PANDAVGAD FORT : The Journey Through Lush Greenery | Trekker's Paradise in WAI, SATARA
Вставка
- Опубліковано 18 лип 2023
- Pandavgad Fort's unique blend of mythological connections, natural rock formations, religious significance, panoramic views, and adventurous trekking opportunities makes it a gem among Maharashtra's forts. Its relative tranquility and off-the-beaten-path charm add to its appeal for those seeking a historical and adventurous journey.
Google Map Link:
goo.gl/maps/upgpWwe8kVfpZ4Sr7
---------------------------------------------------
OPEN Your Free DEMAT Account using Below link
Trusted Link : tinyurl.com/29hzfkv4
SHOP At JKV AMAZON STORE
www.amazon.in/shop/jeevankada...
---------------------------------------------------
My Instagram: / jkv_official
Facebook: / jeevankadamvlogs
Twitter: / jeevankadamvlog
-----------------------------------------------------
Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
Main Camera Lenses: amzn.to/3goOKZt
Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
Action Camera: amzn.to/2Bwg4X5
Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz
नमस्कार मित्रांनो, सर्वांना एक नम्र विनंती आहे की सध्या कुठेही बाहेर भटकंती साठी पडू नका. इर्षालवाडी ची बातमी बघून स्थब्द झालोय, ज्या गावात मी एकाच आठवड्या पूर्वी गेलो होतो तिथली ही परिस्थिती पाहून खरंच मनात एक भीती सुद्धा निर्माण झालिये आणि काळजी सुद्धा😢😣🙏 या दुर्घटनेत मृत पावलेल्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏
पहाटे ही बातमी पाहिल्यावर दादा तुझी आठवण झाली तू जाऊन आला होतास ते आठवलं
खुप वाईट आणि दुःखद बातमी आहे
भावपुर्ण श्रद्धांजली
Kharach batmi pahilya pahilya dada tujha video Athvla...tu sangitlelya tithlya goshti pahun me pn jaycha plan kelta...pn Nisargasamor kunachch chalt nhy... RIP Irshalwadi people
हि. बातमी पाहिल्यावर आपला काही दिवसांपूर्वीचा व्हिडिओ आठवण झाली 😭😭
हो दादा ही बातमी कळल्यावर पहिला तुझा व्हिडिओ आठवला....
इर्षाल गडावर काल झालेल्या भूस्खलनात जीव गमावलेल्या ना भाव पूर्ण श्रद्धांजली💐💐💐
🙏🙏🙏
👌👌👌🙏
वाई हे नाव समोर येताच,आठवत ते शंभूराज्यांच बलिदान...❤😢
Wai ani tyancha kasa samband ahe dada plz sangal ka 😢
जीव गमावलेल्या त्या निष्पाप जीवांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
तूझा तो व्लाॅग मी पाहिला होता आणि त्या गावचा व्हिडिओ तु झी २४ तास वाहीनी ला उपलब्ध करून दिलास म्हणून तुझे आभार 🙏❤
🥲🥲🥲🙏🙏🙏
खूपच छान माहिती दिलीत.इतिहासातील पारंपरिक किल्ले आहेत त्या खेरीज अजून खूप आहेत अन् ते प्रत्यक्ष अनुभव आल्याचा भास झाला.🙏🏻🙏🏻🌹
जीवन तू पण जरा जपून ट्रेक करजा पूर्ण घरा ची जिम्मेदारी तुझ्या वर आहे ❤️🌹👍👍 जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳❤️❤️🇮🇳
हो नक्कीच...🙏🙏👍👍
पावसाळ्यात खूप छान वातावरण आहे इकडे
🥰🥰🙏🙏
@@JeevanKadamVlogs कधी येणार ईकडे
हा किल्ला माझ्या गावातला आहे.. सातारा जिल्हा मधील वाई तालुक्यातील धावडी माझं गाव आहे...तुम्ही जिथुन वर चढलात तो रस्ता धावडी फाटा ते गुंडेवाडीच्या मधला आहे.. धावडी फाटा पासुन या किल्यचा रस्ता अगदी जवळ आहे ..❤ कधी गेलात इकडे तर धावडी गावात नक्की जा.. शिवकालिन तलाव जुना वाडा आणि धबधबे अशी बरीच ठिकाणे बघन्यासारखी आहेत..फक्त गावात जाउन घाण करु नकात.. ❤
अप्रतीम द्रोन शॉट... सुंदर निसर्ग
Ek number... वातावरण
अगदी मस्त !
Dada khup msth video hota 😊
अप्रतिम ❤
Majha mul gaav Karajkhop , pan amhi Lohare la rahto.. Khup chaan vatla Pandav gadala pahun.
Apratim. Khoop. Sundar 🎉
अप्रतिम चित्रफीत
👌👍👌👍👌🙏
खूप सुंदर गड होता आणि खूप मस्त वाटत होतं बघताना. ह्या सर्व किल्ल्यांनी आणि गडांनी किती सोसलय पाऊस पाण्यापासून ते परकीय आक्रमणं ते दिसतंय ते बघून वाईट वाटलं👍👍👍
Thanks for this video sir
amazing drone shots.
Superb 👌👌👌
Khupach chan video ahe ekdam "vihagam"
So long time come treck dada mast 👍
Awesome video....❣️❣️❣️😍
दादा खूप काळजीपूर्वक प्रवास करत जा.....आज काल च्या बातम्या वाचून कुठे बाहेर डोंगरावर फिरायला पण जात नाही आम्ही... कधी कोणत्या नदी ला पुर येईल व कोणता पूल पाण्याखाली बुडेल याची पण भीती असते.....! म्हणून आता जो पर्यंत पाऊस कमी होत नाही तो पर्यंत सगळ्यांनी घरी राहावे....
इर्षाळ वाडी मध्ये जे काही घडलं ते खूप वाईट घडलं.... भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏼
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
@@JeevanKadamVlogs दादा ❤️🙏🏼
इर्शाळवाडीतील मृत बंधू भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली😢
Wai Is Most Underrated Tour Spot Thanks Dada For Showing Wais Beauty 😍❤️✨💯✨
Please दादा खूप सुंदर आहे
भाऊ फक्त तुमच्यामुळे मी महाराष्ट्र भ्रमंती करतो आहे, धन्यवाद 🙏🏻
जय भवानी जय शिवाजी जय भवानी
DaDa, tuzya videos chi aamhi khup vaat baghto...love u bro
🥰🥰😇😇
dada mast.
जीवन दादा तुझी गडकिल्ल्यांवरची series बघायलाच जास्त मजा येते..
गडकिल्ल्यावरती शूट केलेले Vlogs पाहून खूप ऊर्जा मिळते..
इर्शालगडाचा व्हिडिओ पण बघितला.
तिथली आताची दृश्य बघून खूप वाईट वाटतंय..
I am grateful for your content to help me focus on life♥️🥀
Love U Bhava ♥️🥀😍📍
Khup sunder . Cinematic shoot bharich astat tumche. Jastit jasta lokana paryant video pochava ashi asha karte manapasun. Ek hi shan miss karavasa vatat nahi.
Apratim dada
Jivan bhau 1st Viewer🎉🎉
अप्रतिम🚩🙏
धन्यवाद 🙏🙏
राम कृष्ण हारी दादा❤❤
🙏🙏
Aaj aakhya maharashtra la aani deshatil saglya treaking, adventure vlog karnarya you tubers na kalal ki jeevan kadam ha ya youtube platform chya madhun khara aayushacha anubhav, chad uthar, sukh dukh, harna zinkana.... he sagla kai asta.
He jeevan kadam ya vlog madhun tyache vichararun kalat.
Love from kolhapur Maharashtra mh09❤.
Ya marathi you tuber la ...
Ek divas swata you tube social media company jeevan kadam la you tube manje kai aani tya tun kai shikta yeu shkta adventure life sathi ..nakki lvkar nimatran detil. Hi kharti aahe.
Karan ha Maharashtra aahe itha loka mana var ghetla ki kahi hi karu shaktat.
Full supprt Ahe tula Maharashtra madhun❤.
Aamhi aahoch tujya pathishi.
Corona chya kalat tuje videos majya sathi khup motha roll play kela aahe.❤❤❤
Jeevan dada
Tuje trekking vlog khup Chhan asatat 😊
अप्रतिम🙌🔥
धन्यवाद 🙏🙏👍👍
Khup bhari video dada 👌👍👌👍😍
धन्यवाद 🙏🙏👍👍
खूप छान व्हिडिओ भाऊ
धन्यवाद 🙏🙏👍👍
दादा मी १५ वर्ष काढले आहेत हा गड डोळ्यासमोर बघत. पसरणी गावातून समोरचं गडाच दृश्य एकदम भारी दिसतो हा गड ❤
वाई-my home town❤
जेवण पाहून पाणी आलं तोंडाला... ❤️❤️व्हिडीओ नॉर्मल पण छान झाला
😅😅😅😅
छान वाटला व्हिडीओ
धन्यवाद 🙏🙏👍👍
Mostly such beautiful this vlog glorious trek to pandavgad also blossom of snow🤗🤩 and greenary and very informative episode so appreciated you jeevan dada keep it up 👍❤️👌🙏
Thank u so much 🙏🙏👍👍
जीवन.... अजुन एक. चां नंबर विडिओ. .😊
इर्शाल वाडी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
🙏🙏
खूप छान माहिती दिली आहेस दादा
धन्यवाद 🙏🙏👍👍
कदम साहेब,2/3 वर्षा पूर्वी आपले बरेच व्हिडिओ पाहिलेले होते आज दि 20/7/2023 गुरुवार आपला व्हिडिओ मुंबई तक वर पाहिला खुप आनंद झाला, एक सातारकर म्हणून आपले खुप, खुप अभिनंदन व धन्यवाद.
धन्यवाद 🙏🙏👍👍
धन्यवाद जीवन दादा, अप्र्यक्षरीत्या ही सफर घडवून आणल्या बद्दल.❤
🙏🙏
दादा इर्षाळगड ची दुर्घटना झाली. खूप वाईट वाटते.तूझा व्हिडिओ या आधी आला होता.तो आता पाहून खूप वाईट वाटते.तू तिकडे जाऊन आला आहे का आता.
खूप छान विडियो भाऊ ❤
🙏🙏👍👍
Amazing drone shots 😍 thanks for showing us such beautiful untold places 🤗
Thanks 🥰🥰🥰😇😇
द ग्रेट सातारा❤
पांडव गडाच्या पायथ्याशी धावडी गावात खुप वेळा जाऊन आले आणि गडाची थोडीफार माहीती होती पण गडावर कधी जाता नाय आले पण आज दादा तुझ्यामुळे पांडवगडाच सौंदर्य बघता आले अप्रतिम व्हीडिओ दादा❤😊
धन्यवाद 🙏🙏👍👍
सातारकर आहात तुम्ही अभिमान वाटतो तुमचा.
धन्यवाद 😇🥰
Jeevan dada No words
Jya irshalgadavar tujha krupey ney gharbaslya video baghitla tech hotyacha navta Jhala
Ani maghasgich ABP news var tujha video baghitla
No words
Om Shanti
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏😢😢
Nice trek beta
⛳जय जिजाऊ ⛳जय शिवराय⛳ जय शंभुराजे ⛳
🙏🙏
Nice vlog Jeevan... thanks for sharing the valuable tips for all the travellers.. I feel that driving Mumbai Goa highway is more riskier than trekking in sayhadri... I think you need to make a special vlog to alert how to drive on this highway....
Good morning dada 🌄
Jay shree ram...🧡🚩 Jay Shivay..🧡🚩
🙏🙏🙏
दादा खूप छान वाटला व्हिडिओ बघून
🥰🥰🥰✌✌
🥰🥰 Lajawaab❤️
🥰🥰😇😇
Don't regret having a good heart, all good things come back and multiply.
ह्या दुर्दैवी घटनेमुळे एक गोष्ट लक्षात आली, माध्यमे जीवन दादाला एक जबाबदार vlogger समजतात. views साठी फालतू पणा करणाऱ्यांच्या दुनियेत त्याने स्वतःचे अढळ अस्तित्व निर्माण केलय...hats off to you.
Your subscriber since 2018...
धन्यवाद 🙏🙏🙏
Mast Dada ❤
धन्यवाद 🙏🙏👍👍
Superb Dada 💗💗💗 First comment
Thanks 🥰🥰😇😇
I was just waiting for the vlog as I met u that day near the same tea stall which u captured in the way to ur treak.... It was nice meeting u dada....❤️❤️
🥰🥰🙏🙏
Amazing video hota dada 😍😍❤️ Irshalgad chi News aikun wait watla😢 khup risky ahe sadhya Paus mule kahi thikani.. dada Tuzi pan kalji ghet ja tu ❤️❤️👏
हो नक्कीच...🙏🙏👍👍👍
पांडवगड फारच सुंदर अप्रतिम छान आहे, आम्हाला विहंगम दृश्य दर्शन घडविले. Excellent Cinematography and photography and unforgettable scenes and your information.
Your personal photo in a house with a beautiful background light is very nice photography दर्शन. You have given us unbelievable and Golden Heaven pictures.
Dron camera picture का जवाब नहीं. Good opportunity with Sachin on final movments at Pandavgad. Glad to see your God who gave you birth. वरिष्ठांना आमचा नमस्कार , Take
care of yourself and Parents.
Thanks. We have proud of you Dear and love you so much. आमचा प्रत्येक क्षण आपल्यामुळे सुखद आणि आनंदाचा जातो.
धन्यवाद 🎉
आपल्याला देव आणखी इच्छा शक्ती आणि बळ देवो.
धन्यवाद 🙏🙏 असेच प्रेम आणि तुमची साथ नेहमी सोबत राहुद्यात .. 🥰😇😇✌✌❤❤
नमस्कार दादा तुम्ही एकदा सांगली जिल्ह्यातील गुढे पाचगणी या ठिकाणी भेट दिली होती. तर गुढे या गावामध्ये एक म्हवकडा या नावचा waterfall आहे तो कोणाला माहित नसल्यामुळे कोणी जात नाही.तर तुम्ही हा waterfall ला भेट द्यावी.हि विनंती.
🙏🏻
❤❤❤❤
दादा व्हिडीओ छान आहे पांडव गडाचा पण काळजी घेत जा कारण पाऊस खूप मोठा आहे आणि आम्हाला सर्व गड किल्ले व त्यांची माहिती तुझ्या कडून समजते आहे पण ईर्षाल गडाची बातमी कळली आणि खुप वाईट वाटले पण मागच्या आठवड्यात तू तेथे गेला होतास मी तो व्हिडीओ पाहिला आहे आणि आज ईर्षाल वाडी पूर्ण दरडी खाली गेली आहे हे पाहून तुला काय वाटलं असेल पण जीवन दादा तू पण काळजी घेत जा बाकी व्हिडीओ मस्त आहे nice
👌🌹👌👌🌹👌🙏
Kadak 🎊
धन्यवाद 🥰🙏🙏
Chan trek 🎉
धन्यवाद 🙏🙏👍👍
Tuzya vlogs cha khup wait asto dada ✨❤️
😅😅😅
ड्रोन शाॅट एक नंबर❤
धन्यवाद 🙏🙏👍👍
Hiii..... Jivan 10 divsapurvicha aalo hoto...... Pandavgadavar..... Aani aaj video pahila.... Mast.....❤
Wai he aamch gaw aahe... aamhi Menvli madhe rahto ..aamchya gawatun pandawgad disto.....khup chan aahe......😊
🙏🙏👍👍
excellent
Thanks 🙏🙏
👌👌👌
🙏🙏
❤❤❤
Bhuinj❤
Big fan dada
😇😇🥰🥰
Nice 👍❤❤❤
🥰🥰
Me wai cha ahe❤ mast ahe pandavgad pan jyam dum lagtoh unhalyat..
Thank u jeevan dada exploring pandavad and greate info..
Irshalwadi😢 mulat vasti lal mati var nasavi
🙏🙏👍👍
जय भीम जय शिवराय दादा,🙏 आई आणि काका च्या चेहऱ्यावर किती आनंदी समाधानकारक साधी भोळे मानस आहेत राव😊तू निगलास तर आईच्या चेहऱ्यावर किती काळजी लागली आहे तुजी😢.अशीच माजी पण आहे आहे😊 बाकी आई बापाची सेवा कर आणि सद्द्या आईची काळजी घे आणि family ची पण tkr
Majha gaav.. majha pahila killa.. atta 60 zaale♥️
अप्रतिम ❤ , पण जेव्हा गडाची पड झड पाहतो तेव्हा खूप वाईट वाटते😢
🙏🙏
Bhava From Vairatgad Amhi gadachya pathyla rahto Malusarevadi .Nkii ekda bhet dya vairatgadala🚩❤️
Hey Jeevan Dada I m From Wai
❤
Irshawadi chi sundar shan last time tipnara ekmev UA-cam r jivan dada kadam
अतिशय वाईट दुर्घटना घडली आहे ईर्षाल वाडीवर मृत पावलेल्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏सर्वानी काळजी घ्या दादा तुपण काळजी घे ट्रेकिंग करताना जास्त पाऊस आहे सगळीकडे बाहेर पडू नका धन्यवाद 🙏
🥲🥲🥲🙏🙏🙏
Full tribute to those who lost their lives in the landslide at irshal fort 😢 what happened in irshal waadi was very very bad😞😭
🥲🥲🥲🙏🙏🙏
Kadak ❤
धन्यवाद 🙏🙏👍👍
Nice
Thanks 🥰🥰