मटणाचे लोणचे,लेंडी पावडर,५० शेळ्यांमध्ये रमला इंजिनिअर,सोडली नोकरी|शेळी पालनsheli_palan|visionvarta
Вставка
- Опубліковано 6 жов 2024
- #व्हिजन_वार्ता #vision_varta #सोलापूर #उजनी #शेळी_पालन #बिटल_शेळी पालन #सोलापूर_न्यूज #सोलापूर_जिल्हा_घडामोडी #शेळी_बाजार #उस्मानाबादी शेळी#शिरोही_शेळी पालन #sirohi_goats
#bital_goat #goat_fram #goat_framing in mahatastra #आधुनिक_शेती #आधुनिक_शेतकरी
#bokad_palan #पंढरपूर_लाईव्ह #पंढरपूर #पंढरपूर_शेळी_पालन #तरुण_शेतकरी_यशोगाथा
#शेतकरी_यशोगाथा #बोकड_पालन_यशोगाथा #Goat_farming_feeding_management #शेळी_पालन_माहिती #sheli_palan_yashogatha #bokad_palan_profit #शेळी_पालन_तंत्ज्ञान
#बंदिस्त_शेळी पालन #सोलापूर_शेळी_पालन #उस्मानाबादी_शेळ्यांचा फॉर्म
facebook - / visionvarta
पळशी ता.पंढरपूर येथील चंद्रकांत शेवाळे या इंजिनिअर तरुणांनी उस्मानाबादी व बीटल शेळीपालन व्यवसाय सुरू केला असून यामध्ये त्यांना लाखोंची उत्पन्न मिळत आहे. या व्यवसायातून हा तरुण आता मटणाचे लोणचे व लेंडी पासून पावडर तयार करण्याचा उद्योग उभारणार आहे त्यामुळे नक्की पहा यशोगाथा.
आपल्या आजूबाजूला कुठे अशा भन्नाट यशोगाथा असतील तर नक्कीच आम्हाला या नंबर वर कळवा...प्रवीण नागणे mo-९७६३७४२८७४,पंढरपूर
लोक जगू देत नाही राव लय आवघड आसते सलाम भावा तुझ्या कार्याला❤
भारी मित्रा, शुभेच्छा, खरे सांगितले, नाहीतर एवढे खरे नुकसान झाले तर कोण सांगत नाही
अत्यंत प्रामनीक पणे चंद्रकांत ने शेअर केलेत अनुभव... टेक्नोक्राट टेक्सटाइल इंजिनियर असून कष्ट करायची तयारी तसेच घरच्यांचा सपोर्ट... वा...खूप उद्बोधक...भेट घ्यायला आवडेल.
0000
@@punjajadhav8745औऔऔऔौौौौौौौौ
Genuine माहिती, बरोबर बोललात नोकरीत रोज तेच तेच करण्यापेक्षा काहीतरी वेगळं केलत.
याला म्हणतात. प्रमानिक पणा 👌👌❤️❤️
Chan mhahiti dili
thanks 😊
अगदी उपयुक्त माहिती दिली दादा
भावा एकच नंबर माहिती दिली management पण खूपच भारी आहे .
छान व्हिडिओ आहे धन्यवाद
I liked u r honesty, u frankly spoke u r journey about loss and mistakes.Also Iam proud Marathi boys vision about goat farming. I request to write a book on goat farming .give details inputs such as which breed to select ,cross with other breed. Weight management per month with cross breed. Weight gain per month,Feed management ,cost on feed per goat. medicine , vaccine management time and month. Selling Price,market for purchase and sell.
PL.let me know with details for further contact.
Thanks for useful information.best of luck.
छानच
मस्त नियोजन आहे
लय भारी शेळी पालन खूप छान माहिती दिली
अभिनंदन मनापासून खूप छान 🌹🌹🙏
Khup Chan mahiti
Great 👌
चांगली माहिती मिळाली.
👍 👌 speechless video
Awesome, khup kmi vayat evdhi himmt
अभिनंदन
सर आपण खुपच छान माहिती दिलात .🙏🙏
Khup chan 👍👍
Mast niyojn bhava
एक नंबर माणूस आहे मी कॉल केल्या खूप हुशार आहे भाऊ❤
खुप छान
Nice.
Kup chan
Vern nise information Gotes
Hi
Very good you studied warp and weft and started goat farm .
👌👌
👍👍👌
चव्हाण भाऊ तुम्ही खूप चांगली माहिती दिलीi am form Pune you visit to your farm house 🏠
Congratulations bhai
छान
Inspiring journey and best of luck for the future
खर बोलला भाऊ स्वतः करण्याच सामर्थ्य पाहीजे
Khup Chan Mahiti.....Khare Pana Distoy Chandrakant Madhe..... Chandrakant Tumhala Khup Khup Shubechya 🎉
छान मित्रा तुझ्या मेहनीतीला सलाम
विक्री करता का?कोणाला शेळ्या पाहीजे असल्यास विक्री करणार का?
Salute bhava tula
मस्त नियोजन
Very nice my name is chandrakant from mumbai
mast bhava
Super
Chara kiti acre madhe lagwad aahe..
Nice bhava
बिटलचा बोकड मिळेल का
Nice Bhava
🔥🔥🔥
Khupach chan video hota .satya sangitale pan thoda camera phirwun shed va goats dakhawale pahije hote.all the best.
सर आपल्याकडे बिटलचा ब्रारेडर.लागवडीचा.बोकड मिळेल का सर कळवा
Keep it up !
Dadane changle point mandle
भाऊ तुम्ही शेळी व्याल्या नंतर तुम्ही किती दिवसांनी शेळी लागवळ करून घेता
Super sir amala milela ka beetal bakre pure beetal quality mala forming karacha hai pure quality payaje
दुधाला दर नाही त्या मुळे गाय परवडत नाही सगळे शेतकरी जिव लाऊन गाय सांभाळतात
Sir motton che lonache success zhale ka ? Amala pan sanga .zhalyawar .
जमीन किती
Mang engineering kasha la keli
पिल्लू मिळेल का
इंजिनीअरिंग करण्यात घातलेला पैसा वेळ आणि कष्ट फुकटच गेले......
U r totally wrong, engineer itself means he can do whatever he wants , when ever he wants only full support is needed.
चारा कोणता असतो ते नाही सांगितलं
Any protein Suka bhusa ,ola any green plants. Protein feed powder , minerals mixtures, black salts etc.
वा. म्हणजे यांना मारून, त्यांचा मटण विकून पैसे कमवायचे. कुठे फेडणार पाप?
Mg tumchya sarkari vichar sarni vale kdhi ch vr nhi yeu shkt
@@samadhanjadhav1620 Dusre businesa nahi ahet ka? mukya pranyancha jiv gheunch business karaicha ka? kiti swarthipana ahe ha.
Tuzya sarkh mokar rahyechka
@@Kitty_cat152 mi pn karto aata sheli palan...aani mutton ch lonch😉
Aare bhau bokadala varadan aahe he
शेळी पालन करावे का कुक्कुटपालन
First study of both , gain knowledge,than u can easily compare what to do. Any business if done with knowledge and honestly will give u good output.
शेळी
मरतौयतौ आणि घडले,
I am doing study in bombai on you tube I want tranig on line from satish ranher parbani OK frend
खुप छान