खुप खूप आभार सर आम्हाला सावरकर सरळ आणि सोप्या भाषेत कळवण्या करिता , आज सर्व हिंदूंनी जाती वाद सोडून हिंदुधर्मासाठी व हिंदूराष्ट्र साठी शस्त्र हातात घेण्यास प्रवृत्त व्हाव हीच महादेवा चरणी प्रार्थना
खुपदा ऐकून झाले तरी पुनः पुन्हा श्रवणीय 🙏 नवीन पिढी साठी खूप आवश्यक भाषण अतिशय परखडपणे विचार मांडलेत खुप खूप धन्यवाद पोंक्षे स र आणि दृकश्राव्य विचारधारा 🙏🙏
पोंक्षे सर खरचं आपण सामान्य असाल पण आज तरी मला महानच वाटत आहात . कदाचित सावरकरांचे विचार मनावर ठसलेले दिसतात .आणिआपण ते विचार आत्मसात करतात .खरचं सर आपण धन्य आहात . सावरकर यांना शतश: प्रणाम .🙏
खुपच मस्त व्हिडीओ आहेत. शरद पोंक्षे यांनी खूपच छान प्रकारे सावरकरांचे विचार व्हिडिओमध्ये सांगितले आहेत.आणि हा व्हिडिओ बघून खूपच अभिमान वाटतो आपण हिंदु असल्याचा, आणि सावरकरां सारखे विचारवंत आपल्या देशाला लाभले. आणि या व्हिडिओच्या शेवटी जो काही गांधी आणि सावरकरांन मधला प्रसंग जो कोणी व्हिडिओ करणार आहे त्यांनी जो कट केला आहे त्याचे मला काय कारण कळले नाही की परत त्या वक्तव्यावरुन काही दंगा व्हायला नको म्हणून तो कट केला की काय असे मला वाटते याचा अर्थ असा की आजही सावरकरांचे नाव घेतल्यावर किती लोकांची फाटते हे मला दिसले
शरदजी आपन जे बोलता ते आजच्या काळात केवळ स्वीकार करणंही पाप समजलं जातंय.. आपल्या सिंह हृदयाला कोटी कोटी नमन.. सावरकर थोडे तरी आमच्या पिढीला समजावेत हीच ईश्वर चरणी प्रर्थना...
""""""“""""विश्वरत्न""""""""""""" ही पदवी सावरकरांना भारत रत्न पेक्षा अजूनही श्रेष्ठ आणि योग्य ठरेल,शरद दादा कारण ते भारताबरोबर विश्वाचा देखील विचार करायचे
Apratim Sharad dada, your ideas are very close to my heart. I still remember that day when I saw you on stage of Me Nathuram Ghodse boltoy. May God bless you for your courage to awaken the society.
मराठी समझती है पर लिखने मे शायद गल्ती हो पर रात के दो बजे तक आपका व्याख्यान सुनने से अपने को रोक ना सकी।सावरकर की जरूरत आज है और हमेशा रहेगी। मी मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ,सागरा।🙏🙏
Sushma Singh सुशमाजी धन्यवाद. स्वातंत्र्यवीर सावरकरजी के विचार आप ने समझे. सभी भारतीय यह समझ के आचरण में लाए. तो भारत देश महासत्ता बनेगा और भेदभाव खत्म होगा
कुछ ही दिन पहले सावरकर जी के ऊपर मुम्बई में कन्हैया कुमार ने जो भाषण दिया, यहाँ असम में मेरा खून उबल रहा है।पर वीर मराठियों से एक शब्द भी नही निकला।हम कितना चुप रहेंगे एक टुकड़े टुकड़े गैंग से.....जागो
@@prakashdhatrak4585 yes.I know Maharashtra too. Everyone living like Ambanis and zero poverty there.People r sooo rIch and knowledgeable so they r saying Ambedkar is god, he is everything but Savarkar is nothing.Here in north east we respect Savarkarji more thn AmbedkarJi. In north east people (dalits) dont cry for reservations as Dalits in Maharastra. Because in Maharashtra Dalits r not pooooor.They r richest thn Ambanis and they want reservations . TAKE CARE BRO😊😊Enjoy ur richness
Thanks Ponkshe Sir, After buying my own flat, I think about to hang "Vir Saverkar" photo. But today after listening your speach. I am motivated to hang "Vir Saverkar" Photo. Thanks Jai Hind.
पोंक्षे सर तुमचा नेहमीच अभिमान वाटतो. व्याख्यान ऐकताना सुध्दा आणि मालीका पाहतांना सुध्दा. धन्यवाद, तुम्ही सावरकर आणि त्यांचे उदात्त विचार सर्वांसमोर मांडलेत.
Really very excellent nerrative and his real submission. First time I have heard you. No doubt Savarkarji was a great man. I salute Saverkarji. Jay Hind
We lost our Savarkar, lost godse,, tilak , chafekar brothers, Subash ji,and uncountable freedom fighters but we are living under Gaddar parties burglars Sharad ji ur right I love you sir Maharashtra ,kerala is in wrong hand save india ,jai Maharashtra,jai hind, bharat mata ki jai , BJP only
वीर सावरकर साक्षात देवच होते कारण 50 वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा ऐकून एखादा साधारण माणूस तिथेच कोलमडून पडला असता पण इंग्रजांना खडा सवाल विचारणारे *तुमचं तरी राज्य राहणार आहे का?* हे विचारणारे फक्त आणि फक्त वीर सावरकरच 🙏🙏
आजही माझ्या देशात सावरकरांचा सन्मान तर सोडाच नाव सुद्धा घेतल तर क्रुर वीदुशकी चेष्टा केली जाते।देश स्वतंत्र झाला पन गुलामीचे वीचार मात्र गेले नाहीत . सावरकरांना शतश:नमन
भारताचे दोन तुकडे करुन भारत स्वतंत्र झाला तेव्हा मोहनदासाने पाकिस्तानला पैसे(५५कोटीरु.)देण्यासाठी केलेले उपोषण यशस्वी झालंना ओ!मोहनदासला राष्ट्रपिता कोणी बनवले?
नेहरुला सीमारेषा सोडा फाळणीच्या वेळी 6/7किलोमीटर अंतरावर असलेल्या शिखांचं श्रद्धास्थळ असलेल्या गुरुनानकांनी समाधी त्याच्या लक्षात आलं नाही. कारण मी कधी एकदा सत्तेच्या खुर्चीत बसतो अशी घिसाडघाई झाली होती.
सर खरच हो भारावून गेलो ...एक उत्तम वक्त्यांचं उदाहरण ....मी खूप वक्ते पाहिले व ऐकले पण तुजसा कोणी च नाही.....प्रभाव टाकता direct तुम्ही..... खरच देहापासून देवाकडे जातांना मध्ये देश लागतो आणि मी त्याचं देणं लागतो ..सर जीवनात तुम्हाला एकदा येऊन भेटेल नक्की...खरंच मनापासून #salute sir
पोंक्षेना ऐकतांना अंगावर काटा येतो...कमालीचं कौशल्य आहे त्यांच्या बोलण्यात... तुम्हाला साक्षात ऐकायची ईच्छा आहे... बघु देव ती कधी पुर्ण करतो ती... सावरकरांबद्दल प्रेम आदर अभिमान तर आहेच आणि तो कायम राहील यात शंका नाही... 🙏🙏🙏🙏
श्रीस्वामीसमर्थाय नमः माननीय श्री शरदराव पोंक्षे यांना सादर सप्रेम नमस्कार विनंती विशेष. १. सांगायला मला फार आनंद होतो की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मुंबईतील आमच्या चाळीतल्या घरी येऊन गेले आहेत. विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख (निवृत्त)
Sirji you are doing good job we hope people come to know about this great leader instead of Political party which was work hard to spoil his image last 70 years ...
खरे तर सावरकर, त्यांची मते व त्यांचा इतिहास कुणालाच ठाऊक नाही. शिवाय हिंदू शब्द सुद्धा आपल्याला माहित नाही. त्याचा समर्पक अर्थ सुद्धा ठाऊक नाही. जगण्यासाठी लायक आहोत का आपण असा प्रश्न मनात येतो.
यात आपली चूक नाही, आपल्या पासून हे सगळं लपवून ठेवलं आणि काही दोन चार नावं आणि त्यांच्या मुळेच भारताचा इतिहास घडला असा आभास निर्माण केला जात आहे. आपल्या मुलांना आपण हा इतिहास शिकवा, आपण सुरू करू या.
Or u can listen same book by Geeta Upasani - her audios r available on UA-cam - for those who r not interested to read. There r 100 audio clips on UA-cam each one is of maximum 15 mins . Saha soneri pane by Geeta Upasani !!
हिंदुसंघटक स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर माझे देवता आहे. मी गेल्या 25 वर्षांपासून त्याच्या मोहिमेवर कार्य करीत आहे, मी फक्त माझ्या देशाला एक महासत्ता बनविण्यावर लक्ष केंद्रित करीत आहे, याचा अर्थ अखंड भारत. जय प्रकाश पवार🙏
"Speak softly but carry a big stick" - Theodore Roosevelt "you cannot negotiate with a tiger especially when your head is in its mouth" US and UK follows Savarkar our country doesn't. sad.
Sir 1.5 panamadhe pan amhala सावरकर nahi shikvat, शिकवतात te फक्त 4 te 5 ओळी. Mi aaj शपथ घेतो की jar मी आजपासून रोज 18 तास अभ्यास नाही केला तर त्यादिवशी मी रोज 100 रुपये दंड म्हणून दान करेन, actually मला phadayche आहेत पण असे करणे बरोबर वाटत नाही. Mi mazya छत्रपति शिवाजी महाराज यांच्या सारखे 1% तरी वागण्याचा नक्की प्रयत्न करेन......! आपल्या सगळ्यांचे आशिर्वाद असावेत. धन्यवाद....!
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार,आज हया सरांकडून ऐकून मी धन्य झालो.खूप खूप धन्यवाद सर.
पोंक्षे साहेब अत्यंत म्हणजे शब्द नाहीत हो तुमच्या सहसाला. व्याख्यानात आज मला सावरकर आणखी जास्त कळले. नमन आहे तुम्हाला 🙏🙏🙏🙏
asa ka
🙏🙏🙏🚩
खुप खूप आभार सर आम्हाला सावरकर सरळ आणि सोप्या भाषेत कळवण्या करिता , आज सर्व हिंदूंनी जाती वाद सोडून हिंदुधर्मासाठी व हिंदूराष्ट्र साठी शस्त्र हातात घेण्यास प्रवृत्त व्हाव हीच महादेवा चरणी प्रार्थना
खूप छान मार्गदर्शन करण्यात आले आहे सर.
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
अप्रतिम विचार आहेत सर तूमचे
खुपदा ऐकून झाले तरी पुनः पुन्हा श्रवणीय 🙏 नवीन पिढी साठी खूप आवश्यक भाषण अतिशय परखडपणे विचार मांडलेत खुप खूप धन्यवाद पोंक्षे स र आणि दृकश्राव्य विचारधारा 🙏🙏
Really great sir👍👍सावरकरांवर इतकं परखड आणि निर्भय पणे बोलणारा वक्ता पुन्हा होणे नाही🙏🙏
किती सुंदर भाषण आपण करता, मी भारावून गेले आहे. रोज आपले भाषण
लावते.स्वा. सावरकर यांच्याविषयी मलाही खूप आदर आहे
अभिमान,राग,देशभक्ती,स्फुरण,बदल,लाज,अश्रू,धडपड,एवढे भाव आले मनात पूर्ण व्याख्यान ऐकून.....शब्द नाहीत काही बोलायला
हम हिंदू हैं ।
खूप सुंदर खुप छान
मला असे वाटते हे शाळांमध्ये व्यखान तुम्ही करवे
लहान वयातच मुलांना संमजला पाहिजे भारत माता
अगदी योग्य सुचना आपण मांडलीत
P
@@suruchibhujang2362 ,
खूप छान उद्बोधक व अभ्यासपूर्ण व्याख्यान
खुपच छान आपले देश भक्त विनायक दामोदर सावरकर. यांचे आत्मचरित्र समोर उभे करणारे मा.श्री.शरद पोंक्षे साहेब. खुप खुप धन्यवाद.
पोंक्षे सर खरचं आपण सामान्य असाल पण आज तरी मला महानच वाटत आहात . कदाचित सावरकरांचे विचार मनावर ठसलेले दिसतात .आणिआपण ते विचार आत्मसात करतात .खरचं सर आपण धन्य आहात . सावरकर यांना शतश: प्रणाम .🙏
Absolutely right ✅️
😊😊😊😊😊😊😊😊
आदरणीय शरद पोक्षें साहेब स्वातंत्र्य वीर सावरकरांचे विचार निर्भयपणे आणि अत्यंत तळमळीने मांडले आहेत. तुम्हाला सलाम.
शरद साहेब आपल्या स्पष्ट व परखड बोलण्याला लाख लाख सलाम . आता खर तर सगळ्या तरुण मंडळींनी पेटून उठायला हव आहे. अत्यंत गरज अहे.
खुपच मस्त व्हिडीओ आहेत. शरद पोंक्षे यांनी खूपच छान प्रकारे सावरकरांचे विचार व्हिडिओमध्ये सांगितले आहेत.आणि हा व्हिडिओ बघून खूपच अभिमान वाटतो आपण हिंदु असल्याचा, आणि सावरकरां सारखे विचारवंत आपल्या देशाला लाभले. आणि या व्हिडिओच्या शेवटी जो काही गांधी आणि सावरकरांन मधला प्रसंग जो कोणी व्हिडिओ करणार आहे त्यांनी जो कट केला आहे त्याचे मला काय कारण कळले नाही की परत त्या वक्तव्यावरुन काही दंगा व्हायला नको म्हणून तो कट केला की काय असे मला वाटते याचा अर्थ असा की आजही सावरकरांचे नाव घेतल्यावर किती लोकांची फाटते हे मला दिसले
कोणता प्रसंग ? व्हिडीओ टाईमिंग द्याल का प्लिज ?
सर आपल्यासारखे व्याख्याते लाखो तयार व्हायला पाहिजे..करा
शरदजी आपन जे बोलता ते आजच्या काळात केवळ स्वीकार करणंही पाप समजलं जातंय.. आपल्या सिंह हृदयाला कोटी कोटी नमन.. सावरकर थोडे तरी आमच्या पिढीला समजावेत हीच ईश्वर चरणी प्रर्थना...
शरद पोंक्षे सर खुपच छान विनायक दामोदर सावरकर. यांचा आपल्या कडुन पहिल्यांदाच इतिहास आयीकला.खरोखर हाच इत्यास आता तरुण पिढीला समोर आला पाहिजे.
🙏🙏🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
""""""“""""विश्वरत्न"""""""""""""
ही पदवी सावरकरांना भारत रत्न पेक्षा अजूनही श्रेष्ठ आणि योग्य ठरेल,शरद दादा कारण ते भारताबरोबर विश्वाचा देखील विचार करायचे
🤣🤣🤣
Great speech! Great power . Jai Hind
The speech of Sharad was so inspiring that, I have decided to read all literature and team up with him for service to nation!
by
@@dinanathshirke9316 aW
Apratim Sharad dada, your ideas are very close to my heart. I still remember that day when I saw you on stage of Me Nathuram Ghodse boltoy.
May God bless you for your courage to awaken the society.
So nice of you
त्याना प्रणाम करतो ते होते म्हणून आम्ही भारतीय आज स्वातंत्र्य आहे मी त्याना सलाम करतो जय हिंद जय महाराष्ट्र
मराठी समझती है पर लिखने मे शायद गल्ती हो पर रात के दो बजे तक आपका व्याख्यान सुनने से अपने को रोक ना सकी।सावरकर की जरूरत आज है और हमेशा रहेगी।
मी मजसी ने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला ,सागरा।🙏🙏
Sushma Singh सुशमाजी धन्यवाद. स्वातंत्र्यवीर सावरकरजी के विचार आप ने समझे. सभी भारतीय यह समझ के आचरण में लाए. तो भारत देश महासत्ता बनेगा और भेदभाव खत्म होगा
VANDE MATRAM.
I have no word for Sawarkar but thank u.
Shukriya marathi aur savarkar ka samman karne ke liye
सुषमा जी धन्यवाद
अतिशय सुंदर विचार खुप छान झाले भाषण
Mahan Swatantraiveer Vinayak Damodar Savarkar Yana shat shat naman 🙏🙏🙏🙏🙏
अति सुंदर उद्बोधन सर जी👍
अतिशय सुंदर,अर्थसंपन्न व्याख्यानाकारणे खूप छान माहिती मिळाली.ही माहित निश्चितच उपयुक्त आहे.बरेचसे गैरसमज दूर झाले.
कुछ ही दिन पहले सावरकर जी के ऊपर मुम्बई में कन्हैया कुमार ने जो भाषण दिया, यहाँ असम में मेरा खून उबल रहा है।पर वीर मराठियों से एक शब्द भी नही निकला।हम कितना चुप रहेंगे एक टुकड़े टुकड़े गैंग से.....जागो
You don't worry about us.Maharashtrians know the freedom struggle very well .See the things around you. Assam has it's own problem slike poverty etc.
@@prakashdhatrak4585 yes.I know Maharashtra too. Everyone living like Ambanis and zero poverty there.People r sooo rIch and knowledgeable so they r saying Ambedkar is god, he is everything but Savarkar is nothing.Here in north east we respect Savarkarji more thn AmbedkarJi.
In north east people (dalits) dont cry for reservations as Dalits in Maharastra. Because in Maharashtra Dalits r not pooooor.They r richest thn Ambanis and they want reservations .
TAKE CARE BRO😊😊Enjoy ur richness
Right
अप्रतिम पोंक्षेसाहेब खूपच सूंदर
Sundar express Mr.Savarkar 👍 Thanks Shardji
खूप सुंदर व्याख्यान .....माझ्या मनात सावरकर यांच्या बद्दल फार अभिमान वाढला आहे...श्री पोंक्षे यांचे आभार...
Thanks Ponkshe Sir,
After buying my own flat, I think about to hang "Vir Saverkar" photo. But today after listening your speach. I am motivated to hang "Vir Saverkar" Photo.
Thanks Jai Hind.
Great 👍
स्वातंत्र्यवीर सावरकरजी के विचार सभी भारतीयोंने आचरण में लाए. तो भारत देश महासत्ता बनेगा और भेदभाव खत्म होगा
खुपच अप्रतीम
खुप लोकांना हे समजल पाहीजे
नं 1
खूपच सुंदर आणि अतिशय परखडपणे बोललात सर👌👌
सावरकर यांचे विचार मी आचरणात आणीन.
भारतमाता की जय
I have decided today that I am going to read all books written by sawarkar.....
GOOD ! That's the spirit.
@@tiraandaz ष
उत्कृष्ट वक्ते आहेत पोंक्षे सर आणि असा अभ्यास सर्वांनी केला पाहिजे
पोंक्षे सर तुमचा नेहमीच अभिमान वाटतो. व्याख्यान ऐकताना सुध्दा आणि मालीका पाहतांना सुध्दा.
धन्यवाद, तुम्ही सावरकर आणि त्यांचे उदात्त विचार सर्वांसमोर मांडलेत.
काश्मिरच्या नंदनवनापासून ते मलयगिरी च्या चंदन वनापर्यंत हिंदुस्थान आमचा आहे : सावरकर🙏
Very touching speech. Hats off
भारत के महान सपूत वीर सावरकर अमर रहे! जय हिंद! जय भारत!
शरदजी खरंच खूप सुंदर आज मी तूमचे हे विचार ऐकून खुप अस्वस्थ झाले. सावरकरांंचे विचार प्रत्येक भारतीयाने आत्मसात केलेच पाहिजे.
अभिमान आहे ...सावरकर आमच्या नाशिक मधे जन्माला आल्याचा♥️💯
Correct
शरदजी पोक्षे साहेब तुमचे आमच्यावर फार उपकार झाले .कारन तुमच्यामुळे मला तात्याराव पुर्ण कळाले .नाहीतर मि सावरकरांचा भक्तच झालो आहे
Really very excellent nerrative and his real submission. First time I have heard you. No doubt Savarkarji was a great man. I salute Saverkarji. Jay Hind
Sir apko our savarkarji koti koti naman
We lost our Savarkar, lost godse,, tilak , chafekar brothers, Subash ji,and uncountable freedom fighters but we are living under Gaddar parties burglars Sharad ji ur right I love you sir Maharashtra ,kerala is in wrong hand save india ,jai Maharashtra,jai hind, bharat mata ki jai , BJP only
वीर सावरकर साक्षात देवच होते कारण 50 वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा ऐकून एखादा साधारण माणूस तिथेच कोलमडून पडला असता पण इंग्रजांना खडा सवाल विचारणारे *तुमचं तरी राज्य राहणार आहे का?* हे विचारणारे फक्त आणि फक्त वीर सावरकरच 🙏🙏
Wah wah shard sir asmitecha kay artha samjavun sangitale ahe tyachyabarobar udhaharan pan salute to BHARATRATNA Vinayak Damodar Savarkar
श्री वीर सावरकर यांना शत शत प्रणाम तसेच श्री शरद पोंक्षे व कुलकर्णी गुरुजी याना नमन जय हिंद
उत्तम वक्ता .....तुमचं व्याख्यान ऐकतच राहावं वाटतं
कट्टर हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांस कोटी कोटी नमन 🙏🚩
Jayostute...Jayostute....
Shri Mahanmangale...
Shivaspade Shubhade.....
Swatantrate Bhagavati Twaamaham..
Yashoyutaam Vande......🙏🏻🙏🏻🙏🏻
Tatyarao Savarkar....🙏🏻
धन्यवाद माननीय शरद पोंक्षे सर तुम्हाला मनापासून सलाम
आजही माझ्या देशात सावरकरांचा सन्मान तर सोडाच नाव सुद्धा घेतल तर क्रुर वीदुशकी चेष्टा केली जाते।देश स्वतंत्र झाला पन गुलामीचे वीचार मात्र गेले नाहीत .
सावरकरांना शतश:नमन
भारतीय मनाची ज्या आदर्शवादाने चुकीची जडणघडण व संस्कार झालेत ते उखडून टाकायची वेळ आलेली आहे.
तुमचं भाष्य म्हणजे मराठी माणसाला ख-या अर्थाने जागं व्हायला प्रवृत्त करणारं आहे
एक दिवस असा येईल की सावरकर चे व विवेकानंद याचे विचाराचा समाज स्वीकार करेल.....
Niray jivan
Vivekanand che vichar patat amhala...Tumche nahit
Ek diwas asa yeil ki vivekanand aani sawarkar yanche khare vanshaj (aapan hindu) hya jagat nasu
Bjp chya result warun samazale nahi ka tula . Swikar kela ahe asa
भारताचे दोन तुकडे करुन भारत स्वतंत्र झाला तेव्हा मोहनदासाने पाकिस्तानला पैसे(५५कोटीरु.)देण्यासाठी केलेले उपोषण यशस्वी झालंना ओ!मोहनदासला राष्ट्रपिता कोणी बनवले?
खुप खुप प्रेरणा दायी🙏🙏🙏
नेहरुला सीमारेषा सोडा फाळणीच्या वेळी 6/7किलोमीटर अंतरावर असलेल्या शिखांचं श्रद्धास्थळ असलेल्या गुरुनानकांनी समाधी त्याच्या लक्षात आलं नाही. कारण मी कधी एकदा सत्तेच्या खुर्चीत बसतो अशी घिसाडघाई झाली होती.
सर खरच हो भारावून गेलो ...एक उत्तम वक्त्यांचं उदाहरण ....मी खूप वक्ते पाहिले व ऐकले पण तुजसा कोणी च नाही.....प्रभाव टाकता direct तुम्ही..... खरच देहापासून देवाकडे जातांना मध्ये देश लागतो आणि मी त्याचं देणं लागतो ..सर जीवनात तुम्हाला एकदा येऊन भेटेल नक्की...खरंच मनापासून #salute sir
अनेक विचारवंत ऐकले पण, आज हृद्याला भिडले विचार......🙏
Savarkarana koti koti pranam 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सावरकर..🙏🙏🙏 गर्व से कहो हम हिंदू है!!
पोंक्षेना ऐकतांना अंगावर काटा येतो...कमालीचं कौशल्य आहे त्यांच्या बोलण्यात... तुम्हाला साक्षात ऐकायची ईच्छा आहे... बघु देव ती कधी पुर्ण करतो ती...
सावरकरांबद्दल प्रेम आदर अभिमान तर आहेच आणि तो कायम राहील यात शंका नाही... 🙏🙏🙏🙏
अप्रतिम! अप्रतिम! अप्रतिम सर!!
हे सावरकरांचे विचार मनात रूजवता जरी आले तरी जीवनाचं काही सार्थक झाल्याचं वाटेल!!!
तुमचे व्याख्यान ऐकून खूप स्फुर्ती येते खरंच सावरकर तुमच्या कडूनच ऐकावे कितीही वेळा ऐकले तरीही कमीच आहे
हिंदुत्वाच्या महत्त्वाची आज जाणिव होतीय 🙏👍
खरंच इतिहास पुस्तक बदल करणे आवश्यक आहे
Hindu dharmacha arth atishay surekh sangitlat atishay sushraya ponkshe sir v savrkarana trivar🙏🙏🙏🙏🙏
सावरकर आज नाही पण त्यांचे विचार जो पर्यंत सूर्य चंद्र आहे तो पर्यंत हिंदूना मार्गदर्शकच राहील.जय हिंद.
शतकातील सर्वात महान व्यक्ती म्हणजे सावरकर 🚩🇮🇳
तथाकथित xxपिता,तथाकथित भोगी पंडीतखाननेहरु xचा अशा फालतू लोकांचे पुतळे व आदर्श उखडून फेकून दिले पाहिजेत.
श्रीस्वामीसमर्थाय नमः
माननीय श्री शरदराव पोंक्षे यांना सादर सप्रेम नमस्कार विनंती विशेष.
१. सांगायला मला फार आनंद होतो की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मुंबईतील आमच्या चाळीतल्या घरी येऊन गेले आहेत.
विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख (निवृत्त)
Very good! Excellent speech, this will be very helpful for the future generation. Thanks!
Bhasha nahi ati par samajh pura gaya veer sarvatkar ko sat sat naman
मराठी भाषा खुब छाण आणी सुन्दर आहे आणी मला शिवाजी महाराज आणी सावरकर साहेबा चा अभिमान आहे ते आमचे दैवत आहत जय महारास्ट्र जय श्री राम
Nitant. Sunder bhashan
सर तूमचा परखडपणा फार आवडला.
Sirji you are doing good job we hope people come to know about this great leader instead of Political party which was work hard to spoil his image last 70 years ...
Great
"Hindu" not only religion but also sole of life
खरे तर सावरकर, त्यांची मते व त्यांचा इतिहास कुणालाच ठाऊक नाही. शिवाय हिंदू शब्द सुद्धा आपल्याला माहित नाही. त्याचा समर्पक अर्थ सुद्धा ठाऊक नाही. जगण्यासाठी लायक आहोत का आपण असा प्रश्न मनात येतो.
Savarkar samajmya itki konachi patrata pan nahi....
आ
यात आपली चूक नाही, आपल्या पासून हे सगळं लपवून ठेवलं आणि काही दोन चार नावं आणि त्यांच्या मुळेच भारताचा इतिहास घडला असा आभास निर्माण केला जात आहे. आपल्या मुलांना आपण हा इतिहास शिकवा, आपण सुरू करू या.
Khup chan saheb
फारच सुंदर व्याख्यान
सावरकर वाचावे हेच खरे
Vir Savarkar is great fridemfighter
watching this video I cried..... love u sir....Veer Savarkar jai ho
THANKS FOR THIS SPEECH WE NEED SHRI VIR SAVARKAR THOUGHT FOR INDIA FOR FUTURE PROGRESS
सावकार च्या आत्माला प्रणाम..
खरंच दुर्दैव आपलं देशप्रेम चुकीच्या मार्गातून समाल..
Khooop ch sundar... Tumhi kharach oghavtya bhashet vichar mandata Sir...
Shat Shat naman Savarkarji..........
Or u can listen same book by Geeta Upasani - her audios r available on UA-cam - for those who r not interested to read.
There r 100 audio clips on UA-cam each one is of maximum 15 mins .
Saha soneri pane by Geeta Upasani !!
.... Hindutva .... is not religion but realization..... Hat's off to Sharad sir
हिंदुसंघटक स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर माझे
देवता आहे. मी गेल्या 25 वर्षांपासून त्याच्या मोहिमेवर कार्य करीत आहे,
मी फक्त माझ्या देशाला एक महासत्ता बनविण्यावर लक्ष केंद्रित करीत आहे, याचा अर्थ अखंड भारत. जय प्रकाश पवार🙏
Bay vichranchi far harsh ahe. Thankusir
"Speak softly but carry a big stick"
- Theodore Roosevelt
"you cannot negotiate with a tiger especially when your head is in its mouth"
US and UK follows Savarkar our country doesn't. sad.
Kanhere shot Jackson, not Curzon. Curzon Wyllie was shot by Madanlal Dhingra. If I'm not wrong.
That's right.
Very true
In the flow of speech sharad ponkshe sir talk incorrectly about jacsons killing.
Sir it's about emotions not facts 😅
शरद पोंक्षे सर...
अप्रतीम व्याख्यान...
Sir 1.5 panamadhe pan amhala सावरकर nahi shikvat, शिकवतात te फक्त 4 te 5 ओळी.
Mi aaj शपथ घेतो की jar मी आजपासून रोज 18 तास अभ्यास नाही केला तर त्यादिवशी मी रोज 100 रुपये दंड म्हणून दान करेन, actually मला phadayche आहेत पण असे करणे बरोबर वाटत नाही.
Mi mazya छत्रपति शिवाजी महाराज यांच्या सारखे 1% तरी वागण्याचा नक्की प्रयत्न करेन......! आपल्या सगळ्यांचे आशिर्वाद असावेत. धन्यवाद....!
फारच छाव
निशब्द
वीर सावरकर ही देशाला जोडणरी शक्ती आहे....
👌👌👌 अफाट व्यक्तिमत्व...🙏🙏🙏
निव्वळ अप्रतिम ....दी ग्रेट शरदजी पोंक्षे... What an oratory !!! सावरकर नीट समजण्यासाठी शरद पोंक्षेनाच ऐकाव लागेल .
मला तुमचा अभीमान वाटतो शरदजी...