Change your thoughts, change your destiny- Satguru Shri Wamanrao Pai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2020
  • Amrutbol- 180 | विचार बदला नशीब बदलेल | Satguru Shri Wamanrao Pai | Change your thoughts change your destiny
    Subscribe our channel: bit.ly/jvmytsubscribe
    #jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
    under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    About Satguru Shri Wamanrao Pai-
    A great social reformer, a famous philosopher, spiritual leader and originator of the innovative Jeevanvidya (science of life and art of harmonious and successful living) philosophy - was born in Mumbai, India, on October 21, 1922. He was a self-motivated individual and realized soul with the highest level of compassion and concern for the people. The sole aim of his self-less endeavor was to make every human being happy and world a much better place to live. He founded a non-profitable, registered, secular, educational and social organization called Jeevanvidya Mission in 1955 (www.jeevanvidya.org) for achieving his goal.
    He worked selflessly for the fulfillment of his vision to make the entire human race happy for over 60 years. All his discourses, lectures and guidance was free of charge. He delivered more than 10000+ discourses in Maharashtra and adjacent states within India and in USA and Canada abroad; wrote 27 books (millions in print; many of which got translated in Hindi, English, Kannada, Gujarati languages) and imparted guidance to million+ of people. He handled a lot of topics, which are important that make us lead the life full of prosperity, success, and happiness. Through his books, he could connect with every segment of the society students, youth, workers, farmers, family people, and women - working as well as homemakers, businessmen, professionals and common man in general.
    He has received a number of awards from different organizations and entities as well as letters of deep appreciation. His weekly lecture is being telecast on Indian television channel for over last decade and a half. A daily program on radio broadcasting his Thoughts For a Better Life has created a record in ‘All India Radio’s Asmita Channel’ for a continuous run of 4000+ days (more than 10 years). He coined the powerful slogan, that ‘You are the architect of your Destiny’.
    Related Tags:
    #SatguruWamanraoPai
    #Thoughts
    #SadguruWamanraoPai
    #SatguruWamanraoPaiPravachan
    #Wisdom
    #Destiny
    #Happiness
    #Peace
    Subscribe our channel at ua-cam.com/users/JeevanvidyaMi...
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on: / jeevanvidya
    Follow us on Google: plus.google.com/+JeevanvidyaO...
    Find us on: www.jeevanvidya.org/

КОМЕНТАРІ • 398

  • @vinanad6484
    @vinanad6484 7 місяців тому +9

    Mi pahilyanda tumche vichar zee tv var aikle maz vay 50 cha ahe pan aja paryant mi mal kay hav he shodhat hote kititari kirtan ,pravachsn aikli pan tumhi je sangtay techa vichar mi shodhat hote ani ata maza shodha samplay mazyasathi tumhi guru ahat mala mazya jivnatl amurt tumchya vicharani milal😊thanks

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 3 роки тому +18

    आपण सर्व जण मिळून विश्व प्रार्थना बोलुयात हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे अशी प्रार्थना धन्यवाद निरोगी निरामय आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल

  • @reemabhagat7678
    @reemabhagat7678 Місяць тому

    Changle nashib ghadwanya sathi Shubh vichar/prarthana Sarat mhatli pahije🌷

  • @chandrakantt9811
    @chandrakantt9811 Рік тому +3

    शूभ चींतावे शुभ इच्छिवावे वाचनि शुभ बोलावे

  • @MangeshRGhade
    @MangeshRGhade Рік тому +4

    चांगले विचार ईस्ट निर्माण करतात, वाईट विचार अनिष्ट निर्माण करतात. As you think so you become

  • @more445
    @more445 Рік тому +1

    Vittal vittal vittal vittal vittal vittal vittal vittal vittal vittal vittal sadguru mauli

  • @leenaadvankar2775
    @leenaadvankar2775 Рік тому +14

    "विश्वप्रार्थना"
    "हे गणराया,"
    *सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे*
    *सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव*
    *सर्वांच भल कर, कल्याण कर, रक्षण कर*
    *आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.*
    *- सद्गुरु श्री वामनराव पै*

  • @chhayagaikwad6956
    @chhayagaikwad6956 Рік тому +1

    मी तमुचे विचार आवडले मी रोज पाहते

  • @shivajidahiphad5761
    @shivajidahiphad5761 3 місяці тому +2

    Good thought जीवण बदलणार होणार

  • @ramsontakke4345
    @ramsontakke4345 3 роки тому +17

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे
    सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव
    सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर
    आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे

  • @keshavpawar2928
    @keshavpawar2928 Рік тому +2

    तुमचे नशीब तुमचा हातात

  • @leenaadvankar2775
    @leenaadvankar2775 Рік тому +8

    🙏।। विठ्ठल विठ्ठल।।🙏
    " विश्वप्रार्थना ' हा सर्व चिंतानाश करणारा चिंतामणी,
    सर्व कामना फलद्रूप करणारी कामधेनू, सर्व संकल्प सिद्ध करणारा कल्पतरू व जीवनाचे सोने करणारा परीस आहे. मात्र त्याला प्रयत्नांची जोड हवी.
    ✍ *सद्गुरु श्री वामनराव पै
    🙏🙏🙏🙏

  • @yuvarajnikam5130
    @yuvarajnikam5130 2 роки тому +1

    विचर येणे आणि विचार करणे यात फरक आहे

  • @pratikshapatil643
    @pratikshapatil643 3 місяці тому +1

    सुंदर विचारांची जोपासना हिचं परमेश्वराची उपासना 🙏🙏♥️♥️♥️🌹🌹🌹🌹🪔🪔🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @purvasalgaonkar8707
    @purvasalgaonkar8707 2 роки тому +4

    सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना

  • @balkrishnanarvekar1808
    @balkrishnanarvekar1808 Рік тому +1

    Very very good

  • @charulatapagar6231
    @charulatapagar6231 4 місяці тому +3

    आपण जे विचार करतो...ज्या कल्पना करतो...ज्या धारणा करतो...त्या interaction असतात...नामाच्या आधाराने देवाच स्मरण आहे....स्मरणाला महत्त्व आहे....स्मरण आपण देवाच,भुताच,रोगाच केले तर आपण तसेच होणार....अतिशय सुंदर मार्गदर्शन आहे....so called गुरू...लोकांना बाकीच्या भानगडीत अडकवून ठेवतात.....परंतू एकमेव सद्गुरू श्री वामनराव पै सांगतात विचार बदला....नशीब बदलेल....O Great Satguru you god on to you 🙏🌹🙏🌹🙏

  • @harishchandratamhanekar7426
    @harishchandratamhanekar7426 3 роки тому +4

    विश्वसंत सदगुरू श्री पै माऊली आणि मातृतुल्य सौ माई यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम.
    आदरणीय दादा वहिनी आणि पै कुटुंबीय सर्वांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार.
    Thanks to Trusties and IT/Media Team.

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 6 місяців тому

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
    हे ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव.
    सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड गोड नाम मुखात अखंड अखंड अखंड अखंड अखंड राहु दे.

  • @aryajoshi7446
    @aryajoshi7446 5 місяців тому +1

    सुंदर

  • @leenaadvankar2775
    @leenaadvankar2775 2 роки тому +3

    जीवनविद्या ही जगायचे असते.
    सद्गुरु सांगतात ते आचरणात आणलं की नशीब बदलते. करा आणि पहा म्हणजेच कृपा.
    जय सद्गुरू, जय जीवनविद्या🙏

  • @sahebraowagh4423
    @sahebraowagh4423 2 роки тому

    आदरणीय वामनराव पै आपले विचार
    बदला नशीब बदलेल पंवचन ऐकलं
    उत्तम झाले,प़ाथनाने विचार बदलतील
    वेसने, संगत यामुळे कलह दूर होतील
    बादली तील छिद्रे नाहीसे,तरच पाणी
    राहील, त्या प़माणे आपल्या तील वाईट
    सवयी नश्ट केल्या पाहिजेत अनेक चांगले विचार मौलीक आहे ते आभारी, धन्यवाद
    कापडणे धुळे जिल्हा

  • @user-fq7bu9tm5v
    @user-fq7bu9tm5v 2 роки тому +6

    विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.

  • @kiranmitkare3130
    @kiranmitkare3130 2 роки тому

    सुंदर अतिसुंदर.राजहंसप्रमाणे दुध का दुध और पानी का पानी

  • @mahadevlandge9334
    @mahadevlandge9334 9 місяців тому

    Thanks sadguru baba very nice

  • @aashishkharade5770
    @aashishkharade5770 2 роки тому

    कसे आणायचे चांगले विचार sir 😢

  • @ajitshingare4490
    @ajitshingare4490 Рік тому +1

    नमस्कार 👍👍👌👌😊😊

  • @manishapatil4968
    @manishapatil4968 3 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल

  • @rekhawarhikar6873
    @rekhawarhikar6873 3 роки тому +6

    🌹🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹🙏
    🌹🙏विचार देई जीवना आकार.🌹🙏
    🌹🙏जसे विचार तसेच जीवन.🌹🙏
    🌹🙏सुंदर विचारांची जोपासना हीच खरी.🌹🙏देवाची उपासना.या सर्व विचारांचा.🌹🙏विचार करायला शिकवतात ते.🌹🙏
    🌹🙏 पै सदगुरू माऊली.🌹🙏
    🌹🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹🙏

  • @dasharthwagaskar7158
    @dasharthwagaskar7158 2 роки тому

    सदगुरु पै माऊली तुम्हास कोटी कोटी प्रणाम

  • @arunmejari8126
    @arunmejari8126 2 роки тому +1

    सुंदर विचाराची जोपासना हिच परमेश्वराची उपासना
    सदगुरू कोटी कोटी प्रणाम

  • @balkrushnsagale6105
    @balkrushnsagale6105 2 роки тому +1

    Mulinche darshan jahale samadhan vatale

  • @pareshpande5313
    @pareshpande5313 Рік тому +1

    #PowerofThoughts

  • @harshadgandhale5372
    @harshadgandhale5372 Рік тому +2

    "हे ईश्वरा ...
    सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे,
    सर्वांना सुखात ,आनंदात, एश्र्वर्यात ठेव ,
    सर्वांचं भलं कर ,कल्याण कर, रक्षण कर , आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे "

  • @leenaadvankar2775
    @leenaadvankar2775 Рік тому +2

    🙏🏻शुभ प्रभात 🙏
    हे ईश्वरा , सर्वांचं भलं कर, कल्याण कर, सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे. सर्वांना सुख समाधान शांती आरोग्य लाभू दे , सर्वांची खूप खूप भरभराट होऊ दे.
    🙏🙏🙏

  • @vinodjade5268
    @vinodjade5268 11 місяців тому

    Sadbudhi Sadachar Sadvichar Sadvivek Satsang Ani Sansar Cha Gada Retnyacha Samarthya Labho Hi Maharaj Yana Prarthna.

  • @ProGamer-mi8xz
    @ProGamer-mi8xz 3 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल माऊली

  • @sunitakillekar7618
    @sunitakillekar7618 3 роки тому +24

    धन्यवाद सर्वांना ,🙏🏵️🙏देवा यांचे भलं कर , कल्याण कर , रक्षण कर ! 🙏🏵️🙏

  • @dharmeshrahatwal488
    @dharmeshrahatwal488 3 роки тому +23

    सद्गुरू माउलींना कोटी कोटी वंदन.
    देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, सर्वांना उत्तम चांगला नोकरी धंदा मिळू दे सर्वांची मुले टॉपला जाऊ दे, सर्वांची भरभराट होउ दे.

  • @easyniftyoptiontrading4337
    @easyniftyoptiontrading4337 2 роки тому +2

    जय सदगुरु पै माउली🙏विट्ठल विट्ठल

  • @ashamatele4351
    @ashamatele4351 Рік тому

    Thank you so much सुंदर विचार देई जिवन आकार मनजे काय सुंदर मागदशन

  • @bhagujipisal5679
    @bhagujipisal5679 3 роки тому +1

    सश

  • @piece_of_poetry_1824
    @piece_of_poetry_1824 2 роки тому

    Tx mai aani dada

  • @vishnupatil3642
    @vishnupatil3642 3 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @sangeetalad3133
    @sangeetalad3133 3 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल माहुली

  • @sadashivraut990
    @sadashivraut990 2 роки тому +1

    विश्व प्रार्थनेचे परीणाम कधी दिसतील.
    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी आणि आरोग्य दे.
    ते सर्वांना कधी मिळणार.
    " देवा तुझे काय घ्यावे आप आपणा ठकावे.
    जेथे मुद्दल न ये हाता व्याज मरावे लेखीता."

  • @VN7691
    @VN7691 3 місяці тому

    सर हे सर्व विचार तथागत गौतम बुद्धानी देखील हे विचार मांडलेत आहेत असे मि वाचले आणि ऐकले आहेत. हे खूप छान आहेत विचार.

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 3 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल Thank you very much.

  • @shailajatekade1370
    @shailajatekade1370 3 роки тому +34

    सुंदर विचारांची जोपासना हिच खरी देवाची उपासना आणि विश्वप्रार्थना ही सुंदर विचारांची खाण आहे धन्यवाद देवा

  • @user-qs7vd1mw4c
    @user-qs7vd1mw4c 2 роки тому

    सदगुरू मी सुखात आहे कारण तुमच नाव मुखात आहे

  • @Puja-vm3ox
    @Puja-vm3ox 2 роки тому

    Urmila nimbalkar mam la khup thanks,

  • @varshadhore2151
    @varshadhore2151 3 роки тому +2

    Khup kkhup sundar

  • @vaibhavgadge3705
    @vaibhavgadge3705 Рік тому

    Nice thought positive thought give happiness and negative thoughts sad . सुखाला कारण विचार दुःख ला कारण अविचार .

  • @ranisutar9298
    @ranisutar9298 3 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली कोटी कोटी प्रणाम टिटवाळा

  • @kumudmhaskar1560
    @kumudmhaskar1560 3 роки тому +5

    सुंदर विचारांची जोपासना हीच आहे परमेश्वराची उपासना ....

    • @sunilfartade8720
      @sunilfartade8720 3 роки тому

      Vishvaprarthana is great prayer🙏🙏🙏 It should be continuously saying

  • @shankarsawant848
    @shankarsawant848 3 роки тому +25

    विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर.

  • @devikabhowad1705
    @devikabhowad1705 3 роки тому +1

    Pradnya bhowad vitthal vitthal satguru mai Anni Dada vichar artdanyavadun pragati hote

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 роки тому +8

    विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला कृत्ञतापूर्वक अनंत कोटी कोटी कोटी कोटी वंदन.माऊली थँक्यु. माऊली थँक्यु. माऊली थँक्यु.

  • @sachintawade6648
    @sachintawade6648 3 роки тому +2

    Vithal vithal jay satguru jay Jeevan Vidya

  • @mahendramarne2964
    @mahendramarne2964 3 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरु शिवाजीनगर शाखा पुणे

  • @krishnabaighongade7301
    @krishnabaighongade7301 2 роки тому

    Khup sundar Swami

  • @namitajadhav1254
    @namitajadhav1254 2 роки тому +3

    विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.

  • @vrushalidenkar1675
    @vrushalidenkar1675 3 роки тому +1

    Vrushali denkar virar shakha👋👋👋👋 aapule bharbarat👋 houuu day☀☀☀☀☀

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 Рік тому

    खूप सुंदर उदाहरणे देऊन सर्व सामान्यांना त्याची जाणीव होईल असे मार्गदर्शन धन्यवाद दादा 🙏🙏🌹🌹

  • @sunitanaik6944
    @sunitanaik6944 2 роки тому

    सुंदर विचारांची जाेपासना हीच देवाची उपासना माऊली काेटी काेटी
    वंदन

  • @appaingole5449
    @appaingole5449 3 роки тому

    Ramkrashnahari

  • @nilimabawkar9035
    @nilimabawkar9035 3 роки тому +1

    Vitthal Vitthal Satguru mauli

  • @magiciankishorsawant835
    @magiciankishorsawant835 3 роки тому +2

    हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.

  • @vasudeoparab3094
    @vasudeoparab3094 3 роки тому +4

    विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवनविद्या

  • @sanjaybholane35
    @sanjaybholane35 3 роки тому +1

    Jay jivanvidya

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 3 роки тому +1

    Vichar

  • @devraonaikwade7995
    @devraonaikwade7995 Рік тому

    ,❤
    0

  • @DA-0807
    @DA-0807 3 роки тому

    विश्वप्रार्थना म्हणायला सुरवात केली की अनिष्ट विचार जीव घेऊन पळायला लागतात आणि उरते ती फक्त विश्वप्रार्थना.. उरला उरे विठ्ठल. फक्त विश्वप्रार्थना उरते आणि त्यालाच म्हणतात उरला उरे विठ्ठल. ही विश्वप्रार्थना जेव्हा उरते तेव्हा ती सगळ्यांना पुरून उरते.
    अशी ही प्रार्थना आम्हाला दिल्याबद्दल आम्ही जन्मोजन्मी तुमचे ऋणी आहोत सद्गुरू तुमचे अनंत कोटी आभार 🙏🙏🙏

  • @baputulsirammoholkar
    @baputulsirammoholkar Рік тому +1

    चांगल्या विचारांनी माणूस चांगला घडतो वाईट विचारांनी तोच बिघडतो जय सद्गुरू

  • @sahebraowagh4423
    @sahebraowagh4423 2 роки тому

    आदरणीय वामनराव पै यांचे विचार बदला नशीब बदलेल हे आपल्या प़वचना त्या न
    नीउतम प़कार सांगितले आहे चांगले विचार ने चांगले होईल इ.धनवाद, आभारी आहोत कापडणे जिल्हा धुळे
    सा

  • @sureshchavan4185
    @sureshchavan4185 Рік тому

    चांगल्या विचारांची जोपासना हीच देवाची उपासना. धन्यवाद माऊली.

  • @nilamkadam5679
    @nilamkadam5679 2 роки тому +9

    Jeevanvidya to live every moment happily and greatfully.....🙏🙏

  • @snehaavarsekar3841
    @snehaavarsekar3841 3 роки тому +1

    Deva sarvanche bhale Kar Nallasopara

  • @vidyabhope3129
    @vidyabhope3129 3 роки тому +11

    जगी नाही,नाही!! दुजा ऐसा गुरुराज माझा🙏🙏🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 роки тому +16

    दादा,माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला कृत्ञतापूर्वक अनंत कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यु. दादा थँक्यु. दादा थँक्यु. Dada thanks for everything.

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 3 роки тому +10

    जीवनविद्या टीम आणि दादा यांना वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार

  • @surajrathod5040
    @surajrathod5040 2 роки тому

    Thanku you.sadguru good.thought

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 3 роки тому +2

    विचारांची बदललेत तर उरलेली तीन तोंडं म्हणजे ईच्छा, उच्चार, आचार आपोआप बदलतात व तुमच्या जीवनात आनंदी आनंद. यासाठी सद्गुरूंनी आपल्या हाती "विश्वप्रार्थना" रूपाने सुदर्शन चक्र दिलं. सुंदर विचारांची खाण आहे ही विश्वप्रार्थना. First there was a thought n Thought was God.

  • @justgetit5931
    @justgetit5931 3 роки тому +22

    Thank you Sadguru.
    Thank you Mai and Dada.
    Thank you so much JVM technical team.
    God bless you All.
    Love you all.

  • @ulisysprashant
    @ulisysprashant 2 роки тому +1

    !!विश्वप्रार्थना !!
    " हे ईश्वरा , सर्वांना चांगली बुध्दी दे , आरोग्य दे , सर्वांना सुखात , आनंदात , ऐश्वर्यात ठेव , सर्वांचं भलं कर , कल्याण कर , रक्षण कर , आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे "

  • @SoniyaBhovar-kl2ms
    @SoniyaBhovar-kl2ms Рік тому +2

    Thank you Sadguru

  • @devendrabodare6243
    @devendrabodare6243 2 роки тому

    जय सद्गुरु

  • @anantkoli536
    @anantkoli536 3 роки тому

    जय हरी माऊली

  • @sumandhavale2681
    @sumandhavale2681 Рік тому

    Excellent margdarshan
    अहंकाराचे रूपांतर ओंकारात होण्यासाठी विश्वप्रार्थना म्हणा.
    कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली माई दादा व वहीनी यांनाविठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर 🙏🙏

  • @wasudeonarkhede2196
    @wasudeonarkhede2196 3 роки тому +4

    माणसाचला अनिष्ट विचार करण्याची सवय पडलेली आहे आणि चांगले विचार जपायला लागला म्हणजे आपोआपच सुखी होईल

  • @panduranggosavi5072
    @panduranggosavi5072 Рік тому +1

    Very nice 👍👍👍👍

  • @rajubobade8202
    @rajubobade8202 3 роки тому +1

    Jay Gurudev mauliji

  • @sunitashanku6213
    @sunitashanku6213 2 роки тому +6

    Thank you sadguru

  • @nitinpatil-alibag3435
    @nitinpatil-alibag3435 3 роки тому +6

    सद्गुरु माई दादा आणि वहिनी यांना
    कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम .!
    🙏 🙏 🙏 🙏 🙏

    • @baburaomane2204
      @baburaomane2204 Рік тому

      धन्यवाद सद्गुरू महाराज

  • @udaykamble385
    @udaykamble385 2 роки тому +1

    Chagalya vicharachi jopasana hi eshavarachi upsana 🙏

  • @shantaramkarande6793
    @shantaramkarande6793 Рік тому +1

    Sundar vichranchi jopasna Kashi kraychi te ya margdrshnat kele ahe
    Tumhi nakki eaika ani aplya natevaykana
    Hi eaikva
    Shear kara subscribe Kara like kara
    Thanku satguru 🙏🙇🙏

  • @bhartighodke6509
    @bhartighodke6509 3 роки тому +1

    Khoop khoop Chan

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 7 місяців тому

    सद्गुरूनीं जी एक शिकवण दिली त्याने माझ्या आयुष्यात खुप बदल झाला...
    सतत एक सारखी मनात वाटणारी भीती दूर करण्यासाठी त्यांनी एकच सांगितलं होतं अजून आठवतंय की मनाच्या आहारी जाऊ नका...
    मन तुम्हाला एवढं पळवेल की तुम्ही त्याच्या मागे लागून लागून दमून जाल... कारण मन तुम्हला कुठे ही नेऊ शकत म्ह्णून मन ताब्यात ठेवा. त्याच्या आहारी जाऊ नका. तुम्हला ऐका गोष्टी बद्दल मन आज एक सुचवेल आणि उद्या भलतच सुचवेल.... म्हणुन मनाच्या आहारी जाऊ नका.... खरंच सद्गुरूंनी जे अनमोल विचार दिले आणि ते मी तेव्हा पाळले म्हणुन आज उभा आहे...
    🙏🌹||श्री स्वामी समर्थ||🌹🙏

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 3 роки тому +2

    खूप ग्रेट मार्गदर्शन

  • @vidyabhope3129
    @vidyabhope3129 3 роки тому +8

    सदगुरू श्री. Pai नाथांचे अमृत बोल , पारायन च करून जीवनाचे सोने करू .जय सदगुरू जय जीवन विद्या.