Maharashtra Results EVM घोटाळ्यामुळे या आरोपांचा न्यायालयात टिकाव लागू शकेल? | BBC News Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лис 2024

КОМЕНТАРІ • 458

  • @madhukarpatil7934
    @madhukarpatil7934 Годину тому +122

    कितीही पुरावे दिले तरीही पुढची निवडणूक येईपर्यंत कोर्ट निकाल देणार नाही
    कारण शिवसेनेने खूप पुरावे देऊनही अजूनही निकाल दिला नाही त्याचा फायदा बीजेपीला झाला

    • @rajendrakamble224
      @rajendrakamble224 39 хвилин тому +4

      खर आहे यांनी कितीही आंदोलने केली तरी कोर्ट निकाल देणार नाही. पाच वर्ष सरकार चालू ठेवणार. दिला तर पुढचे इलेक्शन च्या चार पाच महिने असताना देतील.

    • @avinashkhardikar7536
      @avinashkhardikar7536 3 хвилини тому

      😂😂😂😂😂😂😂 रँडी रोना सुरू😂😂😂😂😂

    • @GaneshJoshi-e5r
      @GaneshJoshi-e5r 2 хвилини тому

      Already courtaat ya varshich case hoti EVM war ... verdict pan aal EVM chya bajune ... kaal pan reject kelay SC ne ... courtat jevha case chalu hoti tevha sadha claim pan kela navhata hack hote mhanun ... congress ne Loksabhechya manifesto madhe EVM with vvpat elections ghenar he promise kel hot?

  • @iindia18
    @iindia18 Годину тому +126

    कोर्टात दावा टिकला तरी कोर्ट कधी निर्णय घेणार हे पण पाहावं लागेल.. 😢😢😢

  • @vivekpatil9916
    @vivekpatil9916 Годину тому +88

    सर्व विरोधी पक्षांनी सर्व निवडणुकांवर बहिष्कार घातला पाहिजे

    • @HarishjDesai
      @HarishjDesai 5 хвилин тому +1

      पाठीत दम पाहिजे जे एंचा कडे नाही

  • @madhukarpatil7934
    @madhukarpatil7934 Годину тому +44

    कर नाही तर डर कश्याला कोर्टाने आपला पारदर्शक पणा जनतेला दाखविला पाहिजे ते कोर्टाच काम आहे

  • @madhukarpatil7934
    @madhukarpatil7934 Годину тому +110

    EVM हटवायला कोर्ट नकार देतंय याचा अर्थ ते बीजेपी ला मदत करतय

    • @SSK-hm3ri
      @SSK-hm3ri 36 хвилин тому +3

      Ganditna paida zala ahes na ?

    • @prashantmjadhav
      @prashantmjadhav 16 хвилин тому +1

      Murkh comment aahe hi

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 5 хвилин тому +1

      EVM काँग्रेसने आणले आहे देशात

  • @narayanmanwar9335
    @narayanmanwar9335 Годину тому +35

    सह्या ची मोहीम राबवावी evm बंद करण्या करिता

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw Годину тому +38

    सुप्रीम कोर्टात अडीच वर्षात न्याय देऊ केला नाही, तर काय कोर्टाकडून अपेक्षा करायची?.

  • @gauttammanwar9306
    @gauttammanwar9306 Годину тому +46

    लोकशाही ❎
    Evm शाही ✅😁😁😁😁😁😁

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 Годину тому +12

    योग्य विश्लेषण

  • @suresh_biranage
    @suresh_biranage 2 години тому +59

    सर्व भाजपमय आहे. कोर्टात जाऊन देखील काय उपयोग होईल असं वाटत नाही.

    • @anandpai3107
      @anandpai3107 Годину тому +4

      Agdi khara

    • @rushikeshkale4360
      @rushikeshkale4360 55 хвилин тому +1

      काही लोकांकडे एकच चष्मा आहे

    • @संतोषभटे
      @संतोषभटे 55 хвилин тому

      ​@@anandpai3107samarthak ke barabar

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 34 хвилини тому

      ​@@rushikeshkale4360
      आणि अंध भक्तांच्या चशम्याच्या काचेवरच कमळ चिटकवलंय ..... 😂

  • @ashokp9173
    @ashokp9173 Годину тому +41

    इव्हीएम मध्ये फेरफार करणारे सर्व इव्हीएम मध्ये करीत नाहीत आपले पडणारे उमेदवार जिथे असेल तिथेच करतात

  • @dr.rajendrabhosale8020
    @dr.rajendrabhosale8020 Годину тому +73

    खूप पद्धतशीरपणे सर्व mannage केले आहे

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 48 хвилин тому +16

    न्यायालयात टिकणार नाहीं...... मोदीजी बोलें... न्यायालय डोले 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @prashantmjadhav
      @prashantmjadhav 15 хвилин тому

      😂ase zale tar anadach aahe, pan ajun time vel yaychi aahe, next to next election nakkich

  • @vaibhavgaikwad7634
    @vaibhavgaikwad7634 Годину тому +27

    EVM hatao desh bachao

  • @AnandraoPatli
    @AnandraoPatli Годину тому +47

    सर्व एकमेकांच्या संमतीने चाललेला आहे न्यायव्यवस्थेची यात हात आहे

    • @BaluGangode-xf8bx
      @BaluGangode-xf8bx 38 хвилин тому +1

      फक्त ह्या गोष्टी त सत्य आहे.

  • @shantaramhargude6185
    @shantaramhargude6185 20 хвилин тому +3

    एकदम बरोबर सर

  • @subwaysurfers5963
    @subwaysurfers5963 21 хвилина тому +4

    न्याय व्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या आहरी गेल्याचे दिसते.?

  • @rajaramkharade2720
    @rajaramkharade2720 49 хвилин тому +10

    कोर्टात सुद्धा मॅनेज आहे

  • @ajinkya7763
    @ajinkya7763 2 години тому +205

    कोर्ट म्हणजे,,,, भाजप चा दुसरा पार्टनर,,,,,

    • @RameshMhatre-ov6hb
      @RameshMhatre-ov6hb Годину тому +1

      हो का?आणि भाजपाच्या विरोधात निर्णय दिल्यास कोणाचा पार्टनर!

    • @RajendraMore-j1h
      @RajendraMore-j1h Годину тому +5

      Correct

    • @संतोषभटे
      @संतोषभटे 55 хвилин тому +4

      Shambhar takke barobar

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 47 хвилин тому +3

      ​@@RameshMhatre-ov6hb
      भाजपा विरोधात निर्णय ...?
      आठवून ही आठवत नाही ...!

    • @allmovies4232
      @allmovies4232 42 хвилини тому +2

      ​@@RameshMhatre-ov6hbकधीच देत नहीं

  • @sharaddekhne5738
    @sharaddekhne5738 Годину тому +30

    जर ईव्हीएम मशीन वर विश्वास च नसेल .तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला हरकत काय आहे. . वेळ जास्त जातो पैसा जास्त खर्च होतो. असा ही मशीन फुकट येत नाहीत व निवडणूक झाल्यावर निकाली खूप दिवसांनी लागतो ... मग कोर्टाचा ईव्हीएम मशीन वरच निवडणुका हट्ट कशासाठी. ...

    • @JEEVANMARATHE
      @JEEVANMARATHE 33 хвилини тому

      Karan ballet tamper karan ajun easy aahe... just paper add karan kivva to box gheun tyat goshti add karan ajun simple and te hot alay. Jar electronic device var tampering suru aahe tehi etakya motthya pramanavar ani tari jar opposition parties zopalelya aahet... tyanna kalatahi nahi kasa kela ani karata yet asel tar te karun pan dakhavu shakat nasatil...
      Tar mag ballet tar kadhi change zale he ghanta kalanare tyanna...
      Atta suddha VVPAT aahech na... so chitthi aahech yat pan.

    • @मराठीकथा-भ5ब
      @मराठीकथा-भ5ब 20 хвилин тому +1

      @@JEEVANMARATHEUSA England France Germany madhe evm ban ahe…ballet paper vr election asta

    • @JEEVANMARATHE
      @JEEVANMARATHE 14 хвилин тому

      @@मराठीकथा-भ5ब pan tikade booth capturing hi hot nahi... jar sanshay ha aahe ki motthya pramanavar pratyek thikani evm tamper hotat...
      Ani hareparyant virodhakanna samajatahi nahi... tar mag chitthya add karun tar ajun simple aahe fakt mojayala vel lagel... vhayacha tech honar... te tar adhi konihi karat hota...
      Match madhe toss karun kon jinkala tharavatat ha kahi logical paryay nahi na... je kahi upay asatil jar shanka asek tar te logical havet...
      Ashmayugat dagadanni karat asatil... tyane prashna sutanare ka?

  • @chandrakantbhosale2060
    @chandrakantbhosale2060 49 хвилин тому +10

    सुप्रीम कोर्ट ईवीएम हटविणार नाही.सुप्रीम कोर्ट ईवीएम विरूद्ध तक्रार पण दाखल करून घेत नाही.

  • @vaibhavmore7524
    @vaibhavmore7524 Годину тому +6

    खर आहे..100%

  • @kisanchaudhari7
    @kisanchaudhari7 Годину тому +76

    न्यायालय न्यायालय काय चालवलय EVM बंदच करा सत्यानेच लढा

    • @suresh_biranage
      @suresh_biranage Годину тому +5

      @@kisanchaudhari7 ईव्हीएम बंद करत नाही म्हणून तर चाललंय ना

    • @chandrashekhardeshpande936
      @chandrashekhardeshpande936 Годину тому +1

      मतपत्रिका असताना सुद्धा बूथ कॅप्चरींग व्हायचेच

    • @RameshMhatre-ov6hb
      @RameshMhatre-ov6hb Годину тому

      प्रथम घुसखोर रोहींगे, बांगलादेशी,पाकी यांना हाकला.नंतर बॅलेट वोटींगची मागणी करा.

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 Годину тому +5

      ​@@chandrashekhardeshpande936हो, तरीही त्या काळात गडकरी अडवानीनी evm ला विरोध दाखवला होता

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 41 хвилина тому

      ​@@RameshMhatre-ov6hb
      जगाने किती ही उंची गाठली .. तरी ही अंध भक्त चिखलात च ...!!

  • @sachinpondhekar1462
    @sachinpondhekar1462 21 хвилина тому +2

    अगदी बरोबर माहिती सांगता येत

  • @ramakantgaikwad6691
    @ramakantgaikwad6691 42 хвилини тому +7

    Boycott to EVM

  • @Shubhankarnarvekar132
    @Shubhankarnarvekar132 15 хвилин тому +2

    पण कोर्टाने लवकर निर्णय दिला पाहिजे ना........

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 Годину тому +9

    पाच वर्ष लागतील निर्णयाला ... 😂😂😂

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 2 години тому +32

    ॲड असीम सरोदे साहेब बरोबरच बोलत आहेत EVM मध्ये गडबड होऊ शकते परंतू मजेशीर गोष्ट म्हणजे यात कोणताही पुरावा सादर करता येत नाही

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 2 години тому +13

    अभ्यास झाला पाहिजे.

  • @PrabhakarAdagale
    @PrabhakarAdagale 3 хвилини тому +1

    कोर्टाने कोणत्या आमिषाला बळी न पडता योग्य निर्णय देने खूप गरजेचे आहे

  • @BabanMisal-i9f
    @BabanMisal-i9f 14 хвилин тому +2

    कोर्ट कधी निकाल देईन

  • @RafikPathan-di5om
    @RafikPathan-di5om 48 хвилин тому +2

    मला एका गोष्टीचे आश्चर्य व्यक्त होते ईएम हटवण्यासाठी कोर्ट कचेरी करण्याची काय गरज देशांचा हिताची नाही ही मशीन बेल्ट पेपरवर इलेक्शन घेण्यात काय अडचण आहे कॉटन कसे करण्याची काय गरज आहे

  • @MahendraSaste-j8u
    @MahendraSaste-j8u 19 хвилин тому +2

    प्रत्येक विधानसभा मतदार संघातून ५०० ते १००० मतदारांनी या जनहित याचिकेच्या मोहिमेत सहभागी झाल पाहिजे व लोक म्हणजे मतदार होतीलही.

  • @SachinGajbhiye-o7j
    @SachinGajbhiye-o7j 2 години тому +24

    वामन मेश्राम साहिब ने कितने बार आंदोलन की है evm के बारे में आज मेश्राम साहब की बात सब सहीनिकली

  • @DynemicWorld124
    @DynemicWorld124 28 хвилин тому +2

    जर माजी सारखाच आजी आला असेल तर निपक्ष निकाल कसा लागणार आणि महत्त्वाचे म्हनजे निर्णयच न होता फाइल वर्षानुवर्षे टेबलावरच पडून राहन्याची शक्यता अधिक आहे 🧐

  • @tushardalvi886
    @tushardalvi886 Годину тому +4

    हा.....आणि कोर्ट निकाल 5 वर्षानंतर येईल....

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 Годину тому +4

    अजीत पवार रा.काॅ.ला एवढ्या जागा मिळतील हे कोणालाच खरे वाटत नाही.अजितराव आता अर्थ मंत्री म्हणून मोठी पेटी घेऊन येतील .. 😂😂

  • @nitindandekar3085
    @nitindandekar3085 Годину тому +7

    लहान राज्य विरोधी पक्ष भाजप मोठे राज्य जिंकते यावरही विचार करावा..

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 42 хвилини тому +2

    असेच चालु राहिल्यास जनतेचा
    लोकशाही वरील व निवडणूक आयुक्त व कोर्टा वरील विश्वास ऊडुन जाईल
    म्हणून प्रगत देश ई.व्ही.एम.ने मतदान घेत नाहीत.

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Годину тому +5

    आता न्यायालय तरी कुठे निःपक्षपाती राह्यला????

  • @vishnudongre2621
    @vishnudongre2621 2 години тому +47

    पुरावे आहे माझ्याकडे मतदान करताना माझी मशीन स्लो चलत होती

    • @JitendraKhaire-fd3tk
      @JitendraKhaire-fd3tk Годину тому +1

      कोर्ट किवा महा विकास आघाड़ी कड़े पूरावे देवे

    • @vaibhavmore7524
      @vaibhavmore7524 Годину тому +1

      आमच्या कड पण

    • @tatyasojadhav8240
      @tatyasojadhav8240 Годину тому +1

      आमच्याकडे pan

    • @pramodkumbhar3050
      @pramodkumbhar3050 34 хвилини тому

      आमच्याकडे सुध्दा असेच झाले,
      लोकसभेला मतदान केंद्रावर इतकी गर्दी होती तरीही त्या वेळी या मशीन फास्ट चालत होत्या आणि या वेळी तर मतदान केंद्र वाढवली होतीत आणि लोकांची गर्दी पण लोकसभे पेक्षा कमी होती तरी देखील evm मशीन स्लो काम करत होती.
      कदाचित मशीन स्लो काम करणार याची कल्पना होती म्हणून मतदान केंद्र वाढवली असावीत..🤔

  • @vilassawant9837
    @vilassawant9837 Годину тому +7

    भ्रष्टाचार लोक एकञ ये॓उन सरकारच बनवतात असतानाही उघड्या डोळ्यांनी न्यायालयात पाहातच असूनही त्यावरून काहीच बोलत नाही

  • @AS-jj6lo
    @AS-jj6lo 15 хвилин тому +1

    ही लढाई आपल्याला रस्त्यावरच उतरून च लढावी लागेल.... 😢

  • @konkan145
    @konkan145 42 хвилини тому +2

    आम्ही सगळे तयार आहोत याचिका द्यायला फक्त आमची केस तुम्ही लढा नाहीतर आम्ही भिकेला लागू.

  • @madhukarwaghmare2913
    @madhukarwaghmare2913 Годину тому +7

    ज्याने मशीन बनविली त्याला ह्या करता येत 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 Годину тому +28

    आता मतदाराला VVPAT स्लीप देण्यात यावी

    • @BhushanGhotkar
      @BhushanGhotkar Годину тому +3

      VVPAT स्लिप आणा आणि पैसे घेऊन जा असे होणार ना मग

    • @jaisinghmarutiraopatil644
      @jaisinghmarutiraopatil644 Годину тому +1

      @BhushanGhotkar
      नंतर कुणी पैसे देणार नाही

  • @RamchandraShelake-k6s
    @RamchandraShelake-k6s 31 хвилина тому +1

    AD असीम सरोदे सो. 15 % काय. 50% लोक. लोकशाही साठी कोर्टात येतील तुमचे वकील पत्र व्हाटसाप ला टाका सही करून पाटऊ वकील सो. लोकशाही साठी लढा आम्ही नाममात्र फी देऊ

  • @BabanKadam-gw7kd
    @BabanKadam-gw7kd Годину тому +7

    तेलंगणा झारखंड इथे काँग्रेसने evm हॅक केले

    • @srama1323
      @srama1323 50 хвилин тому +3

      Chotya rajyat बीजेपी la kay fayda. Maharashtra ek mote rajy ahe. Maharashtra paisacha gad ahe mag बीजेपी shan't kas basel

    • @pradippatil1213
      @pradippatil1213 28 хвилин тому

      भक्तांना हेच तर कळत नाही ना..bjp ला माहीत होत महाराष्ट्र त्यांच्या विरोधात आहे..म्हणून लोकसभेला त्यांनी त्याचा अंदाज घेतला की किती नुकसान होतंय महाराष्ट्र मध्ये..त्यांना समजल सुपडा साफ झाला..तेव्हा त्यांनी हे केलं असणार सगळ..कारण महाराष्ट्र सारख राज्य गेलं तर सोन्याचं अंड देणारी कोंबडी राहिली नसती..

    • @medic_123
      @medic_123 11 хвилин тому

      काँग्रेस पण करतेच हॅक म्हणून तर बॅलेट पेपर वर निवडणूक व्हायला पाहिजेत

    • @ajinkya7763
      @ajinkya7763 4 хвилини тому

      @@BabanKadam-gw7kd कॉपी करणारा पोरगा सर्वच प्रश्नांची उत्तरे लिहीत नाही,,, काही प्रश्न अनुत्तारित ठेवतो,,, कारण माझ्यावर संशय येऊ नये म्हणून,,, 😄

  • @rajkumarwaghmare1654
    @rajkumarwaghmare1654 53 хвилини тому +1

    असीम सरोदे हे भविष्यातील भारताचे अटार्नी जनरल असतील.. खूप अपेक्षा आहेत त्यांच्याकडून..मी तयार आहे.पंधरा मतदार सोबत घेऊन मु याचिका दाखल करायला तयार आहे

  • @surendramohite679
    @surendramohite679 32 хвилини тому +1

    दोन्ही पर्याय ठेवा.

  • @GorakhnathGhige
    @GorakhnathGhige Годину тому +1

    Lai bhari saheb

  • @sureshsovani2897
    @sureshsovani2897 48 хвилин тому +2

    मुंगेरीलाल के हसीन सपने। तांत्रीक ज्ञान तोकडे असल्यामुळे/ नसल्याने कविकल्पना करून न्यायालयांना काय करावे हे शिकवण्याचा प्रयत्न पटत नाही।

  • @Like_to_explore_the_world
    @Like_to_explore_the_world 31 хвилина тому +1

    बीजेपी चा एक तरी नेता बोलतोय का आम्ही भीत नाही करा फेर तपासणी (गडबड आहे म्हणून शांत सगळे )
    (VVPAT = EVM = मतदान केलेल्याची संख्या )
    आकडेवारी मॅच झाली पाहिजे

  • @vinayakpawankar5028
    @vinayakpawankar5028 53 хвилини тому +1

    डिजिटल इंडिया होत आहे. मग का लागले मागे. आता तर मोबाईल वरून मतदान व्हावे खर्च कमी होते. आणि बोलणार नाही. बरेच काम मोबाईल वरुन होत आहे.

  • @mohibquadri4053
    @mohibquadri4053 25 хвилин тому +1

    No to EVM

  • @maheshshivalkar
    @maheshshivalkar 19 хвилин тому +1

    काँग्रेस पक्षाची लढाई तुम्ही लढत आहात त्यांना लढू द्या...खूप वर्ष त्यांना घाम आलेला नाही आहे

  • @artistdhiraj1649
    @artistdhiraj1649 41 хвилина тому +1

    याले काय भेंड समजते 😂

  • @ashokp9173
    @ashokp9173 Годину тому +4

    Evm मध्ये चीप बसवली असेल व ती रिमोटली अक्सेसेबल‌ असेल तर हव्या त्या ठराविक ठिकाणी निकाल‌,बदलता येईलच

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 41 хвилина тому +1

    सरोदे ना केस क्या निमित्ताने चार पैसे तरी मिळतील

  • @shantaramram
    @shantaramram 52 хвилини тому +2

    Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind

  • @HMWagle
    @HMWagle 45 хвилин тому +1

    कितीही जमीन वर रगडा काहीही होणार नाही

  • @ankushsawant6709
    @ankushsawant6709 Годину тому +1

    सर,कोर्ट व न्यायदिश त्यांचा न्याय कसा देईल हा मोठा प्रश्न.

  • @Mash27T
    @Mash27T 45 хвилин тому +1

    मग निकाल 2035 ला येईल 😂😂

  • @prakashkadam3755
    @prakashkadam3755 Годину тому +1

    साहेब आपण या वर काही तरी करायची वेळ आहे. वकिल साहेब, लोकशाही वाचली पाहिजे.

  • @sudhakardalvi6161
    @sudhakardalvi6161 Годину тому +1

    जिंकून आले की EVM ओके, हारले की EVM not ओके.

    • @vishwanathwaingankar
      @vishwanathwaingankar Годину тому

      जिंकल्यावर हरलेल्यानी आक्षेप घेतला पाहिजे

  • @anitachavan8972
    @anitachavan8972 Годину тому +3

    कोट म्हणजे भाजपाचे मोठा पक्ष

  • @sanjaymalve4876
    @sanjaymalve4876 21 хвилина тому

    हा जनतेचा विजय आहे.तुम्ही वकीली करू नये.जनतेचा अपमान करण्याच पाप आपण करु नये. जनतेत संभ्रम निर्माण करू नये.

  • @KU-NaL
    @KU-NaL Годину тому +1

    Barobar ekdam

  • @SunilPujari-l9v
    @SunilPujari-l9v Годину тому +3

    Vvpt sleep आणि व्होटिंग संख्या याचे ऑडिट होवो

  • @bibhishansherkhane4956
    @bibhishansherkhane4956 Годину тому +2

    संपूर्ण संविधानिक लोकशाही व्यवस्था व संस्था चे भाजपायीकरण देशातील लोकशाहीला घातक व धोकादायक बनलेले असल्याने सर्वोच्च असलेल्या जनतेने लोकशाही व्यवस्था व कायद्या चे राज्य रक्षणासाठी व टिकवण्यासाठी पुढे येणे अत्यंत आवश्यक आहे.

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 34 хвилини тому +1

    Asimji It needs to form people voice under you and Choudhary leader ship.

  • @Edgyan
    @Edgyan 56 хвилин тому +1

    पुरावा द्या. नुसते बोलून काही उपयोग नाही.

  • @amitkokare9717
    @amitkokare9717 Годину тому +13

    रस्त्यावर आले पाहिजे आता विरोधी पक्षाने आणि जनतेने. हा एकच मार्ग आहे आता.

  • @HMWagle
    @HMWagle 46 хвилин тому +1

    घंटातझ,अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकाला थांबवून ठेवले

  • @BabanKadam-gw7kd
    @BabanKadam-gw7kd Годину тому +1

    असीम महविकास आघाडीचा माणूस आहे

  • @balasahebkasar4468
    @balasahebkasar4468 50 хвилин тому +1

    महायुती जिकल्यावर इव्हम खोटं म्हविकास, आगडी जिकल्यावर छान

    • @vishwanathwaingankar
      @vishwanathwaingankar 46 хвилин тому +2

      महाविकास जिंकली कि आक्षेप भाजपचा असायला हवा

  • @1Mb_of_Truth
    @1Mb_of_Truth 3 хвилини тому

    अरे सगळ तर त्याचंच आहे CBI,Ed court, supreme court,EC तर Evm काय उखडून घेणार आहे

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 5 хвилин тому

    सगळ्या यंत्रणा विकल्यामुळे काहीच उपयोग होणार नाही

  • @ramkishanapparudraksh4952
    @ramkishanapparudraksh4952 10 хвилин тому

    समाजमाध्यमावरून ह्या केवळ चर्चा केल्याने काय साध्य होणार आहे.
    जेव्हा प्रगत राष्ट्रात बायलेट पेपरचा वापर होत असेल तर आपल्या देशात ईव्हीएम यंत्राच्या वापराचा आग्रह कशासाठी? ह्याबाबत समाजमाध्यमारून कुणी आग्रह धरल्याचे दिसून येत नाही.

  • @bharatausarmal2841
    @bharatausarmal2841 7 хвилин тому

    अरे कशाला कोर्टात जाता यांच निर्भय बानो आहे ना😂😂😂

  • @Shubhankarnarvekar132
    @Shubhankarnarvekar132 9 хвилин тому

    यावेळी EVM मशिन आणि मशिन बरोबरच पोलीस सुद्धा गुजरात येथील आले होते. या आधी मशिन्स बेंगलोर येथून यायचे...

  • @ashokhiwale3618
    @ashokhiwale3618 21 хвилина тому

    ज्याने मतदान केले त्याने कोणाला, कोणत्या चिन्हाला, किती तारखेला, कोणत्या निवडणुकीसाठी मतदान केले याची एक पावती मशीनमध्ये व एक मतदाराला घरी नेण्यासाठी दिली तर प्रश्न सुटेल का?

  • @KetanDurve-zg9yd
    @KetanDurve-zg9yd 54 хвилини тому

    माझ्या मते...विधानसभेच्या निवडणका अश्या व्हायला पाहिजेत....पहा तुम्हाला पटते का...
    पद्धत... बॅलेट पेपर
    ज्या दिवशी मतदान त्याच दिवशी मतमोजणी व्हायला हवी...
    मतांनी भरलेल्या मतपेट्या केंद्रावरच सर्वसमक्ष ठेवाव्या कुठेही हलवू नये...
    संध्याकाळी मतदान पूर्ण झाले की लगेच मतदान केंद्रा वरच मत मोजणी चालू करावी.. ज्या मतदारांना तेथे उपस्थित राहवयाचे असेल त्यांना परवानगी द्यावी...
    मतमोजणी करणाऱ्या वर cctv असावा आणि प्रत्येक बाहेर येणारा बॅलेट पेपर मोठ्या स्क्रीन वर प्रद्रार्षित व्हावा म्हणजे बाहेर उभ्या असलेल्या जनतेला समजावे की नक्की कोण आघाडीवर आहे आणि कोण पिछाडीवर आहे.... आणि त्याच रात्री त्या मतदान केंद्राचा निकाल तपासुन सकाळी जाहीर करावा....
    असे प्रत्येक मतदार संघात करावे...
    थोडक्यात मतमोजणी ही सर्व जानते समोर व्हावी....
    असे झाले तरच एक पारदर्शक निवडणूक झाली असे म्हणता येईल.... अन्यथा....

  • @vishalphadnis100
    @vishalphadnis100 12 хвилин тому

    सरोदे नी वकिली सोडून रितसर congress ची चाटुगिरी करावी

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Годину тому +1

    हाके वडा पाव बोलतोय की मी भाजपचे १३३ आमदार निवडून आणले.....विरोधक कमी करत आहेत फाईट करायला...

  • @ShabbirShaikh-gf4em
    @ShabbirShaikh-gf4em Годину тому +2

    झालं ते विसरा आता फक्त नोटा दाबा 🎉

    • @akshayjadhav5001
      @akshayjadhav5001 Годину тому

      Nota dable ki BJP la mt jate 😂

    • @uttamsumbe6595
      @uttamsumbe6595 Годину тому +1

      ते मतं पण् भाजपला च जानार

  • @swarsangeet3593
    @swarsangeet3593 Годину тому +2

    महाविकास आघाडी केल्यामुळे याला खाज सुटली

  • @sunildabhade1138
    @sunildabhade1138 16 хвилин тому

    वकील असिम सरोदे तुम्ही कितीही सकारात्मक मुद्दे मांडले तरी महाविकास आघाडी तुम्हाला वकीलपत्र देणार नाही म्हणजेच तुम्हाला लाखो रुपयांची फि सुद्धा मिळणार नाही.

  • @hemantkharat7291
    @hemantkharat7291 49 хвилин тому

    प्रकाश आंबेडकर सुद्धा evm विरुद्ध चा लढा लढण्या बाबत बोलत होते. पण कुणी मनावर घेतले नाही.

  • @srama1323
    @srama1323 55 хвилин тому

    Evm हटाओ

  • @pravinpansare6488
    @pravinpansare6488 54 хвилини тому

    जर मशीनला शंभर मध्ये दिले असतील तर ती अनम्याच कशी असू शकतील 100 मतं दिल्यानंतर त्याचा रिझल्ट 100 मतांचा असला पाहिजेतत जर तसं होत नसेल तर याचा अर्थ ती संपूर्ण सिस्टम ही करप्ट आहे

  • @UmeshLokhande-r8s
    @UmeshLokhande-r8s 17 хвилин тому

    EVM वर आरोप फालतू आहेत

  • @UmeshLokhande-r8s
    @UmeshLokhande-r8s 19 хвилин тому

    लोकांनी गेल्या 2-3 वर्षात महायुती सरकार ने केलेल्या Development च्या कामाला मतदान केले आणि 1500/- लाडकी बहिण योजनेचे व्यवस्थित आयोजन. आता EVM वर रडणे चुकीचे आहे.❤❤

  • @fazlulhoquechoudhury2915
    @fazlulhoquechoudhury2915 17 хвилин тому

    Ban EVM ..

  • @prashant0826
    @prashant0826 Годину тому +4

    एक महत्वाचे मत दिल्यानंतर सात सेकंद का वेळ लागत होता...
    bjp असाही घोटाळा करू शकते की एखाद्या उमेदवाराच्या चिन्हाचे बटन दाबले तरी फोटो त्याचाच येयाचा पण त्या सात सेकंदामुळे मत bjp ला जायचे... शेवटी जो प्रोग्राम सेट केला जाईल तेच मशीन स्वीकारेल....
    आता याला काय पुरावा आहे का विरोधकांकडे...

  • @dayanandmorekamthekarutube3815
    @dayanandmorekamthekarutube3815 33 хвилини тому

    Validation process हवी

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 9 хвилин тому

    ईव्हीएम आणून काँग्रेसकडून मोठी चूक झालीच

  • @nagoraoNN5580
    @nagoraoNN5580 Годину тому +3

    मि विचार केला मशिनच बटन दाबले वेळ का लागत होता

  • @mahipatipatil5445
    @mahipatipatil5445 47 хвилин тому

    सरवरदे साहेब हे आगदी बरोबर बोलतात
    कारण balet पेपर वर नंबर असतात त्यामुळं पडताळणी मध्ये मतदाराने कोणाला दिले हे कळत

  • @shyamswami7519
    @shyamswami7519 Годину тому +14

    लोकसभा निवडणुकीच्या नंतर लगेच का आक्षेप घेतले नाहीत?