शेळीपालनातून वार्षिक नफा 15 लाख रु, शेळीपालन शेड:goat farming:

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण शेळीपालना बद्दल चर्चा करणार आहोत त्या साठी आपण आनंद सतीश खडके यांच्याशी चर्चा करणार आहोत
    आंनद खडके मो नं-8308281592
    पत्ता- वाघोली ता.जि.उस्मानाबाद
    Hello farmer friends, today we are going to discuss goat rearing, for which we are going to discuss with Anand Satish Khadke.
    #goat_farming
    #शेळीपालन_शेड
    #शेळीपालन
    #kisan_agrotech
    #shelipalan
    #shelipalan_shed

КОМЕНТАРІ • 430

  • @sagartheelectricalengineer5754
    @sagartheelectricalengineer5754 4 роки тому +12

    १ नंबर विडीओ आणि ईंटरविव घेणारे पण १ नंबर. भावने खूप छान आणि खरी माहिती दिली 👌👏🙏.

  • @santoshmahatme9810
    @santoshmahatme9810 3 роки тому +14

    अशा शेतकरी तरुणाची यशो गाथा बगून शेतकऱ्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे .धन्यवाद🙏🙏

  • @sanjayshelar2189
    @sanjayshelar2189 3 роки тому +1

    हा शेळी पालन करनारा तरुण मेहनती अभ्यासु आणि सच्चा आहे . भविष्यात शेळी पालन प्रशिक्षण देण्याची क्षमता या तरूनामध्ये आहे , आणि आपण मुलाखत अभ्यासपूर्ण घेतली दुसरा भाग अजून अभ्यासपूर्ण काढा , दोघांचं मनपूर्वक अभिनंदन.

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद शेलार सर 🙏🙏🙏

  • @ismailpathan510
    @ismailpathan510 3 роки тому +17

    Dusaryachya company madhe kamgar houn tyache dream purn karnya peksha svatache dreams purn karnyasathi malak mhanun kam kelel kevhahi changale.... Inspired real story... Proud feel

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  3 роки тому +1

      Thank you sir

    • @ismailpathan510
      @ismailpathan510 3 роки тому

      @@kisanagrotech2552 सर, थोडी माहिती पाहिजे त्यांच्या वैरन साठी किती क्षेत्र पाहिजे ती माहिती द्या नी दिवसातुन किती वैरन व किती वेळा ... एवढी महिती द्या सर

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  3 роки тому +1

      दिवसातून दोन वेळा ते चारा टाकतात, 1 एकर क्षेत्र त्यांनी वैरणी साठी ठेवले आहे

    • @kondawarpandharinath9401
      @kondawarpandharinath9401 3 роки тому

      @@kisanagrotech2552nice

    • @nirajdamkondwar8464
      @nirajdamkondwar8464 3 роки тому

      Barobar sir

  • @subhashshinde2317
    @subhashshinde2317 3 роки тому +3

    आनंद भाऊ खूप छान आणि सखोल माहिती दिली शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @rameshwarchavan6148
    @rameshwarchavan6148 3 роки тому +1

    खुपच छान आणी वास्तव माहिती
    मार्गदर्शन खूप छान आहे.

  • @ramchandraraje8180
    @ramchandraraje8180 Рік тому

    खुपच छान व मार्गदर्शक माहिती !!!! दोघांनाही धन्यवाद !!! शुभेच्छा !!!

  • @amolmali6027
    @amolmali6027 4 роки тому +3

    खूपच छान प्रश्न विचारले सर तुम्ही... आणि खडके सरांनी पण खूपच प्रामाणिक पणे उत्तरे दिली.. खूपच छान आणि उपयुक्त माहिती मिळाली या vdo द्वारे.. खडके सरांच्या शेड ला मी प्रत्यक्ष भेट दिलेली आहे.. खूप छान नियोजन आहे त्यांचे... आम्ही पण त्यांच्यासारखी च एक छोटीशी सुरुवात केलेली आहे... 22*50 चे शेड आहे आमचे ते पण पूर्ण बंदिस्त .... खडके सरांच्या गावापासून 15-17Km अंतरावर... तुमच्या चॅनल वरील शेळीपालन बद्दल चे vdo आम्हाला खूप काही माहिती देऊन जातात ... भविष्यात तुम्हीही आमची अशीच मुलाखत घ्यावी यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील आहोत..
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  4 роки тому +1

      नक्कीच आपल्या शेडला भेट देऊ सर धन्यवाद आपला पत्ता आणि मो नं टाकावा 🙏🙏

    • @amolmali6027
      @amolmali6027 4 роки тому +2

      @@kisanagrotech2552 तुम्ही आमच्या शेड ला भेट द्यावी यामागे आमची जाहिरात व्हावी असा आमचा उद्देश नाही..परंतु जे तरुण या व्यवसायात उतरण्यात उत्सुक आहेत त्यांच्याकडून.. आम्ही ज्या बारीक सारीक चुका केल्या त्या होऊ नयेत एवढाच एक उद्देश

    • @umeshsarang8218
      @umeshsarang8218 3 роки тому

      कोणते गाव तूमचे

    • @amolmali6027
      @amolmali6027 3 роки тому

      @@umeshsarang8218 shivali तालुका औसा जिल्हा लातूर

    • @umeshsarang8218
      @umeshsarang8218 3 роки тому

      फोन नंबर द्या

  • @kirangodase4645
    @kirangodase4645 4 роки тому +24

    खूप खूप छान ..तगडा अनुभव आहे तूला भावा 👌👌😘

  • @ashokrahade2017
    @ashokrahade2017 3 роки тому +3

    भावा तू खरच माहिती भारी दिली ✌️🙏

  • @prafulnagolkar9120
    @prafulnagolkar9120 3 роки тому +1

    मस्त दादा सर्वांनी हा अनुभव वरन चालायला हवं आभारी आहे भाऊ

  • @shailaalhat9397
    @shailaalhat9397 4 роки тому +4

    शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी खुप छान आहे फक्त मनाची तयारी हवी 👍👍😊😊

  • @amarsonawane4413
    @amarsonawane4413 3 роки тому

    मुख्य व्यवसाय करने हा तुम्हीं दिलेला सल्ला खुप छान हे 👌👌👌👌👌✌️✌️✌️✌️✌️✌️

  • @bpgurule7351
    @bpgurule7351 3 роки тому +1

    खूपच छान माहिती, अभ्यासपूर्ण संगोपन,

  • @dipakshinde5834
    @dipakshinde5834 4 роки тому +8

    व्हिडीओ पण चांगला होता
    मुलाखत घेणारा आणि देणारा दोन्ही पण अभ्यासपूर्ण होते
    यातला सगळ्यात आवडलेला भाग म्हणजे साइड बिजनेस नाही तर मुख्य बिजनेस म्हणून करा
    हे 100% बरोबर आहे

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  4 роки тому +2

      खूप खूप धन्यवाद भाऊ 🙏🙏

    • @dipakshinde5834
      @dipakshinde5834 4 роки тому +2

      @@kisanagrotech2552 कुठले तुम्ही

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  4 роки тому

      चिकुंद्रा ता. तुळजापूर

  • @badrinathrathod672
    @badrinathrathod672 3 роки тому +5

    शेवट च प्रश्न तोच लाख मोलाचं प्रश्न झालं साहेब....
    Side busyness करण्यापेक्षा त्यालाच मुख्य बनवा....

  • @sanjayghodake5380
    @sanjayghodake5380 2 роки тому

    खूपच सुंदर मुलाखत सर धन्यवाद

  • @jagannathsalunke3749
    @jagannathsalunke3749 3 роки тому +1

    अभिनंदन मनापासून खूप छान माहिती दिली

  • @shivapawara4858
    @shivapawara4858 2 роки тому

    खुप चांगला अनुभव शेअर केला...

  • @sureshpawar3126
    @sureshpawar3126 3 роки тому +1

    भाऊ शेड पूर्व पश्चिम आहे कि दक्षिण उत्तर
    खूपच सुंदर आहे तुमचा प्रोजेक्ट

  • @rahulpiseAlpha
    @rahulpiseAlpha 3 роки тому

    मित्रा तुला चांगलं knowlege आलं आहे...👍👍

  • @tatyasopawar9682
    @tatyasopawar9682 2 місяці тому

    एक नंबर माहित दिली दादा

  • @PramodBajad-u6y
    @PramodBajad-u6y Рік тому

    भावा खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @sainathengineering2206
    @sainathengineering2206 Рік тому

    Sir khup chan mahiti dili tumhi 🙏

  • @GaneshPatil-bp7iq
    @GaneshPatil-bp7iq 4 роки тому +5

    Khup अभ्यास आहे भावा तुझा. आणि योग्य माहिती दिलीस. Interview मध्ये पण भाऊ तुम्ही प्रोपर question विचारले

  • @pkk5499
    @pkk5499 2 місяці тому

    खुप छान माहित

  • @boratenikhil3047
    @boratenikhil3047 4 роки тому +1

    एकदम रियल ,खरी माहिती संगितली भाऊ

  • @dattatraymohite7790
    @dattatraymohite7790 3 роки тому +1

    खरीखुरी माहिती दिली भाऊ

  • @sudhakargaikwad2961
    @sudhakargaikwad2961 2 роки тому

    Khup khup sundar video ahe

  • @rameshgiri2705
    @rameshgiri2705 4 роки тому +4

    खूप छान माहिती दिली सर आभार

  • @sandippatil1497
    @sandippatil1497 3 роки тому +1

    Changli nokari aahe bahu good job

    • @santoshkorade4790
      @santoshkorade4790 5 місяців тому

      Nokari nahi sir Vyavsay aahe ha
      Yaat pagar nasto tr turnover asto

  • @DeshmukhTrupti
    @DeshmukhTrupti 4 роки тому +2

    जबरदस्त शेड

  • @sumeshgade9335
    @sumeshgade9335 3 роки тому +1

    Ek no.

  • @saifannadaf9173
    @saifannadaf9173 4 роки тому +1

    खुप छान माहिती दिली सर त्याबद्दल धन्यवाद

  • @bashwsharmudkede1031
    @bashwsharmudkede1031 4 роки тому +4

    एकदम भारी हो 👌🏻👌🏻👌🏻

  • @rahulpawale8588
    @rahulpawale8588 3 роки тому

    खुप छान माहीती दिली

  • @kailasjadhav7804
    @kailasjadhav7804 3 роки тому

    खुप खुप छान माहिती दिलीत सर..... 👌

  • @dattatraypawar701
    @dattatraypawar701 4 роки тому +2

    👍👍लय भारी माहिती सांगितली 🙏🙏

  • @rajbone951
    @rajbone951 4 роки тому +1

    खूप छान वाटले

  • @rajshekharpatil7772
    @rajshekharpatil7772 3 роки тому +2

    Good information Thanks👍

  • @dnyaneshwarkolhe7913
    @dnyaneshwarkolhe7913 3 роки тому

    Khup Chan Mahiti Deta Sir Tumhi

  • @महेंद्ररेमजे

    वर्षाला 15लाखाच ईनकम कस ते सांगा आणि माहीती पाहुन खुप चांगले वाटले पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @sulochanasonavne3724
    @sulochanasonavne3724 4 роки тому +1

    Khup chan mahiti dili sir dhanyvad

  • @rutikgabhane7005
    @rutikgabhane7005 3 роки тому

    खूप सुंदर माहिती दिली सर धन्यवाद 🙏

  • @hanumantlondhe3779
    @hanumantlondhe3779 2 роки тому

    Great knowledge sir

  • @shripatikale2582
    @shripatikale2582 4 роки тому +1

    चांगला अनुभव आहे भावा

  • @rameshsarawade
    @rameshsarawade 4 роки тому

    खूप खूपच सुंदर
    अभिनंदन

  • @successtips658
    @successtips658 3 роки тому

    Thynku sir Mahiti avadli

  • @sanjaybendgude4518
    @sanjaybendgude4518 3 роки тому +2

    प्रामाणिक माहिती

  • @स्वातीमोकासे

    खूप छान माहिती

  • @MS-ps1zj
    @MS-ps1zj 3 роки тому

    छान माहिती

  • @akshayawate7802
    @akshayawate7802 4 роки тому +1

    खूप छान माहिती दिली 👍

  • @kbgoatfarm594
    @kbgoatfarm594 2 роки тому

    शेळीपालन खूप अवघड आहे, आता मला समजायला लागले आहे, खूप विचार करून उतरावे ह्या धंद्यात.

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  2 роки тому

      हो सर झोकून दिलं पाहिजे

  • @dipakchaudhari8906
    @dipakchaudhari8906 3 роки тому +1

    भाऊ फारच छान 🌹🌹👍👍👍👌👌👌👌👌🙏🙏

  • @sagarraut3797
    @sagarraut3797 3 роки тому

    Good information and good confidence🙏

  • @DharmendraGaikwad-y7f
    @DharmendraGaikwad-y7f Рік тому

    Uttam

  • @rahulrawate7100
    @rahulrawate7100 3 роки тому

    खूप मस्त माहिती 👌👌

  • @मारोतीकदम-झ2ठ

    खूप छान भावा

  • @shivdaswayal2302
    @shivdaswayal2302 4 роки тому

    खूप छान माहिती दिले

  • @borgaontigergroup6553
    @borgaontigergroup6553 4 роки тому +1

    खुप छान सर

  • @sarpmitrparasharampatil5790
    @sarpmitrparasharampatil5790 4 роки тому +1

    changla anubhav ahe bhava tula

  • @shivajidaud5382
    @shivajidaud5382 3 роки тому

    खुप छान माहिती दिली भाऊ

  • @vikasrane6304
    @vikasrane6304 4 роки тому

    दादा माहिती खुप सुंदर दिली

  • @prashantkute2843
    @prashantkute2843 3 роки тому +4

    100%perfect information 💐💐

  • @shivajikathewade4387
    @shivajikathewade4387 4 роки тому

    अभ्यासू व्यकतीमहतव 💯☘

  • @nagnathsurwase4441
    @nagnathsurwase4441 3 роки тому

    सुंदर

  • @sayalisalve7460
    @sayalisalve7460 3 роки тому

    Nice imformetion

  • @sandeepsalunke6428
    @sandeepsalunke6428 4 роки тому

    Khup chan khari mahati dili bhau....

  • @shyamfarkande5368
    @shyamfarkande5368 4 роки тому +5

    नमस्कार सर ज्यांच्याकडे उन्हाळ्यात पाणीनसेल त्यांच्या साठी सुक्या चारा बरोबर बंदिस्त शेळीपालन शक्य आहेका व ते कस होउशकेल यावर यखादा विडीओ बनवान 🙏

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  4 роки тому

      हो सर नक्की बनवतो 🙏

    • @shyamfarkande5368
      @shyamfarkande5368 4 роки тому

      @@kisanagrotech2552 धन्यवाद सर🙏

    • @dinkaryede2038
      @dinkaryede2038 4 роки тому

      नमस्कार आनंद सर फोन उचलत जा.

  • @sagarkapase1629
    @sagarkapase1629 4 роки тому +1

    माहिती खूप सुंदर दिली पण लसीकरण विषयी थोडीशी माहिती दिली असती तर आणखीन मदत झाले असते

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  4 роки тому

      धन्यवाद सर. लसीकरण विषयी दुसरा व्हिडिओ बनवतो सर..

  • @pruthvirajnawde2445
    @pruthvirajnawde2445 4 роки тому +1

    चांगला व्यवसाय आहे हा

  • @prakashkakade7957
    @prakashkakade7957 3 роки тому

    Ashish mahiti det Raha,

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  3 роки тому +1

      धन्यवाद सर 🙏🙏
      नक्कीच तुम्हाला नवनवीन माहिती भेटत जाईन

  • @balasahebshinde3890
    @balasahebshinde3890 4 роки тому +2

    1no

  • @arunkhakre9174
    @arunkhakre9174 3 роки тому

    Bhari bhau👍

  • @jugeshtumbare4928
    @jugeshtumbare4928 4 роки тому +3

    कमी जमीन असणाऱ्यानी किंवा शेतीची जमीन नसणाऱ्यानी शेळीपालन करताना ,चारा व्यवस्थापन कसे करावे ?

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  4 роки тому

      याच्यावर एक विडिओ बनवतो

  • @prashantbhagwat5883
    @prashantbhagwat5883 3 роки тому

    छान भाऊ

  • @surajsitale152
    @surajsitale152 2 роки тому

    Dada tumch chara vyavstpan baddal pn sanga

  • @yogeshghuge968
    @yogeshghuge968 4 роки тому +2

    Nice👍🎉🎉🎉

  • @FFIIOVER
    @FFIIOVER 3 роки тому

    Very nice

  • @gajendradukare9141
    @gajendradukare9141 4 роки тому +1

    Very nice information

  • @amolandhare5152
    @amolandhare5152 3 роки тому

    🔥🔥 एकदम भारी

  • @mohanselhke8506
    @mohanselhke8506 3 роки тому

    Khupch chhan

  • @vikramwadkar3144
    @vikramwadkar3144 4 роки тому

    Chan mahiti dili.....

  • @prashantpote713
    @prashantpote713 3 роки тому +1

    आमची शेळी 4करडे दिली आहे। जात उस्मानाबाद

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 3 роки тому

    तुम्ही व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे खाली कोंबड्या आणि वरती शेळ्या पाळला तर कोंबड्यांचे रोग देवी येणे बर्ड फ्लू या रोगांचा शेळ्यांना इन्फेक्शन होऊ शकता का? कृपयाच्या बद्दल काय माहिती असेल तर सांगावे🙏 नाही तक करायचं एक आणि होईल दुसरंच काही

  • @maheshkondvilkar
    @maheshkondvilkar 4 роки тому +1

    सर, अप्रतिम माहिती , धन्यवाद.

  • @surajdhone3227
    @surajdhone3227 4 роки тому +2

    Nice job friend

  • @sheshraowaghunde1585
    @sheshraowaghunde1585 4 роки тому

    खूप छान दादा

  • @nandakumarlokhande8370
    @nandakumarlokhande8370 3 роки тому

    Nicew

  • @vivekanandghongade868
    @vivekanandghongade868 4 роки тому

    Khup chan mahiti dili anand sir

  • @impramod9789
    @impramod9789 3 роки тому

    Parat aajun ekda video banva yanchy farm cha khup chhan aahe farm chara niyojan sanga

  • @Vignya_Gaming
    @Vignya_Gaming 4 роки тому

    खुपच छान

  • @pmghate
    @pmghate 4 роки тому

    Best

  • @anilnaik3693
    @anilnaik3693 4 роки тому +1

    Mast 👌👌

  • @vitthalsalunke877
    @vitthalsalunke877 Рік тому

    Goat farm che naw Kay aahe map var sapdel ka

  • @राहूलढवळे-थ7ख

    शेळी चे 2 कर्ड 10 ते 12 हजार रुपयाला जात्यात मंग दोन वर्षात तीन वेळा शेळी वेली तर तीस ते पस्तीस हजार रुपये उत्पन्न दोन वर्षात होता

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 4 роки тому +1

    Superb

  • @tanajikapale3189
    @tanajikapale3189 3 роки тому

    Good job🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anandchandurkar6810
    @anandchandurkar6810 4 роки тому

    Good

  • @padmakarsogir1422
    @padmakarsogir1422 4 роки тому +1

    Nice