#गावरान

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 151

  • @भूमाता-ड9ल
    @भूमाता-ड9ल 5 років тому +25

    सेंद्रिय राम राम नाना सहा महिन्या पूर्व माहिती दिली होती तेव्हा पासून मि हे संजीवक तयार करतोय ऐवढा जबरदस्त रिझल्ट आहे नाना बोलायच काम नाय राव आमच्या ईकडे फक्त देशी गाईचा झार
    दोन तीन हजार ला विकत नेतात कारण त्याचे पिकाला फायदेच तेवढे आहेत कितीही भारी कंपनी असो असे संजीवक कधीच बनवता येणार नाही ते फक्त शेतकरीच बनवू शकतो
    नाना हे तुमच्या मुळे सादय झाले तुम्ही माझे गुरू आहात तुमच्या मुळे शेतीतील मोकार खर्च कमी झाला काळी आई बलवान होईला लागली आहे धन्यवाद नाना, 🌹🌻🌹

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  5 років тому +5

      आपण करत असलेल्या कायला आमच्या आभाळभर सेंद्रिय शुभेच्छा व आपल्याला भागवन्त घवघवीत यश देवो तसेच आपले आरोग्य हे तेजोमय होवो हीच प्रार्थना, धन्यवाद

    • @भूमाता-ड9ल
      @भूमाता-ड9ल 5 років тому +1

      @@दिशासेंद्रियशेती आभारी आहे

    • @ganeshvanivadekar6321
      @ganeshvanivadekar6321 5 років тому

      Kadi Kuznar he

    • @sagarfalke6365
      @sagarfalke6365 5 років тому

      हे टॉनिक एकदम सडून जाते काय.

    • @prashantkavitkar7683
      @prashantkavitkar7683 4 роки тому

      दोन महिने आधी मी जारासोबत 3 किलो गुळ टाकला याचे रिजल्ट मिळेल काय? मि जारा सोबत गोमुत्र टाकलेले नाही. 9960519767

  • @ramankhatale8285
    @ramankhatale8285 Рік тому

    Khup khup dhanyawad dada. Tumchya sendriya sheticha dnyan kharach lai jabardast aahe. Aapan dilelya dnyana baddal khup khup aabhar.

  • @dnyaneshwarkhairnar8787
    @dnyaneshwarkhairnar8787 5 років тому +3

    उपयुक्त अशी माहिती दिलीय आण्णासाहेब. आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद..

  • @santoshkashinathkamble6321
    @santoshkashinathkamble6321 5 років тому +3

    आण्णासाहेब आपण माहिती देत असलेल्या घरगुती औषधांमुळे आमचा खुप फायदा होतो, खुप खुप धन्यवाद आण्णासाहेब

  • @शाळा.शेतिची
    @शाळा.शेतिची 5 років тому +3

    , 🚩, 🚩, खूप छान माहिती दिली सेंद्रिय.धन्यवाद 🚩, 🚩

  • @GavakadchiSheti
    @GavakadchiSheti 5 років тому +1

    *जबरदस्त गुण आहे याचे धन्यवाद*

  • @pratiksutar1986
    @pratiksutar1986 5 років тому +2

    याचा खूप चांगला परिणाम आहे....मी गहू वर प्रयोग केला. खूपच छान परिणाम आहे...काळोखी वाढते

  • @anantlondhe1615
    @anantlondhe1615 4 роки тому +1

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @nandkumarpatil6389
    @nandkumarpatil6389 5 років тому +3

    अण्णासाहेब माहिती दिल्याबद्दल तुमचे खुप खुप आभार.

  • @shashikantthete3838
    @shashikantthete3838 5 років тому +1

    छान माहीति दीली आनासाहेब धन्यवाद 👌👌👌👌👌

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 5 років тому +1

    अनमोल माहिती दिली.
    धन्यवाद भाऊ.

  • @sumitdeshmukh7863
    @sumitdeshmukh7863 5 років тому +3

    Khup Chan

  • @surajbhavar1724
    @surajbhavar1724 5 років тому +1

    Nice information Anna shyeb thanks

  • @hanumankale264
    @hanumankale264 5 років тому +1

    Nanasaheb ek number, 👌👌👌

  • @shankarjadhav1831
    @shankarjadhav1831 5 років тому +1

    खूप छान माहिती

  • @vinodacharekar3452
    @vinodacharekar3452 5 років тому +1

    छान माहिती मिळाली आपल्याला उत्तम आरोग्य लाभो

  • @dineshsalve6929
    @dineshsalve6929 4 роки тому +1

    रामराम जगताप साहेब मि जार चे औषध बनवले आहे 4.5.दिवस झालेत पण त्यात आळी पडली आहे तर ते चालेल काय

  • @kuldeepsinghmaharawal1507
    @kuldeepsinghmaharawal1507 5 років тому +1

    Khub chaan Anna Saheb '🙏🙏🙏

  • @sombirajdar5751
    @sombirajdar5751 5 років тому +1

    Bhau tumhi khupch chhan mahiti sangitli

  • @appasahebshelke6686
    @appasahebshelke6686 5 років тому +1

    खूप छान माहिती भाऊ

  • @drajitpawar7303
    @drajitpawar7303 5 років тому +1

    Ekdam mast !!

  • @ramakantdhotre5868
    @ramakantdhotre5868 3 роки тому

    👍

  • @marotikadam2222
    @marotikadam2222 3 роки тому

    खुप छान

  • @shankarade4630
    @shankarade4630 4 роки тому

    सेंद्रिय राम राम आण्णा खूपच जबरदस्त माहिती दिली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏

  • @vinayakgreen
    @vinayakgreen 5 років тому +1

    Bahut badhiya jankari

  • @dnyaneshwarpisal131
    @dnyaneshwarpisal131 5 років тому +1

    धन्यवाद आण्णा साहेब.

  • @prashantchandrashekhar8869
    @prashantchandrashekhar8869 5 років тому +1

    खुप छान माहिती मीळेल मी देशी गोपालनच करतो

  • @sangaikwad777
    @sangaikwad777 5 років тому +1

    आणा साहेब नमस्कार मी जारा चे संजीवक बनव ल आहे त्याला हल्वाय लगते का 6/9/2019 तर्खेला 10लिटर गोमुत्र व एक साधि गाय चा जार वापर
    ला आहे त्या मधे आजू ण काही वापर क राय चा का

  • @kishormohitepatil3499
    @kishormohitepatil3499 Рік тому

    नमस्कार सर तुमचे व्हिडिओ खूप चांगले आहेत सध्या सेंद्रिय ची गरज आहे जहाल बद्दल काहीतरी गैरसमज आहेत झार सहा तासाच्या नंतर हात लावल्यावर चांगले नसते असं काय आहे का जहार बद्दल गैरसमज दूर करा

  • @vikasdhamale318
    @vikasdhamale318 5 років тому +1

    छान माहीती दिली भाऊ

  • @jayramchobe8525
    @jayramchobe8525 5 років тому +1

    भाऊ मस्त माहीती दिली आजच्या विडीओ तुन

  • @vikasyedhe6141
    @vikasyedhe6141 5 років тому +2

    आण्णा भाऊ खूप छान
    👌👌👌👌

  • @angaddabhade3449
    @angaddabhade3449 5 років тому

    राम राम अण्णासाहेब खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @satishingale8683
    @satishingale8683 5 років тому +1

    Great work bhai

  • @marutisutar6430
    @marutisutar6430 4 роки тому

    Jivamrut madhun dile tr chalate ka

  • @sharadhardas5568
    @sharadhardas5568 5 років тому +1

    Waste to best. Very useful.

  • @राधाक्रृष्ण-न1ष

    Aannasaheb tumhi sangitlel ki bajarich pith aani pani tyach did mahina purun thevaych ukirdyat mi kele pan aalivar kahich parinam zhala nahi

  • @deepakdev257
    @deepakdev257 4 роки тому +1

    DHANYAVAD

  • @dattusutar8614
    @dattusutar8614 5 років тому

    खुप छान नाना

  • @yakeen-2.079
    @yakeen-2.079 3 роки тому

    Draksh pikala chalel ka

  • @dineshsalve6929
    @dineshsalve6929 4 роки тому

    रामराम आण्णा भाऊ जारा मधे डिकम्पोजर वापरले तर चालते का कृपया कळवा धन्यवाद

  • @pradippandule7012
    @pradippandule7012 5 років тому +1

    आण्णा छान

  • @kiranmohare4016
    @kiranmohare4016 5 років тому +1

    राम राम भाऊ छान माहिती

  • @shivsaipangre4116
    @shivsaipangre4116 3 роки тому

    या ड्रीमध्य 5 लिटर येका महीन्याला हे देल्यांनतर दुसर्या वेळेसे सोडल्यानंतर संपती मग कारण 10 लिटरच तयार होते दादा हे मडक्यात टेवल तर चालते काय

  • @vivekghodake7392
    @vivekghodake7392 5 років тому +1

    व्हिडिओ खूप आवडला छान माहिती आहे झाडे लावा गाय पाळा प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगा

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  5 років тому

      ठिक आहे भाऊ, धन्यवाद

    • @govindraut6172
      @govindraut6172 5 років тому

      @@दिशासेंद्रियशेती अण्णासाहेब खूप छान महिती देता तुमचे खुप आभारी आहे माज नाव गोविंद राऊत लोहगाव ता जि परभणी मो 9623479843/7875406951वट्सप

  • @amitkudav1600
    @amitkudav1600 4 роки тому +1

    नमस्कार 🙏 साहेब मी अमित कुडव आणि आंबा या पिका आठी हे चालू शकते का. आणि चालत असेल तर कसे वापरायचे. . व . काजू आणि आंबा या साठी सेंद्रिय आवशध सांगा पीक व फळांची वाढ होण्या साठी🙏

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  4 роки тому +1

      सर्व पिकाला चालते सर,व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्याच प्रमाणे वापर करा,धन्यवाद

    • @amitkudav1600
      @amitkudav1600 4 роки тому

      @@दिशासेंद्रियशेती खूप खूप धन्यवाद 🙏

  • @yashvantjumnake5489
    @yashvantjumnake5489 4 роки тому +1

    Aannasaheb
    Apan ek pustak publish Kara

  • @omkardeshmukh5319
    @omkardeshmukh5319 5 років тому +3

    सर गाईचा झार पडण्यासाठी काय करावे यावर व्हिडिओ बनवा. बारा तास झाले झार पडलेला नाही. डॉक्टर ने इंजेक्शन पण दिले तरीही पडला नाही कृपया उपाय सांगा

  • @ajitcreation550
    @ajitcreation550 4 роки тому +1

    अण्णा यामुळे पिकास कोणता फायदा होतो

  • @rajunanavare656
    @rajunanavare656 5 років тому +1

    J A kasetayar karayche

  • @rajusawant9916
    @rajusawant9916 5 років тому +2

    शेतात हुमनी झाली आहे कृपया त्यावर काही उपाय सांगा

  • @sagarfalke6365
    @sagarfalke6365 4 роки тому +1

    जीवामृत सोबत फवारणी केली तर चालते काय या जारच्या औषधं ची

  • @sombirajdar5751
    @sombirajdar5751 5 років тому +1

    Mirchi pikavarti bokada zala upay sanga

  • @rajujadhav5583
    @rajujadhav5583 5 років тому +2

    आण्णा साहेब राम राम गावरान गाय आणि होलीसटिन गाय कशी ओळखायची ते सांगा लवकर

    • @rajujadhav5583
      @rajujadhav5583 5 років тому +1

      आणि शक्रित गाय कशी ओळखायची ते सांगा लवकर

  • @laxmangojepatil9343
    @laxmangojepatil9343 5 років тому +1

    राम राम आण्णाभाऊ मस्त माहीती दिली

  • @pratiksutar1986
    @pratiksutar1986 4 роки тому +2

    जिवामृत मधून दिलं तर चालतं का

  • @krishpatilnawale4328
    @krishpatilnawale4328 5 років тому +1

    आणासाहेब डी ए पी व युरीया खताची पाणी करून सपे करतों तयाय गोमुत मिक्ष केले तर जमेल का ??????

  • @vijayshinde6429
    @vijayshinde6429 5 років тому +1

    साहेब २० रुपयाच डीकम्पोजर खरच वरिज्नल असते का क्रुपया कळवा साहेब.

  • @rajujadhav5583
    @rajujadhav5583 5 років тому +1

    गावरान गाय कशी ओळखायची ते सांगा लवकर

  • @nileshmore7292
    @nileshmore7292 5 років тому

    मके वरील आळई साठी काही तरी उपाय सांगा

  • @yogeshshelke2984
    @yogeshshelke2984 4 роки тому

    म्हशीच्या जारापासुन तयार केल तर जमतंय का

  • @ganeshkolte8983
    @ganeshkolte8983 4 роки тому +4

    पिकावर झालेले फायदे पण दाखवत जा दादा

  • @dattakadam7398
    @dattakadam7398 5 років тому +1

    सेंद्रिय रामराम
    खूप छान माहिती दिली धन्यवाद दादा
    आनंदी वाटतय

  • @cheitanyemaske9439
    @cheitanyemaske9439 4 роки тому

    Ram ram Aanasaheb mazi gay veliy jar thevlay Aapla no milen ka

  • @ganeshvanivadekar6321
    @ganeshvanivadekar6321 5 років тому +1

    गाईच्या नाळचा विडिओ टाका ना...

  • @maulipawar7004
    @maulipawar7004 5 років тому

    आण्णसाहेब आमच्या कपाशीवर लाल्या खुपप्रमानात दीसुलागलाय त्याच्यावर मारग दर्शन करावै विन्नती

  • @रिअलनचरल
    @रिअलनचरल 4 роки тому +1

    याला हालवणे गरजेचे आहे का कारण यात आळ्या झाल्या होत्या

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  4 роки тому

      नाही हलवले तरी चालते भाऊ, अळ्या असतील तरी वापर करा रिझर्ट नक्कीच मिळतो,धन्यवाद

  • @santoshnichit1346
    @santoshnichit1346 4 роки тому +1

    भाऊ शेती तील उंदीर वसाप पळवून लावणारि वनस्पती माहिती दया

  • @sangaikwad777
    @sangaikwad777 5 років тому +1

    आणा साहेब नमस्कार मला शतावरी साठी मुल्या वाढी साठी काही तरी उपाय संगा

  • @nagnathkoli387
    @nagnathkoli387 5 років тому +3

    म्हशींची चालेल का आण्णासाहेब

  • @bibhishangosavi7929
    @bibhishangosavi7929 5 років тому

    मका वर अळी पडली आहे उपाय सांगा

  • @santoshmane909
    @santoshmane909 3 роки тому

    भाऊ मी मेसेज केला तुम्हाला मला रिप्लाय नाय आला

  • @prafullpatil5452
    @prafullpatil5452 5 років тому +1

    वास येतो का ह्याचा घरीच ठेवलं तर चालतंय का

    • @prafullpatil5452
      @prafullpatil5452 5 років тому

      साहेब आपला नंबर पाहिजे हाय plz देता का महत्वाच 1 विचारायचं होत

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  5 років тому +1

      हो चालते झाकुन ठेवा वास येत नाही, धन्यवाद

    • @prafullpatil5452
      @prafullpatil5452 5 років тому

      आपला नंबर देऊ शकता का

    • @prafullpatil5452
      @prafullpatil5452 5 років тому

      गाईच आणि म्हशीच एकत्र केल तरी चालत का

  • @vijaybodakhe6926
    @vijaybodakhe6926 5 років тому +1

    डी कोम्पोज़र मधे करू शकतो का

  • @bhausahebmehere9854
    @bhausahebmehere9854 День тому

    जरसीच गोमूत्र , आणी गावरान गाईचा जार, जमन का😮

  • @kalpeshjadhav9916
    @kalpeshjadhav9916 5 років тому +1

    आण्णासाहेब यात गुळ टाकला तर काय होईल ?

  • @vijaybodakhe6926
    @vijaybodakhe6926 5 років тому +1

    याच राख घेऊन पावडर पण करता येते का
    करता येत असेल तर माहिती दया

  • @marutisutar6430
    @marutisutar6430 4 роки тому +1

    Yacha fayda kay kay hoto

    • @farmersproducercompany5770
      @farmersproducercompany5770 3 роки тому

      विडिओ त्यासाठी तर बनवला आहे ना त्यांनी !
      कशासाठी वापर करावा कसा करावा सर्व काही सांगितले आहे

  • @narsingfanjewad8563
    @narsingfanjewad8563 4 роки тому +1

    आबासाहेब गाईला गोचूड झाले आहेत काही केल तरी जात नाहीत औषध सांग

  • @vaibhavpatil7556
    @vaibhavpatil7556 5 років тому +4

    याचे फायदे कोणते

    • @tukarammore6752
      @tukarammore6752 5 років тому

      आणासाहेब मी आपला आभारी आहे .व्हीडीओ बद्दल.

    • @mawaldineshmawal9158
      @mawaldineshmawal9158 5 років тому

      अण्णा साहेब खूप छान माहिती दिल्या बदल धन्यवाद

  • @Radhekrishn164
    @Radhekrishn164 4 роки тому +1

    दादा आपण मराठी माणसं आहोत शक्यतो मराठी भाषा वापरली तर चांगलं होईल

  • @ganeshvanivadekar6321
    @ganeshvanivadekar6321 5 років тому

    Kithi divesanantar kujtye zahar bahu...1mhina zala ajun kujl nahi.

  • @sharaddumbre8479
    @sharaddumbre8479 4 роки тому

    शेळी जार चालेल

  • @agrosetkrraja6803
    @agrosetkrraja6803 5 років тому

    Ataprynt sare vido bre watle pan he vido atishy wait banla aahe ha vidio pahanyche man kel nahi pan kme muddam keli ok

  • @atulabhang8149
    @atulabhang8149 4 роки тому +1

    आण्णासाहेब तुमचा नंबर द्या राव

  • @sachinpatil4153
    @sachinpatil4153 4 роки тому +1

    झार म्हणजे नाळ ना आण्णासाहेब

  • @ganpatchavhan5393
    @ganpatchavhan5393 4 роки тому

    Phon no

  • @sagarbabar6386
    @sagarbabar6386 5 років тому

    Phone No dena sr

  • @maulipawar7004
    @maulipawar7004 5 років тому +1

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद