Ani mi congress hou denar nahi shiv sene chi asa hi bole hote.. te visarlas? Hijde zuktat Sonia pudhe asa kon bolla hota?? ata kon tasa karto te tula sangaychi garaj nahi
त्याच बाळासाहेब ठाकरे यांनी एके काळी BJP च्या विरोधात प्रचार केला होता. त्या काळातली त्यांची भाषणे काढून पाहा. आणि अजून एक गंमत म्हणजे त्या निवडणुकीत त्यांनी निवडणुकीत मशाल चिन्हावर निवडणूक लढवली होती. @@vishwayatri1994
@@vishwayatri1994त्याच आदरणीय हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधींच्या आणीबाणीला पाठिंबा दाखवत निवडणुका लढणार नाही म्हणत माघार घेतली होती. जरा इतिहास नीट वाचा.
@@shivrudrahiremath1766UA-cam वर जरा काही गोष्टी शोधत देखील चला. शिवसेनेचा इतिहास. पण जर तुम्ही UA-cam वरचे Paid Troll Asal tar मला काही नाही. तुमच्या विकृत मनोवृत्तीचा दर्शन घडलं.
महाराष्ट्र विधानसभे नंतर खरी शिवसेना कोणती ?हे कळेल व भाजपने शिवसेना संपवण्याचा साधा विचार करणे हे पाप ठरेल ,१९८८नंतर शिवसेनेच्या मदतीने भाजपा फोफावले हे विसरता येणार नाही
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो सिंह गर्जतो सह्याद्रीचा सिंह गर्जतो,शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा !
आरे साहिल महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी कामगार मराठी माणसांच्या मनात फक्त बाळासाहेब ठाकरे यांची आणि आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची च शिवसेना महाराष्ट्रातील स्वाभिमानी मराठी माणसांच्या मना मनात रूजली आहे.
@@MandyNaswale Kay vinash zala..are tyanchyakade 5 khasdar hote..te direct 9 zale..tari pan tu uddhavla samplela manus boltos..shindekade 13 khasdar te direct 7 var aale..
Excellent discussion of the Panel of the four journalist and political analysts. Please note that the Devnagari script and cosmopolitan population can be a strong point for the political parties (national and regional) in Maharashtra for becoming a cementing force in the federal structure of our nation with its diversity instead of any religious extremism.
कितीही चर्चा करा या विधानसभेच्या निवडणुकीत माहीत होईल खरी शिवसेना पक्ष व खरी राष्ट्रवादी पक्ष कुठला पक्ष खरा. तसेच विरोधी पक्षाचा प्रचार आहे. सत्ताधारी पक्ष गुजराती राज्याचा फायदा करतो. महाराष्ट्रातील जनता त्याच्या मतदानातुन आपली भुमिका स्पष्ट होईल. धन्यवाद साहिल जोशी, कुबेर साहेब, राजदिपसाहेब व अकोलकर.
तीन ज्येष्ठ पत्रकार असूनही तुलनेने फारच उथळ चर्चा आहे. मुलाखत घेणारा तर असे युक्तिवाद दामटवतो आहे की जणू काही संघराज्य पद्धती (federalism) म्हणजे विष असावं. पोलिटिकल इकॉनॉमी बद्दल ब्र नाहीये चर्चेत.
गिरीश कुबेर यांचं म्हणणं बरोबर आहे महाराष्ट्राला प्रमाणीक प्रादेशिक पक्ष मिळाला नाही जे वाटले ते प्रादेशिक नाही तर फक्त कौटुंबिक हितासाठी झाले.लोकांना भावनिक करुन घरं भरली राज्याचा विचार केला नाही.
Adam seeker, ex muslim sahil, sameer, sachwala, sajid imam, Quranwala, apostate prophet, SANATAN SAMIKSHA, HEATED DEBATES, SATYA SANATAN, Gems of Christianity, Nabi Asli, Jafar heretic🌵🌵🌵🌵🌵😢😢🎉🎉😂🎉😂
Adam seeker, ex muslim sahil, sameer, sachwala, sajid imam, Quranwala, apostate prophet, SANATAN SAMIKSHA, HEATED DEBATES, SATYA SANATAN, Gems of Christianity, Nabi Asli, Jafar heretic🌵🌵🌵🌵🌵😢😢🎉😂😢😢😢😢
साहिल सर माझ्या मते एकनाथ शिंदे यांचे जास्त आमदार निवडून येणार आणि अजित पवार यांचे कमी येणार कारण शिंदे यांचा एक ही आमदार परत ठाकरे कडे गेला नाही त्याउलट अजित दादा चे आमदार पवार साहेब त्यांच्या कडे गेले.
@@sandipdkl shinde che aamdar gele nahi karan congress pm nahi झाला..नाहीतर एक नाथच असता त्या पक्षात....खोके आणि इडी आले गेले भाऊ ...मराठी पाहिजे तर मराठी पक्ष यांनाच vote kra na bjp na congress mag urla mns rashshtrvadi aani ubt
तुम्ही सगळे प्रादेशिक मराठी पक्ष पाहिजे हा कल आहे, पण कोणीही हे बोलत नाही की, उध्दव हे मराठी पण पेलण्यासाठी समर्थ आहे का? माझं मत नाही असे आहे. उध्दव चे १००% काँग्रेसी करण झाले आहे. त्यामुळे शिंदे हेच आता मराठी पण जपू शकतात !!!
शिवसेना राहणार की संपणार अशी चर्चा होत राहीली पण हि चर्चा फक्त मिडियामध्ये. मला आठवतय बाळासाहेबांच निधन झाल त्याच दिवशी बाळासाहेबांच पार्थिव मातोश्रीवर असतानाच पेडणेकर नावाचे पत्रकार एका हिंदी चॅनेलवर आता शिवसेना संपली, नेत्यांची पळापळ चालू झाली असेल अस बरळत होते. उलटपक्षी शिवसेना पहिल्यापेक्षा मजबूत झाली. खरतर शिवसेना पक्ष हा ना पत्रकारांना कळला ना २५ वर्षे युतीत राहुन भाजपलाही कळला
प्रकाश अकोलकर साहेब अगदी बरोबर बोलात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत तो पर्यंत शिंदेच महत्व
उध्दव ठाकरे बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद
शिवसेना हि संघटना कधीही संपणार नाही
शिवसेना महाराष्ट्राची गरज आहे फक्त ठाकरे
कितीही आले आणि कितीही गेले तरीही...
शिवसेना न संपवू शकले...🚩
न सम्पली...🚩
ना संपणार...🚩
जय महाराष्ट्र💐🚩💐
Hoy shivsena tiknar pan shindenchi
@@ajitdesai-i1v0
P
P
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😂@@ajitdesai-i1v
खरी शिवसेना उद्धवजी ठाकरे यांची आहे. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Udhav khan ☪️
Marine ka Chand Mubarak
घर हिरवा कोंबडा
@@marathaforindia4659 AndhBHakt Gay AAhet...😂
00
बाळासाहेबांनी स्वतः शिवाजी पार्कवर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हाती देऊन त्यांना सांभाळा असे आदेश दिले होते.
तुली काय महित आहे
Ani mi congress hou denar nahi shiv sene chi asa hi bole hote.. te visarlas?
Hijde zuktat Sonia pudhe asa kon bolla hota??
ata kon tasa karto te tula sangaychi garaj nahi
त्याच बाळासाहेब ठाकरे यांनी एके काळी BJP च्या विरोधात प्रचार केला होता. त्या काळातली त्यांची भाषणे काढून पाहा. आणि अजून एक गंमत म्हणजे त्या निवडणुकीत त्यांनी निवडणुकीत मशाल चिन्हावर निवडणूक लढवली होती. @@vishwayatri1994
@@vishwayatri1994त्याच आदरणीय हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधींच्या आणीबाणीला पाठिंबा दाखवत निवडणुका लढणार नाही म्हणत माघार घेतली होती. जरा इतिहास नीट वाचा.
@@shivrudrahiremath1766UA-cam वर जरा काही गोष्टी शोधत देखील चला. शिवसेनेचा इतिहास. पण जर तुम्ही UA-cam वरचे Paid Troll Asal tar मला काही नाही. तुमच्या विकृत मनोवृत्तीचा दर्शन घडलं.
ऊद्धव ठाकरेच फक्त आणी फक्त
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जिंदाबाद 💪
🚩🚩जय महाराष्ट्र🚩🚩
फक्त सर्वोच्च नेते उद्धव ठाकरे यांचे शिलेदार विजय मिळवतील
Ha ha ha 🤣🤣🤣🤣🤣
@@jayuashok9017 Udhav Thackeray CM honar he sangayala ata jyotishachi pan garaj nahi 😅😅😅
😂😂😂😂😂
@@gulfampathan1279बरोबर
@@gulfampathan1279😂😂pan Rahul Gandhi chi garaj lagel Ani madamchi permission
खरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे महाराष्ट्र राज्याची जनता ठरवेल सर्वांत जास्त आमदार उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून निवडणून येतील
साहील महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या स्वाभिमान आहे तुम्ही तिघे महाराष्ट्रीयन नाहीत २३ला बघतराहा
संपूर्ण भारत हिंदू अँड मुस्लिम हाच vishay mahattam उत्तम लॉजिक चर्चा पत्रकार ही उत्तम
शिवसेना महाराष्ट्राला तारणार आहे व सर्व सामान्य माणसाला मोठ केलं ते फक्त शिवसेनेन
शिवसेना कोणी संपु शकत नाही हि फक्त उद्धव ठाकरे यांची आहे आणि परत मिळवणार
BarobAr Aahe
महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्रधर्म ही अस्मिता आहे
हिंदवी स्वराज्य, हर हर महादेव, जय भवानी.... अटक ते कटक फक्त हिंदवी स्वराज्य
ही चर्चा नाही . हे ठराविक नेत्यांच्या दावणीला बांधलेल्या लोकांचे प्रदर्शन आहे .
शिवसेना पक्षप्रमुख श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे
महाराष्ट्र विधानसभे नंतर खरी शिवसेना कोणती ?हे कळेल व भाजपने शिवसेना संपवण्याचा साधा विचार करणे हे पाप ठरेल ,१९८८नंतर शिवसेनेच्या मदतीने भाजपा फोफावले हे विसरता येणार नाही
काँग्रेस आणि भाजप राष्ट्रीय पक्ष पराभव झाला तरी ते जिवंत राहतिल, दोन शिवसेना पैकी एक संपनार, दोन राष्ट्रवादी पैकी एक संपनार?
ताई, दोन्ही शिवसेना संपणार नाही कारण दोघांचे 35-45 दरम्यान जागा येतील, परंतु जो पक्ष सत्तेत सहभागी होईल तो टिकण्याची शक्यता जास्त आहे.
😊😊😊😊😊😊
@@Shinde1999UBT- 40-45, SHINDE- 20-25 , SHARAD PR- 45-50, AJIT PR- 15-20. जो जास्त जिन्केल आणि चांगले तह करेल तो जगेल आणि वाढेल.
वेगळीच चर्चा ऐकायला मिळाली. धन्यवाद
जय उद्धव ठाकरे❤❤❤❤
भीती न आम्हा तुझी मुळी ही
गडगडणाऱ्या नभा
भीती न आम्हा तुझी मुळी ही
गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो
सिंह गर्जतो
सह्याद्रीचा सिंह गर्जतो,शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा !
शिवसेना काल होती, आज आहे उद्या ही राहणार आहे हे सत्य आहे.
सद्गुरू कामत.
BarobAr Aahe
तुम्ही एवढे मोठे पत्रकार, संपादक आहात आणि चर्चा शिवसेना राहील का नाही या विषयावर चर्चा करतात, पण ते कोर्ट राहील का नाहीं या वर पण चर्चा करा,
अरे हे सर्व भाजप पुरस्कृत विकाऊ पत्रकार आहेत.
त्यांना लोकांच्या प्रश्नांवर चर्चा नाही करायची त्याची चिंता त्यांच्या Haddi ची आहे.
आरे साहिल महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी कामगार मराठी माणसांच्या मनात फक्त बाळासाहेब ठाकरे यांची आणि आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची च शिवसेना महाराष्ट्रातील स्वाभिमानी मराठी माणसांच्या मना मनात रूजली आहे.
जोशी आहे ते समजून ग्या
हो म्हणूनच सेनेने आतापर्यंत एकदाही 100 चा आकडा गाठला नाही😂
ठाकरे साहेब ✌️✌️🚩🚩
Loved this format and conversation. Please continue it until the election
साहिल सर तुम्ही हे सगळे वायर तुटलेले पत्रकार गोळा केले
😈😈😈😈🐃🐃🐃🐃🐎🐎🐎🐎🍺🍻🍸🍼🍸😃😀😁😄😢😴😆
😂
बॅटरी आणि लाईट दोन्ही आहे वायर तुटली तर बॅटरी आहे की
Tya sushil kulkarni ani prabhakar suryavanshi ani jesht comment off wale tyana bolva 😂
Wireless patrakar ahe
Dhyanat theva Udhav Thackeray CM honar he sangayala ata jyotishachi pan garaj nahi
महाराष्ट्राचा ब्रँड एकच तो म्हणजे उद्धव साहेब ठाकरे
तुही तसाच ..... अक्कलशून्य
भावी मुख्यमंत्री उद्धव साहेब
Jya divashi, congress sobt gele, vinash vayla suruvat zaali, pawar saheb sapun taknar, saglyat jast jaga congress la milnar, saglyat Kami ubatha
@@MandyNaswale Kay vinash zala..are tyanchyakade 5 khasdar hote..te direct 9 zale..tari pan tu uddhavla samplela manus boltos..shindekade 13 khasdar te direct 7 var aale..
@@ashokrane4179 congress 1 होता 14 झाले sharad pawar कडे 3 होते 8 झाले याचा fayada कोणाला आणि लॉस konala hr kalal asel
@@MandyNaswale असं काही होणार नाही, कुठलाही पक्ष असा संपत वगेरे नसतो, या अफवा असतात, संघ आणि भाजपच्या, कानाडोळा करायचा असतो त्याकडे.
@@ashokrane4179Mumbai MADHEE MUSALMANACHYA CHADDYA DHUN ELECTION MADHE JINKLAAAA HOTAAAAAAAA UBA THA.PAWAR WAKAD TONDYA NE SAMPAVLAAAA TUZYAAA UBA THA LAA😂 😂
फक्त ठाकरे सेना 💐💐
Excellent discussion of the Panel of the four journalist and political analysts. Please note that the Devnagari script and cosmopolitan population can be a strong point for the political parties (national and regional) in Maharashtra for becoming a cementing force in the federal structure of our nation with its diversity instead of any religious extremism.
कितीही चर्चा करा या विधानसभेच्या निवडणुकीत माहीत होईल खरी शिवसेना पक्ष व खरी राष्ट्रवादी पक्ष कुठला पक्ष खरा. तसेच विरोधी पक्षाचा प्रचार आहे. सत्ताधारी पक्ष गुजराती राज्याचा फायदा करतो. महाराष्ट्रातील जनता त्याच्या मतदानातुन आपली भुमिका स्पष्ट होईल. धन्यवाद साहिल जोशी, कुबेर साहेब, राजदिपसाहेब व अकोलकर.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
UBT भारतात नाही..... परदेशात आहे
उध्दव ठाकरे सरकार ✌️✌️🚩🚩
one of best discussion on Mumbai tak
😂😂😂😂😂😂
तीन ज्येष्ठ पत्रकार असूनही तुलनेने फारच उथळ चर्चा आहे. मुलाखत घेणारा तर असे युक्तिवाद दामटवतो आहे की जणू काही संघराज्य पद्धती (federalism) म्हणजे विष असावं. पोलिटिकल इकॉनॉमी बद्दल ब्र नाहीये चर्चेत.
फक्त उध्दव ठाकरे साहेब
Ubt यांच मुस्लिम following हा विषय discuss केला नाही.. त्यामुळे चर्चा अपूर्ण आहे
Uddhav Thakrey
अतिशय उत्तम विश्लेषण..
उत्तम चर्चा
यामध्ये उद्धव साहेबांनी संजय राऊतला जास्त महत्त्व देऊन त्याचा सल्ला घेतला त्याचा परिणाम आहे हा
गिरीश कुबेर यांचं म्हणणं बरोबर आहे महाराष्ट्राला प्रमाणीक प्रादेशिक पक्ष मिळाला नाही जे वाटले ते प्रादेशिक नाही तर फक्त कौटुंबिक हितासाठी झाले.लोकांना भावनिक करुन घरं भरली राज्याचा विचार केला नाही.
ही चर्चा आता कोठे चालू आहे?
आम्ही आहोत की उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी, चिंता कशाला…
अतिशय गहण निष्पक्ष सखोल परिसंवाद..... आभार
Udhaw saheb only🎉
Thanks Sahil Sir
उध्दव ठाकरे झिंदाबाद
😅😅😅😅 joke
Real n Khare shive MSEB’s only n only udhave Balasaheb thakare only n only , Maharashtra n Mumbai means real shivesena udhave saheb
🌅🙏🌹मुलाखत ऐकायला छान वाटली ,सद्सद्द्विवेकबुद्धी जागृत ठेवून आता होणारी विधानसभेत मतदान करूया....
शिंदे आणि देवाभाऊ 🚩🚩
Gaddar lachar gulam Shinde n toli n kapati nich fadadanis hatavo , sahalı vay n kalank lavala amachya susanscrut Maharashtra la
घंटा
@@vishalambi3743 23 la tumchya hatat ghantch asnar
Ubt
ह्यांना काहीस मिळणार नाही.
Which location is this. Nice place
उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच पक्ष परत राहील
मुस्लिम मतदार फतवा निघेल तस मतदान करून गेम करणार बाकीचे चर्चा करत बसणार
@@arvindgokhale1596तुम्ही पण वेगळे नाही...नागपूरहून फतवा आला की लागा कमाल..
❤GOOD DISCUSSION❤
कुबेर आणि दिक्षित हे कोण आहे हे अक्य महाराष्ट्र ओळखते
आणि जोशी पण 😂😂
लईच भारी चांडाळ चौकडी गोळा झालीय!
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे
हिंदूत्वाला जोडुन महाराष्ट्र विकास करणार्या भारतीय जनता पार्टी ला महाराष्ट्रात भविष्य चांगले आहे
खरे आहे
महाराष्ट्र का चुनाव 2024
ढोकला Vs वड़ापाव होगा ।
महाराष्ट्र की अस्मिता जीतेगी ।
only udhav thakte jindabaad fakt mahavikas aghadi
Please produce more videos like this. A lively collection of senior analysts like this should happen more often
You are 70 to 80 years old patrakar not knowing khari shivsena konachi ❤ weldone you may retired now.
We all are with BJP
Good discussion, good people choose
Uddhav saheb only
शिवसेना विचारधारा एकनाथ शिंदे साहेब
खुप महत्वाचा वीडियो
उद्धव ठाकरेच जय महाराष्ट्र
😂😂😂😂😂 joke 🤣🤣🤣
Ekdam barober we always support udhave saheb
@@jayuashok9017 😂😂😂khara andhbhakt tuch ahes
Adam seeker, ex muslim sahil, sameer, sachwala, sajid imam, Quranwala, apostate prophet, SANATAN SAMIKSHA, HEATED DEBATES, SATYA SANATAN, Gems of Christianity, Nabi Asli, Jafar heretic🌵🌵🌵🌵🌵😢😢🎉🎉😂🎉😂
शिवसेना आणि ठाकरे हे नातं म्हणजे काळया दगडावरची रेष आहे अशे किती एक नाथ संपले परंतु शिवसेना अधिक जोमाने वाढली.
Best of luck & All is well to uddhavji
खूप छान चर्च उत्तम आहे
सर्व च डिबेट मधे शिवसेना हाच केन्द्र बिंदू 75 टक्के असतो म्हणजे च शिवसेना सर्वाच्या मनात शिवसेने बद्दल आदर वाटतो.
Khup chan charcha 👍👌
ना महाराष्ट्र धर्म ना गुजरात धर्म ना केरळ धर्म ना बिहार धर्म ना ओरिसा धर्म ना काश्मीर धर्म ना उत्तर प्रदेश धर्म ईथे फक्त फक्त फक्त अखंड भारत धर्म🙏🙏
Maharashtra धर्म
Maharashtra dhram
Udhav Thackeray CM honar he sangayala ata jyotishachi pan garaj nahi
Maharashtra Dharm❤
Adam seeker, ex muslim sahil, sameer, sachwala, sajid imam, Quranwala, apostate prophet, SANATAN SAMIKSHA, HEATED DEBATES, SATYA SANATAN, Gems of Christianity, Nabi Asli, Jafar heretic🌵🌵🌵🌵🌵😢😢🎉😂😢😢😢😢
अडाणी आंबानी हा पहिला धर्म
Only Udhav Takare Brand💯💯💯💯💯
बीजेपी न महाराष्ट्र च जातीच किचडी केली महाराष्ट्र च वाटोळे केल
Right now
Excellent discussion by the experts, brings out very crucial points 👍
साहिल सर माझ्या मते एकनाथ शिंदे यांचे जास्त आमदार निवडून येणार आणि अजित पवार यांचे कमी येणार कारण शिंदे यांचा एक ही आमदार परत ठाकरे कडे गेला नाही त्याउलट अजित दादा चे आमदार पवार साहेब त्यांच्या कडे गेले.
Bhai tyana bhetal nahi..😂😂shinde form madhe aahe he nakki
Shinde saheb yana jantecha nakkich support milnar
Barobar bolala bhau
शिंदे चे आमदार परत गेले नाहीत कारण ठाकरेंनी कोणाला परत घेतले नाही.
@@sandipdkl shinde che aamdar gele nahi karan congress pm nahi झाला..नाहीतर एक नाथच असता त्या पक्षात....खोके आणि इडी आले गेले भाऊ ...मराठी पाहिजे तर मराठी पक्ष यांनाच vote kra na bjp na congress mag urla mns rashshtrvadi aani ubt
तुम्ही सगळे प्रादेशिक मराठी पक्ष पाहिजे हा कल आहे, पण कोणीही हे बोलत नाही की, उध्दव हे मराठी पण पेलण्यासाठी समर्थ आहे का? माझं मत नाही असे आहे. उध्दव चे १००% काँग्रेसी करण झाले आहे. त्यामुळे शिंदे हेच आता मराठी पण जपू शकतात !!!
माझं मत महायुतीला देणार!
आम्ही सारे HMV
Mast discussion...
Kya bat hai...!!!
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना विधानसभेत सर्वात मोठा पक्ष होणार
Mva
Great Wicharranche great manasa 🙏🏻 Girish Kuber saheb superb 👍🏻
फक्त उव्धव ठाकरे
Wonderful discussion 👏
एक नाव म्हणजे उध्दव बाळासाहेब ठाकरे
Yaarrr तुमचं सही आहे गप्पा मारता मारता व्हिडिओ बनतात😂😂
प्रकाश अकोलकर थोडेसे बाळासाहेबांसारखे दिसतात 😅
Udhav Thackeray CM honar- sutrachi mahiti
सत्ते त नसताना सुद्धा ठाकरी राजकारण जिवंत ठेवायची ताकद ही सन्मानीय राज साहेब ठाकरें मध्ये च आहे...
🚩🚩🚩
शंभर टक्के उध्दव ठाकरे यांचे नेतृत्व करत आहेत तीच शिवसेना मोठी होणार
उद्धव बाळासाहेब ठाकरे अजून एकदा मुख्यमंत्री होणार
शिवसेना राहणार की संपणार अशी चर्चा होत राहीली पण हि चर्चा फक्त मिडियामध्ये. मला आठवतय बाळासाहेबांच निधन झाल त्याच दिवशी बाळासाहेबांच पार्थिव मातोश्रीवर असतानाच पेडणेकर नावाचे पत्रकार एका हिंदी चॅनेलवर आता शिवसेना संपली, नेत्यांची पळापळ चालू झाली असेल अस बरळत होते. उलटपक्षी शिवसेना पहिल्यापेक्षा मजबूत झाली. खरतर शिवसेना पक्ष हा ना पत्रकारांना कळला ना २५ वर्षे युतीत राहुन भाजपलाही कळला
शिवसेना शिवसेनाच फक्त
साहिल सर ग्रेट work
ठाकरे साहेब 👍🏻🙏🏻
Uddav Balasaheb Thackeray 🎉🎉