वाह! क्या बात है...मधुरा ताई गुळपोळी अफलातून दिसते आहे. खमंग, खुसखुशीत आणि चवीला भन्नाट असणारच. रंग ही सुरेख आला आहे. मला रेसिपी आवडली. ताई मला वाटतं तुम्ही १० जानेवारी ला विविध प्रकारचे नवीन मसाले आम्हां खाद्य प्रेमींसाठी लॉन्ज करणार असाल. ताई आतुरता आहे १० जानेवारीची....तुम्हांला खूप, खूप शुभेच्छा....👏🏻👏🏻❤️❤️❤️👍🏻.
ताई आजची गुळ पोळी खूपच भारी होती. गुळ गरम करायचि पद्धत मस्त च. शेंगदाणे सोलायचे पण आवडल. 😊😊 आता अजून एक नवीन पुस्तकं किंवा नवीन मसाला च असेल ना आमच्या साठी. खूप छान.. काय आहे नक्की आम्हाला पण उत्सुकता आहे बघायची.❤❤❤❤😊
मधुरा ताई तुम्हाला नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन पण आता पर्यंत पारंपरिक पद्धतीने जी रेसीपी दाखवली त्या पुस्तक प्रकाश ना साठी खूप खूप शुभेच्छा
Khup Chan ahe recipe mla tumhi Khup avdeta ekdam simple look ani boln tr Khup chan ahe akdam aprtim tumhi show off vegar as Kahi ch ket nahit avdya Maharashtra famous ahet tumhi teri pun Khup simple sadhepuna mla Khup avdto tumch❤❤😊
मस्त ताई रेसिपी दाखवलीत 20दिवस टिकणारी खुसखुशीत होणारी गूळ पोळी रेसिपी आणि ताई 10 तारखेला रेसिपी पुस्तक आहे वाटतय खव्यांसाठी उपयोगी असे रेसिपी चे
धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
@MadhurasRecipeMarathi धन्यवाद ताई
गूळ पोळीची खूप सोपी पद्धत छान दाखवली आहे. सर्व महिलांना करता येईल अशी
धन्यवाद 😊😊
शसात साला पासून दाखविलेल्याला रेसिपी चेसुंदरसे सेपुस्तसक खूप खू शुभेच्छापा
गुळ वितळवून घेण्याची पध्दत खूपच आवडले खूप छान 👌🏻
धन्यवाद 😊😊
मधुरा रेसिपी चे पुस्तक आणि मधुरा चे खमंग मसाले
Nice recipe
Khup Chan ❤ Readymade gravy masala asnar 😊
मोठ रेसिपी बुक असेल
रेसीपी बुक किंवा एखादी मसाला
रेसिपीच पुस्तक असेल
रेसिपी पुस्तक
पॅन किंवा कढई असेल
मसाले किंवा तेल
वाह! क्या बात है...मधुरा ताई गुळपोळी अफलातून दिसते आहे. खमंग, खुसखुशीत आणि चवीला भन्नाट असणारच. रंग ही सुरेख आला आहे. मला रेसिपी आवडली. ताई मला वाटतं तुम्ही १० जानेवारी ला विविध प्रकारचे नवीन मसाले आम्हां खाद्य प्रेमींसाठी लॉन्ज करणार असाल. ताई आतुरता आहे १० जानेवारीची....तुम्हांला खूप, खूप शुभेच्छा....👏🏻👏🏻❤️❤️❤️👍🏻.
Nice recipe
धन्यवाद 😊😊
खूपच मस्त असतात तुमच्या receipes मी तुमचे पदार्थ बघते आणि करते
तुमचे छान पदार्थ चे पुस्तकं आणि मसाले असतील gift बॉक्स मधे 👍👍
Happy new year💐💐
Nice recipe
ताई आजची गुळ पोळी खूपच भारी होती. गुळ गरम करायचि पद्धत मस्त च. शेंगदाणे सोलायचे पण आवडल. 😊😊 आता अजून एक नवीन पुस्तकं किंवा नवीन मसाला च असेल ना आमच्या साठी. खूप छान.. काय आहे नक्की आम्हाला पण उत्सुकता आहे बघायची.❤❤❤❤😊
ज्ञानेश्वरी.. म्हणजे रेसिपी बुक.
आम्ही रेसिपी बुक ला ज्ञानेश्वरी म्हणतो ❤
मधूरा खुपच छान गुळपोळी तुझ्या सर्व च रेसिपीज अफलातून असतात
❤
Nice recipe
धन्यवाद 😊😊
Madhura tai best recipe book
Madhuras best recipes from2007on wards in a compact book as a surprise ❤🎉
Surprise : 2007 पासून चा मधुरा रेसिपी चा प्रवास आणि रेसिपी बुक्स विथ टिप्स 😊
मधुरा रेसिपी सुरवातीपासून आतपर्यंतच्या सर्व रेसिपी असतील.
गुळपोळी छान मस्तच
Nice recipe
मसाले असेल बाकी पोळी बघून तोडला पाणी सुटले माझी खूप आवडती पोळी आहे.❤👌👍
धन्यवाद 😊😊
गुड वितळवण्याची पद्धत छान आहे दहा तारखेच्या बॉक्समध्ये आमच्यासारख्या खव्याच्या साठी रेसिपी बुक असणार 🥰🥰❤❤❤❤❤🎉🎉
धन्यवाद 😊😊
नक्कीच मोठ्ठं रेसिपी बुक असणार, माझ्या कडे जूने आहे,नवीन ची अपेक्षा होतीच.💐👏👏
सन २००७ ते आता पर्यंत रेसिपीची सविस्तर माहिती असलेले छानसे पुस्तक किंवा कॅलेंडर or सिडी पण असेल
गुळपोळीची रेसिपी खूपच छान
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई तुंम्ही बनवलेले होममेड मसाले or cooking oil pan asel
गुळ वितलवण्याची पद्धत खुप छान ❤
धन्यवाद 😊😊
मस्त गुळपोळी, मधुरा रेसिपी चे नविन पुस्तक असणार 👍👍
धन्यवाद 😊😊
छान
खुप छान recipe आहे ताई, अशाच नवनवीन टिप्स देत जा, त्यामुळे आमच्यासारख्या लहान youtubers ना खूप शिकायला मिळते.
धन्यवाद 😊😊
20007 पासून तुमच्या रेसिपी
तुमचे अनुभव ह्या saglache एक छान
बुक असेल
जे काही असेल ते चांगलेच असेल
आत्तापर्यंतच्या सर्व रेसिपीचे नविनिकरण collection बुक आहे. ❤
Madhura's best recipes from 2007 onwards in a compact book as a surprise
रेसिपी बुक मी विकत घेतले,. खुप छान आहे. यु ट्युब वर सर्व रेसिपी तर बघतेच पण बुक संग्रही असावे म्हणून घेतले.
Madurai Recipe Book 🎉🎉
Recipe book 🎉❤
I know it for sure I think and it is a recipe book. 🎉🎉🎉
मस्त ताई मला तुमच्या रेसिपी खुप आवडतात❤❤
धन्यवाद 😊😊
ताई खूप छान गुळपोळी खूप छान आणि तुमच्या रेसिपी चा पुस्तक असेल त्याच्यात भन्नाट गुळपोळी😊😊❤❤
धन्यवाद 😊😊
आमच्या करिता छान ठेवा... पुस्तक ❤️
मधुरस खमंग मसाले आणि रेसेपी चे पुस्तक
Nice recipe
तुमचे नवीन जुन्या रेसिपीचे पुस्तक 😊
पारंपरिक पदार्थांचे रेसिपी, मसाले, चटण्या यांच पुस्तक असणार 😊
गूळ वितळवून घेण्याची पद्धत पहिल्यादां बघीतली .
निगुतीने हा शब्द सुद्धा नविनच❤
धन्यवाद 😊😊
New masala lounch kela asel tai ❤ Kiva recipe book journey
मधुराजी खूप मस्त गूळ पोळी बनवलीय तुम्ही. आणि हिवाळ्यात ही पोळ शरीरासाठी उष्ण असल्याने फायदा होतो.
धन्यवाद 😊😊
Lovely receip thank you very much❤
Pleasure!!
खूपच छान गूळ पोळ्या
धन्यवाद 😊😊
कांदा लसूण चटणी, मसाले
तुमच्या रेसिपी खुप छान आहेत.
मी खूप रेसिपी केल्या आहेत तुमच्या
खुप छान आणि सोप्या
नक्कीच रेसिपीचे पुस्तक असणार ❤ तुला ह्या नवीन प्रॉडक्ट् साठी मन्नपूर्वक शुभेच्छा आणि आशीर्वाद ❤
धन्यवाद 😊😊
Madhura's recipes chi book.
Ani Madhura che khamang masale.. 😊
Madhura tai, नक्कीच एक recipe book❤
2007 पासून आतापर्यंत तुमच्या सर्व रेसिपीच बुक असणार आहे
Your all recipes in one book 📖
मधुरा रेसिपी च्या आत्ता पर्यंतच्या प्रवासदरम्यान वापरण्यात आलेले सर्व प्रकारचे एकदम testy मसाले ... 😊❤
नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉❤
नेक्स्ट व्हिडिओ सोनपापडी चा बनवा
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
छान माहिती आसलेल्या रिसिपि भरपूर आसनार मोठी बुक आसेल
वाह ..... वाह ...... एकदम झक्कास ...... 👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
Perfect recipe 😋 😊. Thank you .
Pleasure!!
मधुरा रेसेपी बुक ❤❤
मधुरा तुला संक्रातीच्या खूप खूप आरोग्यदायी शुभेच्छा ❤❤
धन्यवाद आणि तुम्हालाही शुभेच्छा...
मसाला आसेल तुमचा स्पेशल 😊 गुळ पोळी नक्की बनवणार आहे मी😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
सरवाना आवडणाऱ्या सुंदर मेजवणीची कलाकृती असलेले सुंदर संग्रह गुल पोळी खुप खुप छान झालेली दिसते आहे
धन्यवाद 😊😊
गूळ पोळीची रेसिपी खूप छान दोन हजार सातपासून ते आता पर्यंत मसाले, चटणी,पुस्तक किचनमध्ये लागणऱ्या वस्तू तुमच्या रेसिपी बघते.
धन्यवाद 😊😊
मधुराताई तुमची गुळ पोळीची रेसिपी खूप सोपी आणि छान आहे
धन्यवाद 😊😊
2007 पासून आतापर्यंत तुमच्या सर्वच रेसिपींचं बुक असणार आहे मधुराज रेसिपी
खूप छान मस्त गुळपोळी❤❤
धन्यवाद 😊😊
खूप सुंदर छान आणि अप्रतिम टिप सांगितली ताई धन्यवाद
धन्यवाद 😊😊
खूप छान ताई ❤❤ मनी तुमचं नवीन पुस्तक छापल्या गेल्य आहे असं मला वाटतं आहे अभिनंदन ताई
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई तुम्हाला नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन पण आता पर्यंत पारंपरिक पद्धतीने जी रेसीपी दाखवली त्या पुस्तक प्रकाश ना साठी खूप खूप शुभेच्छा
2007 पासून आत्तापर्यंत चा मधुरा रेसिपी चा सुखद प्रवास याबद्दल माहिती देणार पुस्तकं प्रकाशित केले असेल. gulpoli खूपच सोपी आणि सुंदर दाखवली आहे
धन्यवाद 😊😊
Saglya recipes chi adhvaniche book 📚❤❤
खुप छान माधुरास रेसिपी बुक
खुप छान गुळपोळी 👌🏻👌🏻😋
धन्यवाद 😊😊
Induction asel box mdhe, by the way khup छान आहे आजची रेसिपी, नेहेमी प्रमाणे, आणि सांगण्याची पद्धत पण खूप छान, नेहेमी प्रमाणे
धन्यवाद 😊😊
खूप खूप सुंदर अप्रतिम 👌🏻👌🥰😋😋
धन्यवाद 😊😊
नवीन रेसिपी चे सुंदर पक कलेचे पुस्तक असणार.🎉😊❤
वा मस्तच गुळपोळी
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई तुम्हाला नविन वर्षाच्या,मकर संक्रांतीच्या आणि नवीन रेसिपी बुक प्रकाशना साठी खूप खूप शुभेच्छा.
खूप छान ❤😊😋👌👌
धन्यवाद 😊😊
खूप छान,एक नंबर,मस्तच
धन्यवाद 😊😊
Madhuras the best recipie book
🙏🏼🌹संक्रातीच्या खुप खुप शुभेच्छा दहा जानेवारीला तुम्ही तुमचे नवीन मसाले आणणार आहात
खूप उपयोगी टिप्स दिल्या आहेत
धन्यवाद 😊😊
chopper ani knife hidden gift
Surprise product रेसिपी बुक
गुळ पोळी चि खूप खूप छान रेसीपी दाखविली मी पहिल्यांदा पाहीली खूप छान वाटली मला खूप आवडली 👌👌
धन्यवाद 😊😊
Madhura's masale
Yes recipee book of your cooking journey 😊😊
मस्तच रेसिपीज बुक असेल ताई 🎉
मधुरा रेसिपीचा छान मसाला असेल
खुपच छान.
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसीपी, box mdhye recipe book with masale mahiti asanare असे vatate ahe
Khup Chan ahe recipe mla tumhi Khup avdeta ekdam simple look ani boln tr Khup chan ahe akdam aprtim tumhi show off vegar as Kahi ch ket nahit avdya Maharashtra famous ahet tumhi teri pun Khup simple sadhepuna mla Khup avdto tumch❤❤😊
मनापासून आभार..
Mouth watering One of my favourite dish
Thanks!!
Madhuras recipes CD in the box.. And nice gulpoli..
Thanks!!
छान मोज मापासहीत साहीत्य दिलेलं रंगीत पुस्तक असणार
सुंदर छान रेसिपीच बुक असेल
मधुराज रेसिपीचे पुस्तक प्नकाशन असेल सर्व पदार्थ व त्यांचे योग्य प्नमाण
गुळपोळी मस्त ❤👌👌 गुळ वितळून घेत नाही मी मिक्सर वर एकत्र काढते यावेळी ही पध्दत करून पाहिन
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मला तुमच्या रेसिपी खूप खूप आवडते
धन्यवाद 😊😊
Khup Mast Vahini Majhi Avadati Gul Poli ❤ Ani Navin Product Tumchi Recipes Book Asanar Dear ❤
धन्यवाद 😊😊
खूप छान गूळपोळी. बाॅक्स मधे रेसिपी बुक असेल.
Madhura Recipe Book 🎉
एक छान पुस्तक ज्याच्यात आतापर्यंत तुम्ही सांगितलेल्या सर्व पदार्थांची माहिती म्हणजेच रेसीपी
मधुरा रेसिपी पुस्तक माहिती आहे या बॉक्स मध्ये🎉
First congratulations ma'am ..
Master shef Madhura Recipe books.. with secret times.