Maharashtra Election Result 2024 : Mahayuti कशी जिंकली? निकालावर Nikhil Wagle का संतापले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лис 2024

КОМЕНТАРІ • 952

  • @vijayraut2535
    @vijayraut2535 16 годин тому +176

    हे लोक महाराष्ट्र विकायला काढणार, काय चाललय काय महाराष्ट्रात

    • @AIBot354
      @AIBot354 15 годин тому +9

      Wasuli gang is crying hard 😂😂😂

    • @AJ-9740
      @AJ-9740 14 годин тому +5

      वाचावायला म्हणायचं का..... जनतेने विकणारे कोपऱ्यात टकले

    • @indrajeetv8878
      @indrajeetv8878 14 годин тому

      Ho ka? Kay challay maharastrat are lavdya magchya 10 varshat jevdha vikas zala tyachya 10% tari zala hota ka adhi?

    • @Gar391
      @Gar391 13 годин тому +7

      *एक काम करा, संपूर्ण देशभर बेलेट पेपरवर "वक्फ बोर्ड हवे की नको" ✅है मतदान होऊन जाऊ द्या. नंतर सर्व निवडणुका बेलेट पेपर वर घ्या. आहे हिम्मत?*

    • @sahilKhatikvines
      @sahilKhatikvines 12 годин тому

      Wait bmc kadatil aata

  • @shivajidevade3585
    @shivajidevade3585 15 годин тому +188

    100% वागळे सर बोलतात ते खरं आहे ❤

    • @sameerparanjape5637
      @sameerparanjape5637 14 годин тому +3

      🤣🤣🤣🤣🤣

    • @nagrajgortyal3964
      @nagrajgortyal3964 14 годин тому +3

      😂😂😂😢😢😅😅

    • @Gar391
      @Gar391 13 годин тому +5

      *एक काम करा, संपूर्ण देशभर बेलेट पेपरवर "वक्फ बोर्ड हवे की नको" ✅है मतदान होऊन जाऊ द्या. नंतर सर्व निवडणुका बेलेट पेपर वर घ्या. आहे हिम्मत?*

    • @jayprakashbhave3588
      @jayprakashbhave3588 6 годин тому

      😂😂

    • @samidhabhusawalkar1981
      @samidhabhusawalkar1981 3 години тому

      ​@@Gar391@Gar391 👌👌... सहमत आहे 💯👍👍

  • @dnyanobachavan3709
    @dnyanobachavan3709 14 годин тому +52

    पैसा हा फॅक्टर हा या निवडणुकीत लागू झाला हे 100%खर आहे.आमच्या मतदार संघात सुद्धा खूप पैसा वाटला अशी चर्चा आहे

    • @ganeshkhodave7803
      @ganeshkhodave7803 13 годин тому +5

      OBC फॅक्टर आहे

    • @pawan95959
      @pawan95959 8 годин тому

      @@ganeshkhodave7803 vikat ghetla saglya na

    • @drbharatbhushantelang3039
      @drbharatbhushantelang3039 5 годин тому

      Charcha manje afwa astat mitra

    • @pawan95959
      @pawan95959 5 годин тому

      @@ganeshkhodave7803 लवडा.... सगळे विकत घेतले

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 16 годин тому +102

    या निकालात पैसा , निवडणूक आयोग , न्यायव्यवस्था , प्रशासनातील अधिकारी यांचा फार मोलाचा वाटा आहे अस या महाराष्ट्रातील जनतेला वाटते

    • @AIBot354
      @AIBot354 15 годин тому +3

      Phakt chamchyanna watate 😂
      Baki ek rahoge to safe rahoge 😂

    • @shashbenurwar2508
      @shashbenurwar2508 9 годин тому

      होना सगळाच भारत बनाना रिपब्लिक झालाय, कोणाचा पायपोस कोणात नाही. ना रेल्वे चालु आहेत ना विमानं. दुकाने ओस पडली आहेत. दूध धान्य भाज्यांचा पत्ता नाही. पाण्यासाठी घाटकोपरच्या माणसाला कुर्ल्याला जाव लागतय तर बोरिवलीच्या माणसाला अंधेरीला. छेः ह्या देशाचं काहीच खरं नाही, कारण करप्ट काॅन्ग्रेस जाऊन राष्ट्राभिमुख बीजेपी सत्तेवर आलीय, तेच झोंबते!

  • @ashmikadu5292
    @ashmikadu5292 17 годин тому +278

    हातलब झालाय महाराष्ट्र या निकालाने, 💯संशयस्पद

    • @patil4017
      @patil4017 17 годин тому +18

      😂😂“हातलब”😂 विरोधक झालेत 😂😂😂😂

    • @sheilafernandesfernandes2004
      @sheilafernandesfernandes2004 17 годин тому

      ????​@@patil4017

    • @Manish-l1t8l
      @Manish-l1t8l 16 годин тому

      Virodhak तर प्रत्येक veli aste पण या veles जनता ही hatbal आहे ​@@patil4017

    • @chinmaynaik3651
      @chinmaynaik3651 16 годин тому +2

      ​@@patil4017 दहा वर्षांपूर्वी जेव्हा तुमचा लाडका पक्ष हरत होता तेव्हा तो हेच बोलत होता की इविएम विश्वासार्ह नाही. आज तुम्ही तेच करताय आणि हसताय.

    • @sanjyotpatil7881
      @sanjyotpatil7881 16 годин тому +5

      तुम्ही फक्त निरीक्षण करत रहा . मतदारांना खात्री होती .

  • @sandipnaik5512
    @sandipnaik5512 15 годин тому +47

    अपात्रतेचा निकाल लावून ही
    निवडणूक घ्यायला पाहिजे होती साहेब

  • @rameshbhoyate6510
    @rameshbhoyate6510 17 годин тому +36

    आमच्या गावात मिळालेल्या मतदाना पेक्षा 100 मतदान जास्त भरत आहे ते कसं काय

    • @PremchandGhodke-e4e
      @PremchandGhodke-e4e 14 годин тому

      Tujya gharatle matdan kuthe gele he adhi vicharun bagh gawatle rahude 😂😂😂

  • @sureshkale2
    @sureshkale2 16 годин тому +96

    एका ग्रामीण भागात प्रत्येकी 5000/- व रात्रीचे जेवणं दिली आणि दुसऱ्या एका ग्रामीण भागात वस्तीवर मटण पार्टी आणि रू.2000/- प्रत्येकी दिले. ही वस्तुस्थिती आहे. निखिल सर....

    • @AIBot354
      @AIBot354 15 годин тому +8

      Ja mg lagech court madhe ani he sagle proof de... mahaaghadi wale tulach CM kartil 😂😂😂

    • @gymfreak..
      @gymfreak.. 14 годин тому +4

      तुला मिळाले नाही वाटत 😂

    • @rushikeshchavan3407
      @rushikeshchavan3407 12 годин тому +1

      @@sureshkale2 हे सर्व पक्षांच्या नेत्यांनी सवय लावली आहे . जो पैसे द्यायला येईल त्याला आणि त्याच्या उमेदवाराला पोलिसांच्या ताब्यात द्यावे . मग बघा पैसे वाटप कमी होते काय नाही .

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 12 годин тому

      महाभकास आघाडीने कोटी रूपये फतवा काढण्यासाठी मुस्लीम लोकांना व मौलवींना दिले. सर्वच पक्षाने पैसे वाटले आहेत. त्यात महाभकास आघाडी नंबर एक.

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 12 годин тому

      महाभकास आघाडीने नाही का दिले?

  • @SanjivKarhale-gs1dl
    @SanjivKarhale-gs1dl 16 годин тому +54

    1000% घोळ आहे कारण पोस्टल मतदाना मध्ये MVA आघाडीवर आहे पण EVM सुरु झाले की युतीची मते वाढत गेली कशी ती पण येवढया फरकाने . पैसा तर यांनी ट्रक भरूभरु वाटला कारण लोकांना संशय येवू नये म्हणून .

    • @PremchandGhodke-e4e
      @PremchandGhodke-e4e 14 годин тому +3

      Are khulya maharashtra fakt Mumbai punyapurtach maryadit nahi bakicha maharashtra sankhene ahe tula grampanchayat che ganit kalat nahi ani nighala vidhansabhecha andaz ghyala 😂😂😂

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 12 годин тому +1

      अजब तकशास्त्र

    • @drbharatbhushantelang3039
      @drbharatbhushantelang3039 5 годин тому

      Manje tula manayach ahe postal matdan chalu astana MVA pudhe hoti mag mahayuti walyani truck bharun paise watle manun evm machine madhe achanak mahayuti chi mate wadhli😂😂

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 16 годин тому +53

    संपूर्ण महाराष्ट्रा धक्का बसला आहे

    • @AIBot354
      @AIBot354 15 годин тому +2

      Phakt chamchyanna baki janta khush ahe hindu virodhi party cha parabhav baghun 😂

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 13 годин тому

      Fakt choranna dhakka basla aahe 😂

  • @Manumama3
    @Manumama3 12 годин тому +18

    1000% घोळ आहे 😔लोकशाही संपवली भटाने 😔

  • @rajeshribhosale413
    @rajeshribhosale413 14 годин тому +14

    एकदम खरय संशयास्पद आहे निकाल

  • @vishalnaikare1936
    @vishalnaikare1936 15 годин тому +27

    मतदान करण्याची इच्छा नाही आता....सर्व संस्था विकल्या गेलेल्या आहेत...

    • @PremchandGhodke-e4e
      @PremchandGhodke-e4e 14 годин тому

      Jaude ata grampanchyat la baghu 😂😂😂

    • @Bharti-02f
      @Bharti-02f 13 годин тому

      यांना पन हेच पाहिजे ना

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 13 годин тому +1

      Naka deu mag aata 😂😂

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 16 годин тому +33

    मिडिया ने पैसा कमविण्याचा विचार न करता लोकशाही साठी एकत्र या

    • @ShindeVijay-f4h
      @ShindeVijay-f4h 12 годин тому

      मीडिया भाजपा समोर वाकून उभी आहे

    • @mayurimore1925
      @mayurimore1925 2 години тому

      Right 👍

  • @VishalHire-dg1rd
    @VishalHire-dg1rd 16 годин тому +91

    निखिल सर तुमच्या बोलण्यामध्ये 100% तत्य आहे

  • @PandharinathSablepatil-vj7kt
    @PandharinathSablepatil-vj7kt 17 годин тому +67

    निखील सर, साहील सर 👏👏
    सुरवातीचा कल पोस्टल मतदानात कळतो. आणि 80 % तोच ट्रेंड राहतो हा आजपरयंत ईतीहास आहे. थोडा फार फरक होउ शकतो... पण एवढा फरक .... मशिन उघडलेवर... हे कसं
    हेच पुरावा..

    • @MonaPatil-k1r
      @MonaPatil-k1r 16 годин тому +4

      True

    • @frankguarda4336
      @frankguarda4336 16 годин тому +3

      Half quarter Mar Ani zop

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 15 годин тому

      ​@@frankguarda4336Tumi Marathi lok mumbai madun sample ata .
      Tich tumchi layki

    • @AIBot354
      @AIBot354 15 годин тому +3

      Mazya jawal kahich karan navat mahaaghadi la vote denya karta pn Mahayuti ka vote denya karta pushkal karane hoti...pn BJP chya kalat jya prakare development zalela ahe he baghunch me Mahayuti ka vote kele.

    • @vr1908
      @vr1908 14 годин тому +1

      Absolutely correct!

  • @chandrakantjagtap7475
    @chandrakantjagtap7475 17 годин тому +36

    हा निकाल मोदी आणि शहा यांनी विकत घेतला आहे.

    • @patil4017
      @patil4017 17 годин тому +2

      साडेतीन जिल्ह्याचे नेहमीच्या भावी पंतप्रधानांना कोणी अडवलं होतं का.. 😂😂😂

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 16 годин тому

      ​@@patil4017😂😂😂😂😂😂😂

  • @Paddy123-rms
    @Paddy123-rms 14 годин тому +8

    आमच्या ईकडे पण वातावरण वेगळे होते, आमदार बदल हवा हे लोक मत होते, आमदार नको होता तरी पण लेखाने निवडून आले? अचंबित

  • @dipakkadam4199
    @dipakkadam4199 17 годин тому +29

    एक दिवस असा येईल की, लोक भाजपच्या लोकांना गोल्या घालतील आणि हे होणार यांना बाहेर पडणं मुश्कील होईल

  • @vilaskakde8362
    @vilaskakde8362 13 годин тому +7

    निखिल सर एकदम सत्य बोलत आहे

    • @samidhabhusawalkar1981
      @samidhabhusawalkar1981 3 години тому

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 खुप हसायला येत आहे

  • @mukunddehedkar9364
    @mukunddehedkar9364 9 годин тому +3

    ज्या जनतेने निवडून दिले त्यांना भिकारी ठरवायचे हा उद्देश

  • @dineshjadhav4285
    @dineshjadhav4285 17 годин тому +8

    आकडे बघून आकडी आली😂😂😂

  • @ganeshkhodave7803
    @ganeshkhodave7803 13 годин тому +8

    मग वागळ्या झारखंड मध्ये 2500 RS महिलाना दिले ते क्या होते ?

  • @dipakkharat-f2x
    @dipakkharat-f2x 16 годин тому +12

    पैसे वाटले नसते तर शंका लगेच आली असती. आता अनेकांना शंका वाटत नाही कारण सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि त्याचीच लाट आली की काय असे वाटावे अशी परिस्थिती केलेली आहे.

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 15 годин тому +6

    पाच वर्ष स्थानिक स्वराज्य निवडणूका घेतल्या नाही यंत्रणा पण त्यांच्याच हातात

  • @chhatrapati2286
    @chhatrapati2286 12 годин тому +9

    अतिशय प्रखर,कणखर स्पष्ट मत प्रदर्शन निखीळ वागळेसर धन्यवाद.आता गरज आहे.भाजपाचा Evm महाघोटाळा पोस्टमाॕर्टम करुन सरकारला उघडे पाडण्याची.

  • @vinitsoregaonkar
    @vinitsoregaonkar 16 годин тому +12

    very true.....fully agreed with your views...

  • @vibhakubade1217
    @vibhakubade1217 14 годин тому +6

    Sir महाराष्ट्राचा गली बोळात लोक समजून चुकले

  • @maheshbhangire5759
    @maheshbhangire5759 15 годин тому +8

    लोकशाहीच्या दृष्टीने भयानक आहे हे.

  • @rajendrakave7471
    @rajendrakave7471 8 годин тому +4

    वागळे काका आणि सलीम चे बुडाला आग लागली आहे 😅😅😅

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 12 годин тому +1

    अत्यंत अभ्यासपूर्ण व मनाला भिडणारे विश्लेषण.
    अगदी आता काल परवा लोकसभा निवडणुकीत महायुती पार धुळधाण उडाली होती मग चार महिन्यांत महायुती ने लोकांना असे काय केळ रताळ दिली की एकट्या बिजेपी 132 जागा यावा.

  • @santoshshedge6048
    @santoshshedge6048 16 годин тому +38

    वागळे साहेब या दोन ठाकरे बंधूंना एकत्र आणा याच्यापेक्षा मोठी सुमानी महाराष्ट्रात येईल आणि ती ही खोटी नाही खरी खुरी

    • @vikassakpal7536
      @vikassakpal7536 16 годин тому

      Ek dam barobar bolas

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 16 годин тому

      Doghe ek number ghamendi ahet koni kami pana ghenar nahi doghana Paisa lagto

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 16 годин тому +5

      याच्या पूर्वी बाळासाहेब होते तेव्हा नाही त्सुनामी आली तर हे दोन ठाकरे काय आणणार.

    • @sanjayjadhav2470
      @sanjayjadhav2470 16 годин тому

      स्वार्थी आहेत ते त्यांना महाराष्ट्राच्या जनतेशी आणि महाराष्ट्राच्या हिताचे काही घेणेदेणे नाही स्वतःचे इगो मोठे आहेत

    • @AIBot354
      @AIBot354 15 годин тому +3

      Lok ata kam baghun vote kartat nav baghun nahi

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 16 годин тому +5

    हा निकाल अभूतपूर्व व अविश्वसनिय .

  • @sanjayjadhav2470
    @sanjayjadhav2470 16 годин тому +14

    BJP ला सामान्य जनतेने निवडून दिलं नाहीं ही सत्य परिसथिती आहे आता आमचं आवाज कोण उचलणार,

    • @PremchandGhodke-e4e
      @PremchandGhodke-e4e 14 годин тому

      Sanjay nawatach kahitari jadu ahe 😂😂😂

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 13 годин тому

      Aamhi Marathyanni One side vote dil BJP la 🔥🔥

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 9 годин тому

      @@Pratikkadam950Marathe kadhi desh drohi navthe, laaj nahi watat hyanna

  • @purushottamwelhe4514
    @purushottamwelhe4514 15 годин тому +5

    अहो, पैसे पाण्यासारखे वाटले. मटन पार्ट्या साठी खुप पैसे दिलेत. खेडोपाडी पैसे दिलेत. लोकतंत्र धोक्यात!

  • @pawar8683
    @pawar8683 13 годин тому +2

    हेच खरं विश्लेषण आहे आणि हेच खरं बोलणं आहे

  • @balasahebnale9852
    @balasahebnale9852 15 годин тому +12

    निखिल सर सत्य आहे पण सर्व न्याय व्यवस्था निवडणुक आयोग विकले गेलेले आहे

  • @babankasrung8230
    @babankasrung8230 14 годин тому +5

    एक नंबर बरोबर बोललात निखिल वागळे साहेब

  • @akshayjadhav8686
    @akshayjadhav8686 9 годин тому +3

    मतदानात १००% अफरा तफर झाली आहे

  • @RahulDada1133
    @RahulDada1133 16 годин тому +3

    हे बघा या विधानसभेला ओबीसी वोटर शांत होता पण त्यांच्या मनात भीती होती आपलं आरक्षण जाईल जर शरद पवारांची सत्ता आली तर त्यामुळे त्यांनी न बोलता एक गठ्ठा महायुतीला मतदान केलं आहे आणि मराठा मतदार हा एक संग नव्हता तो महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडे गेला, त्यामुळे महायुतीचा विजय झाला...

  • @mindpower7250
    @mindpower7250 16 годин тому +12

    पराभव झाला म्हणुन काहीही बोलू नका. परमेश्वर वरुन बघत होता. साधूंना ठेचून मारले त्यावर तुम्ही कधीच बोलला नाहीत. .शाप तर लागले ना. . काय गुन्हा होता. .बिच्चाऱ्यांचा. . देव बघत असतो. . तुम्ही विश्लेषण छान करता पण समतोल विचार मांडाल हीच नम्र विनंती.

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 12 годин тому

      अहो पॉवर वाले, देव वरून पाहत होता असे तुम्ही लिहिले आहे. म्हणजे मग देवाने त्यांच्या काही केलं नाही का ? देव दिनाघरी धावला नाही का ? कोणाची हत्या अशा प्रकारे होऊ नये. वाईट वाटते. महाविकास आघाडीचा विजय व्हायला हवा होता. आम्हाला देशात लोकशाही हवी. धर्मशाही नको.

  • @Patriotic212
    @Patriotic212 17 годин тому +61

    अरे बाबा evm set होता तर मताला पैसे का वाटले असते 😅

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 17 годин тому +12

      सगळीकडेच नव्हती ना भाऊ 😂

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 17 годин тому

      ​@@sandeepshinde9078Tuza soi nusar bolto zatu

    • @s54123
      @s54123 17 годин тому +15

      हॅक मतदानानंतर करायचा होता, आणि कुठलाही हैकर गॅरंटी नाही घेत की हैक होईल १००%. म्हणून मतदानपूर्वी सुद्धा तयारी करावी लागते.

    • @dipakkharat-f2x
      @dipakkharat-f2x 16 годин тому +12

      पैसे वाटले नसते तर शंका लगेच आली असती. आता अनेकांना शंका वाटत नाही कारण सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि त्याचीच लाट आली की काय असे वाटावे अशी परिस्थिती केलेली आहे.

    • @mahadevnagargoje3577
      @mahadevnagargoje3577 16 годин тому +2

      Point आहे

  • @Radhanagari3030
    @Radhanagari3030 6 годин тому +1

    Kahi nahi amhi khush ahot 🎉
    Congratulations Deva Bhau 🎉

  • @rugvedshivgan7810
    @rugvedshivgan7810 12 годин тому +4

    Agadi barobar sir.....agree 100%

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 16 годин тому +14

    हिंदू नी एक गठ्ठा मतदान केले मुस्लिम मतदार कवडी मोल झाले आहे

  • @pandharinathpatil7909
    @pandharinathpatil7909 6 годин тому +1

    वागले साहेब जे उमेदवार विरोधी पक्षाचे निवडून आलेत तेही खोटे म्हणा बर वाटेल

  • @devanandgomase125
    @devanandgomase125 15 годин тому +3

    असं विश्लेषण लोकसभेला करायला पाहिजे होते

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 17 годин тому +14

    हा निकाल धक्कादायक हा निकाल संशयास्पद मशीनमध्ये घोळ करून हा निकाल दिला आहे तुम्ही निखिल वागळे साहेब बरोबर बोलत आहात

  • @johndsouza5311
    @johndsouza5311 14 годин тому +2

    Nikhil Wagle never shys from exposing the truth.❤

  • @bunty757
    @bunty757 17 годин тому +4

    If BJP wins, then system is rotten, the same system was superb when MVA won LS polls in May 2024. What a joke !

  • @vikasgarde5
    @vikasgarde5 16 годин тому +5

    याला झोप लागली का नाही अजून😂

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 13 годин тому +3

    गुजरात ला दिलेले उद्योग च्या बदल्यात गुजरात च्या कंपनीकडून सत्तेसाठीच्या EVM च्या मशीन मिळाल्यात का?

    • @maqsoodmulla-g8q
      @maqsoodmulla-g8q 8 годин тому

      Ek diwas Maharashtra la adani ambani na BJP vikel maharashtra madhe bekari wadel

  • @satyavachani
    @satyavachani 5 годин тому

    गोलमाल है भाई सब गोलमाल है, मी एक विश्लेषक आहे, अचलपूर मतदार संघातील आहे, इथे bjp चा candidate विजयी झाला आहे प्रवीण तायडे याला 78000 मत मिळाले, बच्चू कडू ला 66000, आणि बबलू देशमुख ला 63000 मते पडली, पण bjp ला 78000 मते पडूच शकत नही, ही ग्राउंड रिऍलिटी आहे, election commission विकल्या गेलं आहे

  • @dateradhesham5448
    @dateradhesham5448 17 годин тому +20

    लोकसभेला नव्हते का संशयास्पद

    • @PandharinathSablepatil-vj7kt
      @PandharinathSablepatil-vj7kt 17 годин тому +6

      डोकं आहे का. लोकसभेला विरोधी पक्ष महाराष्ट्र त जिंकला... पण यंतर्णा सत्ते कडे आसते. विरोधकाकडे नसते

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 17 годин тому +2

      ☑ह्या वेळेस अस्सल हिंदुत्व जागृत झाला 🚩वैफल्यग्रस्त मराठी माध्यमे झाले हास्यास्पद 🥳🥳🥳

    • @Paratiya
      @Paratiya 17 годин тому +1

      तेव्हा आवाज उठवला होता ते सावध होते यावेळी कुणीच EVM वर वीचार केला नाही हे चुक झाली

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 13 годин тому +2

      Bagh na bhava 😂😂

  • @RamkrushnaGaikwad-w2k
    @RamkrushnaGaikwad-w2k 6 годин тому +2

    बंद कर रे बाबा मि मतदान केल बटन दाबल मि ज्या वेक्ती ला मतदान केल त्या ची चिठ्ठी आली मि पहील्या शिवय तिथुन निघालोच नाही मग तुमच्या मताने आम्ही मतदानाला काम सोडुन आलो मग आम्ही मतदार नालायक आहे अस म्हनायचे आहे का तुह्माला पैसे वटले मग विरोधी लोक मेले होते का लाज कशी वाटत नाही तुम्हा लोकांना फतवे निघाले कोनी त्यांचा विरोध केला का

  • @Bharti-02f
    @Bharti-02f 16 годин тому +10

    खुद्द अजित पवार बोलतात निकालाच्या आदल्या दिवशी मी सुद्धा उद्या कसे होईल हा विचार करत होतो.
    विशेष म्हणजे अंदाज वर्तवणार्या सर्व यंत्रणा खरेदी केल्या होत्या ?

  • @rajesh23pathare24
    @rajesh23pathare24 6 годин тому +1

    योगेंद्र यादव चा दिखला देताय वागळे .....
    😂😂😂
    माहायुती जिंकली म्हणून नाही तर खुप जास्त जागा घेऊन जिंकली म्हणून दुःख झालय

  • @nikhilct1
    @nikhilct1 17 годин тому +6

    Jar MVA jinklee asti, aani Adani che contract radd karayche tharat aste, tar Sharad Pawar, Supriya Suley gapp basley astey ka 😂.

  • @PROFFYT6580
    @PROFFYT6580 17 годин тому +6

    निखिल वागळे,एका मताला दहा हजार? तुम्हाला किती मिळाले? आणि हो लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाना एवढ्या जागा कशा मिळाल्या हो ? अशी कोणती जादू केली होती?

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 16 годин тому

      👍👍👍👍🚩

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 12 годин тому

      अमाप पैशाचे वाटप, धर्मांधता आणि लाडकी बहीण यामुळे महायुतीला प्रसंग यश लाभले. हजारो कोटीचा तमाशा झाला़.😢😢

    • @MaheshMayekar-n7t
      @MaheshMayekar-n7t 9 годин тому

      म्हणजे भाजप शिवसेना युतीने पैसे वाटले नाही असं म्हणायचं का तुम्हाला

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 8 годин тому

      @@MaheshMayekar-n7t saglya party ni paise vatle

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 16 годин тому +11

    काँग्रेस चा अहंकार 🧔 आणि उध्दव ठाकरे यांची मुख्यमंत्री 🤴बनण्याची महत्वकांशा या मूळ पराभव झाल💯

    • @PB-cf2hj
      @PB-cf2hj 16 годин тому +1

      Parabhav jhala asta tat 160 - 110 chya farkkane jinkle aste....

    • @DW-lp5ni
      @DW-lp5ni 16 годин тому +1

      उध्दव ठाकरे hyanna मुख्यमंत्री tevahi banaych navtech... sharad pawar ne force kelela tyanna... karan tyanna mahit hot ki shinde la मुख्यमंत्री banvle tr te kadya kartil pudhe jaun... ani je nko vhayla te zhalech...
      anyways.. saglyat jast doshi kon asel tr to sanjay raut... tyala garaj navti yuti todaychi...

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 13 годин тому

      Barobar bhava

  • @mahadevnagargoje3577
    @mahadevnagargoje3577 16 годин тому +14

    याला पराभव अजून पचन होत नाही 😂😂

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 16 годин тому

      Ho na 😂😂

    • @DadasahebAmate
      @DadasahebAmate 16 годин тому +1

      चांगलच जळतोय बगळे 😂😂

    • @aryajoshi3353
      @aryajoshi3353 16 годин тому

      Bernol द्या याला. जाळून कोळसा झाला आहे याचा.

    • @vishwasadagale8631
      @vishwasadagale8631 15 годин тому +1

      १००% घोटाळा झाला

  • @RajPatel-f3c
    @RajPatel-f3c 7 годин тому +1

    आयोगान 2018 लाच सर्व पक्षाना व तज्ञाना आव्हान दिलंय . अजूनपर्यंत कुणीच स्विकारलं नाही😊 तुम्ही स्विकारा😊😊
    फक्त निवडणुकीत प्रचार करुन, दुपारी उठून,घरात बसून यश मिळत नाही. लोकांत मिसळावं लागतं . स्वतःच्या कर्माच खापर evm वर कशाला फोडता ?
    लाडक्या बहिणीचे मत, सज्जाद नोमानीमुळे मराठा मत, वाढलेला हिंदु टक्का , संविधान बदणार बाबत नरेटीवमुळे दुरावलेली दलित मते, वीजबील माफीमुळे शेतकरी, विरोधकांचे वक्फ प्रेम यामुळे महायुतीला यश मिळालंय.

  • @rahulsarfare2792
    @rahulsarfare2792 17 годин тому +11

    Purave dya 10k ek matala vatle

    • @sachinmate5181
      @sachinmate5181 17 годин тому +4

      आम्हाला 10000 तर पूर्ण कुटुंबातील लोकांना 3 पक्षांचे मिळून मिळाले नाहीत, 10000 वोट असतं तर आज लखपती झालो असतो

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 17 годин тому

      ​@@sachinmate5181😂😂👍

  • @amrutnikam7711
    @amrutnikam7711 7 годин тому

    जशी आयपीएल ची मॅच फिक्सिंग होते तसंच महाराष्ट्राची निवडणूक पूर्ण फिक्सिंग मॅच होती

  • @rushikeshshimpi7258
    @rushikeshshimpi7258 14 годин тому +5

    😅😅😅 साहिल चे एक्स्प्रेशन्स बघा साहिल स्वतःच निखिल वागळे याकडे दुर्लक्ष करत आहे आणि वागण्याला खुन्नस देतोय😅.

  • @kandivlikar3141
    @kandivlikar3141 14 годин тому +2

    अगदी बरोबर. निवडणूक आयोगाने पुढाकार घेऊन ह्या बद्दल दुध का दुध पानी का पानी करायलाच पाहिजे.

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 17 годин тому +10

    नाचता येईना अंगण वाकडे.मी जिंकलो की ईव्हीएम बद्दल कंप्लेंट नाही पण भाजप जिंकला की ईव्हीएम मध्ये गडबड आहे.पराभव स्वीकारला शिका

    • @DW-lp5ni
      @DW-lp5ni 15 годин тому +1

      पराभव स्वीकारला आहे tyanni... pn dal me kuch kala hai dost...

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 13 годин тому

      Barobar 😂😂

    • @Jyoti-ck3iy
      @Jyoti-ck3iy 13 годин тому

      @dattatrayadamle2056 ...tula ajun mahit nahi bjp kay gunachi aahe...tyanni nkkich ghotala kelay...itke aamdar nivdun yene kadhich shakya nhi...he ved hi sangel

    • @Jyoti-ck3iy
      @Jyoti-ck3iy 13 годин тому

      Nyayadhish nivdnuk aayog sagle bjp che aikun krt aahe

  • @chandrashekharwadgaonkar544
    @chandrashekharwadgaonkar544 13 годин тому +1

    महायुती सत्तेवर आल्यामुळे यांची मानसिक स्थिती बिघडली आहे, आपण यांना समजून घेऊ,..

  • @themahesh2168
    @themahesh2168 16 годин тому +11

    निखिल सर ,,,कृपया कोणता तरी main stream चॅनल जॉईन करा. मुंबई तक ला जॉईन करा. तुमच्या सारख्या अभ्यासू पत्रकारांची गरज आहे. आज अख्खा देश महाराष्ट्राकडे आशेने बघत आहे. देशाला प्रत्येक वेळेस महाराष्ट्राने दिशा दाखवायचे काम केले आहे...

    • @AIBot354
      @AIBot354 15 годин тому +1

      Congressi paid reporter koni nahi ghenar 😂

    • @PremchandGhodke-e4e
      @PremchandGhodke-e4e 14 годин тому

      Are join hotil pan ata pakit kon denar sharad kade bi paise nahit na udhodin tar gjena bank ahe 😂😂😂

    • @sameerparanjape5637
      @sameerparanjape5637 14 годин тому

      🤣🤣🤣🤣🤣

    • @Lankadhish1431
      @Lankadhish1431 13 годин тому

      याला घेऊन आपले स्टुडिओ कोण फोडून घेणार 😂😂

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 9 годин тому

      Ale sagle bhaturde ani IT cell wale akkal pajelayla 😂

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 5 годин тому +1

    Ha Halkat Pakda Nikhal Wagle Kay Karat Aahe? Neech , Halkat Manus.

  • @devanandgomase125
    @devanandgomase125 15 годин тому +6

    जण मतांचा आदर करा..... ज्या लोकांनी महायुती ला मतदान केल त्यांचा अपमान आहे....

  • @pandharinathpatil7909
    @pandharinathpatil7909 6 годин тому +1

    वागले साहेब तुम्ही पत्रकार नसलेचे सिध्द झाले

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 13 годин тому +7

    आपले मते आपल्या उमेदवारापर्यंत पोहचलीच नाहीत, जनतेच्या शिव्या शाप, तळतळाटाने केंद्र सरकार कोसळणार

  • @pavanchandrakantghadge1502
    @pavanchandrakantghadge1502 9 годин тому

    Khup chham explain kel ahe sir tumhi👍...

  • @amargodase1105
    @amargodase1105 17 годин тому +14

    नक्कीच निकाल संशयास्पद आहेत... एवढं बहुमत युती ल मिळेल असे वाटत नाही...१७० १८० जागा मिळाल्या असत्या तर काही वाटलं नव्हतं...पण २३५ जागा म्हणजे खूपच झालं

    • @patil4017
      @patil4017 17 годин тому +1

      ईडीने एक-एक उमेदवारांसाठी कामच केलंय.. 😂😂😂😂

    • @PremchandGhodke-e4e
      @PremchandGhodke-e4e 14 годин тому +1

      Are jantene dilyat he kay kupanch gahu hay ka hyala pachach kilu tyala daha kilu jantechya mandetcha adar kar jara 😂😂😂

  • @maharashtraaiktoy
    @maharashtraaiktoy 17 годин тому +26

    भाजप चे मतदार 5 वर्ष काहीच बोलत नाहीत ते डायरेक्ट मत पेटीत जाऊन बोलतात आणि भाजप ला ठाकरे ने दिलेला धोका 2019 ला तो लोकांच्या डोक्यात होता

    • @rajratnakshirsagar7251
      @rajratnakshirsagar7251 17 годин тому +6

      🔔🔔

    • @DW-lp5ni
      @DW-lp5ni 16 годин тому +1

      bhau reels ani youtube bghun kal kay ghadale he lakshat rahat nahi lokanchya ani 2019 ch gheun baslay....
      Ani 70-80 % ladies la rajkarnatle kahi kalat nahi... te gharatil lokanna vicharunach matdan kartat... ani wave tr mahayutichya virodhat hoti...

    • @sameerparanjape5637
      @sameerparanjape5637 14 годин тому

      @@DW-lp5ni 🤣🤣🤣🤣🤣🤣 Seriously Donkey accusing All female show you are not born Physically mut be test tube baby joker.

    • @PremchandGhodke-e4e
      @PremchandGhodke-e4e 14 годин тому

      ​@@DW-lp5nitula mumbait basun wave kalali ka 😂😂😂

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 13 годин тому +1

      Agdi barobar bhava

  • @ganeshkharat9608
    @ganeshkharat9608 10 годин тому +1

    वागळे सर तुम्ही सक्रिय रहा आज तुमच्या सारख्या प्रखर विचार मांडले पाहिजे धन्यवाद ❤

  • @AP_TOTURIALS
    @AP_TOTURIALS 17 годин тому +11

    थोड्याच दिवसात जनता पण स्वाक होणार

  • @varkariparvarvarkaripariva5223
    @varkariparvarvarkaripariva5223 15 годин тому +2

    बरोबर आहे वागळे साहेब पंढरपूर येथे ५०००रू

  • @PrakashBhogle-j3n
    @PrakashBhogle-j3n 16 годин тому +9

    हा माणूस आज उद्धव ठाकरे यांची वा वा करताहेत एकवेळ आमच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या वर टीका करायचा....चांगला चोप दिला होता

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 16 годин тому

      Jam marlela hyala bhava aplya sahebana bollela shivsainikani thoklela hyala

    • @Lankadhish1431
      @Lankadhish1431 13 годин тому

      स्टुडिओत घुसून ठोकला होता याला😂😂

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 13 годин тому

      Barobar bhava

  • @shashiyou2011
    @shashiyou2011 15 годин тому +2

    निखिल वागळे, तुम्ही योग्य सांगितले, पण आदर नको आहे सुप्रीम कोर्ट, आयोग ला, गॉड फादर असताना आदर कोण करून घेणार?

  • @Gar391
    @Gar391 13 годин тому +3

    *एक काम करा, संपूर्ण देशभर बेलेट पेपरवर "वक्फ बोर्ड हवे की नको" ✅है मतदान होऊन जाऊ द्या. नंतर सर्व निवडणुका बेलेट पेपर वर घ्या. आहे हिम्मत?*

  • @ashokkhirid2826
    @ashokkhirid2826 13 годин тому +3

    ही सुनामी हिंदू मुळे आली आहे

  • @MaheshPawar-vv1ec
    @MaheshPawar-vv1ec 14 годин тому +1

    💯 बरोबर आहे

  • @AJ-9740
    @AJ-9740 14 годин тому +5

    वागळे झोपेतही बावचाळून उठत असेल 🤣🤣

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 13 годин тому

    100%Right

  • @anandacharekar3394
    @anandacharekar3394 17 годин тому +3

    Curruptive system. 😡😡😡

  • @sohaildesai1712
    @sohaildesai1712 7 годин тому +1

    झालं गेलं विसरून जा.... आता पाच वर्ष भोगा बीसी 😂😂😂
    #mitronnnnn 🙏

  • @sanketdandekar3399
    @sanketdandekar3399 17 годин тому +3

    हे वट वागळं काँगेस अधिकृत आहे

  • @pushkarvaishampayan4763
    @pushkarvaishampayan4763 11 годин тому

    साहिलजी आपण पत्रकाराची मुलाखत घेत आहात का प्रवक्त्याची ?

  • @shyamnaik7620
    @shyamnaik7620 16 годин тому +4

    लोकशाहीचा सत्ताधार्यांनी खुन केला

  • @shirishpai8424
    @shirishpai8424 17 годин тому +3

    2029 la mahayutich yenar

  • @Like_to_explore_the_world
    @Like_to_explore_the_world 13 годин тому +2

    नशीब bjp चे 145/149 पैकी निवडून नाही आले.
    जिथे कमजोर उमेदवार तिथे evm + पैसा घोटाळा केला
    जिथे चांगले उमेदवार तिथे नो घोटाळा
    संशय नको 😂🤣😜

  • @nikhila7668
    @nikhila7668 17 годин тому +9

    वागळे सारख्यांनी तर अजून गान मारली उद्धवची 😂😂😂

  • @akshaypatil8901
    @akshaypatil8901 10 годин тому +2

    Ladki bahin super hit🎉

  • @bharatchaudhari-nm5wq
    @bharatchaudhari-nm5wq 17 годин тому +8

    भाजपा ने पैशाचा पाऊस पडला

    • @dateradhesham5448
      @dateradhesham5448 17 годин тому

      @@bharatchaudhari-nm5wq पैसे वाटले तर evm घोटाळा कसा
      आणि evm घोटाळा केला तर पैसे कशाला वाटतील
      संजय राऊत आणि नाना पटोलेच रोजचं भांडण लोक पाहत होते

  • @bodhraj7043
    @bodhraj7043 4 години тому

    लोकसभा निकाल बरोबर अणि विधानसभा धक्कादायक असे कसे.....जनता शॉक मध्ये नाही...तुम्ही शॉक मध्ये....

  • @prakashshende6271
    @prakashshende6271 17 годин тому +11

    जनतेचा कौल स्वीकारून परिपक्वता दाखवा,जनादेशाचा आदर करा.

  • @atulpatil9821
    @atulpatil9821 5 годин тому

    100% बरोबर आहे निखिल सर

  • @sharadmore5660
    @sharadmore5660 16 годин тому +5

    काहीही बराळू नये महाराष्ट्राने बहुमताने निवडून दिले आहे महायुतीला मुंबई मध्ये बसून काही तर्क विर्तक करु नको गाव खेड्यात जाऊन पहा तिथे काय चालले

    • @sahilKhatikvines
      @sahilKhatikvines 12 годин тому +1

      Gaav ghedytat maha vikas aghadi chi hava aahe from North Maharashtra

    • @meedadarkar8302
      @meedadarkar8302 10 годин тому

      Andhbhakta Mahaluti LS harle athavte ka? Nanded madhye LS madhye tyach divshi pot nivadnukit harli Ani VS madhye Kashi jinkli ?