विवेक बाळगा आजार घालवा - Prudence drives diseases away

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • The Sanskrut word Niraamay implies freedom from defects. In our series - Mann Niraamay - we have been learning about the Swayampurna Upchar method, which enables right conditioning of the mind and destroys the disease causing negative energy by balancing the Panchtatvas (five basic elements). Prudence in thoughts and emotions is utmost important for maintaining good health. But, in today’s ‘modern’ world the same is missing leading to proliferation of psychological and physical ailments.
    What is the role of natural remedies based on ancient Indian sciences in diseases that don’t have a 100% cure in modern medicine? What is achieved by creating equilibrium in the seven Chakras (centers of cosmic consciousness in the subtle body)? Is destiny predetermined or can be created by us? What do we get from good deeds and the blessings emanating from them? Have you understood the meaning of luck, fortune and Karma that are moulded by our own wishes, prayers and actions? Are ego and complete surrender to Parameshwar (cosmic consciousness) two sides of the same coin? Dr Yogesh and Dr Amruta Chandorkar from Niraamay provide insights into the science that makes the impossible possible via cosmic energy.
    Watch the video for more information, and share it with those who wish to create a beautiful life through right thoughts based on prudence!
    विवेक बाळगा आजार घालवा
    निरामय म्हणजे दोषविरहित स्थिती. शरीरात दोष उत्पन्न करणारी नकारात्मक ऊर्जा स्वयंपूर्ण उपचारांद्वारे, मनावरील संस्कार आणि पंचतत्त्व संतुलनातून नष्ट करण्याचे तंत्र आपण ‘मन निरामय’ या मालिकेत अभ्यासत आहोत. आरोग्यरक्षणासाठी मनातील विचार व भावनांवर विवेकाचा अंकुश हा हवाच. परंतु, आजच्या ‘आधुनिक’ युगात तोच नाहीसा होत चालल्याने मानसिक व शारीरिक व्याधी बोकाळत चालल्या आहेत.
    आधुनिक वैद्यकशास्त्रात १००% उपाय नसलेल्या व्याधींमध्ये प्राचीन शास्त्रांवर आधारित नैसर्गिक उपचारांची काय भूमिका असू शकते? सूक्ष्म देहातील सप्तचक्रांमध्ये संतुलन साधल्यास काय होते? नियती आपल्या हाताने घडविता येते की आधीच निश्चित झालेली असते? चांगली कर्मे व त्यातून मिळणारे आशीर्वाद हे काय देऊन जातात? आपल्या इच्छा, प्रार्थना व कृतींतून घडणारे नशीब, प्राक्तन किंवा कर्मफळ यांचा अर्थ तुम्हाला समजलाय का? आपल्यातील ‘मी’ व परमेश्वराला संपूर्ण समर्पण या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत का? वैश्विक ऊर्जेच्या माध्यमातून असाध्य गोष्टी साध्य करणाऱ्या विद्येची उकल करून सांगत आहेत निरामयचे डॉ. योगेश व डॉ. अमृता चांदोरकर.
    अधिक माहितीसाठी व्हिडिओ नक्की पाहा आणि विवेकाधारित योग्य विचारांच्या साहाय्याने सुंदर आयुष्य घडवू पाहणाऱ्यांना पाठवा!
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #prudence #diseases #Freedomfromdefects #Mannniraamay #SwayampurnaUpchar #Niraamay #Niraamaywellnesscenter #dramrutachandorkar #dryogeshchandorkar #pune
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

КОМЕНТАРІ • 148

  • @pramiladinde3934
    @pramiladinde3934 2 роки тому +7

    खूपच छान डॉक्टर मी स्वतः ला खूप भाग्यवान समजते मी निरामय कुटुंबाचा भाग आहे तुमच्या कडून जीवन जगण्याची अर्थ समजला 🙏🙏तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच खूप मनापासून धन्यवाद तुम्हच्या कार्याला शतशः नमन🙏🙏🙏🙏पुढील व्हिडिओची वाट पाहत आहे 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      पुढे येणारे मन निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @vidyayogesh
    @vidyayogesh 2 роки тому +11

    खूप खूप उपयुक्त मार्गदर्शन केलात , आणि खरच तुम्ही दोघे ग्रेट डॉक्टर आहेत तुमच्या सारख्या डॉक्टरांची आज खरच गरज आहे ,तुम्हा दोघा कडून असेच मार्गदर्शन मिळत राहावे, आणि आमची मानसिक, शारीरिक, आत्मिक प्रगती होत राहावी .धन्यवाद तुम्हा दोघांना🙏🙏

    • @alpanajoshi9239
      @alpanajoshi9239 2 роки тому +2

      खूप सुंदर मार्गदर्शन! असे मार्गदर्शन त्यालाच मिळते जो खरोखर भाग्यवान आहे. कारण हे कृतीत आणले नाही तर फायदा काहीच नाही. ईश्वर चरणी प्रार्थना करते की हे सर्व कृतीत आणण्यासाठी मला बळ दे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +1

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नक्की करा, फायदा होईल आणि आपला अनुभव जरूर कळवा.
      धन्यवाद 🙏

    • @suhastulapurkar5013
      @suhastulapurkar5013 Рік тому

      हृदयद्रावक घटना तुमच्या आयुष्यात घडल्या. ध्येय मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. विवेक ठेऊन कर्म केले तर स्वतःचे ध्येय गाठू शकतो.
      संभाषण प्रेरणादायी आहे. 🙏🏼👌🏾👍🏽

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 2 роки тому +2

    हा niramaycha वेलू गगन वर पोचावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
    तुम्हा दोघांना खुप खुप शुभेच्छा मॅडम 💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +1

      नमस्कार ,
      आपण अभ्यासक आहात, ज्ञानी आहात. आपण केलेल्या कौतुकामुळे निश्चितच आनंद झाला, हुरूप आला. अशाच सदिच्छा कायम राहू देत.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @sunetrapachupate2416
    @sunetrapachupate2416 2 роки тому +2

    अप्रतीम मार्गदर्शन

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद 🙏
      निरोगी आणि आनंदी रहा. नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @rupalipatil9595
    @rupalipatil9595 2 роки тому +1

    खूप सुंदर आणि अभ्यास पूर्ण व्हिडिओ आहे. तुमचे व्हिडिओ नेहमीच प्रेरणा देतात.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, धन्यवाद 🙏

  • @dipalokhande6352
    @dipalokhande6352 2 роки тому +1

    अमृता ताई आणि योगेश दादा तुम्हा दोघांचे मार्गदर्शन हे वैदिक आध्यात्मिक आणि शास्त्रीय असल्याने ते फार उपयुक्त असते आणि मनाला पटते. नमस्कार 🙏

  • @ashwinipatil3389
    @ashwinipatil3389 2 роки тому +1

    आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्या मार्गदर्शनाची खूप म्हणजे खूप मदत होते मी ज्या ज्या वेळी तुमचे व्हिडिओ बघते त्या प्रत्येक वेळी नवीन गोष्टींची उकल होते खूप काही शिकायला मिळते मनापासून धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.
      मन निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा. निरोगी आणि आनंदी रहा

  • @kapilkuber3931
    @kapilkuber3931 Рік тому +1

    नमस्कार ताई दादा आपले विचार खुप आवडले मनाला समाधान आणि आनंद झाला

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому +1

      खूप खूप धन्यवाद 🙏
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @shobhatarate292
    @shobhatarate292 2 роки тому +1

    खुप छान सांगता. अशी माहिती ऐकून खरोखर
    विवेक जागा होतो 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.
      पुढे येणारे मन निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @anitabmatkaranita8779
    @anitabmatkaranita8779 2 роки тому +1

    अप्रतिम मार्गदर्शन खूप खूप धन्यवाद
    आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      अशाच सदिच्छा कायम राहू देत. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @sshetalpendharkar6124
    @sshetalpendharkar6124 2 роки тому +1

    कित्ती सुंदर माहिती दिली आहे तुमचे अनुभव नेहमीच प्रेरणादायी आहेत

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +1

      तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.
      पुढे येणारे मन निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा. निरोगी आणि आनंदी रहा

  • @umaborkar8722
    @umaborkar8722 2 роки тому +1

    तुमच्या पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी उभयतांना खूप मनापासून शुभेच्छा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      निरोगी आणि आनंदी रहा.

  • @sarojdeore852
    @sarojdeore852 2 роки тому +1

    तुम्हा दोघांचे बोलणे ऐकून खूप छान वाटले आणि एवढेच म्हणावेसे वाटते की तुम्हाला तुमच्या कार्यासाठी खुप खुप शुभेच्छा आणि अनेकोत्तम आशिर्वाद .👍💐

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +1

      तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.
      पुढे येणारे मन निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा. निरोगी आणि आनंदी रहा

  • @girishkasbekar6480
    @girishkasbekar6480 2 роки тому

    प्रिय योगेशदादा आणि प्रिय अमृताताई, खरंच सांगते,तुमचे स्वानुभवाचे हे बोलके बोल,इतक्या आश्वासकपणे स्पर्शून गेले आणि बरंच काही भरलेल्या मनात एक जागा पकडून बसले.त्यांना अजून ऐसपैस जागा करून देण्याचे काम तुम्हां दोघांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले आहे,आधी हळूहळू आपल्या खोलीतला पसारा, मग घर, नंतर बाहेरचा परिसर, असे टप्प्याटप्याने करत जायचं,असे विचार ,अशा भावना हल्ली जाणवतात,आणि त्यावर काम पण सुरू झाले आहे.आम्ही मनापासून आभार मानतो.-मीरा कसबेकरभगिनीआणि उमा बोरकरभगिनी .

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      वा! खूपच छान.
      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला;
      तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.
      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 2 роки тому +1

    अत्यंत सुंदर व उपयुक्त मार्गदर्शन करत आहात तुमच्या दोघांचेही खूप खूप आभार, धन्यवाद व शुभेच्छा 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नमस्कार ,
      मनःपूर्वक धन्यवाद , आपण अभ्यासक आहात, ज्ञानी आहात. आपण केलेल्या कौतुकामुळे निश्चितच आनंद झाला, हुरूप आला. अशाच सदिच्छा कायम राहू देत.

  • @nishapatil4988
    @nishapatil4988 2 роки тому

    खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले कुणाला ही समजेल विवेक जागृत होईल मॅडम हरीणीची गोष्ट खूप वेळा ऐकली होती कारण मी पण स्वाध्यय करते पांडुरंग शास्त्री आठवले दादा परंतु खरोखर तूम्हाला जेव्हा बघते तूम्ही जे बोलतात तेव्हा मन भरून येते

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नमस्कार ,
      आपण अभ्यासक आहात, ज्ञानी आहात. आपण केलेल्या कौतुकामुळे निश्चितच आनंद झाला, हुरूप आला. अशाच सदिच्छा कायम राहू देत.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @swatijadhav6516
    @swatijadhav6516 2 роки тому

    Khup chan maargdarshan kele.

  • @chatakdarchavdar9860
    @chatakdarchavdar9860 2 роки тому +1

    खूप छान आणि उपयुक्त मार्गदर्शन केले तुम्ही डॉक्टर .खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      पुढे येणारे मन निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, इतरांना देखील शेअर करा. आणि आपला अनुभव जरूर कळवा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @sanskrutimane6523
    @sanskrutimane6523 2 роки тому

    Kiti chan sagta tumi doghe 👌👌👌👍👍

  • @shwetajoshi4638
    @shwetajoshi4638 2 роки тому

    खूप छान सांगितलं तुम्ही. डोळ्यात अश्रू अनावर झाले.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नमस्कार ,
      अश्रू म्हणजे निचरा होणे. मोकळे व्हा आणि आनंदी रहा.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @smitajachak3357
    @smitajachak3357 10 місяців тому

    खूप सुंदर विवेचन.समजायला सोप आणि साधे सरळ.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  10 місяців тому

      धन्यवाद 🙏,
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @shailajatilay5337
    @shailajatilay5337 Рік тому

    खूप खूप धन्यवाद मॅडम आणि सर, तुमचा एक तरी व्हिडिओ दिवसभरात ऐकल्या शिवाय राहावत नाही, निरामय ला जोडल्या गेल्याचे सार्थक झाले

  • @vidyagajankush5046
    @vidyagajankush5046 2 роки тому

    आत्मा नमस्ते, खूप आभार 🙏

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 2 роки тому +1

    Far Sundar mahiti milalai dhanyawad Doctor Yogesh and Amruta Chandorkar madam mala hi Janiv aata zhali mi pana sodun Dila shant rahato,Satya bolane. Honesty is best policy 👍🙂 Doctor Yogesh and Amruta Chandorkar Yana khup dhanyawad. God bless you and your Niraamay wellness centre and family members 💓

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नमस्कार ,
      आपण अभ्यासक आहात, ज्ञानी आहात. आपण केलेल्या कौतुकामुळे निश्चितच आनंद झाला, हुरूप आला. अशाच सदिच्छा कायम राहू देत.
      पुढे येणारे मन निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा. निरोगी आणि आनंदी रहा.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    • @rajantawde4511
      @rajantawde4511 2 роки тому

      Anant koti koti dhanyawad Doctor Yogesh Chandorkar and Dr Amruta Chandorkar madam

    • @rajantawde4511
      @rajantawde4511 2 роки тому

      Thank you 💖 very much for your support 😌 to me mala aajun barech shikhaya che aahe, tume je video 👍 pathavata tya mule mala barech shikhaya la milate and manan karato. Dhanyawad Sir and Madam

  • @pushpadalvi4741
    @pushpadalvi4741 2 роки тому

    खूपच छान अनुभव सांगितला डॉ. मला ही आता तुमच्या कडे इलाजासाठी यायचे आहे. मी पुण्यात रहाते.धन्यवाद.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      प्रथमत: आपणास मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. स्वयंपूर्ण उपचार सुरु करण्यासाठी पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
      पुणे :-
      ऑफिस नं १०१ , पहिला मजला , मांडके बिझिनेस सेंटर ,
      अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे.
      शनिवार ते गुरुवार , दु. १२ ते सायं ८.
      संपर्क : - ७०२८०८११५८ (दु. १ ते रात्री ८)
      चिंचवड :-
      सी१, शॉपनं -१२,शांतिबन सोसायटी ,
      सेवाविकास बँकेशेजारी, जुना जकातनाका,
      चापेकर चौक, चिंचवड.
      शनिवार ते बुधवार , दु. २ ते रात्री ८.
      संपर्क : - ७०२८०८११५९ (दु. १ ते रात्री ८)

  • @meenamastud8887
    @meenamastud8887 2 роки тому

    खुप खुप छान. धन्यवाद सर आणि मॅडम 🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला,
      पुढे येणारे ध्यान निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा . धन्यवाद 🙏

  • @pallavighanekar9279
    @pallavighanekar9279 2 роки тому +1

    Apratim experienc 👌🏼🙏

  • @pallavishete9703
    @pallavishete9703 2 роки тому

    खुप छान मार्गदर्शन

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद 🙏
      निरोगी आणि आनंदी रहा.

  • @nitinengg7783
    @nitinengg7783 2 роки тому

    Incredible guaidence. Anant koti dhanyavad. 🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      निरोगी आणि आनंदी रहा.

  • @anitatikelar7130
    @anitatikelar7130 4 місяці тому

    🙏🏻🙏🏻

  • @vishakhakulkarni1360
    @vishakhakulkarni1360 2 роки тому

    खुप खुप सुंदर मार्गदर्शन केले तुम्ही
    आपली विवेक बुध्दी जर जागृत ठेवली तर आपले आरोग्य निरोगी
    राहते हे खुप छान कळाले .
    तुमचा प्रवास हा खरच खुप
    प्ररेणादायी आहे .खुप खुप धन्यवाद🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नमस्कार ,
      आपण अभ्यासक आहात, ज्ञानी आहात. आपण केलेल्या कौतुकामुळे निश्चितच आनंद झाला, हुरूप आला. अशाच सदिच्छा कायम राहू देत.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    • @vishakhakulkarni1360
      @vishakhakulkarni1360 2 роки тому

      @@NiraamayWellnessCenter धन्यवाद🙏🙏

  • @rohinikulkarni6318
    @rohinikulkarni6318 2 роки тому

    खूप छान रितीने मार्गदर्शन केले तूम्ही ऊभयतांनी खूप खूप धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, निरोगी आणि आनंदी रहा. निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा .धन्यवाद 🙏

  • @rashmiinamdar7757
    @rashmiinamdar7757 2 роки тому

    Khoop ch chan, parat parat vishwas thevnya vr vishwas basnara episide, sir, mam, mi Rashmi Inamadar, aapalyla n aalya team la khoop khoop thank u,

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 2 роки тому

    खूप छान वाटले

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      पुढे येणारे मन निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @saritaambavane4854
    @saritaambavane4854 2 роки тому

    खुप सुंदर माहिती दिली आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      निरोगी आणि आनंदी रहा.

  • @sheetalwagh808
    @sheetalwagh808 2 роки тому

    Sir and madam tumhi maja sathi guru ahata 🙏 deva chi krupa tymula me niraamay chi member zali tumche video me roj ekate Ani maji treatment pan chalu ahe madam Ani sir me pahile khup chid chid karte hoti ata khup shant zali ahe koni kahi bola teri me pahile shant pane samjun ghete hey sagle tumchya mule .me tum chi khup aabhari ahe🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नमस्कार ,
      फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात तसेच तुमची ग्रहणशीलता चांगली आहे. त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा. आणि आपला अनुभव जरूर कळवा.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @seemaranadive137
    @seemaranadive137 2 роки тому

    Khup chan margdarshan, thanks for both 🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @vivekpathak8373
    @vivekpathak8373 2 роки тому

    Khup Chan Vishleshan..

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.

  • @vandanakulkarni4786
    @vandanakulkarni4786 Рік тому

    खूप छान 🙏🙏👍

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 2 роки тому +2

    🙏🌹

  • @sanskrutimane6523
    @sanskrutimane6523 2 роки тому

    Khup chan mahiti🙏🙏💐

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक आभार 🙏
      निरोगी आणि आनंदी रहा.

  • @chougulepratibha
    @chougulepratibha 2 роки тому

    आपल्या कडून रोज नवीन माहिती मिळत आहे. खुप खुप धन्यवाद. आपल्याला भेटायची खुप इच्छा आहे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @nileshkandalkar5740
    @nileshkandalkar5740 2 роки тому

    Kiti chhan mahiti dilit apan doghani tumche abhar kase manage hech Kalat nahi ptatek believe nava Anubhav asato thanku so much both of you god bless you 🙏🙏👍

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      पुढे येणारे मन निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा. निरोगी आणि आनंदी रहा.

    • @shivajijadhav4696
      @shivajijadhav4696 3 місяці тому

      Ok

  • @amologale9987
    @amologale9987 11 місяців тому

    Thank you so...
    much 🙏

  • @snehalkadam3217
    @snehalkadam3217 2 роки тому

    छान मार्गदर्शन... गरोदर मातांसाठी मार्गदर्शन करावे..

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नमस्कार,
      गरोदर मातांसाठी आपण निरामय You Tube Channel वरील गर्भावस्थेतील तीन संस्कार कशासाठी करायचे? हा video पाहू शकता
      ua-cam.com/video/fmKmrcU5NsU/v-deo.html
      याचबरोबर स्वयंपूर्ण उपचारांमुळे टळल्या गर्भवाढीतील सर्व समस्या अनुभव पाहू शकता .
      ua-cam.com/video/dLjUL1uK1Ps/v-deo.html
      धन्यवाद 🙏

  • @arunmahajan7657
    @arunmahajan7657 2 роки тому

    खूप छान माहिती दिली आहे
    मॅडम प्रजापती ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विघालय येथील राजयोग चा आभ्यास यात समावेश करा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +1

      नमस्कार ,
      आपल्या सुचनेचे स्वागत आहे मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      प्रजापती ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विघालय यांचे मार्गदर्शन मोलाचे आहे.मात्र आमचा मुळविषय पंचतत्व संतुलन आणि त्यातून शारीरिक मानसिक स्वास्थ्य हा असल्यामुळे त्या अनुषंगाने त्या विषयांचा अभ्यास व माहिती देत आहोत. आपल्या सुचनेबदल आम्हाला आदर आहे.

  • @rahulPatil-jc3dz
    @rahulPatil-jc3dz 2 роки тому

    🙏नमस्कार सर

  • @pradnyakelkar2825
    @pradnyakelkar2825 2 роки тому

    best👍

  • @vidyagajankush5046
    @vidyagajankush5046 2 роки тому

    आत्मा नमस्ते 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +2

      Thank you.🙏
      पुढे येणारे निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
      धन्यवाद 🙏

  • @raghunathgames2520
    @raghunathgames2520 Рік тому

    Super

  • @pallavighanekar9279
    @pallavighanekar9279 2 роки тому

    Dada vehini khup Sundar 👌 thank you so much 🙏🏼😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      निरोगी आणि आनंदी रहा. नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. आणि आपला अनुभव जरूर कळवा.

    • @pallavighanekar9279
      @pallavighanekar9279 2 роки тому

      @@NiraamayWellnessCenter
      Thanks for everything 🙏🏼😊 Very very awesome experience by your video

  • @varshakarekarsadgurudhanya3193
    @varshakarekarsadgurudhanya3193 2 роки тому

    🙏💐 Dhanyawad

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      निरोगी आणि आनंदी रहा

  • @vaishalikhatal763
    @vaishalikhatal763 2 роки тому +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @vijaybhagwat2387
    @vijaybhagwat2387 2 роки тому

    Nice

  • @vinodgholap4360
    @vinodgholap4360 2 роки тому

    Excellent Information !!,
    Till today lot many events of experience of many mentors were studied,but yours experience is Eye opener & must be followed as you mentioned that when we fully surender to super power then we come out of problems !!
    Shatasha Naman tumhala!!🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.
      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, धन्यवाद 🙏

  • @sumitbahule614
    @sumitbahule614 Рік тому

    🙏🙏🌹🌹

  • @dhanevivek8
    @dhanevivek8 2 роки тому

    , 👍👍

  • @ushakadam578
    @ushakadam578 2 роки тому

    खुप च सुंदर माहिती दिल्या बद्दल।
    नाशिक मध्ये आहे का।🌷🌷

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नमस्कार ,
      निरामयचे सध्या नाशिकला सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @ajinkya0212pawar
    @ajinkya0212pawar 2 роки тому

    Khup kahi shikayla milal tumchua doghanche khup abhari ahe go ahead khup chan mahiti milali tumcha watsup nambar dya soraysissati konti mudara karavi ani divsatun kitivela karavi sanga 🙏🙏🙏🌹🌹👍

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      प्रथमत: आपणास मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      नमस्कार ,
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो. सोरायसिस साठी आपल्याला स्वयंपूर्ण उपचार अधिक उपयुक्त ठरू शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @user-wr5ph1zk8y
    @user-wr5ph1zk8y 5 місяців тому

    Sir mala ulcerative colitis aahe mi aurvedik treatment ghet aahe pan farsa farak vatt nahi tumcha treatment ne kiti divsat bara hoil

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      नमस्कार,
      आपण स्वयंपूर्ण उपचाराचा लाभ घेऊ शकता.
      कोणत्याही असाध्य आणि जटील आजारांसाठी स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरतात.
      प्रत्येक व्यक्ती , त्याचा आजार आणि त्याचे उपचारातील सहकार्य यावर प्रत्येकाचा बरे होण्याचा कालावधी कमी जास्त असू शकतो . त्याची परिणामकारकता ही तुमची पुढची जीवनशैली आणि सकारात्मकता यावर अवलंबून असेल .अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @urvipandit4902
    @urvipandit4902 Рік тому

    If possible to join you for this work?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      निरामयसोबत सेवा वृत्तीने काम करण्यासाठी आपण आम्हाला पुढील WhatsApp क्रमांकावर किंवा Email ID वर आपला Resume पाठवू शकता किंवा अधिक महितीसाठी फोन करू शकता.
      HR - 8805158589
      hr.niramaay@gmail.com
      धन्यवाद.

  • @chhayarane9330
    @chhayarane9330 2 роки тому

    नमस्कार सर तुम्हाला

  • @sangitadeshmukh1293
    @sangitadeshmukh1293 8 місяців тому

    सर आम्ही कोल्हापूर मध्ये राहतो तर तुमची शाखा कुठे आहे प्लीज पत्ता सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  8 місяців тому

      नमस्कार,
      निरामय सेंटर कोल्हापूर सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
      पी.के.पी. एम्पायर,
      २ रा मजला, शाहूपुरी लेन ५,
      अक्षय ऑटोमोबाईल समोर,
      कोल्हापूर. ४१६००१.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @supriyaparab3145
    @supriyaparab3145 2 роки тому

    Madam naturally conceive honyasathi ani sadrudh santatisathi kahi mudra sangal ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नमस्कार ,
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो. यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. पुढील व्हीडिओ मध्ये आपल्याला अधिक विस्तृत माहिती मिळेल .
      ua-cam.com/video/TH8aw-RtaYo/v-deo.html
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.

  • @surekhayadav5080
    @surekhayadav5080 Рік тому

    आपला आतला आवाज म्हणजे विवेक होतो का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      विवेक हा देश , काल , स्थिती , वर्तमान, ह्याच्या योग्य तऱ्हेने आकलनातून जन्माला येतो . आपल्या आतला आवाज हा बऱ्याचवेळेला विकल्प आणि संकल्प यामध्ये विभागलेला असतो. आपला आतला आवाज याचा parameter जिथपर्यंत ठरवला जात नाही तिथपर्यंत त्याला विवेकाचा दर्जा देता येणार नाही किंबहुना जोपर्यंत मनोमय कोश स्वच्छ होत नाही तोपर्यंत तो आतला आवाज हा संभ्रम असू शकतो.

  • @jayakuradhe6611
    @jayakuradhe6611 2 роки тому

    तुमचा अड्रेसा सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @kanchanchaudhari4390
    @kanchanchaudhari4390 Рік тому

    मला मॅडम सी बोलायचे आहे तर बोलू शकते का वकेवहा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      अपॉईंटमेंट घेऊन मॅडमना भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 2 роки тому +2

    🙏🌹

  • @pratibhajirge4169
    @pratibhajirge4169 2 роки тому

    🙏🙏

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 2 роки тому +1

    🙏🙏🌹