मला ना खूपदा एक बेसिक प्रश्न पडतो की तुमच्या काय किंवा कुठल्याही रेसिपी चॅनल ज्यांचं आहे अश्या youtuber च्या घरचे किती खुश होत असतील ना त्यांना मस्त रोज वेगवेगळे चमचमीत पदार्थ खायला मिळतात😂😂
वाह..टम्म फुगलेली पुरी...सुख म्हणजे हेच असते...खूप छान बोलता तूम्ही... स्वतःच्या प्रेमात पडल्यावरच अशा चमचमीत रेसिपी तयार होतात....लवकरच करून पाहणार छोलेपुरी...❤
सुख म्हणजे काय असत? हे तुमची रेसीपी करुण पाहिल्यावर कळत . खुप छान ताई तुमच्या सर्व रेसीपी मी बेत ठरवुन करते मी ,नंनद, आई,वहीनी, बहीन ,आत्या ,मावशी,मैत्रीण, काकी,जाऊबाई आम्हांला सर्वाना तुमच्या रेसीपी प्रचंड आवडतात❤❤❤❤😊😊😊🎉🎉🎉
Tai aata parent tuzya saglya recipe me try kelyat ani saglya chan suddha hotat..me 20 year chi ahe pan mala recipe banvayla khup khup aavdt jeva kadhi man hot ky tari navin banvaych theva me tuzya recipe try karte . Thank you so much tai tumchya mule me jevan banvayla shikli...❤😊
आहाहा ! मस्त रेसीपी आहे. चटपटीत आणि चमचमीत छोले आणि टम्म फुगलेली पुरी. खरे आहे. स्वत:वर प्रेम केलेच पाहिजे. एखादा पदार्थ परफेक्ट जमला ना की , ईतके छान वाटते. मला माझाच अभिमान वाटतो. आणि मग ,सुरु झालेच म्हणून समजा.😀
मला ना खूपदा एक बेसिक प्रश्न पडतो की तुमच्या काय किंवा कुठल्याही रेसिपी चॅनल ज्यांचं आहे अश्या youtuber च्या घरचे किती खुश होत असतील ना त्यांना मस्त रोज वेगवेगळे चमचमीत पदार्थ खायला मिळतात😂😂
हा हा हा... धन्यवाद 😊😊
मी नेहमी तुमच्या रेसीपी पाहते, मस्त, आणि भन्नाट असतात खुप छान आणि ते आवडतात. 👌👌👍
Very nice recipe
खूप छान रेसिपीज आहेत
You are explaining the recepies very nicely with a smiling face and effectively.God bless you.
वाह..टम्म फुगलेली पुरी...सुख म्हणजे हेच असते...खूप छान बोलता तूम्ही...
स्वतःच्या प्रेमात पडल्यावरच अशा चमचमीत रेसिपी तयार होतात....लवकरच करून पाहणार छोलेपुरी...❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
थँक्यू ताई काल मी हे छोले पुरी बनवली होती सर्वांना खूप खूप आवडलं माझ्या मुलाच्या टिफिन मध्ये मी ही भाजी दिली तर मित्र त्याचे चाटून पुसून खाऊन टाकले
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधुराताई तुमच्या रेसिपी डोळ्यांना तर सुखावतातच पण खवय्यांच्या मनालाही आनंद देतात , मी अशाच पध्दतीने करून बघणार ❤🎉
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
सुख म्हणजे काय असत? हे तुमची रेसीपी करुण पाहिल्यावर कळत . खुप छान ताई तुमच्या सर्व रेसीपी मी बेत ठरवुन करते मी ,नंनद, आई,वहीनी, बहीन ,आत्या ,मावशी,मैत्रीण, काकी,जाऊबाई आम्हांला सर्वाना तुमच्या रेसीपी प्रचंड आवडतात❤❤❤❤😊😊😊🎉🎉🎉
अरे वा छानच.. धन्यवाद 😊😊
मस्तच छोले आणि पूरी मी नवकी बनवून बघणार
धन्यवाद मधूरा ताई
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Tai aata parent tuzya saglya recipe me try kelyat ani saglya chan suddha hotat..me 20 year chi ahe pan mala recipe banvayla khup khup aavdt jeva kadhi man hot ky tari navin banvaych theva me tuzya recipe try karte . Thank you so much tai tumchya mule me jevan banvayla shikli...❤😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Keep up the good work and best wishes always!!
ताई खूपच छान रेसिपी झाली आहे
छोले पुरी खूप मस्तच बनवले आहे मधुरा ताई 👌👌👌❤
मी आज छोले पुरी बनवणार आहे कारण माझ्या मोठ्या मुलीचा वाढदिवस आहे तिला खूप आवडते.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
आहाहा ! मस्त रेसीपी आहे. चटपटीत आणि चमचमीत छोले आणि टम्म फुगलेली पुरी. खरे आहे. स्वत:वर प्रेम केलेच पाहिजे.
एखादा पदार्थ परफेक्ट जमला ना की , ईतके छान वाटते. मला माझाच अभिमान वाटतो. आणि मग ,सुरु झालेच
म्हणून समजा.😀
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुप छान रेसेपि आहे मधुरा ताई धन्यवाद
धन्यवाद 😊😊
तुमच्या सर्वच रेसिपी खूप सोप्या आणि छान असतात ताई....
धन्यवाद 😊😊
खूप दिवस छोले ची परफेक्ट reciepe शोधत होते ती मिळाली dhyanyaवाद
वा! मंथन ची चंगळ आहे आज, ! मिटक्या मारत खाणार तो! मधुरा ताईचा मूड आणि फूड( आजचा मेन्यू) एकदम मस्त!
धन्यवाद 😊😊
Wah chaan
धन्यवाद 😊😊
ताई तुमच्या सगळ्या रेसिपी छान असतात मी खूप आवडीने पाहते
धन्यवाद 😊😊
पुर्या छोले पाहून तोंडाला पाणी सुटले 🎉 मस्त दिसत आहे छोले पुर्या 😋😋🤤
छोले पुरी 😋😋 स्वादिष्ट जेवन आहे ताई ❤
धन्यवाद 😊😊
आज मैं बनाने जा रही हु thanks मधुरा जी❤❤❤
माझी खूप आवडती रेसिपी आहे ही त्यासाठी मी लहान असताना कोणाच्या लग्नाला जाणं टाळत नसे...😅
हा हा हा...
मधुरा जी तुम्ही करताय फार सुंदर आणि बोलताही
धन्यवाद 😊😊
Khup chan ahe tumchi recipe tumhi sangutlya pramane mi chole ani Puri banavali khup chan testy jhali hoti thank u so much tai
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान! 🙏
धन्यवाद 😊😊
Tai kharach tumchya recipe khup bhari astat mla tr khup aavdatat me tumchya recipe bghate aani try pn karte khup bari padarth hoto kharach tumchya tips pn upyogi yetat kharch tumhi annapurna aahat,🥰
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Wa khupch Chan 👌👌 pahunch todala Pani sutle 👍
धन्यवाद 😊😊
खूपच. चांगला. पद्धतीने. बनवून. दिले. आहे.
धन्यवाद 😊😊
मी तुमच्या सर्व रेसिपी पहाते ,मला खूप आवडतात
धन्यवाद 😊😊
Your mobile no. Please...
Superb I will try and it's all are like😍
Hope you enjoy!!
Wow 😊
Thanks!!
खूप मस्त.मी नक्की करून बघणार
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khupch sundr apratim😊
धन्यवाद 😊😊
Khup chan Tai recipie😊
धन्यवाद 😊😊
चमचमीत छोले आणि टम पुरी अप्रतिम❤
धन्यवाद 😊😊
पुरीसाठी कणीक मळताना त्यात रवा घालण्याची टीप छान आहे 😊 रेसिपी मस्त 👌🏻😋😋 All time favourite chhole and Puri
धन्यवाद 😊😊
Khup chan tips sangitlya tumhi ,aata mi muddam ha bet karen lavkarach tips follow karun baghnyasathi ,thanks
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
My fev dish tondala pani aal wahh,😋
धन्यवाद 😊😊
Tai tumchya sglya recipe 1 number astat😋😋🥲👌👌👌
धन्यवाद 😊😊
मला तुमचे सर्व video reels बघायला आवडतात 😊❤...
Maze पण विडिओ बघा....
सर्वांनाच खूप आवडेल 😊...
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi. माझे पण video बघा ma'm...
And thank you so much रिप्लाय दिल्याबद्दल... I m so Happyyyy 🥰..
@@MadhurasRecipeMarathi तुमच्या भाषेत सांगायच तर खूप भन्नाट आत्मविश्वास आहे तुमच्याकडे...🥰🙏..
खुपच मस्त😋👌
मी कालच बनवली होती
मी बेसनपिठा ऐवजी डाळ्यांची पावडर वापरली
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Sukh mhntat,, te hech❤
Mst,,,
धन्यवाद 😊😊
नक्कीच मंथन चा वाढदिवस असेल 🎊🎉
😊😊
खूप छान छोले पुरी😊
धन्यवाद 😊😊
Khup mast madhura tai❤❤❤
धन्यवाद 😊😊
Tumchy recipe khup tasty 😋 astat
खुप छान रेसिपी
धन्यवाद 😊😊
भारीच
धन्यवाद 😊😊
Wow! Also Share Ragi noodles Receipe.
Thanks!!
Will try to post the recipe..
Kiti chhan bolta tai tumhi ani recipe khupch mast nakki try karen❤️
खुपच छान ताई 👌🏻
धन्यवाद 😊😊
मधु रेसीपी. धन्यवाद.
😊😊
Best recipy.....aha...🌹👌
Glad you think so!!
खूप छान मॅडम मस्तच 👌
धन्यवाद 😊😊
मस्तच 👌👍
धन्यवाद 😊😊
भारी❤❤उत्म ताई😋😋👌🏻👌🏻👍👍💕💕
धन्यवाद 😊😊
Aaj veglach happy mood ahe 😊nehmipekshya veglach anandi joyful funny conversation ahe
मनापासून आभार..
खूपच छान
खुप छान
धन्यवाद 😊😊
Khup chan❤
धन्यवाद 😊😊
Yummy 😊😍❤ madhura
Thanks!!
Mast👌👌healthy ani low calory recipes pn share kar na Madhura plz
नक्की प्रयत्न करेन..😊😊
Tai mi dish try kale khup chan zale
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mastch ahe 👌
धन्यवाद 😊😊
👌👌 khup mast
धन्यवाद 😊😊
छोले पुरी एकदम मस्त आहे.धन्यवाद मधुरा ताई.🙏👌👌👍❤️
धन्यवाद 😊😊
मस्त 💐🙏💐
धन्यवाद 😊😊
खूपच छान aahe रेसीपी आणि mi बनवले खूप छान झाले
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Nice recipe madhura...
Thanks!!
Khup Chan tai 👌🌹🙏
धन्यवाद 😊😊
आज तुमचा मूड एकदम फ्रेश आहे. 👍🏻
त्यामुळे रेसिपी ही छानचं झाली आहे. 😂😂😂👌👌
धन्यवाद 😊😊
Perfect recipe .Thank you 👌 😊😊.
Pleasure!!
सुख म्हणजे नक्की काय असते तर मधुरा chya recipe karun बघा आणि खात रहा यातच खरे सुख आहे
मनापासून आभार..
असंच तर जेवण हवं असतं घरातील सगळ्यांना.वाढदिवस आहे का मंथनचा.👌👌👌
😊😊
Khupch chhan tai 👌👌
धन्यवाद 😊😊
👌👌
😊😊
Khup chan❤❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद 😊😊
मस्त👌👌 धन्यवाद धन्यवाद ताई🙏🙏
धन्यवाद 😊😊
Nice recipe tai 😊❤️
Thanks!!
रेसिपी भन्नाट...ताई.. तमालपत्राची टिप खूप आवडली...❤❤❤
धन्यवाद 😊😊
Wow..... mast.....❤ My most favourite dish 👌👍
धन्यवाद 😊😊
बाकी सगळं मस्तच आहे पण मधुरा मॅडम मला तुमचं पोळपाट खुप् आवडलं...!!
धन्यवाद 😊😊
छान😊
धन्यवाद 😊😊
Khupach mast 😋
धन्यवाद 😊😊
Haha ha mast 🎉❤
Thanks 😅
Very nice recipe
Thanks!!
@@MadhurasRecipeMarathi welcome tai
Super 😋👌👌mast
Thank you so much
Khup chan mala Khup avadata
धन्यवाद 😊😊
नमस्कार🙏खूपच छान😋😋😋😋😋😋😋😋
धन्यवाद 😊😊
खूप छान झाले ताई छोले आणि पुरी
धन्यवाद 😊😊
Thanks Tai mala ihich recipe pahije hoti 😊
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
👌😋
😊😊
mastch recipe ❤❤
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi 😊🙂
खूप छान 😊😊
धन्यवाद 😊😊
खूप छान छोले परी मस्तच मधुरा ताई ❤🌹👌
धन्यवाद 😊😊
अप्रतिम रेसिपी छोले पुरी❤❤❤
धन्यवाद 😊😊
Masth masth recipe madam👌👌
धन्यवाद 😊😊
नक्कीच मंथन साहेबांचा जन्मदिन आहे वाटत....❤❤❤
😊😊
छान रेसिपी आहे....🍂🌺🌹😍
धन्यवाद 😊😊
Nice recipe ❤😊
Try it!!
अहाहा छोले अप्रतिम..पुर्या tips❤
धन्यवाद 😊😊
चमचमीत छोले आणि टम्म tamait puri मस्त रेसीपी. 👌👌👌👍 चटपटीत झटपट झाले छोले puri.❤❤❤👌👍
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई मला wp नंबर द्या मला सुद्धा एक रेसिपी शेअर करायची आहे😊