श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जयंती निमित्त शरद पोंक्षे यांचे व्याख्यान
Вставка
- Опубліковано 25 лис 2024
- हे मातृभूमी तुजला मन वाहियेले ।
वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले ।
तु तेचि अर्पिली नवी कविता रसाला ।
लेखांप्रति विषय तूचि अनन्य झाला ।।
-- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
Link of the play 'He Ram... Nathuram'
www.ticketkhid...
नमस्कार , पोंक्षे सर , सावरकर आणि तुम्ही हे एक वेगंच पण अप्रतिम समीकरण आहे , तुमचा अभ्यास आणि तो अभ्यास आपल्या परखड भाषेतून मांडणीची तुमची कला ,त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार 🙏🙏
आजचे तुमचं हे भाषण उत्कृष्ठ 👌🙏🙏
तुम्ही सुध्दा असाध्य आजारातून स्वबळावर आणि प्रचंड आत्मविश्वास च्या जोरावर तुम्ही परत उभे राहिलात ,
असेच उत्तम आरोग्य ह्या पुढे ही लोभो हीच ,ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
निव्वळ अप्रतिम व्याख्यान ऐकायला मिळाले खरंच थोर बाजीराव पेशवे यांच्या बद्दल माहिती असणे खरंच गरजेचे आहे आणि पोंक्षे सर ज्या तळमळीने व्याख्यान रुपात व्यक्त झाले त्यांना माझा मानाचा मुजरा 🙏🙏🙏
आदरणीय शरद पोंक्षे गुरुजी असं म्हणण्याची कारण बाजीराव पेशवे याबद्दल आपण जी ऐतिहासिक माहिती सांगितली ती मनापासून आत्मियतेने ऐकली.
बाजीराव पेशवे याबद्दलचा आदर अजून वाढला. खूप खूप धन्यवाद ❤
पोक्षे साहेब... अद्दभुत,अद्वितीय व्याख्यान...राऊ,बाजीराव पेशव्यांबद्धल त्यांच्या महतीची स्फुरण देणारे व्याख्यान!...
सर्व प्रथम जळगावकरांचे धन्यवाद. शरद पोंक्षेंनी खुप अभ्यासपूर्ण विवेचन केले. आदरणीय बाजीराव पेशव्यांची ओळख समाजाला, युवा पिढीला करून दिली आहे. जातीच्या गलिच्छ राजकारणाचे बळी ठरलेले हे महापुरूष. हा इतिहास, ह्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी आमच्या मुला बाळांना सागणे हा विडा मी तरी उचलला आहे. शरद पोंक्षे तुमचे अनंत आभार.आपण बोलते रहा...
मी निलिमा, माझे माहेर जळगावचेच आहे. मला तुमचे विचार ,निर्णय आवडले.
पोंक्षे साहेब तुमचे हे हिंदुत्ववादी विचार नव्या पिढीला अभ्यासक्रमाच्या रूपाने पोहोचले पाहिजेतच.तरच आपले हिंदुराष्ट्र निर्माण होईल.
True 🙏
मी एक मराठी माणूस आहे मला तु मचेवीचार पटले ब्राह्मण लोकांनी देशासाठी बलीदान करून जनतेचे रक्षण केले ईतीहास खरा वाचा कांग्रेस ने जातीवाद पेरून आपल्या पोळ्या भाजला परंतू जनता हुशार झाली आहे
जबरदस्त वाणी,खूप अभ्यास,मी सुद्धा लहानपणा पासून श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे यांच्या बद्दल ऐकले,वाचले पण आज खरच ते समजले पोंक्षे साहेबाना परमेश्वराने सहस्र हातांनी त्यांच्या वाणी ला दैवी शक्ती दिली देव त्यांना उत्तम आरोग्य देवो आणि त्यांचा हातून हिंदू धर्माचे उद्बोधन होवो हीच सदिच्छा आणि विशेष म्हणजे जळगावकर यांचे आभार एवढा सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले...
शरद पोंक्षेजी , तुमच्या सारख्या वक्त्या कडून
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या विषयी ऐकायला मिळणे हे खरोखरच आमचे भाग्य आहे !
परमेश्वर कृपेने तुमच्याकडून राष्ट्र निर्माणाचे उदंड कार्य घडो !
Nice. Really we must proud of this. kishor Bapar.
Kuthe ha sharad n kuthe ghanerda.
माननीय आदरणीय शरद जी आपण अतिशय स्पष्ट निर्भिडपणे लोकांना समजावून सांगता.ईश्र्वर चरणी एकच प्रार्थना आपल्याला दीर्घायुष्य लाभो.असेच लोकांचे अज्ञान दूर करून हा देश भरभराटीला येवो.पुन्हा एकदा आपल्याला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्र्वर चरणी प्रार्थना.
शरदजी, आज मी प्रथमच साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव पेशवे यांचे कर्तृत्व ऐकले आहे. देशातील शिक्षणात बाजीराव पेशवे पाहिजे. आपले विचार मौल्यवान आहे. 🙏🙏🌹🌹
सर अगदी बरोबरआहे शाळेत थोरवाक्ती याचा अभ्यास इतिहास असावाच सर देशांतील थोर लोक महाराज ,सावरकर हे तर सर्वांचे काळीज
शरद पोंक्षे यांच्या भाषणाने कान अगदी तृप्त झाले .खूप आनंद झाला.
बाजीरावांच्या बद्दल नवीन काय सांगणार असे वाटत होते पण तळमळीने विषय मांडण्याची पद्धत मनाला भावून गेली . पालखेडची लढाई वगैरे उल्लेख वेळे अभावी केले गेले नसतील हे मी समजू शकते पण तो एक खूप महत्वाचा मुद्दा आहे असे मला वाटते . शतायुषी होऊन असेच तरूणांचे प्रबोधन करत राहावे ही शुभेच्छा !
पोंक्षेजी,मी आपली प्रचंड चाहती आहे.मी जळगावकरांचीआभारी आहे कारणही नवीन संल्कपना रूजू केली!!!मला वाटत इथच न थांबतापरत एकत्र येऊन क्रांती करुया,परत समाजाची घडी बसवण्याची सुरवात करू!!!!काळाची गरज आहे अस माझ मत आहे आणि यासाठी माझाही सयोग असेणच!!!!!!
आपले आडनाव हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील दरबारातील मजालासी मधील एका पदाचे उपाधीचे नाव आहे. पहिल्यांदा माझ्या पाहण्यात आलं.
खरंच सर मनापासून धन्यवाद,आज खरा इतिहास समजला 🙏🏻🙏🏻🙏🏻
दोन शरद जी मधील हा फरक आहे
हा फरक आपणांस कळाले तरी आजच्या व्याख्यानाचा विषय सार्थकी लागेल.
एक हिंदू द्रोही दूसरा हिंदूवादी
Ek Sharad jatibhed band karnara, dusra ekach jatiche udho udho karnara.
खुप विचारपूर्वक केलेले सुंदर भाषण! माझी जन्म पुणे येथे शनिवार पेठेतला. शिवबा बरोबर बाजीराव व सर्व पेशवे यांचा अभिमान होताच. आपले मनोगत अनुभवून खूप उदंड वाटले. खुप खुप धन्यवाद शरदजी👏🙏, सुरेंद्र गोखले , Basel, Switzerland
नमस्कार शरद दादा,आज तुमच्यामुळे श्रीमंत बाजीराव बाळाजी विश्वनाथ भट पेशवे कळाले, धन्यवाद
जय श्रीराम 🙏💐 अध्यक्षीय भाषण व श्री शरद पोंक्षे यांचं भाषण अप्रतिम व प्रचंड चेतना जागृती करणारं आहे. धन्यवाद 🙏 #soundsurprise
शरदजी ,सुंदर व्याख्यान,एक उपेक्षित लढवय्या तुम्ही ह्या लबाड पुरोगामी राज्यात प्रकाशात आणलात ह्या धारिष्टयाबद्दल तुमचे मनस्वी अभिनंदन,इतर राज्यात सुद्धा तुम्ही असे कार्यक्रम करून पूर्ण देशात अशा वीरांचा महिमा सांगावा ,ही नम्र विनंती,शुभेच्छा
धन्यवाद
अप्रतिम व्याख्यान खूप मोलाची माहीती मिळाली
खूप सुंदर अशी वकृत्व शैली ... सर छान वाटल
Great sir
खूप छान
धन्यवाद खूप
हो.... अगदी बरोब्बर
खूपच सुंदर व्याख्यान.फारच उशीर झालाय आपले विचार ऐकायला पण यापुढे सतत ऐकण्याचा प्रयत्न करत राहू शतश: नमन
आदरणीय शरद पोंक्षे जी का बाजीराव पेशवा जी पर व्याख्यान सुनने के पश्चात अत्यंत गर्व महसूस होता है व आज के इतिहास में ऐसे महान व्यक्तित्व के बारे मे गहराई से पढना चाहिए सर आप का कोटि कोटि धन्यवाद
Amogha vaktrutva,sukshma vachan, chintan shabdhaogha,
Apratim!!
Khup khup danyavad!!
@@prabhapanat4726 .,
0
फार सूंदर ईतिहास कळला.शरद पोक्षे यांचै अभिनःदन.
श्री माननीय शरद पोंक्षे
आपणास उदंड आयुष्य लाभो
हिच ईश्वर चरणी प्राथना
एव्हडा प्रतिभाशाली व्यक्तिमत्व शरद पोनक्से कड़े आहे याच कौतुक वाटत, माझ्या आयुष्यात इतक सुंदर विचार कानावर पडलेच नाहित, शरद साहेब तुमचे आभार आहेत. धन्यवाद हे उपकार कढ़िही विसरणार नाही.
अत्यंत अभ्यासू आणि खूप अप्रतिम डोळे उघडणारे गैरसमज दूर करणारे सत्य प्रकाशात आणणारे विलक्षण असे भाषण
आपल्याशी संपूर्ण सहमत. या महान योध्यावर अशी व्याख्याने आणखी व्हायला पाहिजेत. #soundsurprise
खरोखर आज अभिमान वाटला छत्रपती शिवाजी महाराजांचा..... तुमच्या शब्दानी इतिहासाला एक सुंदर नवीन झळाळी दिली
Adhi watat navta ka
शरद पोंक्षे जी
नमस्कार
फारच छान तुंम्ही आंम्हाला बाजीराव पेशवा यांची बाजु दुसरी बाजू समजून सांगीतली त्यामुळे तुंम्हाला धन्यवाद.
आणि आपलीं प्रकृती स्थिर राहो ही सदिच्छा व्यक्त करतो.असेच आपण आपल्या व्याख्यानाचा लाभ घेता येवो.म्हणुन आपण
प्रत्येक वेळी नवनवीन विषयावर व्याख्यान्याचे व्हिडिओ युट्युब वर उपलब्ध करत रहा हीच नम्र विनंती
कारण ह्या माध्यमातून आंम्हाला आपल्या ज्ञानाचा काही तरी लाभ मिळेल आणि आंही आमच्या दुसऱ्या पिढीला प्रेरणा देऊ शकु.
स्वस्थ रहा आणि आनंद द्या
व्यक्तीगत भेट होईल अशी आशा व्यक्त करतो
श्याम कुलकर्णी नाशिक
जय हो
माननिय शरदजी पोक्षे, आपण खूप योग्य आणि उद्बोधक विचार मांडलेत....शिवाजी महाराज माहित होते , पण बाजीराव पेशवे यांच्या बद्दल खूप आदर वाटतो आहे. शेवटच्या सूचनांचा नक्कीच या पुढे विचार केला जाईल. पुढील पिढीला प्रेरणादायी इतिहास सांगितला जाईल, याची ग्वाही देते. 🙏🙏🙏
शरदजी, तुमचं पहिलंच व्याखान असुनही खूप अभ्यासपूर्ण व माहिती युक्त होतं. तुम्हाला ऐकणं हिचं एक पर्वणी असते
शरद जी आज तुमच्या मुळे आम्हाला बाजीराव पेशवे समजलेते त्यांची थोरवी समजली शिवाजी महाराज समजले मी माझ्या मुलांना आणि पतींना आणि कुटुंबातील मित्रा परिवारातील हे तुमचे व्ह्याक्खान एकचवले संपूर्ण भारतात देश तुमचा ऋणी राहीन यात शक्का नाही असेच व्ह्याखान करत राहा आम्हाला व नवीन पिढीला याची खूप गरज आहे धन्यवाद 🙏🏽🙏🏽 जय महाराष्ट्र
अत्यंत आनंद झाला की आपण या विषयावर बोलून सत्य काय ते जगासमोर मांडले.
🙏🙏
नमस्कार शरदजी 🙏🙏
बाजीराव पेशवे यांचा इतिहास जो आम्ही कधी ऐकला नव्हता तो या व्यख्याना मध्ये ऐकावयास मिळाला , धन्यवाद ,🙏🙏 आपण एका खूप भयाणक आजारावर मात करून आमच्या समोर आलात ते आमचे आहोभाग्याचं !!!! शेवटी आपण जे शाल श्रीफळ ऐवजी पुस्तक व अत्तराची कुपी भेट देण्याचे जे आवाहन केले आहे ते नक्कीच अनुकरण करावे असेच आहे 🙏🙏
कोटी कोटी प्रणाम, शरदजी खूप अभ्यासपूर्वक व्याख्यान! अप्रतिम !
खुप खुप धन्यवाद सर.खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे.आज तुमच्यामुळे आम्हाला बाजीराव पेशवे यांच्या बद्दल खूप माहिती मिळाली.
दुर्दैवाने आम्हाला विकृत इतिहास शिकविला गेला विशेष करून परकीय आक्रमकांचा यापुढील पिढ्यांचा आता तरी तेजो भंग करू नका. साहेब आपले व्याख्यान अप्रतिम व अभ्यास पूर्ण.
शरद पोंक्षे काका नमस्कार 🙏
खूप खूप धन्यवाद या व्याख्यानासाठी !! अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.. आयोजकांचे सुद्धा आभार ज्यांनी श्रीमंत बाजीराव पेशवे यांवर व्याख्यान आयोजित केले..!! 🙏🚩
जय श्रीराम शरदजी.
खुपच प्रेरक चरित्र तितक्याच सुंदर, अभ्यासपूर्ण तरी परखड भाषेत मांडल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.इतिहास असा सुश्राव्य पध्दतीने बऱ्याच दिवसांनी ऐकला. मला हे ऐकताना इतिहासाचार्य कै. नरहर कुरुंदकरांची आठवण झाली.
ग्रेट,मुळ संस्थेचे आभार,विषय आणि व्यक्ती योग्य निवडलात.
शरद जी, अप्रतिम भाषण. खरच वेगळा विषय आणि त्यामागची तळमळ केवळ विलक्षण
I am big fan of Ninadji Bedekar........ And of sharadji Ponkshe........ Both are great speakers..........
बाजीराव पेशवे फक्त वाचलं होतं.पण आज सन्माननीय श्री पोंक्षे साहेबांनी बाजीराव पेशवे हिंदू मनांवर कोरून गेले.
गुरुजी नमो नमः !
श्रीमंत बाजीराव पेशवे विषयावर खूप छान मांडणी केली आहे .
धन्यवाद .
💐💐💐💐💐💐💐
Well studied speech.
खुप सुंदर ...आजुन पुढील व्यख्याणाची वाट बघतो आहे , शरदजी. सावरकरांबद्दल हि खुप सुंदर ऐकले आहे... आता बाजीरावांबद्दल सुध्दा.
देव तुम्हाला यापुढे सदैव ऊत्तम आरोग्य देवो हि ईश्वराकडे कळळुन मागणी...... अनिल सोनवणे ,नाशिक.
तुमचे शब्द बान म्हणजे आजच्या युवा पिढीला दिशा देणारे आहेत
Pp
खरच आपल्या जातीबद्दल असलेलं प्रेम हे तुमच्याकडून शिकावं मग तो गोडसे असो की पेशवे इतर समाजानी नी तुमचे आदर्श ठेवले पाहिजे म्हणजे आपले मराठी झेंडे अटकेपार जातील already आहेतच ते अजून जातील तुम्हाला तुमच्या भावी आयुष्ययाबद्दल हार्दिक शुभेच्या i salute u सर खरच ग्रेट ब्राम्हण pursakar आपल्याला milahaa अजून ashech पुरस्कार आपणास मिळो हीच
सदिच्छा
सर खूप खूप धन्यवाद तुमचे . तुमचा हा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचण्याचा उपक्रम असाच सुरू रहो तुमच्या मुळे बाजीराव पेशवे चे जीवन कसे होते ते कळले🙏🙏🚩 🚩 हर हर महादेव
P
Uh
फारच अभ्यासपूर्ण व्याख्यान तुम्ही सादर केल्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन किती तरी नवीन माहिती तुमच्या व्याख्यानातून प्राप्त त्याबद्दल अतिशय आभारी आहे
तुमचे हे व्याख्यान आणि तुमचे विचार ऐकून मी धन्य झालो तुमचा हा खारीचा वाटा हिंदुस्थानी हिंदू ना जागे करण्यासाठी खुप मोलाचाआहे
धन्यवाद.
खरा इतिहास आमच्या पर्यंत पोहचवल्यामुळे शरद पोंक्षेना शत शत प्रणाम.
तुला इतिहास माहीत व्हायला एका नटाचे भाषण ऐकावे लागते यावरून तुझी लायकी कळली
@@Renaissance861 मी माझे मत सांगितल.तुझ्या नाकाला का एवढ्या मिरच्या झोबल्या.तू कोण थर्ड क्लास,फालतू माझी लायकी काढणारा?
अतिशय सुंदर व्याख्यान.शाळा ,महाविद्यालय,सैनिकी शाळा इ ठिकाणी हा विषय शिकवला गेला पाहिजे.
शरदजी मी पहील्यांदाच तुम्हाला यैकलं.. पेवशा बाजीराव पुन्हा जीवंत झालेत… हा योद्धा अमर व सदैव जीवंत रहायला हवा
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻👍✌✌ simply great to touch the brain and heart
Hindu dharm Aaj hi jevlok sodun batatat tyani sambhaji rajenche Maran aathvare kasa melay aapla shambhu Raja visru naka hi du dharm sodu naka 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩👍🏼👍🏼👍🏼👍🏼🚩🚩🚩🚩🚩
खूप छान
Agreed with you. It's an honour to listen to such a great warrior from Mr. Sharad Ponkshe. #soundsurprise
👍 खूपच सुंदर व्याख्यान.चांगली माहिती
मिळाली आणि महान व्यक्ती ंबद्दल आदर
वाढला.पोंक्षे सरांचा इतिहासाचा अभ्यास
वाखाणण्याजोगा.वत्कृत्व. मस्तच. 👍👍🌹🙏
अतिशय सुंदर व्याख्यान दिले ऐकून कान तृप्त झाले 🙏🙏
अतिशय सुंदरच परत परत ऐकुन मन कान तृप्त झालेत गरज आहे ऐकण्यासाठी
बाजीरावां बद्दल अनेक नविन गोष्टी समजल्या. खूप छान व्याख्यान🙏
शरद दादा तुम्हाला परत पूर्वी सारखे तेजस्वी बघून आभाळा इतका आनंद झाला,तुम्हाला निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा
आपल्याशी सहमत. नक्कीच उत्तम पुनरागमन 🙏ते पुन्हा त्वेषाने सर्व योग्य व सक्षम इतिहास सगळ्यांना सांगतील. दैदिप्यमान इतिहास आहे आपला. धन्यवाद🙏 #soundsurprise
@@4Surprise ़़़़ं़़़ओऔध़े़औ़नेधेधेएएए
औ
@@4Surprise ़ध
़ध
खरंच खूप झणझणीत असं नेत्रांजन, अनेकांसाठीं. अनेक कोण? ज्यांनी त्यांनी समजून घ्यावं. व्यक्तिशः मला खूप कौतुक वाटलं, अभिमान वाटला आणि आनंद झाला. जय श्रीराम!
जय भिमराव.
Assal hiryache tej janayala ji takad lagate ti tumhi aamhala det aaht .dhanyad .nahi det ,smaran.karim
Exvelentomdoonh
@@shashikalanaik145 21121
एक बाजी और सब
श्रीमंत बाजीराव यांच्यावरील खूप प्रेरणादायी व्याखान .फक्त श्रीमंतांचा एकेरी उल्लेख खटकतो. बाकी जबरदस्त.
अतिशय उत्तम प्रेरणादायी, समाज प्रभोधन आणि प्रत्येकाला विचार करण्यास भाग पडणार आपले विचार. खूप छान 👌🙏🙏
आदरणीय डॉ. पद्माकर विष्णू वर्तक, शनिवार पेठ,पुणे यांनी एक नितांत सुंदर पुस्तक लिहिलंय "प्रतापसूर्य थोरले बाजीराव पेशवे सत्यदर्शन मालिका"
भारतभर अनेक विषयांवर व्याख्यान देताना त्यातील एक थोरले बाजीराव ह्या विषयावर डॉ. वर्तक अगत्याने बोलायचे.
Budhiman Deshbhkt.dhutla favdyala.shaljoditun
अति सुंदर व्याख्यान. झणझणीत अंजन. शरदजी दीर्घायुषी व्हा आणि अशीच जनजागृती करा.🙏
बाजीराव पेशव्यांच्या जीवनावर व्याख्यान आयोजित केलेल्या सर्वांना खूप धन्यवाद.
बाजीरावच्याच चुकीच्या धोरणांमुळे पुढे पानिपत घडले. विनाकारण ऐतिहासिक साइज् पेक्षा वाढवू नका. एक शुल्लक गावाकडचा नट इतिहासावर भाषण ठोकतो आहे या पेक्षा लाजिरवाणी गोष्ट दुसरी नाही.
Pratyek city madhe gava gavat ase vyakhya zale pahije
@@ashoktavade1573 chup be dakshinajivi malmutraahari ardhi chaddi chatkor buddhi sanghoti
आपल्याशी संपूर्ण सहमत. या महान योध्यावर अशी व्याख्याने आणखी व्हायला पाहिजेत. #soundsurprise
सन्माननीय शरद पोंक्षे तुमच्या व्याख्यानात बाजीराव पेशवे (माझे एक दैवत) उलगडून दाखवले त्याबद्दल मीही तुमचा ऋणी आहे. हे व्याख्यान मला इतके प्रभावी वाटले की जो जो हे व्याख्यान लक्षपूर्वक ऐकेल त्याच्या त्याच्या DNA मधे नक्कीच फरक पडेल इतके प्रभावी विचार तुम्ही तुमच्या व्याख्यानात व्यक्त केले आहेत. मनःपूर्वक धन्यवाद!
जबरदस्त व्याख्यान. जबरदस्त मांडणी.
Great हिंदुस्तान great हिंदू great महाराष्ट्र great येथील माणसं.
आम्ही ऐकतोय आणि ऐकणार च बाजीरावांची गाथा 🙏🏻 थोरल्या बाजीरावांना त्रिवार नमन 🙏🏻🙏🏻
आज माझ वय 62 वर्ष आहे प्रथमच श्रीमंत बाजीराव पेशवा यांचा इतिहास माझे आवडते व्याख्याते आदरणीय शरदजी पोंक्षे यांच्या कडून ऐकावयास मिळाला...धन्य झालो. आयोजकांचे मनापासून धन्यवाद. आदरणीय शरदजींना साष्टांग दंडवत.
शरदजी शतायूशी व्हा
@vilas ata mrutyu ala tari thik.
शरदजी, थोरले बाजीराव पेशवे यांची महती सांगितली त्याबद्दल आपले अनेक आभार 🙏🏽 त्यांचे अनेक नवीन पैलू समजले 👍🏽
आपल्याशी संपूर्ण सहमत. या महान योध्यावर अशी व्याख्याने आणखी व्हायला पाहिजेत. #soundsurprise
इतकी छान माहीती दिली त्या करता मनपूर्वक धन्यवाद
बाजीराव बद्दल ऐकून छान वाटलं
But प्रत्येक शब्दात आताच्या विरोधकांना टोमणे 🤣
(Student of RSS )🤭🤭
सुंदर व्याख्यान. तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहे.असे खरेखुरे इतिहास तरूणांपर्यंत पोहोचावेत हीच सदिच्छा
अतिशय सुंदर व्याख्यान बाजीराव पेशव्यांचा खरा इतिहास तरुण पिढीला तुमच्यामुळे कळेल खरे तर हा इतिहास आपल्या पाठ्यपुस्तकातून शिकवायला पाहिजे
अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण👌👌
बाजीराव-मस्तानी बद्दल तुम्ही जे बोललात तेच मला नेहमी वाटते
सैल्युट
Ekdache hind rastra banwa!
बाजीराव पेशवेचा खरा इतिहास सर तुम्हीं आम्हाभरतीयांस माहिती करून दिला त्याबद्दल आम्ही आभारी आहो 🙏🚩🚩🚩🚩🚩
Start to end...every word is mindful and energetic
Every Indian should must watch
What a speech!Fantastic and very knowledgeable.Shatasha Pranam.Long live Sharadji.
बाजीरावच्याच चुकीच्या धोरणांमुळे पुढे पानिपत घडले. विनाकारण ऐतिहासिक साइज् पेक्षा वाढवू नका. एक शुल्लक गावाकडचा नट इतिहासावर भाषण ठोकतो आहे या पेक्षा लाजिरवाणी गोष्ट दुसरी नाही.
@@aartimav7743 तू बाजीराव मस्तानी बघ अन् मस्त रहा. नाहीतर दादा कोंडके चे देशभक्तीपर सिनेमे बघ andhbhakt
@@Renaissance861 obviously you can not be humble to maintain the dignity of women
No more conversations please
100% Agreed one hundred percent. 👌🏼👍🏼
फारच सुंदर...... निर्भिडपणे विचार मांडले...... खुप खूप छान........ आम्ही आपले एकही लेक्चर। आणि नाटक चुकवत नाही...... धन्यवाद...... परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो.......ही ईश्वर चरणी प्रार्थना......
सर तुम्ही great आहात, तुमचे चतुरंगी वाचन आणि अभ्यास आहे.. तुम्हास शत शत नमन
हर.तुम्ही.धन्य.आहात
तुझ्याच मनुवाद्यानी ही जाती तयार केली नीच नीच तुमची वृती
छञपती शिवाजी .महाराज यांची सत्ता काबीज करण्यासाठी मुसलमानाशी दोस्ती करून येथील मुळनिवासी लोकाचा छळ करणारे हे पाखंडी चोर रडीबाज मनुवादी भकडखाऊ औलाद
पेशवे म्हणजे जातिवंत मनुवादी भटुकडे.
हा बदमाशाने सुरुवात शिवाजी म्हणून केला आणि वारंवार शिवाजी ,संभाजी करून थोरला बाजीरावाचा मोठेपणा सांगतो. गांडूळ मनुवादीचा इतिहास संशोधक म्हणून बोलत आहे.
टिळकाचा मोठेपणा शाहूमहाराजाचा अपमान करतो हा नीच बदमाश.
प्रिय शरद पोंक्षे , सुरेख ! 👌
अजून खूप साऱ्या गोष्टी असतील , बाजीराव पेशवे यांच्याबद्दल सांगण्यासारख्या ! ... 💐 पुढील व्याख्यानात जरूर समावेश करावा ! 👍 ( पाच शक्ती -- पृथ्वी , आप (जल) तेज , वायू , आकाश ) धन्यवाद ! 👌💐👍
अतिशय ओजस्वी, कोपरखळी युक्त व शैक्षणीक व्याख्यान. अशी व्याख्याने गावोगावी झाली पाहिजेत.
आम्ही फार भाग्यवंत आहोत की तुमचे विचार ऐकण्यास मिळते किती प्रतिभावंत विचार आहेत सर लाख लखलखीत सलाम एका सैनिकाचा 🙏🇮🇳🚩
अतिशय योग्य लिहिलंय आपण. या महान योद्ध्याला सहस्त्र प्रणाम. #soundsurprise
सावरकरांवरील व्याख्यानात तुमचा हातखंडा आहेच .आता पेशवे या विषयाची सुरुवात खूप छान झाली आहेच तर आता आम्हाला संपूर्ण पेशवाई तुमच्या कडून ऐकायला नक्की आवडेल
sir मी खुप वर्षा पासून फॅन आहे अग्निहोत्र मधील भूमिका मला फार आवडली, चित्रपट पण बघितले, तुमच्या मुलाखती बघितल्या, आणि आज तुमचं व्याख्यान पण सुंदर होतं ,आणि सर्वात म्हणजे तुम्ही आजारातून
पूर्णपणे बरे झालात याचा आनंद भरपूर आहे. 🙏
खूपच सुंदर व्याख्यान. तुमच्या स्वच्छ स्पष्ट वाणीतून ऐकताना तास दीड तास कधी संपून गेला कळलंच नाही 👏👏👍🏻👍🏻 पुस्तक देण्याचा उपक्रम ही छान वाटला. आम्ही ही या पुढें लक्षात ठेवू ही आयडिया 😊👏👏
Very useful and informative session. Thank you Sharad Sir
Namaskar Nitin Patil Saheb 🙏🏼🙏🏼
खूपच अभ्यासपूर्ण व्याख्यान, बाजीरावाची खरी ओळख झाली.
खूप छान!! खरंच बोललात आपण शरद जी की आता शिक्षण संस्थांवर अवलंबून न राहता आपणच आपल्या मुलांना छत्रपती शिवाजी,बाजीराव पेशवे वाचून दाखवले पाहिजे.
शरद जी एका viewer ने कॉमेंट केलंय की vedio इंग्लिश किंवा हिंदी subtitle सह असावा. यावर कृपया विचार करा. कारण मराठी फक्त महाराष्ट्रात कळते पण पूर्ण भारतात हा विषय ज्ञात होण्यासाठी आपण subtitles जरूर add करा. लोक खूप appreciate करतील कारण विषय तितकाच गंभीर आहे.
अप्रतिम व्याख्यान. 🙏 पोंक्षे साहेब तुम्हाला सादर प्रणाम
मैंने आपका सिर्फ नाम सुना था. न तो फिल्में देखीं और न ही कोई नाटक. मगर आपका नाटक- हे राम... का वीडियो देखा और अब व्याख्यान सुना. सच में मैं आपका जबर्दस्त फैन हो गया हूं.... उम्मीद है कि हम जल्द ही मिलेंगे................ मैं हिंदी अखबार में न्यूज-एडीटर हूं.
अतिशय सुंदर व्याख्यान. सुंदर सोपी सरळ भाषा मनाला भावते.
Sir, you are doing a great job for us & the next generations. Salute to you. Love you!
शरद पोंक्षेजी बाजीराव पेशवे बद्दल व्याख्यान खुप माहिती पूर्ण
बाजीराव पेशवे यांचे येवढे शौर्य पण त्यांना केवळ मस्तानी साठी खुप त्रास दिला गेला असे वाचले आहे
खुप खुप धन्यवाद शरद जी तुमच्या मुळे आम्हास सगळ्यांना आज खरा इतिहास कळला तुमचे कार्य असेच अविरत सुरू राहोत आणि खरोखरच आजचा काळाला तुमच्या सारख्यांची गरज आहेत
सुभाषचंद्र पण असेच लवकर गेले.मौनी बाबा म्हणून कोण होते ते एका ईश्वरालाच माहीत.खरच खूप वाईट वाटते हो.
महानीच,देशद्रोही,हिंदूद्वेषी नेहरू नावाच्या हलकटाने सुभाषबाबूंचा घात केला.त्या हलकट माणसाच्या पापाची दुष्फळे अाजतागायत सारा देश भोगतोय.
उत्तम विचार.उत्तम वक्तृत्व.इतिहासाचा सखोल अभ्यास.सरकारने इतिहास पुन्हा लिहून भारतीय शौर्य गाजवणारे राज्यकर्ते यांचा समावेश करावा
तरच अन्याय दूर होईल.
श्री शरदराव, आपल्यामुळे श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या बद्दल एव्हढी चांगली माहिती कळली. खूप खूप धन्यवाद !! . दुर्दैवाने गेली कित्येक वर्षे खरा इतिहास बहुतेकांना कळू दिलाच नाही, हे केवढे मोठे दुर्दैव म्हणावे .
आता एक घटना दुरुस्ती आणून तथाकथित निधर्मी घटना दुरुस्ती जी मागाहून आणले, गेली ते लवकरात लवकर रद्द बादल होवो असेच वाटते .
श्री प्रभू परमेश्वराने आपणास एका दुर्धर आजारातून बरे केले, तो आपणास असा विलक्षण इतिहास ज्यास्तिज्यास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी उदंड आयुष्य देवो, ही त्याचे चरणी प्रार्थना . श्रीमंत बाजीराव पेशवे तसेच आपणास कोटी कोटी वंदन !! .
बाजीराव पेशवे, टिळक, सावरकर हे आणखी कितीतरी जणांना दुर्दैवाने त्यांच्या योग्यतेचे कौतुक, मान मिळू शकला नाही हे सर्व ब्राह्मण होते, हे काय त्यांचा दोष, हे खूप मोठे दुर्दैव, हेच जर अन्य जाती धर्मात जन्मले असते तर कदाचित काही वेगळे झाले असते असे वाटते .
अप्रतिम व्याख्यान, खुप सुंदर।।।
सर,तुम्ही नेहमी असेच आनंदी व असेच व्याख्याने देताना दिसले पाहिजे 🌹🌹🙏🙏😊
निःशब्द करणारे व्याख्यान..... || जय श्रीराम ||
😊 BB. I?IB i iibbb😊😊bb😊i😊bb😊😊bb😊bib😊😊bb😊bibbb😊b😊b😊b ib😊😊b😊i iviiiiii😊😊vvib😅😊vv. 😅 Uva व्हवव vv ब uu vv😊 vv ivv😅 व्ह विचार व्हायला bi vi. Vv😊 ववि uuvvv
अतिशय सुंदर व्याख्यान सर आपण सांगितलं आपणास 🙏 कोटी कोटी प्रणाम आपणास उदंड आयुष्य लाभो 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान आकलनिय व्याख्यान सलाम बाजीराव यांना
अप्रतिमच.शरदजी.या.पिढीला.हा.ईतिहास.शिकवलाच.नाही.त्यामुळे.बाजीराव.पेशवे.कळलेच.नाहीत.हे.आपले.दुर्दैव.आहे.तुमच्या.माध्यमातून.तो.या.पिढीला.पोहचवण्याच.महान.कार्य.करत.आहात.तुम्हाला.उदंड.निरोगी.आयुष्य.लाभो.हीच.गजानन.चरणी.प्रार्थना
Really Sharadji's submission is absolutely amazing . He is a gem of the person.
खूप सुंदर sir 🙏🏻🙏🏻
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडून सर्व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले
खूप छान झाले आहे व्याख्यान... 👌🏻👌🏻👌🏻👍🏻💐💐💐
असामान्य विचार करण्याचे धारिष्ट्य आपण केले ते सुध्दा साधी गोष्ट नाही, 2014 ला आपण फडके रोड, डोंबिवली ला भाषण केले तेव्हा तेथेच रहात होतो,घरात बसुन ऐकले होते. नंतर तुम्ही आजारी पडलात ,फार वाईट वाटले ,पण आज तुम्हाला बघुन फार आश्चर्य व आनंद वाटला.
माझे पण दिवस फिरले मागील एक वर्ष पासून, गावी यावे लागल सांगलीला, आता तर मी पण भरपूर आजारी आहे, योग्य उपचार पण कोण करत नाही, आता बिकट अवस्थेत असतानाच, तुमचे विचार ऐकले आणि भरून पावल्यासारखे झाले, उपचार पैशाअभावी होण्याची शक्यता नाही....आपले विचार जातीविषयी दहा टक्के जरी खरे झाले ,तरी देवाधिदेव महादेव यांची पुर्ण कृपा झाल्याशिवाय रहाणार नाही....रसायन जन्माला यावे लागते,काटे आले अंगावर उदाहरणे व प्रसंग ऐकून 👌🙏👌
शरदजी
थोरल्या बाजीरावांबद्दल मला आदर होताच पण आपल्या माहितीने अजून उचांवला.
🚩जय शिवाजी जय बाजीराव🚩
नमस्कार.. अप्रतिम... निःशब्द !
कोटी कोटी प्रणाम !
माननीय तुमच्या विषयी अनन्य भाव आहे, खुप खुप साधुवाद
आपल्या सर्वांचे दैवत म्हणजे शिवछत्रपती महाराज.. त्यांचे निस्सीम भक्त आणि त्यांनी सुरू केलेल्या महान कार्यासाठी... हिंदवी स्वराज्यासाठी वाहून घेतलेले असे हे थोरले बाजीराव पेशवे 🙏🏻
आयुष्यात एकही लढाई हरला नाही असा हा अद्वितीय योद्धा..
शतशः नमन 🙏🏻🙏🏻
खूप छान व्याख्यान.अर्थात महोदय आपली सर्वच व्याख्यानं रसाळच असतात.खरय की खरा इतिहास पुढच्या पिढीला ज्ञात होण गरजेचच आहे.व्याख्याना पेक्षा उद्बोधन म्हणणे उचित ठरेल.धन्यवाद!
अप्रतिम अप्रतिम सांगण्याचे शैली खरेच खूपच सुंदर मला आवडली आभारी आहे सर अशी माहिती पुरवून दिल्या बद्दल धन्यवाद खूप खूप धन्यवाद
Amazing Speech as expected Sir, As per my knowledge British army teaching lesson on Shivaji Maharaj and Bajerao jis war tecnique and strategy to win battle But unfortunately we have neglected our Great People
तुमच्या व्याख्यानाने खूप प्रभावित झाले. कोणती पुस्तके वाचायची ?मी विकत घेईन आणि भेट देईन.
शरद पोंक्षे जी आपण सावरकरांना वाचताना प्रचंड शक्ती मिळते,आणि आज तुम्ही बाजिराव पेशवेंचे दिलेले व्याख्यान ही पुन्हा बळ वाढले
कृतज्ञता 🙏
साहेब आपण आपल्या आयुष्यात ऐक लढाई जिंकली आहे आज आपले ज्ञान आपण आमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलात तो वंदनीय आहे आता आपली जबाबदारी आहे ते समाजापर्यंत पोहोचवण्याची