Balasaheb Thorat EXCLUSIVE: अमोल खताळ कसे जिंकले? पराभवानंतर थोरात काय म्हणाले?| Sangamner Result

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лис 2024

КОМЕНТАРІ • 265

  • @arjunkotkar7632
    @arjunkotkar7632 3 години тому +37

    नेटवर्क फक्त फक्त तुमच्या कार्यकर्त्यांसाठी होता सामान्य जनतेसाठी

  • @YatirajAdave
    @YatirajAdave 3 години тому +34

    या निकालावरून हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे की भारतीय लोकशाही जिवंत आहे आणि प्रगल्भ सुद्धा.
    कारण वर्शोंवर्ष आमदारकी म्हणजे जहागिरी नव्हे.

  • @prasadvikhepatil2746
    @prasadvikhepatil2746 2 години тому +21

    थोड हसा 😂😂😂😂

  • @ravindragadhe2689
    @ravindragadhe2689 2 години тому +22

    संगमनेर मधे दिवाळी सुरु आहे एवढ खुश आहे लोक

  • @shreyas756
    @shreyas756 Годину тому +13

    आम्हाला 8 दिवसा आधी अंदाज आला होता, पण साहेबाचे कार्यकर्ते साहेबाना खोटे सांगत होते

  • @vitthalkhandave1707
    @vitthalkhandave1707 2 години тому +15

    काय गरज होती दक्षिणेत लोकसभेला लक्ष देण्याची ?

    • @sudhakargunjal5655
      @sudhakargunjal5655 13 хвилин тому +1

      लोकशाहीत पराभव खिलाडूवृत्तीने स्विकारला पाहिजे. केवळ बगलबच्चे कंपनी, ठेकेदार, नातेवाईक यांच्या विकासासाठी सत्ता वापरली गेली. लोकांनी दिलेला निर्णय अभिमानास्पद आहे.... चाळीस वर्षांनी मतदारसंघाच्या विकासाची दालनं उघडली आहेत

  • @IndianRouter
    @IndianRouter 2 години тому +20

    😂😂😂 मी मुख्यमंत्री होणार...😂😂😂

  • @dr.abhideshmukh6918
    @dr.abhideshmukh6918 2 години тому +38

    कोणी हळहळ करत नाही फक्त तुमचे लाभर्थी फक्त हळहळ व्यक्त करतात मात्र सामान्य जनता खुश आहे. लोकसभेला तर लाई खुश होतें आता ivm वर गळे काढत आहे

  • @dipakvarpe6335
    @dipakvarpe6335 Годину тому +7

    काकीला मुंबई ला न्यायच्या नादात काकाच घरी राहिले 😂

  • @PrashantTambe-fe3id
    @PrashantTambe-fe3id 2 години тому +19

    आपणच गाव संगमनेर पासून 20km आहे पण मी 26 वर्षाचा आहे आज पर्यंत 26 वर्ष झाली साहेब माझ्या गावात कधी आले नाही....

    • @AnshP-i5p
      @AnshP-i5p 59 хвилин тому

      BJP wala aala hota ka?

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 2 години тому +27

    अमोल खताळ यांच्या विजयासाठी ऐकहि हिरवा झेंडा नाही दिसला हा बदल आम्हाला घडवायचे होते जय श्री राम 🙏 जय जय श्री राम 🙏 जय जय श्री राम 🙏 जय जय श्री राम 🙏 जय जय श्री राम 🙏 जय जय श्री राम 🙏 जय जय श्री राम 🙏 जय जय श्री राम 🙏 जय जय श्री राम 🙏 जय जय श्री राम 🙏 जय जय श्री राम 🙏

    • @baburaobabmbudkar7137
      @baburaobabmbudkar7137 2 години тому +1

      🚩🙏

    • @kanwadesanjay777kanwadesan2
      @kanwadesanjay777kanwadesan2 Годину тому

      थोरात साहेब तूम्ही खरच खूप चांगले आहे
      विरोधी लोकांना पण खरच हळहळ होत आहे

    • @kanwadesanjay777kanwadesan2
      @kanwadesanjay777kanwadesan2 Годину тому +1

      लीड कमी करण्यासाठी गेले पण संगमनेर करांच्या अंगलट आले असे इथे प्रत्येक जण तूम्ही नाही म्हणून हळहळ करतायेत
      खोटे जाती वाद पेटवणारे लोक
      आणि जनतेला भुरळ घालणाऱ्या देव कधीच माफ करणार नाही
      30, 000मुस्लिम मत साठी साहेब 200000 मत तुम्ही कधीच सोडले नाही
      पण लोकांना हे कळत नाही की राजा ल सर्व धर्म समभाव ठेवावा लागतो
      साहेब आम्ही संगमनेरकर तुमच्या पाठीशी आहोत
      आणि 22ते 25 वर्षाच्या तरुण असे बोलतो की साहेब तुम्ही काय केले
      तर त्यांना वयाच्या 15ते 20 व्या वर्षी थोडे फार कळते आणि ते म्हणतात ...
      जनतेने तुमचे कार्य जवळून पाहिले आहे ते त्याच्या वडिलांना माहित आहे
      20 ते 25 वर्षाच्या युवकांना हाताशी धरून हिंदुत्व पेटवले हिंदू तरुणांना हे कळालेच नाही सदर व्यक्तीने त्यांचा फक्त वापर इलेक्शन साठी केला आहे प्रत्येक जो कोणी वाईट बोलतो त्याने राजा होऊन बघावे आणि प्रजा कशी सोबत चालते हे निश्चित कळेल साहेब तुम्ही निष्ठावान होतात तसेच तुमचे कार्यकर्ते आम्ही सर्व जनता निष्ठावान आहोत थोरात साहेब खरंच ग्रेट माणूस आहे

  • @arjunkotkar7632
    @arjunkotkar7632 2 години тому +14

    तरुण आता खूप शिकलेली आहेत तरुणांना सगळं कळतंय

  • @MahendraAghav-kv2gp
    @MahendraAghav-kv2gp Годину тому +6

    थोरात साहेब 40 वर्षात पाणी प्रश्ण सुटला नाही तुमच्याकडून येक कंपनी नाही आली

  • @Ni3.975
    @Ni3.975 2 години тому +47

    मौलाना थोरात मुक्त संगमनेर तालुका झाला आहे 🎉🎉🎉🎉

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 Годину тому +13

    ईव्हीएम झोल सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐

  • @Piyu602
    @Piyu602 3 години тому +47

    अवो यांचा बद्दल जनतेत किती रोष होता हे एकदा रोड ला उतरून बघा काही evm वगेरे हैक नाही, जनता जनार्दन आहे

    • @Maheshshelke-c7i
      @Maheshshelke-c7i 2 години тому +1

      Ekdm barobr

    • @samadhangaikar6123
      @samadhangaikar6123 2 години тому

      BJP gaddarano mindya gaddarano evm jinkali gaddarano 💯

    • @kanwadesanjay777kanwadesan2
      @kanwadesanjay777kanwadesan2 47 хвилин тому

      थोरात साहेब तुम्ही ग्रेट आहात ग्रेट होतात ग्रेट आहात फक्त काही हे वायफळ लोक खोट्या बदलाव्या करतात

  • @rasputin6020
    @rasputin6020 2 години тому +27

    घंटा संपर्क 😢. घंटा सुसंस्कृत 😢. खोटारडेपणाचा कळस बाळू.

    • @shashisatpute2610
      @shashisatpute2610 Годину тому

      आतल्या गाठीचा आणि खुनशी मनुष्य आहे

  • @conormaclee005
    @conormaclee005 44 хвилини тому +1

    Opposition should resign.

  • @krishnadhumase3907
    @krishnadhumase3907 2 години тому +6

    तुम्हाला जनतेने नाकारलं ही खरी वस्तुस्थिती आहे.......😂😂😂😂😂😂

    • @kanwadesanjay777kanwadesan2
      @kanwadesanjay777kanwadesan2 Годину тому

      जनतेने नाही नाकारले कारण आमचे वक्त साहेबांना होते एक लाख मत साहेबांना पडली याचा अर्थ जनतेने नाही नाकारलं राहिला थोड्या मतांचा प्रश्न तर तुमच्यासारखे लोकांनी कान भरलेले दिवाने अभ्यास न करता प्रश्न उठवणारे

  • @praNOOBGAMER
    @praNOOBGAMER 2 години тому +13

    जायंट किलर - आमदार अमोल खताळ ❤

  • @saurabhbalote46
    @saurabhbalote46 Годину тому +1

    तुम्ही अमोल खताळ यांची मुलाखत घ्यायला पाहिजे....

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 2 години тому +2

    Great Leader ❤❤❤

  • @NitinSonawane-k3s
    @NitinSonawane-k3s 2 години тому +6

    अहो टायटल तरी नीट dya wo..... सगळं संगमनेर खुश आहे हा बाळु पडला तर...... कोणी नाराज नाही.... उगाच काही पण नका बोलू

    • @kanwadesanjay777kanwadesan2
      @kanwadesanjay777kanwadesan2 59 хвилин тому

      अरे दादा तूच खुश आहे फक्त जरा घरात एकदा डोकं बघ घराच्या आजूबाजूला बघ तेव्हा तुला कळेल ना

  • @vishwanathshetage103
    @vishwanathshetage103 2 години тому +3

    थोरात साहेब तुमचा गोड गैरसमज झालेला आहे.तुमच्या पेक्षा चांगली कामगिरी करणारी माणसं खुप होऊन गेलीत तुम्ही पन जाणार कोन नाही हळ हळनार

  • @ganeshr.t.2288
    @ganeshr.t.2288 Годину тому +1

    तालुक्यात बाळासाहेब थोरात यांचे जेवढे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी गरीब लोकांना खूप लुबाडले आहे तालुक्यातील व्यापाऱ्यांचे पैसे पण बुडवले आहे मग ते कारखान्याचे चेअरमन किंवा डायरेक्टर असो किंवा पदाधिकारी असून सगळे लुच्चे कार्यकर्ते आहेत यांचे असो हरी ओम तत्सत

  • @sandipjadhav9131
    @sandipjadhav9131 2 години тому +17

    मुंबई तक... पण खूपच दुःखी आहे...😂😂

  • @abhitabhsaoji8594
    @abhitabhsaoji8594 2 години тому +11

    😂😂कोण हळहळते

  • @sonaleekk
    @sonaleekk Годину тому +1

    थांबा आत्ता थोड करू पाहू 5 वर्षात काय काय होतंय 😊

  • @vishalragir8204
    @vishalragir8204 Годину тому +1

    माला पण बसवा एखाद्या interwiew ल यांच्या पुढं

  • @GaneshDighe-d5z
    @GaneshDighe-d5z 2 години тому +20

    थोरात साहेब सगळे खोटं बोलतो

  • @nikhilgadakh9390
    @nikhilgadakh9390 Годину тому +1

    विजय हा लोक करतात आणि पराभवही लोकच करतात.
    तुमचा पराभव हा जनतेने केलेला आहे.जनताच मालक आहे हे विसरून जनतेला गृहीत धरलं की सलग ८ वेळा आमदार केल्यानंतर देखील पराभव होऊ शकतो म्हणजे काहीतरी चुकीचं असल्याशिवाय असं होणं शक्य आहे का?
    सगळी महत्वपूर्ण पदं आपल्याच घरात अशी भूमिका असेल तर लोकांचा कधीतरी उठाव होणार नाही का?

  • @ganeshgunjal206
    @ganeshgunjal206 Годину тому +3

    लोकशाही अभी जिंदा है

  • @pratikdagu
    @pratikdagu Годину тому +1

    १५०० देऊन खडखडाट झाला तिजोरीचा असा म्हणतात...पण स्वतः मात्र ३००० द्यायला तयार होतात😂😂

  • @sustainable2480
    @sustainable2480 3 години тому +80

    बाळासाहेब थोरात यांचा पराभव होऊच शकत नाही ना त्यांच्या विरोधात लाट ना वातावरण...
    बाळासाहेबांचा पराभवच evm वर शंका निर्माण करतोय अहिल्यानगर जिल्ह्यात...

    • @MrShivraje
      @MrShivraje 2 години тому +12

      Kontya jagat aahe bhau tumhi..sanganer mhane rahata nahi tr comments karu nka..tumhala pathar varche gaon mahiti aahe ka tith aajun Pani nahi

    • @suraj-sg6gq
      @suraj-sg6gq 2 години тому +3

      Are video bagh.... election aadheche.
      1 jan pn tyala vote denara video nhi

    • @sagarbhavarpatil2822
      @sagarbhavarpatil2822 2 години тому +1

      🔔

    • @sagarbhavarpatil2822
      @sagarbhavarpatil2822 2 години тому +2

      🔔🔔

    • @Avinash_Ghogare_Patil
      @Avinash_Ghogare_Patil 2 години тому +8

      Amhi dharun paddashir Aptavalaaaa barka Balu yanda 😂😂😂

  • @prakashgadekar9751
    @prakashgadekar9751 2 години тому +11

    यशोधन हेच मंत्रालयाचे काम करायचे,त्याच्या अडून कार्यकर्ते लोकांना छलायचे.तुम्ही चांगले आहात,पण बगलबच्चे मात्र ब्लकमेलर होते.तसेच लव्ह जीहाडकडे तुम्ही लक्ष नाही दिले

  • @Ngfdsccfssfggdswsffdffff
    @Ngfdsccfssfggdswsffdffff Годину тому +2

    काही हळहळ मळमळ नाही... तुम्ही दुःखी फक्त

  • @ravisabale6432
    @ravisabale6432 Годину тому +2

    सलग 3 री वेल आहे 100 पेक्षा जास्त आमदार आहेत

  • @oceanvideo5576
    @oceanvideo5576 2 години тому +4

    पुढचे 10 ते 15वर्ष आराम कर बाळू आता अराम, आराम, आराम
    मुंबई तक चॅनेल हा राजदीप सरदेसाई आणि साहिल जोशी हे बीजेपी विरोधी आहे
    त्याने एक पण प्रश्न विरोधी विचारला नाही

  • @sachindeshmukh8087
    @sachindeshmukh8087 Годину тому +1

    40 वर्ष संगमनेर टँकर मुक्त करता आला नाही हे पाप कुणाचं साहेब

  • @sureshgadge9852
    @sureshgadge9852 2 години тому +2

    साहेब हसत नाही रे आता ४०वर्ष आपल्यावर हसत होते

  • @Useruird
    @Useruird 2 години тому +10

    तळेगाव,साकुर ,पठार भाग पाण्यावाचून तडफडतोय इतके वर्ष....आम्ही नाही हळहळलो

    • @kanwadesanjay777kanwadesan2
      @kanwadesanjay777kanwadesan2 Годину тому +1

      दादा तू लय हरवला रे पण तुझं गाव हडळ किती किती शांतता पसरली आहे तुझ्या गावात लोकं लवकर दुकान बंद करायला लागली टेन्शन मध्ये खरंच साहेब तुझ्या गावातल्या लोकांना विचार तू एकट्या मध्ये रमतो म्हणून तुला दिसत नाही

  • @RahulMahale-u2l
    @RahulMahale-u2l Годину тому +1

    भरपूर ठिकाणी महविकास आघाडी ने सर्व चे नावाने तिकीट विकले

  • @vitthalkhandave1707
    @vitthalkhandave1707 2 години тому +3

    आतापर्यंत विरोधी उमेदवार तुम्हीच ठरवून नुरा कुस्ती खेळत होते. ह्यावेळेस ती तडजोड तुम्हाला करत आली नाही.

    • @kanwadesanjay777kanwadesan2
      @kanwadesanjay777kanwadesan2 Годину тому

      म्हणजे तुम्हाला असं म्हणायचे आहे की साहेबराव नवले त्यांची मॅनेज नेता होते तुम्ही हा सरासर शिवसेना धनुष्यबाण याचा अपमान करत आहात

  • @sureshranade8455
    @sureshranade8455 42 хвилини тому

    एका स्थानिक पातळीवरील कारखाना मालकाने मुलाखतीत सांगितले की ह्यांची दहशत खूप होती. लोकांनी ठरवुन पाडले आहे.

  • @DilipCholke-i4f
    @DilipCholke-i4f 3 години тому +15

    कोन हळहळ नाही करीत

  • @pranalinaikwadi3652
    @pranalinaikwadi3652 21 хвилина тому

    Bb Thorat saheb great man

  • @Swataha
    @Swataha 13 хвилин тому

    तिथले नसलेले हळहळ व्यक्त करताहेत, स्थानिक लोकांना आणि किंबहुना थोरात यांना है पाहिले माहीत होत की पराभव होणार.

  • @saurabhgadekar5665
    @saurabhgadekar5665 Годину тому +1

    इथून मागे मॅनेज उमेदवार उभा करत होते तसच आता हा पत्रकार पण मॅनेज आहे, एक प्रश्न विरोधात नाही विचारला या भाऊ ने .

    • @kanwadesanjay777kanwadesan2
      @kanwadesanjay777kanwadesan2 Годину тому +1

      म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे आहे की धनुष्यबाण वाले मागच्या इलेक्शन मध्ये पराभूत झाले ते मॅनेज होत होते वाटतं जरा इतिहास नीट बघा आणि मग ज्यांनी खोटे नाटे तुम्हाला सांगितले आहे त्याचा नीट अभ्यास करा कोण खरे आहेत कोण खोटे आहेत ते तुम्हाला लवकरच लक्षात येईल

  • @user-kinggggggggggggggggg
    @user-kinggggggggggggggggg Годину тому

    Saheb ❤

  • @sandipnibe1763
    @sandipnibe1763 2 години тому +10

    सुजय 🌹🌹

  • @pratikgunjal8166
    @pratikgunjal8166 Годину тому +3

    संगमनेरकरानी हिरा गमावला❤

  • @sandipnibe1763
    @sandipnibe1763 2 години тому +3

    हसत बसा आता बाळासाहेब

  • @Hindurastra96
    @Hindurastra96 Годину тому

    ह्या पत्रकाराने एकदा संगमनेर मध्ये येऊन लोकांना विचारावा काय प्रकार आहे नेमकी 😂 बाळू मामा पडले हे भाग्य संगमनेर च

  • @mishetkari2977
    @mishetkari2977 2 години тому +9

    काय पण नका सांगु लोक खुप आनंदी आहे आपला पराभव तुमच्या जवळच्या contractor कार्यकर्ते मुळे झाला
    कुठलाही गावामधे जाऊन या रोड आहे का नीट बघा

  • @prashantanap5926
    @prashantanap5926 Годину тому

    Amol Dada❤

  • @Msikajiskasj-j1d
    @Msikajiskasj-j1d 2 години тому +2

    Jiravli re par anna hsa na 😂😂

  • @neelambage1807
    @neelambage1807 34 хвилини тому

    म्हणे कार्यकर्त्यांचे नेटवर्क😂😂

  • @SuryakantPatil-s7p
    @SuryakantPatil-s7p 2 години тому +7

    कोण हळहळत नाही तुमचा गैरसमज आहे,तुम्हाला आमदारकी नसलेने वाईट वाटतेय

  • @आवाजजनतेचा-म2झ

    Mumbai tak la jast दुःख aahe आहे

  • @InnerWisdom98
    @InnerWisdom98 Годину тому +1

    बाजूचे काळे पण पडलेले आहे... कोल्हे पण पडलेले आहे.. सुजय विखे पण पडलेले आहे ... अकोल्याचे पिचड पण पडलेले आहे... बदल हाच निसर्गाचा शाश्वत नियम आहे .. आपण पण पडले आहात.. हे वास्तव आपण मान्य करा आपल्या चुका मान्य करा... पुन्हा जनतेमध्ये जा एक नव्या उमेदीने कामाला लागा जनता नक्की भविष्यात आपला विचार करेल...

    • @kanwadesanjay777kanwadesan2
      @kanwadesanjay777kanwadesan2 Годину тому

      साहेबांनी स्वतःचा पराजय स्वीकारलेला आहे आणि तसे पण साहेब परत जनतेत येणार म्हणजे येणार जनतेला आत्ताच कळून चुकले आहे जनता खरंच हळहळ व्यक्त करत आहे मी एक संगमनेरकर आहे

  • @sbk2425
    @sbk2425 2 години тому +2

    साहेब जे घडलं ते संगमनेर नुकसान आहे तुमच्या पराभावाचीं कारण
    प्रवरा कारखाना प्रेक्षा जास्त भाव देणे
    निळवंडे धरणातून पाणी Direct pipeline संगमनेरला
    आणणे
    S . T बसस्थानक बांधणे इ.

  • @sandipmandlik3750
    @sandipmandlik3750 Годину тому

    संगमनेर मधील निमोन तळेगाव साकुर पठार भाग पाण्यापासून वंचित दुष्काळी भाग का ठेवला गेला त्यामुळे पडली जोरात साहेब तुम्ही नाही तर पडले नसते

  • @atul9734
    @atul9734 2 години тому +3

    एवढेच काँग्रेस च्या मतदारांना evm बद्दल शंका असेल तर काँग्रेस ने आवाहन करावे कि ज्यांनी ज्यांनी काँग्रेस ला मतदान केले त्यांनी पुढे यावे आणि त्यांची बेरीज काँग्रेस ला झालेल्या मतदानाशी टॅली करावी.

    • @sachinkuldharan8541
      @sachinkuldharan8541 Годину тому

      अस केलं तर यांचे कार्यकर्ते गरीब जनतेला घाबरवतील फोर्स करतील की काँग्रेस ला मतदान केलं अस पुढे कळवा....
      थोरातांचा पराभव झाला तेव्हाच कार्यकर्ते चिडले होते विरोधात मतदान का केले म्हणून..

    • @kanwadesanjay777kanwadesan2
      @kanwadesanjay777kanwadesan2 49 хвилин тому

      म्हणजे तुम्हाला गॅरंटी आहे साहेब परत येतीलच कारण तुम्ही कार्यकर्त्यांच्या नावाखाली खोटे आळ करतात

  • @sonaleekk
    @sonaleekk Годину тому

    40 वर्ष फक्तं पाणी...two wheeler gheun फिरा संगमनेर मग बॅक pain झाल्याशिवाय राहणार नाही

  • @miheerp
    @miheerp 3 години тому +4

    the interviewer is putting words in mouth of the leader, interviewer seems more sad than the leader.

  • @newgameing8880
    @newgameing8880 2 години тому +4

    बाळासाहेब थोरात फक्त संगमनेर तालुक्यातील भाग्यविधाते

  • @vitthalkhandave1707
    @vitthalkhandave1707 2 години тому +6

    ही लोकसभेची रिएक्शन आहे.

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 2 години тому +7

    पराभव केला ढाण्या वाघ ने ओन्ली अमोल भाऊ खताळ

  • @178_SnehaPadalkar_SYLLB
    @178_SnehaPadalkar_SYLLB Годину тому +2

    आम्हाला पण खूप वाईट वाटले .लोकांना शांत,सभ्य,सुसंकृत नेते नको असतात का की त्या राणेसारखी कुटुंब नेते म्हणून लोकांना आवडतात याबद्दल आश्चर्य वाटते. Evm घोळ झालाय हे नक्की.म्हणूनच तुम्ही हरलात.नाहीतर निवडून आला असता.

  • @vitthaldalimbkar7710
    @vitthaldalimbkar7710 Годину тому

    अरे बाबा जेथे वाजपेयी इंदिरा गांधी असे दिग्गज पराभूत झाले जनतेपुढे कोणी मोठा नाही सामान्य जनतेने ठरवले तर राजाचा रंक व्हायला वेळ नाही लागत

  • @TohidShaikh-vj7em
    @TohidShaikh-vj7em 2 години тому +3

    थोरात साहेब 2029 ला 80 हजार मतानी निवडून येनार

    • @shashisatpute2610
      @shashisatpute2610 Годину тому

      😂😂😂😂

    • @shashisatpute2610
      @shashisatpute2610 Годину тому

      मुसलमान मतांची आघाडी सांगतोय का

  • @santoshdesh6719
    @santoshdesh6719 2 години тому +1

    सामान्य जनता हुशार आहे.

  • @asimshaikh1255
    @asimshaikh1255 Годину тому +1

    Vikas kam karnarya netyala padne sangamner chya lokanna parwadnar nahi 💔

  • @sonaleekk
    @sonaleekk Годину тому

    आणि जिंकले असते तर machine okay का

  • @amitjangam2995
    @amitjangam2995 Годину тому

    मि एक कट्टर शिवसैनिक आहे पण बाळासाहेब थोरात साहेबांचा पराभव मला पचत नाही

  • @Anapologetic_
    @Anapologetic_ 49 хвилин тому

    1500 aale
    400 cha recharge 2gb/day , 1100 cha kirana full chill life... Kahich ghena dena nahi future cha....

  • @ganeshkashid5943
    @ganeshkashid5943 Годину тому

    You can step forward to Congratulate winner to show some token of appreciation like a good sportsman who won 8 times.

  • @sadashivpadwal-hk2rx
    @sadashivpadwal-hk2rx Годину тому +1

    100%EVM GHOTALA

  • @poojakadlag7030
    @poojakadlag7030 2 години тому +1

    फक्त एकच नेता थोरात साहेब

  • @Prashant-dv5ko
    @Prashant-dv5ko 3 години тому +11

    या निकाल वरून वाटतंय कि भविष्यात लोकशाही सपवून आपण हुकूमशाही कडे जाणार आहोत

    • @User-ce4zu
      @User-ce4zu 3 години тому +4

      असेच पाहिजे ..देशात आणि राज्यात मोदी आणि फडणवीस ची हुकूम शाही पाहिजे

    • @yogeshkashid1445
      @yogeshkashid1445 2 години тому

      उगीचच काहीतरी बरळू नका संगमनेर तालुक्यात प्रत्यक्ष मतदारसंघात येवुन महिती घ्या यांनी गुंड पाळून जेवढा मोठा गुंड ज्याची जेवढी दहशत तेवढे त्याला मोठं पद देऊन सामान्य जनतेचा कधीही संपर्क येत नव्हता या गुंडांना भेटाव लागत कुठलही काम होत नव्हती यांच्या विरोधात बोलायची कोणाची हिम्मत नव्हती नाहीतर हे गुंड त्यांच्यावर हल्ले करायचे मोठ मोठे ठेकेदार, क्रेशरवाले , वाळू तस्कर, भूमाफिया, खनिज माफिया यांचे मोठ मोठे भ्रष्टाचार यांचं मोठं जाळ होत त्याचा सामान्य जनतेसाठी जीवन जगताना प्रचंड कसरत होती यांना जनता कंटाळली होती पण त्यांचेकडे एकच हत्यार होते ते म्हणजे मतदान पण यांचं राजकारण विरोधक manege करून किंवा एखादा manege नाही झाला तर त्याला संपवुन टाकायचं हीच वस्तुस्थिति होती यांनी बाहेर यांनी तालुका सुसंकृत दाखवायचे विकास कामे काहिच नाही सगळ्या संस्था नातेवाईकांच्या ताब्यात कारखाना भावाकडे, दुध संघ जावयाकडे, भाचा , मेव्हणे पदवीधर आमदार , बहिण नगराध्यक्ष याचा रोष सामान्य जनतेत होता त्याचे हे फळ

    • @होयहिंदूच123
      @होयहिंदूच123 2 години тому

      याला पाडलंय आम्ही..... इथ फ्लेक्स लागू शकत नाही यांच्या मर्जिशिवाय तर EVM ची छेड छाड काय होऊन देईल.... अरे अमोल खताळ चे बुथ वरचे माणसांना सुद्धा दबुन काम करावं लागत होते.... त्यामुळेच 23 ला निकालाच्या दिवशी अक्षरशः 25,000 पब्लिक ने जल्लोष केला...... गावोगावी पदर खर्च करून DJ लावून लोकांनी आनंदोत्सव साजरा केला..... लोकांनी पद्धतशीर पाडला याला....

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 2 години тому

      Hukumshahich pahije see china russia
      Congress anti devolpment and anti Bharat party aahe

    • @kanwadesanjay777kanwadesan2
      @kanwadesanjay777kanwadesan2 41 хвилина тому

      खोटं बोलू नका रे संगमनेर करत काही जनता तुम्ही साहेबांच्या विरोधात असाल पण साहेबांविषयी असे काहीही खोटारडे आरोप करू नका आम्ही इथे गेली माझ्या आजी बाबांची पिढीपासून राहत आहोत आम्हाला कधीच गुंडांचा त्रास झाला नाही किंवा दहशतीचा ही कोणत्याही प्रकारे अनुभव आला नाही तुम्ही कोणावर तरी हुकूमशाही गाजवली असेल गुंड पणा दाखवला असेल म्हणून तुम्हाला तो त्रास होत असेल पहिली गोष्ट खरे बोलायला शिका खऱ्या च्या मागे देव असतो

  • @satishpatil2901
    @satishpatil2901 27 хвилин тому

    Ha manus hukumshahi karat hota...

  • @amitkharade5537
    @amitkharade5537 Годину тому +1

    As per news reporters questions seems he is not happy that they will not be getting content now and we have one side mandate ehich is good for development and not the coilation govt like earlier.
    Which i am getting it from New york but why mumbai reporter not getting. People need development not this same same question again again. We have come here not based on caste based on education and effort
    And Maharashtra is only states where people from all states come here for jobs and we are talking we dont have jobs Jobs means not only govt jobs go and see some linked in data. And other job portals. Here dont want to learn and need free jobs and only one type of job . Businese hub is maharashtra just go to one panipuri shop and see how much north indian earn from it without tax but who will do that ? Marathi person nope.
    Lets talk about fact not the politics. ..politics has changed we all are changing it just we dont want to accep5 the change ..
    In US also happend samr when trump came in power but noon3 said its election commission issue.
    Not a bjp supporter
    Think abour basics and for that we need single mandate govt thats it be it congress or bjp.
    Since congress also know now ..

  • @arnavpawar9672
    @arnavpawar9672 2 години тому

    संगमनेर जनतेला विचारा..थोरात साहेब

    • @kanwadesanjay777kanwadesan2
      @kanwadesanjay777kanwadesan2 Годину тому

      तू कुठे राहतोस तुला येतील ते विचारायला तुझ्यासारख्या 1,000 1,500 लोकांना विचारून नाही चालणार आहे साहेबांचा लई मोठा समाज आहे जनता आहे तुझ्यासारखे जे मुलं आहेत अण्णासाहेबांचा इतिहास समजायला 40 वर्षे अभ्यास करावा लागेल

  • @yashbagul9376
    @yashbagul9376 2 години тому +8

    एकच साहेब थोरात साहेब

  • @ganeshaglavepatil1548
    @ganeshaglavepatil1548 2 години тому +1

    किती खोट बोलतात साहेब तुम्ही शिर्डी मतदार संघात घोगरे बाईचे 500 रु ने कोणी पैसे वाटले अहो साहेब किती खोट बोलणार अजुन

    • @shashisatpute2610
      @shashisatpute2610 Годину тому

      लंकेच्या पण

    • @kanwadesanjay777kanwadesan2
      @kanwadesanjay777kanwadesan2 Годину тому

      विखे नीता लोकांना वैष्णोदेवी ट्रिप दिली त्याचे काय रे टेबल तिथे जाऊन घाबर जरा मी केला घाबरतो ना तू

    • @shashisatpute2610
      @shashisatpute2610 19 хвилин тому

      @@kanwadesanjay777kanwadesan2 काय लिहितोय काही कळत पण नाही 😁

  • @poojakadlag7030
    @poojakadlag7030 2 години тому +2

    थोरात साहेबासारखा एकनिष्ठ नेता नाही

  • @ixgaming4409
    @ixgaming4409 2 години тому +1

    बाळासाहेब थोरात बहिणीचे काही फायदा झाला नाही मशीन गडबड आहे हे सत्य आहे

  • @mhaiskardinesh8016
    @mhaiskardinesh8016 2 години тому +1

    Rajiv Gandhi Aryog Yojna Hi ashok chavan 2009 CM hote tyvelas Lagu kelleli ahe thorat Saheb
    Vilasrao deshmukh jeva cm hote tevpn jahiratti varti khrch zala

  • @AnitaDatir-xx8uy
    @AnitaDatir-xx8uy 2 години тому +2

    Lokana susankut pana nahi pahije kam pahije

  • @nitinalhat6187
    @nitinalhat6187 Годину тому +1

    माविआ प्रचारक मुंबई तक वाल्यांची फंडिंग ची वाट लागली आता 5 वर्ष कमी फंडिंग मिळणार 😂😄😜

  • @amolganjare2731
    @amolganjare2731 2 години тому +2

    3000 kase denar hote Saheb apan 1 min adhi kay bolalo he sudha kalat nhi ka

  • @secularsaint7991
    @secularsaint7991 2 години тому +1

    Sattet yanchi jahagiri mhanje sanvidhan ahe ka? 😂😂

  • @suraj-sg6gq
    @suraj-sg6gq 2 години тому +1

    Te dudhgange ch pn sanga

  • @akashsatpute4497
    @akashsatpute4497 30 хвилин тому

    मुंबई tak la sagle question sahebanich lihun diley vatat.
    Sangamner madhe hindu lokan vrr honarya jalelya anyayavrr ekda tri bola

  • @sandipmandlik3750
    @sandipmandlik3750 Годину тому

    भुजबळ साहेब कधी पडू शकत नाही याचं कारण असं आहे त्यांनी त्यांच्या मतदारसंघात पाण्याच्या बाबतीत एकही गाव पाण्यापासून वंचित ठेवले नाही येवले ची जनता त्यांना आयुष्यात कधी पडू देणार नाही पाण्याचे महत्व कळाली होती तुम्हाला का कळाले नाही संगमनेर भागात निमोनतळेगाव साकुर पट्टा चाळीस वर्षे दुष्काळी राहिला तरीसुद्धा तो तुम्हाला दिसला नाही हे तुमचं दुर्दैव आहे

    • @kanwadesanjay777kanwadesan2
      @kanwadesanjay777kanwadesan2 Годину тому

      म्हणूनच भुजबळांच्या सभेला कोणी जात नव्हते आणि भुजबळ निवडून पण आले नसते पन तुमच्यासारख्या लोकांची कमाल

  • @किरणगुंजाळ-न2ग
    @किरणगुंजाळ-न2ग 2 години тому +3

    Ev m घोळ केला भाजप सरकारने सुरत वरून घोळ करून थोरात साहेबा बरोवर कट रचला भारतीय जनता पार्टी ने

  • @arjunkotkar7632
    @arjunkotkar7632 3 години тому +5

    900 कोटी मध्ये नीमोन तळेगाव गटामध्ये पाणी शेतीसाठी पाणी आले असते आतापर्यंत का नाही आले

  • @sat9595
    @sat9595 2 години тому +4

    थोरात साहेब, रडीचा डाव खेळू नका.. मोठ्या दिलाने आपला पराभव मान्य करा आणि झालेल्या चूक दुरुस्त करा..

  • @yuvrajdeshmukh7920
    @yuvrajdeshmukh7920 Годину тому

    आबा आराम करा
    बिल्डर लोबी तुम्हीच पुढे केली
    घरदार तुम्हीच पुढे केली
    चांगले कार्यकर्ते तुम्ही घरी बसवले
    भाचा bjp cha support घेतो
    सोईचे राजकारण करणे
    पुरोगामी महाराष्ट्र मध्ये स्वतःच्या घरदराची संपत्ती जगासमोर दाखवा.
    असो
    अहंकार नडला
    शुभेच्छा

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 2 години тому +3

    खताळ्या नावाच्या माकडानं तुमचा पराभव केला हे अजूनही जनतेला मान्य नाही साहेब. 🥲