पांडवगड (Pandavgad Fort) :Chh. Shivaji Maharaj Forts and History

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 кві 2021
  • साधारणपणे इसवी सन ११७८ ते ११९३ या काळात राजा भोज याने हा किल्ला बांधला असावा. पुढे तो किल्ला आदिल्शाहीत गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७३ मध्ये पुन्हा स्वराज्यात आणला,त्यावेळी गडकरी म्हणून सरनौबत पिलाजी गोळे यांची नियुक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेली नोंद आढळून येते, १६९९ पर्यंत पिलाजी गोळे यांच्या खास पथककडे हा गड होता आणि १७०१ मध्ये तो मोगलांकडे गेला. मोगलांच्या कडून १७०९ ला पुन्हा स्वराज्यात आला,१७३२ ला आनंदाजी गोळे बाबतीत रसद पुरवलेले एक पत्र आढळून येते, अखेर मेजर थॅचरने १८१८मध्ये तो कंपनी सरकारच्या ताब्यात आणला.
    या किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची ४१७०फूट आहे.
    #Pandavgad

КОМЕНТАРІ • 80

  • @sampatpanmand6524
    @sampatpanmand6524 2 роки тому

    किशोरदा खुप छान

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 роки тому

    Apratim. Khoop. Chhan

  • @aparnapingle2910
    @aparnapingle2910 2 роки тому

    जय भवानी,जय जिजाऊ साहेब, जय शिवराय

  • @purva23148
    @purva23148 5 місяців тому

    खूप छान विडियो

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 Рік тому

    पांडवगड किल्ला माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपले पुनश्च आभार.

  • @ramdasshinde8424
    @ramdasshinde8424 2 роки тому +1

    🙏खुप छान। श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय।🙏

  • @anilmane6116
    @anilmane6116 2 роки тому

    जय भवानी जय शिवराय.

  • @uttamraojadhav1561
    @uttamraojadhav1561 3 роки тому

    छान मिञा तुमचे आभार पांडव गडाचे दशन घडवले थँक्स

  • @ganeshpatil9421
    @ganeshpatil9421 3 роки тому +1

    अप्रतिम

  • @travellerram5695
    @travellerram5695 3 роки тому

    Shandar

  • @sumanmalusare5914
    @sumanmalusare5914 2 роки тому

    Very nice information sir

  • @sunilkoshti28
    @sunilkoshti28 3 роки тому

    Jai shivray

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому

      जय शिवराय, जय शंभुराजे

  • @paramanandasapur9091
    @paramanandasapur9091 2 роки тому

    Thanks Sir, Tumhi chan initiative gheta lokanparyant mahiti pochavta dhanywaad

  • @jitendrabomble2218
    @jitendrabomble2218 3 роки тому

    खूपच छान, किशोर दादा !!!
    तुमच्यामुळे अनेक अपरिचित गड किल्ल्यांची माहिती मिळते.
    👌👌👍👍💐💐
    धन्यवाद !!!
    👏👏👏

  • @RanjeetBhosale-od4pw
    @RanjeetBhosale-od4pw 3 роки тому +1

    महिमंडणगड, मधुमकरंदगड, जंगली जयगड किल्ला, वासोटा,भैरवगड हे सातारा जिल्ह्यातल्या कोयना अभयारण्य मधले अतिशय दुर्गम अशा केल्या आहेत ज्यांच्याबद्दल लोकांना माहिती नाही आहेकृपया आपल्यास जमले तर ह्या किल्ल्यावर व्हिडिओ बनवा...
    जय शिवराय 🙏

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому +1

      Nakki, Maz gav pan Koyana Bhagat ahe, he klle mazya list madhye ahet.

  • @narayansuryawanshi3570
    @narayansuryawanshi3570 3 роки тому

    जय शिवराय मित्रा.पांडवगडाचा इतिहास खुप चांगल्याप्रकारे सांगितला.धन्यवाद.

  • @Gandh_Marathi_
    @Gandh_Marathi_ 2 роки тому

    Thank you so much Dada. 😊🙏 for this video.❤️😊

  • @vishwajeetnalawade4644
    @vishwajeetnalawade4644 3 роки тому +1

    अजूनही तुमचे videos तेवढेच माहितीपूर्ण आहेत. जय भवानी जय शिवाजी 🚩🇮🇳🚩

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому +1

      धन्यवाद विश्वजीत.

  • @parmabendkhale3116
    @parmabendkhale3116 3 роки тому

    Jay Shivrai..🙏

  • @arunkamat7917
    @arunkamat7917 Рік тому

    वाई येथील मांढर देवीचे आणि ढोल्या गणपती दर्शन 3 वेळा घेतले परंतु पांडव गडा बद्दल कोणीच सांगितले नाही त्यामुळे जाण्याचा योग राहून गेला असो चांगली माहिती दिलीत आणि गड दर्शन घडवले. धन्यवाद

  • @AVSMusic
    @AVSMusic 3 роки тому

    Yes family!💙

  • @lalitpingale9461
    @lalitpingale9461 3 роки тому

    Jay jijau Jay Shivray Jay shambhu raje.
    Punha ekda aprichit gadachi chhan mahiti sangitali aani vishesh mhanje tumcha evdhya unhatahi gadacha kanakopra frun to aamchyaparyant pohochavinyacha Josh vakhanyajoga aahe tyabaddal tyanche dhanyawad Dada.

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद ललित भाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे

  • @sandeeppandurangbhoyane4796
    @sandeeppandurangbhoyane4796 3 роки тому

    सर व्हिडिओ खुप छान

  • @parmabendkhale3116
    @parmabendkhale3116 3 роки тому

    Live baghtoy.. Khupach chhan..
    Jay Shivrai..🙏

  • @pratiktravelvlogs7282
    @pratiktravelvlogs7282 3 роки тому

    किशोर दादा हा वीडियो देखील वैशिष्ठ्य पूर्ण वाटला.. कुठलाही cinematic Shot नसताना देखील कंटाळा येत नाही व उत्सुकता कायम राहते 👍

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому +2

      धन्यवाद प्रतीक. किल्ल्याचं जे खर रूप आहे ते दाखवणे हा माझा प्रयत्न असतो. जे आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी ठेवलेलं आहे ते सर्वांना कळाव हाच हेतू, बाकी तंत्रज्ञान वापरून खूप काही करता येत.ते चांगलं किंवा वाईट आपण ठरवू शकत नाही. आपल्याला जे पटत ते करत राहणं हे मला आवडत, कारण नैसर्गिक आहे ते बराच काळ टिकत. परत एकदा धन्यवाद

  • @yeshwantbivalkar5570
    @yeshwantbivalkar5570 3 роки тому

    very nice, we were wishing to go on this fort but could no go, now it is not possible due to age ,thanks we could see because of you

  • @parmabendkhale3116
    @parmabendkhale3116 3 роки тому

    Good.. Jay Maharashtra..🙏

  • @yadneshdalvi6838
    @yadneshdalvi6838 3 роки тому

    Mast ch dada ❤️

  • @sachinkatkar8790
    @sachinkatkar8790 3 роки тому

    Sir Tumhi khup chan mahiti dili. Mala te far upyogi padle shale madhe.

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому +1

      धन्यवाद, खूप मोठी कमेंट आहे ही. हाच उद्देश आहे चॅनल चा, आपल्या दैदिप्यामान इतिहासाची अपरिचित माहिती सर्वांपर्यंत पोहोचविणे. परत एकदा धन्यवाद.

  • @snehawad3930
    @snehawad3930 Рік тому

    सुरुवात खुपच छान झाली ; किल्लाचा प्रत्येक भाग ' जुन वेगळ्या थाटणीच मंदिर ; संपूर्ण किल्ल्या च शुटिंग माहिती अप्रतिम . मस्त व्हिडियो .🙏🙏🚩🚩🚩👌👍 पावसाळ्यात या किल्ल्यावर जाता येत का?

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi903 3 роки тому

    गड व माहिती खूप भारी दादा 👍🏼

  • @rameshjadhav2537
    @rameshjadhav2537 3 роки тому

    🙏

  • @milinddesai1851
    @milinddesai1851 2 роки тому

    Mr. Kishor, Again Excellent, From Sitting home We are Enjoying your Videos But you and your Team are Taking lots of Efforts for that. Thank's a lot

  • @d.d.solankepatil7788
    @d.d.solankepatil7788 3 роки тому

    Nice work

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 3 роки тому

    Great . Ya killyawar restoration khup karata yeil ase disate aahe.

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому

      खर आहे, बऱ्याच गोष्टी परत उभ्या करू शकतो

  • @saurabh_Dabir_21
    @saurabh_Dabir_21 3 роки тому

    सर व्हिडिओ खुप छान..... मस्त माहिती मिळाली👍🏻👍🏻
    स्वतःसाठी protection ठेवा...ऊन फार आहे ...🌸🌺🚩🌳

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому

      हो, नक्की. खूप खूप धन्यवाद

  • @Undagnara
    @Undagnara Рік тому

    Chan mahiti. Pan konti wat easy aahe ?

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  Рік тому

      दोन्ही मध्ये फारसा फरक नाही वाटला...फक्त ह्यावेळी उशीर झाला होता आणि पावसाळा नव्हता त्यामुळे उन्हाचा कडाका होता

  • @vikassolanke1667
    @vikassolanke1667 3 роки тому +1

    Khup chhan mahiti dili. Dada Jai shivray

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому

      जय शिवराय, धन्यवाद

  • @kailasbirari1298
    @kailasbirari1298 2 роки тому

    किशोरदादा मी आपले सवँ विडीओ पहातो पण मला तुमच्याशी बोलावे असे वाटते तर मोबा.नं द्या अशी विनंती

  • @parmabendkhale3116
    @parmabendkhale3116 3 роки тому

    Nakkich.. Khupach दमछाक होत असेल..👍

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому

      उन्हामुळे जास्ती त्रास होतो, अंगातल पाणी लवकर संपत.

  • @Abhijitjagtap629
    @Abhijitjagtap629 3 роки тому

    Sir Khajagi malmatta konachi ahe?? Tyabddl kahi mahiti uplabdh ahe ka

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому +1

      जुनी मालकी कोणी पारसी होते त्यांच्याकडे होती आता बहुतेक मप्रो ने त्यांच्याकडून खरेदी केली आहे.

  • @sarangbhasme4205
    @sarangbhasme4205 2 роки тому

    gad chadhyala kiti vel lagtoo

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  2 роки тому

      अर्धा पाऊण तास लागेल उन कमी असेल तर

  • @devmaloba8768
    @devmaloba8768 3 роки тому

    Tumche gav kuthle

  • @ashokjoshi9632
    @ashokjoshi9632 3 роки тому

    Ethe pandvanche vastly hotel konihi sangitle nahi

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому

      Farshi mahiti nahi milali haybaddal, jari killyach nav asal tari

  • @mr.sujittalekar3759
    @mr.sujittalekar3759 3 роки тому

    Kolhapur LA kadhi sir

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому

      लॉक डाऊन मुळ आता बाहेर नाही फिरता येत, थोडे दिवस काळजी घ्यावी लागेल. थोडीफार सुरुळीत झाल की नक्की येणार आहे.