Vitamin B12 चे Power House पालक पुदीना ज्यूस | Palak Pudina juice| Dr. Smita Bora

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • Vitamin B12 चे Power House पालक पुदीना ज्यूस | Palak Pudina juice| Dr. Smita Bora
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    नमस्कार विटामिन बी ट्वेल ची डेफिशियन्सी सध्या खूप मोठ्या प्रमाणात आढळत आहे
    शरीरासाठी हे विटामिन खूप महत्त्वाचा आहे याची महत्त्वाची तीन कामे म्हणजे उत्साह प्रदान करणे दुसरं म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम किंवा चेतासंस्थेच्या कामासाठी हे आवश्यक आहे आणि तिसरं म्हणजे डी एन ए सिंथेसिस मध्ये या विटामिन चा महत्त्वाचा रोल असतो
    जेव्हा विटामिन बी ट्वेल्थ ची पातळी कमी होते तेव्हा बऱ्याच समस्या निर्माण होतात
    तीन कारणांनी हे विटामिन शरीरात कमी होतो.
    पहिलं म्हणजे तुमचा आहारात काही कमतरता असणं दुसरं म्हणजे शरीरात त्याचं शोषण व्यवस्थित न होणे आणि तिसरं कारण आहे वेगवेगळ्या आजार किंवा त्यासाठीची औषधे.
    या सगळ्याच मुद्द्यांची सविस्तर माहिती आपण एका व्हिडिओत पाहिली आहे हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच ... कारण हा व्हिडिओ खूपच लोकप्रिय झाला.... जर या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही आहारात आणि जीवनशैलीत योग्य बदल केला तर तुम्हाला कधीही विटामिन बी 12 ची कमतरता होणार नाही.
    सविस्तर माहितीसाठी तुम्ही पाहिला नसेल तर हा व्हिडिओ नक्की पहा.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
    डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
    प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    follow us -
    Facebook : dr.smitabora
    Instagram : arham_ayurved
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
    For online consultation Whatsapp on 9852509032
    Note : Incomming call on this number is not Avilable
    या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #ayurveda #health #drsmitabora

КОМЕНТАРІ • 222

  • @ajitshiralkar3699
    @ajitshiralkar3699 3 місяці тому +28

    डॉक्टर ताणतणावाचे आयुष्यात कंटाळा येणे किंवा चिडचिड होणे ही अवस्था खूप वेळा येते. ही अवस्था कशी हाताळावी आणि आयुर्वेदामध्ये याच्यावर काय उपाय आहे का? या विषयावर व्हिडिओ बनवा😊

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому +3

      ua-cam.com/video/9Y8mMi_6mrw/v-deo.html
      ua-cam.com/video/6EadWrEeUoM/v-deo.html
      आळस आणि राग यावरील ही व्हिडिओ लिंक आहे

  • @GaneshNayak-g8c
    @GaneshNayak-g8c 3 місяці тому +6

    मॅडम आपलीं माहिती अतिशय सुटसुटीत आणि लगेच समजेल अशी असते... त्या बद्दल खूप खूप धन्यवाद.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @savitamirajkar7764
    @savitamirajkar7764 3 місяці тому +13

    खूप छान माहिती मिळाली.चामखीळ या विषयावर मार्गदर्शन करावे.please.

  • @abhayjitkar2429
    @abhayjitkar2429 22 дні тому

    मॅडम आपली व्हीडीओ च्या माध्यमामधुन सांगण्य ची पद्दत खुपच सुंदर व छान आहे

  • @ajitshiralkar3699
    @ajitshiralkar3699 3 місяці тому +3

    पालक ज्यूस या विषयावर खूप व्हिडिओ यूट्यूब वर आहेत, पण तुमच्या व्हिडिओमध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती आहे धन्यवाद😊

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @archanaparlikar2035
    @archanaparlikar2035 10 днів тому

    मॅडम महिती छान वाटली धन्यवाद

  • @rajusbudhe
    @rajusbudhe Місяць тому +1

    खुप छान, मुद्देसूद माहिती, अत्यंत सोप्या भाषेत आणि शांतपणे आपण समजाऊन सांगितले आहे स्मिताताई. खुप खुप धन्यवाद. राजीव सहस्रबुद्धे, अ.नगर

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @PratidnyaPatil-k9t
    @PratidnyaPatil-k9t 3 місяці тому +1

    Dr तुम्ही खूप उयुक्त माहिती देत असता खूप आभार

  • @SavitaParab-sr4hu
    @SavitaParab-sr4hu Місяць тому +1

    खुप छान माहिती धन्यवाद.

  • @anupamapatil4231
    @anupamapatil4231 3 місяці тому +2

    मॅडम खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @sekhe7384
    @sekhe7384 3 місяці тому +1

    खूप छान माहितीपूर्ण video झाला..आणि तुम्ही आमच्या विनंती वरून रेसीपी सांगितली त्याबद्दल खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 3 місяці тому +2

    खूप छान माहिती मॅडम धन्यवाद

  • @neelakelkar4787
    @neelakelkar4787 3 місяці тому +2

    Dr Madam tumhi palak ani pudina juice chi khoop chhan ani savistar mahiti sangitali, sagale doubts clear zale😊😊

  • @sayalithete2614
    @sayalithete2614 14 днів тому

    धन्यवाद, खूपच छान माहिती, समजावून सांगितले आहे

  • @pallavikulkarni1292
    @pallavikulkarni1292 3 місяці тому +2

    खूप छान माहिती मिळाली.

  • @anitamehendale3518
    @anitamehendale3518 2 місяці тому +4

    डॉक्टर, आपल्याकडे भाज्यांवर रासायनिक कीटकनाशके आणि रासायनिक खते, यांचा वापर केला जातो. तर अशा वेळेला कच्चा पालकाचा ज्यूस घेणे योग्य आहे का?

  • @sanjivanitambe9628
    @sanjivanitambe9628 3 місяці тому +1

    खूपच उपयुक्त माहिती.

  • @uttampatil4550
    @uttampatil4550 3 місяці тому

    नमस्कार मॅडम आपण आयुर्वेदाची माहिती खूप खूप चांगल्या प्रकारे व अगदी साध्या माणसाला समजेल अशी सांगता,, धन्यवाद मॅडम 👏👏

  • @seemagadakh4140
    @seemagadakh4140 17 днів тому

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @ashwinitambe5933
    @ashwinitambe5933 3 місяці тому +1

    Thank u for nice information and recepies

  • @sanjaygawali746
    @sanjaygawali746 19 днів тому

    धन्यवाद Madam खुप छान माहिती दिली आहे

  • @SwatiKolte-y8w
    @SwatiKolte-y8w Місяць тому +1

    छान माहिती दिली आहे 😊

  • @m_p_joshi12345
    @m_p_joshi12345 3 місяці тому +1

    विनंती मान्य करून रेसीपी दाखवलीत धन्यवाद 🙏

  • @ruchatelang8358
    @ruchatelang8358 2 місяці тому

    खूप सुंदर माहिती आणि रेसिपी ❤

  • @sandhyajadhav7254
    @sandhyajadhav7254 3 місяці тому

    Tumchi mahiti khup chan ani smjayla sopi aste... Tumche sglech vdo khupch upyukt ahet... Thanx mam🙏🏻

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      thank you, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @changdeokolase985
    @changdeokolase985 3 місяці тому +1

    Very important information 😊

  • @ushakadam2550
    @ushakadam2550 3 місяці тому +8

    Pregnancy मध्ये हा ज्यूस घेतला तर चालेल का ? आणि आजकाल भाज्यांची वाढ लवकर होण्यासाठी केमिकलचा वापर केला जातो....... अशावेळी कच्च्या भाज्यांचा वापर करताना काय काळजी घ्यावी ?

  • @alhatsunil3720
    @alhatsunil3720 3 місяці тому

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मॅडम.

  • @GajananSushir-g3r
    @GajananSushir-g3r 2 місяці тому +2

    कृपया शहाणपणाच्या गोस्टी कमी सांगून व्हिडीओ लांबणार नाही याची काळजी घ्यावी हुशारी करू नये शॉर्टमध्ये सांगावे

  • @smitasawant9347
    @smitasawant9347 3 місяці тому

    मॅडम खूप छान माहिती दिलीत , धन्यवाद

  • @nandkumaragalgave7951
    @nandkumaragalgave7951 2 місяці тому

    खुप छान माहिती दिली तुम्ही.

  • @alkamanwar9620
    @alkamanwar9620 3 місяці тому

    खुप छान माहिती देता मॅडम तुमचे व तुमच्या टीमचे धन्यवाद केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार सांगा ❤

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      ua-cam.com/video/mnghwyDj9o0/v-deo.html
      watch this video.
      Follow this link to view our products catalogue on WhatsApp:
      wa.me/c/919852509032
      या लिंकवर केसांच्या समस्यांशी संबंधित सर्व उत्पादने उपलब्ध आहेत,तुम्हाला कोणतेही उत्पादन ऑर्डर करायचे असल्यास संपर्क साधा-9852509032

  • @sunitagadade974
    @sunitagadade974 3 місяці тому

    Khup Chan mahiti dili khup khup dhanyawad

  • @prakashnanavare1769
    @prakashnanavare1769 Місяць тому

    खुप छान माहिती

  • @sudakshinabelgamwar4070
    @sudakshinabelgamwar4070 3 місяці тому

    अतिशय सुंदर ऊपयोगी माहीती सांगितली खुप खुप धन्यवाद.

  • @pranitawagmare8315
    @pranitawagmare8315 3 місяці тому +1

    Nice information

  • @leelabidri8729
    @leelabidri8729 3 місяці тому

    खूप उपयुक्त माहिती नक्की करून बघेन

  • @kalpanadaware5076
    @kalpanadaware5076 3 місяці тому +2

    So good

  • @vasantraoapsingekar2078
    @vasantraoapsingekar2078 3 місяці тому +1

    very nice &simple description anybody follow &get benifits

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      thank you, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @kumarkulkarni9473
    @kumarkulkarni9473 Місяць тому

    Mast upaukta mahiti

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      thank you, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @vimalnikam4700
    @vimalnikam4700 3 місяці тому

    खुप उपयोगी माहिती दिली धन्यवाद

  • @vidyapotnis8086
    @vidyapotnis8086 3 місяці тому +2

    सुंदर

  • @anujadeshpande1057
    @anujadeshpande1057 3 місяці тому

    या व्हिडिओसाठी माझी रिक्वेस्ट तुम्ही ऐकलीत त्याबद्दल धन्यवाद आजचा व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण आहे मी आजच हा ज्यूस करून बघते

  • @asavarikondoju9582
    @asavarikondoju9582 3 місяці тому

    We will definitely try this juice. Thank you doctor.🙏

  • @sadhanadesale222
    @sadhanadesale222 3 місяці тому

    Khup chhan aani pripurn asaa haa vidio hotA chhan mahiti dili dhanyvad mam

  • @manjukulkarni1310
    @manjukulkarni1310 3 місяці тому

    खूप छान माहिती दिली आहे. धन्यवाद 😊

  • @jaihanumanjiful
    @jaihanumanjiful Місяць тому

    Very nice 👍
    Thank you so much.

  • @pradnyapuranik4717
    @pradnyapuranik4717 3 місяці тому

    मॅडम तुमचे व्हिडिओ छान अभ्यास पूर्ण असतात

  • @ujjwalakumbhar2702
    @ujjwalakumbhar2702 3 місяці тому +6

    पालक ज्यूस छान आहे,पण आयुर्वेदात सांगतात की भाज्या कच्या खाऊ नये त्या
    पचायला जड असतात..

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      या रविवारी, 30 जून रोजी थेट सत्र असेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता.- team ARHAM

  • @abhayjitkar2429
    @abhayjitkar2429 22 дні тому

    Exce Lent vidio madam

  • @appahirave956
    @appahirave956 Місяць тому

    खुप चांगली माहीती .

  • @ArchanaYeole-o7e
    @ArchanaYeole-o7e 3 місяці тому

    खूप छान आहे माहिती

  • @vimaldhalpe4788
    @vimaldhalpe4788 3 місяці тому

    Khup chan mahiti

  • @shakuntalapatil2361
    @shakuntalapatil2361 3 місяці тому

    Kupe chan mahiti ahiy
    Thank you Dr

  • @swatifanse2463
    @swatifanse2463 3 місяці тому

    Thank you for sharing nice information and recepies.🎉🎉❤❤

  • @shraddhajuwatkar7746
    @shraddhajuwatkar7746 3 місяці тому +1

    खूपचं उपयुक्त मार्गदर्शन. मॅम पावसाळ्यात कोणते सुप, कोणता आहार घ्यावा ह्याची माहिती सांगा

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      आमच्या पुढील व्हिडिओची प्रतीक्षा करा, डॉ. स्मिता बोरा तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतील ... आमच्या प्रश्नोत्तर व्हिडिओ आणि शॉर्ट्स- टीम ARHAM

  • @chayakore9568
    @chayakore9568 2 місяці тому

    मॅडम मी छाया कोरे लातूरला राहते तुम्ही एरंडेल तेलाचा उपाय पोट साफ होण्यासाठी सांगितला होता मी त्याप्रमाणे केला मला खूप छान फायदा झाला

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 місяці тому

      "तुमचा वैयक्तिक अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद! हे ऐकणे खरोखरच मौल्यवान आहे", keep watching- team ARHAM

  • @BhalchandraDarekar
    @BhalchandraDarekar 3 місяці тому

    तुम्ही फारच छान माहिती दिली

  • @KavitaBhendare-n6e
    @KavitaBhendare-n6e 3 місяці тому

    खूप छान आहे माहिती

  • @shubhangijoshi1897
    @shubhangijoshi1897 3 місяці тому

    Khup sunder mahiti❤

  • @manojakhadye5987
    @manojakhadye5987 Місяць тому

    खुप छान

  • @vinayamandavkar8464
    @vinayamandavkar8464 3 місяці тому +1

    Background chan aahe mam.

  • @prakashvispute5175
    @prakashvispute5175 4 дні тому

    छान माहीती आहे.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 дні тому

      Thank you, keep watching and share this useful video- team arham

  • @gambhirun8710
    @gambhirun8710 3 місяці тому

    उपयुक्त माहिती.

  • @rujutalale4959
    @rujutalale4959 3 місяці тому

    Nice Information

  • @MalatiYenpure
    @MalatiYenpure Місяць тому

    खुपच छान माहिती दिली मालती येनपुरे पुणे

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @bkmanisha125
    @bkmanisha125 3 місяці тому

    khup chan
    Thank you Dr

  • @nalinipawar6781
    @nalinipawar6781 2 місяці тому

    Chan aahe

  • @sadhanajadhao9798
    @sadhanajadhao9798 3 місяці тому

    Khup chan mahiti🎉🎉

  • @rajashree830
    @rajashree830 3 місяці тому +1

    पालक पुदिना जु्स खुप मस्त झाला आहे मी पण सपोर्ट केला आहे ❤❤❤

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @sujaysant4767
    @sujaysant4767 2 місяці тому

    Very nice

  • @nachiketpatil2746
    @nachiketpatil2746 3 місяці тому

    Kuap chan mahiti

  • @paragsuryawanshi8732
    @paragsuryawanshi8732 2 місяці тому

    Very good

  • @MayuriAwaghade-s4l
    @MayuriAwaghade-s4l 3 місяці тому

    अशोक अवघडे गोंदवले खुर्द तुमच्या व्हिडिओ मधून दैनंदिन जीवनात आहारात बदल करण्याचा उपयुक्त माहिती मिळते धन्यवाद

  • @dashrathkadam66
    @dashrathkadam66 2 місяці тому

    Dhanyawad

  • @VidyaPawar-g5l
    @VidyaPawar-g5l 3 місяці тому

    Khup chan maheti
    Amhi roj amba bel shevga parijatak paru pudina kothmbir ancha juice gheto
    He yogay ahe ka ?

  • @tanajibodare7116
    @tanajibodare7116 Місяць тому

    नमस्कार डॉक्टर आपण युरीन संदर्भात काही माहिती असेल तर सांगा धन्यवाद 🙏🙏

  • @vihanphalle6208
    @vihanphalle6208 3 місяці тому

    Namste dr wheat grass cha juice kasa ghyaycha Ani kity days ghyaycha...

  • @gaurikulkarni1004
    @gaurikulkarni1004 3 місяці тому

    dhanyawad!!!

  • @sandhyaranisawle9602
    @sandhyaranisawle9602 3 місяці тому +1

    खूप छान

  • @rajashreepatil9202
    @rajashreepatil9202 3 місяці тому

    Khoop Chan mahiti please suger leval normal karnya satti kahi upay

  • @mugdhawadikar5370
    @mugdhawadikar5370 2 місяці тому

    Madam apan dileli mahiti khupach upayogi ahe.Vitamin d sathi aahar suchava please.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 місяці тому

      ok, keep watching, also watch this video on calcium and vitamin D, links are given below-
      ua-cam.com/video/P7a5iLHrefM/v-deo.html
      ua-cam.com/video/O0GI6Om-RR0/v-deo.html

  • @sunita-vb4sv
    @sunita-vb4sv 3 місяці тому

    Vericose veins विषयी माहिती, उपाय सांगा मॅडम घरगुती उपचार , please 🙏धनयवाद.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      ua-cam.com/video/dX-g9NCkHhI/v-deo.html
      व्हेरोकोज व्हेन्सवरील संपूर्ण व्हिडिओची ही लिंक आहे, कृपया पहा

  • @anuradhapowdwal9822
    @anuradhapowdwal9822 3 місяці тому +2

    वयाच्या मानाने शरीरयष्टि कृश आहे,तरी योग्य मार्गदर्शन करावे.धन्यवाद.🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      या रविवारी, 30 जून रोजी थेट सत्र असेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता.- team ARHAM

  • @jyotipatil3805
    @jyotipatil3805 3 місяці тому +1

    Palak boil karun ghyachaka

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 2 місяці тому

    उपयुक्त माहिती. टॅग लाईन Vb12 आहे
    पण माहिती सांगताना B12 सांगितले नाही. त्या मुळे पालक मध्ये B12 आहे का?

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 місяці тому

      आमच्याकडे b12 वर वेगळा व्हिडिओ आहे,
      ua-cam.com/video/mWs54yEEWJc/v-deo.html
      watch this video on B12, link is given.

  • @nishasanjeevan4789
    @nishasanjeevan4789 3 місяці тому

    Sunder.

  • @seemashete4500
    @seemashete4500 3 місяці тому

    नमसते,vit d.वाढणयासाठी व चांगल्या पचनक्रिया साठी उपाय सांगा.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      ua-cam.com/video/P7a5iLHrefM/v-deo.html
      video on vit.D, please WATCH
      या रविवारी, 30 जून रोजी थेट सत्र असेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता.- team ARHAM

  • @nandasurya3517
    @nandasurya3517 3 місяці тому

    Beet avala ale Ani kadipatta yancha juice roj ghetala tar chalto ka

  • @KajalArjun-dy4lg
    @KajalArjun-dy4lg 3 місяці тому

    Thanks

  • @smitasawant9347
    @smitasawant9347 3 місяці тому

    मॅडम , डायबेटीक पेशन्ट साठी Low Glysemic food कोणते , यावर विडीयो करावा , अशी विनंती

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      live session will be on this sunday, 30th june, you can join us and ask your queries directly to dr.smita bora- team ARHAM
      पुढील व्हिडिओची प्रतीक्षा करा, डॉ. स्मिता बोरा मॅम आमच्या दर्शकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतील - टीम अरहम

  • @Rupalibhalerao-mf1nl
    @Rupalibhalerao-mf1nl 3 місяці тому

    Mam weight gain sathi video banva maz vay30 ahe aani weight 42 ahe married ahe 2mul ahe

  • @sunitapatil6937
    @sunitapatil6937 3 місяці тому

    Hi mam , mi Sunita maze vit b12 67.65 ahe, ajun uric acid 6. 90 ahe tar ha juice mi ghetla tr chalel ka.

  • @smitasawant9347
    @smitasawant9347 3 місяці тому

    डायबेटिक पेशन्ट ला सारखी भूक लागते , त्यांनी दिवसांतून किती वेळा आहार घ्यावा, किती अंतराने खावे , यावर विडीयो केलात , तर खूप आवडेल , Pl

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      ok, keep watching.
      या रविवारी, 30 जून रोजी live sessionअसेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता.- team ARHAM

  • @rajnikantbelsare-kq7es
    @rajnikantbelsare-kq7es 3 місяці тому

    There is novelty in the food items prescribed by you. They are easily available.

    • @rajnikantbelsare-kq7es
      @rajnikantbelsare-kq7es 3 місяці тому

      .Madam, . Though you have innumerable subscribers, you promptly read and acknowledge the comments. This is very gratifying. Thank you so much.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      thank you so much, keep watching- team ARHAM

  • @chayakore9568
    @chayakore9568 2 місяці тому +1

    माझं वय आता 53 आहे मला थायरॉईड आहे त्यामुळे माझी पाळी माझ्या वयाच्या 47 ला गेली पण अजून मला घामच येतो खूप घाम एसी मध्ये पण मला घाम येतो डॉक्टरने मेनोपॉज चे कारण सांगितले पण माझं वय 53 आहे एवढा काळ मेनोपॉज असतो का

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 місяці тому

      ua-cam.com/video/Otymi_O5AEE/v-deo.html
      रजोनिवृत्तीवर हा व्हिडिओ पहा, link is given
      or तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 वर कॉल करा- team ARHAM

  • @manishatambat4803
    @manishatambat4803 3 місяці тому +1

    COPD sati madam pl video kara

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      या रविवारी, 30 जून रोजी थेट सत्र असेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता.- team ARHAM

  • @vinodgosavi7730
    @vinodgosavi7730 2 місяці тому

    युरिक ऍसिड कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय सुचवा, श्री. विनोद गोसावी

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 місяці тому

      ua-cam.com/video/fVy1GHxuA5A/v-deo.html
      watch this video on uric acid, link is given- team ARHAM

  • @Trupti-p2w
    @Trupti-p2w 3 місяці тому

    Mam palak kya thaitoid badhata hei?..hypothyroid mei kekate hei?

  • @vandanapatel330
    @vandanapatel330 3 місяці тому

    Changlya pachana sathi video banva pls......