कळमकर गोट फार्म.स्वतःची जमीन नसताना विकतच्या चाऱ्यावर केले शेळीपालन.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024
  • कळमकर गोट फार्म.स्वतःची जमीन नसताना विकतच्या चाऱ्यावर केले शेळीपालन.
    Kalamkar Goat Farm.
    सौ. मोनाली पोपट कळमकर.
    श्री. पोपट भगवान कळमकर.
    कळमकर गोट फार्म, महात्मा फुले चौक, नवनाथ नगर, राहाता.
    मोबाईल नंबर. 99 70 19 70 10.
    अमोल सोनवणे / Amol Sonawane.
    97 30 80 92 60
    मित्रांनो नमस्कार,
    कळमकर गोट फार्मवर महाराष्ट्रातील गावठी शेळ्या उपलब्ध असतात.
    ज्या शेतकऱ्याला खरेदी करायच्या असतील त्यांनी फार्मला प्रत्यक्ष भेट देऊन, आपल्या जबाबदारीने व आवडीने शेळ्या निवडाव्यात. चॅनल खरेदी विक्री मध्ये भाग घेत नाही याची नोंद घ्यावी.
    व्हिडिओ मध्ये काही माहिती राहिली असेल तर कृपया कळमकर यांना कॉल करून आपले प्रश्न विचारू शकता.
    व्हिडिओचा उद्देश फक्त नवीन शेळीपालक यांना वेगवेगळ्या फार्मवर चालणाऱ्या, कामकाजाच्या वेगवेगळ्या पद्धती व त्यांची माहिती पुरवणे आहे.
    नवीन अपडेटसाठी चॅनलला subscribe करा.
    Dhanyawaad🙏
    #kalamkar_goat_farm
    #कळमकर_गोट_फार्म TT
    #goat farming
    #shelipalan
    #sangamnerigoat
    #osmanabadigoat
    #totapurigoat
    #kathiyawadigoat
    #milkinggoats
    #indiangoats
    #goat kids
    #goatkidsforsell
    #bakramandi
    #bakrabazar
    #khurak
    #napier
    #greenfodder
    #dryfodder
    #dairyfarm
    #eed_bakra
    #mrsonawanesgoatfarm
    #sonawane
    #tranding
    #viral
    #शेळीपालन
    #गोट
    #उस्मानाबादी
    #नेपियर
    #shed
    #तोतापुरी
    #काठेवाडीशेळी
    #संगमनेरी
    #पिलांचे संगोपन
    #शेळी_खरेदी_विक्री
    #पिलांची_मरतुक
    #सोनवणे
    #सोनवणे_गोट_फार्म
    #शेड_नियोजन
    #ईद_बोकड
    #दूध_व्यवसाय
    #दूध_उत्पादक
    #दूध
    #राहाता
    #rahata
    #goat_farm_near_me
    #trending_video

КОМЕНТАРІ • 81

  • @dasharthpole2037
    @dasharthpole2037 5 місяців тому +10

    Kalmkar साहेब गोट फ्रॉम फारच छान आहे तुम्ही शून्यातून व्यवसाय चालू केला होता आज खऱ्या अर्थाने तुम्ही आज उद्योजक झाले आहात.
    🎉🚩पुढील वाटचालीस मनपूर्वक🎉🎉 शुभेच्छा

  • @bhanudasgadekar8111
    @bhanudasgadekar8111 5 місяців тому +12

    राहाता शहराचे वैभव म्हणजे कळमकर गोट फॉर्म. परिसरातील बेरोजगार तरुण व शेतकरी यांनी आदर्श घेऊन हा व्यवसाय केला पाहिजे. कमी भांडवलात सुद्धा हा व्यवसाय सुरू करता येईल

  • @sanjay5521
    @sanjay5521 5 місяців тому +63

    विडिओ बघून करू नका विकत चाऱ्या वर खरच परवडत नाही फक्त सहा महिना थांबून परत यांची मुलाखत दाखवा

    • @B.V.Shinde
      @B.V.Shinde 5 місяців тому +13

      अगदी बरोबर आहे . घरचा चारा असुन फजीती होते विकतचा चारा कसा परवडणार .

    • @DevidasPinjari
      @DevidasPinjari 5 місяців тому +2

      Ok

    • @sagargund6239
      @sagargund6239 4 місяці тому +4

      ह्यांना उपलब्द होतंय चारा म्हणून चालेल पण जर चारा उपलब्द नाही झाला तर काय करणार

    • @Praveen.Jadhav-MusicStarPJ
      @Praveen.Jadhav-MusicStarPJ 4 місяці тому +5

      True, विकतच्या चाऱ्यावर परवडत नाही, असं नाही पण प्रॉफिट ratio खूपकमी मिळेल

    • @anilawate8206
      @anilawate8206 2 місяці тому +1

      मला चारा ,चुनी ,शेड सर्व स्वतःच्या मालकीच असुनही तेवढ काही उरत नाहि ...हि माहिती बरोबर नाहि

  • @yogeshjagtap849
    @yogeshjagtap849 5 місяців тому +8

    चाऱ्या साठी बुस्कट घेत चला... बदलून चारा दिल्याने जास्त फायदा होतो...आणी जमल तर बाहेर फिरायला घेऊन जात जावा सर ...गहू मका चालू करा..

  • @AdhyayChaudhari
    @AdhyayChaudhari 4 місяці тому +5

    विक्री किंमत काय आहे किलो वरती का नगावर सांगायला पाहिजे होतं

  • @vishnulohakare6671
    @vishnulohakare6671 Місяць тому

    खूप छान सर फक्त सर्व शेळ्या एक कामगार ठेऊन चरईवर ठेवा विकतचा चारा टाकून परवडणार नाही

  • @ranjeetkharat317
    @ranjeetkharat317 2 місяці тому +1

    खरच छान ❤

  • @subhashpujari6737
    @subhashpujari6737 5 місяців тому +4

    एकच नंबर कळमकर साहेब...

  • @akmedia2800
    @akmedia2800 3 місяці тому +1

    खूप छान गोट फार्म आहे आपला सर

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 4 місяці тому +3

    Lay bhari sir ❤❤❤❤❤

  • @wachishtshelke6234
    @wachishtshelke6234 5 місяців тому +3

    शेळ्या छान आहेत कमळकर सरांना वताईला पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @arvinddhokale4330
    @arvinddhokale4330 5 місяців тому +1

    खूप छान मुलाखत आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🎉🎉

  • @yashwantpadwal8955
    @yashwantpadwal8955 5 місяців тому +1

    खुप छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 5 місяців тому +2

    ताईची मेहनत खूप आहे .🎉

  • @DeepakGaikwad-ox6px
    @DeepakGaikwad-ox6px 5 місяців тому

    खूपच छान व्यवसाय केला आहे
    माहिती ही छान आहे

  • @gkstudywithsam
    @gkstudywithsam 4 місяці тому +1

    Number 1 shelya ahe

  • @Tad12300
    @Tad12300 5 місяців тому

    खुप छान मुलाखत आहे.शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदाच होणार आहे.

  • @युवाशेतकरी-ध9ड
    @युवाशेतकरी-ध9ड 3 місяці тому

    ब्रीडर नाही दाखवला सर
    थोड थोड ब्रीड change करा सर
    बाकी तर सगळ नियोजन
    एकदम भारी आहे

  • @amolshet5708
    @amolshet5708 5 місяців тому +2

    उत्पन्न किती होते ते सांगा खूप चांगला
    व्यवसाय आहे का

  • @ganeshkale7583
    @ganeshkale7583 3 місяці тому

    शेळी पालकांचा येखंदा व्हॉट्सॲप ग्रुप नाहीय का जेणे करून नवीन गोटफरमला माहिती मिळत जाईल

  • @arunbhalerao6752
    @arunbhalerao6752 5 місяців тому +4

    शेळ्या विकण्याची किंमत सांगायची राहिली सर

  • @shriAmane
    @shriAmane 5 місяців тому

    अभिनंदन साहेब

  • @GaneshWartale-oc6ww
    @GaneshWartale-oc6ww 5 місяців тому

    अमोल भाऊ लय भारी व्हिडिओ ❤❤

  • @shriharisurvase2091
    @shriharisurvase2091 5 місяців тому +6

    ही सगळे पैसे वालेच करु शकतो .
    शेतकरी नाही करु शकत .
    जग भांडवलदाराचे आहे.

  • @amolshet5708
    @amolshet5708 5 місяців тому +12

    चारा विकत घेऊन हा व्यवसाय परवडणार नाही

  • @roshanahire6285
    @roshanahire6285 5 місяців тому

    Many more informative vedio. .👍

  • @babusahebkarale6545
    @babusahebkarale6545 3 місяці тому +2

    किंमत सांगा किलोवर आहे का नगावर देता❤

  • @shivrajkadge
    @shivrajkadge 5 місяців тому

    खूप छान आहे

  • @bhagwatwaghmare4938
    @bhagwatwaghmare4938 5 місяців тому

    Very nice 👌 👍 👏

  • @angadnagmode10
    @angadnagmode10 4 місяці тому

    शेळ्यांची किंमत विकतचा चारा शेळी विक्री आर्थिक गनित काय

  • @vinodraybole6168
    @vinodraybole6168 5 місяців тому +1

    Nice 👍👍

  • @SanjanaGawari
    @SanjanaGawari 2 місяці тому

    2,3 Etachya miltil ka

  • @ravibavankule7653
    @ravibavankule7653 5 місяців тому +1

    Wonderful Information Amol🎉

  • @innusinamdar-lv6ol
    @innusinamdar-lv6ol 5 місяців тому +1

    शेळीची किंमत कशी करता ,किंवा किलोवर कश्या देता हे सांगितले नाही

  • @rajeshadhane4363
    @rajeshadhane4363 5 місяців тому +2

    खेळ तर खूप छान विसर तुमच्या मुलाखत पण चांगली होती

  • @rohitavalekar8684
    @rohitavalekar8684 5 місяців тому

    Nice information ❤️

  • @poorvakhaire7844
    @poorvakhaire7844 5 місяців тому +1

    👍👌nice

  • @santoshyendre130
    @santoshyendre130 4 місяці тому

    Video madhe jo hirva chara ahe to konta chara ahe

  • @babasabkhandekar3567
    @babasabkhandekar3567 4 місяці тому +4

    नाही परवडत ओ विकतच्या चाऱ्यावर शेळी पालन,,, माझ चालू आहे आता,,, अनुभव सांगतो.

    • @deepagivale1987
      @deepagivale1987 2 місяці тому

      विकतचा चारा न देता शेळ्या बाहेर चरायला सोडल्या तर परवडतात का भाऊ... मी नवीन आहे ह्यात. मला अनुभव नाहीये....

  • @MayurBelle
    @MayurBelle 4 місяці тому +1

    चारा नियोजन काय करतात

  • @amitsakunde4602
    @amitsakunde4602 4 місяці тому +5

    वाटतो ईतका सोपा व्यवसाय नाही हा ..सक्सेस रेट खुप कमी आहे...

  • @mrunali62
    @mrunali62 2 місяці тому

    🌹👍💯

  • @SanjayJadhav-cp1nc
    @SanjayJadhav-cp1nc 2 місяці тому

    Nafa tota kiti

  • @santoshyendre130
    @santoshyendre130 4 місяці тому

    तुम्ही हिरवा चारा कोणता वापरता

  • @prashantgite322
    @prashantgite322 5 місяців тому

    Nice

  • @ArunKoli0004
    @ArunKoli0004 4 місяці тому +1

    ₹ 22,500 mahinyacha chara kahun khrach parvdtay ka sir😂aani sukka chara vegla😅

  • @RashinkarRavindra
    @RashinkarRavindra 3 місяці тому

    गाभण शेळी कितीला मिळेल

  • @kadushashah
    @kadushashah Місяць тому

    वीकत चारा असल्याने खाली लेंडी सूधा उरत नाही

  • @AnilPatil-m6w
    @AnilPatil-m6w 3 місяці тому +2

    तुमची विक्री सांगितली नाही आर्थिक नफा विकतचा चारा घेऊन किती राहिले तुम्हाला सांगितलं नाही शेतकऱ्यांना भुरळ करू नका हे परवडत नाही विकतचा चारा तुमचा इतर इन्कम काहीतरी असणार यात तुम्ही गुंतवलेला आहे

  • @sudhirfulare1123
    @sudhirfulare1123 7 днів тому

    भाऊ तुमच्या जानवरांची निगा चांगली राखत नाही तुम्ही तबियति पन खुप वीक आहे जरा चांगले लक्ष्य दया मुकी जनवारे आहेत ती

  • @dipakparhad3761
    @dipakparhad3761 5 місяців тому

    Tai tanks mahiti sagitli lay baru

  • @sunitagidhad.1664
    @sunitagidhad.1664 4 місяці тому +1

    आम्ही राहत्या तेच आहे एखाद्या दिवशी भेट देऊ तुमच्या फार्मला

    • @nikhilbarhatepatil8177
      @nikhilbarhatepatil8177 3 місяці тому +1

      मीपण भेट देणार आहे. मी जवळच राहतो.

  • @ghanshyamlohakare308
    @ghanshyamlohakare308 5 місяців тому

    Vekat charyavar nay paravadat

  • @ganeshshelke947
    @ganeshshelke947 5 місяців тому

  • @uddhavfartade2078
    @uddhavfartade2078 2 місяці тому

    Saheb job la aahe tymul yanna jntu 😅😂😂

  • @amitsonawane9786
    @amitsonawane9786 5 місяців тому

    👏👏

  • @AmirShaikh-nu6ci
    @AmirShaikh-nu6ci 4 місяці тому +1

    ब्रीडर म्हणजे काय, हे सांगा

  • @RashinkarRavindra
    @RashinkarRavindra 3 місяці тому

    नविन चालु करायचं आहे माहिती पाहिजे

  • @DilipKadam-r8j
    @DilipKadam-r8j 5 місяців тому

    विकत चारा घेऊन कसे काय परवडते

    • @popatkalamkar8503
      @popatkalamkar8503 5 місяців тому +1

      Qty जास्त असल्यामुळे परवडते sir

  • @Samirgoatfarm
    @Samirgoatfarm 5 місяців тому +1

    सर घास किती रूपये किलो घेता

  • @santoshkatkar1556
    @santoshkatkar1556 5 місяців тому

    Gavran sheli aahe kay

  • @yunusmujawar9288
    @yunusmujawar9288 3 місяці тому

    विकत चारा अजिबात परवडत नाही

  • @chandrakantbhoir3557
    @chandrakantbhoir3557 4 місяці тому

    200 किलो×05=1000 😢

  • @chandrakantshelar6746
    @chandrakantshelar6746 3 місяці тому

    Shetkaryacha Kam Nahin

  • @GorakshanathKharat
    @GorakshanathKharat 5 місяців тому

    Very nice 👍

  • @babusahebkarale6545
    @babusahebkarale6545 3 місяці тому

    किंमत सांगा किलोवर आहे का नगावर देता❤

  • @arvindyendhe1371
    @arvindyendhe1371 5 місяців тому

    Nice sir

  • @DilipPawar-vo7gk
    @DilipPawar-vo7gk 5 місяців тому

    Nice