- 30
- 1 488 772
विचारधारा
India
Приєднався 27 жов 2013
Namaskar !
I am a photo journalist .journalism is my passion .
This you-tube channel has Lectures on Ideology, Knowledge, Philosophy, etc.
In Marathi Language.
नमस्कार !
मी मुक्त वृत्तपत्र छायाचित्रकार आहे. मी या चॅनेल वर वेगवेगळ्या व्याख्यात्यांचे
विचार , न्यान ,तत्त्वज्ञान ,विचार आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तो आपल्या मातृभाषेतुन.
I am a photo journalist .journalism is my passion .
This you-tube channel has Lectures on Ideology, Knowledge, Philosophy, etc.
In Marathi Language.
नमस्कार !
मी मुक्त वृत्तपत्र छायाचित्रकार आहे. मी या चॅनेल वर वेगवेगळ्या व्याख्यात्यांचे
विचार , न्यान ,तत्त्वज्ञान ,विचार आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तो आपल्या मातृभाषेतुन.
अशोक नायगावकर यांनी घेतलेली तंबी दुराई म्हणजेच श्रीकांत बोजेवार यांची मुलाखत
सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्यातर्फे दिला जाणारा बाळ शास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार श्रीकांत बोजेवार यांना करण्यात आला .
Переглядів: 150
Відео
पानिपतकार विश्वास पाटील -मी आणि माझ्या कादंबऱ्या
Переглядів 235Рік тому
ग्रंथालय सप्ताह -सार्वजनिक वाचनालय नाशिक
कलम ३७० आणि काश्मीर -अडव्होकेट प्रवर्तक पाठक
Переглядів 119Рік тому
आकूत स्मृती व्याख्यानमाला ,सार्वजनिक वाचनालय नाशिक
राहुल सोलापुरकर - भारताचा अज्ञात स्वातंत्र्य संग्राम
Переглядів 4672 роки тому
ग.म.मुळे स्मृती व्याख्यानमाला, तपपूर्ती समारोह माउली सभागृह अहमदनगर
Dr Shudhanshu Trivedi - भारताचा सांस्कृतीक राष्ट्रवाद
Переглядів 2192 роки тому
ग. म. मुळे स्मृती व्याख्यानमाला | तपपूर्ती समारोह | मा. डॉ. सुधांशुजी त्रिवेदी | माऊली सभागृह ,सावेडी अहमदनगर
मा.काशिनाथ देवधर -भारताची संरक्षण सिद्धता
Переглядів 2602 роки тому
वसंत व्याख्यानमाला ,अहमदनगर जिल्हा वाचनालय अहमदनगर
विरुद्ध आहार -वैद्य लक्ष्मीकांत कोर्टीकर
Переглядів 5963 роки тому
विरुद्ध आहार -वैद्य लक्ष्मीकांत कोर्टीकर
महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि प्रबोधनाचा विचार -रामचंद्र देखणे
Переглядів 3,4 тис.5 років тому
महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि प्रबोधनाचा विचार -रामचंद्र देखणे
रामचंद्र भोगले -मूल्याधिष्टित शिक्षण
Переглядів 2,8 тис.6 років тому
रामचंद्र भोगले -मूल्याधिष्टित शिक्षण
लोकशाही आणि न्याय व्यवस्थेचा गळा घोटला जातोय का ? - विधीज्ञ असिम सरोदे
Переглядів 7 тис.6 років тому
लोकशाही आणि न्याय व्यवस्थेचा गळा घोटला जातोय का ? - विधीज्ञ असिम सरोदे
स्वामी विवेकानंद -- राहुल सोलापूरकर ..चित्रपट अभिनेते
Переглядів 29 тис.6 років тому
स्वामी विवेकानंद राहुल सोलापूरकर ..चित्रपट अभिनेते
शिक्षण कुठून कुणीकडे -- उत्तम कांबळे पत्रकार
Переглядів 496 тис.6 років тому
शिक्षण कुठून कुणीकडे उत्तम कांबळे पत्रकार
अविनाश धर्माधिकारी - जिंकणारा समाज घडविण्यासाठी ,ज्ञानसंपदा व्याख्यानमाला
Переглядів 250 тис.7 років тому
अविनाश धर्माधिकारी - जिंकणारा समाज घडविण्यासाठी ,ज्ञानसंपदा व्याख्यानमाला
मी किती भाग्यवान की सकाळचा बातमीदार म्हणून पहिले द्वारकानाथ लेले काही दिवस वनंतर श्री उत्तम कांबळे यांच्या सानिध्यात राहिलो उत्तम कांबळे यांच्या सानिध्यात अनेक वर्षे राहिलो त्यांचे विचार राहू नये म्हणून टेप रेकॉर्डवर भाषण टेप करत असे त्यांच्या वक्तव्याचा आनंद मनाला द्विगुणीत करत असे उत्तम कांबळे यांनी माझ्या कविता बघितल्यावर मला म्हटले तुम्ही शीग्र कवी आहात हा त्यांच्या तोंडचा शब्द म्हणजे मला मिळालेला पुरस्कार पत्रकार - सुभाष राजवाडे (कवी)
Sunil Gsikwad
ua-cam.com/video/py5-fxRljco/v-deo.htmlsi=I23PGRSrbQQ4ZEe3 उत्तम कांबळे सरांची आणखी एक अप्रतिम मांडणी
Kamble saheb ,your propaganda is in all aspects special in social life in India awesome,but British government had at lists started in what way it was concerned ,makes no difference …whereas it is better than not giving education to common people before the British government
वीर सावरकरांच्या अपार अशा महाऋणाची परतफेड आम्ही कदापि करूच शकणार नाही ! कदापि नाही !! तथापि, काहीशी अत्याल्प ऋणफेड करावी अशी कृतज्ञतेची भावना असेल, तर सर्वांना विनम्रभावे निवेदन आहे, अनुरोध आहे. ..... साारकर विचारक श्रीपोंक्षे महाशय यांच्या प्रखर व्याख्यानमालेच्या दृष्यदर्शिका, व्हिडिओज एका मोठ्या विशाळ पटावर, अर्थात् पडद्यावर प्रारंंभी निदान पन्नास राष्ट्रभक्त एकत्रित येऊन, प्रदर्शित करण्याचे आयोजन निश्चितच आम्ही करू शकतो ! पुढे या देशकार्याचे विशाळ स्वरूप होईल ! कारण ही सावरकरांचीच सकारात्मक, विवेकात्मक विचारसंपत्ति आमचे अनेकांचे वैचारिक दारिद्र्य (गरीबी) दूर करून, आम्हाला विचारसंपन्न करू शकेल, निःसंदेह करू शक्ल !!
Sar ekadam barobar bolale MI Purna tumcha Mata Shi sahamat aahe👌😌🙏💐dhanyvad sar
आयुष्यात काय कमवायचे प्रेरणास्थान या व्याख्यानातून दाखविले.
सर तूमचा परखडपणा फार आवडला.
ताई खूप खूप प्रेरणादायी असे विचार आहेत.🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🏽🙏🏽
सर आपल्यासारखे व्याख्याते लाखो तयार व्हायला पाहिजे..करा
Jay Swami Vivekanand Ji
Khup chan
😂सर भाषण आवडले ़ समाजाला विचार करायला लावणारे भाषण आहे ़
❤❤❤❤❤❤
अशा व्हिडिओ का viral होत नाहीं
माणसाचा दृष्टीकोन बदलण्यास आणि चिकित्सक वृत्ती आणि सर्जनशीलतेचा विकास होण्यास मदत करणारे शिक्षण मिळत नाही हे वास्तव आहे.रूढी परंपरा जपणारा समाज बदलू नये आणि गुलाम तयार व्हावे हीच मानसिकता असणारा वर्ग ज्याच्या हातात सर्व केंद्रित आहे.
Kiti Sundar vichardhara , 💯 Satya vichar mandle .,bapachi bhi bhiti aaich ghalte .he Satya .ayktana khup hasu aale .,enjoy kele tumche vyakhyan..,👍👍👍👍👍
👌👌👌🙏🙏🙏
💪💪👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌🐯🐯🐯🐯🐯 विचार केला राजकारणी लोक अडाणी म्हणून आपल्याला गुलामगिरी मध्येच ठेवण्यात ठरावीक लोकांनी प्रयत्न यशस्वी केलेला आहे 😴
Apratim wyakhyan Sir 🙏🙏🙏💐💐💐
The great Uttamji kambale you are so great 😊
Great man
वा वा खुप छान काही माहिती दिली आहे कांबळे साहेब जयभीम जय आदिवासी
सावरकरांना नमन
खूप छान उद्बोधक व अभ्यासपूर्ण व्याख्यान
Sir tumcha number ahe ka
कशासाठी पाहिजे आहे ?
Savarkar is great but Mahatma Gandhi is mahagreat than Savarkar !
उत्तमातलं उत्तम व्याख्यान.....म्हणजे हे होय.
🌹🌹अतिशय उत्तम विचार सर 🌹🌹👌👌
I want meet as guru dandwat to you.
🙏 सर..अप्रतिम व्याख्यान आहे..ओघवत्या शैलीतील वास्तव दाखवण्याची किमया आपण केलीत..तुमची ही शिक्षणा विषयी तळमळ, अभ्यास किती सहज सोप्या भाषेत व्यक्त केली..मनापासुन खूप खूप आभारी आहे..धन्यवाद.👌👌🙏🙏
मुस्लिम मनाचा शोध हा ग्रंथ वाचताना श्री शेषराव मोरे यांच्याबद्दल आदर दुणावला. त्यांनी आज जर मुस्लिम मनाचा शोध या विषयावर व्याख्यान माला सादर केली, तर आजच्या काळात मुस्लिमेतर समाजाला मुसलमानांची मानसिकता अशी का आहे. याचा सुस्पष्ट बोध होईल. कुराण काय आहे याचीही माहिती होईल.
योगा is best..
Yetey goodword sir
It's ok. But new trends are coming in our education system.All teachers are not same. Respect the teachers first, then society will build up.
BBC😮o, aqqw
Give me your address & mobile no.
Give me ઉર address & mobile no .
वास्तव आणि एकमेवाद्वितीय!
Niranjan takle....hazir ho......
खूपच अप्रतिम व्याख्यान.👌👌👌
निरंजन टकले यांचे सावरकरावरील व्याख्यान ऐका म्हणजे खरे सावरकर समजतील
ह्या अडण्याचा ऐकावं का अजातशत्रू अटलजींच आणि पू ल देशपांडे यांच ऐकावं 😂😂😂😂😂😂😂😂😂
माफी विर सावरकर
ह्या अडण्याचा ऐकावं का अजातशत्रू अटलजींच आणि पू ल देशपांडे यांच ऐकावं 😂😂😂😂😂😂😂😂😂
3 varshapasun hech karate aahe mi pan ek samajik karykrati aahe
Tai mi pan asech gavakadchya yeun gavachi seva karat aahe
👍👍🙏🙏
खूप छान मार्गदर्शन करण्यात आले आहे सर. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे. अप्रतिम विचार आहेत सर तूमचे
सावरकर म्हणजे शौर्य सावरकर म्हणजे पराक्रम सावरकर म्हणून तिखटपणा सावरकर म्हणजे तप सावरकर म्हणजे करारीपणा सावरकर म्हणजे सहनशीलता "सागरास प्राण तळमळला"
सुंदर, भारदस्त आणि उत्तम वक्तृत्व... भुवनेश्वरी आईचे नाव सिद्धेश्वरी सुद्धा असेल 🙏
बाबाराव सावरकर यांनी माफी मागितली नाही. ते त्याच अंदमानात जन्मठेप शिक्षा भोगत होते. त्यांच्याबद्दल जरा बोला.