"जयोस्तुते" व्याख्याते शरद पोंक्षे.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лис 2024

КОМЕНТАРІ • 557

  • @purva4145
    @purva4145 Рік тому +136

    सावरकरांच्या कार्याला तर सलामच आहे पण आपण सुद्धा टीकेकडे दुर्लक्ष करून सतत हा जो राष्ट्रासाठी यज्ञ चालवत आहात त्यालाही सलाम.🙏🇮🇳

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Рік тому

      200 वर्षापूर्वी ब्रिटिशांनी डुकरची चरबी वापरुन बनवलेल्या बंदुकीच्या काडतूसाने स्वकियांच्या छातीत गोळ्या घालत होते ते सावरकरांवर टिका करणार.
      ओवेसीकडे युतीची भिक मागून निवडणूका लढवणारे बदनाम करणार भारतरत्न बाबासाहेबांना.

    • @ramgogte.8985
      @ramgogte.8985 Рік тому +11

      Savarkar wss having the title Hinduhrudaysamrat.Butlate Balasaheb Thakre started using it which was illegal and immoral.Now even Udhhav Thakre has started using this title.This should be prohibited .In his talk Ponkshejee should highlight this fact also.and appeal to people to condemn such use of title Hinduhrudaya samrat by anybody else.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.

    • @purva4145
      @purva4145 Рік тому +1

      @@ramgogte.8985 खरय.

    • @tanmayvaidya765
      @tanmayvaidya765 Рік тому +5

      @@ramgogte.8985 हिंदू हृदय सम्राट, कालजयी, मृत्युंजयी, स्वातंत्र्यावीर, महाकवी शब्दचं कमी आहेत आपल्या देशास त्यांच्या रूपात विश्व रत्न लाभलंय 🚩

    • @ujwalakulkarni3638
      @ujwalakulkarni3638 Рік тому +3

      साहेब तुम्हाला निरोगी ,आणि उदंड आयुष्य मिळो , या देशाला तुमची गरज आहे 🙏🙏🙏🙏🌷🌷🌷

  • @ShantilalRaysoni-bt9je
    @ShantilalRaysoni-bt9je 11 місяців тому +3

    अहिंसा रक्षणार्थ तलवारी हातात धारणकरणे हाच खरा धर्म आहे हे समजले जाते पोंक्षे साहेब आपणास दिर्घ आयुरारोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना गितेचे सार आपण सांगीतले

  • @snehashewalkar1833
    @snehashewalkar1833 Рік тому +28

    खूप दिवसांपासून पाहिलेले अंदमानात जाण्याचे स्वप्न 2 महिन्यांखाली पूर्ण झाले आणि खरेच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कोठडीत गेल्यावर जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले..धन्य ते स्वातंत्र्यवीर 💐💐
    धन्य आपण ...जे समाजाला जागवण्याचे काम करताहात.

  • @MaharajanchaMaawla
    @MaharajanchaMaawla Рік тому +38

    हिंदूंनी, मराठी माणसांनी आपले महापुरुष अभ्यासणं आणि आपल्या पुढच्या पिढीला लहानपणापासून शिकवणं हे आपलं कर्तव्य आहे.
    हे व्याख्यान आयोजित केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार! 🚩🔥🙏

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Рік тому +49

    Lecture of Ponkshe on Savarkar takes through your body a wave of valor and emotions. Each young student should listen to him.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.

  • @roopadambal464
    @roopadambal464 Рік тому +50

    शरदजी धन्यवाद. आपली व कुटुंबाची
    काळजी घ्या. देव तुमचे सदैव भले करो.जनजागृती करीत रहा. आभार हा खूप लहान शब्द आहे.

  • @vinayakshindikar4688
    @vinayakshindikar4688 Рік тому +5

    Sir आपल्याला सुदृढ व आरोग्यदायी आयुष्य लाभो,आपले विचार व्यक्त करण्याची. लकब स्पृहणीय आहे,त्रिवार वंदन

  • @madhuragurav6685
    @madhuragurav6685 Рік тому +2

    100% agree... खरं झोपलेल्याला जागं करता येतं... झोपेचं सोंग घेतलेल्याला कधीच जागं करता येत नाही..
    खूप प्रेरणादायी आणि हेलावून सोडणारी माहिती.... शरद पोंक्षे यांचं कार्य खूप अतुलनीय... सर्वसामान्य माणसांपर्यंत क्रांतिकारी खऱ्या अर्थाने पोचवण्याचं... 🙏🙏🙏

  • @raghuvirdeshpande4137
    @raghuvirdeshpande4137 Рік тому +1

    साहेब, आपल्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे दुरदृष्टीचे आम्हाला समजत आहे. देशाला आजही सावरकरांचे ज्वलंत विचार उपयोगी आहे. मी कालच आपणास विशेष मेल पाठविला आहे. आपल्या कार्याला शुभेच्छा. 🇮🇳🙏🙏🌹🌹

  • @balkrishnajoshi7740
    @balkrishnajoshi7740 Рік тому +1

    खराखरा सावरकर तुम्ही आमच्या समोर उभा केलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, एक चेतना निर्माण झाली.

  • @poonamdeshmukh7801
    @poonamdeshmukh7801 Рік тому +2

    स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल पाहिजेत हे कार्य तुम्ही करता आहात म्हणून तुमचे आभार आणि वंदन 🙏🙏

  • @wandu1961
    @wandu1961 Рік тому +3

    Great Great and great सावरकर
    शरद पोंक्षे hats off.tumche कार्य अलौकिक आहे

  • @satvikmuradeofficial
    @satvikmuradeofficial Рік тому +20

    कट्टर हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांस कोटी कोटी नमन 🙏🚩

  • @mrunalinikulkarni8023
    @mrunalinikulkarni8023 Рік тому +30

    आम्ही गेलो होतो अंदमान ल बघून डोळे खरंच भरून आले ,विचारच करू शकत नाही कसे राहिले असतील स्वातंत्रवीर सावरकर तिथे.विचार करून अंगावर काटा आला. धन्य ते वीर सावरकर 🙏🏼🙏🏼

  • @ajayjadhav4625
    @ajayjadhav4625 Рік тому +27

    नुसतं व्यख्यान नाही तर एक एक शब्द फोडून जिवंत दृश्य सांगितली अप्रतिम👌👌🙏🙏

  • @ganeshmulye293
    @ganeshmulye293 6 місяців тому +2

    पोंक्षेसाहेब आपण झोपेलेल्यांना जागं करताय. आपले व्याख्यान खूप गरजेचे आहे.

  • @aratikulkarni4655
    @aratikulkarni4655 7 місяців тому +1

    Vishwratan veer Savarkar yanna koti koti koti pranam.... Shard pokshe he Savarkaranche pratibimb aahet... Savarkaranche karya sarvdur pohchvnyache dhura yogyapne krt aahet ... Tyanna dirghayush lobho... Keep it up .. ham tumhare sath he... Kuch bhi hojaye.. jay Hind

  • @nikhiljoglekar365
    @nikhiljoglekar365 Рік тому +12

    अप्रतिम व्याख्यान शरद सर... खूप च सुंदर कार्य करताय तुम्ही... एक दिवस नक्की सावरकरांचे विचार देश आमलात आणेल आणि तेव्हाच देश खऱ्या अर्थाने समृद्ध होईल🙏... या झोपेचं सोंग आणलेल्या सावरकर विरोधकांकडे ढुंकूनही बघू नका... हरलेले आणि अक्कल गहाण टाकलेले अडाणी लोक आहेत हे.. सगळे...

  • @anujabal4797
    @anujabal4797 Рік тому +17

    व्याख्यान सुंदर माननीय शरद पोंक्षे सर तुम्ही जे सांगत आहात ते नुसते ऐकताना डोळ्यात अश्रू उभे राहतात शुभेछ्या

  • @abhijeetdeshmukh-bl7lj
    @abhijeetdeshmukh-bl7lj 2 місяці тому +2

    ब्राह्मण लोकानी पूढ़े येण्याची वेळ आली आहे
    तुम्ही लोक हुशार आहात तुम्ही नेतृत्व करायला पाहिजे किमान नेतृत्व करणाऱ्याच्या सोबत राहायला पाहिजे. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे तेव्हा हा महारष्ट्र पुढे राहील जाईल नाहीतर हा थांबून राहील
    ❤❤❤

  • @balarampatil7399
    @balarampatil7399 Рік тому +4

    Thankyou sir from bottom of my heart for giving such an inspirational speech.

  • @radhikakulkarni7621
    @radhikakulkarni7621 Рік тому +15

    सावरकरांना त्रिवार वंदन! 🙏🏻🙏🏻🙏🏻
    शरद पोंक्षे, सावरकर समाजापर्यंत पोहोचवण्याचे तुमचे कार्य खूपच महत्त्वाचे आहे! 🙏🏻

  • @gajananpimple7391
    @gajananpimple7391 7 місяців тому +4

    Adarniya SwatantraVeer Sawarkar ki jay ho.

  • @shrutih19
    @shrutih19 Рік тому +26

    Veer Sawarkarana koti koti vandan...sharad bhau you are a great orator...you are a great soul...salute to you...

    • @shyamnagarmat6678
      @shyamnagarmat6678 Рік тому +4

      I studied in English medium, born & brought in Bombay 4 years after Independence , worked in a British Process Engg. Consultancy Co. on the Veer Savarkar Road, at Prabhadevi .
      I regret having studied in English medium, now, because I cannot read Devanagari Script fast.
      I have, yet to read more about Veer Savarkar.
      I am interested in Hindustani Classical Music & like to listen the lyrics of our great leader & the Music composed by the Mangeshkar family.
      Sanskrit, is an ancient, which is highly scientific & even appreciated by NASA 🇺🇸🚀 .
      There should be more research to promote Sanskrit in Bharat & it should start from Maharashtra.
      The future generations the benefits of Sanskrit , if we make a new beginning here onwards.
      Jai Maharashtra, Jai Hind

  • @spicifykitchen2599
    @spicifykitchen2599 Рік тому +1

    नमस्कार शरद जी
    नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
    संघटित हिंदू सशक्त सुसंस्कृत सुशिक्षित सुरक्षित हिंदू
    मनापासून आभार आणि धन्यवादही

  • @kundamodak9307
    @kundamodak9307 7 місяців тому

    खरच सर तुम्हाला आरोग्य व आयुष्य खूप चांगले व भरपूर मिळो हिच इश्वर चरणी प्रार्थना. तुमच्यामुळे तरुणांना प्रेरणा मिळो. 😊

  • @deepakkalangutkar9259
    @deepakkalangutkar9259 7 місяців тому +1

    Hats off to you, Sir . We are proud of you.

  • @yogeshmahadik5526
    @yogeshmahadik5526 Рік тому +8

    जीवेत 'शरद:' शतम् शतम्. सर सावरकर इतक्या पोटतिडकीने आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने दाखवल्याबद्दल आपले शतशः धन्यवाद. आणि पुढील वाटचालीसाठी अनंत अनंत शुभेच्छा 🙏🙏

  • @nilangekar1
    @nilangekar1 Рік тому +19

    Great and effective speech on Veer Savarkar , my salute to you 🙏🙏🙏

  • @ujjwalanawathe6537
    @ujjwalanawathe6537 Рік тому +16

    अतिशय सुंदर व प्रभावी व्याख्यान. आदरणीय श्री सावरकर यांचे विचार नविन पिढीला समजणे आवश्यक आहे. भौतिक सुखाला सर्वस्व मानणाऱ्या समाजा समोर हा स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेल्यांचा इतिहास मांडणे खरंच खूप खूप गरजेचे आहे.
    धन्यवाद

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Рік тому +7

    Ponkshe has devoted his whole life for spreading thoughts of Savarkar and he will be very successful in his crusade.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.

  • @reetasansetwar2270
    @reetasansetwar2270 Рік тому +1

    WA Kay Mast speach ❤👍👌 Sharadji dhanyawad 😊

  • @ushajoshi9596
    @ushajoshi9596 Рік тому +1

    अप्रतिम सर अप्रतिम सगळा इतिहास चित्रपटप्रमाणे सरकला खूप छान

  • @parmeshwarsolanke986
    @parmeshwarsolanke986 Рік тому +4

    सावरकरांच्या कविता विचार लोकांना पोहचवण्यासाठी सुप्रसिद्ध व्याख्याता डॉ टकले हे खुप छान बोलतात.आपण सगळ्या लोकांनी ऐकावे.

  • @jyotikalekar6513
    @jyotikalekar6513 Рік тому +3

    खरंच सावरकरांवर मालिका निघाली पाहिजे. सावरकांवर मालिका म्हणजे मोठंच आव्हान असेल.

  • @balasosankpal4301
    @balasosankpal4301 6 місяців тому +6

    खरोखरच सावरकर हे विश्वरत्न आहेत पोंक्षे साहेब तुमच्या वक्तृत्वाला सलाम🎉🎉🎉🎉

  • @medhadeshpande3795
    @medhadeshpande3795 Рік тому

    सर तुमची सावरकरांवरील सर्वच व्याख्यान खरंच खूप अभ्यासपूर्ण तर आहेच पण श्रोत्यांना ते अतिशय प्रभावीपणे तुम्ही पटवून सांगता. सावरकरांच्या कार्याला तर सलामच आहे. पण आजच्या पिढीला सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्याच्या आपल्या राष्ट्रकार्याला नमन

  • @madhavibhagwat9858
    @madhavibhagwat9858 Рік тому +1

    Asech anek video aamhala eikayla aavadtil
    Tumhala aamha sarvankadun shubbhechha

  • @arunkumarrajhans10
    @arunkumarrajhans10 Рік тому +1

    शरद पोंक्षे साहेब आपणांस माझा मनापासून नमस्कार आपले विचार ऐकून फार बरे वाटले मला अंदमान निकोबार द्वीपसमूह सहल आपल्या ग्रुपमधल्या सर्वासह करण्याची अंतःकरणापासून इच्छा आहे.

  • @anjalidiwan2510
    @anjalidiwan2510 9 місяців тому +1

    Namaskar Ponkshe Guruji Adore ypu from heart

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 Рік тому +24

    खूप छान मार्गदर्शन केले आहे सर.
    तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.

  • @maheshchaudhari716
    @maheshchaudhari716 Рік тому +9

    ह्या देशात जी रत्न जन्माला आली,त्या पैकीच आपण एक आहात."आयुष्मान भव |"

  • @sulabhaagashe4636
    @sulabhaagashe4636 Рік тому +11

    Waa utram. Speechless no words to explain. Sharad Ponkshe apan 100 years Jaga. Aple vichar navya pidhila aiku det .🙏🌹👌🙂

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Рік тому +9

    Ponkshe has devoted his life for canvassing the thoughts of Savarkar to the whole India.He has studied his life from a new angle.He has an excellent oratory and Carrie's audience with him.He should be encouraged and appreciated.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.

  • @sushamwagh5360
    @sushamwagh5360 Рік тому +1

    सावरकर हा विचार अत्यंत बारकाईने आणि प्रभावीपणे मांडणारे फक्त तुम्हीच. आम्ही भारावलेले राहतो

  • @anandgolwalkar3561
    @anandgolwalkar3561 Рік тому +16

    अतिशय उत्तम व महत्वपूर्ण. धन्यवाद महाराष्ट्र नवनिर्माण सेना.👌👌

  • @pravinchavan5915
    @pravinchavan5915 Рік тому +10

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    Shatasha Naman
    Hats off to Sharadji

  • @smitabhuskute1310
    @smitabhuskute1310 Рік тому +26

    खरोखर तुम्हाला म्हणूनच देवानी पुनर्जन्म दिला दीर्घायुष्यी व्हा

  • @manjushadeshmukh2391
    @manjushadeshmukh2391 Рік тому +14

    आपण एवढे अभ्यास करून व्याख्यान करता खरोखरच आपल्याला सलाम .
    समाजप्रबोधनाचे फार मोठे कार्य आपण करत आहात कारण आपल्यासारख्या माणसांची गरज आपल्या देशाला आहे . मला आपला खूप अभिमान वाटतो . 🙏🙏

  • @abhijeetdeshmukh-bl7lj
    @abhijeetdeshmukh-bl7lj 2 місяці тому

    मध्यंतरीच्या काळात चुकीच्या माणसांच्या विचारांनी देश चालत होता त्याची फलश्रुती आजचा बेरोजगार युवा असलेला भारतीय , अजूनही सरकारी योजनांवर जगणार समाज निर्माण झाल्याचे आपल्याला दिसत आहे. आपल्याला स्वाभिमानी समाज निर्माण करायचा आहे जो सरकारी योजनांवर विसंबून नसेल
    ❤❤❤❤

  • @gaurangtatkare3460
    @gaurangtatkare3460 Рік тому +6

    अप्रतिम व्याख्यान 🙏
    अप्रतिम माहिती 🕉️

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Рік тому +1

    we understand Savarkar clearly because of Ponkshe.advo ram Gogte Vandre Mumbai51.

  • @satyasheelgaikwad875
    @satyasheelgaikwad875 Рік тому +7

    Topmost oration to the core How true Word by word jio vande Mataram

  • @mahadeokatekar342
    @mahadeokatekar342 Рік тому +1

    Sharadrao sir , ur lecture was great knowledeble ,history flash back on Veer Savarkar . most of our great freedom fighters, our heroes their history was not taught to the generation and kept away from public domain. we learnt history of cruel Auranjeb , all invaders came from afghanisthan , outsiders etc. A true history reveals truth. this generation should listen and read history books n enrich their knowledge . This is now hours requirement. thanks

  • @madhavibhagwat9858
    @madhavibhagwat9858 Рік тому +1

    Tumcha ha sampurna video manje anjan aahe
    Angavar kata aala
    Tumcha ha atishay stuttya upakaran aahe
    Tumhala shatashaha dhannyavad

  • @udayringanekar8130
    @udayringanekar8130 Рік тому +2

    यदा यदा ही धर्मस्य .........
    फक्त आणि फक्त भारतच कारण जगात आम्ही कुठेही जातो तिथं तिथं आम्हाला भारतीय म्हणून ओळखतात...
    आपले नेते मंडळीसुद्धा भारतात येणाऱ्या परकीय राष्ट्र अध्यक्ष यांना बुद्धमुर्ती देतात व परदेशात जाऊन आम्ही बुद्धांच्या देशातून आल्याचे सांगतात साहेब हा आतापर्यंतचा इतिहास आहे

  • @nilimajoshi458
    @nilimajoshi458 Рік тому +4

    आज लोकांना जागे करणे महत्त्वाचे आहे छान भाषण

  • @aartimore8513
    @aartimore8513 Рік тому +18

    हृदय पिळवटून गेले.... स्वतंत्र भारतातही savrkranchyvatyala अव हेलना आली हे आयेकुन..आणीती ज्यांनी केली त्यांच्या बद्दल अतिशय संताप.... समाज जागृती चे भाषण ऐकून खूप खूप भरून आले.... शरद पोंक्षे ना खूप शुभेच्छा धन्यवाद

  • @yashodarao4921
    @yashodarao4921 Рік тому +5

    Ponkshe APRATIM VYAKYAN.I was moved to tears and the Cellular Jail audio visual show came in full face b4 my eyes.
    Sir,proud of ur understanding of the Mahaprurush Veer Savarkar.🙏🙏👌👌

  • @gopalpatil2283
    @gopalpatil2283 Рік тому +1

    मन सुन्न झाले अप्रतिम छत्रपती च्या तलवार जशी कापते तसे

  • @sk.music-1811
    @sk.music-1811 Рік тому +5

    खूप छान सर, एका नटा ने तात्याराव एवढे समजून संगणे हे एक विशेष लक्षण तुम्ही आज दाखून डिलिट

  • @manasikulkarni1838
    @manasikulkarni1838 Рік тому +1

    Sunder vyakhyan, Shri Swatantra senani Savarkar ji na shatkoti Naman.🙏🙏🥰🙏🙏🌹

  • @sureshpatil8101
    @sureshpatil8101 Рік тому +1

    सर फार चांगले विचार स्वातंत्र्य वीर सावरकराबदल मांडलेत.

  • @dineshsalunke1052
    @dineshsalunke1052 Рік тому +2

    अप्रतिम व्याख्यान...
    Salute तुम्हाला... आम्हा सर्वांना जागे केल्याबद्दल....

    • @H_O_Giri
      @H_O_Giri Рік тому

      म.गांधींवर टिका केल्याशिवाय तुमचं हि चालत नाही! गंमतच आहे! एकांगी मांडणी करत आहेत

    • @H_O_Giri
      @H_O_Giri Рік тому

      शिक्षकांच्या जुन्या पेन्शन च बोला ना शरद भाऊ.

  • @MIKEY11466-g
    @MIKEY11466-g Рік тому

    नवीन पिढीला,सावरकरांची, उपयुक्त, माहिती दिली तछान, प्रबोधन

  • @nitinsarpalenitinsarpale7059
    @nitinsarpalenitinsarpale7059 Рік тому +2

    हिन्दू‌ राष्ट्र बनायलाच पाहिजे सरकारला साथ देणेसाठि सावरकर विचार रक्तात‌ उतरणे
    गरजेचे आहे असेच आपण कार्य करा सर हि भारत‌भूमी तुम्हास सामर्थ्य देवो ...

  • @bharatkiaawaj3938
    @bharatkiaawaj3938 Рік тому +4

    भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वाधिक त्याग करून व सर्वाधिक वेदना सहन करून देखील सर्वात दुर्लक्षित राहिलेले क्रांतिकारक म्हणजे राष्ट्रपुरुष सावरकर.!!

  • @ManjiriShembekar-ku1el
    @ManjiriShembekar-ku1el Рік тому +1

    आपली अत्यंत आभारी आहे.कृपया सावरकरांवर एक मालिका काढावी जशी लोकमान्य चालू आहे.

  • @deepkakkinikar3794
    @deepkakkinikar3794 Рік тому

    सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम मी 13 ते 24 पर्यन्त पोर्ट ब्लयेयर ला होतो तेथे सेल्युलर जैलमध्ये kaidiyana किती छळ करत होत होते याचे ज्वलंत चित्रण प पाहून जीव हेलावून जातो.
    किती यातना ते वीर सेनानि देशाच्या स्वातंत्र्या साठी सहन करत होते हे पाहवत नाही.
    खूपच छान व्यवस्था/स्वच्छता जैलची ठवलेली आहे.💐💐💐💐💐💐💐💐💐💐प्रणाम
    💐

  • @jaydeepjamdhade4594
    @jaydeepjamdhade4594 Рік тому +8

    जर एका माणसाने दुसऱ्या माणसासोबत प्रेमाने वागणे म्हणजे 'हिंदू' होय तर, चातुर्वर्ण्य व्यवस्था का निर्माण करण्यात आली?

  • @sharadkorgaonkar1375
    @sharadkorgaonkar1375 11 місяців тому

    Many thanks for such talks
    I am sure this will create a necessary impact on society

  • @jagrutipathak2746
    @jagrutipathak2746 Рік тому

    आपली सर्व व्याख्यान अभ्यास पूर्वक असतात हिंदूंना जागे करण्याचं काम तूम्ही खुप मना पासून करता तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि एक सांगू इच्छिते आपल्याच हिंदू धर्मातील खुप लोक स्वतंत्र वीर सावरकर यांचा विषयी अत्यंत वाईट शब्द वापरतात त्यांच्या वर कमेंट करताना त्यांनी केल्याला कार्याचे ह्यांना कही देणं घेणं नाहीं पण ते ब्राम्हण आहेत याचा खुप जणांना राग आहे

  • @roopadambal464
    @roopadambal464 Рік тому +23

    Please Shardaji , give your excellent speeches in Hindi and English. So it will reach every nook and corner of Our Country.Awaken d sleeping Hindus.I request you .

  • @GRC23
    @GRC23 10 місяців тому

    सर खूप छान व्याख्यान...सावरकर सर्वांच्या मनात बसविलेत तुम्ही

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Рік тому +1

    ponkshe has devoted himself for spresding the thoughts of veer savarkar .Advo Ram Gogte Vandre Mumbai51.

  • @sunilkad7807
    @sunilkad7807 Рік тому +16

    साहेब तुम्ही फार उत्तम वक्ते,अभिनेते अहात ,मी तुमचा चाहता सुद्धा आहे.
    सावरकरांचे शिवाजी महाराजांविषयी लिखाण आहे ते
    'काक तालियायोग'हे महाराष्ट्राला उलगडून सांगणार का?

  • @pratibhakarambelkar3097
    @pratibhakarambelkar3097 Рік тому +1

    शरदजी आपल्या ला उदंड आयुष्य लाभो ही जगदंबे चरणी प्रार्थना

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Рік тому +15

    Ponkshe speaks from the bottom of his heart about Veeer Savarkar.Hats off to him.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.

  • @rohitsharma45_fans41
    @rohitsharma45_fans41 Рік тому +10

    धन्य ते छत्रपती धन्य ते टिळक आणि धन्य ते सावरकर
    🙏🙏

  • @पुजापाटील-झ9त

    सर तुम्ही एक चांगले कलाकार आहात तर सावरकर या चरित्रावर एक मालिका काढा ना,,, विस्कळीत कुटुंबाच्या मालिका पाहण्यापेक्षा अशा चरित्रांची मालिका पहावी

  • @satyamarco3202
    @satyamarco3202 Рік тому +7

    अनेक फुले फुलती । फुलोनिया सुकोनी जाती ।
    कोण तयांची महती गणती । ठेविली असे ।।
    परी जे गजेन्द्रशुंडेने उपटिले । श्रीहरीचरणी अर्पण केले ।
    कमलपुष्प ते अमर ठेले । मोक्षदायी पावन ।। सवारकरांना कोटी कोटी प्रणाम. शरदजींना खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @anuradhamadkholkar3600
    @anuradhamadkholkar3600 Рік тому +1

    खरच त्या काळात गेल्यासारखे वाटतं तुमचं व्याख्यान ऐकून

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Рік тому +10

    No other freedom fighter has sufferredcthe harsh cruelties in cellular jail as sufferred by late Veer Savarkar. Advo Ram Gogte Vandre Mumbai51.

  • @amitdesai1243
    @amitdesai1243 Рік тому +5

    Thank you Sharad sir for enlightening is on giving us on this great freedom fighter who has been one who was pioneer in driving Britishers out of India.
    We have been wrongly forced to believe by Corrupt Nehru and Congress that Gandhi got us independent.

  • @sanjayjadhav7450
    @sanjayjadhav7450 Рік тому +11

    फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय सदगुरू

    • @sanjayjadhav7450
      @sanjayjadhav7450 Рік тому +1

      जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण

  • @पुजापाटील-झ9त

    सर खुपच सुंदर,,,आज गरज आहे अशा निर्भिड विचारांची

  • @rajendrabhosale6133
    @rajendrabhosale6133 Рік тому +2

    शरद जी आपले कार्य खूपच महान आहे. Acting बरोबरच तुम्ही देशसेवाही करत आहात याचे मला अप्रूप वाटते. सद्या देशाच्या ऐक्याला हादरे देणाऱ्या घटना पंजाब मध्ये घडताना दिसत आहेत.आता फक्त तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे अन् ती म्हणजे तुम्ही महाराष्ट्रा बाहेरही जावून फक्त एखदा पंजाब ला भेट द्या. तिथे कोणी अमृतपाल नावाचा भिंद्रानवालेचा चेला हैदोस घालत आहे. त्याच्याशी समोरासमोर वादविवाद करून तु करतोय ते कसे चुक आहे हे त्याला ठासून सांगा. Debating मध्ये तुमचा हात धरू शकेल असा माझ्या माहितीत दुसरा कोणी नाही. सावरकर भक्त असल्यामुळे तुम्ही अमृत पाल ला भेटण्यास घाबरणार नाहीत एवढी मला खात्री आहे. स्वातंत्र्यवविरांची देशभक्ती तुमच्यातही उतरली आहे हे दाखवण्याची हिच नामी संधी आहे. आपलं देशकार्य स्वा.सावरकर व नथुराम गोडसे विचार प्रसाराएवढेच मर्यादित न ठेवता देश ऐक्यासाठीही कारणी लागावे हिच प्रामाणिक इच्छा.
    जय हिंद l

  • @SushilMane-je9qh
    @SushilMane-je9qh Місяць тому

    मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय

  • @system10109
    @system10109 Рік тому +8

    Excellent speech , Sharad sir.

  • @shashankgavande6382
    @shashankgavande6382 Рік тому +6

    सावरकर एक विचार आहेत ते कधीच संपणार नाहीत.. ♥️

    • @rv5486
      @rv5486 Рік тому

      Tumchyasarkhe bindok lok aslyavar asach honar.

    • @gauravd1982
      @gauravd1982 Рік тому

      ​@@rv5486तू बिनडोक आहेस येडभोक

    • @jyotikanhere2100
      @jyotikanhere2100 8 днів тому

      ​@@rv5486😔

  • @arunpatil3949
    @arunpatil3949 11 місяців тому +1

    Savarkarji 🙏🙏🙏

  • @jyotiraje9150
    @jyotiraje9150 Рік тому +1

    Shri. Sharad ponkshe you are really great

  • @aadarshjadhav8795
    @aadarshjadhav8795 Рік тому +10

    भारत माता की जय 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @shubhangidighe8147
    @shubhangidighe8147 Рік тому +7

    अतिशय सुंदर व्याख्यान ऐकताना दीड तास कसा संपला ते कळलं नाही 🙏

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Рік тому +7

    Ponkshe describes the life of Savarkar in the cellular jail of Andaman so well that one feels it is not necessary to actually go to Andaman.Advo Ram Gogte Vandre and.

  • @rajendrabadve5289
    @rajendrabadve5289 Рік тому +1

    जय हिंदुराष्ट्र जय स्वातंत्र्य विर सावरकर

  • @Svikas1857
    @Svikas1857 Рік тому +3

    पोंक्षे साहेब तुमचा अभ्यास अप्रतिम आहे, आज खूप काही शिकायला मिळालं तुमच्याकडून, धर्मनिरपेक्षता हा देशाला लागलेला शाप आहे.

  • @abhijeetkapshikar6353
    @abhijeetkapshikar6353 Рік тому +2

    नेहमी प्रमाणे स्फूर्तिदायक...👍🚩

  • @madanjoshi1039
    @madanjoshi1039 Рік тому +1

    शरद जी तुम्हाला सैल्यूट आजचे सावरकरच म्हणून केलाच पाहिजे,आणि आपण केलेले वाचन सर्व प्रेक्षकांन समोर मांडून, अमच्या समोर स्वात्रंत्य वीर सावरकरजींच्या अगदी मनला उत्तेजित करणाय्रा गोष्टी
    सांगितल्या, आणि अम्हाला अता पूर्ण पणे सावध व्हायला हवे हे समझावून पटवून दिले,त्या करिता आपले मनःपुर्वक धंन्यवाद जयश्रीराम वंदेमातरम भारतमाता की जय 🙏

  • @vikramsonawane431
    @vikramsonawane431 Рік тому +6

    संपूर्ण व्याख्यान ऐकत असताना स्वातंत्रवीर, छत्रपती यांचे जे दाखले आपण देत होता,
    माझ्या डोळ्यासमोर फक्त राजसाहेब येत होते 🙏
    माझ्या राजाला साथ दया 🙏