स्वातंत्र्यवीर सावरकर : अभिनेते शरद पोंक्षे ! Swatantraveer Vinayak Savarkar by Sharad Ponkshe 2022

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • #savarkar #sharadpoonkshe #maharashtravarta
    स्वातंत्र्यवीर सावरकर : अभिनेते शरद पोंक्षे ! Swatantraveer Vinayak Savarkar by Sharad Ponkshe 2022
    फ्री Upstoxअकाऊंट उघडा: bit.ly/3khLi7R
    आर्थिक साक्षरतेसाठी शेअर बाजारात गुंतवणुक आवश्यक आहे. गुंतवणुकीसाठी आजच मोफत अकाउंट सुरु करा.
    फ्लिपकार्ड वरून कमी किमतीत वस्तू मिळवा..पुढील लिंक वर क्लीक केल्यावर फ्लिपकार्ड ओपन होईल ..त्यावरून ऑर्डर करा - bit.ly/3J1iw59
    महाराष्ट्रातील आघाडीचे वेबन्यूज चॅनेल
    "महाराष्ट्र वार्ता"
    नातं महाराष्ट्राचं..देणं मराठीचं !
    Maharashtra Varta News...!
    Plz UA-cam channel Subscribe
    महाराष्ट्र वार्ताच्या सगळ्या अपडेट्स, बातम्या , व्हिडीओ आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आपले नाव आणि जिल्ह्याचे नाव आमच्या 9604595995 या क्रमांकावर Whatsapp करा.
    For Bussiness enquiries contact maharashtravartanews@gmail.com
    Whatsapp - 9604595995
    Other social links
    UA-cam - / maharashtravarta
    Facebook- / maharashtravartanews
    Website -
    #Viral Video #Marathi News #Maharashtranews
    #Funny Video #Live #Marathi
    #Livenews #MHvarta #Maharashtrawarta

КОМЕНТАРІ • 400

  • @SuperAvinash7
    @SuperAvinash7 8 місяців тому +5

    फार गोंधळ माजला आहे. साहेब तुम्ही एक वाद चर्चा निरंजन टकले यांच्या बरोबर सार्वजनिक रित्या करा. ते सावरकराच्या बद्दल फार टोकाचा बोलतात. फार उपकार होतील.

    • @laxmanmore7651
      @laxmanmore7651 6 днів тому

      या खोटारडा निरंजन टकले समोर ऊभाही रहाणार नाही.

  • @ArunaBansod-t1b
    @ArunaBansod-t1b Рік тому +6

    हिंदूनी शूद्रा वर का अत्याचार केले की त्यांना हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्मात जावं लागलं याचे उत्तर पक्ष साहेब इतर सगळ्या जातीचे लोक राहतात अल्पसंख्यांक हिंदू मध्ये येत नाही पोंक्षे

  • @aatishsawant933
    @aatishsawant933 Рік тому +12

    सर , सॉरी थोडी चुक झाली... शहाजीं राजे हे औरंगजेब चा नाही आदिलशाही चा दरबारात सेनापती होते, पण खुप छान विचार दिलात असेच विचार देत रहा ही कालाची गरज आहे

  • @umakantsontakke7054
    @umakantsontakke7054 Рік тому +3

    हिन्दु म्हणजे ९५ ला सुप्रीम कोर्टाने सांगितले. अमित शहा ने लोया कां खुन केला? सांगा

  • @deepaksamrat4587
    @deepaksamrat4587 Рік тому +134

    वीर सावरकर कशासाठी बोलले जाते हे ऐडया लोकांना काय समजणार रत्न पारखीच रत्न ओळखतो पोकंशै साहेब तुमच्या हिंदु आणि सावरकरांच्या स्वाभिमानी विचार मांडले धन्यवाद जय हिंदु राष्ट्र

  • @pravinakolkar6592
    @pravinakolkar6592 8 місяців тому +1

    RSS स्वहः

  • @anuptelang5787
    @anuptelang5787 11 місяців тому +4

    ज्ञानेश्वर महाराजांवर ब्राम्हणांनी किती प्रेम केले तेही सांगा

  • @SureshPaithankar-h7d
    @SureshPaithankar-h7d 11 місяців тому +1

    स्वातंत्र्यवीर नाही स्वातंत्र्य वैरी सावरकर.
    ब्रिटिशांचा खबऱ्या.

  • @ChandrakantGaikwad-y5e
    @ChandrakantGaikwad-y5e Рік тому +1

    अरे किती खोटं बोलतो रे.हा पेशवा आपण भारत देशात राहतोस.भारतात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. सर्वांना हिंदू बनऊ नकोस.प्रत्येकाला आपला धर्म प्रिय आहे. सर्व जातींचा उदार नको करू. जयभीम जय संविधान.

  • @prabhakarbadhe5021
    @prabhakarbadhe5021 Рік тому +15

    पहले समान नागरी कायदा लागू करो ताकि बहुत‌ सारी समस्याए खतम हो नागपूर

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Рік тому +13

    हा पोंक्षे प्रदीप कुरुलकर याला सुध्दा स्वातंत्र्यवीर म्हणणार.

    • @gauravd1982
      @gauravd1982 11 місяців тому

      गप रे दळभद्री

  • @kps1992
    @kps1992 2 роки тому +11

    सध्या भाजपचे सरकार आहे.. एक हाती सत्ता आहे.. तर मग करा की हिंदू राष्ट्र.. कशाला विलंब करता...

  • @pravinchavan5915
    @pravinchavan5915 2 роки тому +27

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    Swatantravir Savarkar na Shatasha Pranam.
    Hats off to Sharadji Ponkshe.

  • @anandachebol
    @anandachebol 2 роки тому +5

    काहि मित्र फक्त हिंदूंच्या मत्सरातुन विधाने करतात, काहिहि अभ्यास नसताना. संपुर्ण व्याख्यान निट्ठ ऐका. मग दोन दिवस विचार करा,स्वतःच्या मनाला एकांतत काहि प्रश्न विचारा मग विधाने करावीत.

    • @tofikgolandaj9495
      @tofikgolandaj9495 Рік тому +1

      तुम्ही का शिवाजी महाराज जा विषयी काही बोलत नाही तुमचे एकतुमचे एकही व्याख्यान नाही शिवाजी महाराजांवर सर्वात प्रथम महाराज पोचले पाहिजेत

    • @kps1992
      @kps1992 Рік тому

      मग तो अंदमानात का मेला नाही.. इंग्रजांना माफी ची पत्र का प पाठवली...

    • @bharatnaik4587
      @bharatnaik4587 Рік тому

      पोंक्षे साहेब, अभ्यास करा. फालतू बडबड करु नका तुम्ही आंतर जातीय विवाह बद्दल सांगता तर तुमची मुलगी एखाद्या शुद्राला द्याल कां रोटी बेटी व्यवहार कराल काय जाती पाती तुम्ही तयार केलात आता भय मुक्त आणि भयमुक्त भारत होणे आवश्यक आहे आजही तुम्ही सत्यनारायण करता तेव्हा स्वतःचा स्वतंत्र शिधा घेऊन वेगळे ब्राह्मण भोजन करता खरे जातीयवादी तुम्ही आहात. व्यर्थ लोकांना मूर्ख ठरवू नका खरे मूर्ख तुम्ही आहात आता भट ब्राह्मण किती शूद्र आहेत हे लोकांना समजले आहे शिवराय माफीवीर नव्हते सावरकर माफिवीर होते शिवराय आणि सावरकर यांची तुलना कराल तर नागडे करून चौकात चाबकाने फोडून काढू तुम्ही आणि तुमची RSS सर्व चोर आहात अभ्यास करून बोला आता तुमचे कमी दिवस राहिलेत. विचार तरी शूद्र नको.

    • @bharatnaik4587
      @bharatnaik4587 Рік тому

      कोणी या मुर्खाला पाचरण केले हा गू खाऊन बोलतो काय साल्या अभ्यास करून बोल रे तू दुसऱ्याने लिहिलेले डायलॉग बोलू शकतो स्वतःची अक्कल आणि लायकी आहे काय ते आत्मपरीक्षण कर कॅन्सर मुळे मेंदू सडला काय

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Рік тому +1

    इराण इराक देश एकाच धर्माचे आहेत. तरी ते युद्ध खेळत आहेत. मुस्लिम धर्माचे पाकिस्तान असून बांगलादेश वेगळा झाला.

  • @105shubhamgorade3
    @105shubhamgorade3 Рік тому +11

    आपला जन्म सावरकर शिकवण्यामध्ये शिवाजी महाराज शिकवण्यामध्ये लावा व धन्य करून घ्या, राम राम राम राम साहेब

  • @gurupalekar3140
    @gurupalekar3140 Рік тому +15

    हिंदु म्हणजे काय हो ! आम्ही भारतीय आहे.

    • @ShrikantPawase09
      @ShrikantPawase09 7 місяців тому

      Tu muslman zala tari bhartiyach rahshil..

  • @जयशिवराय-फ9र

    हिंदुत्ववासाठी फक्त भाजपा आणी मनसे

  • @amoljawale7002
    @amoljawale7002 Рік тому +1

    जातीयवादी आणि मनुवादी विचारांचा प्रभाव

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Рік тому +6

    इंग्रजांचा खबऱ्या माफीवीर.

  • @rajendrapowar65
    @rajendrapowar65 Рік тому +2

    पोंक्षे आता बास कर्.

  • @keshavraopatil9337
    @keshavraopatil9337 Рік тому +1

    1OO% Wrong ! 3' class speech ! ........😢

  • @jayashreedeshpande3083
    @jayashreedeshpande3083 7 місяців тому +1

    सावरकरांनी स्वहस्ताक्षरात भालजी पेंढारकरांना लिहिलेले पत्र.
    #एकदुर्मिळठेवा

  • @gopalkrishnagirhepuje2195
    @gopalkrishnagirhepuje2195 2 роки тому +39

    स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम. शरदजी पोंक्षे यांना अभिवादन. हिंदूंना जागवण्याचे महत्कार्य 1925 पासून सुरू आहे परंतु अजूनही हिंदू जागा होत नाही ही शोकांतिका आहे. आतातरी हिंदूंनी जागले पाहिजे हीच विनंती. जय हिंद.

    • @dattaprabhumoni1062
      @dattaprabhumoni1062 Рік тому +2

      वीर सावरकर यानी माफीनामा का दिला हे सागितले असते तर त्यांची तोंडे बंद झाली असती, कृपया ते सांगावे

  • @santoshkadu2555
    @santoshkadu2555 Рік тому +1

    सावरकरांनी आपल्या बरोबर काळ्या पाण्याची शिक्षा घेत असलेल्या हजारों पैकी किती स्वातंत्र्य सैनिकांची सुटका केली हे कुणी सांगु शकेल का ??

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 3 дні тому +1

      हजारों स्वातंत्र्य सैनिक अंदमानात नव्हते 😂 व स्वातंत्र्य वीर सावरकरांच्या पत्र लेखना मुळे अंदमानातील ११४ कैद्यांची सुटका करण्यात आली होती 😂कळल 😂जय भवानी जय शिवाजी

  • @sushantpujari-md9ij
    @sushantpujari-md9ij 5 місяців тому +1

    Savarkar

  • @Homemakerstales
    @Homemakerstales Рік тому +14

    Amazing speech. अंगावरती रोमांच उभे राहते ऐकताना. Thank you so much

  • @balasahebmore19
    @balasahebmore19 27 днів тому +1

    भारत देशाचे स्वातंञवीर महात्मा गांधीच ,,

    • @humblemonster3524
      @humblemonster3524 10 днів тому

      महात्मा गांधी चा आयची गा#❤

  • @MyLalit1
    @MyLalit1 2 роки тому +10

    जयतु हिंदुराष्ट्र….🚩

  • @prakashnarkar6325
    @prakashnarkar6325 2 роки тому +10

    Jay Hind, Jay HinduRashtra

  • @satvikmuradeofficial
    @satvikmuradeofficial 2 роки тому +22

    कट्टर हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांस कोटी कोटी नमन 🙏🚩कट्टर हिंदुत्व 🚩 जय श्रीगणेश 🚩

  • @sachinpatkar3462
    @sachinpatkar3462 Рік тому +6

    खूप चांगली ऐतिहासिक माहिती

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 8 місяців тому +1

    आपण बाबासाहेबांचे फार उपकार म्हणावे लागेल तसेच सर्व हिन्दूंच्या फायद्यासाठी हिन्दू कोड बिलाचा अट्टाहास धरला होता

  • @ashokkerekar5717
    @ashokkerekar5717 2 роки тому +36

    खरोखर आजच्या पिढीला ही सगळी माहिती पाहिजे वीर सावरकर देशाची महान व्यक्ती या जगात होऊन गेले आहे

  • @sanjeevanees5453
    @sanjeevanees5453 9 днів тому

    नेपाल , मौरिशस , इंडिया हिंदू राष्ट्र आहेत ,

  • @mukeshbhau6825
    @mukeshbhau6825 27 днів тому

    कारण हिंदू ही शिवी आहे हे खरंय का...?
    आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती काहीतरी वेगळं सांगता हीन दु ( हिंदू ) विषयी... किर्याहीन ही शिवी ऐकायचो कधी काळी... हीच उगम म्हणजे हिंदू नाही ना... म्हणजे हिंदू ही शिवी नाही ना... भाबला प्रश्न... तसा मीही हिंदूच... पण आधी माणूस...

  • @sanjeevanees5453
    @sanjeevanees5453 9 днів тому

    ज्या आरएसएस ने कधीही स्वात्र्यंत मिलन्यासाठी कही केले नाही, अता मलाई खायची आहे, स्पष्ट बोलता तर स्पष्ट ऐक

  • @deepaksamrat4587
    @deepaksamrat4587 Рік тому +6

    हिन्दु जागा होण्यास आमचे नेत्यांना हिन्दुचा स्वाभिमान नाही ते फक्त मोदीच आणि योगी आपले बाळासाहेब ठाकरे यानी दाखवले

  • @prashanttambe6593
    @prashanttambe6593 23 дні тому

    शरद पोंक्षे साहेब सावरकरांची हिस्टरी माहिती करून घ्यायची असेल तर निरंजन टाकले यांना भेटा पूर्ण इतिहास कळेल

  • @mukeshbhau6825
    @mukeshbhau6825 27 днів тому

    नदी नदी असते तर खायची फळ आणि घालायचे कपडे त्यात टाकून प्रदूषण होणार नाही यावर बोला भट बुआ... तुमचं एकतात लोक,.

  • @rohidaskarbhari7091
    @rohidaskarbhari7091 Рік тому +5

    खूब ग्रेट व्यक्तिमत्व अनी आपन सावरकर बद्दल विचार... धन्यवाद विराट आशी सावरकर बद्दल विचार आहे व्यक्तिमत्व है...

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 Місяць тому

    सर आपल्या व्याख्यानामधे ऐकले होते की, स्वा. सावरकर, डॉ.आंबेडकर यांच्या पेक्षा काकणभर श्रेष्ठ होते, सर असे कंपेअर करू नका, बाबासाहेब आंबेडकर हे खुपच महान होते

  • @riteshchopade5815
    @riteshchopade5815 Рік тому +4

    खोट 100 दा म्हटल्याने खरं होत नाही . सावरकर हा माफिविरच आहे.

    • @eagleeyetrading444
      @eagleeyetrading444 Рік тому +1

      Deshasth, svatantryasthi karya karne ha deshdroha kasa asu shakto?? Jo gunhach nahi tyasathi jar atak Keli tar tyatun sutne ha hakk ahe ki nahi??mag mafi cha yat kay sambandh??

    • @sureshkulkarni7988
      @sureshkulkarni7988 6 місяців тому

      येडपट

  • @जयजिजाऊजयशिवरायजयशंभुराजे

    पोंक्षेजी आपण चांगले वक्ते आहेत,तर मग आपलं आणी निरंजन टकले यांनी समोरासमोर एकदा येऊन जाऊ द्या.दुध का दुध पाणी का पाणी समोर येईल.

  • @msha480
    @msha480 2 роки тому +5

    Let's make our country as Hindu Rashtra

  • @navnathichake5492
    @navnathichake5492 6 місяців тому +8

    अतिशय सुंदर भाषण

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 Місяць тому

    जितके जोरात मांडणी कराल तितके. जनता त्याच्या विचारा पासून दूर जाईल का?????

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Рік тому +6

    साठ रुपये पेन्शन आणि सात माफीनामे तरी स्वातंत्र्यवीर

  • @bhaskarsuryawanshi4660
    @bhaskarsuryawanshi4660 2 місяці тому

    मी सैनिक आर एस एस बरोबर देशाचा सैनिक म्हणून देश विरोधी आणि हिंदू - मुस्लिम सिमा पलीकडे आणि सिमा अंतर्गत या व्यतिरिक्त चीन सीमावाद याचा प्रत्यय आणि प्रत्यक्ष अनुभव आणि अनुभूति यांतील विचार आहे !

  • @shankarpol3935
    @shankarpol3935 2 роки тому +9

    गाय हा उपयुक्त पशु आहे म्हणून टीका कोणी केली

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 Рік тому

      सावरकरांनी, जय भवानी जय शिवाजी।

  • @rashmipathre4611
    @rashmipathre4611 2 роки тому +5

    Jagohindu

  • @shreemayekar3561
    @shreemayekar3561 4 місяці тому

    मी हिंदू आहे मला माझा हिंदू धर्म माझ्या नंतर ही मला अबाधित हवा आहे मग हे फक्त मलाच हवं आहे का हा प्रश्न आहे तर बघुदेत कोण कोण आहे ज्याला आपलं हिंदुत्व अबाधित पाहिजे...

  • @humblemonster3524
    @humblemonster3524 10 днів тому +1

    स्वातंत्रवीर सावरकर यांचा विजय असो

  • @vivekdeshpande88
    @vivekdeshpande88 2 роки тому +44

    अत्यंत प्रतिभावान,जाजवल्य असे सावरकरांवरील सतत ऐकत राहावे असे भाषण.

  • @HonestRevealer
    @HonestRevealer 3 місяці тому

    Whenever there's a discussion of Savarkar’s legacy, people bring up the Mercy petition he wrote to the British while he was in Kaala Paani. What most people fail to realize is that Savarkar Prison was not a hotel-style Luxurious prison where national leaders like Nehruji and Gandhiji were imprisoned. Now, if you compare the condition of Kaala Paani with the condition of a prison, where Congress leaders, were imprisoned. It’ll make a world of difference. And it's surprising to know that none of the congressmen were ever imprisoned in Kaala Paani. For example, if we take Nehurji, he was given a luxurious cell all to himself with an armed chair, rocking chair, desk, and a window. And let's not forget that he wrote a book called The Discovery of India when he was jailed. On the other hand, Savarkar used to write Marathi poems with his nails and charcoal on the walls of Kaala Paani.
    This man spent 12 years in Kaala Paani, two years in an Indian jail, and 13 years under house arrest. In total, for the last 27 years of his life, his law degree was taken away. His family property was seized by the government, and all you care about is the petition he wrote.
    A British officer called Reginald Gaddock wrote a report after interviewing Savarkar, stating that this man does not express any kind of regret or repentance for what he did. And you call this man a coward?
    Even Indira Gandhi, the former Prime Minister of India, praised Savarkar when she was approached to celebrate his birth anniversary. She wrote, “Veer Savarkar’s daring defiance of the British government has its own important place in the annals of our freedom movement. I wish success in the plans to celebrate the birth anniversary of this remarkable son of India.”

  • @vikasgaikwad9860
    @vikasgaikwad9860 Рік тому

    पोंगक्षे साहेब आपला अभ्यास थोड़ा कमी आहे . आपन मनुस्मृति चा अभ्यास केला नाही . कर्णाला महाभारतात दिलेली वागनुक इतिहास विसराला नाही . कर्णाचा भाऊ शोन याच्या कानात शीशे ओतले हा इतिहास काय . गल्याला माठ पाठीला झाड़ू लावून दिलेली वागनूकीची समर्थन करता काय ? आणि आरएसएस हा मूनस्मृति चा पुरस्कर्ता आहे हा काय आमचा ग़ैर समज आहे काय? इतिहासात बरेच उदरहण आहेत आणि तुम्हीं संगीतल्या प्रमाणे जर १४ वर्ष जेल आणि १४ वर्ष नजर क़ैद असतील तर संगीलीले कार्य कधी केले त्याची इतिहासात नोंद नहीं , जल्माला आलेला प्रत्येक मानुस हा हिंदू नहीं तर मानुस म्हनून जलमाला येतो जी जात सकल्पना त्याचें आई वडील देतात ते घेतात .

  • @rajeshdeshpande9545
    @rajeshdeshpande9545 Рік тому +3

    Savarkar jyana kallale tyana Hindustan samajla.

  • @vikasraipure1778
    @vikasraipure1778 Рік тому +1

    मफिविर आहेत

  • @savitakaduskar3893
    @savitakaduskar3893 6 місяців тому

    न भूतो न भविष्याती स्वातंत्र्यवीर सावरकर होणार नाही.

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Рік тому +6

    संघोट्या असला की चांगला. बाकीचे सगळे वाईट. आचार्य अत्रे यांनी ज्यांना स्वातंत्र्य वैरी म्हटले त्याचे कौतुक कशाला?

    • @nachiket_09
      @nachiket_09 6 місяців тому

      तुमच्या सारखे चीवते या भारतभूमी वर जन्माला येणं म्हणजे स्वर्गात नर्कातली घान जन्माला येणं झालंय कसे असली घाण पैदास हो तुम्ही 🤮

    • @ravirajmahajan859
      @ravirajmahajan859 6 місяців тому +2

      6००० ओव्या लिहा आणि पाठ करा... मग समजेल कौतुक करायचे ते.. छत्रपती यांचा गौरव करणारे सुंदर काव्य पहा किती सुंदर आहे सावरकरांनी लिहलेले , चांगल्या गोष्टी का नाही दिसत.. अत्रे असे म्हणले आणि तसे म्हणले वा

  • @msha480
    @msha480 2 роки тому +3

    We want only hindu in our hindustan. Garv se kaho hum hindu hai

  • @gokulgujar3278
    @gokulgujar3278 Рік тому +1

    B.j.p.jitao.nastik.swarthi.undar.kale.pahchano.ram.ke.bareme.aatankike.bareme.jammuke.bareme.pm.bolenge.baki.dusare.ham.malamal.desh.janta.kangal.niswarthi.p.m.ko.jitao..

  • @kiranvelapure3089
    @kiranvelapure3089 Рік тому +4

    खुपच प्रभावी भाषण

  • @jadhavrupeshster
    @jadhavrupeshster 6 місяців тому

    Cancer zalyananatr ved lagat he jagatal ekmev udaharan asav bahutek...

  • @bhaskarsuryawanshi4660
    @bhaskarsuryawanshi4660 2 місяці тому

    सैनिक आणि स्वयं सेवक म्हणजे राष्ट्र प्रथम आहे तर हे देश विरोधी आणि राष्ट्र भक्ती यांच्या शक्ती आणि युक्ती ची बुद्धी होय !

  • @sulabhagadgil-suhanasafar9923
    @sulabhagadgil-suhanasafar9923 2 роки тому +22

    Salute to veer sawarkar and thanks to u Sharad Ponkshe I had the honor to touch his feet We decorated his room in the cellular jail in Andaman Then the chief commissioner was Mr Rajwade and the jailor was Mr Harshe we lived there for ten years and that was the best years of my life Now at the end of my life's journey I have only these memories I thank you again

  • @nileshkadam1901
    @nileshkadam1901 6 місяців тому

    Aaj pan kahi oppose karnare Marathi landore che comments baghun laj watate aani trass hoto Savarkar yanche vichar aani Balasaheb Thackeray yani apali life deun hi tumchya sarkhe harramkhor badale nahi

  • @PappunanaTupe
    @PappunanaTupe 5 місяців тому

    15 Vela mafhi 6 Vela swata 3 Vela bhavane 3 Vela Vahini ne 3 Vela patni ne
    Vrn vevsta smpt nahi jati sampt nahit to paryant nahi kahich

  • @seemapawar972
    @seemapawar972 4 місяці тому

    Plz ekda Niranjan takle ni kelel savarkar yanch sanshodhan jarur aika

  • @aniket5477
    @aniket5477 Рік тому +3

    हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा

  • @sunilpathare3297
    @sunilpathare3297 11 місяців тому

    Peshva gadaar hindu lokan baddal kashala Bolto brahman 3/aahe 85/hindu loknvar raj karta

  • @sulabhagadgil-suhanasafar9923
    @sulabhagadgil-suhanasafar9923 2 роки тому +3

    Sharadji u had come to Sangali I was sitting just behind ur parents I wish I had a son like u

  • @Sk_6474
    @Sk_6474 Місяць тому

    Jawal jawal sarw vyakhyane aikli ani sawarkar ky hote ani tyancha aplya deshasathi ky yogdan age samjla khup chan kam sharad sir yanni kele great

  • @kailashpawar8321
    @kailashpawar8321 6 місяців тому

    Khare aahe Hindu rajyani aakrman kele nahi aani savarkar great aahet vasudaiv kutumbkam

  • @chintamanshelavale7838
    @chintamanshelavale7838 Рік тому

    आता 10 वर्षे भाजप सरकार होते तर
    लोक संख्या नियंत्रण कायदा का केला नाही .

  • @harishdhage8263
    @harishdhage8263 Рік тому +6

    Thank You Sir. Salute Veer Savarkar.

  • @sangharshmeshram2421
    @sangharshmeshram2421 Рік тому +1

    एकदा सावरकर बद्दल दुसरी बाजू
    टाकले पुरव्या सहित विद्रोह समेलंत वर्धा येथे मंडल आहे तेही एका मग तर्क लावा

  • @amitbhosale3644
    @amitbhosale3644 10 місяців тому +1

    शरदराव शत्रू ओळखून आखणी करावी लागते

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Рік тому +3

    हिंदुत्वाची घटना मनुस्मृती. जातिव्यवस्थेचे समर्थन. ब्राम्हण श्रेष्ठत्व . यासाठीच हा पोंक्षे धडपडतो.

    • @mihirjoshi8934
      @mihirjoshi8934 Рік тому +2

      Nahi re bhava asa nahie😅🙏🏻

    • @sureshkulkarni7988
      @sureshkulkarni7988 6 місяців тому +1

      एकदा सावरकर चे चरित्र वाचून तर बध

  • @hiimotivationalvideo617
    @hiimotivationalvideo617 11 місяців тому

    Maharashtra madhe phule ambedkar shahu sudda ahet

  • @raviraj8209
    @raviraj8209 Рік тому

    mhanaje tumchya mate Bhagat sing murkh ka ? vina karan jiv dila .. mafi magayla paije hoti tyani pan ?

  • @uddahvshinde8841
    @uddahvshinde8841 17 днів тому

    😂😂😂😂😂😂

  • @ravibhor8996
    @ravibhor8996 2 роки тому +3

    सींह निर्मान करन्याच काम

  • @vivekpagare30
    @vivekpagare30 7 місяців тому

    😅😅😅😂

  • @mikeshw9346
    @mikeshw9346 6 місяців тому

    Yanna 35% milale navte vatay mhanun asa boltoy etihasat tar zero milala asel

  • @parashuramjadhav6557
    @parashuramjadhav6557 6 місяців тому

    😂😂😂

  • @ajaynaik3046
    @ajaynaik3046 Рік тому +3

    Savakar oll time the great❤❤❤❤

  • @shankarzol
    @shankarzol Місяць тому

    ग्रेट पोंक्षे

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 Рік тому +1

    जय हो जय हो विर सावरकर स्वतंत्रविर सावरकर जय हो 🚩🐅🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @arjunpatil2053
    @arjunpatil2053 Рік тому +2

    Akhand Hindu bharat 🕉🚩

  • @pravinakolkar6592
    @pravinakolkar6592 8 місяців тому

    ब्राम्हण वीर सावरकर

  • @vikramkenjle6357
    @vikramkenjle6357 Рік тому +1

    राम कृष्ण हरी.
    अत्यंत सुंदर. फक्त एकच दुरुस्ती करण्यात यावी. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल ला कुठेही जागा दिली नाही. हे निर्विवाद सत्य. त्याचं डोक कापून ते गाडलं. त्याच्या पोरानं जे बादशहा ला सांगितले आहे ते त्यांच्या कागदपत्रात आहे.
    जर महाराजांनी तसं काही केलं असतं तर त्याची सनद केली असती. ती सनद असती तर पुढच्या वंशजांनी ती रीत चालू ठेवली असती. संभाजी महाराज. राजाराम महाराज. शाहू महाराज यांच्या कडून काहीतरी उल्लेख झाला असता. पण तसा काहीही संदर्भ नाही. हे सगळं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालंय.
    शिवराय कधीच स्वराज्याच्या शत्रू बाबत सहिष्णू नव्हते. बाजी घोरपडे चा त्यांनी पुर्ण निःपात केला आहे.
    अफजल ची कबरीची कथा ही भाकडकथाच आहे.
    राम कृष्ण हरी.

  • @sanjaypatil7279
    @sanjaypatil7279 2 роки тому +4

    छान

  • @mukeshbhau6825
    @mukeshbhau6825 27 днів тому

    बांगट 🤣😂

  • @PuneMusicVlogs
    @PuneMusicVlogs Рік тому +15

    सावरकर समजणे ही खुप मोठी गोष्ट आहे. ऐर्या गैर्या लोकांकडून याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही.
    ज्याला सावरकर समजले, त्याची जात मनुष्य आणि धर्म ‘ हिंदू ‘ असल्याची खात्री पटते. 🚩

  • @shantanukulkarni1364
    @shantanukulkarni1364 5 місяців тому +1

    Khupach chan

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 2 роки тому +6

    पोंक्षे.सर.अतिशय.तळमळीने..तुम्ही.बोलता.तुमची.व्याख्यान.खूप.छान.असतात

  • @onkarthakur9335
    @onkarthakur9335 3 місяці тому

    कोटी कोटी प्रणाम.🙏🙏🙏🙏🙏

  • @prashanttambe6593
    @prashanttambe6593 23 дні тому

    शरद पोंखशे साहेब पहिल्यांदा हिंदुस्थान हा शब्द वापरणे सोडा हा भारत देश आहे

    • @humblemonster3524
      @humblemonster3524 10 днів тому

      हा देश हिंदूचा आहे ,कटुवे पाकिस्तान ला जा

  • @rajeshwariyerwadekar4074
    @rajeshwariyerwadekar4074 Рік тому +2

    👌👌👌👌👍👍👍👍