एक महिना शेडमध्ये न जाता हा शेतकरी करतोय कमी खर्चाती गावरान शेळीपालन | कमी खर्चाती गावरान शेळीपालन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • #शेळीपालन
    #गावरानशेळीपालन
    #शेळी
    #शेळीबाजार
    #indianfarmer
    #farming
    #smartfarming
    #hoyaamhismartshetkri
    hoy aamhi smart shetkari
    shetkari
    smart shetkari
    होय आम्ही स्मार्ट शेतकरी

КОМЕНТАРІ • 48

  • @gautamkhillare2324
    @gautamkhillare2324 Місяць тому

    Very nice Madam. Economical and useful information for Goat farm professionals.

  • @bhauravnagare8468
    @bhauravnagare8468 3 місяці тому +1

    खुप छान आहे सर मला सुद्धा शेळी पालन करायचे आहे

  • @danishdjgavali7750
    @danishdjgavali7750 3 місяці тому +6

    खूप शान अशी माहिती देत जा आम्हाला सहकार्य मिळेल आभार

  • @ganpatgayakwad9701
    @ganpatgayakwad9701 2 місяці тому

    शेवाळ शेतीचे काय झाले जगताप सर. चालू आहे का कळवा सर. धन्यवाद सर छान माहिती आहे.

  • @pravinpatil3630
    @pravinpatil3630 2 місяці тому

    Chhan tai

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 3 місяці тому +14

    याचे गाव ठिकाण कोणत तालुक्यातील गाव वा आजू बाजूस कोणते गाव आहेत फोन नंबर भेटेल तर बर होईल धन्यवाद ताई

    • @PralhadNagre-nr6ib
      @PralhadNagre-nr6ib 3 місяці тому +2

      भरत जगताप- कोताज ता कडेगांव जि सांगली

    • @MahadevRAage
      @MahadevRAage 3 місяці тому +3

      याचे ऐवजी यांचे म्हणावं... नुकसान नाही होत.

    • @annasonikam5143
      @annasonikam5143 3 місяці тому

      ठिक आहेत धन्यवाद साहेब

    • @atuldhanawade7015
      @atuldhanawade7015 3 місяці тому

      ​@@PralhadNagre-nr6ibननशशननंंननननननननननशशशशननं शि नंशशशशशशशशशशशशशशनश

    • @JivanKaradkar
      @JivanKaradkar 3 місяці тому

      @@PralhadNagre-nr6ib कोतिज कडेगाव

  • @AdhyayChaudhari
    @AdhyayChaudhari 3 місяці тому +5

    1नो. व्हिडिओ सर आनी मॅडम सर जाळी कोठे मिळेल माहिती दया

  • @deveshjadhav3324
    @deveshjadhav3324 3 місяці тому

    या शेतकरी भावाच मो. नं. द्या , महिती खुप छान वाटली धन्यवाद.

  • @kalebappasaheb619
    @kalebappasaheb619 3 місяці тому +2

    आपले सर गाव आणि नाव आणि फोन नंबर दिल्यास आनंद उपकार होतील

  • @photos636
    @photos636 3 місяці тому

    Sheli vikayla aahe ka

  • @popatbhosale9312
    @popatbhosale9312 3 місяці тому

    खूप छान माहिती आहे आम्हाला फोन नं पाठवा किंवा कळ्वा

  • @pirgondapatil2722
    @pirgondapatil2722 3 місяці тому +1

    पत्ता पाठवून द्या अगर फोन नंबर पाठवा

  • @DattaJoshiharmahadevharharmaha
    @DattaJoshiharmahadevharharmaha Місяць тому

    Chaya naka maru

  • @charanbambal9052
    @charanbambal9052 3 місяці тому

    Saf khot bolto ha nuate video banwun chiwtya banwayche lokana

  • @manoharjadhao4760
    @manoharjadhao4760 8 днів тому

    खूप छान व्हिडीओ आणि माहिती दिली पण mbl नंबर पत्ता मिळालं तर बरं होईल

  • @kiranirve5694
    @kiranirve5694 3 місяці тому +3

    सरांचे मोबाईल नंबर आणि पत्ता मिळेल का त्यांची भेट घेऊन नियोजन माहिती घेता येईल

  • @rajendrapatil6828
    @rajendrapatil6828 3 місяці тому +2

    माहिती अपूर्ण
    शेळी पालन मुक्त गोठा आहे
    कंपाऊंड वॉल आहे का
    शेळ्या आणल्या तेव्हा किती व त्यांच्या वय
    पालन करताना त्यांना लसीकरण केले का
    रात्री हिंस्र प्राणी अगर त्यांना राखण कशी केली
    जाते त्यांचं नियोजन कसे केले या बाबत काहीही कळल नाही
    तुम्ही माहिती दिली प्रश्न विचारले पण वरील पण बाबत परत क्लिप बनवा व बरेच लोक तयार होत आहेत तरी गाव तालुका जिल्हा सांगा नमस्कार महिती दिल्या बाबत परत द्यावी सविस्तर धन्यवाद🎉

  • @dhanarajjadhao3984
    @dhanarajjadhao3984 28 днів тому

    काही सांगत जाऊ नका

  • @nehedoctor2196
    @nehedoctor2196 3 місяці тому +2

    खूप खूप छान शेळी पालन केले चारा नियोजन खुप छान आहे

  • @Bokadwalabhau
    @Bokadwalabhau Місяць тому

    Ase shakya nahi janavare aajari padtat konihi try karu nye nhitr sarv janavre marun ghenar

  • @DhiRashtrapal
    @DhiRashtrapal 3 місяці тому +2

    खूप छान

  • @MadhukarMore-cq9mn
    @MadhukarMore-cq9mn Місяць тому

    खुप छान माहिती दिली आहे पत्ता सांगा

  • @laxmanburungale1544
    @laxmanburungale1544 3 місяці тому +3

    खूपच छान नियोजन सर ...

    • @vitthalchitale4522
      @vitthalchitale4522 Місяць тому

      पाणी नियोजन आक्रुती द् वारे समजुन सांगा .

  • @madanwadhekar4658
    @madanwadhekar4658 3 місяці тому

    गोट फार्म कुठे आहे पत्ता सांगा मोबाईल नंबर द्या

  • @aniljadhav9210
    @aniljadhav9210 Місяць тому

    Nice video madam 👌💐👍

  • @nimagaikwad162
    @nimagaikwad162 3 місяці тому

    Hy dada cha adreess dy amhi he karnar ahe

  • @mangeshkamdi6549
    @mangeshkamdi6549 3 місяці тому +4

    लाडगा आला तर

  • @sukhadeojadhav6859
    @sukhadeojadhav6859 3 місяці тому

    फार्म कुठे आहे

  • @erfanjagirdar7993
    @erfanjagirdar7993 2 місяці тому

    👍👍👍

  • @pravinpatil3630
    @pravinpatil3630 2 місяці тому

    Aasal matitli manasa

  • @mirzafaisalbaig
    @mirzafaisalbaig 3 місяці тому

    छान आयडिया

  • @rajendrachaudhari4142
    @rajendrachaudhari4142 3 місяці тому +2

    त्यांचे नाव, पुर्ण पत्ता व मोबाईल नंबर मिळेल का?तसेच भेट देता येईल का?

    • @kiranjagtap1346
      @kiranjagtap1346 3 місяці тому +1

      भरत जगताप
      कोतीज

    • @madanwadhekar4658
      @madanwadhekar4658 3 місяці тому

      अपुरी माहिती आहे कारण मो नबर नाही ता जि नाही ठिकाण नाही

  • @parmeshewarswami5337
    @parmeshewarswami5337 3 місяці тому

    पुर्ण नाव,गाव,फोन नंबर द्या सर

    • @vs75
      @vs75  3 місяці тому +2

      भरत जगताप - कोतीज,ता.कडेगाव, जि.सांगली

    • @parmeshewarswami5337
      @parmeshewarswami5337 3 місяці тому

      @@vs75 फोन नंबर

  • @marutichopade3798
    @marutichopade3798 3 місяці тому +1

    खूप छान माहिती दिली.