देशातील नवयुवक अग्निवीर म्हणून चार वर्षे देशाची सेवा बजावतो आणि पंचाहत्तर वर्षे वय असलेले नेते खुशाल सत्ता भोगतात मस्तपैकी जगतात हे आपल्या देशात घडू शकते.
@@SQ1RQ2ZQ75 varshacha ajunahi 240 mp nivadun anto je 40 varshat konalahi jamla nahi ani 240 anun he considers it a failure. 84cha 8 mp luckily nivadun ale tar swatala chanakya ani janta raja mhanavto. Sadhya 10 mla alet fakt 60 varsha rajkarnat asun tar retire koni vhaicha
शिंदे असून पक्षात सोबत बीजेपी असून उद्धव असून धनुष्यबाण चिन्ह असून 2019 ला 130 जागा लढवून फक्त 56 जागा जिंकता आल्या शिवसेनेला आणि आज शिंदे 90 लढवून 57 एकटाच घेतोय तेही पार्टी तुटल्यावर लोकांचा राग असताना शिवसेनेचे वोट वाटले गेले असताना वाह 😂
होय, हे खरे आहे वक्फ बोर्ड न्यायाधिकरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात अपील करता येत नाही. वक्फ कायदा, 1995 कलम 40 मध्ये वक्फने एखाद्या मालमत्तेवर दावा केल्यास, जमिनीवर दावा करणारी व्यक्ती केवळ वक्फ न्यायाधिकरणात अपील करू शकते
हो अस राजकारणात कोणीही संपत नाही. हेच काय मनावर घेतले तर श्री. राज ठाकरे सुद्धा परत येवू शकतात. त्यांच्या मुलीनी राजीनामा द्यावा. मग वडील निवडून येतील. 84 वर्षाचा लबाड माणूस.😢
कॉंग्रेस सेना जास्त जागा मुख्यमंत्रीपदासाठी भांडत बसले शिवाय ज्याप्रमाणे लोकसभेला एकजुटीने प्रचार केला तसा एकजुटीने प्रचार केलाच नाही त्यांनी बहूदा मुख्यमंत्रीपदासाठी एकमेकाच्या तंगडी तंगडी घातली असावी
@@mahadevbhoji7383 मग शिवाजी महराजाना पण शिवाजी खान म्हणायचं का कारण त्यांचा खास नोकर /अंग रक्षक तर मुस्लीमच होता आणखी किती तरी मुस्लीम त्यांच्या सैन्यात होते आणि मुलींना भारतात आणणारे कोण होते ज्यात इतिहास माहीत नाही ते पण बोलत हे विशेष
आता किती पण उपटा भाजप काही महाराष्ट्र मधून सत्तेतून बाहेर जात नाही....गुजरात, मध्य प्रदेश, सारखा महाराष्ट्र पण सतत भाजप सरार देणार... 2014 नंतर ही तिसरी टर्म आहे आणि तिसरी टर्म का पण जागा वाढल्या
राज्य सभेत निवडणुकीत निवडून येण्यासाठी पवारांकडे आता विधानसभेत पुरते संख्याबळ आहे का? शरद पवारांनी आर्थिक रीते ज्यांना पोसले आहेत, त्यांच्या सपोर्ट मध्ये कोणी नाही.
श्री देवेंद्र फडणवीस बहुसंख्य आमदार त्यांच्या सपोर्ट मध्ये असूनही जर मुख्यमंत्रीपद सोडू शकतात तर श्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांचे संख्याबळ कमी असताना का सोडू नये?
बगळे ला जे दुःख होत आहे के सांगता येत नाही
अवघड जगेचा दुखन😊
😂😂😂😂😂😂😂@@ranjitjadhav6145
पवारांचा पोवाडा आता बंद करा.संपला विषय तो
2 chatu patrakar in one frame!
वागळे ला खूप दुःख झाले आहे शब्दात नाही सांगू शकत
वटवाघळे याचे पितळ बाळासाहेब आंबेडकर यांनी उघड पाडले आहे
चाय बीस्कुट खाऊन खाऊन कंटाळा कसा येत नाही काही लोकांना😂😂😂?
थर्ड क्लास आहे तो
बगळे चा मूळव्याध वाढला असेल निकालानंतर😂
साहेब रिटायर झाले तर तुमचे पाकिटं कोण देणार 😂😂
बगळा, रडू नको बाळा, अजून पुढे खुप अपचन होणार आहे
ठाकरे आणि पवार यांची एवढी काळजी तुला कशाला रे बाबा? त्यांच्याकडून मिळणारं खर्चापानी बंद झालं वाटतं?
वागळेला मविआच सुतक आलय.
हिंदुत्व अजेंडा मागेच सोडला की उद्धव ठाकरे साहेबांनी
बिच्चारे वागळे !!!!
काय बोलणार आता 😅😅
त्यांचे काहीं झाले तर तुम्हा निर्भय लोकांचे काय होणार
८४ वर्षाचा माणूस रिटायर होणे योग्य. कौतुक पूरे.
७५ वर्षाचा माणूस रिटायर होणे योग्य....देश विकणे पुरे...
देशातील नवयुवक अग्निवीर म्हणून चार वर्षे देशाची सेवा बजावतो आणि पंचाहत्तर वर्षे वय असलेले नेते खुशाल सत्ता भोगतात मस्तपैकी जगतात हे आपल्या देशात घडू शकते.
परमेश्वराने आज्ञा केली आहे वर येऊन इथे राजकारण नको
@@narendra3671 आपल्या आई बापाबद्दल पण एकदिवस परमेश्वर हिच आज्ञा करणार आहे आणि त्याची तर लायकी पण नाही राजकारण करण्याची....
@@SQ1RQ2ZQ75 varshacha ajunahi 240 mp nivadun anto je 40 varshat konalahi jamla nahi ani 240 anun he considers it a failure. 84cha 8 mp luckily nivadun ale tar swatala chanakya ani janta raja mhanavto. Sadhya 10 mla alet fakt 60 varsha rajkarnat asun tar retire koni vhaicha
निखिल ,काय जगा वेगळ सांगितलं ?ऊगाच फार "तज्ज्ञ" असल्याचा आवं नको ! आता विचारतो कोण तुमच मत,ठराविक "लिब्रांडू, शेक्यलर" फत्रर कारां शिवाय !🎉😮😊
साहेब आता काय पंतप्रधान होणार नाहीत त्यामुळे साहेबांनी रिटायरमेंट घेवून आराम करावा
आता तरी लायकी कळली का?
शिंदे असून पक्षात सोबत बीजेपी असून उद्धव असून धनुष्यबाण चिन्ह असून 2019 ला 130 जागा लढवून फक्त 56 जागा जिंकता आल्या शिवसेनेला आणि आज शिंदे 90 लढवून 57 एकटाच घेतोय तेही पार्टी तुटल्यावर लोकांचा राग असताना शिवसेनेचे वोट वाटले गेले असताना वाह 😂
Seneche vote senelach milale. Uddhavla congressche vote milale. Nomsnichya magnya manya karnaryala seneche votes kadhich nahi milnar.
वागळे एकतरफा बोलतोय
आता वामपंथी पत्रकारांना काळ कुत्रासुद्धा विचारत नाही.
वाघालेना टेन्शन आलं आहे रोजी रोटी चा प्रसन
Nikhil Wagle tumhi pan retire zhala pahije..aaram kara..tumhala maharashtra ground reality kahi mahit nahin😂😂
🙏🙏🙏
शरद पवार, ठाकरे यांच्या सोबत निखिल वागळे यांनीही राजकारणातून निवृत्त व्हावे.😂😂😂
काही दिवसांपूर्वी खत्रुड म्हणत होतात तुम्ही ठाकरे ना
८५ वयाच्या वृद्धाचे काय व्हायचे राहिले आहे ?
गप रे बगळे 😂😂
उढव उवाच
दोघे पत्रकार हे महाविकास आघाडीची साइड घेऊन बोलतात
भग भगा यला लागलय
हा दुसरा संजय राऊत आहे
अतिशय योग्य उपमा.
वागळे ला फक्त 60 महिने सुतक आले आहे. हे वागळे सुतक फिटता न फिटे.😅😅😂😂😁😁
निख्या चे ❤डे लागलेत ते दुःख दिसतंय रे😅😂
वागले हे बेवड़ा झाला, शरद पवार का अडुवा आहे।
पवार काहीही करू शकणार नाहीत, संपलं 😂
कीती वाईट वाटते, महाराष्ट्राची पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची संधी हुकली. तुमचे दुकान बंद झाले आहे. दुसरी दुकान बघ
संजू बाबा बोलत होता आमचा माणूस पंतप्रधान होणार.
होणार एक दिवस, वस्ताद एक डाव राखून ठेवतो
आता त्यांनी घरालाच "पंतप्रधान निवास " असं नाव देऊन त्यात सुखाने उर्वरित आयुष्य घालवावे .
ठाकरे आणि पवार यांच्या भवितव्याचा विसर पडा, तुमच्या उत्पन्नाच्या स्त्रोताची चिंता करा
😂😂😂😂😂😂
होय, हे खरे आहे वक्फ बोर्ड न्यायाधिकरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात अपील करता येत नाही.
वक्फ कायदा, 1995 कलम 40 मध्ये वक्फने एखाद्या मालमत्तेवर दावा केल्यास, जमिनीवर दावा करणारी व्यक्ती केवळ वक्फ न्यायाधिकरणात अपील करू शकते
Nikhil wagle la interview la bolvun tumchi layki siddh jhali 😅😅
अगदी बरोबर
काहीही करा, संपले आता ते,कशाला परत-परत विषय काढता ? यांनी महाराष्ट्र बरबाद केला. सुशांत-दिशा सालियान बद्दल बोल ना. लिब्रांडू.
शरद पवारांना म्हणा आता
टाळ घ्या जा दिंडीत
रामकृष्ण हरी
आता अकलेचे तारे तोडन बंद करा.
...
Doni retire zhala pahije ani aaram karaycha..😂
पृथ्वीराज चव्हाण यांची शरद पवारांनी भेट त्यासाठीच घेतली होती असे मला वाटते
हो अस राजकारणात कोणीही संपत नाही. हेच काय मनावर घेतले तर श्री. राज ठाकरे सुद्धा परत येवू शकतात. त्यांच्या मुलीनी राजीनामा द्यावा. मग वडील निवडून येतील. 84 वर्षाचा लबाड माणूस.😢
काय लबाडी केली सांग तर जरा....
बगळे आमचा शेतकरी बाप 40° च्या वर तापमान असताना सुद्धा शेतात राबतो
पाळीव पत्रकार
😂😂
Bjp ne pn tr Sarvana vikat ghetlay te tr hukumshahi ch tr chalvat ahet
😅
😂😂😂 लाचार विचार अनाचार हे कुणाचं पिल्लू
काही होणार नाही ते पुन्हा come back करणार आहेत
कॉंग्रेस सेना जास्त जागा मुख्यमंत्रीपदासाठी भांडत बसले शिवाय ज्याप्रमाणे लोकसभेला एकजुटीने प्रचार केला तसा एकजुटीने प्रचार केलाच नाही त्यांनी बहूदा मुख्यमंत्रीपदासाठी एकमेकाच्या तंगडी तंगडी घातली असावी
👍
Why SS_U lost is only one reason- Once it was a poor mans party but now leaders are billionaires whereas their volunteers are on the street
चिखल बगळे फेक बातम्या देतो.
😂😂😂
😂😂😂😂
😂😂
या वरून वागलेंना खूप मोठे दुःख झाले आहे वासे तटते
Your salary will stop.😂😂😂
Ata Aditya cha udo udo 😅
ह्यालाच म्हणतात पार्श्र्वभागाचा जळफळाट होणे
वगडी डोक्यावर पडेल असे
इंडि आघाडीत बिघाडी
झाली एवढं कन्फर्म झालं
महाराष्ट्रा च्या विधानसभा
निकालामुळे एवढं 100%
सत्य
महा-आघाडी च्या सतरंज्या उचलत आहे असे जानवते वागले साहेब...😅😅
Nikhil Wagle la aatta kon posnar, jar Pawar aani Thakrey saample tar😢😢
राजकारणातला सरडा रंग बदलता आहे C manush आहे 😂
उद्धव खान आता मुस्लिमांसाठी लढणार
मुसलमान म्हणून अब्दुल कलमांची मिसाईल ची सुध्दा तुमच्या सारखे द्वेष करत असतील..काय वेडे आहेत रे आपल्या देशात..
मोदी चंद्राबाबूची चाटण्यात व्यस्त आहे. त्याला बघ आधी. 😂😂😂
मोदी म्हणजे हिंदू का बाकीचे मुस्लिम इतकंच वाटतं तर सांग Bjp ला सर्व मुस्लिम ना भारतातून बाहेर काड बघ तस करतात का
*सावधान! ३ महिन्यांनी मुंबई महापालिका मलिदा, लोण्याचा गोळा खायला महा भकास आघाडी सरसावेल. त्यांना गटारात फेकायचे काम आपल्याला करायचे आहे*🚩
@@mahadevbhoji7383 मग शिवाजी महराजाना पण शिवाजी खान म्हणायचं का कारण त्यांचा खास नोकर /अंग रक्षक तर मुस्लीमच होता आणखी किती तरी मुस्लीम त्यांच्या सैन्यात होते आणि मुलींना भारतात आणणारे कोण होते ज्यात इतिहास माहीत नाही ते पण बोलत हे विशेष
Nikhil walale 😂😂bus chup chap 😂
बस बाबा बस किती अक्कल आहें तुला बघितलं आम्ही
शांत, संयमी माणसाच्या नादी नाही लागायचं कधीच...
एकच चाणक्य देवेंद्र फडणवीस🚩🚩🇮🇳
Deva bhau💐✌
Ha Aeda Aahen
.
शरद पवार ni आता रिटायर ment घेणे चांगले 89 age होईल aata 2029
Saglyat mahatvacha tumcha Kay honar
Only pawar saheb
म्हणजे श प उर्वरित आयुष्य माचिस घेऊन फिरणार अतृप्त आत्मा
Vatola karel aditya urlelya ubt cha
तरी पडला 😂😂
पत्रकार - 1+1 किती??
वागळे - १,२,३,४,५,६,७,८,९,१०
सर्व शक्यता सांगून टाकल्या
रँग्लर वागळे
Mr, original, can you talk about giving justice to sushant singh & disha salian
हो निखिल सर खारा बोललेले आहेत. जसे टेनच्या विचारांचा परिवर्तन होहू शकता तासा सर्वांचा होहू शकता ना 😂
Sp gat cha 2029 mns karnar DF🎉Sp==0
सोतांच भावितव्य महिती नाहीं । दुसरंच्य काय होनार😂😂
1:32
सर्वच राजकीय पक्षांनी पैसे वाटप केले एकच पक्षाने नाही
kiti chatato re 🤣😂
आता किती पण उपटा भाजप काही महाराष्ट्र मधून सत्तेतून बाहेर जात नाही....गुजरात, मध्य प्रदेश, सारखा महाराष्ट्र पण सतत भाजप सरार देणार...
2014 नंतर ही तिसरी टर्म आहे आणि तिसरी टर्म का पण जागा वाढल्या
Pawar must stop politics at this age. We can’t follow what he speaks.
Uddhav should stop politics as he can’t think & speak good language,
Only Udhav Thakare 😅
महाविकास ने जे घोटाळे केले त्याबद्दल बगळे बोलताना दिसत नाही😂
यांच्या वाडग्यात (कशकोल) कोण वाढणं टाकेल हा त्याची भाटगिरी करतो.
महाभकास आघाडीचा पत्रकार 😂😂
I pity you nikhil
0.59 - Hyancha pudhch he tumhi kasa bagha 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
शरद पवार आता काहीही करु शकणार नाही. त्यांचा विश्वासघातकी राजकीय प्रवास आता शेवटची घटका मोडतो.
Sharad Pawar Sharad Pawar baas kar ata Baglya.... Te saglyat shevatchya number la ahet. Kahi ka karo te ata...
मुर्खाच्या सोबत राहून काय मिळाले ते सांगा जनतेला 😅
Pawar saheb aata aatmacharitra lihnar " aata urle kon maza sangaati".
😆😁😄😃😀🤣😅😂
राज्य सभेत निवडणुकीत निवडून येण्यासाठी पवारांकडे आता विधानसभेत पुरते संख्याबळ आहे का? शरद पवारांनी आर्थिक रीते ज्यांना पोसले आहेत, त्यांच्या सपोर्ट मध्ये कोणी नाही.
महाराष्ट्रप्रेमी नाही रे... देशप्रेमी म्हणत होता उबाठा
आता शरद फ़वार काय करणार ...काड्या घालणार सगळीकडे , ताईचे डोके फारच फिरले आहे , दादाने हिचं घरटे चोरले .
आम्ही चालो आहे चांगले घाट कोणते है पाहण्या साठी
Shivsena cha pravkta
वरील कमेंट वाचल्या असता eiknaranchi मानसिकता खचत चाली असे दिसते.
साहिल तूम्ही दोघेही.90.घ्या.गप्प बसा
Pawar chi chatayachi savay geli nahi
This Chinese agent is getting undue importance!!
श्री देवेंद्र फडणवीस बहुसंख्य आमदार त्यांच्या सपोर्ट मध्ये असूनही जर मुख्यमंत्रीपद सोडू शकतात तर श्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांचे संख्याबळ कमी असताना का सोडू नये?
हे म्हणतायत शरद पवार काहीही करू शकतात म्हणजे शरद पवार अमरत्वाचा पट्टा घेऊन आले आहेत असे वाटतं.
केलेल्या कर्माची फळे इथेच भोगावे लागले,,
तुमचे पन बघा हो तुमचे आता कोणी आयकत नाही
Sharad Pawar yaanche rajkaaran ata sampalele ahe !