Karnala Fort | Chh. Shivaji Maharaj Forts and History

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 тра 2021
  • कर्नाळा हा किल्ला प्राचीन कालखंडापासून प्रसिध्द आहे. किल्ल्याचा उल्लेख यादवकाळात आढळतो.छत्रपती शिवरायांनी इ.स. १६५७ मध्ये हा किल्ला स्वराज्यात सामील केला. पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला.सन १६७० साली मराठ्यांनी हा किल्ला परत स्वराज्यात आणला.
    किल्लाच्या अंगठा सारख्या आकारामुळे किल्ला वेगळा वाटतो. किल्ल्याचा माथा फारच लहान आहे. पक्षी अभयारण्यामुळे हा किल्ला प्रसिद्ध आहे. किल्ल्याची तटबंदी ढासळलेल्या अवस्थेत आहे. किल्ल्यावर भवानी मातेचे मंदिर आहे. भवानी मंदिराच्या जवळच ढासळलेल्या अवस्थेतील एक वाडा आहे.
    गडावरील अंगठ्याच्या आकारातील सुळक्याच्या पायथ्याशी पाण्याची टाकी आणि धान्य कोठारे आहेत.सुळका चढण्यासाठी अवघड असल्यामुळे प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असल्याशिवाय चढण्याचा प्रयत्न करू नये.
    #KarnalaFort #karnala bird sanctuary

КОМЕНТАРІ • 108

  • @yashawantkarale1957
    @yashawantkarale1957 3 роки тому +2

    किल्ले पहाण्याची सफर नशिबात असावी लागते.निसर्गसौंदर्य विलोभनिय अाहे.अापल्या समवेत पाच किल्ले पहाण्याची इच्छा व्यक्त करावीशी वाटते.कर्णाळाकिल्ला छान अाहे.

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому

      अगदी खर आहे काका, रोजच्या आयुष्यातून एक वेगळी वाट निवडली तरच हे शक्य आहे. नक्की जावू 5 किल्ले बघायला.

  • @srushtivlogs6284
    @srushtivlogs6284 4 місяці тому

    Khup chan mahiti dili 🚩🚩jay shivray 🚩🚩🚩

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 місяці тому

      धन्यवाद..जय शिवराय

  • @dharmarajbhagat9527
    @dharmarajbhagat9527 3 роки тому +1

    खूप छान माहिती दिली, खरोखर किल्ला एकदम भारदस्त, आहे

  • @kailasbirari1298
    @kailasbirari1298 2 роки тому

    किशोरदादा आपण ज्ञान तर देतातच पण खुप माहीती देतात आपले आभार

  • @rajaramnivasshivbagruop2694
    @rajaramnivasshivbagruop2694 2 роки тому

    खूपच सुंदर महीती सांगीतली आहे आनी ज्या किल्याचा पढित वास्तू दरवाजे बुरुज तटबंदी आनी जुन्या वाटाचे आव्शेस सुंदर प्रकारे विडियॉ मधे दाखवले आहेत खूप सुंदर प्रकारे किल्याचे दर्शन तुम्ही आम्हाला घडीवले आहे जय शिवराय

  • @ramdasshinde8424
    @ramdasshinde8424 2 роки тому

    🚩🚩खुप छान। 🚩अप्रतिम माहिती दिली जय भवानी जय माँसाहेब जिजाऊ माता जय श्री छत्रपती शिवाजी महाराज जय श्री छत्रपती संभाजी महाराज।🚩🚩

  • @prakashpanhalkar4729
    @prakashpanhalkar4729 3 роки тому +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय................!
    भावा तुझ्या या कार्याला कोटी कोटी सलाम.......!!!

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому

      धन्यवाद, जय शिवराय, जय शंभूराजे

  • @vijaypathar1397
    @vijaypathar1397 3 роки тому +1

    खुप छान माहिती दिली दादा

  • @pratiktravelvlogs7282
    @pratiktravelvlogs7282 3 роки тому +1

    इतक्या भर उन्हात हा किल्ला करणे म्हणजे खरच मानले राव तुम्हाला

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому +1

      धन्यवाद, पण सवय झाली आहे उन्हाची, आणि इथे तर जंगल आहे सुरवातीला...आम्ही मे महिन्यात तोरणा किल्ला केला होता. 40+ डिग्री तापमान होत 😊🌞

  • @PankajMasurkar
    @PankajMasurkar 3 роки тому

    खुप छान किल्ला 🙏🙏
    माहिती पण छान 💯👌👌

  • @vishwajeetnalawade4644
    @vishwajeetnalawade4644 3 роки тому +3

    6:38 Imagine पावसाळ्यामध्ये ह्या गडाचं रूप किती सुंदर असेल 😍

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому +1

      परंतु पावसाळ्यात किल्ला पाहणं अवघड होवून जात. सुळका आणि परिसर पुर्ण धुक्यात झाकला जातो. आणि वाटही निसरडी बनते. हिवाळा हाच योग्य ऋतू आहे इथ जाण्याचा.

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 Рік тому

    खूप छान

  • @chandravilasgharat6098
    @chandravilasgharat6098 3 місяці тому

    Khup chhan dada

  • @uttamraojadhav1561
    @uttamraojadhav1561 3 роки тому

    छान मिञा सुंदर गड दाखवला थँक्स

  • @travellingspartan5636
    @travellingspartan5636 3 роки тому

    Wonderful Har Har Mahadev 🚩🚩

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 3 роки тому

    Kharech khup adbhut aahe.

  • @vijaydalvi1845
    @vijaydalvi1845 3 роки тому

    Nice thanks

  • @sachinkatkar8790
    @sachinkatkar8790 3 роки тому

    Sir khup chan mahiti

  • @uttamraojadhav1561
    @uttamraojadhav1561 3 роки тому

    सुंदर गड

  • @yuvraj-tupe
    @yuvraj-tupe 3 роки тому

    Khub sundar mahiti 🙏

  • @sandeeprandomvideos1677
    @sandeeprandomvideos1677 3 роки тому +1

    Khup chan video ani itihas kishor dada👌👌🚩Jay shivray 🚩

  • @rajendraahire9107
    @rajendraahire9107 3 роки тому

    जबरदस्त 👍👍👍👍👍👍

  • @pratibhakasekar6657
    @pratibhakasekar6657 2 роки тому

    Shabas bos

  • @bandavenkataramarao9647
    @bandavenkataramarao9647 3 роки тому

    great job, dhanvad - dr.banda

  • @sangitadirangane6687
    @sangitadirangane6687 3 роки тому

    माहिती खूपच सुंदर 👍🙏

  • @hareshmhatre8371
    @hareshmhatre8371 Рік тому

    Nice ❤️❤️❤️❤️❤️🚩🚩

  • @pratibhakasekar6657
    @pratibhakasekar6657 2 роки тому

    Thanks for your Bo's

  • @pratibhakasekar6657
    @pratibhakasekar6657 Рік тому

    थंन्कू भावा

  • @pallavikhot6516
    @pallavikhot6516 3 роки тому

    Nice video n information 👌

  • @yashawantkarale1957
    @yashawantkarale1957 3 роки тому

    Karnala fort is very good place.given information speech good.

  • @sumitgurav5242
    @sumitgurav5242 3 роки тому

    Mast ekadam bhari ,❤️❤️❤️

  • @sudhakarnagare6032
    @sudhakarnagare6032 3 роки тому

    आता मात्र हा किल्ला बघावाच लागेल भाऊ. तुम्ही आमच्यासाठी छान चित्रीकरण केले.
    जय शिवराय 🙏

  • @rajendraahire9107
    @rajendraahire9107 Рік тому

    Nice 👍👍👍👍

  • @ankushkalbate4479
    @ankushkalbate4479 3 роки тому

    खरच खुपच छान माहिती मनापासून आभारी आहे भावा

  • @santoshnalavade8404
    @santoshnalavade8404 2 роки тому

    🙏🚩जय शिवराय 🚩साहेब तुम्ही गडाबद्दल छान माहिती संगता म्हणून तुमचे व्हिडीओ पाहतो. तुम्ही हे सर्व दाखवता पण स्वतःची काळजी घ्या. खुप मोठ कार्य करताय तुमचा अभ्यास खुप आहे.🚩 खुप खुप धन्यवाद 🚩🇮🇳

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  2 роки тому

      धन्यवाद.🙏. हो नक्की काळजी घेइन्

  • @lalitpingale9461
    @lalitpingale9461 3 роки тому

    Jay jijau Jay Shivray Jay shambhu raje
    Dada khup chhan mahiti sangitali, atishay sundar asa killa aahe ha vishesh mhanje 3 tappyamadhe asleli burujanchi rachna tyavaril tatbandi aani wadyachi rachna farach sundar aahe.

  • @sach1429
    @sach1429 Рік тому

    Khupach sundar mahiti dili bhava. 👍

  • @gajanansawant5197
    @gajanansawant5197 3 роки тому

    शाब्बास...

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 роки тому

    Awesome..❤

  • @atharvjadhav9793
    @atharvjadhav9793 3 роки тому

    जय भवानी जय शिवाजी 🚩👑

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому

      जय भवानी, जय शिवाजी

  • @pratibhakasekar6657
    @pratibhakasekar6657 2 роки тому

    Slam Bo's

  • @ajaypalande
    @ajaypalande 3 роки тому

    Nice information thanks

  • @sangeetahindalekar7959
    @sangeetahindalekar7959 2 роки тому

    अतिशय व्यवस्थितपणे माहितीपूर्ण सांगितले त्याबद्दल आभार,पनवेल पासुन गडाच्या पायथ्यापर्यंत येण्यासाठी बसेस खुप प्रमाणांत आहेत का?कथी कथी गडा पर्यंत पोहोचण्यास बसची वाट बघण्यात वेळ जाईल तर बसेस चे टाईमिंग किती ते किती वाजेपर्यंत असते,म्हणजे येथपर्यंत येण्यास मार्ग सोप जाईल, बरं आता तुम्ही जी माहिती सांगितली आहे, ती खरंचखुपच विसतारित सांगितली त्याबद्दल तुमचं आभार आणि धन्यवाद। जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏🙏🙏🙏‌

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  2 роки тому

      हो बऱ्याच बस आहेत, खूप खूप धन्यवाद

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 3 роки тому

    Thanks for nice info / presentation .
    You have taken lots of risk during photography.
    Nice. sanjay Pune

  • @user-sn3yu8tf9n
    @user-sn3yu8tf9n 3 місяці тому

    Kaupcjhanthanks🎉

  • @akshayanekar6903
    @akshayanekar6903 3 роки тому

    mast

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому

      धन्यवाद

    • @madhukarsawant6237
      @madhukarsawant6237 3 роки тому

      कर्नाला किल्याचा जो मोठा सुलका आहे त्यावर जाण्यासाठी काही वर्षापुर्वी एक साखलीवजा शिडी होती, तिच्या सहय्याने चढून टेहलणी करण्याची सोय होती. आता ती दिसली नाही.धन्यवाद.

  • @vishwajeetnalawade4644
    @vishwajeetnalawade4644 3 роки тому +3

    22:00 किती थरारक आहे ती पायवाट 😬😱

  • @ashwinhawal3399
    @ashwinhawal3399 3 роки тому +1

    Full video is very nice,I like your way to explanation very much 🙏🙏

  • @patilcarromgamer8631
    @patilcarromgamer8631 3 роки тому

    Dada mi karanala kilyaver geloy mi shirdon la rahato

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому

      त्या भागात राहायला मिळणं खरच भाग्य आहे तुमचं

  • @prasadparanjape9957
    @prasadparanjape9957 3 роки тому +4

    नमस्कार, जैत रे जैत चित्रपटाचा उल्लेख करण्यात आला, त्याचबरोबर आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा नामोल्लेख कृपया करण्यात यावा.कर्नाळाच्या पायथ्याशी असणारं 'शिरढोण' हे त्यांचं मूळ गाव. पेशवाईत त्यांचे आजोबा हे कर्नाळ्याचे किल्लेदार होते.

  • @friendlyworldhappyfamilly8416
    @friendlyworldhappyfamilly8416 3 роки тому

    Tumhi khup study krunch v d o bnvata 👌👌🙏🙏

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 Рік тому

    कर्नाळा किल्ला नेमका कोणत्या जिल्ह्यात तालुका आहे ते समजले तर बरे होईल.

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  Рік тому

      तालुका पनवेल, जिल्हा रायगड

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi903 3 роки тому

    मला हा किल्ला गावाकडून येणाऱ्या वाटेनी सर करायचा आहे 👍

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому +1

      वन विभाग परवानगी देईल का नाही माहित नाही कारण आता बिबट्या वगेरे आहेत या जंगलात.

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 3 роки тому

    Needs lot of coservation.

  • @ganeshnagane4012
    @ganeshnagane4012 3 роки тому

    Panvel,pasun,kase,,javyache,jara,detal

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому

      पनवेल वरून पेण कडे जाताना शिरढोण गावाजवळ आहे हा किल्ला, 12 किमी अंतर आहे फक्त

    • @ganeshnagane4012
      @ganeshnagane4012 3 роки тому +1

      @@user-gp7wm3rv2j thanks,panvel,goa,road,ka

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому

      Ho

  • @himanshupatil6130
    @himanshupatil6130 Рік тому

    Me 1992 la gelo hotho

  • @Annukumarinwd
    @Annukumarinwd 3 роки тому

    हिंदी में बताओ भाई ताकि हिंदुस्तान अपने बिरासत से रूबरू हो

  • @arunranade3638
    @arunranade3638 3 роки тому

    हा किल्ला आला कुठे जाण्याचा रस्त्ता कसा कोठून आहे कळवा 9689136421.

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому

      पनवेल कडून पेण कडे जाताना, मुंबई गोवा महामार्गावर शिरढोण गावाजवळ आहे..पनवेल पासून 12 किमी...अगदी दुरून ही हा सुळका दिसतो

    • @prashanthivalkar5909
      @prashanthivalkar5909 3 роки тому

      माझे गाव आहे .. 9967698341

  • @jagadishpatil7179
    @jagadishpatil7179 3 роки тому

    खूप छान