पांडवगड किल्ला 😱 तुफान पावसात डोळ्यांसमोर घडला भयानक अपघात 😥
Вставка
- Опубліковано 29 лип 2023
- सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात असलेला "पांडवगड किल्ला" आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत...!
-----------------------------------------
#vlog
#पांडवगड
#किल्ले
#Pandavgad
#fort
#killa
#treking
#trekking
#trending
#sahyadri
#sagar_madane_creation
#sagar_madane
#viral
#video
#satara
#irshalwadi
#irshalgad
अतिशय सुंदर विडिओ. डोळ्यांचे पारणे फिटले
खूप छान शूटिंग..10.38 Nice expression about Feeling of Nature.. ☘️☘️
खूप छान पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य पुरेपूर अनुभवता आले तेही तुमच्या मुळे.....खूप खूप धन्यवाद😊👌👌👍
कमाल आहे तुमची एवढे पावसामुळे घसरते दरड कोसळण्याची भीती असताना तुम्ही गड चढत आहात.
अति- सुंदर... अप्रतिम....
मदने प्रदीप आपना दोगाना प्रणाम
सुदंर माहीती व केलल मोठ धाडस
आपना दोघाना कोटी कोटी प्रणाम
किती सुंदर निसर्ग आहे महाराष्ट्रातील किल्ले पावसामुळे किल्ले निसर्ग सुंदर मय बनतात🚩⛰️🌿 🙏🚩जय शिवराय🙏🚩 जय शंभुराजे 🙏🚩जय हिंदू राष्ट्र🙏🚩🧡
Khup Chan 🎉
सागर दादा घर बसल्या मस्त mansoon enjoy केलं तुमच्या बरोबर 😊
Khup mast killa aahe👌👌
पांडवगड किल्ल्या खुप छान आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Khup chan mahiti hoti avdli mala
खुपच सुंदर आहे बघायला आणि खतरनाक सुद्धा
Most wonderful vedio dada . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩
Killa tar sunder aahech pan त्यापेक्षा तुम्ही देलेली माहिती khup आवडली ☺️☺️
खूप सुंदर 👌 👌जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩
निडर आणि फक्त निडर माहिती आहे भरपूर.
Prdeepji,
Bahot acchi koshish ap donone ki hai
सागर भाऊ जी सुंदर सुंदर फुल म्हणताय ती एक रान भाजी आहे भारंगा जी कोकणात आमच्या कडे खूप खाल्ली जाते
😍😍👍🏻
खुपच छान
हर हर महादेव ☘️🚩 सागर, फारच उत्तम व्हिडिओ. 🙏🙏🙏
जय शिवराय जय महाराष्ट्र
Nice video
video ekdam mast.jay shivaray.
Khup chaan nisarg pahayala milale
जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
😮😮😊
खूपच छान.
Khup chhan kila dakhwila dhanewad
एक नंबर
You are very brave lovely video
सागर भाऊ.. खूप छान...
🚩🙏🚩
Khoop sundar
Khup mast hota video sager
अप्रतिम जय शिवराय
Chhan. (JAI SHIVARAI)
Sunder 👌
खूप छान ! पांडवगड
सलाम तुमच्या चिकाटीला.इतक्या पण प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही किल्ला चढलात,आणि चालता चालता माहिती दिली.याबद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹
🤟🤟🙏🙏❤️❣️☺️
Mast video.👌
जय शिवराय 🚩🚩🙏🏻🙏🏻
nice 👌
Jay shivray har har mahadev🚩🚩🚩
Khup.mast.killa.aaha🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
Superb
VERY VERY NICE
जय महाराष्ट्र
जबरदस्त 👌🏽👌🏽 मानायला पाहिजे
SachinAher👍⛳⛳🍜
आपले व्हिडिओ खूप आवडतात
जय भवानी
Nice sagar
Maze gav Wai talukyat ahe, Pandavgad ha nehemi kutuhala cha Vishay hota,gavi jatana tya kade pahun height chu bhiti vatat ase,pan khoop sunder ahe killa Ani nisarg doni hi,vdo khoop awesome ahe, dhanywad
Sir ur giving such a good information about chatrapati shivaji maharaj
Ateev sunder.....pavsalyat tar nisarg aaplya charam seemevar asto Ani khoopach aprateem bhasto......dhuka, hirval, paus vara, Ani tuzhyasobat gad Darshan.....just awesome 👌
👌👍
🙏👌
Nice
Hi🙏👍✌️👌
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
My god Sagar khup dhadci ahes tu moth dhads krun kella dakhv la tu thank you so much Sagar 🤝
Jay shivra
लय भारी, अतिशय सुंदर निसर्गाचं रूप पाहून आनंद वाटला, गड किल्ले पावसाळ्यात घरबसल्या पाहता आले. सगरभाऊ किल्ला उतरताना आलेले अनुभव बघून हसायला येत होती, प्रदीप भाऊ आणि तुम्हाला पुढील काळात अनेक गड किल्ले पाहण्यास व अनुभवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद 🙏🚩 जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🚩🚩
खुप छान 👌👌👌
जय शिवराय 🚩🚩🚩
❤❤❤❤❤
जय जय शिवराय जय संभाजी राजे
जय शिवराय. जय महाराष्ट्र.
मदने साहेब नमस्ते राव फार डेंजर आहात तुम्ही मला,,🙏🙏🙏
Good Work Sagar...
खूपच छान, सोबत एक काठी ठेवावी जेणेकरून घसृ नये म्हणून आधार.
जय शिवराय
Apratim madne thanku so much 🙏 for this episode
🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
कमाल आहे एवढ्या पावसामध्ये किल्ला सर केला
जय शिवराय
Jai shivrai dada ❤🚩🚩tumhi khup shan kam kartai
जय शिवराय जय शंभुराजे
Jay shivary
भाऊ खूप खूप धन्यवाद, खूप मजा आली😊👍🫡🫡🙏
एक विनंती करावीशी वाटते आपल्या सरकारला की, किल्ले हे आपली इतिहासिक ओळख आहेत निदान महाराजांच्या गड़किल्ले चा सुरवातीला गड़किल्ला चा नावाची चांगली कमान बनवावी की लोकांना गड़किल्ले कुठेकुठे आहेत हे तिकडे जाताना भेटेल.
खुप मेहनत घेतली सागर भाऊ ❤
Jay Shivray 🙏🚩
Video खुप छान 👌🏻👌🏻 पण पावसाळ्यात शक्यतो रिस्क घेऊ नका दादा 🙏🏻 🙏🏻
SachinAher🍜🍜🍜🍜⛳👍 👌🏼🌻
🚩🚩जय शिवराय दा 🚩🚩
Jay Shivray Har Har Mahadev 🙏🙏🚩🚩 Gharbaslya mast gadvaril nisarga anubhavayla milala 💯👌👌 Shivay tethil sampurna gadkillyachi mahiti pan sundar shabdat varnan keliy 💯👌👌🙌🙌 gad chadhna utarna risky pan ahe yasathi TAKE CARE 👍👍 Dhanyavad 🙏🙏🚩🚩
चुण्याचा घाणा ओलांडुन गेला असता किंवा शेवटचा बुरुज जिथे आहे तिथुन दुसऱ्या बाजुने आला असतात तर अजुन दोन चुण्याचे घाणे पहायला मिळाले असते आणि तिकडेच अजुनही एका मोठ्या वाड्याचे अवशेष देखील दिसतात🙏🏻
CONGRATULATIONS SAGAR
Jay Maharashtra 🎉🎉
खूप छान किल्ला आहे पण दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राच्या की एकही किल्ला स्वच्छ ठेवण्याचे काम महाराष्ट्र सरकार करत नाही सागर भाऊ खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही जय शिवराय हर महादेव
Hi Saagar barech Divsani tula ad kele.thanks.
पायथ्याचे घरावाल्यांना विनंती आहे की पावसाळ्यात माती ठिसूळ होते, आणि इर्शाळगडासारख्या दुर्दैवी घटना घडतात
Khup chan. But don't take risk Dada in those days. Happy Friendship Day.
जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
एक मराठा लाख मराठा !!!
व्हिडिओ खूप छान झाला.🎉👌 ह्या मॅप्रो गार्डनला 23 एकर जमीन कोणी लिहून दिली ही तर सरकारी मालमत्ता आहे ना आणि हा मॅप्रो गार्डन कंपनी नेमकी करते काय आणि एवढ्या पावसात रिस्क घेऊन व्हिडिओ बनण्याची गरज नाही दादा नंतर पावसाळा संपल्यावर ही बनवला असता कारण जान है तो जहान है असे म्हणतात
नमस्कार मदने साहेब
पांडव गड खुप छान आहे तु मी कसबा संगमेश्वर ला भेट द्या सरदेसाई वाद्या ला भेट
साखरगड किल्ला वरती विडिओ बनवा
बनवला आहे व्हिडीओ ☺️👍🏻
कन्हेर
एक मराठा लाख मराठा 🚩🚩💪
एकदम भननाट आहे