सुशील जी, आपण अंबानी, अडाणी आणि टाटांबद्दल फार अप्रतिम बोललात. एक स्मॉल स्केल धंदा उभा करण्यासाठी सुद्धा हिंमत आणि पात्रता लागते. त्यामुळे जे जे कोणी उद्योग धंदा उभा करतात आणि दुसऱ्याच्या हाताला काम देतात आणि त्याच्या घराला जगवितात आशा सर्वांना आपण नमन केले पाहिजे. टाटा, अंबानी, अडाणी आणि देशातील, विदेशातील सर्व उद्योजकांनी कोट्यवधी लोकांना रोजगार दिला आहे आणि देत आहेत त्यामुळे जे लोकं आपल्या अन्नदात्याला शिव्या देतात त्यांचे हाल गिरणी कामगारांचे जे हाल झाले त्याप्रमाणे होतात. भाऊंनी हेच सांगितले.
आज सिलिकॉन valley hi phar प्रसिद्ध आहे. त्यातले शिक्षण सोडणारे सुद्धा उद्योगपती बनतात. मग तो भारतातला असो, ज्यू असो, आशियायी असो, त्याला सपोर्ट मिळतो. पण भारतात उद्योग करण्याची हिम्मत च मुळात जास्ती प्रमाणात गुजराती , मारवाडी, कन्नड, मल्याळम, है लोक करतात पण त्यांना डोक्यावर घेऊन नाचण्याऐवजी त्यांच्या कडून खोके वसूल केले जातात, आणि bjp सारख्यांनी te केलें नाहीं तर मग आरोप करायचे, एवढी साधी अक्कल सुद्धा नाही काहींना.
*जागरूक हिन्दू समाज की पहचान,,,!!* हिन्दू धर्म के नागरिक पुरा जागरूक हैं ,,,, वो कब समझेंगे ,,,,, ? (१) जिस वर्ष उनके *अपने राज्य में* * *प्रसिद्ध मंदिर है 🛕उस मंदिर की दान पेटी में पुरे वर्ष में ₹ १० लाख भी नहीं जमा होगा* ,,,,, Example :- *आंध्रप्रदेश,,, तिरूपति बालाजी मंदिर*,,, पुरे वर्ष में दान पेटी में जमा धनराशि सिर्फ ३ लाख से कम होगी ,,,, *गुजरात*:- सोमनाथ मंदिर पुरे वर्ष में दान पेटी में जमा धनराशि ₹ २लाख से भी कम होगी,,,, *महाराष्ट्र* : मुंबई सिद्धि विनायक मंदिर,,,, शिर्डी साईं बाबा मंदिर में धन राशि पुरे वर्ष में केवल ३ लाख से भी कम होगी ,,,, *जब तक मंदिरों में दान पेटी खाली नहीं रहेगी,,, तब तक हिन्दू समाज पुरा जागरूक नहीं समझते है!* (२) जब तक अपने 🏢 निवास स्थान के आसपास की अंडे और चिकन *की दुकान पर एक भी हिन्दू खरीदी करने नहीं जाएं* तब तक हिन्दू समाज जागरूक नहीं है! खरीदी नहीं होने से २/३ दुकान जब *बंद हो और ताला लगाया हुआ दिखाई देगा* उस समय हिन्दू समाज जागरूक समझा जाएगा (३) जिस समय *अनपढ़ हिन्दू* *समाज यह समझ गए कि,,, किसी पीर फकीर दरगाह मजार ख्वाजा उर्स का भारत वर्ष में कोई लेना देना नहीं है कोई संबंध नहीं है,, उस समय हिन्दू समाज पुरी तरह जागरूक समझा जाएगा और अब आप ने तो पढ़ लिया ,,, और भी कुछ आप के विचार हो तो बताओ ,,, 🙏🏾🙏🏾🙏🏾🙋🏽♂️
भ्रम आणी वास्तव हा खरोखर वास्तवाची जाणीव करून देणारा कार्यक्रम आहे.आयोजकान्चे आणी सर्व जेष्ठ अनुभवी आणी अभ्यासू श्री.भाऊ तोरसेकर सुशील जी प्रभाकरजी आणी श्री.शरद पोंक्षे साहेबानचे अभिनंदन आणी शुभेच्छा.
अतिशय सुरेख मार्मिक डोळ्यात जळजळीत अंजन घालणारे विचार ऐकून दोन तास कधी संपले हे समजले देखील नाही याचा प्रसार झाला पाहिजे व जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळून हे विचाराचे सोने असेच पसरत राहिले पाहिजे प्रत्येक समाजाने मी या राज्याचं देशाचं काही देणं लागतो येथील सर्व नागरिक माझे बांधव आहेत ही भावना बाळगल्यास सुराज्य येण्यास वेळ लागणार नाही
अतिशय अप्रतिम डोळ्यात अंजन घालणारा कार्यक्रम... 👌👏 मुलाखतकार नटवर्य श्री. शरदराव पोंक्षे साहेब, आदरणीय भाऊसाहेब तोरसेकर, श्री. सुशील कुलकर्णी साहेब, श्री. प्रभाकर सूर्यवंशी साहेब ह्या सर्वांना आदरणीय नमस्कार. सध्याच्या राजकीय परिस्थिती वर डोळ्यात अंजन घालणारा केवळ अप्रतिम सुंदर कार्यक्रम बघण्याचे भाग्य लाभले. आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब 2024 मध्ये पुन्हा: पंतप्रधान होणारच याची खात्री वाटायला लागली.💐 👍👏 कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना धन्यवाद 🙏
सुशील जी मराठा आरक्षणावर आपण जे विश्लेषण केले, ते अत्यंत सूक्ष्म निरीक्षण, गाढा अभ्यास आणि प्रात्यक्षिक जमिनीवरील वास्तवाला धरून आहे. आपले अखंड मराठा समाजाचा वतीने जाहीर आभार मानत आहे. धन्यवाद 🚩. जय जिजाऊ, जय शिवराय🙏
त्या कुलकर्णी ला ब्राम्हण मुलाच्या शिक्षणाची काय परिस्थिती आहे ते माहित नाही काय त्याबद्दल बोलायला त्याची दातखिळी उघडत नाही हे गडकरी फडणवीस सारखे नेते ब्राम्हणां ना आरक्षण मागू नका सांगतात पण गरीब ब्राह्मणाच्या मुलाना काहीच मदत करत नाही पण मराठा आरक्षणासाठी खुल्या प्रवर्गातील जागा कमी करण्याची योजना करतात. वोट बँक साठी सगळे लाचार आहेत. सदावर्ते हेच खुल्या प्रवर्गा चे तारणहार ठरले आहेत.
एक अत्यंत महत्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण चर्चासत्र. चार निस्वार्थ, संस्कृतीनिष्ठ, देशप्रेमी, मानवतावादी, उदार विचारवंत, पत्रकार एकत्र येऊन महाराष्ट्राचा, शिक्षणाचा, देशाचा हिंदुत्वाचा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या विषयी मार्गदर्शन करतात, आणि ज्या ज्या नेत्यांनी, पुढाऱ्यांनी जे जे योग्य आहे ते केले नाही, काय काय चुकीच्या गोष्टी केल्या, चांगल्या गोष्टी जाणीवपूर्वक, हेतूपुरस्कर टाळल्या चुकीचे संदेश दिले, आणि इतर महापुरुष समाजसेवक होऊन गेलेत किंव्हा हयात आहेत त्यांचा गौरवशाली इतिहास सांगितला. अप्रतिम चर्चा सत्र.
our leaders always refer to shahu fule and ambedkar in speeches but never tilak gokhale and savarkar is it because they were brahmins advo ram gogte vandre mumbai51
our leaders always refer to shahu fule and ambedkar in lectures but never tilak gokhale and savarkar is it as they are brahmins advo ram gogtevandre mumbai51
सुशील कुलकर्णी सर तुमची प्रेमळ अणि जरब क्राऊड कंट्रोल एकदम जबरदस्त भाऊ एकदम फुल्ल जोश अणि सुर्यवंशी, पोंक्षे सर तर लाजवाब...... मी पार्ल्याच्या कार्यक्रम मध्ये होतो..... परंतु व्यस्त कार्यक्रम असल्याने ह्या कार्यक्रमाला नाही येऊ शकलो........ तुम्ही चौघे परत परत असे कार्यक्रम करत रहावे ही विनंती........
अतिशय उत्तम चर्चा . हिंदू मतदार हिंदू म्हणून बाहेर पडायला हव. भाजपाच्याही 400 खासदार आणि 1300 पेक्षा जास्त आमदारांनी मोदींच्या खांद्याला खांदा लावून मेहनत करायला हव. सगळा भार फक्त मोदींवर टाकून चालणार नाही.
*जागरूक हिन्दू समाज की पहचान,,,!!* हिन्दू धर्म के नागरिक पुरा जागरूक हैं ,,,, वो कब समझेंगे ,,,,, ? (१) जिस वर्ष उनके *अपने राज्य में* * *प्रसिद्ध मंदिर है 🛕उस मंदिर की दान पेटी में पुरे वर्ष में ₹ १० लाख भी नहीं जमा होगा* ,,,,, Example :- *आंध्रप्रदेश,,, तिरूपति बालाजी मंदिर*,,, पुरे वर्ष में दान पेटी में जमा धनराशि सिर्फ ३ लाख से कम होगी ,,,, *गुजरात*:- सोमनाथ मंदिर पुरे वर्ष में दान पेटी में जमा धनराशि ₹ २लाख से भी कम होगी,,,, *महाराष्ट्र* : मुंबई सिद्धि विनायक मंदिर,,,, शिर्डी साईं बाबा मंदिर में धन राशि पुरे वर्ष में केवल ३ लाख से भी कम होगी ,,,, *जब तक मंदिरों में दान पेटी खाली नहीं रहेगी,,, तब तक हिन्दू समाज पुरा जागरूक नहीं समझते है!* (२) जब तक अपने 🏢 निवास स्थान के आसपास की अंडे और चिकन *की दुकान पर एक भी हिन्दू खरीदी करने नहीं जाएं* तब तक हिन्दू समाज जागरूक नहीं है! खरीदी नहीं होने से २/३ दुकान जब *बंद हो और ताला लगाया हुआ दिखाई देगा* उस समय हिन्दू समाज जागरूक समझा जाएगा (३) जिस समय *अनपढ़ हिन्दू* *समाज यह समझ गए कि,,, किसी पीर फकीर दरगाह मजार ख्वाजा उर्स का भारत वर्ष में कोई लेना देना नहीं है कोई संबंध नहीं है,, उस समय हिन्दू समाज पुरी तरह जागरूक समझा जाएगा और अब आप ने तो पढ़ लिया ,,, और भी कुछ आप के विचार हो तो बताओ ,,, 🙏🏾🙏🏾🙏🏾🙋🏽♂️
भाऊंनी फारच चांगले विश्लेषण केले सगळ्या विषयांवर आणि आरक्षण विषयावर तर फारच अप्रातिम विचार मांडले. आरक्षण ह्या बद्दल भाऊंनी मांडलेले विचार सर्व राजकारण्यांनी आणि सगळ्या समाजातील लोकांनी समजावून घेणे आवश्यक आहे.
हा पहिलाच व्हीडिओ असेल जो मी एकटाकी ऐकला आणि बघितला. खरं सांगतो *मी धन्य झालो.* तिघही अतिशय सुंदर आणि नेमकं बोलले. साधी व सोपी उदाहरणे देऊन बोलले. त्यामुळेच राजकारणाच संपूर्ण चित्र स्वछ दिसलं. मनापासुन धन्यवाद!
आज असे विचार denaryanchi खरोखर गरज आहे, तरच samajaala योग्य दिशा मिळेल,खरं राज कारण kalel.🙏कार्यक्रमाच्या aayojkanche,तसेच upasthith सर्व जेष्ठ, अभ्यासू patrakaranche मनःपुर्वक आभार 🙏🌹अणि अभिनंदन 👍👍👍👌
अतिशय सुंदर आणि विचार बदलणारा कार्यक्रम, प्रेरणादायक कार्यक्रम, महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा निहाय हा कार्यक्रम झाला पाहिजे, सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.
खूपच मनाला पटणारे विश्लेषण केले . सत्य जगासमोर मांडले अडाणी लोकांना त्यांच्या वेड्या विचारावर चांगलेच सडेतोड उतर देऊन मिंटींग बाहेर जाण्यास सांगितले खूपच गाजलं हं तुमचा कार्यक्रम धन्यवाद
खरचं खूप छान चर्चा सुरू झाली आणि कधी अडीच तास झाले हे लक्षात आलं नाही, माझ्या समोर इतिहास वर्तमान आणि भविष्य सर्व एकाच वेळी कळाले, दहा पुस्तके वाचून एवढे ज्ञान मिळणार नाही, तेवढे किंवा त्याहून अधिक माहिती मिळाली, मनापासून आभार
अप्रतिमच झाला कार्यक्रम. तरी एक माविआचा श्वान १५ लाख, अडाणी / अंबानी वगैरे भुंकायला लागलेला. त्याला सुशीलजींनी मस्त थोबडवला. असेच उत्तमोत्तम कार्यक्रम पुढे देखील व्हावेत.
वाह वाह! तुम्हां सर्व प्रामाणिक पत्रकारांचे स्तुत्य विचार ऐकून मन तृप्त झाले आणि मी तर तुम्हां सर्वांचेच विश्लेषण वेडिओ आवर्जून बघतो , तुम्हां सर्वांचे धन्यवाद !
खूप छान कार्यक्रम झाला. शरदजींनी सुरवात छानच करून दिली. सुशीलजींनी व्यत्यय उत्तमरित्या हाताळला. भाऊंच्या बाबत तर मी काय बोलणार, ते एक थोर व्यक्तिमत्व आहे, त्यांनी मांडलेले statistic फारच छान आणि १९७१ साली याची गरीबी दूर झाली बोलून शालजोडीतले चांगलेच सुनावले.
सुशील जी, प्रभाकर जी, शरद जी आणि आदरणिय भाऊ तुम्हा सर्वांना एकाच व्यासपीठावर बघून खूप आनंद होत आहे तुम्हा सर्वाचे विचार आम्ही नेहमी ऐकतो आचरणात आणतो. असेच सदैव आमच्या डोळ्यांसमोर येत रहा. देवाला विनंती करेन की ह्या सर्वांचे आयुष्य उदंड करो परमेश्वरा ह्या महान व्यक्तींची आता तरी ह्या देशाला खूप गरज आहे. जय शिवराय जय महाराष्ट्र जय भारत.. नमस्ते
भाऊ खूप अनुभवी पत्रकार आणि विचारवंत आहेत. त्यांनी समस्त ह्या कार्यक्रमाचे चांगल्या प्रकारे स्वताचे विचार मांडले आणि ते तसेच होतील आणि आदरणीय नरेंद्र मोदी साहेब 2024 ला प्रचंड मताधिक्याने विजयी होवो.
हे खरं विचारांचं सोनं, दोन्ही मुंबईतल्या सभा म्हणजे एकमेकांना शिव्या.मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, तुम्ही तरी शहाणे व्हा,कारण तुमच्यात नक्कीच तेव्हढी समज आहे, तुमचं काम लोकांना दिसतंय त्यामुळे तुम्हाला निवडून देणार.बोलणार्यांची तोंड कुणी धरू शकत नाही.त्यांना बोलत राहू दे, निवडणूकीत आपटू दे.
अप्रतीम..अप्रतीम.घडामोडीन्चे कार्यकारण भाव मीमान्सा विश्लेषण फारच पटण्या योग्य दूरदृष्टी .सर्वकाही देशहितासाठी आत्मसात करणे गरजेचे. सर्व मान्यवरांचे खास करून मा. भाउन्चे हृत्पुर्वक आभार.
सुशील जी, आपण अंबानी, अडाणी आणि टाटांबद्दल फार अप्रतिम बोललात. एक स्मॉल स्केल धंदा उभा करण्यासाठी सुद्धा हिंमत आणि पात्रता लागते. त्यामुळे जे जे कोणी उद्योग धंदा उभा करतात आणि दुसऱ्याच्या हाताला काम देतात आणि त्याच्या घराला जगवितात आशा सर्वांना आपण नमन केले पाहिजे. टाटा, अंबानी, अडाणी आणि देशातील, विदेशातील सर्व उद्योजकांनी कोट्यवधी लोकांना रोजगार दिला आहे आणि देत आहेत त्यामुळे जे लोकं आपल्या अन्नदात्याला शिव्या देतात त्यांचे हाल गिरणी कामगारांचे जे हाल झाले त्याप्रमाणे होतात. भाऊंनी हेच सांगितले.
आज सिलिकॉन valley hi phar प्रसिद्ध आहे. त्यातले शिक्षण सोडणारे सुद्धा उद्योगपती बनतात. मग तो भारतातला असो, ज्यू असो, आशियायी असो, त्याला सपोर्ट मिळतो. पण भारतात उद्योग करण्याची हिम्मत च मुळात जास्ती प्रमाणात गुजराती , मारवाडी, कन्नड, मल्याळम, है लोक करतात पण त्यांना डोक्यावर घेऊन नाचण्याऐवजी त्यांच्या कडून खोके वसूल केले जातात, आणि bjp सारख्यांनी te केलें नाहीं तर मग आरोप करायचे, एवढी साधी अक्कल सुद्धा नाही काहींना.
खूप छान मुलाखत घेतली. एकच विचार हिंदु जनजागृती आणि हिंदू साम्राज्य कोणीहि नष्ट करू शकत नाही. हिंदू साठी जो करील तो येईल.
q❤qq❤❤❤❤❤❤..1aaa
*जागरूक हिन्दू समाज की पहचान,,,!!*
हिन्दू धर्म के नागरिक पुरा जागरूक हैं ,,,, वो कब समझेंगे ,,,,, ?
(१) जिस वर्ष उनके *अपने राज्य में* *
*प्रसिद्ध मंदिर है 🛕उस मंदिर की दान पेटी में पुरे वर्ष में ₹ १० लाख भी नहीं जमा होगा* ,,,,,
Example :- *आंध्रप्रदेश,,, तिरूपति बालाजी मंदिर*,,, पुरे वर्ष में दान पेटी में जमा धनराशि सिर्फ ३ लाख से कम होगी ,,,,
*गुजरात*:- सोमनाथ मंदिर पुरे वर्ष में दान पेटी में जमा धनराशि ₹ २लाख से भी कम होगी,,,,
*महाराष्ट्र* : मुंबई सिद्धि विनायक मंदिर,,,,
शिर्डी साईं बाबा मंदिर में धन राशि पुरे वर्ष में केवल ३ लाख से भी कम होगी ,,,,
*जब तक मंदिरों में दान पेटी खाली नहीं रहेगी,,, तब तक हिन्दू समाज पुरा जागरूक नहीं समझते है!*
(२) जब तक अपने 🏢 निवास स्थान के आसपास की अंडे और चिकन *की दुकान पर एक भी हिन्दू खरीदी करने नहीं जाएं* तब तक हिन्दू समाज जागरूक नहीं है!
खरीदी नहीं होने से २/३ दुकान जब *बंद हो और ताला लगाया हुआ दिखाई देगा* उस समय हिन्दू समाज जागरूक समझा जाएगा
(३) जिस समय *अनपढ़ हिन्दू* *समाज यह समझ गए कि,,, किसी पीर फकीर दरगाह मजार ख्वाजा उर्स का भारत वर्ष में कोई लेना देना नहीं है कोई संबंध नहीं है,, उस समय हिन्दू समाज पुरी तरह जागरूक समझा जाएगा
और अब आप ने तो पढ़ लिया ,,, और भी कुछ आप के विचार हो तो बताओ ,,,
🙏🏾🙏🏾🙏🏾🙋🏽♂️
Sushilji.. unicorn mhanaje 100cr ₹ nahi tar 100cr dollar valuation ahe.. that is nearly 8000- 8500 cr ₹
राजकारण समजून घेण्यासाठी मार्गदर्शक असा कार्यक्रम.
हिंदुत्व टिकून राहील असा विचार करून आमच्या मनात तुम्ही जी ज्योत प्रज्वलीत केली त्या बद्दल तुमचे खुप खुप आभारी आहोत धन्यवाद
भ्रम आणी वास्तव हा खरोखर वास्तवाची जाणीव करून देणारा कार्यक्रम आहे.आयोजकान्चे आणी सर्व जेष्ठ अनुभवी आणी अभ्यासू श्री.भाऊ तोरसेकर सुशील जी प्रभाकरजी आणी श्री.शरद पोंक्षे साहेबानचे अभिनंदन आणी शुभेच्छा.
अतिशय सुरेख मार्मिक डोळ्यात जळजळीत अंजन घालणारे विचार ऐकून दोन तास कधी संपले हे समजले देखील नाही याचा प्रसार झाला पाहिजे व जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळून हे विचाराचे सोने असेच पसरत राहिले पाहिजे प्रत्येक समाजाने मी या राज्याचं देशाचं काही देणं लागतो येथील सर्व नागरिक माझे बांधव आहेत ही भावना बाळगल्यास सुराज्य येण्यास वेळ लागणार नाही
*Sushil jii* Proud of you...
कसलं विश्लेषण केलं मराठा आरक्षणावर आजपर्यंत हा दृष्टिकोन कोणीही सांगितला नाही...🙏🙏🙏
सर्वात जेष्ठ असलेल्या अरविंद विठ्ठल कुलकर्णी ह्यांनाही आपल्यात सामावून घ्या.त्यांचे विश्लेषण आणि बोलणे खूप भावत.
अतिशय अप्रतिम डोळ्यात अंजन घालणारा कार्यक्रम... 👌👏 मुलाखतकार नटवर्य श्री. शरदराव पोंक्षे साहेब, आदरणीय भाऊसाहेब तोरसेकर, श्री. सुशील कुलकर्णी साहेब, श्री. प्रभाकर सूर्यवंशी साहेब ह्या सर्वांना आदरणीय नमस्कार. सध्याच्या राजकीय परिस्थिती वर डोळ्यात अंजन घालणारा केवळ अप्रतिम सुंदर कार्यक्रम बघण्याचे भाग्य लाभले. आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब 2024 मध्ये पुन्हा: पंतप्रधान होणारच याची खात्री वाटायला लागली.💐 👍👏 कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना धन्यवाद 🙏
वा, एक एक सेकंद ऐकण्यासारखा व एक एक शब्द कानांत साठवून ठेवण्यासारखा. खूप माहिती मिळाली. आयोजकांना मन:पूर्वक धन्यवाद.
सुशील जी मराठा आरक्षणावर आपण जे विश्लेषण केले, ते अत्यंत सूक्ष्म निरीक्षण, गाढा अभ्यास आणि प्रात्यक्षिक जमिनीवरील वास्तवाला धरून आहे.
आपले अखंड मराठा समाजाचा वतीने जाहीर आभार मानत आहे.
धन्यवाद 🚩. जय जिजाऊ, जय शिवराय🙏
त्या कुलकर्णी ला ब्राम्हण मुलाच्या शिक्षणाची काय परिस्थिती आहे ते माहित नाही काय त्याबद्दल बोलायला त्याची दातखिळी उघडत नाही हे गडकरी फडणवीस सारखे नेते ब्राम्हणां ना आरक्षण मागू नका सांगतात पण गरीब ब्राह्मणाच्या मुलाना काहीच मदत करत नाही पण मराठा आरक्षणासाठी खुल्या प्रवर्गातील जागा कमी करण्याची योजना करतात. वोट बँक साठी सगळे लाचार आहेत. सदावर्ते हेच खुल्या प्रवर्गा चे तारणहार ठरले आहेत.
एक अत्यंत महत्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण चर्चासत्र. चार निस्वार्थ, संस्कृतीनिष्ठ, देशप्रेमी, मानवतावादी, उदार विचारवंत, पत्रकार एकत्र येऊन महाराष्ट्राचा, शिक्षणाचा, देशाचा हिंदुत्वाचा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या विषयी मार्गदर्शन करतात, आणि ज्या ज्या नेत्यांनी, पुढाऱ्यांनी जे जे योग्य आहे ते केले नाही, काय काय चुकीच्या गोष्टी केल्या, चांगल्या गोष्टी जाणीवपूर्वक, हेतूपुरस्कर टाळल्या चुकीचे संदेश दिले, आणि इतर महापुरुष समाजसेवक होऊन गेलेत किंव्हा हयात आहेत त्यांचा गौरवशाली इतिहास सांगितला. अप्रतिम चर्चा सत्र.
our leaders always refer to shahu fule and ambedkar in speeches but never tilak gokhale and savarkar is it because they were brahmins advo ram gogte vandre mumbai51
our leaders always refer to shahu fule and ambedkar in lectures but never tilak gokhale and savarkar is it as they are brahmins advo ram gogtevandre mumbai51
अत्यंत सुंदर मुलाखत पहाण्याचा,ऐकण्याचा योग ,धन्यवाद🎉🎉
खरे दसरा विचार चे सोन तुम्ही आज दिले
अतिशय उत्कृष्ट, गप्पा... आणी समाज मनाला झणझणीत... रुचकर फोडणी...
फारच मौलिक विचार. आपण सर्वजण खूपच strong आहात व वैचारिक वारसा निरपेक्षपणे देत आहात त्याबद्दल आपले व आयोजकांचे खूप खूप आभार.
सुशील कुलकर्णी सर तुमची प्रेमळ अणि जरब क्राऊड कंट्रोल एकदम जबरदस्त भाऊ एकदम फुल्ल जोश अणि सुर्यवंशी, पोंक्षे सर तर लाजवाब......
मी पार्ल्याच्या कार्यक्रम मध्ये होतो..... परंतु व्यस्त कार्यक्रम असल्याने ह्या कार्यक्रमाला नाही येऊ शकलो........
तुम्ही चौघे परत परत असे कार्यक्रम करत रहावे ही विनंती........
भाऊंचे, सुशिलजींचे, प्रभाकरजींचे,शरद पोंक्षे आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता त्या सर्वांचे आभारी आहोत. खूप खूप धन्यवाद.
अतिशय उत्तम चर्चा . हिंदू मतदार हिंदू म्हणून बाहेर पडायला हव. भाजपाच्याही 400 खासदार आणि 1300 पेक्षा जास्त आमदारांनी मोदींच्या खांद्याला खांदा लावून मेहनत करायला हव. सगळा भार फक्त मोदींवर टाकून चालणार नाही.
पूर्णपणे सहमत .
*जागरूक हिन्दू समाज की पहचान,,,!!*
हिन्दू धर्म के नागरिक पुरा जागरूक हैं ,,,, वो कब समझेंगे ,,,,, ?
(१) जिस वर्ष उनके *अपने राज्य में* *
*प्रसिद्ध मंदिर है 🛕उस मंदिर की दान पेटी में पुरे वर्ष में ₹ १० लाख भी नहीं जमा होगा* ,,,,,
Example :- *आंध्रप्रदेश,,, तिरूपति बालाजी मंदिर*,,, पुरे वर्ष में दान पेटी में जमा धनराशि सिर्फ ३ लाख से कम होगी ,,,,
*गुजरात*:- सोमनाथ मंदिर पुरे वर्ष में दान पेटी में जमा धनराशि ₹ २लाख से भी कम होगी,,,,
*महाराष्ट्र* : मुंबई सिद्धि विनायक मंदिर,,,,
शिर्डी साईं बाबा मंदिर में धन राशि पुरे वर्ष में केवल ३ लाख से भी कम होगी ,,,,
*जब तक मंदिरों में दान पेटी खाली नहीं रहेगी,,, तब तक हिन्दू समाज पुरा जागरूक नहीं समझते है!*
(२) जब तक अपने 🏢 निवास स्थान के आसपास की अंडे और चिकन *की दुकान पर एक भी हिन्दू खरीदी करने नहीं जाएं* तब तक हिन्दू समाज जागरूक नहीं है!
खरीदी नहीं होने से २/३ दुकान जब *बंद हो और ताला लगाया हुआ दिखाई देगा* उस समय हिन्दू समाज जागरूक समझा जाएगा
(३) जिस समय *अनपढ़ हिन्दू* *समाज यह समझ गए कि,,, किसी पीर फकीर दरगाह मजार ख्वाजा उर्स का भारत वर्ष में कोई लेना देना नहीं है कोई संबंध नहीं है,, उस समय हिन्दू समाज पुरी तरह जागरूक समझा जाएगा
और अब आप ने तो पढ़ लिया ,,, और भी कुछ आप के विचार हो तो बताओ ,,,
🙏🏾🙏🏾🙏🏾🙋🏽♂️
सर सर्वाना हॅटसाॅप
काय बोललात आज तूम्ही अदानी अंबानी बद्दल बोललात अंगावर काटा आला तुमचे आभार पंधरालाखाबद् ल चांगल खडसावलत
धन्यवाद
विचारांची लयलूट नेहमीप्रमाणेच.अतिशय सुंदर कार्यक्रम 👌👌
वैचारिक खाणीतील चार हि-यांनी विचारांच सोनं लुटलं . खूपच सुंदर कार्यक्रम झाला .आपणा सर्वांचे खुपखूप धन्यवाद .
पुण्यात लवकर एखादा कार्यक्रम आयोजित करावा🙏🙏
आजचा हा कार्यक्रम पाहून खरंच हिंदू राष्ट्र कसे असेल आणि ते आपण कसे घडवू शकतो याबद्दल माहिती मिळाली. आभारी आहे.
सुशील जी आज तुसी छा गये l अदाणी, अंबानी च्या प्रश्नांवर खूप छान उत्तर दिले.
Hats Of all of you💐💐
असच राजकीय विश्लेषण करीत रहा म्हणजे लोकांच्या डोक्यात बराच प्रकाश पडेल.
खरच चार रत्न ओरिजनल ब्राह्मण आहे. ब्राह्मण ही जात नसून, विचार आहे.
किती मार्मिक विचार आहे.
मी हे विचार ऐकून धन्य झालो जीवनाचे सार्थक झाले.
Excellent Anyalisis 👌 Only Narendra Modiji 🚩🙏
भाऊंनी फारच चांगले विश्लेषण केले सगळ्या विषयांवर आणि आरक्षण विषयावर तर फारच अप्रातिम विचार मांडले. आरक्षण ह्या बद्दल भाऊंनी मांडलेले विचार सर्व राजकारण्यांनी आणि सगळ्या समाजातील लोकांनी समजावून घेणे आवश्यक आहे.
तुम्ही सत्य नाकारू शकता पण त्याचे परीणाम नाकारू शकत नाही.......🙏🙏
खूप छान विश्लेषण प्रभाकरजी भाऊ तोरसेकर जी आणि शरद पोंक्षेजी 🙏🙏
वास्तव विशद केले हे उत्तम वाटले.तुम्हा सगळ्यांना धन्यवाद आणि अनेक शुभेच्छा🎉🎉🎉 भ्रम दूर व्हायला मदत झाली.
किती छान समजावून सांगता वंचित व लाभार्थी यातील फरक समजला. वा$ !
प्रतिभावान मित्राशी आपुलकीचा संवाद , अविस्मनिय अनुभव
आरक्षणावर भाऊंनी खुप चांगले वीचार मांडले. जनतेनेच एकमेकाला सहकार्य करायला हवे
वैचारिक खाणीतील चार हिरे एकत्र आल्या नंतर सुवर्ण विचारांची मेजवानी तर मिळणारचं ना,,.
Oho!! पंचपक्वान्नाची मेजवानीच होती… अप्रतिम या शब्दालाही लाजवेल असा हा परिसंवाद…जितका जास्त तितका कमीच ….
कार्यक्रम इतका इतका सुंदर झाला की प्रशंसा करायला शब्द अपुरे पडतात
जबरदस्त मार्गदर्शन विश्लेषण. देव तुमच भल करो जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र भाजप जिंदाबाद 💐💐💐💐💐👏👏👏🚩🚩🚩🚩🚩
कमाल आहे भाऊ प्रभाकर जी आणि सुशील जी खूप अभिमान वाटतो सगळ्यांचा
हा पहिलाच व्हीडिओ असेल जो मी एकटाकी ऐकला आणि बघितला. खरं सांगतो *मी धन्य झालो.* तिघही अतिशय सुंदर आणि नेमकं बोलले. साधी व सोपी उदाहरणे देऊन बोलले. त्यामुळेच राजकारणाच संपूर्ण चित्र स्वछ दिसलं. मनापासुन धन्यवाद!
खूप छान भाऊ तुम्हाला आयकात रहावस वाटत एक नेता आपवाद आहे राज ठाकरे त्यांचे विचार सुद्धा तुमच्या सारखे आहेत
तुम्ही चौघेजण सतत एकत्र येत राहा कारण तुमच्या विचारांची आज जगाला खूप गरज आहे
या गप्पा खरच छान होत्या... हिंदूस्थान नव्याने कळला... 🚩🚩🚩🚩🚩
फारच सुंदर कार्यक्रम झाला, विचारांचं सोनं लुटलं. सर्वांना खूप खूप धन्यवाद 🙏
❤
Sagle dog 🐕🐕🐕
सगळे कुत्रे मग आपण कोण आहात?
@@shrirambagul4313हलाली स्पर्म ब्रिगेड स्पोटेड...😂😂😂😂
@@shrirambagul4313तू आणि तुझ्या सग्यांबद्दल बोलतोयस का?
अप्रतिम आणि अप्रतिम ❤🎉🎉🎉
आज असे विचार denaryanchi खरोखर गरज आहे, तरच samajaala योग्य दिशा मिळेल,खरं राज कारण kalel.🙏कार्यक्रमाच्या aayojkanche,तसेच upasthith सर्व जेष्ठ, अभ्यासू patrakaranche मनःपुर्वक आभार 🙏🌹अणि अभिनंदन 👍👍👍👌
चांडाळ चौकडी 👆👆
वैचारिक खाणीतील चार हि-यांनी विचारांच सोनं लुटलं . कार्यक्रम खुप छान झाला .आपणासर्वांचे हार्दिक अभिनंदन . खुपखूप धन्यवाद .🎉🎉
खूप छान प्रबोधन. अभ्यासपूर्ण विवेचन. खूप खूप धन्यवाद.
फार छान programme झाला, live programme बघायचा योग आला असेच प्रोग्रॅम करत जा
अप्रतिम कार्यक्रम. एरव्ही ह्या सगळ्याच्या चर्चा मी एकते. पण आज संगळ्यांचे एकत्रित विचार व्हायरल करायला आवडतील. आपणा सर्वांना खूप शुभेच्छा.
खराखुरा विचार मांडलात.. खूपच छान जनजागृती..❤❤❤
अतिशय सुंदर आणि विचार बदलणारा कार्यक्रम, प्रेरणादायक कार्यक्रम, महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा निहाय हा कार्यक्रम झाला पाहिजे, सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.
हिंदू देवांच्या हाती शस्त्र आहेत हे ठासुन
सांगा हा नॅरेटीव हिंदूच्या डोकयात भरा
हा नरेटीव नाही .. हे सत्य आहे
Excellent observation by Bhau .
खुप छान विवेचन केले आहे , खरच विचारांचे सोने, तुम्हा चारी जणांचे अतिशय स्तुत्य असे विचार धन्यवाद
खूप छान मुलाखत झाली होती
अप्रतिम चर्चा! चारही धुरांदरांचे आभार!
खरंच एक एक शब्द समाज जागृती करण्यासाठीच आहे कोटी कोटी प्रणाम विचारांना
खर बघायच झाल तर पुर्ण जगात मंदी आहे. IMF व World Bank नेसुद्धा भारताच कौतुक केलय. आता IMF व World Bank मोठे कि चमचे मोठे हे तुम्हीच ठरवा. 😂😂😂
खूपच छान. चारही दीग्गजाना शत शत नमन. Great Bhau🙏🙏🙏
कोणत्याही कार्यक्रमात भाऊ असतील तर ऐकावेसे वाटते ते त्यांच्या अभ्यासू पणामुळे.
खूपच मनाला पटणारे विश्लेषण केले . सत्य जगासमोर मांडले अडाणी लोकांना त्यांच्या वेड्या विचारावर चांगलेच सडेतोड उतर देऊन मिंटींग बाहेर जाण्यास सांगितले खूपच गाजलं हं तुमचा कार्यक्रम धन्यवाद
खुप सुंदर मुलाखत, खुप छान विचार ऐकायला मिळाले thanks...❤️👍👌
शरद दादा सोबत तीन हीरे खुप खुप शुभेच्छा
खरचं खूप छान चर्चा सुरू झाली आणि कधी अडीच तास झाले हे लक्षात आलं नाही, माझ्या समोर इतिहास वर्तमान आणि भविष्य सर्व एकाच वेळी कळाले, दहा पुस्तके वाचून एवढे ज्ञान मिळणार नाही, तेवढे किंवा त्याहून अधिक माहिती मिळाली,
मनापासून आभार
अतिशय दर्जेदार चर्चा. अभ्यासपूर्ण ,अचूक विश्लेषण👍👍
फारच सुंदर कार्यक्रम आणि ह्या सर्व दिग्गज मंडळी एकत्र येऊन आपला अनुभव सोन्यासारखे उधळत आहेत.
अप्रतिमच झाला कार्यक्रम. तरी एक माविआचा श्वान १५ लाख, अडाणी / अंबानी वगैरे भुंकायला लागलेला. त्याला सुशीलजींनी मस्त थोबडवला.
असेच उत्तमोत्तम कार्यक्रम पुढे देखील व्हावेत.
फारच सुंदर विचार 🙏
भाऊंची कुठल्याही विषयावरील मत, टीका अतिशय वास्तववादी असते.
भाऊ तोरसेकरांचे शब्द म्हणजे धारदार तलवार, बालासाहेबांची आठवण झाली आणी त्यामध्ये अजून दोघेजणांची विचारांची जूगलबंदी मस्त
धन्यवाद सर्वांचे
वाह वाह! तुम्हां सर्व प्रामाणिक पत्रकारांचे स्तुत्य विचार ऐकून मन तृप्त झाले आणि मी तर तुम्हां सर्वांचेच विश्लेषण वेडिओ आवर्जून बघतो , तुम्हां सर्वांचे धन्यवाद !
सुशील जी, अडाणी वर एकदम ठोकून बोलण्यासाठी धन्यवाद.
खूप छान कार्यक्रम झाला. शरदजींनी सुरवात छानच करून दिली. सुशीलजींनी व्यत्यय उत्तमरित्या हाताळला. भाऊंच्या बाबत तर मी काय बोलणार, ते एक थोर व्यक्तिमत्व आहे, त्यांनी मांडलेले statistic फारच छान आणि १९७१ साली याची गरीबी दूर झाली बोलून शालजोडीतले चांगलेच सुनावले.
वाह!!!!विचारांचे सोने लुटले !!
मन पूर्वक अभिनंदन❤❤
अप्रतिम चर्चा... धन्यवाद.
Aap tino Anmole ho🎉
जो हिंदू हितकी बात करेगा वही देश पे राज करेगा
खूप छान प्रबोधन मान्यवरांचे खूप खूप आभार
व्यासपीठावर जमलेल्या रथी महारथीनां माझा...सा. नमस्कार....
धन्यवाद सुशील जी पवार साहेब चे विचार सत्ये बाहेर काढले
सुशील जी, प्रभाकर जी, शरद जी आणि आदरणिय भाऊ तुम्हा सर्वांना एकाच व्यासपीठावर बघून खूप आनंद होत आहे तुम्हा सर्वाचे विचार आम्ही नेहमी ऐकतो आचरणात आणतो. असेच सदैव आमच्या डोळ्यांसमोर येत रहा. देवाला विनंती करेन की ह्या सर्वांचे आयुष्य उदंड करो परमेश्वरा ह्या महान व्यक्तींची आता तरी ह्या देशाला खूप गरज आहे. जय शिवराय जय महाराष्ट्र जय भारत.. नमस्ते
खूप छान मुलाखत ,खूप ज्ञानात भर पडली. तिघे वक्ते खूप छान विश्लेषण करता.एक नंबर
"आतले आणि बाहेरचे" हा लेख विंदा करंदीकरांचा नसून श्री.म.माटे यांचा आहे...
खुपच सुंदर अप्रतीम विश्लेषण झाले मनातल्या काही शंका कुशंकाना ऊतर मिळाले धन्यावाद
सुंदर मुलाखत
फारच सुंदर विश्लेषण आणि विचार मंथन
अत्यंत उत्तम चर्चा पोक्षेजी. फारच छान.
खुप खुप छान👏✊👍 अभिनंदन🎉🎊🎉🎊 👏🏻👏🏻👏🏻👏🏻🙏🙏👌👍
सगळ्यांकडून खूप छान माहिती व मार्गदर्शन मिळाले.
कार्यक्रम खूप सुंदर झाला.
फार, फार सुंदर कार्यक्रम होता. आम्हा सामान्य जनतेला माहिती आणि विचारांची मेजवानी मिळाली.🙏🙏👌👌👍👍
भाऊ खूप अनुभवी पत्रकार आणि विचारवंत आहेत. त्यांनी समस्त ह्या कार्यक्रमाचे चांगल्या प्रकारे स्वताचे विचार मांडले आणि ते तसेच होतील आणि आदरणीय नरेंद्र मोदी साहेब 2024 ला प्रचंड मताधिक्याने विजयी होवो.
मी भाऊंचे व सुशील कुलकर्णि यांचे चॅनल पाहत असतो. खूप मार्मिकपणे आपले विचार मांडतात . 👍👍
अप्रतिम खुलासा आणि विरोधकांच्या कानाखाली जाळ काढल्याबद्दल सुशिलजी धन्यवाद
फार छान कार्यक्रम आयोजित केला जय हिंद सर
अप्रतिम अप्रतीम.🌹🙏🙏
हे खरं विचारांचं सोनं, दोन्ही मुंबईतल्या सभा म्हणजे एकमेकांना शिव्या.मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, तुम्ही तरी शहाणे व्हा,कारण तुमच्यात नक्कीच तेव्हढी समज आहे, तुमचं काम लोकांना दिसतंय त्यामुळे तुम्हाला निवडून देणार.बोलणार्यांची तोंड कुणी धरू शकत नाही.त्यांना बोलत राहू दे, निवडणूकीत आपटू दे.
पण एक मात्र खरं आहे की तुम्ही देवा सारखे ठाकरेंचे जप का करत दम तो है उसमे
अप्रतीम..अप्रतीम.घडामोडीन्चे कार्यकारण भाव मीमान्सा विश्लेषण फारच पटण्या योग्य दूरदृष्टी .सर्वकाही
देशहितासाठी आत्मसात करणे गरजेचे. सर्व मान्यवरांचे खास करून मा. भाउन्चे हृत्पुर्वक आभार.