ह्या ध्यानामुळे मनाला थोडीफार शांतता आली, कारण पुर्वी कधीतरी रागाच्या भरात केलेल्या चुकीच्या विचारांचे परिणाम मी आता भोगतेय असे मला सारखे वाटून मन अस्वस्थ होत होते. आता मी हे ध्यान रोज करते आहे.
फारच छान !!! जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा. ध्यानाला सुरूवात करण्यापूर्वी हे मन रुपी कपाट संपूर्ण रिकामं करणं अत्यंत गरजेचं आहे. ते कसं करायचं हे आपण नीट समजून घ्यायला हवं. यासाठी अंर्तमनाची स्वच्छता कशी करायची हे जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडीओ अवश्य पाहा. ua-cam.com/video/VbZBKacCK5A/v-deo.html नियमित ध्यान करा. निरोगी आणि आनंदी रहा.
धन्यवाद 🙏 जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
नमस्कार, आपण केलेला प्रत्येक विचार हा फलद्रूप होत असतो, मग तो स्वतः साठी असुदे अथवा इतरांसाठी. कोणत्याही नकारात्मकते पेक्षा तुमची सकारात्मकता जर जास्त असेल तर आपण नक्कीच कोणत्याही त्रासातून बाहेर येऊ शकता. जर सतत मनात जुन्या घडलेल्या गोष्टी आठवत असतील किंवा चुकीचे विचार येत असतील तर मनातून वाईट आठवणी/ विचार काढणे गरजेचे आहे. म्हणजेच मनाची स्वच्छता गरजेची आहे. त्यासाठी खाली दिला गेलेला ध्यानाचा व्हिडीओ जरूर पहावा. जो पर्यंत मनातील विचारांची स्वच्छता होत नाही तो पर्यंत हे ध्यान करत रहावे. ua-cam.com/video/05qYo0_Oid4/v-deo.html धन्यवाद 🙏
🙏 होता तृणदाटी पिके ती खुंटती ,तैसी सत् प्रवृत्ती खुंटते 🙏 जर गजानन महाराज तुम्हा दोघांना आणि संपूर्ण निरामय परिवारातील सदस्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐👍🙏
खूप छान. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. धन्यवाद 🙏
खूप खूप धन्यवाद🙏 , आपले भविष्य हे आजचे विचार व भावना यांवर अवलंबून असते. आजची कृती महत्त्वाची असते, कारण ती याच नाही, तर पुढील जन्माची दिशासुद्धा ठरवित असते.
धन्यवाद 🙏, आपण सकारात्मक होऊन या ध्यानाचा लाभ घेत आहात आणि सकारात्मक होऊनच जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्यही मिळेल.त्यामुळे शक्यतो जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
दैवी गुण तुम्हा दाम्पत्यामधे ठासुन ठासुन भरलेली आहेत.देवांच अपुर्ण काम जणू तुम्ही पुर्ण करत आहात.हे दैवी ज्ञान भरभरून तुम्ही मुक्त हस्ताने दान करत आहात.हा आमच्यावर मोठा उपकार आहे.आपले काही शिबिर किंवा क्लास असतात काय?
मनःपूर्वक आभार 🙏 सध्या तरी असे कोर्स/क्लास नाहीत, परंतु आपण आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी कोर्स/क्लास करण्यास इच्छुक आहे ' असा ई-मेल किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करू शकता. जेणेकरून भविष्यात असे कोर्स/क्लास घेण्याचा विचार निरामय करेल, तेव्हा आपल्याशी संपर्क साधता येईल.
मॅडम खूप छान अनुभूती .मी डॉक्टर योगेश सर यांचा १ व्हिडिओ पहिला ते हातांचे काहीतरी सिम्बॉल्स करत होते आणि मी तुमचे व्हिडिओ पाहते तर तुम्ही तसे सिम्बॉल्स करत नाही. मी उत्सुक आहे ही साधना विद्या शिकण्यासाठी.कृपया मार्गदर्शन करा.
नमस्कार, सध्या तरी असे कोर्स/क्लास नाहीत, परंतु आपण आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी कोर्स/क्लास करण्यास इच्छुक आहे ' असा ई-मेल किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करू शकता. जेणेकरून भविष्यात असे कोर्स/क्लास घेण्याचा विचार निरामय करेल, तेव्हा आपल्याशी संपर्क साधता येईल.
It's true information given by you Doctor Amruta Chandorkar madam and always positive thoughts karane, Doctor Yogesh Chandorkar and Dr Amruta Chandorkar madam Yana Diwali chya hardik subhesha dhanyawad madam
नमस्कार , निरामय परिवाराकडून आपणास देखील दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐 आपली आजूबाजूला असणारी प्रत्येक व्यक्ती म्हणजे एक-एक धडा आहे. धडा खूप अवघड आहे म्हणून चालणार नाही, उत्तीर्ण व्हायचं असेल तर तो धडा समजून घ्यावाच लागेल. काय घडतंय हे बघण्यापेक्षा, काय घडायला हवंय याचा विचार करा आणि ते कसं घडवता येईल याचा विचार करा.
नमस्कार, सध्या असे कोणतेही कोर्स/क्लास नाहीत, पण तुम्ही आम्हाला niraamaywellness@gmail.com वर ईमेल करू शकता 'मी कोर्स/क्लास करायला तयार आहे' किंवा 9730822227 वर व्हॉट्सॲप मेसेज करू शकता. जेणेकरून भविष्यात असे कोर्स/क्लास घेण्याचा विचार करताना तुमच्याशी संपर्क साधला जाऊ शकतो.
नमस्कार, आपले भविष्य हे आजचे विचार व भावना यांवर अवलंबून असते. आजची कृती महत्त्वाची असते, कारण ती याच नाही, तर पुढील जन्माची दिशासुद्धा ठरवित असते. यासाठीच चुकीचे विचार काढून टाका आणि योग्य विचारही करायला सुरुवात करणे आवश्यक आहे. जसजसे योग्य विचार करायला सुरुवात कराल तस तसे मागे कधीतरी केलेले चुकीचे विचार या पद्धतीने बदलता येऊ शकतात मात्र पुन्हा जुने विचार करणे पूर्णपणे टाळणे केवळ तुमच्या हातात असू शकते. सतत स्वत:बद्दल सकारात्मक राहणे आवश्यक आहे. धन्यवाद 🙏.
हो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. मानसिक आजारांनी ग्रस्त महिलेचा हा भावविविश करणारा अनुभव ह्या व्हिडीओमध्ये पाहा. स्वयंपूर्णमुळे ‘ओसीडी’ मनोविकारतून सुटका...ua-cam.com/video/aiO_OKqtEc0/v-deo.html अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
नमस्कार , सध्या तरी असे कोर्स/क्लास नाहीत, परंतु आपण आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी कोर्स/क्लास करण्यास इच्छुक आहे ' असा ई-मेल किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करू शकता. जेणेकरून भविष्यात असे कोर्स/क्लास करण्याचा विचार निरामय करेल, तेव्हा आपल्याला संपर्क करता येईल.
ह्या ध्यानामुळे मनाला थोडीफार शांतता आली, कारण पुर्वी कधीतरी रागाच्या भरात केलेल्या चुकीच्या विचारांचे परिणाम मी आता भोगतेय असे मला सारखे वाटून मन अस्वस्थ होत होते. आता मी हे ध्यान रोज करते आहे.
फारच छान !!! जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा.
ध्यानाला सुरूवात करण्यापूर्वी हे मन रुपी कपाट संपूर्ण रिकामं करणं अत्यंत गरजेचं आहे. ते कसं करायचं हे आपण नीट समजून घ्यायला हवं. यासाठी अंर्तमनाची स्वच्छता कशी करायची हे जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडीओ अवश्य पाहा.
ua-cam.com/video/VbZBKacCK5A/v-deo.html
नियमित ध्यान करा. निरोगी आणि आनंदी रहा.
आपल्या ध्यान पद्धतीमुळे आणि आपल्या सांगण्यामुळे मला ध्यान करताना खूप छान एकरूपता येते ! आपल्या सर्व ध्यानाचा कालावधीही आदर्श असाच आहे !
धन्यवाद 🙏
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
माझ्या मनात चुकीचे विचार सतत येत असतात तुमच्या या व्हिडिओ मुळे खूपच छान माहिती मिळाली खूप आभारी आहे. ❤🎉
नमस्कार,
आपण केलेला प्रत्येक विचार हा फलद्रूप होत असतो, मग तो स्वतः साठी असुदे अथवा इतरांसाठी. कोणत्याही नकारात्मकते पेक्षा तुमची सकारात्मकता जर जास्त असेल तर आपण नक्कीच कोणत्याही त्रासातून बाहेर येऊ शकता.
जर सतत मनात जुन्या घडलेल्या गोष्टी आठवत असतील किंवा चुकीचे विचार येत असतील तर मनातून वाईट आठवणी/ विचार काढणे गरजेचे आहे. म्हणजेच मनाची स्वच्छता गरजेची आहे. त्यासाठी खाली दिला गेलेला ध्यानाचा व्हिडीओ जरूर पहावा. जो पर्यंत मनातील विचारांची स्वच्छता होत नाही तो पर्यंत हे ध्यान करत रहावे.
ua-cam.com/video/05qYo0_Oid4/v-deo.html
धन्यवाद 🙏
🙏 होता तृणदाटी पिके ती खुंटती ,तैसी सत् प्रवृत्ती खुंटते 🙏 जर गजानन महाराज
तुम्हा दोघांना आणि संपूर्ण निरामय परिवारातील सदस्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐👍🙏
निरामय परिवाराकडून आपणास देखील दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐
खुप छान धन्यवाद ताई
Maza anudhav uttam ahe
खूप छान. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. धन्यवाद 🙏
अत्यंत सुंदर ध्यान
आणि आपल्या मार्गदर्शनामध्ये खरोखरच
ध्यान साधते
धन्यवाद
🙏
खूप खूप आभार 🙏
खुप छान वाटले मॅम 👌 मॅम ,योगेश सरांना व आपल्या परिवाराला आणि सर्व टिमला दिपावली च्या खप शुभेच्छा .
निरामय परिवाराकडून आपणास देखील दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐
@@NiraamayWellnessCenter 😊
मन स्वच्छ झाल्यासारखं वाटलं. शांत वाटलं.
धन्यवाद 🙏
जेव्हा जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
खूप चांगले विचार समजले. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा! तुम्हा सर्वांना शुभ दीपावली!
मनःपूर्वक आभार 🙏
निरामय परिवाराकडून आपणास देखील दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐
@@NiraamayWellnessCenter
आजच ध्यान चुकीचे विचार याबद्दलच ध्यान खुपच छान आहे कल्पनेच्या बाहेर च ध्यान
मनःपूर्वक धन्यवाद 🙏.
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
Khup chhan watatey❤
धन्यवाद 🙏,
नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
रात्री झोपतांना मी हे ध्यान केले खरोखरच खुप छान आहे, मनःपूर्वक धन्यवाद ताई 🙏
खूप खूप आभार 🙏
🙏खुपच छान महत्त्वपूर्ण योगदान आणि माहिती 🙏खुप खुप धन्यवाद. आपण उभयतांना आणि आपल्या संपूर्ण टिमला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏❤
मनःपूर्वक आभार 🙏
निरामय परिवाराकडून आपणास देखील दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐
@@NiraamayWellnessCenter मन एकाग्रता होत नाही
@@NiraamayWellnessCenter
हे ध्यान करताना इतके शांत वाटते की ध्यान संपले तरी डोळे उघडावे असे वाटत नाही. खूपच छान वाटते.
धन्यवाद 🙏
खूप खूप छान 👌👌🌹🌹
धन्यवाद मॅडम 🙏😊🌹
शुभ दीपावली 🙏💐🌺🌼♥️💞
खूप खूप आभार 🙏
निरामय परिवाराकडून आपणास देखील दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐
Very Best Meditation. Koti koti krutadnyata Dhanywad
धन्यवाद 🙏
🚩जय श्रीराम 🚩
सुप्रभात आणि खुप खुप धन्यवाद ❤
खूप खूप आभार 🙏
धन्यवाद माऊली....ध्यान करून खूप छान अनुभव आला...मुद्रांचा अभ्यास सुरु केलाय तब्येतीत सुधारणा होत आहे...तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
वा! खूपच छान. असेच नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा आणि आपला अनुभव जरूर कळवा.
Excellent Thanks a lot 🙏🏻🙏🏻
🙏🏻🙏🏻
Inspiring thoughts
खूप खूप धन्यवाद🙏 ,
आपले भविष्य हे आजचे विचार व भावना यांवर अवलंबून असते. आजची कृती महत्त्वाची असते, कारण ती याच नाही, तर पुढील जन्माची दिशासुद्धा ठरवित असते.
🙏 मनापासुन धन्यवाद मॅडम ध्यान केल्यावर खुप शांत वाटते
खूप खूप धन्यवाद 🙏
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
Khupach chhan
🙏🙏
Thank you so much sister and sir ❤❤❤
You're welcome 😊
खुप छान, thank you 😊
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
आपण उभयतांना आणि संपूर्ण निरामय टीमला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
निरामय परिवाराकडून आपणास देखील दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐
I am being benefited by guidance of Chandorkar madam! Thank you very much🙏
Thank you very much. 🙏
मी 2-3 दिवसांपासून करते आहे, खरच,खुप छान वाटलं 🙏
धन्यवाद 🙏,
आपण सकारात्मक होऊन या ध्यानाचा लाभ घेत आहात आणि सकारात्मक होऊनच जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्यही मिळेल.त्यामुळे शक्यतो जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
Khup chan sangitla ,mam tumhi,aganit dhanywad!!!🙏🙏🙏
खूप खूप आभार 🙏
दिपावळीच्या खूप खूप शुभेच्छा....
खूपच छान एपिसोड......
खूप खूप धन्यवाद 🙏
निरामय परिवाराकडून आपणास देखील दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐
दैवी गुण तुम्हा दाम्पत्यामधे ठासुन ठासुन भरलेली आहेत.देवांच अपुर्ण काम जणू तुम्ही पुर्ण करत आहात.हे दैवी ज्ञान भरभरून तुम्ही मुक्त हस्ताने दान करत आहात.हा आमच्यावर मोठा उपकार आहे.आपले काही शिबिर किंवा क्लास असतात काय?
मनःपूर्वक आभार 🙏
सध्या तरी असे कोर्स/क्लास नाहीत,
परंतु आपण आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी कोर्स/क्लास करण्यास इच्छुक आहे ' असा ई-मेल किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करू शकता. जेणेकरून भविष्यात असे कोर्स/क्लास घेण्याचा विचार निरामय करेल, तेव्हा आपल्याशी संपर्क साधता येईल.
@@NiraamayWellnessCenter मला तुमचे कोस, क्लास असतील तर करण्याची इच्छा आहे.
खरे आहे.❤ ताई मी पण इच्छूक आहे.
खूप खूप छान वाटले धन्यवाद 🙏🙏❤️❤️
मनःपूर्वक आभार 🙏
खुप छान! मार्गदर्शन. तमसो मः सदगमय, धन्यवाद!🙏
खूप खूप धन्यवाद 🙏
खुप छान माहिती दिली
धन्यवाद 🙏
Khoopach Chan eaikun man Prasanna zale.Thanku Madam🙏🙏
धन्यवाद 🙏
खुप सुंदर वाटले हे ध्यान करुन
खरच शांत वाटते . धन्यवाद
योगेश सर व अमृता मॅडम तसेच
निरामय परिवारास दिवाळीच्या
खुप शुभेच्छा 💐🙏
🙏
खूप खूप आभार 🙏
निरामय परिवाराकडून आपणास देखील दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐
👍🙏🌷🌟Great.. .meditation....
Thank you so much.🙏
खूप छान वाटत आहे
खूप खूप धन्यवाद 🙏
Khup bare vatale madam thanks for the help god bless you and your family
Thank you so much 🙂
खूप छान मॅडम
खूप खूप धन्यवाद 🙏.
Kharch khup chan
धन्यवाद 🙏
Khup Chan
Thank you.🙏
Koop chan danyavad madam happy diwali
धन्यवाद 🙏
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
Very good Dhyan to Remove wrong thoughts that creep in unknowingly.Nice Video.
Thanks a lot
मॅडम आणि सर दोघांना ही
दिवाळी chya शुभेच्छा.
आणि संपूर्ण निरामय परिवाराला शुभेच्छा 💐💐💐🌹🌹🌹🎊🎊🎊
निरामय परिवाराकडून आपणास देखील दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐
खूप छान वाटलं
धन्यवाद 🙏
🌹🙏🌷VERY NICE MEDITATION
🙏🙏
Perfect! Thanks mam
Keep watching
Tai khup khup aabhari ahot
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
मॅडम खूप छान अनुभूती .मी डॉक्टर योगेश सर यांचा १ व्हिडिओ पहिला ते हातांचे काहीतरी सिम्बॉल्स करत होते आणि मी तुमचे व्हिडिओ पाहते तर तुम्ही तसे सिम्बॉल्स करत नाही. मी उत्सुक आहे ही साधना विद्या शिकण्यासाठी.कृपया मार्गदर्शन करा.
नमस्कार,
सध्या तरी असे कोर्स/क्लास नाहीत, परंतु आपण आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी कोर्स/क्लास करण्यास इच्छुक आहे ' असा ई-मेल किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करू शकता. जेणेकरून भविष्यात असे कोर्स/क्लास घेण्याचा विचार निरामय करेल, तेव्हा आपल्याशी संपर्क साधता येईल.
Nice meditation 🙏 happy diwali to all niramay team members 😊
खूप खूप धन्यवाद 🙏
निरामय परिवाराकडून आपणास देखील दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐
खूप खूप शुभेच्छा. मन प्रसन्न झालं.
धन्यवाद 🙏
नियमित ध्यान करा आणि निरोगी राहा. 👍
Thanks Madam🙏
It's true information given by you Doctor Amruta Chandorkar madam and always positive thoughts karane, Doctor Yogesh Chandorkar and Dr Amruta Chandorkar madam Yana Diwali chya hardik subhesha dhanyawad madam
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
निरामय परिवाराकडून आपणास देखील दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐
I wiil try. It is necessary for me.Thanks.
All the best
Apratim 🙏
Thank you.🙏
Khup chan vataty
धन्यवाद 🙏, नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
सुंदर ध्यान मॅडम.
मनःपूर्वक आभार 🙏
Khup chan 🙏🙏Happy Diwali
निरामय परिवाराकडून आपणास देखील दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐
Khup chan, Happy Diwali for you both 🙏🙏🙏
निरामय परिवाराकडून आपणास देखील दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐
Shubh dipavali madam. Khupach chan. Pan asa wattay ki ajun vel lagel. Pan shakya aahe. Dhanyavad madam.
नमस्कार ,
निरामय परिवाराकडून आपणास देखील दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐
आपली आजूबाजूला असणारी प्रत्येक व्यक्ती म्हणजे एक-एक धडा आहे. धडा खूप अवघड आहे म्हणून चालणार नाही, उत्तीर्ण व्हायचं असेल तर तो धडा समजून घ्यावाच लागेल. काय घडतंय हे बघण्यापेक्षा, काय घडायला हवंय याचा विचार करा आणि ते कसं घडवता येईल याचा विचार करा.
Thankuuuuu..........
धन्यवाद🙏
Very very nice mediation
Happy Diwali to all
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
निरामय परिवाराकडून आपणास देखील दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐
खुप छान वाटल .तुमचे खुप खुप आभार. रोज रात्री नक्की करीन. शतश आभार
वा!! फार छान संकल्प आहे. नक्की करा आणि नियमित करा. अवश्य फायदा होईल.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏.
खूप छान चुकीचे विचार काढून टाकणे ध्यानात.
नमस्कार,
ध्यान करताना सारासार विचारांच्या अभावाने निर्माण झालेली चुकीची स्पंदने नष्ट करण्यासाठी जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
धन्यवाद 🙏
Thanks Dear madam!!
Most welcome 😊
Very realx🙏🙏
Thank you.🙏
Nice meditation
Thank you.🙏
Very relaxing
Thank you.🙏
Very nice 👍 happy diwali for you both 🙏🙏
निरामय परिवाराकडून आपणास देखील दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐
Very well
Tumhi Punyat kuthe classes gheta
नमस्कार,
सध्या असे कोणतेही कोर्स/क्लास नाहीत, पण तुम्ही आम्हाला niraamaywellness@gmail.com वर ईमेल करू शकता 'मी कोर्स/क्लास करायला तयार आहे' किंवा 9730822227 वर व्हॉट्सॲप मेसेज करू शकता. जेणेकरून भविष्यात असे कोर्स/क्लास घेण्याचा विचार करताना तुमच्याशी संपर्क साधला जाऊ शकतो.
Sharmila jagtap
🙏🙏
Incredible guidance.I respect you all my heart .God bless you .
Thank you so much.🙏
👌👍
🙏🙏
Tumhi parmeshwar ahat
🙏🙏
🙏🌹
🙏🙏🙏
👌👌👌
🙏🙏🙏
Madm aapn mage kdhitri kelele chukiche vichar ya dhyanatun purnpane nast hotil na
नमस्कार,
आपले भविष्य हे आजचे विचार व भावना यांवर अवलंबून असते. आजची कृती महत्त्वाची असते, कारण ती याच नाही, तर पुढील जन्माची दिशासुद्धा ठरवित असते. यासाठीच चुकीचे विचार काढून टाका आणि योग्य विचारही करायला सुरुवात करणे आवश्यक आहे. जसजसे योग्य विचार करायला सुरुवात कराल तस तसे मागे कधीतरी केलेले चुकीचे विचार या पद्धतीने बदलता येऊ शकतात मात्र पुन्हा जुने विचार करणे पूर्णपणे टाळणे केवळ तुमच्या हातात असू शकते. सतत
स्वत:बद्दल सकारात्मक राहणे आवश्यक आहे.
धन्यवाद 🙏.
शुभ दिपावली 🎆🙏🙏🎁💐
निरामय परिवाराकडून आपणास देखील दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐
❤❤
🙏🙏
👌🏽🙏
नमस्कार 🙏
🙏🙏
🙏
Khupach halke vatle
धन्यवाद 🙏
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
Madam ocd tumchykde yeoon bara hou shakto kay
हो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. मानसिक आजारांनी ग्रस्त महिलेचा हा भावविविश करणारा अनुभव ह्या व्हिडीओमध्ये पाहा.
स्वयंपूर्णमुळे ‘ओसीडी’ मनोविकारतून सुटका...ua-cam.com/video/aiO_OKqtEc0/v-deo.html
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
जेवल्यानंतर किती तासांनी करावे ध्यान
नमस्कार,
जेवणानंतर साधारणतः अर्धा ते एक तासानंतर मुद्रा केली तर चालते. कारण जेवल्यानंतर सर्व तत्वे ही पचनक्रियेसाठी कार्यरत असतात.
मुद्रा नेहमी दाेन्ही हातानीच कराव्यात ❓
नमस्कार,
हो. मुद्रा या शक्यतो दाेन्ही हातांनीच कराव्यात .
आपल्या शरीरामधल्या सीरा मररगळुन गल्या असेल तर त्याला मजबुत कसे बनवायचे
शरीरातील सीरांना कसे मजबुत करायच आणि त्यात कसे ताकद मिळवायचे
नमस्कार ,
यासाठी आपल्याला पृथ्वी मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
पृथ्वी मुद्रा - ua-cam.com/video/CsBAm7MicJM/v-deo.html
Madam tumchy class astat ka
नमस्कार ,
सध्या तरी असे कोर्स/क्लास नाहीत,
परंतु आपण आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी कोर्स/क्लास करण्यास इच्छुक आहे ' असा ई-मेल किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करू शकता. जेणेकरून भविष्यात असे कोर्स/क्लास करण्याचा विचार निरामय करेल, तेव्हा आपल्याला संपर्क करता येईल.
@@NiraamayWellnessCenter
Tumhi bol lat ki . Sakshat devi ch samor asle sarke vat te
🙏🙏🙏
Khup chan
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
🙏🌹
🙏🙏.