..म्हणून सावरकरांना विरोध - राजू परुळेकर | Raju Parulekar I Abhivyakti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @sukalalshinde4144
    @sukalalshinde4144 Рік тому +167

    खरा ईतिहास सांगितल्याबद्दल देशभक्त भारतीयांकडून आपले आभार

    • @jyotsnashinde9536
      @jyotsnashinde9536 6 місяців тому

      Really thanks

    • @mrunalkulkarni845
      @mrunalkulkarni845 3 місяці тому

      हा खरा इतिहास आहे, असं म्हणायचं आहे तुम्हाला????
      आतापर्यंत खरा इतिहास कधीच सामान्य माणसाला कळू नये याची दक्षता राजकारण्यांनी घेतली आहेच. टिळक, सावरकर यांनी जे जाज्वल्य काम केलं होतं त्यालाही अमान्य करणारे हे लोक अजून इतिहासाला चोळामोळा करून फेकून द्यायला निघाले आहेत. आणि आता ह्या लोकांचे अंधभक्त तयार व्हायला लागले आहेत. हे दुर्दैव आहे.

  • @sanjivkawde6704
    @sanjivkawde6704 2 роки тому +134

    किती रोखठोक,प्रामाणिक, निर्भीड आणी मानवतावादी विचार . इतके निर्मळ आपले विचार ऐकून खरच धन्य वाटले. सर खूप धन्यवाद..…

    • @ayuaamahor2247
      @ayuaamahor2247 Рік тому +1

      How is he getting funds to run his house hold.he is anty India

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 Рік тому +2

      ​@@ayuaamahor2247 Hmm he is anti nationalist...... And your real nationalist

    • @amolkamble139
      @amolkamble139 День тому

      ​@@ayuaamahor2247You dont even know spelling of anti national

  • @parimalsondawale1465
    @parimalsondawale1465 Рік тому +50

    परुळेकर साहेब तुमचे विचार मला खुप आवडतात. धन्यवाद. मराठी भाषेवरच तुमचे प्रभुत्व वाखनन्याजोगे आहे.

  • @abidjahagirdar1007
    @abidjahagirdar1007 2 роки тому +72

    राजु सरजी. आज देशाला हिच विचारधारा. अखंडता प्रेम संभावना टिकवून ठेवण्यासाठी. अतिशय महत्त्वाची आहे.. जयहिंद जय जगत. थंनयवाद सरजी

  • @shaileshramdas7714
    @shaileshramdas7714 Рік тому +26

    Great ! राजू जींना बऱ्याच वर्षांनी ऐकायला फार भारी, बर वाटल...मी खुप मोठा फॅन आहे तुमचा...🙏

  • @deepikachoure1568
    @deepikachoure1568 Рік тому +51

    Appreciate your unbiased analysis. People like you are capable of bringing about some positive change.

  • @rameshnikam6900
    @rameshnikam6900 Рік тому +13

    अत्यंत प्रतिभावान सडेतोड विचार लेखन केले आहे सावरकर विषयी अभ्यास पूर्ण लेखन करून परूळेकर यांनी स्पष्ट शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे

  • @harinarke2885
    @harinarke2885 4 роки тому +258

    फारच प्रभावी. चिंतनशील, शोधक, खणखणीत, एकदम जंक्शान.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  4 роки тому +14

      मनःपूर्वक धन्यवाद सर

    • @joejonny3303
      @joejonny3303 2 роки тому +10

      You are paid congress stooge regarding Savarkar but your view on Chapekar are sensible in terms of plague. I always thought regarding Chapekar since my childhood. But you totally neglect the aspect of resistance to colonial rule which is much more important so in this aspect you are totally wrong. I am not a BJP supporter. You do not seem to point out serious problems the Congress has operated as a family empire rather than democracy. You do not seem to point the dirty castist politics of Pawar Clan or Thakre clan. Shame on you for being bought by castist, clanist type thought process. Expected better from you.

    • @vishalgite7908
      @vishalgite7908 2 роки тому +3

      Ved lagalay

    • @vishalgite7908
      @vishalgite7908 2 роки тому +4

      Modi virodhat .......

    • @rajendrapokharkar1403
      @rajendrapokharkar1403 2 роки тому +2

      खुप सुंदर

  • @amazing148
    @amazing148 2 роки тому +181

    आपल्या सडे तोड विधानामुळे भक्त नाराज होत आहेत तुमच्या या धैर्य बदल

    • @sanjaykokne7591
      @sanjaykokne7591 3 місяці тому +2

      खरं बोलण्याने जो नाराज होतो त्याला अंधभक्त म्हणतात...

    • @ArunKagbatte
      @ArunKagbatte 17 днів тому +2

      भक्त ओळखून आहेत . नाराज होत नाहीत, हसतात

  • @shubhangisawant5480
    @shubhangisawant5480 2 роки тому +94

    बहुजनांनाचे डोळे उघणारी मुलाखत. सुपरब.

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 Рік тому +8

      याच बहुसंख्य लोकांचे डोळे २०१४. पासून बंद झाले आहेत

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 8 місяців тому +1

      Bahujan ana shikvnechi garaj nahi,parulyan,,,,tyanch shikshan tey gheun tharvtaat kaay tey

    • @siddhantpatil3578
      @siddhantpatil3578 9 днів тому

      ​@@MithilaKulkarni बामण लोक बाहेर देश मध्ये का जातात?

  • @dhanashreepatki8540
    @dhanashreepatki8540 3 роки тому +61

    परूळेकर तर नेमकं बोलतातचं.....आपण मुलाखत ही तितकीच छान घेतली आहे.

  • @clarencealva4262
    @clarencealva4262 Рік тому +18

    Dear Ravindra Pokharkar ji, A very nice, balanced and an unbiased interview you have conducted with Shri Raju Parulekar ji. He surely is well read, well informed and educated. His views, thoughts and opinions were well addressed, presented and convincing. His views on Savarkar and his works in the freedom movement, etc were well researched and put forward. I appreciate your obvious questions to him, and his honest reply. A very good, interesting and a educative interview. Thanks very much. I Look forward hor some interviews of various kind. Thanks. Namaste.

  • @grpdfcgh
    @grpdfcgh 13 днів тому +2

    ग्रेट परुळेकर सर...चिकित्सा चा अभाव आहे ajachya पिढी मध्ये...नक्कीच सावरकर देशभक्त नव्हते..6 वेळा माफी मागितली आणि शेवटी शेवटी हातमिळवणी केली ...त्या व्यक्तीचा उदारीकरण करत आहेत लोक,सत्यशोधक समाजाला समांतर vyavasta करण्याचा ..प्रयत्न केला गेला अगदी बरोबर.

  • @MEENAKSHIGAYATONDE
    @MEENAKSHIGAYATONDE 7 місяців тому +10

    उत्कृष्ट, अभ्यासपूर्ण व सडेतोड मुलाखत.

  • @udaygadade3946
    @udaygadade3946 Рік тому +23

    I'm very fortunate to listen this interview. Thank you very much 🙏

  • @santoshkadu2555
    @santoshkadu2555 Рік тому +9

    लेखकाने,पत्रकारांनी समाजाच्या कल्याणासाठी कोणत्याही पक्षाची बाजू न मांडता नेहमीच तटस्थच राहिले पाहिजे आणि सत्य परिस्थीती मांडली पाहिजे जे तुम्ही योग्य रित्या करत आहात .

  • @sachinhindalekar7340
    @sachinhindalekar7340 Рік тому +6

    अतिशय प्रामाणिकपणे आपली मते मांडता सर आपण मुलाखात पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते छान प्रखड भूमी का थेट विचार

  • @sudhirraut_123
    @sudhirraut_123 2 роки тому +5

    अत्यंत सुस्पष्ट आणि तर्कसंगत विचार व विषय पारदर्शी पद्धतीने मांडला जाण्यासाठी आग्रही असलेला विचारवंत म्हणजे श्री. राजू परूळेकर. अप्रतिम मुलाखत !

  • @dasharathsangle7495
    @dasharathsangle7495 13 днів тому +1

    खूप खूप धन्यवाद राजू परुळेकर. किती उंची साधली आहे

  • @madhukarmahatre1712
    @madhukarmahatre1712 Рік тому +3

    अतिशय सूंदर अभ्यासू मूलाखत खूप आवडली ज्ञानात भर पडली .अशी निर्भिड अभ्यासू आणि प्रामाणिक पणे लिहिणारी समाजाला सत्य काय हे दाखवणारी माणस हवित यातच समाज आणि देशाच हित आहे.

  • @shashankgavande6382
    @shashankgavande6382 4 роки тому +36

    मुलाखत छान घेतलीत.... राजू परुळेकर हे व्यक्तीमत्व वादग्रस्त आहे. त्यांचे विचारसरणी सुद्धा खूप एकांगी आहे. अशी माणसे समाजात दुही माजवण्यात मात्तबर असतात. अण्णा हजारेंनी त्याच्यावर केलेल्या आरोपांबाबत विचारायला हवे होते.

    • @parivartan7959
      @parivartan7959 3 роки тому +3

      अण्णा नी यांच्यावर केलेले आरोप मागे घेतले
      अशी कात्रन त्यांच्या वेबाइटवर आहे

    • @pradnyaghayal3469
      @pradnyaghayal3469 Рік тому +2

      Ka? RSS waltana zombli vatt... Asech vichar pahijet BJP dharm pudhe aanun kaay kaay kartey bagha mag tond phada

  • @YogeshTawade-p5l
    @YogeshTawade-p5l Рік тому +5

    Khup dhanyavaad sir raju sir anchi mulakhat ghetlyabddl

  • @nandakumarbavkar2447
    @nandakumarbavkar2447 12 днів тому

    खूप छान.... तुमच्या ज्ञानाविषयी आम्हाला खूप आदर आहे. विचार स्पष्ट आहेत...!!... तुम्हाला खूप शुभेच्छा....!!

  • @mosinkotwal2826
    @mosinkotwal2826 2 роки тому +53

    राजू सर, मला एकदा तुम्हाला भेटून तुमचे धन्यवाद करायचे आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻 मी तुमचे सगळे interview आवर्जून बघतो, तुमच्या वक्तृत्व शैलीला mazha नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sureshmahadik4191
    @sureshmahadik4191 13 днів тому +1

    अतीशय धीरोदात्त आणि सृजनशील माणूस. संयमी आणि अभ्यासपूर्ण विवेचन. आपल्याला सप्रेम नमस्कार सर.

  • @dilipshirke9544
    @dilipshirke9544 7 днів тому +1

    आज च्या न्युज चॅनल आणि खासकरून पत्रकारांनी राजू परुळेकर यांच्या कडून काही तरी शिकायला पाहिजे!!

  • @smurtichannel3001
    @smurtichannel3001 Рік тому +14

    तुमचे वाक्यंन वाक्य एक सुंदर वास्तवादी वैचारिक विश्व निर्माण करते ।। सलाम तुमच्या वैचारिक विश्वाला।।।💐💐🙏

  • @katha-vishwa3843
    @katha-vishwa3843 4 місяці тому +1

    दोन व्यक्तींबद्दल लहानपणापासून संभ्रमता होती....माझं वाचन कमी असेल किंवा जे वाचायला हवं ते हाती आलं नसावं....
    धन्यवाद परूळेकर सर....🙏🙏

  • @TrainerTusharin
    @TrainerTusharin 2 роки тому +33

    ने मजसी ने परत मातृभूमीला
    सागरा प्राण तळमळला ॥धृ॥
    भूमातेच्या चरणतला तुज धुतां ।
    मी नित्य पाहिला होता ॥
    मज वदलासी अन्य देशी चल जाउं ।
    सृष्टिची विविधता पाहूं ॥
    तइं जननीहृद् विरहशंकितही झाले ।
    परि तुवां वचन तिज दिधले ॥
    मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठिं वाहीन ।त्वरित या परत आणिन ॥
    विश्वसलो या तव वचनीं । मी
    जगदनुभवयोगें बनुनी ॥ मी
    तव अधिक शक्त उद्धरणीं । मी
    येइन त्वरे, कथुन सोडिले तिजला
    सागरा प्राण तळमळला ॥ १ ॥
    शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशीं ।ही फसगत झाली तैशी ॥
    भूविरह कसा सतत साहुं यापुढती ।
    दशदिशा तमोमय होती ॥
    गुणसुमनें मी वेचियली या भावें ।
    की तिने सुगंधा घ्यावें ॥
    जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा ।
    हा व्यर्थ भार विद्येचा ॥
    ती आम्रवृक्षवत्सलता । रे
    नवकुसुमयुता त्या सुलता । रे ॥
    तो बाल गुलाबहि आतां ॥ रे
    फुलबाग मला, हाय पारखा झाला ।
    सागरा प्राण तळमळला ॥ २ ॥
    he lihinaare Savarkar aadarsha deshabhakta nawhte? lol

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 2 роки тому +10

      Parulekar kolu pisayla gele hote ka. Tyana vicharayla hava konitari. Chaphekar pan te sangtat typramane deshbhakta navate.

    • @pradnyaghayal3469
      @pradnyaghayal3469 Рік тому

      Te atishay utkrisht sahityik kavi hote pan veer swatantrya veer nahi... Ugach tyana politics madhe khechu naka

    • @TrainerTusharin
      @TrainerTusharin Рік тому +8

      @@pradnyaghayal3469 Andaman lakaay picnic sathi gele hote ka Savarkar?

    • @sanjaykokne7591
      @sanjaykokne7591 3 місяці тому

      ह्या गाण्याचा आणी स्वातंत्र्याचा काही संबंध नाही...

    • @sanjaykokne7591
      @sanjaykokne7591 3 місяці тому

      कारण लेखक कधीच देशाला मात्रुभुमी मानत नव्हते ...ते भारताला पित्रुभु म्हणत्...

  • @dineshshinde3828
    @dineshshinde3828 4 місяці тому +1

    आपलं हे सूक्ष्म विश्लेषण सामाजिक कार्यकर्त्यांना विशेषतः पुरोगामी अत्यंत महत्त्वाचे आहे आपण मांडलेल्या वास्तव्य बद्दल आपले खूप खूप आभार

  • @rohi.v3873
    @rohi.v3873 4 роки тому +49

    अगदी छान आणि सडेतोड बोलले परुळेकर, अजून जास्त वेळ देऊन त्यांना जास्त सविस्तर ऐकायला नक्कीच आवडले असते..
    सुरुवात दमदार..👍

  • @vinayaksawant6285
    @vinayaksawant6285 Рік тому +3

    ही वैचारिक मुलाखत एकचित्त करते.संपूच नये वाटत. फार फार धन्यवाद

  • @kaushikmarathe
    @kaushikmarathe 2 роки тому +78

    परुळेकर साहेब यांच बरोबर आहे. धर्म अथवा कोणतीही क्रिया करताना मानवता असायलाच हवी. त्यांनी कृपया कुराण आणि शरीयाचा अभ्यास करून त्याबाबतीत त्यांचे मत प्रसिद्ध करावे....

    • @ayuaamahor2247
      @ayuaamahor2247 Рік тому +10

      Parulekar is on pay role of anty India elements.He knows how to distroy Indian nationalism

    • @SocialMedia-io1tz
      @SocialMedia-io1tz Рік тому +5

      Aple bagha

    • @satyavansatpute2399
      @satyavansatpute2399 Рік тому +15

      @@ayuaamahor2247 Anty nationalist are only uretion brahmin and their thoughts like mafiveer.. pentionveer.... deshdrohi sanghi.....no role in freedom only role in divided and rule as British did

    • @ayuaamahor2247
      @ayuaamahor2247 Рік тому

      @@satyavansatpute2399 you.stupid
      Mangal Pandey,Tilak,Fadke, Nehru,Patel all are bramhan

    • @happyv007
      @happyv007 Рік тому +4

      तुम्हीच एकदा अभ्यास आणि विश्लेषण करा

  • @PritishA82
    @PritishA82 9 місяців тому +1

    Super Awesome ❤
    Very nice conversation ❤
    Peace and Lots of Love from Mumbai India ❤️💯👌✨

  • @zunjarrao9491
    @zunjarrao9491 Рік тому +12

    बोलणारा आणी बोलावतं करणारा दोघेही अत्यंत उच्च दर्जाचे आहेत. ❤👍🙏

    • @vinayakbapat5545
      @vinayakbapat5545 11 місяців тому

      doghehi sawarkarancha dwesh karnare aahet

    • @Prabhu_Desai
      @Prabhu_Desai 10 місяців тому +2

      ​​@@vinayakbapat5545 vastutithi nirvikar tatatstha pane saangane dwesh nahi.Most Rational mature aani shaantpane maandalele vichaar

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 8 місяців тому

      Aamhi por, Bina aarkshan chi,,, chalit rahun local la latkun nokri karun shiktoy fees bharun,haa aamcha jo middle class chehra y tyababat ka nahi bolat haa hijda parulekar,_sharadpawarcha kutraa,,ya bhadvyala laaj vaatati ka aamchya naavan bhunkun khayala,,,sarasar bhaad khane as mhantaat yala,,,mi ek 23 varshiy mulgiy journalism cha course karte,ya nitch mansasobat ya vishyavar deabet karayla mi tayar y,,tyani mala number dyava,aani deabet saathi bolvaav

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 Рік тому +11

    जे आहे ते सत्य आहे आणि नेहमी सत्य निर्भिडपणे मांडणे यालाच खरे साहस लागते जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @rohidasjadhav13
    @rohidasjadhav13 4 роки тому +8

    मा.श्री.पोखरकर साहेब आपले प्रथमतः अभिनंदन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य चॅनलला खूप खूप शुभेच्छा. मा.श्री.परूळेकर साहेबांची मुलाखतीच्या माध्यमातून आपण विचारलेल्या प्रश्नांची निर्भिडपणे दिलेली उत्तरे खूपच आवडली.आपण चांगले वक्ते आहाताच आणि म्हणुनच श्री.परूळेकर साहेबांची मुलाखतही तेव्हढीच तोलामोलाची झाली आहे. आणि आम्हाला चांगले विचार ऐकता आले.
    धन्यवाद.

  • @अरुणमोरे-ल4र

    सुंदर विश्लेषण करून माहिती दिलीत धन्यवाद सर

  • @shailendrajadhav7378
    @shailendrajadhav7378 2 роки тому +17

    खरंच साहेब तुमची व्यक्तीमहत्व आणि तुमचे संभाषण,मार्गदर्शन आणि विचारधारा ला माझा नथ मस्तक खूप चान्गल्या प्रकार ने आम्हाला समझून दिले. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @arvindsable6854
    @arvindsable6854 Рік тому +2

    दादा, सावरकर यांचे बद्दल जी माहिती दिली, ती माहिती आम्हाला अगोदरच होती, पण तू ज्या पद्धतीने त्याची मांडणी केलीस ती अप्रतिम होती. तू जर माझ्या समोर असतास तर तुला घट्ट मिठीच मारली असती. खूप छान. यावर कोण काय कॉमेंट्स करतंय ते बघून पुन्हा त्याची तासायला तयार राहायचं आहे.

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 2 роки тому +5

    द ग्रेट व्यक्ती महत्व,,अप्रतिम विचार अशा विचारवंत लोकांची मुलाखत घेऊन लोकशाही जिवंत ठेवा,,ही मागणी आहे,,,

  • @kundanjadhav291
    @kundanjadhav291 Рік тому +10

    खरे देशभक्त आहेत सर आपण..... तरुण युवकांचे तसेच समाजाचे असेच प्रबोधन करत रहा..

  • @abhi70007
    @abhi70007 4 місяці тому +14

    स्वातंत्र्यवीर सावरकर
    १) मातृभूमीच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सशस्त्र क्रांतीचा प्रयत्न करणारे पहिले स्वातंत्र्य सेनानी
    २)परदेशी कापडाची होळी करणारे पहिले धगधगते राजकीय नेतृत्व
    ३)मातृभूमीच्या स्वातंत्र्यसाठी शिक्षा म्हणून विद्यापीठाने डिग्री रद्द केलेले पहिले विद्यार्थी
    ४)प्रत्यक्षात प्रकाशित होण्यापूर्वीच ज्या ग्रंथावर बंदी घातली आणि त्या ग्रंथाचे सर्व प्रति जप्त केल्या गेल्या असे ग्रंथ लिहिणारे जगातील एकमेव लेखक
    ५)बॅरिस्टरची परीक्षा पास झालेवर ब्रिटिश सामाज्याशी एकनिष्ठतेची शपथ घ्यावी लागते म्हणून डिग्री नाकारणारे एकमेव देशभक्त
    ६)लंडन येथील अटकेनंतर भारतात परत आणीत असता अथांग समुद्रात उडी मारून फ्रान्सच्या भूमीवर गेल्यावर सुटकेसाठी हेगच्या आंतरराष्ट्रीय न्ययालयात जाणारे एकमेव क्रांतिकारक
    ७) कारागृहाच्या भिंतीवर काटे आणि खिळे याच्या साहाय्याने महाकाव्य लिहिणारे जगातील एकमेव महापुरुष
    ८)रत्नागिरी येथे असताना विठ्ठल मंदिरात अस्पृशांसमवेत प्रवेश करून दर्शन घेणारे पहले महापुरुष
    ९)साहित्याच्या बहुतेक सर्व प्रांतात लीलया मुशाफिरी करणारे सर्व श्रेष्ठ साहित्यिक
    १०)आपले कार्य आता संपले हे समजून प्रायोपवेशन करवून स्वच्छेने मृत्यूला सामोरे जाणारे महापुरुष
    अशा या थोर महापुरुषास त्याच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन

    • @sanjaykokne7591
      @sanjaykokne7591 3 місяці тому

      विशेषणं सांभाळून लावा किंवा कुठे कुठली विशेषणं लावायची हे पण कळलं पाहीजे...

    • @ChidambarPotdar
      @ChidambarPotdar 3 місяці тому +1

      भावा एक नंबर

    • @altamashpatel2279
      @altamashpatel2279 14 днів тому

      Mugbiri karne pan mansala freedom fighter banwata watath

  • @gautamkhandagale8091
    @gautamkhandagale8091 13 днів тому

    जबरदस्त मुलाखत सर❤

  • @anilbhoir5559
    @anilbhoir5559 4 роки тому +15

    मा.श्री.रवींद्र पोखरकर जी आपण आदरणीय मा.श्री.राजू पेरुळेकर ह्यांना मनसोक्तपणे बोलत केलंत, ही तुमची खास शैली दिसून आली जी काही मुलाखतकारांना जमत नाही ते तुम्ही केलंत, मुलाखत अप्रतिम झाली...👍

  • @shobhakartelore81
    @shobhakartelore81 10 місяців тому

    अतिशय समर्पक विवेचन..असे लोक विरळच जे सत्य सांगायला मागेपुढे पाहत नाहीत..धन्यवाद!

  • @siddharthakambale9255
    @siddharthakambale9255 Рік тому +6

    राजू पुरळेकर यांनी सुंदर माहिती दिली आणि ते सत्य आहे त्यांनी ही समग्र माहिती दिल्याबद्दल मी त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील कार्याला माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 💐💐💐

  • @जयभारत-ह8ड
    @जयभारत-ह8ड 4 місяці тому

    परुळेकर सर सगळेच विषय खूप छान बोलतात . सुरुवात ऐकली की पूर्ण ऐकावेसे वाटते.... निष्पक्ष पूर्णपणे विचार मांडतात❤❤❤❤....आणि सर तुम्ही तर फारच बेधडक बोलता अभिव्यक्ती वर

  • @yogkedar
    @yogkedar 2 роки тому +10

    खूप विश्लेषक माहिती आज पुन्हा एकदा ऐकण्यात आले ...खूप खूप धन्यवाद दादा ...अभिव्यक्ती मध्ये अश्या अजून मुलाकात घडवून आणत जा 🙏🙏🙏 खूप उल्लेखनीय कार्य 🌹🌹🌹

  • @kisankhandge4567
    @kisankhandge4567 4 роки тому +6

    सर्व प्रथम आपण सुरू केलेल्या अभिव्यक्ती या चॅनलला खुप खुप शुभेच्छा. तसेच आजच्या पहिल्याच कोरोना पासुन ते राजकारण या सर्व विषयांवरील परखड मते परुळेकर साहेबांकडून आमच्या पर्यंत पोहचविलीत त्या बद्दल आभार. मुलाखत खुप खुप छान झाली. धन्यवाद.

  • @janardankeshav1818
    @janardankeshav1818 4 роки тому +20

    खणखणीत होणार ह्याविषयी खात्री होतीच.. चर्चेत घेतलेले सगळे मुद्दे अगदी सावरकर ते चाफेकर आणि त्यावर परुळेकरांनी दिलेली विश्लेषणात्मक उत्तरंं..
    दमदार सुरुवात झालीय रवीदादा..

  • @superrashid2610
    @superrashid2610 14 днів тому

    Doghanna Salam. You both are great. Keep it up.

  • @ankitwankhade7798
    @ankitwankhade7798 2 роки тому +15

    खूपच अभ्यासपुर्ण विश्लेषण सर...
    आपल्या विचाराला सलाम..

  • @arvindgaikwad5134
    @arvindgaikwad5134 Рік тому +2

    विशेष छान . मी येवढाच म्हणेन

  • @ashokgholap7067
    @ashokgholap7067 2 роки тому +38

    I really appreciate your thoughts in this interview ! Yesterday only I viewed the video of interview of Dr. A H Salunkhe you have taken, I feel proud of thought process of both of you ! If hundred people like you work together the future of our great country will be bright !

    • @sudhakarwadiwa3426
      @sudhakarwadiwa3426 2 роки тому +1

      बिलकुल निर्विवाद.

    • @jalindarsalunke5298
      @jalindarsalunke5298 Рік тому

      Yes Dear

    • @maheshgharage8480
      @maheshgharage8480 Рік тому

      आ ह साळुंखे विचारपीठ आहेत
      एवढा मौल्यवान व्हिडिओ मिळाला मी आपला आभारी आहे

  • @vinod23021979
    @vinod23021979 Рік тому +2

    Very nice, educational , effective interview... wow..❤

  • @himmatrao2494
    @himmatrao2494 2 роки тому +25

    आज च्या कट्टरतेच्या वातावरणांत चिकित्सक असणं सोपं नाही पण तुम्हा लोकांना ऐकलं , पाहिलं ,वाचलं की आशेचा किरण सतत दिसत राहतो.......

  • @pritammhatrevlogs414
    @pritammhatrevlogs414 Рік тому +2

    Thank you sir kharach khup ky shikayla milala

  • @dattatrayjadhav4607
    @dattatrayjadhav4607 2 роки тому +6

    राजू परुळेकर यांना सलाम,
    विवेकनिष्ठ बुध्दीनिष्ठ चिकित्सक परखडपणे विचार मांडता आहात त्याबद्दल अभिमान वाटतो. आज तरूणांचे प्रबोधन झाले पाहिजे. आजचा तरुण विवेकवादी होण्याची गरज आहे.

  • @santoshpawar7957
    @santoshpawar7957 5 місяців тому

    sir खूप प्रभावी आणि रोखठोक मते यामुळे तुमचा आणि तुमच्या विचारांचा fan आहे आपण.

  • @shivprasadkarmarkar7729
    @shivprasadkarmarkar7729 2 роки тому +14

    रविंद्र सर अतिशय टुकार मुलाखत राजु परुळेकरची घेतली स्वतः ला खुप हुषार तत्वचिंतन करणारे कि जे खरोखरच नसतात अशा व्यक्तींच्या मुलाखती घेउन आपली पातळी खाली होते तेव्हा वेळीच सावध व्हावे

    • @dipaknagam2136
      @dipaknagam2136 2 роки тому +2

      राजू ला अंदमान ला नेऊन कोलु चालवायला लावा म्हणजे सगळे समजेल...

    • @sanjaykokne7591
      @sanjaykokne7591 3 місяці тому +3

      ह्यांनी आंबा कसा खातात हे विचारलं नाही म्हणुन काही अंधभक्त नाराज झालेले दिसतात...😅

    • @sanjaykokne7591
      @sanjaykokne7591 3 місяці тому +3

      अंदमानात् तिस..तिस बर्षे अंधार कोठडीत असलेले हजारो कैदी होते....कुणीही माफी मागीतली नाही...

  • @kumardeshpande8912
    @kumardeshpande8912 3 роки тому +37

    दुर्दैव आहे, खूप काही मोठं बोलायचं पण वस्तुनिषठ गोष्टीनं कडं दुर्लक्ष करायचं किंवा उगाचच काही भ्रम निर्माण करायचं, बहुदा हीच यांची पत्रकारिता असावी. खूप शुभेच्छा. वेगळी मतं विरोधा साठी मांडणं या पलिकडे काही दिसतं नाही.

  • @chittaranjanhingane2820
    @chittaranjanhingane2820 Рік тому +5

    राजू परुळेकरांची मतं परखड असली तरी ती तार्कीक वाटली म्हणून आवडली आणि ती अभ्यासपूर्ण होती व पूर्वग्रह दूषित तर मुळीच नव्हती त्यामुळे जास्त आवडली . मत मांडण्यातील स्पष्टपणा व विचारा मागील निर्मळता मनाला भावली .
    दोघांचेही मनःपूर्वक आभार .......!

  • @rajeshkavhare1814
    @rajeshkavhare1814 8 місяців тому

    तरुणांना सत्य चिकित्सकपणे सांगणे यातुन सरांचं व्यक्तिमत्व हे प्रबळ आहे असे दिसते .
    राजु सरांच्या बोलण्यात त्यांच्या लिखानाचे यश दिसते .
    मस्तच❤

  • @chandrashekhardeshpande936
    @chandrashekhardeshpande936 2 роки тому +12

    कृपया यांची मुस्लिम धर्मा वरील मते ऐकायला आवडेल....
    अजून एक..राजू जी,कृपया वारीस पठाण यांची एक मुलाखत घ्या ना...त्यात त्यांना मुस्लिम धर्मा विषयी प्रश्न विचारा,तसेच लव्ह जिहाद, हलाल इकॉनॉमी याचीही माहिती घेऊन बोलायला सांगा...

    • @manikpatil5235
      @manikpatil5235 2 роки тому +2

      You tube वर भरपूर एक्स मुस्लिम इस्लाम बद्दल ची मते परखड पणे मांडत आहेत भेट द्या
      इथे त्या विषयाचे गरज नाही अर्थात तुमचा रोख कळतो पण जेवायला बसले की पोळ्या असल्या की भाकऱ्या पाहिजे होत्या आणि मटण असले की श्रीखंड पुरी पाहिजे होती असे म्हणण्यासारखे आहे

    • @chandrashekhardeshpande936
      @chandrashekhardeshpande936 2 роки тому +1

      @@manikpatil5235 ते तर आहेच,पण राजू जींचे विचार,आणि दृष्टिकोन जरा हटके असतात,आणि त्यांची माहिती ही इतरांपेक्षा वेगळी असते,एकांगी नसते,म्हणून ही विनंती

    • @pradnyaghayal3469
      @pradnyaghayal3469 Рік тому

      ​@@chandrashekhardeshpande936 😂😂😂😂😂.. Khalli aapti

  • @pournimashinde4503
    @pournimashinde4503 3 місяці тому

    Khup Chan sumbhashan, vishleshan dhannyavad 🙏🏻

  • @mukeshmachkar
    @mukeshmachkar 4 роки тому +39

    माणूसच जोरदार निवडलेला आहेत, त्यामुळे अर्धी फेरी जिंकलीत. राजू खुलून बोललेला आहे. मजा आली. जमतंय प्रकरण.

  • @isshiomi6364
    @isshiomi6364 2 роки тому +3

    राजू परूळेकरांचे विचार एकदम योग्य आहेत...जे चूक आहे त्यावर टिका व जे चांगलं आहे त्याला चांगले म्हणा ...

  • @milindbansode3829
    @milindbansode3829 2 роки тому +13

    एका बजूला राजू परुळेकर तर दुसरीकडे शरद पोंक्षे . उपयोगाच काय? निर्णय आपला !

  • @sunilkadam8475
    @sunilkadam8475 14 днів тому

    खूपच सुंदर मुलाखत 👌🙏

  • @shirishpanwalkar
    @shirishpanwalkar Рік тому +4

    Insightful interview! Thanks for uploading!

  • @RameshSurnar-em5od
    @RameshSurnar-em5od 6 місяців тому +2

    अतिसुंदर काव्य आणि विद्रोही साहित्य संमेलनाचे जोडीला सत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nagnathchougule5165
    @nagnathchougule5165 2 роки тому +5

    ग्रेट परुळेकर सर! अगदी सडेतोड मुलाखत 👍👍🌺

  • @smparulekar6103
    @smparulekar6103 Рік тому +1

    Very Good 👍
    खुप खूप शुभेच्छा💐

  • @Madhu2405
    @Madhu2405 2 роки тому +32

    Excellent interview Sir. Mr. Parulekar I am new to your thinking, I must confess. I like your candid responses which are data based🙇🏼! I am looking forward to reading your blogs.

  • @sanketgahandule3905
    @sanketgahandule3905 3 місяці тому +1

    परुळेकर हे कोणत्याही पक्षाच्या अंधभक्तासाठी हायड्रोजन बॉम्ब आहेत ...काय हुशार तत्वज्ञानी माणूस आहे हा...great salute Raju sir👌

  • @krushnaundare3802
    @krushnaundare3802 2 роки тому +28

    जरी माफी मागितली असली तरी भारत देशा साठी कार्य करण्यासाठी होती तुम्ही देशा साठी काय करता राजू परुळेकर

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 Рік тому +4

      Akdam barobar. Je deshasathi mele ladhale. Tyancha apaman karatat

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 8 місяців тому

      Parulekar, bhaad khaun,bhunkun jagto,, pawar Ani daarat baandhlela kutra y too, dweshi

    • @NatvarLaL-i3u
      @NatvarLaL-i3u 8 місяців тому +2

      Deshala khra etihas sangat aahe. He khup mothi Desh bhakti aahe .

    • @janmejaybarve7018
      @janmejaybarve7018 8 місяців тому +2

      ​@@NatvarLaL-i3u ha itihas titkach khara ahe jevdha Harry Potter khara aahe

    • @horizontraders-r1z
      @horizontraders-r1z 6 місяців тому +1

      😂😂Mafiveer

  • @mahendrakamble4195
    @mahendrakamble4195 3 місяці тому

    परखड,परखड, निर्भिड, निर्भिड,रास्त, वास्तविक वक्तव्य 🙏💐🌹

  • @prafulladeshmukh1437
    @prafulladeshmukh1437 4 роки тому +10

    छान सुरवात ....राजू सर आवडत व्यक्तीमत्व👍

  • @dnyaneshwarpatil3777
    @dnyaneshwarpatil3777 Місяць тому

    सडेतोड, छानच. ❤❤

  • @archanabhor6737
    @archanabhor6737 4 роки тому +11

    अतिशय सुंदर मुलाखत .खुपच चांगली सुरुवात.
    अभिव्यक्ती ची ही प्रक्रिया अशीच अखंड सुरु रहावी यासाठी खुप खुप शुभेच्छा ..!

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  4 роки тому

      अर्चनाजी, मनःपूर्वक धन्यवाद

  • @satishmahajan7663
    @satishmahajan7663 Рік тому +2

    Parulekar sir , I salute you due to reality of history and society.
    Really I don't know attitude of sawarkar and chafekar .
    You are great philosopher.
    I also believe in sawarkar but today I have decided to read history.
    I think that You are thinktank.
    Thank You Sir

  • @jayendrajog6584
    @jayendrajog6584 4 роки тому +21

    सद्य परिस्थितीत नेमके प्रश्न आणि राजुजींच मार्मिक भाष्य... अप्रतिम मुलाखत...!

  • @visa3267
    @visa3267 4 місяці тому

    Great work Raju sir , I want to meet you someday . You are the real hero in my life .

  • @kirandabholkar9117
    @kirandabholkar9117 2 роки тому +4

    सावरकर कोणालाच कळले नाही हे सत्य आहे. त्यात तूपण आलास. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @devidasmore6826
    @devidasmore6826 Рік тому +2

    अत्यंत मानवतावादी वैज्ञानिक वैचारिक दृष्टिकोन आहे. परूळेकर सर आपले अभिनंदन

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 Рік тому +19

    कधीही देशापेक्षा कोणताही धर्म वरच्या स्थानावर नसावा.धर्म मार्गदाता असावा, परंतु धर्म अनुशासक नसावा.

    • @vikranttulaskar6343
      @vikranttulaskar6343 Рік тому

      जर ऐखादा धर्म च त्या भुमीच्या ऊत्पत्ती पासून असेल व उत्कृष्ट सर्वसमावेशक अनुशासनाची शिकवण देणारा असेल तर तो धर्म त्या देशात वरच्यास्थानावर का नसावा

    • @bhaskarnakhate-jx9qq
      @bhaskarnakhate-jx9qq Рік тому

      आपल्याला काय सांगता, त्या त्रेसष्ठ मुस्लिम देशानां सांग ना

  • @nivasnikam6175
    @nivasnikam6175 12 днів тому

    सत्याची मांडणी समाजात 100%झालीच पाहिजे फक्त आंधळं राहून बहिर होणं योग्य नाही

  • @shrikantjoshi4556
    @shrikantjoshi4556 6 місяців тому +3

    माफी मागीतली हे सांगता पण इंग्रज त्याना माफी द्यायला का घाबरत होते हे सांगत नाही

  • @shadabqureshi6283
    @shadabqureshi6283 6 місяців тому +1

    Such graceful personalty

  • @kaustubhkulkarni9442
    @kaustubhkulkarni9442 2 роки тому +26

    Few questions for Mr. Parulekar (I hope the interviewer or Mr. Parulekar will answer as they believe in 'criticism'
    1) If Sw. Sawarkar was traito, then why Shri Rasbihari Bose was in regular contact with him during WWII? Why did Netaji who was fierce opponent of British met Sw. Sawarkar and then immediately took control of INA in Singapore with the help of Rasbihari Bose? Do you want to say Netaji and Rasbihari Bose were also traitors? Your theory falls flat don't you think?
    2) Timing of Clemency petitions (not mercy) given by Sw. Sawarkar and timing of WWI coincides, then don't you think that Sw. Sawarkar wanted to implement the idea of INA during WWI itself which he was not able to do as he was in cellular jail
    3) You said Sw. Sawarkar kept himself out of active politics after coming out of cellular jail, but same thing Netaji did while coming out of custody of British, and that too after meeting Sw. Sawarkar
    4) If Sw. Sawarkar was British agent and congress was patriotic then why congress said yes for colonial India's participation in WWI and WWII alongside the British, even Gandhiji said yes, who was torchbearer of non violence, no one fought with Charkha during WWI and WWII, what do you have to say on this?
    I hope you guys won't shy away from answering blunt questions

    • @vikrantvare7862
      @vikrantvare7862 2 роки тому +3

      Absolutely to the point questions.. 1 still left.. Who forced Sawarkar to write Mercy petitions? the answer is.. whataboutery

    • @kaustubhkulkarni9442
      @kaustubhkulkarni9442 2 роки тому +10

      @@vikrantvare7862 The fact is Sw. Sawarkar was respected till Indira Gandhi but since the new generation has taken over or hijacked so called congress Sw. Sawarkar suddenly was labelled as a traitor coz it suits their agenda.
      Contribution of congress itself is doubtful in freedom struggle as congress was formed by a British collector A O Hume to avoid any 1857 like uprising. Congress actually did it's work assigned by A O Hume as the golden chance of getting independence during WWI, when UK was weak, was deliberately missed by it on the contrary congress supported UK
      How can this be categorized as patriotism? Congress owes so many answers to uneasy questions

    • @BK.Library
      @BK.Library 2 роки тому +6

      Yes kulkarniji absolutly right.

    • @gunduraopatil3584
      @gunduraopatil3584 2 роки тому +5

      Very clear cut one QUESTION SIR FOR CONGRESS ...
      WHY SAVARKAR IS GIVEN 2 TIMES IMPRISONMENT BY BRITISH COURT...
      IT IS CLEAR THAT THEY HAVE GIVEN PUNISHMENT TO THERE ENEMY'S...

    • @nitya8019
      @nitya8019 2 роки тому +2

      Kulkarni
      I strongly disagree with you there are evidence of savarkar asked the Hindu Mahasabha to fight against Netaji Army and support british.
      So unfortunately the data you have is not true..

  • @vishwanathmartode5576
    @vishwanathmartode5576 Рік тому +1

    फार छान ,आधुनिकता आहे विचारांत ,यांना जनतेने प्रतिसाध दिला पाहिजे.

  • @amazing148
    @amazing148 2 роки тому +15

    एक तरी माणूस सत्यवादी मिळाला आहे धन्यवाद

  • @AKStyle37
    @AKStyle37 Рік тому +2

    Thats true point out... great interview

  • @mohankamble7536
    @mohankamble7536 2 роки тому +6

    आयु. आदर. परुळेकरसर, आपले विचार ऐकले की मन चिंतनशील बनते. आपले विचार येणाऱ्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहतील. आपले निडर व्यक्तित्व असंख्य श्रोत्याना आवडते. जय संविधान, जय शिवराय ,जयभीम.

  • @pawarnil3482
    @pawarnil3482 2 роки тому +2

    अगदी योग्य विश्लेषण आणि स्तुत्य भूमिका...

  • @bhimsenshirale3190
    @bhimsenshirale3190 Рік тому +7

    निर्भीड आणि अभ्यासपूर्ण विवेचन

  • @subhashraopatil4226
    @subhashraopatil4226 2 роки тому +2

    परुळेकरजी वास्तव विवेचन.
    GREAT👌🙏

  • @manimew
    @manimew 2 роки тому +14

    सावरकर चांगले होते इतकं म्हणायची सुद्धा ज्यांची लायकी, पत्रात नाही..... तुमची तुलना राहूल गांधींशीच होऊ शकते.

  • @prakashgawande4218
    @prakashgawande4218 2 роки тому +1

    नमस्कार,अतिशय छान मुलाखत.