विशाळगड (Vishalgad Fort ) (भाग -1) : Chh. Shivaji Maharaj Forts and History

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2021
  • विशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येस ७६ कि.मी. अंतरावर वसलेला आहे. सह्याद्री डोंगररांग आणि कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर किल्ले विशाळगड उभा आहे.
    किल्ले विशाळगड हा नावा प्रमाणेच विशाल किल्ला आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटावलेल्या या किल्ल्याला नैसर्गिकरीत्याच दुर्गमतेच कवच लाभल आहे. हा प्राचिन किल्ला अणुस्कुरा घाट व आंबा घाट, या कोकणातील बंदरे व कोल्हापूरची बाजारपेठ यांना जोडणार्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी बांधला गेला. अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षी असलेला आणि राजधानीचा दर्जा लाभलेल्या या किल्ल्याची आजची अवस्था उद्वीग्न करणारी आहे. मलिक रेहानच्या दर्ग्याला येणार्या हिंदू मुस्लिम भक्तांनी या परिसराचा उकीरडा केलेला आहे. आपल्या पूर्वजांनी हा गड राखण्यासाठी रक्ताचे पाणी केले, प्रसंगी बलिदानही केले याची जाणीव जेव्हा या भक्तांना होईल तोच सुदिन. इतिहास व किल्लेप्रेमींसाठी मात्र हा किल्ला संपूर्ण पाहणे म्हणजे निश्चितच एक पर्वणी आहे. इतिहास इ.स. ११९०च्या सुमारास दुसरा राजा भोज याने आपली राजधानी कोल्हापूरहून पन्हाळ्यावर हलविली. त्यानंतर त्याने घाटमार्गाचे रक्षण करण्यासाठी अनेक किल्ले बांधले. त्यापैकी एक किल्ला होता, किशागिला. (किशीगीला - भोजगड - खिलगिला - खेळणा उर्फ विशाळगड). नंतर हा किल्ला यादवांच्या हाती गेला. यादवांचा अस्त झाल्यावर दक्षिणेत बहामनींची सत्ता उदयाला आली. इ.स. १४५३ मध्ये बहामनी सेनापती मलिक उतुजार किल्ले घेण्यासाठी कोकणात उतरला. त्याने शिर्क्यांचा प्रचितगड ताब्यात घेतला व शिर्क्यांना धर्मांतराची अट घातली. पण शिर्क्यांनी मलिक उतुजारला उलट अट घातली की, प्रथम माझा शत्रु व खेळणा किल्ल्याचा शंकरराव मोरे याला प्रथम मुसलमान करा, नंतरच मी मुसलमान होऊन सुलतानाची चाकरी करीन. एवढेच सांगून शिर्के थांबले नाहीत, तर त्यांनी खेळणा किल्ल्यापर्यंतची वाट दाखवण्याचे वचन दिले. या अमिषाला भुललेल्या मलिकने शिर्क्यांच्या सल्ल्याप्रमाणे जाण्याचे ठरविल्यावर प्रारंभीच काही दक्षिणी व हबशी सैनिकांनी पहाडात/जंगलात शिरण्याचे नाकारले. उरलेल्या फौजेला घेऊन मलिक सह्याद्रीच्या अंतरंगात शिरला. वचन दिल्याप्रमाणे शिर्क्यांनी पहिले दोन दिवस रुंद व चांगल्या वाटेने सैन्याला नेले. तिसर्या दिवशी मात्र शिर्क्यांनी त्यांना घनदाट अरण्यात नेले. मैदानी मुलुखात आयुष्य गेलेल्या मुसलमान सैनिकांची सह्याद्रीच्या वाटांनी दमछाक केली. या लोळागोळा घालेल्या सैन्याला शिर्क्यांनी अशा ठिकाणी आणले की, जेथे तिनही बाजूंनी उत्तुंग डोंगर व चौथ्या बाजूस खाडी होती. तेथून पुढे जाण्यास मार्ग नव्हता व परत फिरण्यासाठी पुन्हा ती खडतर परतीची वाट कापण्याचे सैन्यात त्राण नव्हते. त्यातच मलिक उतुजार आजारी पडून त्यास रक्ताची हगवण लागली. त्यामुळे त्याला सैन्याला हुकूमही देता येईना. अशा परिस्थितीत सैन्य दमून भागून झोपले असतांना शिर्क्यांनी खेळण्याच्या मोर्यांशी संधान बांधले व मलिकच्या सैन्यावर अचानक छापा घातला. त्यावेळी झालेल्या कत्तलीत मलिक उत्तुजारसह सर्व लोक मारले गेले. या प्रसंगाचे फेरिस्ताने केलेले तपशिलवार वर्णन मुळातूनच वाचायला हवे.
    #Vishalgad

КОМЕНТАРІ • 92

  • @NitinSatyawan
    @NitinSatyawan Рік тому

    खूप अप्रतिम माहिती दिलीत. धन्यवाद किशोर दादा 🙏

  • @omprakashnaik5074
    @omprakashnaik5074 3 роки тому

    आभारी आहे चागलं दर्शन झाले व माहिती ही मिळाली.

  • @shesheraofutane4451
    @shesheraofutane4451 2 місяці тому

    👍👍👌👌🙏🙏🌺🌺

  • @saurabhghanekar9606
    @saurabhghanekar9606 2 роки тому

    सर तुमचा अभिमान वाटतो, पुढेल वाटचालीस शुभेच्छा

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 3 роки тому

    Dhanyawad . Khup detail aani chaan mahiti milaali

  • @sahyadriservices9494
    @sahyadriservices9494 2 роки тому

    ग्रेट 🙏🙏🙏

  • @rajeshkorale1804
    @rajeshkorale1804 3 роки тому

    खरंच खुप छान माहिती दिली आहे ..
    जय शिवराय जय शंभूराजे ...

  • @rohangadagade5045
    @rohangadagade5045 3 роки тому

    महाराजांनी निर्माण आणि जतन केलेल्या ह्या गडकिल्ल्यांचे संवर्धन जितके महत्वाचे आहे तितकेच तिथे असणारे पाण्याचे स्त्रोत ही.. कारण भविष्यात नद्या नाही तर हेच स्रोत आपल्या कामी येणार आहेत....
    शिवजयंती च्या खुप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏

  • @jyotikomb6067
    @jyotikomb6067 3 роки тому

    Khup sundar mahiti deta sir

  • @santoshjadhav6949
    @santoshjadhav6949 3 роки тому +1

    किशोर दादा खूप छान छान माहिती दिली तुमचे व्हिडीओ पाठोपाठ येतात धन्यवाद दादा

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi903 3 роки тому

    किशोर दादा किल्ला खूप भारी आणि भव्य आहे एक नंबर विडिओ 👍

  • @sachinpawar7951
    @sachinpawar7951 3 роки тому

    खुप छान माहीती

  • @sunilkoshti28
    @sunilkoshti28 3 роки тому +2

    Jay shivray

  • @dr.vijaykumar8169
    @dr.vijaykumar8169 3 роки тому

    खूप छान माहिती दिली.. धन्यवाद

  • @travellingspartan5636
    @travellingspartan5636 3 роки тому

    Wonderful Bhaiiiii

  • @sandeeprandomvideos1677
    @sandeeprandomvideos1677 3 роки тому +1

    🚩नेहमीप्रमाणे खूप छान माहिती आणि इतिहास किशोर दादा 🚩जय शिवराय 🚩

  • @ashokbandal1186
    @ashokbandal1186 3 роки тому

    छान माहीती मिळाली. धन्यवाद

  • @supergames9936
    @supergames9936 3 роки тому +2

    Super Sir

  • @vaibhavraybhog9829
    @vaibhavraybhog9829 3 роки тому

    अप्रतिम माहिती

  • @satyajeetpatil9422
    @satyajeetpatil9422 3 роки тому

    Khup Chhan video 👌❤

  • @rajukothari9327
    @rajukothari9327 3 роки тому

    Mast video

  • @harshad_kadam
    @harshad_kadam 3 роки тому

    Bhari video

  • @sandipmali1835
    @sandipmali1835 3 роки тому

    Kadak👍👍👍

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 роки тому

    Wonderful,,,,,,,,,,,,,,

  • @akshayanekar6903
    @akshayanekar6903 3 роки тому

    mastch dada

  • @rameshjadhav3868
    @rameshjadhav3868 3 роки тому

    खूप छान माहिती..🙏🙏

  • @babasahebdurafe768
    @babasahebdurafe768 3 роки тому

    Jay Bhavani Jay shivray

  • @subhasdeshmukh4861
    @subhasdeshmukh4861 3 роки тому

    Mast mahiti

  • @indrajeetjadhav8916
    @indrajeetjadhav8916 3 роки тому

    सविस्तर माहिती..👍

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 3 роки тому

    जय शिवराय जय शंभुराजे 🙏

  • @shriyashdesai2519
    @shriyashdesai2519 3 роки тому

    Nice

  • @vinodsatpute2673
    @vinodsatpute2673 3 роки тому

    🙏🙏

  • @akshayanekar6903
    @akshayanekar6903 3 роки тому

    🙏🙏🙏🙏

  • @sagarbjadhav695
    @sagarbjadhav695 3 роки тому

    🙏⛳⛳⛳

  • @sunilwad9607
    @sunilwad9607 2 роки тому

    मैत्री दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🍫

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  2 роки тому

      तुम्हालाही मैत्री दिनाच्या शुभेच्छा.

    • @sunilwad9607
      @sunilwad9607 2 роки тому

      @@user-gp7wm3rv2j 🙏🙏🙏

  • @vinodsatpute2673
    @vinodsatpute2673 3 роки тому

    🚩🚩🚩

  • @pradippatil-qq3ek
    @pradippatil-qq3ek 3 роки тому

    धन्यवाद

  • @anirudhakutre4920
    @anirudhakutre4920 3 роки тому

    Dada Agadi khar bolala tumhi aaple murkh lok nko tya goshtina jast aakrshit hotat mhanje tya dargyala vagere pn gadach khar rup matr pahat nahit ....khup khup dhanyawad Dada

  • @shaileshbile4308
    @shaileshbile4308 3 роки тому +1

    nae

  • @satishpawar4284
    @satishpawar4284 3 роки тому

    Ok sir

  • @abhijitnitawane5194
    @abhijitnitawane5194 3 роки тому +1

    Watch it 👍
    इस लिंक पर टच करो
    ua-cam.com/video/6VLcPSNSU-8/v-deo.html

  • @sunilwad9607
    @sunilwad9607 2 роки тому

    अतिशय सुंदर व्हिडियो🙏🙏🚩🚩🚩 एवढी छान एतिहासिक माहिती ..... व्यवस्थित चित्रिकरण सगळ शांत पणे पहाव ..... मला तुम्हाला सांगायच होत तुम्ही एतिहासिक माहिती वर पुस्तक लिहाव ... मला कल्पना आहे तुमची नोकरी ऑफिसच काम एवढ्या धावपळीत शक्य होणार नाही .. पण कधी वेळ मिळाला तर तुम्ही पुस्तक जरूर लिहाव ... अजुन अशी बरिच खेडे गाव आहेत जिथ नेट नाही आणि सर्वांकडे मोबाईल अस तो असही नाही त्यामुळे पुस्तक हे एकमेव माध्यम आहे जे घरोघरी पोहचेल ... आत्ताच्या काळात याची फार गरज आहे ..🙏🙏🙏

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  2 роки тому

      धन्यवाद...माझ्या पण डोक्यात आहे पुस्तकाबद्दल, फक्त काही वर्षांनी जेव्हा बरचसे किल्ले पूर्ण होतील तेव्हा..ह्या सगळ्या ऐतिहासीक अनुभवाबद्दल लिहायचं आहे मला..🙏🙏

    • @sunilwad9607
      @sunilwad9607 2 роки тому

      @@user-gp7wm3rv2j खुपच छान👍👍🙏🙏🚩🚩🚩

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 роки тому

    नांवा प्रमाणेच हा गड खुप विशाल आहे. एखाद्या राजधानी / शहराला शोभेल असा विस्तिर्ण. सुंदर विडिओ. ह्या वेळेस विडिओची क्वालीटी खराब होती का ???

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому

      Ok Hoti, Vatavaran andhuk hot, dagamule..Tarihi clean ahe video, thoda sa andhar janavto ahe kahi thikani

  • @vishalgalinde7040
    @vishalgalinde7040 3 роки тому +1

    Darga.dakhva.plz

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому +1

      नंतर कधी तरी, सगळं एकदम कव्हर होत नाही.

  • @vijaypathar1397
    @vijaypathar1397 3 роки тому

    Chale

  • @jackdevdakar8728
    @jackdevdakar8728 3 роки тому +1

    Apply new episodes of vishalgad

  • @madhukolhe5564
    @madhukolhe5564 2 роки тому

    Saheb aamhi 2014 madhe gelo hoto... Killa chaan aahe pan gadavar barech lok vasti kartaat tanyani tithe khoop ghaan keleli pahali ti jara tumchya madhyamatun sarkar che dole ughadun dya

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 3 роки тому +1

    Baji Prabhu Deshpande ani etar 300 mavlyana manacha mujra

  • @maheshtandale547
    @maheshtandale547 3 роки тому

    खुप छान माहिती दिली आहे सर. पण व्हिडीओ स्पष्ट दिसत नाही.

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому +1

      Video ekdam clear ahe, kadachit tumchya network mule disat nasel

    • @maheshtandale547
      @maheshtandale547 3 роки тому +1

      @@user-gp7wm3rv2j बरं बरं

    • @shamsalunke3339
      @shamsalunke3339 3 роки тому

      छानमाहीतीमीळली

  • @ajitgaikwad7470
    @ajitgaikwad7470 3 роки тому

    खूप सुंदर, मोबाईल नंबर देणे

  • @shyambajekal8084
    @shyambajekal8084 2 роки тому

    हे सर्व दाखवल्या बद्दल धन्यवाद. परवाच पावनखिंड हा चित्रपट पाहिला आणि ह्या गडा ची उत्सुकता वाढली होती ☺️

  • @pratikpatil4281
    @pratikpatil4281 3 роки тому

    गडावर वाढलेले अतिक्रमण वाढले आहे

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому +1

      अतिक्रमण हटवले पाहिजे

    • @saikhopade4226
      @saikhopade4226 2 роки тому

      Saglyne milun hatvla pahije atikrman ani baki cha pan... Gadvar jaun tumchy manla ky tri vatla asel cha ki

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai 3 роки тому

    खूप अप्रतिम माहिती दिलीत. धन्यवाद किशोर दादा 🙏

  • @sandeepdesai4305
    @sandeepdesai4305 3 роки тому

    Nice

  • @krishnadon3950
    @krishnadon3950 3 роки тому

    Nice

  • @RohitPatilVlogs
    @RohitPatilVlogs 3 роки тому

    Nice

  • @RohitPatilVlogs
    @RohitPatilVlogs 3 роки тому

    Nice

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому +1

      Tumacha hi video pahila mi..family sobat tith jan kharach challenging ahe...salute to you both and your little princess..

    • @RohitPatilVlogs
      @RohitPatilVlogs 3 роки тому

      THNX