मी शेतकरी बोलतोय माझी भूमिका मी त्या दिवशी क्लियर केली होती की 23 तारखेला सकाळी आठ वाजता ईव्हीएम जिंकलं मतदार हरले माझ्या मोबाईलवर मी तेव्हा सांगितले की लोकशाही संपली मी शेतकरी बोलतो
2004 पासून बाळासाहेब आंबेडकर एकटे लढत आहेत निवडणूक आयोगाच्या विरोधात EVM BAN करण्यासाठी त्यांनी रोड वरती उतरून EVM जाळून जाहीर निषेध केला होता आणि त्यांनी राहुल गांधी आणि उध्दव ठाकरे समोर म्हणल होत की तुम्ही संसद मध्ये EVM विषयी बोला पण ते तेंव्हा हे काहीच बोलले नाही😢😢
सर्वोच्च न्यायालयात पण ह्यांच्याच विचाराची माणसे जास्त आहेत . निवडणूका फक्त आणि फक्त ballet paper वरच झाले पाहिजेत तरच लोकशाही टिकेल नाहीतर लोकशाही वाचणार नाही
EVM मशीन जरा जास्तच सेट झाली.. 😮 लायकी नसलेले ओव्हर लीड्स नी जिंकून आले😅😅 मालवणमध्ये २ नेपाळी पॉमेलिअन जिंकले😮😅😅 अभिजीत बिचुकले ला बीजेपी मधून टिकीट मिळाले असते तर तो ३०००० लीड मतांनी निवडून आला असता😂😂😂
नक्कीच , उमेदवाराना झालेल्या समान मतदानाच्या आकडेवारी वरून , एका गावातील total मतदान आणि एका पक्ष्याला त्याहून अधिक झालेले मतदान, एका पक्षाच्या उमेदवाराला स्वतःच्या घरात 4 मतदार असताना मिळालेली फक्त 2 मते, एका उमेदवाराला त्याच्या स्वतःच्या गावात एकही मत न मिळणे ह्याच्यावरून नक्कीच काहीतरी गडबड आहे आसे वाटते. एवढे सर्व संशयाचे धागे दोरे असताना मग निवडणूक आयोगाला EVM बंद करून ballet paper वर निवणुक घेण्यासाठी कोणती आडचन आहे.
मी प्रतिनिधी म्हणून काम केल वोटिंग बूथ वर, तिथं वोटिंग झाल्यावर evm मशीनची बॅटरी काढली गेली नाही, लोकसभेच्या वेळेस त्या बॅटरी काढल्या गेल्या होत्या. काम झाल्यावर evm मशीनच्या बॅटरी काढल्या गेल्या पाहिजे. नाही तर योग्य तो निकाल येणार नाही.
ज्यांना वाटत ईव्हीएम गराब आहे त्या सगळ्यांनी आपण नेता बनण्यास अपात्र आहोत अस सांगुन खाजदार आमदाराचा राजीनामा देऊन पक्षच बंद करुन देशात 10 वर्षे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करावी कारण विरोधी पक्षाची मत बघितले तर हे राजकारणात नकोच वाटतय कारण देशहितासाठी यांची धोरण कुचकामी आहेत
😡 evm हटवा देश वाचवा 😡
ईव्हीएम विरोधात मोठा आंदोलन झालं पाहिजेत मोठा आंदोलन करा आम्ही तुमच्या पाठीशी आहे
काही ही आसो डबल मतदान घ्यावा तो पर्यंत मुख्यमंत्र्यांची शपथ घेऊ नेय
😂 basa bomblat
मी सहमत आहे भावा
लोकांची मते रेकॉर्ड झालीच नाही.
अगोदरच आकडे सेटिंग केलली आहे
Haa aat tumhi khare 😂 harlat ki sagla khara
TV9 ने ही क्लिप आयोगाला पाठवावी
Aayog pan BJP che aahet 😂😂
आता चर्चा न करता एकत्र मिळून एल्गार करा महामोर्चा काढुन निवडणूक आयोगाची हवा टाईट करा
😂 kahi nahi honar basa bomblat
पुन्हा मतदान होऊ द्या
तेवढाच उद्योग राहिलाय आता
तो सुप्रीम कोर्ट सुद्धा भाजप च्या हाथा खाली काम करीत आहे तर त्यांच्या कडे तरी कोणती अपेक्षा करावी
मी ऐक मतदाता आहे बॅलेट पेपर वर निवडनुका घेतली पाहीजेल मशिन मध्ये काही विश्वास नहीं
Kahi pan
Kharcha kon karanar?
@@AmolPatil-dk5wxआता खर्च होत नाही का.होऊ द्या दुध का दुध पाणी का पाणी. जनतेचा पैसा आहे
@@gajananshigane2747 harlya nantr asach bomba mara 😂 radat basa 😂
त्यांनी लिस्ट काढली होती आधीच 😂😂
सर्व पक्षांनी रस्त्यावर उतरून उठाव केला पाहिजे
खूप छान विश्लेषण केले आहे रोहित दादा पवार यांनी...evm ban....
सगळ्यांनी एकत्र येऊन यांचा खुलासा केला पाहिजे
परत वोटिंग झाली पाहिजे
मतदान पुन्हा एकदा झालंच पाहिजे
End Of Democracy
मी शेतकरी बोलतोय माझी भूमिका मी त्या दिवशी क्लियर केली होती की 23 तारखेला सकाळी आठ वाजता ईव्हीएम जिंकलं मतदार हरले माझ्या मोबाईलवर मी तेव्हा सांगितले की लोकशाही संपली मी शेतकरी बोलतो
Mi pan shetkari vikas jinkala vote jihad harla
101% Evm घोटाळा आहे
Me agree tumchya shabdane. Loktantra sathi ballot voting pahije
शिक्षणाची कमी म्हणूनच शेतकरी म्हणून राहिलास भावा 😂🙏🏻
@@Smk-eb3dh lokshahi band Kara. Lokshahi nahi congess shahi pahije tumhala. Yeh lokshahi fakt drama hai tumche. Tumhi lokshahi chi vat lavli
तुम्ही काय पण म्हणा म्यानेज पद्धत जनतेला हा vijay मान्य नाही
सत्य परेशान आहे पण प्राजित नाही.
सुर्वोच्च न्यायलंय कुणाचे आहे. EC तुमचंच आहे साहेब
रस्त्यावर ऊतरा
तटकरे हे सांगू नका तुम्ही तुमच्याही पक्षाचा सुपाडा साफ झाला असता मशीन मुळे भाजप मुळे घड्याळाचा तारले
हा व्हिडिओ निवडणूक आयोगाला पाठवा मॅडम....
या बाबतीत संशोधन नक्कीच झाले पाहिजे
पराभव झाला तर मान्य केला पाहिजे..
पण Evm घोटाळा केला त्याला शिक्षा झाली पाहिजे....
लोकशाही धोक्यात आली आहे
परत. मतदान घ्या
खूप भयानक आहे हे सर्व 😓
Mobile facebook whatsApp हैक होऊ शकते.. तर EVM का नाही...
MPSC UPSC मधे घोटाला होऊ शकते.. तर मतदान मधे का नाही...
EVM हटाओ देश बचाओ
भाजप वाले कधी म्हणत नाहीत की evm मशीन बंद करा म्हणत
हो आगदी बरोबर आहे तुमचे पण भाजप वाले हे पण मनत नाही की बेल्लेत पेपर वर घ्या मानून
Evm विरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढावे सर्व सामान्य गोर गरीब जनता तुमच्या सोबत आहे हुकुमशाही हटवा
न्यायालय, निवडणूक आयोग,इडी, सगळी यंत्रणा तुमच कुणीही ऐकणार नाही... भारत परत गुलामीच्या मार्गावर
सिद्ध करून दाखवा
तुम्ही नाही करू शकत
बरोबर आहे
2004 पासून बाळासाहेब आंबेडकर एकटे लढत आहेत निवडणूक आयोगाच्या विरोधात EVM BAN करण्यासाठी त्यांनी रोड वरती उतरून EVM जाळून जाहीर निषेध केला होता आणि त्यांनी राहुल गांधी आणि उध्दव ठाकरे समोर म्हणल होत की तुम्ही संसद मध्ये EVM विषयी बोला पण ते तेंव्हा हे काहीच बोलले नाही😢😢
राजसाहेब आम्ही मत केले तुम्हाला
EVM hatava Desh Vachava
मोठ आंदोलन ऊभा करावे कोर्ट ला भाग पडेल बेलेट पेपर वर मतदान घ्या
जय मनसे ❤️
सवाल आनी चर्चा सोडा बाहेर पडा आनि निर्णय घ्या
288 जागा ऐकाच दिवसी मतदान
EVM मशीन हटाव देश बचाव
सर्व जनता आणी हरलेले पक्ष मिळून रस्त्यावर येऊया चला.. हे शक्य नाही...
फडणवीस सुप्रीम कोर्ट तुमचाच आहे हो... तुम्ही बोलाल तस ते बोलणार.... लोकांना सर्वं समजतंय....
evm वर लोकांनी बहिष्कार टाकून मतदान करू नये
यापुढे जर इव्हिएम वर मतदान होणार असेल तर यापुढे मी कधीही मतदान करणार नाही.. का आपण आपला वेळ वाया घालवायचा ? जर सगळे पहिलेच सेट असेल तर ?
Evm हटाव बैलेट पेपर लाओ
होय EVM मध्ये गरबड आहे असं होवू शकत च नाही
Are अजित आर्ध्या टाकल्या सुप्रीम कोर्ट पण तुमचा आहे
भाजप आणि मोदी साहेबांच्या बुडात दम असेल ना तर विना evm मतदान घ्या.... एवढं बोंबलत आहात ना सुप्रीम कोर्टाने सांगितलं
EVM ला फक्त मनसे थांबू शकतात..
अविनाश जाधव साहेब हे एकदम बरोबर आहे मित्रां 🙏🙏
Tv 9...congratulations and hats of you...first time you show right news❤
Evm ghotala
परत एकदा मतदान करा
EVM बंद करा
1000% झोल झाला महाराष्ट्रात 5 वाजता 51% आणि सकाळी समजले 70% झाले.
Beta 66℅ voter turnout hota fakt 😑😑 kiti fake narrative set karnar ? Laz tari urli ahe ka
Rohit sir barobar
निवडणूक आयोगाला भावपूर्ण श्रद्धांजली
EVM HATAO
Ek no bolle saheb.. BJP hatao desh bachao
कमीत कमी दोन झिरो 29 ला तरी ईव्हीएम मशीन नाही पाहिजे बॅलेट पेपरवर दोन झिरो 29 ला मतदान घेण्यात यावे
अमेरिका सारख्या बलाढ्य देशामध्ये सुध्दा बॅलेट पेपर वर मतदान घेतात ,evm वर बंदी आहे
No.
They use EVM , only some states use Ballot paper
युती सरकार ला खरोखर बहुमत आहे तर का घाबरते बॅलेट पेपर वर मतदान घेणे साठी.
Evm हटाव देश बचाव
सर्वोच्च न्यायालयात पण ह्यांच्याच विचाराची माणसे जास्त आहेत . निवडणूका फक्त आणि फक्त ballet paper वरच झाले पाहिजेत तरच लोकशाही टिकेल नाहीतर लोकशाही वाचणार नाही
सगळे शेंडीवाले....आता मुख्यमंत्री पण शेंडीवाला... पेशवाई आली
हे जर सर्व पक्षांना मान्य नसेल तर सर्व पक्षीय वतीने परत निवडणूक घ्या
रडीचा डाव नाही, झुटा कारोबार उघड करायचा
कमेंट टाकून काय नाही होणार सर्वांनी एकत्र या आणि लढा द्या हा निकाल सामान्यातल्या सामान्य माणसाला मान्य नाही...
Evm zol
Evm
पुन्हा निवडणूक झाली पाहिजे
जनतेला ह्यांनी गेम दिला, जनता रस्त्यावर उतरली की समजेल ह्यांना, लोकशाही चा धिंगाणा लावला या लोकांनी
एवढंच वाटतंय तर जावा ना कोर्ट मध्ये
ALL PEOPLES ARE SH0CKED BY THIS RESULT
निवडणूक परत घ्या
मतदान परत घ्या
इथे भाजप ने नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ताकतीची किमया आहे जी ह्या लोकांना नाही समजली व नाही समजणार
evm band kara
EVM ❌❌❌
हटाव मोहीम ई व्हीं एम
ईव्हीएम हटाओ लोकशाही वाचवा
EVM मशीन जरा जास्तच सेट झाली.. 😮 लायकी नसलेले ओव्हर लीड्स नी जिंकून आले😅😅
मालवणमध्ये २ नेपाळी पॉमेलिअन जिंकले😮😅😅
अभिजीत बिचुकले ला बीजेपी मधून टिकीट मिळाले असते तर तो ३०००० लीड मतांनी निवडून आला असता😂😂😂
raj thackeray ,uddhav thackeray, eknath shinde ,sharad pawar, rahul gandhi come together
100% evm manegement
पराभव मान्य करा....
जनतेने तुमचा पराभव केलाय.
नाक कापलय तरी भॉक हाय म्हणूनका.
फेर निवडणूक करा बॅलेट पेपर वर
राज ठाकरेसाहेब उद्धव ठाकरेसाहेब तुम्ही एकत्र आले तरच महाराष्ट्र वाचेल नाही आले तर महाराष्ट्राची तुकडेवीरी होणार आणि महाराष्ट्र विकला जाईल???
नक्कीच , उमेदवाराना झालेल्या समान मतदानाच्या आकडेवारी वरून ,
एका गावातील total मतदान आणि एका पक्ष्याला त्याहून अधिक झालेले मतदान,
एका पक्षाच्या उमेदवाराला स्वतःच्या घरात 4 मतदार असताना मिळालेली फक्त 2 मते,
एका उमेदवाराला त्याच्या स्वतःच्या गावात एकही मत न मिळणे ह्याच्यावरून नक्कीच काहीतरी गडबड आहे आसे वाटते.
एवढे सर्व संशयाचे धागे दोरे असताना
मग निवडणूक आयोगाला EVM बंद करून ballet paper वर निवणुक घेण्यासाठी कोणती आडचन आहे.
सगळे पक्ष प्रश्न निवडणुक आयोगाला विचारत आहेत. आणि उत्तरं आयोगाने द्यायची सोडुन भाजपा देत आहे😂
True 😊
कोर्ट आजुन पक्ष कोणाचा हे सांगत नाहीये आणि आता evm च काय सांगणार जनता रस्त्यावर येऊन निषेध केला पाहिजे नाहीतर काही खर नाही
महाराष्ट्रातील तोटल शेतकरी बांधव महायुतीच्या विरोधात होता मग महायुती बहुमतात येते तरी कशी काय
रोहित पवार right
सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे तुम्ही
Recrossing .हाईकोर्ट मध्ये तुम्ही पीटीशन फाईल करू शकतात
मी प्रतिनिधी म्हणून काम केल वोटिंग बूथ वर, तिथं वोटिंग झाल्यावर evm मशीनची बॅटरी काढली गेली नाही, लोकसभेच्या वेळेस त्या बॅटरी काढल्या गेल्या होत्या.
काम झाल्यावर evm मशीनच्या बॅटरी काढल्या गेल्या पाहिजे.
नाही तर योग्य तो निकाल येणार नाही.
Evm hatao desh bachao
2024 इलेक्शन चा खरंच करा कायद्या नुसार आणि दोषींना शिक्षदया कायद्याने
Amar. Akbar. Anthony🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🏹🏹🏹🏹🏹🧭🧭🧭🧭
महाराष्ट्ररातून सुरवात करा बॅलेट पेपर वर
ज्यांना वाटत ईव्हीएम गराब आहे त्या सगळ्यांनी आपण नेता बनण्यास अपात्र आहोत अस सांगुन खाजदार आमदाराचा राजीनामा देऊन पक्षच बंद करुन देशात 10 वर्षे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करावी कारण विरोधी पक्षाची मत बघितले तर हे राजकारणात नकोच वाटतय कारण देशहितासाठी यांची धोरण कुचकामी आहेत
Yed zhawa ahe tv 9 Marathi...
हा राज्या भाऊ कधी पैशे घेऊन मॅनेज होईल सांगता येत नाही.