*वाह !! माननीय शरद पोंक्षे आपलं अभिनंदन!!* *खरंच आपलं कौतुक करावं तेवढ़ थोडंच आहे !!* *कारण ह्या व्याधिचा मी भयंकर अनुभव घेतला आहे! कारण माझ्या खुद्द पत्नीलाच झाला होता ! पण त्यावेलेला काही अन्य उपचार उपलब्ध नव्हते! पण शरद दादा! मी आपणास खात्रीने सांगतो ! की द्राक्षाचा जूस जेवढा जास्त घ्याल ! तेवढ़ा उत्तम गुण येतो! ( दिवसातूंंन किमान एकदा घ्यावा !) आणी नियमित घेतलात तर ही व्याधि परत होणार नाही !! आपणास पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा!!* *निसर्गोपचार तज्ञ--विश्वास पुरुषोत्तम मालशे (कल्याण प,)*
प्रथम सरांना बघुन धक्काच बसला. तुम्ही पूर्वीप्रमाणे पहायला आम्ही आतुर अहोत. तुमच्या बेधडक व्याख्यानांचा व व्यक्तीमत्वाचा मी जबरदस्त चाहता आहे. तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना....
अप्रतिम. कोणत्याही प्रकारचं मनात किलमीश न ठेवता, आपण सर्वच थोर व्यक्तींबद्दल आदरयुक्त मनमोकळे विचार . मांडलेत, अस फारच कमी व्यक्तींना जमत. खूपच छान. आपण तब्येतीची काळजी घ्यावी. आपणास दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा. धन्यवाद.
तुमचे विचार मनाला पटतात आणि आवडतात मुलाखत खूप सुंदर कॅन्सर वर मात करून पुन्हा जिद्दीने उभे राहिलात सलाम तुम्हाला उदंड आयुष्य लाभो अशी देवाकडे प्रार्थना
खांडकेकर तुम्ही जिथे 'सावरकर नायक कि खलनायक' असा एक कार्यक्रम करता तिथे तुम्ही सावरकरांनावर निस्सीम प्रेम आणि श्रद्धा असणाऱ्या पोंक्षे शी बोलूच शकत नाही शरदजी महान आहेत. जिगर लागत आपल्या माणसाबद्दल बेधडक बोलायची.
I am your fan since I saw your Play around in 2001 or 2002, but after listening your interview... Ohhh what are you sir.. awesome.. what a positivity!!... you are fantastic..
अतिशय स्पष्ट परखड ठामपणा मुलाखतीत दिसतो. कारण जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन. त्यातुनच आहे ते स्विकारायची तयारी म्हणुन तर या गंभीर आजारावर आपण मात केली हे प्रत्येकाला संकटकाळी प्रेरणादायी ठरेल.
तोच स्पष्टवक्तेपना, आवाजात तोच कणखरपणा, तोच आत्मविश्वास, तीच निष्ठा, तीच सकारात्मक ऊर्जा ......या लढ्यामुळे तुमच्यात झालेला हा मानसिक बदल हा आणखणीच प्रेरणादायी आहे.
ABP maza chya me virodhat hote savarkarana baddal vait bolle hote mhanun pn aaj me ABP maza chi aabhari aahe ki tyani ya great mansanchi mulakhat ghetali thanks ABP maza. Karan Sharad ponkshe maze khupach favourite aahet ....
I am surprised that I couldn't know About this great man before. After watching this interview I have became his big fan. As actor he is excellent but after listening his thoughts I feel he is a genius. God bless you sharadji
त्यांची स्पष्ट मते प्रत्येक भुमिका जगण तसच सावरकरावर दिलेली उद्बोधक भाषण निर्विववादच आपणास उदंड आयुष्य लाभोत आणि आम्हाला अशीच अभिनयाची मेजवानी मिळत राहो
Great! Sharadji ! I am proud of you. Myself & Pradip Dalvi were of same batch in Ruia College 1968 to 72 . late Vinay Apte was there too in Science side. We were at Art Side. Bhau Torsekar also was there for some time .
सर तुमचे विचार स्वच्छ आहेत आणि ते पटउन घेण्यासाठी मनहि स्वच्छ आसव लागत कदाचित ते सर्वंकडे नहीं एक नाटक वीस वर्ष चलत त्यात खरेपना आहे म्हनुनच चालल तुमच्या विचारांची गरज आजही महाराष्ट्राला आहे म्हणून त्या केन्सरलाही वाटल आसेल आपण या माणसाला हरवू शकत नाही
Khrach khup chhan tumche vichar aja koni tri khar bolanara bhetala ase vatate tumhi brobr bolata ki pratekache vichar vegale asatat Ani 1948 sala madhe tar khup vegali paristiti asu shkate
श्री शरद पोक्षे साहेब, ईश्वर राणे आभार आपण अशा दुर्धर आजरतून मुक्त झालात, आभार त्या जसलोक च्या docter राचे ज्यांनी आपल्याला positive एनर्जी दिली, ज्या मुळे आपण विर सावरकरांच्या बलद बोलू शकता, नी विर सावरकरांचं कार्य नवीन पिढीला सगु शकाल त्या साठीच आपण बरे झाला असाल, बाबा साहेब पुरंदरे याचा, श्रीमान योगी या पुस्तकात त्यांनी एक वाक्य लिहलय जे, राजेंच्या बाबतीत समर्थ स्वामी म्हणतात, राजे धर्म राहिला तुम्हा करणे, तो वाढवा, रक्षण करा अस, आपण जे विर् सावरकरांचे चरित्र एकवता त्यात जर नवीन पिढी काही घेऊ शकली तर ते आपल्या मुळे अस म्हणावं लगेल, मी माझी जन्म थेप वाचलय, आणि श्री योगी पण , ईश्वराचे आभार, आपल्या हातून खूप काही चागल घडणार आहे, नी धन्यवाद, पुढचं🙏💐👍
एबीपी माझा नशीब हे मागे सावरकर यांच्या एका चर्चे मुले वाद झाला होता तेव्हा न्हवते नाहीतर तुमची खोलून मारली असती.आज तो प्रसन्न पण नाही आहे.ग्रेट माणूस शरद पोंक्षे👌👍
सूर्याची उबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडकाला हेवा वाटावा अशी कठोरता, साक्षात बृहस्पती ने ही शिष्यत्व पत्करावे अशी बुद्धीची प्रगल्भता आणि या साऱ्यांचा मिळून बनलेला मानवी देह म्हणजे स्वातंत्रवीर सावरकर...!
शरदजी तुमचा मला अभिमान आहे, तुमचे विचार अतिशय सुंदर राष्ट्र हिताचे आहेत, तुम्ही तुमचे कार्य असेच चालू ठेवा, तुम्हाला नक्कीच यश आहे, मला विश्वास आहे, की तुम्ही खुर्चीचे साठी कार्य करत नाही, परंतु राष्ट्र कार्य पदद्या मांगे राहुन सेवा व्रत कार्यशील रहाल अशी तुमची कुंडली सांगत आहे, हे तुमचे विचारातुन मंथन केले जात आहे, तुम्ही शतायुष्य व्हावे अशी श्री चरणी माझी प्रार्थना, *जय श्री राम*
@@kachananildesai8315 No, i was not aware of this.. In fact I didnt know much of him.. But impressed with his overall personality after this interview...
एबीपी मााझा या मिडियाने खुप मोठे काम केले आहे जे असे पैहलू लोकांसमोर आणले मी त्यांची आभारी आहे शरद भाऊंनी या भंयकर अशा कन्सर रोगावर मात करून आपले जीवन नव्याने सुरू केले अशा कलाकारला माझा कोटी कोटी प्रणाम पुढे अशीच नाटकांमध्ये प्रगती होवो आणि दीर्घ आयुष्य लाभो हीच देवाकडे प्रार्थना
कर्क रोगा नी जरी त्यांच्या बाह्यस्वरूपा वर पाऊलखुणा उमवटिल्या असल्या तरी त्यांच्या तला प्रखर विचारक , उत्तम प्रवक्त्या , व दमदार प्रतिभावान कलाकार आज पण तितक्याच ताकदीने उभा आहे. माझे अतिशय आवडते अभिनेता आहेत शरद पोंक्षे. अग्निहोत्र मालिका मधे महादेव अग्निहोत्री चा रोल त्यांच्या शिवाय कोणाला ही शक्य नव्हतं.👍👌
Satyam Jagat Sundaram Baba Ani patnyasarkha watat asel tari Dev tuza bhala Karo..tu cancer sarkhya aajarapasun door rahawas ashich prarthana Karin..bt as u know ki uparwale ki lathi me awaj nahi hota☺️
खरंच अशा सर्व सर्व कॅन्सर पेशंट आणि त्याच्यासर्व कॅन्सर पेशंट आणि त्याच्यावर विचार करून कॅन्सरला पळूनसर्व कॅन्सर पेशंट आणि त्याच्या विचार करून कॅन्सरला पळून शरद पोडे सलाम तुम्हाला
अनादि मी अनंत मी अवध्य मी ,मारील मज रिपू जगती असा कवण जन्मला|
ग्रेट !!!शरद सर जिवंतपणे जगता आहात तुम्ही.आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत आहात.🙏
अजूनही तीच सकारात्मकता,तीच ऊर्जा,तोच आत्मविश्वास,तेच सळसळतं रक्त..वाह सर खूप शिकायला मिळालं या तुमच्या कट्ट्यावरचे संवाद😍
*वाह !! माननीय शरद पोंक्षे आपलं अभिनंदन!!*
*खरंच आपलं कौतुक करावं तेवढ़ थोडंच आहे !!*
*कारण ह्या व्याधिचा मी भयंकर अनुभव घेतला आहे! कारण माझ्या खुद्द पत्नीलाच झाला होता ! पण त्यावेलेला काही अन्य उपचार उपलब्ध नव्हते! पण शरद दादा! मी आपणास खात्रीने सांगतो ! की द्राक्षाचा जूस जेवढा जास्त घ्याल ! तेवढ़ा उत्तम गुण येतो! ( दिवसातूंंन किमान एकदा घ्यावा !) आणी नियमित घेतलात तर ही व्याधि परत होणार नाही !! आपणास पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा!!* *निसर्गोपचार तज्ञ--विश्वास पुरुषोत्तम मालशे (कल्याण प,)*
प्रथम सरांना बघुन धक्काच बसला. तुम्ही पूर्वीप्रमाणे पहायला आम्ही आतुर अहोत. तुमच्या बेधडक व्याख्यानांचा व व्यक्तीमत्वाचा मी जबरदस्त चाहता आहे. तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना....
I am shocked sir... I didn't know about your cancer... but you are always a fighter... I get inspiration after listening to you sir
अप्रतिम. कोणत्याही प्रकारचं मनात किलमीश न ठेवता, आपण सर्वच थोर व्यक्तींबद्दल आदरयुक्त मनमोकळे विचार . मांडलेत, अस फारच कमी व्यक्तींना जमत. खूपच छान. आपण तब्येतीची काळजी घ्यावी. आपणास दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा. धन्यवाद.
तुमचा कँसर विरोधातील हा लढा पाहून, खरंच अनेकांना प्रेरणा मिळेल.👍👍👍👌👌👌
खूपच Positive व्यक्तिमत्व आहे तुमच.. straight forward.. khupch chan vichar aahet tumche.. आपणास पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
तुमचे विचार मनाला पटतात आणि आवडतात मुलाखत खूप सुंदर
कॅन्सर वर मात करून पुन्हा जिद्दीने उभे राहिलात सलाम तुम्हाला
उदंड आयुष्य लाभो अशी देवाकडे प्रार्थना
खूपच बदल झालाय ओळखता नाही आलं पहिल्यांदा तर....पण खूप प्रेरणादायी संघर्ष पुढील वाटचालीस शुभेच्छा
0
मी यांना चेहरयाने ओलखतों.. किती दा हा वीडियो समोरुन गेला पन लशात च आला नाही.. खुप छान.. सैल्यूट
या माणसाचा जिद्दीला सलाम, एव्हड्या आजारातून उठूनही अजूनही कणखर आवाज अप्रतिम
Very inspiring Sir...god bless you...best of luck for your play
अगदी बरोबर आहे, सावरकर हे सर्वापलीकडे च होते।
पण मुर्खाना ते कधीच कळले नाही आणी
कळणार ही नाही।
सर आपला स्पष्ट व्यक्त पणा आणि +ve विचार खूपच छान , हे ऐैकून आनंद झाला. धन्यवाद सर 🙏🏻
व्हिडीओ बघताना मला अक्षरशः रडू कोसळलं. सलाम तुम्हाला व तुमच्या कुटुंबातील लोकांना एवढ्या मोठ्या सकंटावर मात केलीत . शतायुषी व्हा हिच सदिच्छा 💐
अतिशय सुरेख मुलाखत झाली. अतिशय परखड विचार मांडले आहेत. जे मला प्रचंड आवडले. कुठे ही खोटे पणा अथवा नाटकी पण नव्हता. खूप छान
श्री. शरद जी निरामय आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा! खरं बोलणारा माणूस नेहमी बिनधास्त बोलतो.👍
अतिशय सुरेख अशी ही चर्चा झाली...
शरदजी पोंक्षे ह्यांना उदंड आयुष्य लाभो...
तुम्ही खरंच ह्या काळातील तरुणांचे आदर्श आहात सर...🙏
खांडकेकर तुम्ही जिथे 'सावरकर नायक कि खलनायक' असा एक कार्यक्रम करता तिथे तुम्ही सावरकरांनावर निस्सीम प्रेम आणि श्रद्धा असणाऱ्या पोंक्षे शी बोलूच शकत नाही
शरदजी महान आहेत. जिगर लागत आपल्या माणसाबद्दल बेधडक बोलायची.
Fan zaloy mi ponkshe ncha hey bghun
Pooja Vaidya
Nashib tya karyakramaveli Ponkshenchi tabbyat vaait hoti, nahitar sagle karyakram sodun palale aste
खांडेकर यां ना चॅनल चलनायशी फकत मतलब आहे
अगदीच बरोबर
I am your fan since I saw your Play around in 2001 or 2002, but after listening your interview... Ohhh what are you sir.. awesome.. what a positivity!!... you are fantastic..
Happy to see him recovered ... Hats off to him... For me all those who sacrificed their lives for my mother land ... are Godly persons 🙏🙏
Yes he is now looking handsome ...seen his latest speech.
सर तुम्ही खरंच ग्रेट आहेत , तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना 🙏 आणि आशेच सावरकरांचे विचार सर्वां पर्यंत पोहचवा 🇮🇳
जबरदस्त सकारात्मकता, प्रचंड इच्छाशक्ती सर तुम्हाला सलाम.. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
अतिशय स्पष्ट परखड ठामपणा मुलाखतीत दिसतो. कारण जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन. त्यातुनच आहे ते स्विकारायची तयारी म्हणुन तर या गंभीर आजारावर आपण मात केली हे प्रत्येकाला संकटकाळी प्रेरणादायी ठरेल.
पोंक्षेजी आपले अभिनंदन , आपल्या सकारात्म विचारानां सॅल्यूट 🙏🙏🙏
अतिशय सुंदर मुलाखत आहे. शरद पोंक्षे तुम्ही आदर्श आहात.. प्रेरणादायी..
Great great
🚩🚩🚩अतिशय सुंदर मुलाखत आहे प्रेरणादायी
आदरणीय शरदजी पोंक्षे,
कोटी कोटी नमन.आपल्या प्रखर राष्ट्रभक्ती, स्वातंत्रवीर सावरकर निष्ठेला सविनय प्रणाम
@@girishdeshmukh9715 lo on 9 lo
अगदी सच्चा कलाकार
खलनायकाचा आवाज पीचपिच्या वाटला मात्र नायक शरद पोंक्षे यांचा ...आवाज आजही तसाच खणखणीत.... पुढील वाटचालीस शुभेच्छा!
Mnje khalnayak Rajiv khandekarach na!! Ahech to "pachpachya"
तोच स्पष्टवक्तेपना, आवाजात तोच कणखरपणा, तोच आत्मविश्वास, तीच निष्ठा, तीच सकारात्मक ऊर्जा ......या लढ्यामुळे तुमच्यात झालेला हा मानसिक बदल हा आणखणीच प्रेरणादायी आहे.
सर तुम्हाला अजून खूप पिढ्यांमध्ये सावरकरांचा विचार पोहोचवायचा आहे
तुम्हाला खूप उदंड आयुष्य लाभो
ABP maza chya me virodhat hote savarkarana baddal vait bolle hote mhanun pn aaj me ABP maza chi aabhari aahe ki tyani ya great mansanchi mulakhat ghetali thanks ABP maza. Karan Sharad ponkshe maze khupach favourite aahet ....
I am surprised that I couldn't know About this great man before. After watching this interview I have became his big fan. As actor he is excellent but after listening his thoughts I feel he is a genius. God bless you sharadji
कर्करोग असणाऱ्यांसाठी सकारात्मक ऊर्जा देणारा माझ्या नजरेतील एकमेव अतिशय प्रेरणादायी मुलाखात.. 🙏
वीर सावरकर खरचं एक युगपुरुष होते, आणि सदैव राहतील..🙏
खरंच ग्रेट आहात सर तुम्ही....👌👌👌
त्यांची स्पष्ट मते प्रत्येक भुमिका जगण
तसच सावरकरावर दिलेली उद्बोधक भाषण
निर्विववादच
आपणास उदंड आयुष्य लाभोत आणि आम्हाला अशीच अभिनयाची मेजवानी मिळत राहो
Great! Sharadji ! I am proud of you.
Myself & Pradip Dalvi were of same batch in Ruia College 1968 to 72 .
late Vinay Apte was there too in Science side.
We were at Art Side.
Bhau Torsekar also was there for some time .
सलाम आहे सर तुम्हाला ..... खुप मोठी ताकद आहे तुम्ही आता कॅन्सर पेशंट साठी...तुमची ही मुलाखत सगळ्यांनी ऐकली पाहिजे......
सर तुमचे विचार स्वच्छ आहेत आणि ते पटउन घेण्यासाठी मनहि स्वच्छ आसव लागत कदाचित ते सर्वंकडे नहीं एक नाटक वीस वर्ष चलत त्यात खरेपना आहे म्हनुनच चालल तुमच्या विचारांची गरज आजही महाराष्ट्राला आहे म्हणून त्या केन्सरलाही वाटल आसेल आपण या माणसाला हरवू शकत नाही
खुप छान
जबरदस्त. I Love Savarkar.
Hats of sir.... really very motivating interview ...thank you sir and wish you a very happy healthy life sir
Khup positive energy ahe tumchyakade sir... Tumhi jya prakare cancer la ladha dila that is great.....
सर तुमचे विचार खूप छान आहेत. देशातील लोकांना या विचाराची गरज आहे
One of the most entertaining interview.therally enjoyed it.i have not expected the laughter...abp team great work.keep it up
प्रेरणादायी आचार आणि विचार... ग्रेट अभिनेता salute🙏
That's true
Thanks 😊
Àaaa
खूपच सुंदर विचार प्रेरणादायी
आई भवानी कडे हीच प्रार्थना तुम्हाला उदंड आयुष्य लाभो🙏
फारच प्रेरणादायी संदेश आपल्याला ऐकतांना मिळतो, अनेकांना मार्गदर्शक ठरेल...
Thanks sir for positive vibes and please take care and get well soon sir....we love you....
मस्त च मुलाखत अतिशय प्रेरणादायी मुलाखात..
खरं बोलायला हिम्मत लागते पोंक्षे सर ग्रेट
Khrach khup chhan tumche vichar aja koni tri khar bolanara bhetala ase vatate tumhi brobr bolata ki pratekache vichar vegale asatat Ani 1948 sala madhe tar khup vegali paristiti asu shkate
माननीय शरद पोंक्षेजी आपण आमचा अभिमान आहात.
तुमच्या बोलण्यात खूप सच्चे पणा जाणवतो आणि मुलखात नाना. पाटेकर यांच्या सारखी बिनधास्त आणि मस्त , खूप आवडली
x
@@vivekagashe5220number
फारचछान छानच माहितीनुसार वागलेतररोगाचीभीतीकमीहोईलमीपणयशसवीक,आपणांस नमस्कार
देव त्याना चांगले आरोग्य देवो।
श्री शरद पोक्षे साहेब,
ईश्वर राणे आभार आपण अशा दुर्धर आजरतून मुक्त झालात, आभार त्या जसलोक च्या docter राचे ज्यांनी आपल्याला positive एनर्जी दिली, ज्या मुळे आपण विर सावरकरांच्या बलद बोलू शकता, नी विर सावरकरांचं कार्य नवीन पिढीला सगु शकाल त्या साठीच आपण बरे झाला असाल, बाबा साहेब पुरंदरे याचा, श्रीमान योगी या पुस्तकात त्यांनी एक वाक्य लिहलय जे, राजेंच्या बाबतीत समर्थ स्वामी म्हणतात, राजे धर्म राहिला तुम्हा करणे, तो वाढवा, रक्षण करा अस, आपण जे विर् सावरकरांचे चरित्र एकवता त्यात जर नवीन पिढी काही घेऊ शकली तर ते आपल्या मुळे अस म्हणावं लगेल, मी माझी जन्म थेप वाचलय, आणि श्री योगी पण , ईश्वराचे आभार, आपल्या हातून खूप काही चागल घडणार आहे, नी धन्यवाद, पुढचं🙏💐👍
His positivity is amazing. Hope he is blessed with a long life.
V
अतिशय सुंदर मुलाखत दिली
एबीपी माझा नशीब हे मागे सावरकर यांच्या एका चर्चे मुले वाद झाला होता तेव्हा न्हवते नाहीतर तुमची खोलून मारली असती.आज तो प्रसन्न पण नाही आहे.ग्रेट माणूस शरद पोंक्षे👌👍
Prasanna asta tar khup chhan jhale aste.
बरोबर
हो one man army rahile aste tewha
jabardast madarchod aahe toh prasanna
Prasanna Joshi nehmi hindutavadi la panyat pahatacha 😠😠
sharad Sir Congrests Namskar To your Positivity Great Thought
सूर्याची उबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडकाला हेवा वाटावा अशी कठोरता, साक्षात बृहस्पती ने ही शिष्यत्व पत्करावे अशी बुद्धीची प्रगल्भता आणि या साऱ्यांचा मिळून बनलेला मानवी देह म्हणजे स्वातंत्रवीर सावरकर...!
Very very true....Lokaana Savarkar samajle nahet ...tasech Sharad Ponkshe samajle nahe....
अतिशय समर्पक
पुस्तक कुठलं सावर करांच
@@sukrutjoshi5682 lokana gandhihi smjle nahit lokmanya hi nahit aani Shivajihi nahit
Aani hich aapali shokankika aahe
L
शरदजी तुमचा मला अभिमान आहे, तुमचे विचार अतिशय सुंदर राष्ट्र हिताचे आहेत, तुम्ही तुमचे कार्य असेच चालू ठेवा, तुम्हाला नक्कीच यश आहे, मला विश्वास आहे, की तुम्ही खुर्चीचे साठी कार्य करत नाही, परंतु राष्ट्र कार्य पदद्या मांगे राहुन सेवा व्रत कार्यशील रहाल अशी तुमची कुंडली सांगत आहे, हे तुमचे विचारातुन मंथन केले जात आहे, तुम्ही शतायुष्य व्हावे अशी श्री चरणी माझी प्रार्थना,
*जय श्री राम*
Missing those ideological actors in this generation.. Really straight forward personality.. Inspiring.. Speechless..
अतिशय सुंदर मुलाखत आहे. शरद पोंक्षे तुम्ही आदर्श आहात.. प्रेरणादायी Really Great !!!
You are most Confidential person.
Confident*
🤣🤣🤣🤣🤣oooo bhaiiii maro mujhe maaro
मस्तच मुलाखत
I wasn't aware that sharad ji is great sawarkar fan...
Lot of respect sharad ji for having such clarity in thoughts...
amol this is the strangest thing I have heard about Ponkshe saheb!!
@@kachananildesai8315 what is strange in this ?
@@123amolmoney his savarkar prem is Jag Parsidha dont mind didnt intend to offend
@@kachananildesai8315 No, i was not aware of this..
In fact I didnt know much of him..
But impressed with his overall personality after this interview...
एबीपी मााझा या मिडियाने खुप मोठे काम केले आहे जे असे पैहलू लोकांसमोर आणले मी त्यांची आभारी आहे शरद भाऊंनी या भंयकर अशा कन्सर रोगावर मात करून आपले जीवन नव्याने सुरू केले अशा कलाकारला माझा कोटी कोटी प्रणाम पुढे अशीच नाटकांमध्ये प्रगती होवो आणि दीर्घ आयुष्य लाभो हीच देवाकडे प्रार्थना
विलक्षण शक्ती आहे ही . Great Motivational
Khup chan 🙏 khup positively tumhi bolalat..🙏
He is full of confidence and truth reflects from his heart
God Bless you for Ever and Ever.
Thanks.
Such a great personality.... Khup inspiration milala ..... Khupach chan vattay.... Ani Sir Khupach Respect tumhala.....
Great Example Sharad Sir
कर्क रोगा नी जरी त्यांच्या बाह्यस्वरूपा वर पाऊलखुणा उमवटिल्या असल्या तरी त्यांच्या तला प्रखर विचारक , उत्तम प्रवक्त्या , व दमदार प्रतिभावान कलाकार आज पण तितक्याच ताकदीने उभा आहे. माझे अतिशय आवडते अभिनेता आहेत शरद पोंक्षे. अग्निहोत्र मालिका मधे महादेव अग्निहोत्री चा रोल त्यांच्या शिवाय कोणाला ही शक्य नव्हतं.👍👌
Extremely inspirational and motivational views, Sharad Ponkshe..... May you continue to inspire and motivate for decades to come! 🙏
Great Actor Shardji🙏My favourite , आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏
Apratim मुलाखत
शरद सर तुमचे स्पष्ट बोलणे कधी सोडू नका, आणि तुम्ही आपले विचार असेच स्पष्ठ पणे मांडतात हे खुप आवडते
अगदी बरोबर आहे...positive राहणे...आणि वेगळा विचार सतत हवा
बाप रे...बाप.....खुप प्रेरणादायी❤❤❤❤
आदरणीय श्री. शरदजी आपण खूप चांगल कार्य करीत आहात , ईश्वराकडून आपल्याला उत्तम आरोग्य मिळावे हीच प्रार्थना!
Physically maybe he is weak,but his voice is still strong👍
अतिशय सुदंर
शरद पोंक्षे साहेब तुम्ही खरेच खूप सहनशील आहात आम्हाला तुमचा सदैव अभिमान आहे परमेश्वराने आपणास उदंड आयुष्य प्रदान करावे हीच सदिच्छा
अप्रतिम मुलाखत ।। अश्याच मुलाखत घेत रहा
देव तुम्हाला खूप खूप लांब आयुष्य देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना
Very inspiring sharad sir ...😊 positive raha
My Mother fought bravely against this terrifying disease of Cancer. For 8 years.
🙏
👍👍
Kakun nna shubheccha.kalji ghya sagle.!! Jay rss
कुठला cancer आहे
नाना पाटेकर वर शरद पोंक्षे यांच्या स्वभावात व बोलण्यात साम्य वाटले या दोन ग्रेट माणसांना माझा सलाम त्यांना साईबाबा दीर्घ आयुष्य देव.
कैंसर ग्रस्त यांसाठी प्रेरणा दा ई मुलाखत
Sharadji tumhi bare purn zalat he yaikun manala khup khup aanand zala. Lakh lakh shubhecha,dev tumhala bhrpur aayush devo. Hich ishwrchrni prarthna. Jai shri ram, Bharat mata ki jai.
Just great sir.. God will give you a great life ahead...
ĢOD BLESS YOU SIR ...YOU ARE GRE8 AND STRAIGHT FORWARD
Sharad ji come back with positivity and full of energy
Khup chan prera ani himmat milali thanks sar
विचार पटोत की नाही पण या माणसाची निष्ठा जबरदस्त आहे
No doubt about it
अगदी बरोबर☝️
@@vishal1962 ते काम तुझे
Satyam Jagat Sundaram Baba
Ani patnyasarkha watat asel tari Dev tuza bhala Karo..tu cancer sarkhya aajarapasun door rahawas ashich prarthana Karin..bt as u know ki uparwale ki lathi me awaj nahi hota☺️
अगदी बरोबर
आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहोत सावरकर ,गोडसे ,आणि पोंक्षे सर .खरोखरच तुमचा अभ्यास अतिशय गाढा आहे . 🙏🙏🙏👏👏 अँकर ची लायकीच नाही तुमची मुलाखत घ्यायची😡
It takes a lot of guts to live life with such intense honesty.
Stay blessed always dear Saheb....
Don't worry god is there.......amen
ह्या महान माणसाला सलाम🙏
सर खूप मस्त बोललात तुम्ही
खरंच अशा सर्व सर्व कॅन्सर पेशंट आणि त्याच्यासर्व कॅन्सर पेशंट आणि त्याच्यावर विचार करून कॅन्सरला पळूनसर्व कॅन्सर पेशंट आणि त्याच्या विचार करून कॅन्सरला पळून शरद पोडे सलाम तुम्हाला
Great ! No words ! Best wishes and regards Dada !
खूप छान....... तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो🙏🏻
He's a brilliant actor. I've seen his acting in 'Lahanpan Dega Deva' & I can say I've never seen such a fine performance on stage in any play.
Ponkshe sir simply unbelievable be strong mentally tumhala kahi honar nahi. Dev parshuram aplya pathishi. 🌹🌹🌹🌹🌹