छोल्याची कृती अनेक ठिकाणी असते. परंतु सरिता, तुझी कृती सर्वोत्तम वाटली. सात्विक तरी चविष्ट. तू कृती सांगतानाही अगदी सहज बारीक बारीक गोष्टी सांगतेस; जसं 'जास्त वेळ न ढवळता ठेवले तर खाली छोले गोळा होतात' वगैरे. त्यासाठी तुझं कौतुक वाटतं. सगळेच व्हिडिओ अतिशय सहज ("भटुरा मनाने गरकन फिरला 😊") आणि प्रेक्षकांशी मनापासून संवाद साधणारे असतात. तुझ्यासाठी जरी हा व्यवसाय असेल, तरीही स्वयंपाका विषयीची आत्मीयता तू जाऊ देत नाहीस के तुझं खरं विशेष. तुला खूप शुभेच्छा!
वा, सरिता, तुम्ही फारच छान प्रकारे छोले भटुरेचं साहित्य, कृती, tips सह मस्त डेमो दिलात.त्यामुळे अगदी नवीन शिकणाऱ्यांना सुध्दा अगदी सहज छोले भटुरे करता येतील!! सरिता,तुमचे खूप मनापासून आभार आणि शुभेच्छा!!💛💛
नमस्कार सरीताताई🙏 तू बनवलेले पदार्थ मी नेहमी बघते ट्राय करते खरंच खूप छान होतात पदार्थ.. घरात सगळ्यांना आवडतात.. आत्ताच तुझी मुलाखत पाहिली तू केलेलं स्ट्रगल पाहिलं आणि इन्स्पिरेशन मिळालं.. तू जे काही स्टेप बाय स्टेप रेसिपीज बनवण्याची पद्धत सांगते ती एकच नंबर..अगदी साध्यातली साधी गृहिणीला देखील ते पटकन समजेल.. छोले भटूरे मी नक्कीच करून पाहणार.. तू नक्कीच खूप मोठी होशील यात शंका नाही..तुझ्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा💐💐
ताई तुम्ही रेसीपी अगदी सोप्या व सर्व सामान्यांना समजेल अश्या पद्धतीने सांगता योग्य प्रमाण व टिप्स असल्यामुळे तुमच्या रेसीपींची रोज आतुरतेने वाट पाहतो.
मस्त रेसिपी दाखविली मला भटुरा करायचे होते. सोप्या पद्धतीने सांगितले. खरच ताई घरी बनविलेला गरम मसाला चांगला असतो व त्याला वास ही खूप छान येतो मी घरी च केला आहे. विकत आणलेला गरम मसाला त्याची चव वेगळी असते मी try केला. 🙏🏻🙏🏻
Mala he receipe havi hoti Thank you so much Sarita receipe share kalya badal 👏👏 chhole bhature receipe mastch 👌👌😋😋 mala 1 map bhature praman sang na please 👏👏
Aprateem!! Ek tar tujhi explain karnyachi padhath ani saanthpaney,vyavastheeth recipe ani mast ashi recipe. Mala tondaala pani tar sutlach punn itka therapeutic vaatla . Coincidentally aaj me choley bhijavlele ..aata tujhich recipe kareen...thank you so much.😍😍
तुझ्या टिमची मजा आहे त्यांना रोज एक नवीन पदार्थ खायला मिळतो उत्कर्ष खूप नशीबवान आहे त्याला एवढी सुगरण बायको मिळाली तुझ्या मुलांचीही मज्जा आहे त्यांनाही रोज एक नवीन पदार्थ खायला मिळतो खुप छान छोले भटुरे असं वाटतं होतं की लगेच ते खायला घ्यावेत
Khoopach bhari recipe .. and your way of explaining and presenting the recipe is next level .. thankyou for showing the measurement of 5 people .. this is such a great help ahead of so many festivals now
लाजबाव अप्रतिम केव्हा ही पाहुणचार वगैरे करता येतो.खुप, छान.खंमग, चमचमीत.गोड,रुची वाढवणारं मस्तच , एकेकाच्या पदार्थांची पर्व नी चाखण्यास मिळते याचा मनोमन आनंद मिळतो . खुप भारी, अभिनंदन ❤
Didi आले,लिंबू पाचक सिरप कसे बनवायचे त्याचे फायदे आणि त्या पासून सरबत कसे बनवायचे सांगाल.आणि मसाला जीरा सिरप सरबत./सोडा recipe dakhwal अपचन,गॅस, असीडीटी कमी व्हावी म्हणून recipe plz paanmukhwal फ्लेवर्स पण सांगाल
छोल्याची कृती अनेक ठिकाणी असते. परंतु सरिता, तुझी कृती सर्वोत्तम वाटली. सात्विक तरी चविष्ट. तू कृती सांगतानाही अगदी सहज बारीक बारीक गोष्टी सांगतेस; जसं 'जास्त वेळ न ढवळता ठेवले तर खाली छोले गोळा होतात' वगैरे. त्यासाठी तुझं कौतुक वाटतं. सगळेच व्हिडिओ अतिशय सहज ("भटुरा मनाने गरकन फिरला 😊") आणि प्रेक्षकांशी मनापासून संवाद साधणारे असतात. तुझ्यासाठी जरी हा व्यवसाय असेल, तरीही स्वयंपाका विषयीची आत्मीयता तू जाऊ देत नाहीस के तुझं खरं विशेष. तुला खूप शुभेच्छा!
वा, सरिता, तुम्ही फारच छान प्रकारे छोले भटुरेचं साहित्य, कृती, tips सह मस्त डेमो
दिलात.त्यामुळे अगदी नवीन शिकणाऱ्यांना सुध्दा अगदी सहज छोले भटुरे करता येतील!!
सरिता,तुमचे खूप मनापासून आभार आणि शुभेच्छा!!💛💛
सरीता तू सांगितलं तसे काल मी छोले भटुरे केले खूप छान झाले.
ताई मी तुमच्याच रेसिपी पाहुन करते खुप मस्त होतात तुमच्या कडूनच मी खुप काही शिकले
स्वयंपाक करायला आवडत नसेल त्या लेडीस पण तुझ्या रेसिपीज बघून करू लागतील मस्तच छोले भटुरे ❤
तू सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे मी रेसिपी केली. खूप सुंदर भाजी झाली. अप्रतिम❤
सर्वांना खूप आवडली
धन्यवाद ताई❤
मी आज आहोंच्या वाढिवसानिमित्त करून भगितली खुप छान झाली रेसिपी भटुरे अजिबात चिवट किंवा तेलकट नाही झाले खुप धन्यवाद ❤
नमस्कार सरीताताई🙏 तू बनवलेले पदार्थ मी नेहमी बघते ट्राय करते खरंच खूप छान होतात पदार्थ.. घरात सगळ्यांना आवडतात.. आत्ताच तुझी मुलाखत पाहिली तू केलेलं स्ट्रगल पाहिलं आणि इन्स्पिरेशन मिळालं.. तू जे काही स्टेप बाय स्टेप रेसिपीज बनवण्याची पद्धत सांगते ती एकच नंबर..अगदी साध्यातली साधी गृहिणीला देखील ते पटकन समजेल.. छोले भटूरे मी नक्कीच करून पाहणार.. तू नक्कीच खूप मोठी होशील यात शंका नाही..तुझ्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा💐💐
I tried your recipe, it was awesome. Thanks
खूप सुंदर सांगतेस . करण्याआधीच पदार्थ सुंदर होईल याची खात्री वाटायला लागते.
अगदीं अप्रतिम रेसेपी आहे 😍😍😋😋 धन्यवाद ताई 🙏🙏
ताई तुम्ही रेसीपी अगदी सोप्या व सर्व सामान्यांना समजेल अश्या पद्धतीने सांगता योग्य प्रमाण व टिप्स असल्यामुळे तुमच्या रेसीपींची रोज आतुरतेने वाट पाहतो.
मनापासुन आभार आणि धन्यवाद
एकदम मस्त भटुरे ही मस्त झालेत
❤❤❤❤❤❤❤❤@@saritaskitchen
नेहमी प्रमाणे खूप छान
Khup chhan chhole bhature
आपण छान तर्हेने छोले व भटुरेची कृती सांगीतली.खुप आवडले.धन्यवाद.
मस्त रेसिपी दाखविली मला भटुरा करायचे होते. सोप्या पद्धतीने सांगितले. खरच ताई घरी बनविलेला गरम मसाला चांगला असतो व त्याला वास ही खूप छान येतो मी घरी च केला आहे. विकत आणलेला गरम मसाला त्याची चव वेगळी असते मी try केला. 🙏🏻🙏🏻
आज मी तुमच्या प्रमाणे छोले केले खुप छान झाले👌👌👌
ताई खूप छान वाटले रेसिपी पाहून बघूनच गन भरले मी असंच बनवणार नमस्कार ताई लोणवडी गावावरुन बघत आहे ❤❤😂😂
ताई खरच कीती सोप आणि समजावून सांगता तुम्ही, उद्याच बनविते खूप ईच्छा झाली खायची छोले bature😋 खूप भारी झाली आहे 😊
मनापासुन आभार आणि धन्यवाद
Waaa..अप्रतिम chole..मसाला तर किती छान ❤..ani सर्व तयारी सुंदर..पाहूनच छान वाटते❤❤..तडका ❤ bhature मस्तच
मनापासुन आभार आणि धन्यवाद 🤗❤️🩵🙏🏻
खूप छान दिसत आहेत छोले भटुरे.❤ मस्त, तोंडाला पाणी सुटले ❤
खूप छान मी पण आज बनवणार आहे छोले भटुरे 🙏😋😋
Hi I am from Punjab your dish looks really tempting. One thing you can skip turmeric in cholle . Rest is perfect.
मला तुमचे सर्व video reels बघायला आवडतात 😊❤...
Maze पण विडिओ बघा....
सर्वांनाच खूप आवडेल 😊..
🙏 🙏 👌 👌 👌 👌 👌 😋😋ही छोले रेसिपी मी नक्कीच बनवणार खुप छान 👌 👌
उकडलेले छोलेच पेस्ट करून घालतो आम्ही छान होतात दाटसर😊तुमच्या रेसिपी खूपच छान असतात खूप सम जून सांगता
ताई तुझ्या रेसीपी खूप छान असतात आजची पण रेसीपी खूप छान होती मला तुझ्या रेसीपी खूप आवडतात😊😊👌👌
Mala he receipe havi hoti Thank you so much Sarita receipe share kalya badal 👏👏 chhole bhature receipe mastch 👌👌😋😋 mala 1 map bhature praman sang na please 👏👏
अरे वा !! नक्की करून बघा
Khup chan ani easy recipe sangta 👌👌🙏
खुप छान सोपी रेसीपी धन्यवाद❤❤
सरिता ताई तुमची रेसिपी खुप सोपी पद्धत असते छान असते आजच छोले भटुरे रेसिपी ट्राय केली खुप छान 👌👌👌 झाली सर्वांना खुप आवडली धन्यवाद ताई
Aprateem!! Ek tar tujhi explain karnyachi padhath ani saanthpaney,vyavastheeth recipe ani mast ashi recipe. Mala tondaala pani tar sutlach punn itka therapeutic vaatla . Coincidentally aaj me choley bhijavlele ..aata tujhich recipe kareen...thank you so much.😍😍
अरे वा!! नक्की करून बघा 😊
Thank you tai❤❤❤❤mi recipe try keli khup chan zali maza mulga khup khup khuash zala ❤❤❤❤😊😊😊😊
भटुरे तुझ्या पद्धतीने केले खूप छान झाले
तुझ्या टिमची मजा आहे त्यांना रोज एक नवीन पदार्थ खायला मिळतो उत्कर्ष खूप नशीबवान आहे त्याला एवढी सुगरण बायको मिळाली तुझ्या मुलांचीही मज्जा आहे त्यांनाही रोज एक नवीन पदार्थ खायला मिळतो खुप छान छोले भटुरे असं वाटतं होतं की लगेच ते खायला घ्यावेत
हो ना 😅
मनापासून धन्यवाद 😊
खूप छान आजची रेसिपी ,👌👌
धन्यवाद
छान रेसिपी आहे ताई😊
रेसिपी खूप छान वाटली 😊
किती छान समजून सांगतेस ग. अस वाटते माझी मोठी ताई च बोलत आहे. Love your recipe and your style of speaking 🎉
मनापासून धन्यवाद ❤️
Thank you for sharing your chole recipe.
ताई तु सांगितलेल्या पध्दतीने मी रेसिपी केली. खुप छान भाजी झाली.
सर्वांना खूप आवडली
धन्यवाद ताई❤
अशाच नवनवीन रेसिपी टाकत रहा
Thank you Tai❤
aunty Ekdam mst hoti recipe 😋😋😋😋😋😋😋😋😋😋
Wow Tai mustch tumcya saglyach recipe 1 no asatat ❤️🤗
thanks 😊
खूप छान आहे ही रेसिपी मी नक्की करून बघेल.. ताई तुम्ही प्रत्येक गोष्ट खूप छान सांगता..
मनापासुन खूप खूप धन्यवाद आणि आभार 🤗🙏🏻
Thank you so much 💓 kupch chan Zale aj chole bhature Maze mule kush zale🎉😊
खुप मस्त 👌🏻.... नक्की करून बघणार 👍🏻
वा छान रेसिपी समजून सांगण्याची पद्धत छान ❤
मनापासून धन्यवाद
छोले भटोरे खूपच छान रेसिपी समजावून सांगितली आहेस धन्यवाद
Khup chan recipe Tai❤❤
🤗🙏🏻💕❤️
Nice recipe tys
Thodasa jadsar mhanje tyala dardara masala bolatat sarita mam.....tumachya reciepe mast asatat...
Yemmy testy...
मला खूप आवडते छोले रेसिपी मस्त 👌👌👌👌
Thank You 💕
खुप छान रेसिपी ❤
अप्रतिम ❤❤
खुप सुंदर ❤❤❤
मनापासून धन्यवाद 😊
Sarita ji agadi proper Chole bhature receipe dakhvali ahe tumhi wah khup mana pasun dhanyavad tumche😊
मनापासुन आभार आणि धन्यवाद.
खुप छान दाखवली ताई मी नक्की करून बघेन
Nice didi tumi kup avadata ❤❤
Khup chan explain kel. Thank you❤
Thanks
Khoopach bhari recipe .. and your way of explaining and presenting the recipe is next level .. thankyou for showing the measurement of 5 people .. this is such a great help ahead of so many festivals now
Mi junya vdo pramane chole kele best zali.. mi thoda khobra pan bajun vatun takla hota... chan zali😊
Tumchya receipys Kharch khupach Chan astat
Mst ❤ smjun sangne tr khupch channn❤
Wow.....khup chhan......mouth watering dish
Thanks
Mast khup surekh recipe dakhavlli agdi sopya padhatine wow me naki banavnar thanks Sarita tai Ani tumhi kiti Chan samjun sangitlya tips tumhi bolta pan Chan agdi recipe chi action karun khup Chan vatte tumche hasun bolne smjaaun sangne lai Bhari
मनापासुन आभार आणि धन्यवाद
Wow! Mouth watering!!
अप्रतिम खूप छान.❤❤❤❤
Thanks
नक्की करून बघणार . छान रेसीपी
मनापासुन आभार
Bahut badiya aawadle chole bhatore
Yummmmy khupch sooya padtine sangtat mam 😊patkan hoeal asech vatte 😊
Sarita tuza still cha pan khup chan ahe 😍
Sarita Aaj me tu sangilyaprmane chole kele. Khup Chan zale. Sagale khush. Thank you.
Gurupornimechya shubhecha
मनापासुन आभार 🤗🙏🏻
Superb explanation and recipe looks yummy 😋😋
Thank you so much 🙂
My favourite recipe ❤ thank you so much Tai ❤
Most welcome 😊
Mi आजच पहिला व्हिडिओ. मला पण करायचं आहे, छोले भटुरे 🙏 thankyou सरिता ताई ❤❤❤
Most welcome 🤗
Nakki karn pahnar nice recipe mazya mulana chole khup aavdtat ani mi bhature kadhi try kele nahi pn aata nakki karen thanks for sharing this recipe
मनापासुन आभार आणि धन्यवाद 👍🏻🙏🏻🤗
मस्त पाककृती . नक्की करुन बघीन
नक्की ;)
Thank you so much Tai 😊🥰💖💖💖💖♥️♥️♥️♥️♥️👌👌👌
नक्की ट्राय करते आणि तुला कळवते 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Dhanyawad
Khuupch chhan tai....u r my one of the fav shef.......tumchya recipe kharach khup chhan astat........u r awesome....!!!
Ani mi pn punyachich bar ka😊😊
thank you very much 😊
दिल्ली का फेवरेट छोले भटुरे मस्त खुप छान 💯प्रमाण सांगितले धन्यवाद 👌👌👌👌
मनापासुन आभार आणि धन्यवाद
Nice Sarita! I really liked that you have added ingredients list on the screen itself alongwith video description. I do appreciate this.😊
My pleasure 😊. Thank You 💕❤️
Excellent. Please let us know that the recipe will be enough for how many people.
सुंदर
Wow khupach Chaan recipe, Thank you tai
धन्यवाद
खूप सुंदर छोले भटुरे रेसिपी खूप छान 👌
Thank You
लाजबाव अप्रतिम केव्हा ही पाहुणचार वगैरे करता येतो.खुप, छान.खंमग, चमचमीत.गोड,रुची वाढवणारं मस्तच , एकेकाच्या पदार्थांची पर्व नी चाखण्यास मिळते याचा मनोमन आनंद मिळतो
. खुप भारी, अभिनंदन ❤
मनापासुन खूप खूप धन्यवाद आणि आभार 😀🤗🙏🏻
😅
खूपच मस्त 😋
Tai kalcha video aaj bhagitla soppi receipe aahe nakkich try karen mala havi hoti hi recepi
खूप सुंदर झाले आहेत छोले bhature
मनापासून धन्यवाद 😊
खूप छान🎉🎉❤❤
Dhanyavad
Khup chan udya nakki mulicya tiffin la karen
खूप छान...करुन बघणार..
नक्की
Khup chan🎉
सरिताजी खूप छान दाखवलेत छोले bhature,मस्त
धन्यवाद 😊
Thank you tai.recipe share kelyabadal khup chan .
Abhar ❤️
Perfect methodical illustration as always 🎉Sarita tai tuze khup abhar
My pleasure. Thank you so much 😊🙏🏻
Khupch chan testy dish banvliyes tu❤❤❤❤🎉🎉🎉🎉
मनापासुन आभार आणि धन्यवाद
Tai Thank u so much mala ashi sadhi sopi sutsutit recipe havich hoti❤😘
मनापासुन आभार आणि धन्यवाद
Mast🎉🎉
Thanks 🤗
खूप छान वाटली
खुपच छान ताई
Didi आले,लिंबू पाचक सिरप कसे बनवायचे त्याचे फायदे आणि त्या पासून सरबत कसे बनवायचे सांगाल.आणि मसाला जीरा सिरप सरबत./सोडा recipe dakhwal अपचन,गॅस, असीडीटी कमी व्हावी म्हणून recipe plz paanmukhwal फ्लेवर्स पण सांगाल
खूप छान रेसिपी. सांगण्याची पद्धत पण सोपी आणि सुंदर
मनापासुन आभार