बारलीमुळे.. तीनपट फायदा ? तरुणाचा 10 वर्षाचा अनुभव PART 01

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2025

КОМЕНТАРІ • 270

  • @namdevlamture79
    @namdevlamture79 Рік тому +11

    पाटील साहेब खूप खूप धन्यवाद बार्ली विषय चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत समजावून सांगितला शंका-कुशंका निघाल्या असेच नवनवीन व्हिडिओ पहाण्यात यावे धन्यवाद पाटील सर❤

  • @lahuchobhe5659
    @lahuchobhe5659 2 роки тому +19

    मी पण बारली.चारतो खुराक सर. खूप छान माहिती

  • @riyazdeshmukh4463
    @riyazdeshmukh4463 Рік тому +17

    100%agree Company la बळी नका पडा
    हे डॉक्टर ,company शेतकरी ला कमजोर करत आहे 🙏🙏

  • @sanjaykadam-on6wx
    @sanjaykadam-on6wx 2 роки тому +12

    आज पर्यंत आवडलेली सर्वात जास्त छान माहिती

  • @mahaveervhargar8726
    @mahaveervhargar8726 2 роки тому +21

    मि पन चारतोय बार्ली एक नंबर रिझल्ट 👌👌👌

    • @BalajiKadam-x9e
      @BalajiKadam-x9e Рік тому

      काही दिवसांनी कळेल तुला 1 नंबर रिझल्ट

    • @SachinDhumal-xd4nd
      @SachinDhumal-xd4nd 5 місяців тому

      2/3 वर्षात समजल बार्ली काय चीज आहे

    • @SachinDhumal-xd4nd
      @SachinDhumal-xd4nd 5 місяців тому

      गाय नक्की बाद होणार

    • @sachingavli2694
      @sachingavli2694 2 місяці тому

      result खूप वाईट आहे

  • @nitinpatil380
    @nitinpatil380 Рік тому +4

    खूप छान माहिती दिली सर

  • @myhardmyideal8465
    @myhardmyideal8465 2 роки тому +5

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @amolshinde7405
    @amolshinde7405 2 роки тому +20

    ज्यांना गोटा बंद करायचा आहे त्यांनी बारली घाला आणी वर्षाभरात गोटा बंद करा..
    स्वतःचे खाद्य तयार करा. तांदूळ. गहू. कोंडा. जुडाळा. माका वापरा..

  • @sagarthoruse5951
    @sagarthoruse5951 2 роки тому +36

    गाय बाद होतात याने आम्ही गोट्याची वाट लावून घेतली दादा

  • @kakadesunil8508
    @kakadesunil8508 2 роки тому +35

    ज्यांनी गायांना बारली बंद केली त्यांची पन मुलाखत घ्या , म्हणजे कळेल बारली फायदेशीर नाही म्हणून.

  • @rushikeshmhaske9684
    @rushikeshmhaske9684 2 роки тому +10

    मी पाच वर्षांपासून वापरतोय बार्ली ✌️
    प्रमाणात वापरल्यास चांगला रिझल्ट आहे 🌾🐄

    • @akshayfonde5153
      @akshayfonde5153 2 роки тому +1

      कूट भेटल बार्ली दादा

    • @bhushanpatil5340
      @bhushanpatil5340 Рік тому +1

      number dya tumcha

    • @rahulnikalje7130
      @rahulnikalje7130 Рік тому +1

      कुठे मिळते बरली कृपया नंबर द्या...

    • @rahulmali1318
      @rahulmali1318 Рік тому +1

      तुमचा नंबर पाठवा

  • @amolshinde7405
    @amolshinde7405 2 роки тому +19

    यांची बारली देणारी गाडी आहे...
    मस्टर्ड. वार न पडणे. वारंवार ताप येणे. गाय खराब होने, गायची लव जाणे.. ही लक्षणे..

  • @surajmuke7217
    @surajmuke7217 2 роки тому +20

    मित्रांनो बार्लीचा वापर करू नका कारण गाई लागायला खूप अडचणी येतात आणि बारली जर दिली तर गाईंची तबीयत चांगली होते आणि गाई दुधही जास्त देतात पण ज्यांना वर्षानुवर्ष गोठा चालवायचा आहे कृपया देऊ नका बाकी तुमची मर्जी

    • @nileshkale7715
      @nileshkale7715 2 роки тому +1

      Mineral mixture

    • @surajbetkar7472
      @surajbetkar7472 4 місяці тому

      म्हशी न साठी बार्ली चांगली आहे का

  • @दत्ताभऊजंजाळे
    @दत्ताभऊजंजाळे 11 місяців тому +2

    बारली च्या नादाने माझा म्हशीचा गोठा फेल गेला होता 2018. ला तेव्हा पासून मी वापरत नाही आता सर्व व्यवस्थित आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो बारली च्या नदी

    • @sonubachav124
      @sonubachav124 10 місяців тому

      नंबर द्या तुमचा

  • @vishvaszargadpatil
    @vishvaszargadpatil 2 роки тому +22

    माझा २५ गायांचा गोठा. आहे तर मी ४ वर्ष झाले खुरका मध्ये फक्त बरलीच आहे गोळी पेड मी कसलीच चार त नाही . ओन्ली बार्ली charto मला काहीच तोटा झाला नाही अजून..मला 250 लिटर ला 30 हजराचे बार्ली मध्ये भगते.मला अतिशय चागल्या प्रमाणात धंधा वपरवडतोय.मला

  • @santoshbhong7089
    @santoshbhong7089 2 роки тому +9

    खरच दीपक सर खूप छान मार्गदर्शन करत आहात धन्यवाद

  • @rajukoshti2184
    @rajukoshti2184 2 роки тому +6

    बारली कंपनीने पाठवले आहे कारण बारली विकना झली यानं गाइ सूधा दारूपेले सारखा डूलतात.वापरून बघा महणजे कळेल

  • @harshadbacche
    @harshadbacche 2 роки тому +133

    फेल झालेल्या गोठ्यावर पन व्हिडिओ बनवा

  • @ZeroMilesTravels
    @ZeroMilesTravels Рік тому +1

    Sir, barli baddal sampurna mahiti dya, barli kai sate, kasala mhantat, kuthun miles, kisti khow deyecha? Rate

  • @TanajiLohar8242
    @TanajiLohar8242 Рік тому +3

    बार्ली मुळे जनावरे सुंद होतात तरतरीत दिसत नाहीत आळशी दिसतात आणि ते दूध माणसांनी खाल्ल्यावर माणसं काय करतील आळशी होतील ना

  • @shaktimaanshaktimaan2230
    @shaktimaanshaktimaan2230 2 роки тому +3

    1 no.sir.2nd part patva

  • @grepswineyard2281
    @grepswineyard2281 Рік тому +3

    डोक्यावर पडलेली मुलाखत

  • @RangnathTate-tj9zy
    @RangnathTate-tj9zy 4 місяці тому +2

    बारली मुळे फायदा होतो पण नुकसान त्या दोन पट होते असे विडिओ बनवून लोकांना विसावास देऊ नका 🙏🙏🙏🙏

  • @ajitgaikwad1505
    @ajitgaikwad1505 2 роки тому +15

    कूठे भेटते बारली दादा

  • @gorakhgadhave331
    @gorakhgadhave331 2 роки тому +10

    सर हानमोटे तात्या कळमनच या.उततर सोलापूर यांची मुलाखत घ्या.

  • @sachinchopde8542
    @sachinchopde8542 2 роки тому +3

    बरोबर आहे कंपन्या मोठ्या करायचं काम आहे

  • @anil.jadhav1195
    @anil.jadhav1195 2 роки тому +2

    Barli changali aste
    Gaie lagan honyasathi changli ahe
    Fayada ahe
    Maza anubhav

  • @nitinmaskare9325
    @nitinmaskare9325 2 роки тому +12

    गाईच तोंड उघडून पहा जरा गाईचं दात जागेवर आहे का गाई बार्ली मुळे दातात लवकर जाते साहेब आम्ही पण वापरली

    • @nikhilkand2745
      @nikhilkand2745 2 роки тому

      दाताची झिज होते

    • @jayeshkhese2217
      @jayeshkhese2217 2 роки тому +1

      खर आहे आम्ही पन 8, 9 वर्ष वापरली
      दात लवकर जातात
      गाई लवकर म्हातारी होती
      1 टाईम बारली नाय भेटली तर दूध 25 te 30 % कमी होते
      बरली टाइमींग ल येत नाही
      एक सारखी बाराली येत नाही
      वास v चव change होते
      फायदे
      कमी किंमत जास्त दूध
      कमी वेळेत खुराक टाकता येतो
      Barali इतकं कमी किमतीत जास्त दूध काशनेच निघू शकत नाही
      आमच्याकडे 90 गाय होतेय 2013 ला आता कमी आहेत 30
      वाढवायचा आहेत

  • @kirtichandgude3110
    @kirtichandgude3110 2 роки тому +1

    गोळी पेंड भारी आहे आम्ही पण हीच चारतो

  • @VishalYadav-dt8pt
    @VishalYadav-dt8pt 2 роки тому

    बार्ली चांगली पण आहे आणि पाहिजे तेवढी चांगली पण नाही ... जर फ्रेश बार्ली मिळत आसेल तर चांगली जर फ्रेश नसेल तर त्याने गाई या नक्कीच खंगतात बार्ली ही एक नस्या आहे

  • @vishvaszargadpatil
    @vishvaszargadpatil 2 роки тому +17

    मी स्वतःच vetternary Dr आहे. बार्ली चारा चगल्या प्रमाणात फायदा आहे. काही ही अडचण येत नाही

    • @ShelkeAmol
      @ShelkeAmol 2 роки тому

      बार्ली तयार कशी करायची

    • @dravinashredepatil
      @dravinashredepatil 2 роки тому

      R u Sure?

    • @kbs6770
      @kbs6770 2 роки тому +4

      Veterinary ची स्पेलिंग तरी बरोबर लिहायची होती मग 😂

    • @SatishKedare-o7v
      @SatishKedare-o7v 2 місяці тому

      गोळी पेंड वाल्या सर्व कंपन्या बार्ली चां उपयोग करतात त्यांचं काय उपटतात लोक

  • @THEPRASHANTSARDAR
    @THEPRASHANTSARDAR 11 місяців тому +1

    Good information shared by this farmer. 😂 If not drunk he would have shared even better

  • @Rohityadav-cs6fg
    @Rohityadav-cs6fg 2 роки тому +6

    आम्ही सुद्धा देत होतो बार्ली मका कडवळ चारा मिनरलमिक्स्चर कॅल्शिअम सुद्धा परंतु गाईच्या तब्येतीवर खुप परिनाम दिसु लागले गाई आजाराला बळी लगेच पडायच्या गाई दावनीतुन सुटुन बार्ली खाऊन फुगली सुदैवाने मेली नाही तेव्हापासुन बार्ली बंद केली .

  • @umeshsawant2801
    @umeshsawant2801 Рік тому

    खुप छान

  • @jsgotey9548
    @jsgotey9548 2 роки тому +11

    बारली काय आहे. ती कसी तयार करण्यात येते

    • @prasadbirajdar5886
      @prasadbirajdar5886 6 місяців тому +1

      बियर च वेस्टज असत बार्ली म्हणजे.

  • @ankushphalke9310
    @ankushphalke9310 5 місяців тому

    Chan video

  • @bapubhakti881
    @bapubhakti881 22 дні тому

    कोंबडी ला दररोज सकाळी संध्याकाळी दिलीत तर चागल आहे का कोंबडी अंडे देईल का आपला काय अनुभव आहे का काही दुष परिणाम होतो का

  • @SunilJamdar-jr9wi
    @SunilJamdar-jr9wi 5 місяців тому

    एक नबर

  • @P.jGaikwad40
    @P.jGaikwad40 2 роки тому +21

    बार्ली चारू नये
    गाय कायम नशेत राहते...

  • @kuberhande3777
    @kuberhande3777 2 роки тому +6

    बार्ली प्रमाणात असेल तर चांगली आहे

  • @maheshumbarkar5316
    @maheshumbarkar5316 4 місяці тому

    बार्ली म्हणजे बियर बनवताना जे धान्य मका /गहू सडवला जातो,व त्यांचे ते वेस्टेज असते.

  • @schinpalse8275
    @schinpalse8275 2 роки тому

    अगदी बरोबर

  • @anilkhilari664
    @anilkhilari664 Рік тому

    बारली एकच नंबर

  • @Someshgarade
    @Someshgarade 2 роки тому +1

    बार्ली चा जेवढा फायदा आहे त्याच्या दुप्पट पुढे धंदा तोट्यात जातो.
    कुठे बचत करावी ते पण कळत नाही तुम्हाला

  • @cowloverfarmer5724
    @cowloverfarmer5724 2 роки тому +19

    1 kg बार्ली मध्ये 750 gm पाणी असते

  • @tejpalshekhawat3951
    @tejpalshekhawat3951 2 роки тому +2

    पूरा राजस्थान जो खिलाता है पर अभी जों के भाव भी आसमान पे है

  • @atulshinde8898
    @atulshinde8898 2 роки тому +1

    Barli makkachi ahe ka soyabin ka dusari konti

  • @prathameshbahirat3866
    @prathameshbahirat3866 Рік тому

    बारली supply करणाऱ्या चे नंबर पाठवा पुणे मधी कोण आहे का सप्लायर

  • @abhishekmane1137
    @abhishekmane1137 2 роки тому +4

    Barli pekasa चिकातल मका दया 3.5 rp kilo ahe barila toda ahe
    No side effect

  • @prasadranmale3917
    @prasadranmale3917 Рік тому +2

    गावरान कोंबड्याना barli चारली तर चालेल का

  • @mangenikulal7973
    @mangenikulal7973 Рік тому +1

    बारली बनवण्याचा व्हिडिओ टाका सर

  • @sham484
    @sham484 2 роки тому +16

    मिनरल मिक्चर वापरलं पाहिजे पण त्यात पण खूप डुप्लिकेट पणा आला आहे 🧐

    • @sham484
      @sham484 2 роки тому +1

      @@VaibhaavJagtap4566 भावा तुला नाही सांगितले मी वापर म्हणुन

    • @avinashbelote5941
      @avinashbelote5941 Рік тому +2

      Vetrina che vapra top cha result ye

  • @bapubhakti881
    @bapubhakti881 2 роки тому +1

    बारली चारा 2015 ला आपली गाय 20लीटर दुध देत होती नंदन च पोते कितीला होत 2023ला आपली गाय किती दुध देतीय अज पेडीच पैत कितीला आहे खरा बद्दल कुठ होईला पाहिजे ?

  • @jagdishdhone3061
    @jagdishdhone3061 2 роки тому +6

    आमचा मित्र चारतो बार्ली त्याच्या म्हशी गाभन राहत नाही

    • @ShankarJadhav-x2m
      @ShankarJadhav-x2m 7 місяців тому

      बारा मही आहेत 3 वर्ष झाली चारत आहे बार्ली सगलया गाभन आहेत

  • @gorakhanathkotewar9994
    @gorakhanathkotewar9994 Рік тому

    बारली काय आहे ती कशापासून बनवतात कृपया माहीती सांगा

  • @agnaenbalkalel1815
    @agnaenbalkalel1815 11 місяців тому

    He kombdila takav ka

  • @rahulnikalje7130
    @rahulnikalje7130 Рік тому

    कुठे मिळते बारली कृपया नंबर द्या उत्तर देता येत नसेल तर फसल्तुमध्ये व्हिडिओ बनवत नाका जाऊ

  • @pravinshinde676
    @pravinshinde676 2 роки тому +1

    काहिच अडचण नाही 1नंबर आहे

    • @sharaddodke1961
      @sharaddodke1961 Рік тому

      तुम्ही नांदुरला होते का सर डॉ.

  • @mr_Mh_Rahul
    @mr_Mh_Rahul 4 місяці тому

    अहो मालक बार्ली खात नाहीत आमच्या मैशी नेमक original बार्ली कशी ओळखायची तेवढं सांगा बर होईल

  • @krushiwanifpc
    @krushiwanifpc 4 місяці тому

    बार्ली मुळे गाईचे आयुष्य कमी होते तसेच अनेक आजार वाढतात

  • @mangalsonwalkar2908
    @mangalsonwalkar2908 11 місяців тому

    गाय किती दिवस ला बदलता काही सा़गुणका

  • @Raider_2025
    @Raider_2025 2 роки тому +1

    अमेरिकेत पण बारली बॅन आहे

  • @dnyanadhaygude007
    @dnyanadhaygude007 2 роки тому +2

    गाय चे दोन येते होतात, त्या नंतर गाय कसाबला विकाची 😂😂

  • @viveklawate7777
    @viveklawate7777 6 місяців тому

    भरली कशी बनवली जाते त्याचा व्हिडिओ एक बनवा

  • @balasahebpagare1623
    @balasahebpagare1623 2 роки тому +5

    बार्ली कुठे मिळेल कॉन्टॅक नंबर द्या

  • @dineshgujar2292
    @dineshgujar2292 4 місяці тому

    बारली म्हणजे काय . कश्या पासून बनतो

  • @sanjaydurugade4538
    @sanjaydurugade4538 2 роки тому +4

    बार्ली कुठे मिळेल सांगता का.

  • @swapnilkadam5325
    @swapnilkadam5325 2 роки тому +8

    Kindly make the video on failed Dairy Farm also....

  • @sudhirkatkade9775
    @sudhirkatkade9775 2 роки тому +2

    बारली नक्की काय आहे

  • @hanumantlavate8664
    @hanumantlavate8664 2 роки тому +4

    बारले गाई लवकर बाद होतात

  • @balajidunghav
    @balajidunghav Рік тому +2

    बार्ली कोठे मीळते

  • @onkarmirgane4623
    @onkarmirgane4623 Рік тому +1

    बार्ली एका गाईला किती चारावी

  • @gorakhtambe7953
    @gorakhtambe7953 2 роки тому +2

    Kay prakar aahe barli cha

  • @suniltingare5690
    @suniltingare5690 2 роки тому +3

    बार्ली मधे कोणते घटक मिक्स करावे लागतात

  • @kdyoutubechannel5707
    @kdyoutubechannel5707 2 роки тому +2

    सर बार्ली खाद्य एकदा आणल्यानंतर किती दिवस स्टोर राहू शकतो

  • @mangeshbandgar5403
    @mangeshbandgar5403 2 роки тому +1

    सगच्याच गाई म्हैस ला सूट होईल का ते सांगता येत नाही... तुच्या जनावराणा सवय झाली आहे....

  • @akshayfonde5153
    @akshayfonde5153 2 роки тому +1

    बारली कूठे भेटते सर

  • @kingisback2515
    @kingisback2515 2 роки тому +1

    बारली तयार कशी करावी किंवा विकत मिळतील का.

  • @harshadmali2081
    @harshadmali2081 2 роки тому +3

    Part 2 upload fast

  • @शेतकरी-द5ष
    @शेतकरी-द5ष Рік тому

    😮😮

  • @surajmane1253
    @surajmane1253 2 роки тому +1

    कुठ मिळते बारली मिळते नंबर पाठवा सर

  • @AmolJadhav-uk2ij
    @AmolJadhav-uk2ij 2 роки тому +1

    बाॅयलर कोंबडी ला टाकलं तर वजन देतील का

  • @vishalgirme2089
    @vishalgirme2089 2 роки тому +1

    Barli mhanje Kay asat

  • @vilasaghade3052
    @vilasaghade3052 2 роки тому +2

    बारली म्हणजे काय

  • @TukaramTerave
    @TukaramTerave Рік тому

    आम्ही पण खाऊ घालतो

  • @सुंबरान
    @सुंबरान 2 роки тому +1

    Barli mhanje kai

  • @ramchandrapatil3351
    @ramchandrapatil3351 2 роки тому

    Barli mhanje nakki kay

  • @nikhilhiremath6165
    @nikhilhiremath6165 2 роки тому +2

    बार्ली म्हणजे kay

  • @rahulbhakkand8997
    @rahulbhakkand8997 10 місяців тому

    व्हिडिओ बागंनाऱ्यानी घाई करू नका बार्ली खाऊ घालायची बार्ली ने जनावरे आजारी पडतात.. अस माझ्यासोबत झालंय 😢😢

  • @sunilbhosale-ow4cq
    @sunilbhosale-ow4cq 6 місяців тому

    सातारा तालुक्यात मिळते का

  • @tusharsuryawanshi2208
    @tusharsuryawanshi2208 2 роки тому

    Mineral mixture contya Campani ch vapartat

  • @babanchaskar4996
    @babanchaskar4996 2 роки тому +3

    बार्ली कोठे मिळेल ? कशी किलो मिळेल?

  • @punamsingrathod9501
    @punamsingrathod9501 2 роки тому +1

    बार्ली कुठे भेटते ते सांगा

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 2 роки тому

    👌👌👌

  • @abhisakshi8609
    @abhisakshi8609 2 роки тому +6

    बार्ली म्हणजे काय असत ते तरी सांगा....

  • @patildairyform8568
    @patildairyform8568 2 роки тому +2

    बारली म्हणजे काय आहे भाऊ

    • @sachinkatkar8168
      @sachinkatkar8168 2 роки тому

      धान्यापासून दारू कडून जो रो मटेरिअल ते म्हणजे बारली

  • @surajmane1253
    @surajmane1253 Рік тому +3

    विकास नंबर पाठवा🙏

  • @gordednyaneshwar7890
    @gordednyaneshwar7890 2 роки тому

    Barali madhe Kay aste v ti kuthe milte

  • @रामेश्वरदेशमुख-श7प

    बार्ली कुठे मीळते.

  • @indrjitpatil293
    @indrjitpatil293 2 роки тому +1

    Sir panjab chya gai cha video bnva