हा व्हिडीओ बघून माझ्या डोळ्यात पाणी आले. राजे, तुम्हीही पहात असाल,तुमचे मावळे आजही तुमच्यावर खूप प्रेम व आदर करतात. गड किल्ल्यांचे सवरधन करतात. तुमच्यासाठी हा मावळा नव्यारुपात समशेर काढून गडाची राखण करीत आहेत. त्या ना आशीर्वाद दया. जय शिवाजी जय भवानी!
सलाम सगळ्या मावळ्यांना हे खरे शिवरायांचे मर्द मावळे किल्ले सवरंदन करण्यात जे समाधान सुखं मिळतं ते कुठेच भेटत नाही सर्वांनी सहकार्य केले तर पुन्हा गडकिल्ले आभिमानाने उभे राहतील
खरच मुजरा तुमच्या संवर्धन कार्याला सर्वानी वेळ काढून आपल्याला नजीक च्या भागात असलेल्या किल्ल्यावर असं कार्य केलं तर तो दिवस लांब नाही आपले सर्व महाराजांचे किल्ले आपल्या महाराष्ट्र च वैभव मोकळा श्वास घेतील
करोखरच खूप चांगले काम करत आहेत ही सगळी मंडळी. 👍 महाराजांचा अरबी समुद्रात सर्वात उंच पुतळा उभारण्यापेक्षा , महाराजांच्या पावलांनी जिथे जिथे स्पर्श केला आहे त्या गड किल्ल्यांच्च चांगल्याप्रकारे सौवर्धन करणे हे गरजेचे आहे. खरोखरच असे झाले तर खूपच छान होईल आणि पुढील पिढ्यांना नुसते पुस्तकातच नव्हे तर खरो खरचें गड आणि किल्ले सुद्धा बघता येतील. जय महाराष्ट्र .
पहिलं तर माझा या गदसवर्धन करणाऱ्या सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा कारण आपला इतिहास आपली संस्कृती जपणे हे आपलं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य हे मावळे पार पाडत आहेत . याचा थेट फायदा आपल्या पुढच्या पिढीला होणार आहे . आणि जीवन दादा त्याच्या व्हिडिओस मधून अश्या प्रकारचे काम जगासमोर आणतोय ते सुद्धा एक छान काम आहे
आपला हा अविस्मरणीय अनुभव खूपच छान होता.... Drone videography खूपच म्हणजे प्रचंड मनाला भावली...गड खूपच छान आहे.....मावळ्यांनी केलेले काम खूपच great आहे ....दादांचा तुम्हाला असणारा present support खूपच मौल्यवान आहे.....शेवट तुमचे काम ....तुमचा दृष्टीकोन....तुमचे व्यक्तिमत्त्व Idol...youth icon
तरुणांनी केलेलं हे गडसंवर्धनाचे काम खूपच प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे.जीवनदादा तुम्ही हे काम लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला आहे याचा अभिमान वाटतो .👍🙏😊
सर्वप्रथम जिवन दादा मनापासून धन्यवाद एवढे वर्ष केलेल्या कार्याची तुम्ही दखल घेतली आणि आज लोकांपर्यंत एक दुर्लक्षित असलेल्या गडाची माहिती आज महाराष्ट्रात देशात पोहचवण्याच काम केलं तुम्ही व्हिडीओ बनवण्यासाठी आलेला गड चढून दमलेले असताना सुद्धा तुम्ही संवर्धन कामात अर्धा पाऊण तास स्वतःला झोकून देऊन आमच्या सोबत काम केलंत संवर्धन करणाऱ्या मावळ्यांच्या उत्साह वाढवला दादांचे कौतुकाचे शब्द अजून कानांवर आहेत जगदिश दादा सारखा मित्र ही मिळाला एवढ्या वर्षाची मेहनत आज फळाला आल्यासारखं वाटत आहे मनापासून धन्यवाद दादा🚩🙏
Kharach shiv vandaneshwar saunsthech Kam khupach kautukaspad aahe... tyanni je Kam kelay te baghtana aksharshaha angavar kata yet hota.... kharach khup bhari vatal.... JAI JIJAU.... JAI SHIVRAY...⛳⛳⛳
सर्वात पाहिले दुर्गसवर्धन करणाऱ्या आणि श्री वंदनेश्वर संस्थेला माझा मानाचा मुजरा.. मी हा गड पाहिला आहे। तेव्हाची परिस्थिती आणि आताची यांच्यात जमीन अस्मान चा फरक आहे.खूप कष्ट ,घाम गाळून जे काम केले आहे ते खरच अभिमानास्पद आहे...! आणि अक्षय शिंदे i Remember you....🙏
हा vlog उर भरून आणणारा होता . गड संवर्धनाच्या कामात मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मानाचा मुजरा . त्या तरुण मंडळी चे कौतुक जे आपला शिक्षण, नोकरी, धंदा सांभाळून कसलीही अपेक्षा न करता गड संवर्धनासाठी वेळ देत आहात.
जे काम प्रशासनाने केले पाहिजे ते काम हि मुलं करत आहेत आणि तेही स्वखर्चाने. जीवन खूप आभार अशा मुलांच, कामाचं प्रमोशन केल्याबद्दल. तुम्हा सर्वांना अगदी मनापासून मानाचा मुजरा
दादा तस बघितले तर आज पर्यंत बघितलेले सर्व व्हिडिओ मस्त च आहे पण हा व्हिडिओ सर्वात सुंदर आहे अस काम करतांना अंगावर शहारे येतात. जय शिवराय सर्वांचे मनापासून आभार
गड संवर्धन करणाऱ्या सर्व संस्थाना मानाचा मुजरा. आज किल्ला बघून तर आनंद वाटलाच पण त्याहीपेक्षा जास्त आनंद हा महाराजांचे मावळे किल्ले संर्वधन करताना बघुन झाला. अप्रतिम काम करत आहात 👌👌👌👌👍👍 🚩🚩🚩जय भवानी जय शिवराय🚩🚩🚩
दुर्ग संवर्धन करणाऱ्या मावळ्यांना खूप खूप सलाम...तुमचा हे योगदान खूप मोलाचे आहे ...जीवन दादा तुमचा कार्याला पण सलाम....हा व्हिडिओ पाहून अनेक मावळे तयार होतील अश्या कार्यामध्ये ..🙏🚩🚩
खूपच मस्त volg होता खूप दिवसांनी आला पण खूप मस्त दादा इथून पुढे तुला असेच ब्लॉग बनव शक्य असेल तर जास्तीत जास्त हेच बनव.. तुझ्या मुळे घरात बसून राजेचे गड बघायला मिळत आहेत धन्यवाद दादा Take care and God bless you
पूर्ण विडिओ पाहताना कित्येकदा शहारे आले. फारच उत्कृष्ट काम करताहेत हि मंडळी आणि हे पाहताना आजही महाराज आपल्यामध्ये जिवंत आहेत ह्याचा अभिमान वाटला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय..🚩🚩🚩🚩🚩🚩
खरेच साष्टांग नमस्कार या मावळ्यांना.किती कष्टाचे काम केले जॅाब असूनही पण कुठेही आम्ही फार ग्रेट काम केले हा अभिनिवेश नाही. किती नम्रपणे माहिती सांगत होते ते. खूपच कौतुक. मी भारावून गेले. दादांची एनर्जी बघून खूप प्रेरणा मिळाली. सगळ्यांना 🙏🏻🙏🏻
काय सुंदर गड आहे.पण त्या बरोबर च काय दुर्दैव आहे की त्याची अशी दयनीय अवस्था आहे.महाराज पुन्हा जन्माला यावेत असे खूप जण म्हणतात पण आलेत तर त्यांना आपले गडकिल्ले पाहून नक्कीच खूप दुःख होईल.हेच गडकिल्ले ज्यासाठी मावळ्यांनी रक्त सांडल महाराज आहोरात झटले रक्षणासाठी. किल्ले संवर्धन झाले पाहिजे लोक आपल्या परीने काम करत आहेत गरज आहे ते सरकार ने मदत करण्याची. ह्या व्हिडिओ मध्ये पाहून आनंद झाला सरकार च कोणतंच सह्याय नसताना येवढं सुंदर काम करत आहेत जर सरकारची मदत झाली हत्ती च बळ येईल.. पर्यटन विभाग काय करत आहेत? झोपली आहे आपल्या च मायभूमी मधी पर्यटन ची अशी अवस्था आहे आपण काय जगाला सांगणार आपल्या पर्यटन बद्दल.पुढच्या पिढी ला काय शिल्लक ठेवणार आहे का दाखवायला लवकर जागे झाले पाहिजे सरकार पर्यटन विभाग..हीच आशा #JKV
जिवन दादा मनापासुन आभारी आहे आम्ही जे काम करतोय संवर्धनाचं ते तु आज मिडीया समोर आणलस ते बघुन भरपुर मावळे गडाच्या कामा साठी ऊत्साहीत होतील आणि हात भार नक्की लावतील बाकी व्हीडीओ चा दर्जा एक नंबर च आहे जगदिश ने पण वेळात वेळ काढुन माझ्या सोबत आला त्याला ही मना पासुन धन्यवाद #jkv Love You ❤️❤️❤️❤️
धन्यवाद जीवन दादा आपण या किल्ल्याबद्दल आणि येथील संवर्धन कार्याची दखल घेऊन हा अप्रतिम असा व्हिडिओ बनवला त्याबद्दल शिववंदनेश्वर प्रतिष्ठान आपले आभारी आहे . हर हर महादेव... 🙏🔱🧡🚩
खूपच छान, संवर्धन संस्थेने ज्या प्रकारे गडाचे पुनर्जीवन केले ते अविश्वसनीय आहे, त्यांनी केलेल्या मेहनतीला माझा मानाचा मुजरा,याच जोशाने पुढील कामही होऊ द्या, तुम्ही केलेले काम बघण्याची तीव्र इच्छा हा व्हीडिओ बघून झाली आहे, नक्कीच भेट देणार, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना सलाम
या गड संवर्धन करणाऱ्या मावळ्यांना माझा मानाचा मुजरा 🙏🙌..शिवरायांचे मावळे म्हणवून घेण्याच्या हेच खरे योग्यतेचे आहेत. आज नववर्षाच्या पहिल्या दिवसानिमित्त अशा संवर्धनामध्ये आपण सुद्धा आपला खारीचा वाटा देण्याचा संकल्प करुयात.Heads of to you भावांनो.. जय शिवराय.
खरंच आजच्या व्हिडिओ मूळे खूप काही शिकायला मिळालं आणि प्रत्येकाने थोड का होईना आपल्या महाराज्यांचे गड किल्ले यांचं संवर्धन केलं पाहिजे त्या दादाला सलाम आहे 🔥🙏 द्रोण शॉट्स कमाल होते 🔥❤️
महत्त्वाचे म्हणजे या दुर्गसंवर्धन करणार्या मावळ्यांना माझा मानाचा मुजरा पण एक मात्र आवर्जून सांगावसे वाटते आहे की आम्ही मात्र या दुर्ग संवर्धनच्या कामामध्यै सहभागी नाही म्हणून खंत वाटते
हा व्हिडीओ बघून माझ्या डोळ्यात पाणी आले. राजे, तुम्हीही पहात असाल,तुमचे मावळे आजही तुमच्यावर खूप प्रेम व आदर करतात. गड किल्ल्यांचे सवरधन करतात. तुमच्यासाठी हा मावळा नव्यारुपात समशेर काढून गडाची राखण करीत आहेत. त्या ना आशीर्वाद दया. जय शिवाजी जय भवानी!
Salute भावांनो आपणच आपल्या महाराजांचे गड संभाले पाहिजेत..सरकार लागलंय पैशाच्या मागे..ते असल्या गोष्टींकडे लक्ष नाय देणार 😤😤😘😘
डोळे भरून आले आहेत दादा ह्यांचे काम पाहून
ह्यांना हजार तोफांची सलामी
सलाम सगळ्या मावळ्यांना हे खरे शिवरायांचे मर्द मावळे किल्ले सवरंदन करण्यात जे समाधान सुखं मिळतं ते कुठेच भेटत नाही सर्वांनी सहकार्य केले तर पुन्हा गडकिल्ले आभिमानाने उभे राहतील
गड संवर्धन करणाऱ्या सर्व तरुणांना सलाम.
खरच मुजरा तुमच्या संवर्धन कार्याला
सर्वानी वेळ काढून आपल्याला नजीक च्या भागात असलेल्या किल्ल्यावर असं कार्य केलं तर तो दिवस लांब नाही आपले सर्व महाराजांचे किल्ले आपल्या महाराष्ट्र च वैभव मोकळा श्वास घेतील
या मावळ्यांना खरच सलाम!!! किती निस्वार्थी कार्य करत आहेत...🚩🚩🚩🚩🚩
गर्व आहे मी महाराष्ट्रीय असल्याचा 🚩
करोखरच खूप चांगले काम करत आहेत ही सगळी मंडळी. 👍
महाराजांचा अरबी समुद्रात सर्वात उंच पुतळा उभारण्यापेक्षा , महाराजांच्या पावलांनी जिथे जिथे स्पर्श केला आहे त्या गड किल्ल्यांच्च चांगल्याप्रकारे सौवर्धन करणे हे गरजेचे आहे.
खरोखरच असे झाले तर खूपच छान होईल आणि पुढील पिढ्यांना नुसते पुस्तकातच नव्हे तर खरो खरचें गड आणि किल्ले सुद्धा बघता येतील.
जय महाराष्ट्र .
पहिलं तर माझा या गदसवर्धन करणाऱ्या सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा कारण आपला इतिहास आपली संस्कृती जपणे हे आपलं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य हे मावळे पार पाडत आहेत . याचा थेट फायदा आपल्या पुढच्या पिढीला होणार आहे . आणि जीवन दादा त्याच्या व्हिडिओस मधून अश्या प्रकारचे काम जगासमोर आणतोय ते सुद्धा एक छान काम आहे
खुप छान काम करतायत फक्त सरकार ने काही तरी गड संवर्धन करायला हव
आपला हा अविस्मरणीय अनुभव खूपच छान होता....
Drone videography खूपच म्हणजे प्रचंड मनाला
भावली...गड खूपच छान आहे.....मावळ्यांनी केलेले काम खूपच great आहे ....दादांचा तुम्हाला असणारा present support खूपच मौल्यवान आहे.....शेवट तुमचे काम ....तुमचा दृष्टीकोन....तुमचे व्यक्तिमत्त्व Idol...youth icon
डोळे भरून आले आहेत दादा ह्यांचे काम पाहून
ह्यांना हजार तोफांची सलामी 🙏🙏🙏🙏🙏🙏
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
एक खरा मावळा गड संवर्धनसाठी कधीही आणि कुठेही तयार असतो, गड संवर्धन करणाऱ्या तमाम मावळ्यांना मानाचा मुजरा 🚩🚩🚩
संवर्धन कार्य करणाऱ्या सर्व मावळ्यांना पुढील कार्यासाठी शक्ती मिळो हीच शिवचरणी प्रार्थना
तरुणांनी केलेलं हे गडसंवर्धनाचे काम खूपच प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे.जीवनदादा तुम्ही हे काम लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला आहे याचा अभिमान वाटतो .👍🙏😊
माझी मुलगी अनया कदम ७ वर्षांची आहे तिने पूर्ण चंदन किल्ला चडला🚩🚩💯
एकच बोलेल हेच खरे मावळे हेच खरे स्वराज्याचे वारसदार 🙏🏻
जय शिवशंभु 🚩🚩🚩
खरोखरच.... मित्रांनो तुमचं मनापासुन कौतुक🙏🙏🙏🙏🙏 अशा.... गडकोट संवर्धन करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला पाहिजे....जय शिवराय...🚩🚩🚩🚩🚩
सर्वप्रथम जिवन दादा मनापासून धन्यवाद एवढे वर्ष केलेल्या कार्याची तुम्ही दखल घेतली आणि आज लोकांपर्यंत एक दुर्लक्षित असलेल्या गडाची माहिती आज महाराष्ट्रात देशात पोहचवण्याच काम केलं तुम्ही व्हिडीओ बनवण्यासाठी आलेला गड चढून दमलेले असताना सुद्धा तुम्ही संवर्धन कामात अर्धा पाऊण तास स्वतःला झोकून देऊन आमच्या सोबत काम केलंत संवर्धन करणाऱ्या मावळ्यांच्या उत्साह वाढवला दादांचे कौतुकाचे शब्द अजून कानांवर आहेत जगदिश दादा सारखा मित्र ही मिळाला एवढ्या वर्षाची मेहनत आज फळाला आल्यासारखं वाटत आहे मनापासून धन्यवाद दादा🚩🙏
Kharach shiv vandaneshwar saunsthech Kam khupach kautukaspad aahe... tyanni je Kam kelay te baghtana aksharshaha angavar kata yet hota.... kharach khup bhari vatal.... JAI JIJAU.... JAI SHIVRAY...⛳⛳⛳
खूपच छान🙏🙏🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय💪🚩🙏🙏🙏🙏🙏🙏
सर्वात पाहिले दुर्गसवर्धन करणाऱ्या आणि श्री वंदनेश्वर संस्थेला माझा मानाचा मुजरा.. मी हा गड पाहिला आहे। तेव्हाची परिस्थिती आणि आताची यांच्यात जमीन अस्मान चा फरक आहे.खूप कष्ट ,घाम गाळून जे काम केले आहे ते खरच अभिमानास्पद आहे...!
आणि अक्षय शिंदे i Remember you....🙏
धन्यवाद सर
खूप मेहनत घेतली आहे मुलांनी, जय शिवराय
खुपंच जबरदस्त काम केले आहे बंधुंनी.❤️
फारच सुरेख VDO चंदन वंदन गड संवर्धनासाठी झटणारे सर्व हिंदवी मावळ्यांचे मनःपुर्वक अभिनंदन 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सलाम मावळ्यांनो तुमच्या कार्याला 👍🙏🙇🙇
हा vlog उर भरून आणणारा होता . गड संवर्धनाच्या कामात मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मानाचा मुजरा . त्या तरुण मंडळी चे कौतुक जे आपला शिक्षण, नोकरी, धंदा सांभाळून कसलीही अपेक्षा न करता गड संवर्धनासाठी वेळ देत आहात.
अप्रतिम काम आहे या मावळ्यांचे त्यांना माझ्या कडून मानाचा मुजरा व त्यांना त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
किती मोठं आणि जिकीरीचं काम होतं गडसंवर्धनाचं
आणि सलाम त्या छत्रपतींच्या मावळ्यांचं ज्यांच्यामुळे ह्या गडाने मोकळा श्वास घेतला 👌जय शिवराय
ज्या तळमळीनं ही मुलं गड संवर्धन करत आहेत, त्यांच्या कष्टाला सलाम.. They deserve huge applaud..👌🙌
मन भरून आल हा विडिओ बघून नक्की च या गडाने मोकळा श्वास घेतला. जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩
जे काम प्रशासनाने केले पाहिजे ते काम हि मुलं करत आहेत आणि तेही स्वखर्चाने. जीवन खूप आभार अशा मुलांच, कामाचं प्रमोशन केल्याबद्दल. तुम्हा सर्वांना अगदी मनापासून मानाचा मुजरा
दादा तस बघितले तर आज पर्यंत बघितलेले सर्व व्हिडिओ मस्त च आहे पण हा व्हिडिओ सर्वात सुंदर आहे अस काम करतांना अंगावर शहारे येतात. जय शिवराय सर्वांचे मनापासून आभार
दुर्गसंवर्धन करणाऱ्या मावळ्यांना मनाचा मुजरा आणि जीवन दादा ला पण मनाचा मुजरा🙏🚩
गड संवर्धन करणाऱ्या सर्व संस्थाना मानाचा मुजरा. आज किल्ला बघून तर आनंद वाटलाच पण त्याहीपेक्षा जास्त आनंद हा महाराजांचे मावळे किल्ले संर्वधन करताना बघुन झाला. अप्रतिम काम करत आहात 👌👌👌👌👍👍
🚩🚩🚩जय भवानी जय शिवराय🚩🚩🚩
खूपच छान आहे... बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय..🚩🚩🚩🚩🚩🚩👍
खरंच खूप सुंदर काम केलं आहे या मावळ्यांनी याना एक मानाचा मुजरा ।। 🚩🙏🙏
अभिमान वाटतो तुम्हा सर्व मावळ्यांना माझा मानाचा मुजरा 🙇♂️
शिववंदन प्रतिष्ठान च्या सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
दुर्ग संवर्धन करणाऱ्या मावळ्यांना खूप खूप सलाम...तुमचा हे योगदान खूप मोलाचे आहे ...जीवन दादा तुमचा कार्याला पण सलाम....हा व्हिडिओ पाहून अनेक मावळे तयार होतील अश्या कार्यामध्ये ..🙏🚩🚩
आता तरी जागे वा हो महाराष्ट्र सरकार
जरा लाजा वाटु दया करा जरा गडसंवरधन काढा आदेश पटापटा
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
🚩🕉 हर हर महादेव 🕉🚩
जबरदस्त काम करत आहेत मुले.
यांचा आदर्श इतर मुलांनी देखील घेतला पाहिजे.
मानले रे जीवन या मुलांना.
सर्वांना मानाचा मुजरा 👍
खरचं या मावळ्यांना मानाचा मुजरा
श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठानचा नेहमीच गर्व वाटतो...!! अप्रतिम कार्य केलं आहे त्यांनी वंदनगडावर...👍
सलाम आहे या मावळ्याना जे गडाचे सवर्धन करत आहेत.....🚩🚩
!! छत्रपती शिवाजी महाराज की जय !!
🚩गडसंवर्धन करणे म्हणजे पुन्हा इतिहास जीवंत करणे एखाद्या वस्तूला जीवंत करणारे हे देवांचाच अवतार🙏🏻🚩
काम करणाऱ्या मावळ्याला मानाचा मुजरा खरंच खुप छान कामं करतात मावळे शिवछत्रपतीं शिवाजी महाराज की जय
अप्रतिम कार्य करत आहेत सर्वजण मिळून.... hat's off...👌🙏🚩
खूपच मस्त volg होता खूप दिवसांनी आला पण
खूप मस्त
दादा इथून पुढे तुला असेच ब्लॉग बनव
शक्य असेल तर जास्तीत जास्त हेच बनव..
तुझ्या मुळे घरात बसून राजेचे गड बघायला मिळत आहेत
धन्यवाद दादा
Take care and God bless you
श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठान सलाम तुमच्या कार्याला🚩🚩🚩🚩
गडसंवर्धन करणार्या मावळ्यांना मानाचा मुजरा.
एक नंबर असे मावले असतील तर परत आपले किल्ले जीवंत होतील हा व्हिडिओ आवडला जय भवानी जय शिवाजी
महाराजांवरच निस्सीम प्रेम...
फारच चांगले काम करता आहेत ही मुले.....शिवरायांचे आधुनिक मावळे ......
पूर्ण विडिओ पाहताना कित्येकदा शहारे आले. फारच उत्कृष्ट काम करताहेत हि मंडळी आणि हे पाहताना आजही महाराज आपल्यामध्ये जिवंत आहेत ह्याचा अभिमान वाटला.
बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय..🚩🚩🚩🚩🚩🚩
शिववंदनेश्वर च्या कार्याला सलाम सर्व शिवभक्तांना मुजरा
शिववंदनेश्वर प्रतिष्ठान च्या कार्याला मानाचा मुजरा🚩🚩
दुर्गसंवर्धन करणार्या सर्व मावळ्याना मानाचा मुजरा...
गड सवर्धन काम खूप छान केलंय खूप छान व्हिडिओ आहे मस्त 👌👌🙏🙏
शिवजयंती निमित्त होणार इतर खर्च टाळून अशा कार्याला लावला तर नक्कीच समाधान होईल हीच खरी महाराजांना आदरांजली होईल.
मानाचा मुजरा त्या शिव सैनिकन🙏🙏
खरेच साष्टांग नमस्कार या मावळ्यांना.किती कष्टाचे काम केले जॅाब असूनही पण कुठेही आम्ही फार ग्रेट काम केले हा अभिनिवेश नाही. किती नम्रपणे माहिती सांगत होते ते. खूपच कौतुक. मी भारावून गेले. दादांची एनर्जी बघून खूप प्रेरणा मिळाली. सगळ्यांना 🙏🏻🙏🏻
सर्वांच्या मेहनतीमुळे आणि चिकटी मुळे झालं
काय सुंदर गड आहे.पण त्या बरोबर च काय दुर्दैव आहे की त्याची अशी दयनीय अवस्था आहे.महाराज पुन्हा जन्माला यावेत असे खूप जण म्हणतात पण आलेत तर त्यांना आपले गडकिल्ले पाहून नक्कीच खूप दुःख होईल.हेच गडकिल्ले ज्यासाठी मावळ्यांनी रक्त सांडल महाराज आहोरात झटले रक्षणासाठी.
किल्ले संवर्धन झाले पाहिजे लोक आपल्या परीने काम करत आहेत गरज आहे ते सरकार ने मदत करण्याची.
ह्या व्हिडिओ मध्ये पाहून आनंद झाला सरकार च कोणतंच सह्याय नसताना येवढं सुंदर काम करत आहेत जर सरकारची मदत झाली हत्ती च बळ येईल..
पर्यटन विभाग काय करत आहेत? झोपली आहे आपल्या च मायभूमी मधी पर्यटन ची अशी अवस्था आहे आपण काय जगाला सांगणार आपल्या पर्यटन बद्दल.पुढच्या पिढी ला काय शिल्लक ठेवणार आहे का दाखवायला
लवकर जागे झाले पाहिजे सरकार पर्यटन विभाग..हीच आशा #JKV
Aajacha video ekdam bhariiii.... Shivvandan gad sanvardhan sansthela.....Manacha mujara🙏🎷🙏💐
Khup chan kaam gadsavrdhan karanare maawle khare maawle he aahet chatrapati shivaji maharaj ki jai 🚩🚩🙏👌👍💪
जिवन दादा मनापासुन आभारी आहे आम्ही जे काम करतोय संवर्धनाचं ते तु आज मिडीया समोर आणलस ते बघुन भरपुर मावळे गडाच्या कामा साठी ऊत्साहीत होतील आणि हात भार नक्की लावतील बाकी व्हीडीओ चा दर्जा एक नंबर च आहे जगदिश ने पण वेळात वेळ काढुन माझ्या सोबत आला त्याला ही मना पासुन धन्यवाद
#jkv Love You ❤️❤️❤️❤️
Hats of to Shiv vandaneshwar 👍👍👍👍👌👌
मुलांनी गड संवर्धनासाठी केलेले कार्य हे अप्रतिम आहे 👍👍.
जांब, किकली, राऊतवाडी च्या मावळ्यांना मानाचा मुजरा
सरकारला लाज वाटली पाहिजे महाराजांच्या नाव घेउन सत्तेत बसतात लाज पण वाटत नाही यांना
आयुष्यातील पहिली दुर्गसंवर्धन मोहीम चंदन वंदन अविस्मरणीय मोहीम ❤️🚩
आपल्या दैवता साठी कराव तेवढ कमीच🧡🙏
सर्व भावांना मानाचा मुजरा :)🙌✌️
गड सवंर्धन करतात सर्व जण खरच तुम्ही ग्रेट कार्य करता तुम्हाला सर्वना सलाम शिवाजी महाराजाना नक्कीच अभिमान वाटेल
खूप छान👌👌👍👍
आदरणीय भिडे गुरूजी यांच्या प्रेरणेने हे काम आणि या सारख्या अनेक गडांवर संवर्धन कार्य सुरू होत आहे.
कॅमेरामन दादा न सोबत ..... जीवन कदम , चंदन वंदन ....👍👌
Khup Mast sanvardhanach kaam karat ahet mavle...
Jai Shivray
गडसंवर्धन खुप छान या मावळ्यांसाठी मानाचा मुजरा बनतोच दादा खुप छान vlog
धन्यवाद जीवन दादा आपण या किल्ल्याबद्दल आणि येथील संवर्धन कार्याची दखल घेऊन हा अप्रतिम असा व्हिडिओ बनवला त्याबद्दल शिववंदनेश्वर प्रतिष्ठान आपले आभारी आहे .
हर हर महादेव... 🙏🔱🧡🚩
Plz send your mobile number
8 तारखेला 200 जण ट्रेक साठी येणार आहे वंदनगड
सलाम आहे राव ह्या मावळ्यांना
हेच आताचे खरे मावळे 💐🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
शिव वंदनेश्वर प्रतिष्ठान संस्थेच्या या तरुण मावळ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. यांच्या या कार्याला मानाचा मुजरा.
छत्रपती शिवाजी महाराज की जय
खूपच छान, संवर्धन संस्थेने ज्या प्रकारे गडाचे पुनर्जीवन केले ते अविश्वसनीय आहे, त्यांनी केलेल्या मेहनतीला माझा मानाचा मुजरा,याच जोशाने पुढील कामही होऊ द्या, तुम्ही केलेले काम बघण्याची तीव्र इच्छा हा व्हीडिओ बघून झाली आहे, नक्कीच भेट देणार, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना सलाम
छत्रपती शिवाजी महाराज की जय
🚩🚩 "श्रीशिव वंदनेश्वर प्रतिष्ठान" 🚩🚩
🙏
खूप मोठ काम करत आहेत हे सर्व .. 🙏🙏...
या गड संवर्धन करणाऱ्या मावळ्यांना माझा मानाचा मुजरा 🙏🙌..शिवरायांचे मावळे म्हणवून घेण्याच्या हेच खरे योग्यतेचे आहेत. आज नववर्षाच्या पहिल्या दिवसानिमित्त अशा संवर्धनामध्ये आपण सुद्धा आपला खारीचा वाटा देण्याचा संकल्प करुयात.Heads of to you भावांनो.. जय शिवराय.
जय शिवराय 🚩🚩🙏🙏 गड किल्ले संवर्धन करणारे माझे भाऊ... सर्वांना.. सलाम 🙏🚩
खरंच आजच्या व्हिडिओ मूळे खूप काही शिकायला मिळालं आणि प्रत्येकाने थोड का होईना आपल्या महाराज्यांचे गड किल्ले यांचं संवर्धन केलं पाहिजे त्या दादाला सलाम आहे 🔥🙏 द्रोण शॉट्स कमाल होते 🔥❤️
गडसंवर्धन करणाऱ्या भावांना मानाचा मुजरा ❤️🚩⛰️
Savardhan Jhalyawar Killa war paryatan wadhnar .JVK Dhanyawad.
महत्त्वाचे म्हणजे या दुर्गसंवर्धन करणार्या मावळ्यांना माझा मानाचा मुजरा पण एक मात्र आवर्जून सांगावसे वाटते आहे की आम्ही मात्र या दुर्ग संवर्धनच्या कामामध्यै सहभागी नाही म्हणून खंत वाटते
दादा वेळ भेटला तर नक्की या येकदा
@@rahulchavan4114 नक्की येऊ तुमचा नंबर द्या ठरवून येतो
8378086253
खुप छान कार्य करत आहेत दादा..👌👍
गडकिल्ल्यांच संवर्धन करणं ही काळाची गरज आहे..🙏🚩
"श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठान" khar tar yanche jewadhe abhar manave tewadhe kami. Tyanna khup khup dhanyawad.
या कार्याला सलाम.. 👍
जय शिवराय..🚩
Kharach salute ahe yaa gad sanvardhan karnarya lokancha....tech khare mavale ahet...Dada gr8 video😘😘
मानाचा मुजरा या साऱ्या मावळ्यांना 🙏🙏
या video made जे सगळे मूल दीसली त्या सगळ्याना धन्यवाद
मुजरा मावळ्याना👏
छान काम केले. या सर्व मावळे ना मानाचा मुजरा..... खुप भारी .....