खूप खूप छान माहिती दिली सर,, धन्यवाद. माझ्या कडे खिलार गाभण गाय आहे आपण सांगितले प्रमाणे याचसोबत vitamin H हेपण दिलें तर घालेल का ? please reply me माझी खिलार गाय ही पहिली च वेळ वेत देणार आहे कास मोठी करायची आहे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे.तरीआपलया मार्गदर्शक सूचना ंची अपेक्षा आहे. धन्यवाद
व्हिडिओ १२ वाजता चालू होईल
सर कालवडीना कोणत्या कंपनिचे खाद्य घालावे व किती प्रमाणात घालायचे ह्याच्यावर विडिओ कर
Please sir
सर तुमचा हा प्रोडक्ट आमच्याकडे मिळत नाही
Sir mais vitana Kay karave yavar ek video banava te apan kadayche Ka Nahi yavar banva
👍👍
अरविंद सर तुम्ही तरूणांना खूप छान मार्गदर्शन करत आहात.
खुप सुक्ष्म आणि छान माहिती पाटील साहेब.... धन्यवाद!
खुप छान माहिती 👌👌 कालवड गाभण असेल त्यावर माहिती द्यावी सर जी
खुप छान माहिती दिली सर्, धन्यवाद🙏🙏💐💐
सर खूप छान माहित्ती संगीतली 👍🏻👍🏻👍🏻
खूपच छान माहिती दिली पाटील सर
सर खूप छान माहिती दिली 🙏❤️
Tumche मार्गदर्शन खुप छान आहे
खुप छान माहिती मिळाली.....🙏
Nice and useful information
🙏🏻 छान माहिती दिली सर
🙏🙏🙏 खूपच छान माहिती सर
Sir Baif Company chya Hiroji bull varti video banva please
सर खुप छान माहिती दिली
सर खूप छान माहिति दिली
चांगली माहिती दिली
खूप छान माहिती दिली सर
पाटील सर मस्त आहे माहीती
Nice....🔥♥️
🐄🐄💯💯🔥
खूप खूप छान माहिती दिली सर,, धन्यवाद.
माझ्या कडे खिलार गाभण गाय आहे आपण सांगितले प्रमाणे याचसोबत vitamin H हेपण दिलें तर घालेल का ?
please reply me
माझी खिलार गाय ही पहिली च वेळ वेत देणार आहे कास मोठी करायची आहे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे.तरीआपलया
मार्गदर्शक सूचना ंची अपेक्षा आहे.
धन्यवाद
Khup Chan sir 😍
Nice to mitu
Sir म्हैस ला क्लो्सअप 2पुढे चारले तर चालेल का
धन्यवाद सर
Hello patil saheb
Patil mala pan minral mixchar ghyaychay kuthun aani kas bhetal
सर रेडकू लाऊन धार काढणे यावर एक व्हिडिओ बनवा रेडकू लाऊन पान्हा फुटतो या विषयावर माहिती द्या
Sir kalvad kiti divsant bharave....
Paylru karvd gabhan aahe kas vadyanya sathi Kay karave
सर म्हैस पालना विषयी माहिती द्या
Nutrition vr video bnva sir
सर कालवडीना कोणत्या कंपनिचे खाद्य घालावे व किती प्रमाणात घालायचे ह्याच्यावर विडिओ कर
Godrej-Samurddhi, Bovino 1,2,3, D-60
hindustan feeds ch heifer use kara swast pn ahe ani results ek no ahet
Majic minaral pan vapral tari chalate swast aani Chan resalt aahe
हा प्रोडक्ट वापरल्या दूध 1 ते 1.5 लिटर वाढलेलं आहे
पण प्रोडक्ट ची किंमत मला 1700rs पडली आहे😢😢
अंग बाहेर येते व्हिडिओ टाका
सर जनावर विल्यानंतर काय काळजी घ्यायची याचा video बनवा
Vidio ahe .....bgha
Ok सर
सर Vetrimix closeup 9 व्या महीन्यात चालू केल तर चालेल का
कालवाड़ पालन वर वीडियो बनवा
Metabolit sobat chalel ka
गाभण जनावरांना खाद्य कोणतं द्यावं,
Rs.?
Virbac metabolite mix 2kg पण चालते शेवटच्या महिन्यात. आणि vitem H 8व्या महिन्यापासून चालते
Sir vetrimix close up ची किंमत किती आहे आणि ते कूठे मिळणार ते आपल्या कडे विकत मिळेल काय
Pahilaru mashi ci dilevery c video bnvaa
साहेब मला फक्त एक प्रश्न आहे पेंड सुकी द्यावी की ओली ह्या बदल व्हिडिओ बनवा
माझि वघार 22महीना ची आहे ति घान टाकते तिला उपाय काय
सर माझी म्हैस 5 महीने ची गाभन आहे पन तिच्या वर गोरा उडाला ति दोन दिवसा पासून घान टाकत आहे उपाय सांगा
गाभण काळात आणि गाई जन्मल्यावर कोणते मिनरल मिश्रण दायावे
Gay elyvar tich potatil pisvi kasi saf karave
गाय च ववा कसा वाटवा सांगा भाऊ
👍🏻🙏👌🏻
मिनरल मिक्चर शेवटच्या महिन्यात दिले तर चालेल का
गाभण कळात खाण्याचा सोडा वारला तर चालतो का?
1kg pawdar milt ka
मिनरल पहीलारू गाईला दिले तर चालेल का...
Aani sangle haryanache simen kut avalable aste tyachy vr video bnvq
❤️👍👍
सर आमची म्हैस खाली होऊन 6 महीने झाले पण माजावर आलीच नाही
आधी कधीही असं झालं नव्हतं तर माजावर येन्यासाठी उपाय सांगा.
Mineral mickar
शेळ्या मेंढ्या ना दिले तर चालते का ॽ किती प्रमाणात द्यावे ॽ
Customer care does not received call
Sir पैलारु कारवडाच्या सदात मांस वाढलंय
गाय पशुखाद्य मधुन खात नाही.. पर्याय सागा..
Ky krav sir
सर मी वापरले आहे क्लोज अप खुप रिझल्ट आहे.
पहिल्या वेताच्या गाईला मी वापरले काहीच त्रास झाला नाही गाईला.
Kitila ahe ...₹ product..
@@vikramkadam502 900
@@rushikeshshelke7513kiti kg
🙏🙏🙏🙏
सर म्हैस हिटवर यतात पण गाभन राहातं नाही उपाय सांगा सर
असं काही प्रॉब्लेम उन्हाळा येतो का
सर विडिओ लहान बनवा
Ok
सर त्याची किंमत किती ते राहाता येथे मिळत नाही
शिडी राहाता येथे
सर म्हैसीचे अंग बाहेर येते. ते कशामुळे व त्यावर उपाय काय . फॅट चांगले लागण्यासाठी काय उपाय सांगा.
Kimat kiti ahe
Sir gay gaban rahat nahi
सर म्हैस ला चालेल का
Hoy
Closeup khat nahiy gai
Mazi gay dekhil khat nahiye
Price pavder
मी पन वापर करतोय 👍
फरक जानवतो का
Sir hf gay parvadte ki murha miase
Close up gai khati nhi vasamule
Vetrimix closeup खात नाही ओ वासाने दुसरा काही पर्याय खाऊ घालण्याचा🙏
Kitila ahe puda
@@movieduniya3863 1250
Mazi gay dekhil khat nahiye
Same problem
Toch Mota problem ahe
काय पण एक पण मुद्दा काय कामाचा नाय
Tumcha Marg duba hua hai
सर खुप छान माहिती दिली
खुप छान माहिती दिली आहे सर