तुमच्या शरीरातले रक्त शुद्ध आहे की अशुद्ध कसे ओळखाल ? या आयुर्वेदिक उपायांनी शरीरातले रक्त शुद्ध करा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 гру 2024

КОМЕНТАРІ • 473

  • @kishorh259
    @kishorh259 7 місяців тому +112

    रक्त दूषित होते अशी काही माहिती नव्हती. या व्हिडीओ मुळे खूप उपयुक्त माहिती मिळाली. पुढील आयुष्यात अनेक व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करता यावा म्हणून सेव करून ठेवला आहे. धन्यवाद.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  7 місяців тому +16

      धन्यवाद अधिकाधिक लोकांपर्यंत हा व्हिडिओ आपण जरूर शेअर करा तुमच्या व्हाट्सअप च्या ग्रुप मध्ये फेसबुक वर शेअर करू शकता जेणेकरून रक्त अशुद्धी हा एक प्रकार असतो याबाबत सर्वजण जागरूक होतील

    • @rekhapawar1801
      @rekhapawar1801 6 місяців тому +2

      छान खूप छान

    • @manishadomale8552
      @manishadomale8552 6 місяців тому +5

      Sir mazya skin var back colure che dag yetat upay sanga

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  6 місяців тому +2

      तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922

    • @madhavifadnavis
      @madhavifadnavis 5 місяців тому +1

      खूप सुंदर.उपयोगी माहिती आहे.धन्यवाद

  • @ShantilalPatil-ie6gp
    @ShantilalPatil-ie6gp Місяць тому +6

    डॉक्टर साहेब तुम्ही फारच चांगली माहिती दिली रक्त शुद्धी कशी करून घ्यावी आणि अशुद्ध रक्ताची लक्षणें कशी ओळखावी याबद्दल धन्यवाद सर

  • @prakashkulkarni6750
    @prakashkulkarni6750 4 дні тому

    खूपच ऊपयुत्त व रक्त्तशुध्द असणे किती आवश्कक आहे याच आपण खूपच सुंदर मार्गदर्शन केले आहे, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.

  • @Sudhiratre
    @Sudhiratre 2 місяці тому +2

    खुप छान अशी उपयुक्त माहिती मिळाली, नक्कीच या माहितीचा सर्वाना फायदा होईल.माहिती दिल्याबद्दल आपले खुप खुप आभार,धन्यवाद 🙏

  • @rutujashinde626
    @rutujashinde626 8 днів тому

    खूप छान माहिती दिलीत. तुम्ही सांगितलेली काही लक्षणे मला जाणवली. सतत डोके दुखणे, चिडचिड, urtecaria etc त्यासाठी मी आयुर्वेदिक उपचार घेत आहे. व कालच वैद्यांनी माझे रक्त मोक्षण केले. मागच्या महिन्यात जळू सुद्धा लावले होते. खूप छान माहिती 🙏🙏

  • @arundharmadhikari6518
    @arundharmadhikari6518 Місяць тому +2

    अतिशय उपयुक्त माहिती तुम्ही दिली डॉक्टर सर.

  • @ratneshshirke2071
    @ratneshshirke2071 7 місяців тому +9

    Blood purifier ayurvedic medicine
    1) Mahamanjishtadi kadha
    2) Khadirarisht
    3) kayakalp vati

  • @sudarshanbhosle1167
    @sudarshanbhosle1167 7 місяців тому +32

    रक्त शुद्ध करण्यासाठी व उष्णता कमी करण्यासाठी व त्याचबरोबर लिव्हर शुध्द करण्यासाठी व्हिडिओ बनवा

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  5 місяців тому +2

      @@sudarshanbhosle1167 चांगले सजेशन दिले आहे लवकरच आम्ही या विषयावर व्हिडिओ बनव

  • @nikitakendre446
    @nikitakendre446 4 місяці тому +4

    तुमचा व्हिडिओ बघून खूप छान वाटलं thanku sir ji

  • @ashoktaralkar6317
    @ashoktaralkar6317 25 днів тому

    खूपच छान! आपल्या माहिती मुळे प्रत्येक जण आपल्या आरोग्याची काळजी घेईल आणि योग्य तो उपचार करुन तंदुरुस्त होतील.

  • @Classy_edits07
    @Classy_edits07 2 місяці тому +3

    खूप मोलाची माहिती आहे . अगदी तंतोतंत बरोबर आहे

  • @self.d.journey3205
    @self.d.journey3205 7 місяців тому +27

    नमस्कार डॉक्टर साहेब,,, या व्हिडीओ मध्ये तुम्ही खूपच उपयोगी माहिती आम्हाला देत आहेत,, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @madhukarkapase9842
    @madhukarkapase9842 2 місяці тому +4

    रक्ता बद्दल खूप छान माहिती दिली डॉक्टर साहेब

  • @preranaphadnis5039
    @preranaphadnis5039 19 днів тому

    अत्यंत उपयुक्त , महत्वपूर्ण अशी शास्त्रशुद्ध माहिती

  • @wamanraodakhore6448
    @wamanraodakhore6448 4 місяці тому +2

    उपयुक्त माहिती, धन्यवाद सर 🙏🙋

  • @sadhanasardesai9250
    @sadhanasardesai9250 Місяць тому

    Atishay उपयुक्त माहिती. Rakt शुद्ध zale tar पुढचे काहीच रोग honar nahi ani multispeciality dukane बुडीत jatil. Dhanyawad.

  • @gorakhnathsonawane3016
    @gorakhnathsonawane3016 2 місяці тому +3

    खुप छान माहिती दिली डाक्टर असे समजून सांगत नाही

  • @जयश्रीपायघन
    @जयश्रीपायघन 3 місяці тому +10

    खूप छान माहिती दिलीत ,त्या बद्दल तुमचे खूप खूप आभार

  • @shilpawagh2846
    @shilpawagh2846 2 місяці тому

    खूप छान उपयुक्त अशी माहिती मिळाली आणि उपयुक्त टिप्स पण मिळाल्या. 🙏
    धन्यवाद सर 🙏

  • @alkasonawane5478
    @alkasonawane5478 2 місяці тому

    खूप छान माहिती दिली आहे डाॅ कट्टर साहेब धन्यवाद 🙏🙏

  • @prakashotawanekar618
    @prakashotawanekar618 7 місяців тому +1

    अत्यंत उपयोगी माहिती दिलीत. धन्यवाद.

  • @sophiachandekar3759
    @sophiachandekar3759 29 днів тому +1

    मी दुपारच्या जेवणानंतर व कधी जेवणाआधी ताजे ताक घेते. खूप फरक पडत आहे. 😊

  • @sanjayrane6260
    @sanjayrane6260 7 місяців тому +3

    डॉक्टर..... खूप छान माहिती दिलीत.

  • @sulabhatalele80
    @sulabhatalele80 7 місяців тому +1

    खूपच छान उपयुक्त माहिती तुमची सांगण्याची पद्धत ही चांगली आहे

  • @AkshayPatil-t4p
    @AkshayPatil-t4p 7 місяців тому +2

    सर खूप छान माहीती आज मला या वीडियो मधून भेटली जी इतर कुठल्या ही वीडियो मधून मिळाली नाही.
    🙏 धन्यवाद.

  • @Aaplekokan-mv8ul
    @Aaplekokan-mv8ul Місяць тому +1

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल 🙏

  • @PRADEEPKANTHE
    @PRADEEPKANTHE 2 місяці тому

    अतिशय छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर

  • @ManishaDesai-tn6zo
    @ManishaDesai-tn6zo 2 місяці тому +1

    खूप छान माहिती मिळाली डॉ धन्यवाद आपले

  • @alkapawar2782
    @alkapawar2782 2 місяці тому +3

    खूप छान माहिती दिली सर 🙏👌👌☝️👍

  • @kailasdhikale9301
    @kailasdhikale9301 6 місяців тому

    खुपच छान माहिती दिली तुमच्या video मुळे आयर्वेदातील बरच ज्ञान मिळाल आभारी आहोत

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  6 місяців тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @vinayjayawant7944
    @vinayjayawant7944 7 місяців тому +1

    नमस्कार डॉक्टर साहेब खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @RajuYadav-dy6tf
    @RajuYadav-dy6tf Місяць тому

    सत्यम शिवम सुन्दरम ❤❤या पुढे जगात शब्द नाहीत आति सुन्दरम ❤❤❤❤

  • @colorgamer7715
    @colorgamer7715 6 місяців тому

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद मला रक्त शुद्ध करायचे आहे तुम्ही सांगितलेली बरीच लक्षणे आहेत.

  • @moreshwargowardhan5909
    @moreshwargowardhan5909 3 місяці тому

    बहुत छान माहिती दिली सर आरोग्य बद्दल माहिती झाली सर धन्यवाद.

  • @swatikapadi444
    @swatikapadi444 Місяць тому

    खूप सुंदर माहिती धन्यवाद

  • @roshanmalpekar6334
    @roshanmalpekar6334 7 місяців тому +1

    🌻🪻Thank you Doctor...May God Bless You abundantly 🙏🙏🙏🪻🌻

  • @sanjayyede-jj5hr
    @sanjayyede-jj5hr 7 місяців тому

    खूप छान आतापर्यंत अशी माहिती कोणी दिली नव्हती. अशा माहिती देणारे खूप कमी असतात. धन्यवाद डॉक्टर साहेब

  • @prajaktadesai3143
    @prajaktadesai3143 2 місяці тому +1

    Khup mahitipurna video.thanks for sharing sir.

  • @becreative470.
    @becreative470. 6 місяців тому +1

    खूप खूप छान वाटले धन्यवाद

  • @khadkeguddaniwale82
    @khadkeguddaniwale82 3 місяці тому +1

    खूप छान माहिती मिळाली रक्त मोशन ची 👌👌👌👌👌👌

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 місяці тому

      @@khadkeguddaniwale82 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @Rahulpawaskar385
    @Rahulpawaskar385 3 місяці тому +1

    डॉ.रावराणे सर, खुप छान माहिती दिलीत माझ रक्त कशामुळे दुषीत झाले ते माझ्या लक्षात आले शिवाय मी आपली अपाॅयमेंट घेऊन तुमच्याकडे नक्की येईन... धन्यवाद सर

  • @KiranChaudhari-dq7qf
    @KiranChaudhari-dq7qf 3 місяці тому

    फारच गरजेची माहिती सांगितली धन्यवाद

  • @sunilmulay2676
    @sunilmulay2676 2 місяці тому

    सर खूप माहिती पूर्ण व्हिडिओ आरोग्याच्या दृष्टीने जागरूक करताहेत तुम्ही लोकांना 👌👌🪷🌹💯🙏

    • @vikramjadhav9102
      @vikramjadhav9102 2 місяці тому

      आज बाइबल कि हर एक बात सच हो रहीं हैं! अब्राहम के दो बेटे थें, एक इस्माइल और दुसरा इसहाक, इस्माइल से सारे मुस्लिम देश बनें और इसहाक से इस्राइल देश बना, पर दोनो प्रभु येशु को परमेश्वर का पुत्र और मसीह नहि मानतें, परमेश्वर ने हमारी सजा उनके पुत्र प्रभु येशु को दि और हमें मृत्यु के दंड से मुक्त किया! पर इस बात पर दोनो विश्वास नहीं करतें, फिर यह बात हजरों सालों पहले ही लिखी गइ कि अन्य जाति के लोग प्रभु येशु को "परमेश्वर का पुत्र मानेंगे"और स्वर्ग जायेंगे,आज यह बात सच हो रहि है,अन्यजाति के लोग प्रभु येशु पर विश्वास कर रहें हैं, इस्राइल का जो युद्ध चल रहा हैं, वही प्रभु येशु मसीहा कें आगमन का चिन्ह हैं, जब इस युद्ध में जो अब चल रहा है इस्राइली हारना चालू हो जायेंगे तब उनकी आंखे खुल जायेगी तब सारें इस्रायली (यहुदी ) प्रभु येशु कि प्रार्थना करेंगे क्युंकि प्रभु यीशु खुद इस्राइलि थें,पर इस्राइल के पूर्वज लोगों नेही प्रभु येशु को मार डाला था, सो अब वे माफी मांगेगे,तब प्रभु येशु इस्राइल को बचाने आयेंगे और युद्ध लढेंग! सो प्रभु येशु आगमन अब बहोत ही निकट है सो प्रभु येशु पर विश्वास कर बचा लों🙏

  • @sanjayshinde8317
    @sanjayshinde8317 2 місяці тому

    Khup khup sundar mahiti dilyabadal dhanyvad sr ❤❤

  • @DinanathKolhe-op1hj
    @DinanathKolhe-op1hj 5 місяців тому

    छान अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद देतो भाऊ

  • @manishawadkar6394
    @manishawadkar6394 7 місяців тому

    खूपच छान माहिती दिलीत, धन्यवाद!

  • @santoshwadatkar3149
    @santoshwadatkar3149 2 місяці тому

    आजचा व्हिडिओ खूपच आवडला धन्यवाद सर

  • @gautamproduction8328
    @gautamproduction8328 2 місяці тому

    Khoopach chhan mahiti dhili aahe tumhi Doctor Saheb

  • @dnyeshwaraurgand3508
    @dnyeshwaraurgand3508 7 місяців тому +1

    खुप खुप छान माहिती दिली सर 🌹🙏🌹👍💐👌🌹

  • @shantinathpatil2484
    @shantinathpatil2484 6 місяців тому

    DOCTOR You are explained in depth with remedies.

  • @BharatPolekar-t4h
    @BharatPolekar-t4h 7 місяців тому

    तूम्ही खूप छान माहिती दिली आहे thank you sir

  • @shardakodaskar4948
    @shardakodaskar4948 7 місяців тому

    Thank u sir khupch useful information dili sir thank u somuch ❤❤❤❤❤❤❤

  • @manishaambupe5115
    @manishaambupe5115 7 місяців тому

    खुप उपयुक्त मिहीती दिली धन्यवाद सर

  • @vandanathakur4901
    @vandanathakur4901 7 місяців тому +4

    खूपच छान आणि उपयुक्त माहिती दिली आहे

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 7 місяців тому

    छान, विस्तृत आणि शास्त्रोक्त माहिती दिलीत 👍

  • @ameytalwelkar2181
    @ameytalwelkar2181 7 місяців тому

    Khup chan mahiti dilit sir ..Dhanyawad...😊

  • @reshmap4434
    @reshmap4434 7 місяців тому +10

    सर चरबीच्या गाठी खूप आहेत त्यावर उपाय सांगा please 🙏🏻

  • @RohiniJoshi-ot6hb
    @RohiniJoshi-ot6hb 6 місяців тому

    धन्यवाद सर खूप छान माहिती सांगितली

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  6 місяців тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @kamlanaik7442
    @kamlanaik7442 2 місяці тому

    व्हेरी गुड !! आभारी आहे !!

  • @VidhyaMordekar
    @VidhyaMordekar 3 місяці тому +1

    खुप. सुदंर माहिति.

  • @balramthakare5838
    @balramthakare5838 7 місяців тому

    शान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद डाँ. साहेब

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 7 місяців тому

    खूप छान माहिती डॉ साहेब धन्यवाद 👌🙏

  • @RajChauhan-lh8zx
    @RajChauhan-lh8zx 3 місяці тому +1

    😢 खुपचं छान 🙏

  • @vasudeogajare2051
    @vasudeogajare2051 2 місяці тому

    खूप उपयोगी माहिती दिलेली आहे.

  • @DipikaNatal
    @DipikaNatal 6 місяців тому +1

    Khup khupc Sunder masta mahiti dili sir

  • @snehajagale8118
    @snehajagale8118 2 місяці тому

    Thank you sir 🥰 💯 Good advise

  • @mahendralokhande9044
    @mahendralokhande9044 Місяць тому +1

    Sir Ayurvedic medicines for heart blockage sathi and chicken gunia sathi aahet ka asalyas ak video karava asi vinanti request thanks sir very good video for blood related

  • @dnyadevpawar3574
    @dnyadevpawar3574 Місяць тому

    छान विश्लेषण.

  • @ushadeshmane3978
    @ushadeshmane3978 6 місяців тому +2

    Chan mahiti dili dhanyawad

  • @UmakantBarjibhe
    @UmakantBarjibhe Місяць тому

    Far sunder mahiti sangitali dhanyvad

  • @anuradhaiyengar96
    @anuradhaiyengar96 2 місяці тому

    Very useful video doctor. Thank you very much 🙏

  • @sunitataru8254
    @sunitataru8254 7 місяців тому

    खुप छान माहिती सांगितली सर धन्यवाद ❤

  • @bharatshelke2261
    @bharatshelke2261 26 днів тому

    छान वाटला 🙏

  • @विमलधुपद
    @विमलधुपद 7 місяців тому

    खुप छान माहिती मिळाली माहिती आवडली
    धन्यवाद

  • @prabhanavande8592
    @prabhanavande8592 11 днів тому

    Khupch,chyan

  • @shashikantpawar6416
    @shashikantpawar6416 2 місяці тому

    चांगली माहिती मिळाली रक्ता शुद्धीकरण

  • @shraddhasamant7672
    @shraddhasamant7672 7 місяців тому +2

    खरच छान माहीती दिलीत धन्यवाद

  • @viprakarnik8356
    @viprakarnik8356 7 місяців тому

    Dr आजचा विडिओ खूप सुंदर माहिती.

  • @JAY23546
    @JAY23546 7 місяців тому

    खूप छान उपयुक्त माहिती दिली सर ❤

  • @ambadaskundur9740
    @ambadaskundur9740 2 місяці тому

    सर वीडियो खुप छान आहे धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 місяці тому

      @@ambadaskundur9740
      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @omkar489
    @omkar489 2 місяці тому +1

    संतोष तोकडे इगतपुरी नाशिक सर खुप छान माहिती दिली. धन्य वाद सर हाताला मुंग्या येतात यावर उपाय सांगा जय हरि.

  • @balkrishnakulkarni2695
    @balkrishnakulkarni2695 5 місяців тому

    छान माहिती, धन्यवाद सर

  • @mahadevpalkar4795
    @mahadevpalkar4795 7 місяців тому +4

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @ShailaKumbhar-qk7ll
    @ShailaKumbhar-qk7ll 7 місяців тому +2

    Khup chaan jay shriram

  • @dinkarbhor9383
    @dinkarbhor9383 3 місяці тому

    चांगली माहिती मिळाली आभारी आहे

  • @nidhimurkar7975
    @nidhimurkar7975 7 місяців тому

    छान माहितीपूर्ण लेख सांगण्यात आला

  • @veenaingle2440
    @veenaingle2440 Місяць тому

    खूप उपयोगी

  • @vijaykumarshetye1480
    @vijaykumarshetye1480 25 днів тому

    खुप छान धन्यवाद

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 7 місяців тому

    Khup chan mahiti dilit sir , Thank you.

  • @pradnyaskitchenmarathi4826
    @pradnyaskitchenmarathi4826 7 місяців тому

    नमस्कार डॉक्टर, खूप छान माहिती दिलीत

  • @kumarpalve9540
    @kumarpalve9540 7 місяців тому +3

    खूपच सुंदर मार्गदर्शन सर

  • @SameerPasare
    @SameerPasare 2 місяці тому +4

    तुमच्याकडे यायला जमत नाही डॉक्टर प्लीज लोकांना व्हिडिओ खाली औषध सांगा. खूप आशीर्वाद आपल्याला मिळतील. ह्या आजाराला खूप लोक वैतागले आहेत

  • @vijaykumartile6036
    @vijaykumartile6036 2 місяці тому

    खुपच छान माहीती दिली

  • @manojchaudhari6109
    @manojchaudhari6109 2 місяці тому

    Sir khup Sundar Ani informative

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 місяці тому

      @@manojchaudhari6109 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @JyotiSawale-sy7xk
    @JyotiSawale-sy7xk 2 місяці тому

    Kup chan mahiti dili💐

  • @vijaykumarjoshi95
    @vijaykumarjoshi95 7 місяців тому

    माहितीपूर्ण व उपयुक्त

  • @dnyaneshwarpawar1452
    @dnyaneshwarpawar1452 3 місяці тому

    खुप छान डॉक्टर साहेब

  • @nivasdeokar7148
    @nivasdeokar7148 2 місяці тому

    माहिती खूप आवडली

  • @bhises9229
    @bhises9229 7 місяців тому

    मस्त विडिओ आहे खूप आभारी आहे

  • @ramparse9610
    @ramparse9610 6 місяців тому

    Khup chan mahiti dili sir 🙏🙏👍👍