How does Meditation provide energy? - ध्यानातून ऊर्जा कशी मिळवावी?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 416

  • @colorspalette
    @colorspalette 3 роки тому +4

    डॉक्टर हे ध्यान मी खूप दिवसांपासून सकाळी नियमितपणे करत आहे. दिवसभर अतिशय छान आणि प्रसन्न वाटत राहतं. आपणा उभयतांशी आणि आपल्या संस्थेची माझं नातं जुळलं यात मी माझी धन्यता मानते. मला आपणाकडून जे प्राप्त झाले आहे ते शब्दातीत आहे. आपणाला आपल्या कार्यात निरंतर यश मिळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏
      खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @gshsn7074
    @gshsn7074 2 роки тому +8

    मॅडम तुम्ही साक्षात सरस्वतीच आहात
    माझे मानसिक आरोग्य आणि त्या मुळे शारीरिक आरोग्य दोन्ही असंतुलित आणि विस्कळीत झाले आहे
    माझी पुणे सेऺटर मधून ट्रिटमेंट चालू आहे..2दिवसाऺपू्र्वी पासून
    मी गेली वर्षभर तुमचे व्हिडिओज पाहत आहे
    तुमचे शब्द आणि गोड स्वर ऐकून मनाला दैवी शक्ती मिळते
    तुम्हा उभयतांना अखऺड आयुष्य मिळो आणि तुमच्या पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा ही माझे कुलदैवत श्री मऺगेश _महालसा यांच्या चरणी प्रार्थना

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह आणि सदिच्छा कायम राहू दे.

  • @shobhakadam7741
    @shobhakadam7741 3 роки тому +2

    खूप छान समजावले डॉक्टर तुम्ही,मी सध्या आपली निरमायची ट्रीटमेंट घेते.आणि तुमच्या या व्हिडिओ मुळे मला खूपच उपयोग होत आहे🙏🏼🙏🏼

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      व्हिडीओमुळे संकल्पना स्पष्ट होतात. ध्यानामुळे मन शांत होते आणि काय मागायचे हे कळते. स्वयंपूर्ण उपचार अडकलेली सगळी अनावश्यक ऊर्जा नष्ट करतात आणि आवश्यक ऊर्जा शरीरास प्रदान करतात. ज्यामुळे लवकर चांगले परिणाम दिसून येतात. नियमित उपचार घ्या आणि निरोगी व्हा. 👍

  • @neelajoshi5300
    @neelajoshi5300 Рік тому +15

    मी निरामयचे उपचार दादर सेंटर मधे सुरु केले आहेत.एक महिना होईल .थोडाफरक जाणवायला सुरवात झाली आहे.मानसिक स्वाथ्य बिघडल्या मुळे मला शारीरिक व मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात आहेत.त्यातुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करते.हा व्हिडीओ मला आज दिसला मी तसे ही ध्यान केले .मला उर्जेची जाणीव होतहोती.बर वाटत होत. फोन द्वारे घेतलेली ट्रिटमेंट व हे ध्यान ह्यात किती अंतर असावे.तुमच किती कौतुक करु हे शब्दात सांगताच येत नाही. साक्षात देव व देवीच आहात.धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому +2

      नमस्कार,
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, फोनद्वारे घेतलेली ट्रिटमेंट व हे ध्यान ह्यात यात अंतर असण्याची गरज नाही मन शांत असावे. अधिक माहितीसाठी प्रत्यक्ष उपचार घेताना उपचारकांना याबद्दल विचारू शकता.
      धन्यवाद 🙏.

    • @sampadapatil6076
      @sampadapatil6076 8 місяців тому

      Kolhapurcha address sanga

    • @TukaramDabade
      @TukaramDabade 6 місяців тому +1

      माहिती चांगली आहे मी निरामचे

    • @shrutisutar5556
      @shrutisutar5556 4 місяці тому

      दादर सेंटर चा पत्ता मला मिळेल का

    • @India-5-kg
      @India-5-kg 4 місяці тому

      साधारण खर्च किती येतो,

  • @jyotibhosale5268
    @jyotibhosale5268 3 роки тому +12

    धन्यवाद माउली तुमचा प्रत्येक शब्द अमृता सारखा वाटतो 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏

  • @sangeetajain2488
    @sangeetajain2488 3 роки тому +1

    नमस्कार डॉक्टर मॅडम, खुप्पच सुरेख, अप्रतिम, खुप्पच छान पद्धतीने तुम्ही ध्यान करून घेतले.खुप खुप धन्यवाद. मी तुमचे सगळे video पाहून तुम्ही शिकवतात त्या प्रमाणे करण्याचा प्रयत्न करीत असते.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      खूप छान. नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @anjalimarathe6849
    @anjalimarathe6849 3 роки тому +7

    खूपच सुंदर समजावलंत . आभार
    ह्या व्हिडियोत आवाज अगदी बरोबर आलाय. 😊😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому +1

      आपण सांगितले त्यामुळे दुरुस्ती करता आली. मनःपूर्वक आभार 🙏 असेच लक्ष असू दे. 👍

  • @suhaspingle7937
    @suhaspingle7937 3 роки тому +10

    तिमिरातुनी तेजाकडे जाण्याचा मार्ग दाखवला आहे आपण.खुप छान वाटलं. मनःपूर्वक धन्यवाद अमृता मॅडम 💐🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому +1

      मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा 🙏

    • @indianfoodreceipieshostbym7406
      @indianfoodreceipieshostbym7406 2 роки тому +1

      खूपछानमाहितीमिळाली मँडम

    • @indianfoodreceipieshostbym7406
      @indianfoodreceipieshostbym7406 2 роки тому

      मँडम मला ऊर्जा पाठवा माझ्या पोटात फार दुखते आणि जुलाब होत आहेत

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 Рік тому +1

    आपलं प्रत्येक सेशन म्हणजे संजिवनी आहे. खूप सुंदर अनुभूती!!

  • @bhagwanbangare6329
    @bhagwanbangare6329 3 місяці тому +1

    आपले अनमोल मार्गदर्शन लाभले. मी लाभ घेत आहे. धन्यवाद म्याडम.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      मनःपूर्वक आभार 🙏,
      नियमित ध्यान करा आणि निरोगी, आनंदी रहा आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @indrayanirowtu640
    @indrayanirowtu640 3 роки тому +6

    While I do shavasan after my exercises I listen to this . A total freshness . Your words are nectar from heaven. .Thank you so much

  • @mugdhakulkarni5368
    @mugdhakulkarni5368 Рік тому

    फारच सुंदर mam... *मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण* 👍🙏💐

  • @sitaramlatane5796
    @sitaramlatane5796 Рік тому

    खूपच छान ध्यान योग माहिती दिली, डॉक्टर अमृता मॅडम , मी आपला आभारी आहे

  • @neelamkarmalkar7158
    @neelamkarmalkar7158 3 роки тому +1

    ऐकताना आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली ध्यान करताना खूप छान आणि प्रसन्न वाटतं. मनापासून आभार

  • @bharatihajare712
    @bharatihajare712 9 місяців тому +1

    या व्हिडिओ मधून मला माझ्या प्रश्नाचे उत्तर सापडले खूप मानसिक आनंद झाला

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 місяців тому

      वा! फारच छान. नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @supriyagawade8542
    @supriyagawade8542 3 роки тому +2

    खुप खुप धन्यवाद आपले 🙏 स्वयम् सूचना हा प्रयोग नक्की करून पाहु 👍

  • @pushpapatil740
    @pushpapatil740 3 роки тому +1

    खूपच छान माहिती आहे
    मी आपले उपचार सुरू केले आहेत
    फरक आहे 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात तसेच तुमची ग्रहणशीलता चांगली आहे. त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा. मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @priyamone5696
    @priyamone5696 5 місяців тому

    खूप छान सांगता मी जे शोधत होते ते मला तुमच्या ध्यानातून तून मिळाले खूप रिलॅक्स वाटल तुमची खूप खूप आभारी आहे🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      धन्यवाद 🙏
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @pushpanimkarde7756
    @pushpanimkarde7756 3 роки тому

    श्वासावर लक्ष केंद्रीत करायला सांगितले त्यामुळे खूप relax वाटले ,खुपचं उपयुक्त माहिती दिली. मनःपूर्वक धन्यवाद,🙏🙏

  • @pranalichendvankar8003PPC
    @pranalichendvankar8003PPC 10 місяців тому

    मस्त व्हिडिओ आहे खूप बर वाटल मन शांत झालं.
    धन्य वाद.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  10 місяців тому

      धन्यवाद 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @vidyawaingankar6004
    @vidyawaingankar6004 2 роки тому

    रोज रात्री झोपण्यापूर्वी आम्ही दोघं हा व्हिडिओ लावून शांत बसतो. तुमच्या मृदु आवाजामुळे खूप शांत, छान वाटतं आणि मग झोप पण शांत लागते.
    मनापासून धन्यवाद.🙏

  • @sangeetajain2488
    @sangeetajain2488 2 роки тому +1

    सविनय नमस्कार अमृता ताई ,अतिशय, अतिशय अप्रतिम, खुप्पच छान समजावून सांगत असतात तुम्ही ताई ,अगदी छान थ्यान करवून घेता तुम्ही ,सहज visualize होते ,मी सगळेच तुमचे videos पहाते .मला हे केल्याने खुप्पच healthy झाले आहे तुम्हा दोघांना नमस्कार, आणि अखंड कृतज्ञ आहे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      वा! खूपच छान. नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा.
      मनःपूर्वक आभार 🙏

  • @shailendrapatil7111
    @shailendrapatil7111 2 роки тому

    🌻🙏🌻
    गुरु मां को शतषः प्रणाम

  • @archanadindorkar7666
    @archanadindorkar7666 3 роки тому

    मॅम खूप सुंदर सांगतात तुम्ही, खूप रिलॅक्स वाटते शरीराला आणि मनाला देखील खूप छान अनुभूतीचा अनुभव मी घेत असते, खूप खूप धन्यवाद मॅम

  • @ashwinijadhav9788
    @ashwinijadhav9788 Рік тому +1

    खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे ❤❤

  • @varshanimbkar
    @varshanimbkar 2 роки тому

    Atishay sunder karun ghetle dhyan ahe 🙏....dhyanatun swatla energy charge karun ghetlache feel hote ahe..dhanwad doctor 🙏🙏🙏

  • @sulataibiranje7019
    @sulataibiranje7019 2 роки тому +1

    नमस्कार ताई तुमचा आवाज च एक नवीन ऊर्जा देतो खूपच छान👍👌

  • @ekanathghase8119
    @ekanathghase8119 Рік тому

    🌹💅 परमशक्ती परमेश्वरी, आदिशक्ती आदिमाया श्री सरस्वती माता नमो नमः 🙏

  • @savitakulkarni6588
    @savitakulkarni6588 3 роки тому +1

    अतिशय सुंदर आणि सहज पद्धतीने अवघड विषय समजावून सांगता.खूप खूप धन्यवाद

  • @manjirinawasalkar9779
    @manjirinawasalkar9779 3 роки тому

    तुम्ही करवून घेतलेले ध्यान फार powerful व आनंदित करतं, मनापासून आभार व नमस्कार.

  • @anupamachandurkar6213
    @anupamachandurkar6213 6 місяців тому +1

    नमस्कार खूप खूप छान अमृता ताई धन्यवाद.

  • @seemapuranik9706
    @seemapuranik9706 3 роки тому

    🙏🙏 खूपच छान video असतात तुमचे,सांगायची पद्धत खूपच छान आहे

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 3 роки тому

    खूप खूप छान माहिती, मार्गदर्शन👌👌✌️✌️
    मनःपूर्वक धन्यवाद अमृता मॅडम🙏🙏🌹🌹

  • @nehamusicnikumbh449
    @nehamusicnikumbh449 3 роки тому +1

    Thx खुप खुप छान सांगत आहे🙏🌹🙏

  • @dattashelke5236
    @dattashelke5236 9 місяців тому

    खुपचं छान अनुभव येतो...
    सकारात्मक ऊर्जा तयार होते.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 місяців тому

      धन्यवाद 🙏,
      नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @saritagothankar3112
    @saritagothankar3112 10 місяців тому

    खूप छान वाटत होते धन्यवाद मॅडम नमस्कार 😊

  • @subhashbangar2791
    @subhashbangar2791 3 роки тому

    खुपच उपयुक्त माहिती, खुप चांगलें अनुभव मिळतात.धन्यवाद.

  • @suchetahatekar4803
    @suchetahatekar4803 3 роки тому

    ताई,मन शांत करण्याचा खूप छान मार्ग दाखवत तुम्ही

  • @arunaganbote2956
    @arunaganbote2956 2 роки тому

    खूपच सुंदर ध्यान शिकवले. मला तुम्ही खूप आवडतात. निरामय चॅनल चांगले आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      वा! खूपच छान.मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.
      तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.
      पुढे येणारे निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा. निरोगी आणि आनंदी रहा

  • @prafullatamore6904
    @prafullatamore6904 Місяць тому

    ताई तुम्ही खूप खूप छान मार्गदर्शन करतात धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Місяць тому

      मनःपूर्वक आभार 🙏.
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @smitasatonkar4321
    @smitasatonkar4321 Рік тому

    Khup sunder margdarshan,

  • @pranitawajpe8151
    @pranitawajpe8151 7 місяців тому

    सुप्रभात आणि खुप खुप धन्यवाद ❤

  • @jyotihirurkar5709
    @jyotihirurkar5709 2 роки тому

    खूप छान वाटले ..नमस्कार

  • @sandhyasananse5576
    @sandhyasananse5576 2 роки тому

    खूप छान वाटले धन्यवाद मॅडम 🙏

  • @SnehalPatankar-d7j
    @SnehalPatankar-d7j Місяць тому

    Very nice Gratitude

  • @vaidehisutar1504
    @vaidehisutar1504 3 роки тому +1

    Khup chhan explain karta tumhi 😊 thank you

  • @safarawajki6179
    @safarawajki6179 2 роки тому

    Very pure..serene...divine😇🙏🙏🙏

  • @shubhangikhandekar9662
    @shubhangikhandekar9662 3 роки тому

    खुप छान वाटले ,शरीर ,मन हलके वाटते
    आपल्याशी संवाद साधता आला असता तर बरे झाले असते

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      अपॉइंटमेंट घेऊन डॉक्टरना ऑनलाईन भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०. धन्यवाद 🙏

  • @nehakambale8412
    @nehakambale8412 6 місяців тому

    खुप खुप धन्यवाद मॅडम 🎉🎉

  • @vidhyapatil7684
    @vidhyapatil7684 3 роки тому

    Madam 🙏🙏🙏🙏🙏
    Khup khup relax vatavaran nirman kelat madam, khup chhan vatle. God bless you madam.

  • @kalpanaadbale7532
    @kalpanaadbale7532 3 роки тому

    खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगितले ताई .

  • @geetanagre7221
    @geetanagre7221 3 роки тому +3

    Very nice and true. Nicely explained with details.

  • @latikanikam3191
    @latikanikam3191 3 роки тому +1

    Kharokhar dukhane thambte.maza anubhaw sangte.khup khup danyawad.❤❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      खूप छान. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर whatsapp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. धन्यवाद 🙏

  • @chayashinde7194
    @chayashinde7194 3 роки тому

    छान...छानच...!मस्तच.... छानच ताई

  • @DipuChaudhari-ud8gk
    @DipuChaudhari-ud8gk Рік тому

    खुपच छान वाटत मँडम थँक्यू

  • @sheelachari9962
    @sheelachari9962 3 роки тому +1

    खुपच छान धन्यवाद मॅडम

  • @ranjitahanjankar
    @ranjitahanjankar 10 місяців тому

    खुप आवश्यक माहिती देत आहात

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  10 місяців тому

      धन्यवाद 🙏,
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @vishakhalonare7618
    @vishakhalonare7618 2 місяці тому

    Khub cchan

  • @alkamore8389
    @alkamore8389 2 роки тому

    Khup chhan anubhav ala me netyanemane yoga meditation sakali 60 minutes karte dhanatun tumchye sangitlele mudra karte khup chhan maan ani sharer prasann hote. I am absolutely fine. I am 56 years old. agdi nerogi ahe thanks mam to more help me 🌹❤🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      वा! खूपच छान. आपला अनुभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा घेता येईल.

    • @alkamore8389
      @alkamore8389 2 роки тому

      @@NiraamayWellnessCenter I am shering with my friends tumche video sher kele telapan khup chann anubhav ala .tumche khup khup abhar mam🌹❤🙏

  • @TrexyWither
    @TrexyWither 3 роки тому +2

    अगदी बरोबर म्हणालात.
    एकाच वेळी अनेक विचार आणि एक ही कामं केल्याचा आनंद मिळत नाही
    समाधान मिळत नाही.

  • @sandeepshirodkar159
    @sandeepshirodkar159 2 роки тому

    🙏🙏🙏 आपले आभार मानावे तेवढे कमीच पुन्हा तुम्हांला🙏 मी श्रृती .

  • @orionedutech252
    @orionedutech252 3 роки тому

    Khup chhan.. Tumcha awaj aikunch relaxed jhale.. 😇.. God bless you always 😘 😘 😘

  • @smitagodbole8709
    @smitagodbole8709 3 роки тому

    खूप छान!ऐकून समाधान वाटल

  • @vidyayogesh
    @vidyayogesh 3 роки тому

    खूप खूप छान वाटले 👌🙏

  • @smitakhot396
    @smitakhot396 10 місяців тому

    Tai खूप छान समजावत मी तुमचा आता video baghat आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  10 місяців тому

      धन्यवाद 🙏,
      तुमच्या मनाला उभारी देण्यासाठी आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न.
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 3 роки тому

    Khup Chan Mahiti Dhanyyawad Madam 🌹🙏

  • @satishkumbhar1788
    @satishkumbhar1788 9 місяців тому

    Manapasun dhanyawad 🙏

  • @sharshachavan6750
    @sharshachavan6750 Рік тому

    Great experience 🙏🙏

  • @kumudbandivdekar4735
    @kumudbandivdekar4735 3 роки тому

    खुपच सुंदर छान वाटल

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      खूप छान. नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @pandurangchaudhari6813
    @pandurangchaudhari6813 2 місяці тому

    Dhanyawad madam

  • @sunitajoshi6748
    @sunitajoshi6748 2 роки тому

    Perfect meditation 🙏🙏

  • @milindgaikwad4564
    @milindgaikwad4564 3 роки тому +2

    Very nicely explained madam.
    Your voice is also very relaxing.

  • @dhanashreemalekar7831
    @dhanashreemalekar7831 3 роки тому

    Khup chan madam🥰👍👍👌👌

  • @stich-itboutique8097
    @stich-itboutique8097 3 роки тому

    Dhanywad tai khup Chan vatala 🙏

  • @surekhasalvekar4935
    @surekhasalvekar4935 3 роки тому

    खुप खुप चांगली माहिती उपयुक्त आहे. आपला चिंचवड चा पता पाठवणे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      धन्यवाद 🙏
      Niraamay Wellness Centre
      C-1, Shop no 12,
      Shantiban Society,
      Near SevaVikas Bank,
      Near Chapekar Chowk,
      Chinchwad
      Saturday to Sunday
      12pm to 8pm
      Tuesday & Thursday
      4PM To 8pm
      Online : All days 12 to 8
      For Appointment Contact
      Mob.: 70280 81159
      For More Information Contact
      020-67475050

  • @santoshabhyankar723
    @santoshabhyankar723 2 роки тому

    🙏👌छान अनुभव.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 2 роки тому

    फारच सुंदर, खूपच छान अनुभूती आली
    तुमचे खूप खूप आभार व शुभेच्छा 🙏🌹

  • @jyotilokhande9911
    @jyotilokhande9911 3 роки тому

    🙏🙏खुप छान माहीती

  • @Ay-th544
    @Ay-th544 3 роки тому

    Khupach upyukat ty

  • @nitinkulkarni3315
    @nitinkulkarni3315 2 роки тому

    Khup chhan Tai

  • @shailajadesai9101
    @shailajadesai9101 2 роки тому

    Madam, Very very Thanks.,

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 2 роки тому

    मी रोज सकाळी हे करते आहे
    🙏🙏🙏👌👌👌💐💐💐💐

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

    • @himgourisalunke283
      @himgourisalunke283 2 роки тому

      हो नक्कीच madam ,🙏🙏🙏🙏

  • @shamagadkar3489
    @shamagadkar3489 3 роки тому

    Khoopach chhan👍🙏

  • @rekhakuchekar2438
    @rekhakuchekar2438 3 роки тому

    Khup sunder aani sope

  • @nitinengg7783
    @nitinengg7783 3 роки тому

    Dhanywad priceless guaidence.

  • @vaishalinagaonkarvivek882
    @vaishalinagaonkarvivek882 3 роки тому

    खुप छान 🙏🙏🙏

  • @manishawagale3609
    @manishawagale3609 3 роки тому +6

    डॉ साहेब मला तुमचे सगळे यू ट्यूब वरील कार्यक्रम खूप मनापासून आवडतात मला आता वयामानानुसार उपवास निभावत नाही मला योग्य मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा आहे आभारी आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому +1

      धन्यवाद ! उपवास म्हणजे सात्विक अन्न ग्रहण करून मन शांत करणे व त्यासोबत परमेश्वराची उपासना करणे होय.

    • @sushantikavalekar8961
      @sushantikavalekar8961 2 роки тому

      धन्यवाद ताई 🙏

  • @pranalinikam3466
    @pranalinikam3466 2 роки тому

    खुपच छान

  • @padmajakulkarni4145
    @padmajakulkarni4145 3 роки тому

    Khupa chagli mahiti urjja milavana te sangitla madam.

  • @winergysharebazaar5673
    @winergysharebazaar5673 3 роки тому

    chaan mahiti dili aahe

  • @rajashrisonawane11
    @rajashrisonawane11 3 роки тому

    खुप छान समजावल

  • @sujatakulkarni4277
    @sujatakulkarni4277 3 роки тому

    Very very nice Tai

  • @shraddhapurekar-kumbhar8530
    @shraddhapurekar-kumbhar8530 3 роки тому

    खूप छान मार्गदर्शन

  • @radhikaghugari1787
    @radhikaghugari1787 3 роки тому

    Khup chan

  • @storyartchannel4158
    @storyartchannel4158 3 роки тому

    खूप छान वाटलं

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @kanchansaraf140
    @kanchansaraf140 3 роки тому

    Very nicely explained madam, Thank you

  • @ujwalabelhekar8074
    @ujwalabelhekar8074 5 місяців тому

    Thanks jivan sukhi jale

  • @kalpanamahajan2298
    @kalpanamahajan2298 3 роки тому

    Ati sundar

  • @suvarnakulkarni8619
    @suvarnakulkarni8619 3 роки тому

    खूप छान

  • @nileshjadhor4637
    @nileshjadhor4637 6 місяців тому

    Thank you you too much