शेळीपालनामध्ये बायकोची साथ | ज्ञानेश्वर दौंड व योगिताची शेळीपालन यशोगाथा | शिवसाई गोट फार्म

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2023
  • शिव साई गोट फार्म,पत्ता. मु.मसई, ता.अंबड, जि.जालना.
    यांचा शेळीपालनातील 2017 ते 2023 पर्यंत चा प्रवास.
    शेळीपालन मध्ये भरघोस उत्पन्न मिळवून आज वर्षाला 8 लाख रु पर्यंत निव्वळ नफा कमावतात.
    सविस्तर माहिती साठी संपूर्ण व्हिडिओ पहा.
    #viral
    #adhunik
    #farming
    #बकरी
    #शेळी
    #yashogatha
    #bital
    #यशोगाथा
    #शेती
    #जोडधंदा
    #goat
    #modern
  • Домашні улюбленці та дикі тварини

КОМЕНТАРІ • 65

  • @dadaraojangam4666
    @dadaraojangam4666 8 місяців тому +32

    बायको असावी तर या ताई सारखी शिक्षीत आहे परीक्षा पण देत आहे आणि ही एवढे कामं पण करत आहे व्हा सलाम ताई तुमच्या कार्याला ! 🙏🏻 तुमचे पती नशीबवान आहे तुमच्या प्रगतीला कोणीचं थांबऊ शकत नाही !
    जयभीम जय शिवरायं 🙏🏻🙏🏻💐

  • @manaverajesh7980
    @manaverajesh7980 8 місяців тому +9

    सर आपले माझे आदर्श आहात आणी आपल्या नंतर कोण असेल तर ते ज्ञानेश्वर सर आहेत...🙏
    यांच्या व्हिडिओ मधून पण खुप काही माहिती मिळते 😊

  • @sanghrakshakmhaisgawali8018
    @sanghrakshakmhaisgawali8018 Місяць тому +1

    धोंडोपंत सर माहीती छान मिळाली धन्यवाद सर.

  • @ravigaikwad7326
    @ravigaikwad7326 8 місяців тому +5

    खुप छान नियोजन 🙏🙏🙏

  • @Solunkesagar
    @Solunkesagar 8 місяців тому +1

    Khup chhan

  • @AnandGadekar-sh1of
    @AnandGadekar-sh1of 8 місяців тому +3

    खूप छान माहिती दिली सर तुम्ही

  • @madanwadhekar4658
    @madanwadhekar4658 8 місяців тому +2

    योग्य नियोजन केले आहे ❤❤❤❤❤मदन पाटील वाढेकर

  • @RajuGhote
    @RajuGhote 6 місяців тому +2

    😮😂😂❤🎉very good fharm

  • @waghirevishwambhar6544
    @waghirevishwambhar6544 8 місяців тому +2

    खूप मेहनतीतून छान शेड तयार केले आहे

  • @prakashshere5320
    @prakashshere5320 8 місяців тому +1

    मी मागच्या 5-6 वर्षांपासून या उभयतांनी मेहनत आणि चिकाटी बघतोय, खरंच कोणतंही काम हे एका विशिष्ट नियोजनाने आणि चिकाटीने केले तर नक्कीच त्यामध्ये यश मिळतेच आणि आपले स्वप्न पूर्ण होतात. अभिनंदन दोघांचे पण 🙏🙏

  • @santoshbilhare5639
    @santoshbilhare5639 8 місяців тому +2

    राम राम

  • @user-ls3xn5mh9p
    @user-ls3xn5mh9p 8 місяців тому +13

    भैस सरांची पण मुलाखत घ्या सर आग्रहाची विनंती

  • @user-qc9dz8om4k
    @user-qc9dz8om4k 7 місяців тому +1

    Very nice ❤😊

  • @babanlondhe3188
    @babanlondhe3188 8 місяців тому +2

    खूप छान, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉❤🎉🎉

  • @amarvaje6071
    @amarvaje6071 8 місяців тому +3

    खुप छान सर

  • @user-ou9ze7fk6v
    @user-ou9ze7fk6v 8 місяців тому +2

    🙏🏻

  • @ganeshpathade6404
    @ganeshpathade6404 6 місяців тому +1

    😂छाण

  • @anandpatilgoatfarmkukutpal1625
    @anandpatilgoatfarmkukutpal1625 8 місяців тому +5

    ग्रेट नियोजन आहे सर

  • @pandharimagar2988
    @pandharimagar2988 8 місяців тому +5

    खूप छान माहिती दिली आहे सर 🙏 🙏 भैस सर यांची एक मुलाखत घेतली तर फार छान वाटले सर व त्यांची पुर्ण आयुर्वेदिक औषधे आहेत 🙏🙏

  • @bhagwatdhandge
    @bhagwatdhandge Місяць тому

    ❤❤🎉🎉 o

  • @alimsayyed311
    @alimsayyed311 8 місяців тому +1

    khup chan😊

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 8 місяців тому

    छान गोट फार्म आहे.मी भेट दिली आहे

  • @Dakshhgaming04
    @Dakshhgaming04 8 місяців тому +4

    Very nice

  • @agrowongoatfroam8630
    @agrowongoatfroam8630 8 місяців тому +33

    कृपया शेळीपालकाची मजाक घेवू नका फालतू कमेंड करू नका शेळीपालनात सहा वर्षा पासून काम करीत आहे दौड सर अभिनंदन तूम्हा जोडीचे

  • @narshingdasmundada2576
    @narshingdasmundada2576 8 місяців тому +5

    सर मला पण शेळीपालन करायचा आहे पण आपल्या हातून पाप होतो का नाही मी दुविधा मानस्थितीत आहे काय करावे

  • @imranmirajkar5724
    @imranmirajkar5724 8 місяців тому +2

    Good couple ❤🎉❤🎉❤

  • @user-ub4lo6fw5e
    @user-ub4lo6fw5e 8 місяців тому +4

    ❤❤❤

  • @aniketwarthi2839
    @aniketwarthi2839 8 місяців тому +3

    Hi sir

  • @daudkhansherkhan258
    @daudkhansherkhan258 8 місяців тому

    Ekadam best shayari ekadam best

  • @Vicky_Santosh_pawar_8850
    @Vicky_Santosh_pawar_8850 8 місяців тому +3

    Good morning sir 😊

  • @26210034
    @26210034 8 місяців тому +3

    प्रगतशील शेतकरी, शेती ला जोड़ धंदा एसेल तर च शेतकरी विकास होएल

  • @prashantgoatfarm8594
    @prashantgoatfarm8594 8 місяців тому +8

    माणसं लावुन परवटत हा वेवसाय,नौकरी सोडून करू नये मित्रांनो सहा महिने उत्पन्न येते एकास दोन पिल्ले चुकीचं गणित आहे,हे मर पण असते याचेत काम करणारी माणसं घरची असतील तरचं करा ,

    • @sanjayshirsikar3506
      @sanjayshirsikar3506 Місяць тому

      किती अशुद्ध ....हो... पाव्हंन

  • @ashokkamble205
    @ashokkamble205 8 місяців тому +2

    ❤❤❤❤

  • @KrishnaMundheFilms
    @KrishnaMundheFilms 8 місяців тому +2

    Sir yanche चारा नियओजन वर विडीओ करा.

  • @ROHANBorhade-do2to
    @ROHANBorhade-do2to 8 місяців тому +4

    सर आपण जी माहिती देता ती खूपच चांगली माहिती मिळाली आहे तरी आसीच माहिती मिळू द्या धन्यवाद

  • @ashrujiwankhede1030
    @ashrujiwankhede1030 8 місяців тому

    Proud of you

  • @hanumantlondhe3779
    @hanumantlondhe3779 8 місяців тому

    Very nice 🌹🙏🙏

  • @tejaswinisonawane3161
    @tejaswinisonawane3161 8 місяців тому +1

    👍👍👍🙏

  • @malleshyadav4205
    @malleshyadav4205 8 місяців тому

    Yadav Goat 🐐 farm MH 21 jalna

  • @dayanandkarale3714
    @dayanandkarale3714 8 місяців тому +1

    रन्हेर सर आपला फाम परभणीत कुठे आहे. 2फाम आहेत का तुमचे पाहायला यायचे आहे फाम कुठे आहे सांगा.

  • @rajnarayan3544
    @rajnarayan3544 8 місяців тому +2

    Bhais sir Piliv यांची mulakhat gyavi hi vinanti

  • @nandkishorsonavane6076
    @nandkishorsonavane6076 2 місяці тому +1

    पूर्ण चारा वेवस्थपन

  • @bhailalkanase9051
    @bhailalkanase9051 8 місяців тому +1

    Dada.mala.sedi.palan.karayacha.aahe.uasmanabadi.sedi.kuthe.bhethnar.diwali.nantar.thumacya.bhetila.ynar.aahe.yeu.sakata.ka

  • @mdg2786
    @mdg2786 7 місяців тому +1

    Bittal fakt bandist karo sakto firtivar nahi tiknar

  • @patildairyform8568
    @patildairyform8568 8 місяців тому +1

    म्हैसी चा गोठा नियोजन मुलाखत दाखवा साहेब

  • @shamnagare994
    @shamnagare994 8 місяців тому

    खूप छान आहे हा प्रसंग खोटा आहे

  • @saurabhdudhabade402
    @saurabhdudhabade402 8 місяців тому +1

    सर तुमच्या कडे पुर्ण ठोक शेळ्या किती आहे

  • @sandeepb.saykar5089
    @sandeepb.saykar5089 8 місяців тому

    चारा नियोजन काय व कसे आहे.

  • @ganeshpathade6404
    @ganeshpathade6404 6 місяців тому

    😂

  • @kalyanipawar6616
    @kalyanipawar6616 7 місяців тому

    Sir call kela tr chalel ka

  • @myvillagepalkhed7794
    @myvillagepalkhed7794 8 місяців тому +1

    सर बीटल जातीचा बोकड गावरान शेळीवर क्रॉस केला तर चालेल का. कृपया मार्गदर्शन द्या..

  • @eat_therapyy
    @eat_therapyy 8 місяців тому +2

    सर ,शेळी गाभण राहून ३ महिने पूर्ण झाली पण रोज पिवळी गान सोडते काय समजवे काय उपाय

    • @Wee298l9
      @Wee298l9 8 місяців тому

      Sheli gabhadli aahe

  • @SanjayShinde-pj1cd
    @SanjayShinde-pj1cd 8 місяців тому +3

    हे लोक फोन उचलत नाही

    • @dnyaneshwardound2615
      @dnyaneshwardound2615 8 місяців тому

      किती वेळेस फोन लावला

    • @modernfarming298
      @modernfarming298  8 місяців тому +1

      जास्त लोकांपर्यंत नंबर गेल्यामुळे आणि कामात असल्यावर उचलल्या गेला नसेल....आपण परत कॉल करा किंवा जास्त महत्वाचे काम असेल तर एकदा फार्म वर भेट डी

  • @SanjayShinde-pj1cd
    @SanjayShinde-pj1cd 8 місяців тому +2

    लोकांना फसवू नका

  • @rajuk.bibave4168
    @rajuk.bibave4168 8 місяців тому

    तुमच्या आईला पण समोर आणायचे की

  • @avinashwarthi7752
    @avinashwarthi7752 8 місяців тому +1

    Hi sir

  • @user-ns3ec8gk8w
    @user-ns3ec8gk8w 8 місяців тому +1

    ❤❤❤

  • @meghaudgave9955
    @meghaudgave9955 8 місяців тому +2

    Hi sir