#सेंद्रिय_शेती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 чер 2021
  • नमस्कार..
    रानघरच्या माध्यमातून आपण तानाजीराव घाटगे यांची मुलाखत घेऊन सेंद्रिय शेती याची माहिती घेणार आहोत.
    आजच्या मुलाखतीतील विषय
    १ सेंद्रिय शेती
    २ सेंद्रिय खत तयार करण्याची पद्धत
    ३ सेंद्रिय शेती कशी करावी
    ४ सेंद्रिय शेती प्रकल्प
    ५ सेंद्रिय शेती काळाची गरज प्रकल्प
    १ sendriya sheti
    २ sendriya sheti project in marathi
    ३ sendriya sheti marathi
    ४ sendriya sheti kashi karavi
    ५ sendriya sheti chi mahiti
    १ organic farming
    २ organic farming in maharashtra in marathi
    ३ organic farming in india
    ४ organic farming in marathi
    ५ organic farming in marathi project
    #रानघर #Ranghar

КОМЕНТАРІ • 38

  • @kuldipbante9962
    @kuldipbante9962 3 роки тому +1

    खूप महत्वूर्ण 🙏

  • @mahadevghadage2488
    @mahadevghadage2488 Рік тому

    महिती पूर्ण असे पुढील भाग घ्या

  • @sudhirs9186
    @sudhirs9186 2 роки тому +1

    घाडगे सरांची मुलाखत आम्ही ४ वर्षापूर्वी कोल्हापूर FM वरती ऐकलेली त्यावेळी पासून यु ट्यूब वरती सर्च करतोय. आज ती रानघर यूट्यूब चैनल च्या माध्यमातून बघायला मिळाली त्याबद्दल रानघरचे आभार

  • @ShrishailMali
    @ShrishailMali 3 роки тому +1

    Khup chan

  • @prashantshinde4815
    @prashantshinde4815 Рік тому

    खूप छान माहिती. लाल बबहादूर शास्त्रींच्या काळात हरित क्रांती च्या माध्यमातून भारताने रासायनिक खतांना प्रोत्साहन दिले. त्या काळात तशी गरज देखील होती. जितक्या अन्नाची गरज होती तितके पारंपारीक पद्धतीने पिकत नव्हते म्हणून उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर केला गेला. त्याचा विपरीत परिणाम पिढी दर पिढी आपल्या आरोग्यावर होत आहे. परंतु आता ऑरगॅनिक क्षेत्रामध्ये भरपूर प्रगती झाली आहे. सेंद्रिय खतांचा वापर करून देखील चांगले उत्पादन घेता येते.
    हरित क्रांती आणि पंचगव्य यावर देखील व्हिडिओस बनवावे. त्यासाठी mahasheti.com वर चांगली माहिती दिली आहे. त्याचा आधार घेऊ शकता.

    • @RanGhar
      @RanGhar  11 місяців тому

      नक्कीच आम्ही लवकरात लवकर माहिती पोहचवू

  • @komalgholap3974
    @komalgholap3974 3 роки тому

    Explained very well

  • @madhukarpisal4072
    @madhukarpisal4072 9 місяців тому

    पद्मश्री सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करून देशी गाईचे शेण व गोमुत्र यांच्चा वापर करून शेती करा

  • @user-zf3qd3qv4c
    @user-zf3qd3qv4c 10 місяців тому

    niec🎉🎉

  • @bapuraogholap3388
    @bapuraogholap3388 3 роки тому +1

    Rasayanik khatanchi subsidy organic farming sathi dili tr nakkich situation badalel. #Be Organic...

  • @patilvishwanath4701
    @patilvishwanath4701 3 роки тому +2

    खुप छान तानाजीराव परंतु सेंद्रिय शेती मुळे काय व किती मिळते व आरोग्यास आणि जमिनीत काय सुधारणा होते व रासायनिक पेक्षा सेंद्रिय खतामुळे खर्चात किती बचत होते व उत्पन्न किती वाढते हे देखील सांगायला हवे

    • @RanGhar
      @RanGhar  3 роки тому +1

      पाटील साहेब पुढील भाग येणार आहेत

  • @sudhirs9186
    @sudhirs9186 2 роки тому

    Very nice sir

  • @vaishalikhatal763
    @vaishalikhatal763 Рік тому

    🙏🙏🙏

  • @gajananpandav5807
    @gajananpandav5807 Рік тому

    आले पिका विषयी माहिती सांगा

  • @eknathshirvadkar9719
    @eknathshirvadkar9719 2 місяці тому

    J̲a̲m̲i̲n̲ s̲u̲p̲i̲k̲ a̲a̲n̲i̲ b̲u̲s̲b̲u̲s̲h̲i̲t̲ k̲s̲h̲i̲ h̲o̲e̲l̲

  • @shrikrushnajoshi5341
    @shrikrushnajoshi5341 Рік тому

    घाटगे सरांचे व्याख्यान कुठे मिळतील

  • @aabcaxyz
    @aabcaxyz 3 роки тому +1

    Since British India nothing was done to uplift the farmers and fishing folks and also train them in the trade instead were driven to the service stream which only led to leaving their ancestral trade and villages. Let's start to begin again. Some goods people have taken a new step which is commendable

  • @mohsinmulla0414
    @mohsinmulla0414 8 місяців тому +1

    ऊस पिकात एवढी रासायनिक खते आपण टाकतो कि रस प्यायला नको वाटतंय

  • @vasudevgaikwad5680
    @vasudevgaikwad5680 3 роки тому

    वाळवी हा शेतकऱ्याचा मित्र आहे

  • @ravirajvyavahare55
    @ravirajvyavahare55 9 місяців тому

    Sir you’re telling truth but don’t people accept it that doesn’t know how fertilizer company make them fool
    All are running behind money

  • @tanmaypalaskar6466
    @tanmaypalaskar6466 2 роки тому

    Tanaji siranche ajun interview kelele video ahet ka?

  • @harshadvarute2118
    @harshadvarute2118 2 роки тому

    पुढचा पार्ट केव्हा अपलोड करणार आहात?

  • @kiransasane5154
    @kiransasane5154 2 роки тому

    सर मी रसायनिक खाते वापर केला आहे तर मी जैविक जिवाम्रत वापरू शकतो का?

  • @tusharpatil7935
    @tusharpatil7935 Рік тому +1

    sirancha mobile no milu shakel ka

  • @mahavirpatil734
    @mahavirpatil734 Рік тому

    मराठी महावी

  • @wikipatil2688
    @wikipatil2688 9 місяців тому

    ऊत्पादन कीती मिळत कोणीच सांगत नाही

    • @madhukarpisal4072
      @madhukarpisal4072 9 місяців тому

      उत्पादन खर्च कमी होतो पण उत्पादन वाढ होते

  • @vvvvvv9045
    @vvvvvv9045 11 місяців тому

    शेणखतावर सोयाबीन पीक येऊ शकते काय रासायनिक खत न वापरता

    • @user-dp6qf9lz8q
      @user-dp6qf9lz8q 10 місяців тому

      नैसर्गिक शेती केली तर सोयाबीन येते मी करतो

  • @balasopatil2023
    @balasopatil2023 Рік тому

    Tanaji ghadge sir yacha contact number pls.

  • @rajeshkolwankar4633
    @rajeshkolwankar4633 2 роки тому

    🥦विषमुक्त शेती रासायनिकमुक्त भारत मोहीम.
    🌱जैविक शेती काळाची आणि वेळेची गरज.
    🌾कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन.
    🏋️‍♂️ माती सुधारली तर माणसाचे आरोग्य चांगले राहिल..
    🦚जैविक शेती करूया , भूमातेला वाचवूया.
    🐚 जैविक शेती करूया , समृद्ध भारत घडवूया.
    💐थोडी माहिती आपल्यासाठी💐 Biofit 100% Organic
    🍀 *Stimrich* - प्रमाण १५ली. पाणी 30 एम.एल.
    पिकांसाठी संपूर्ण आहार व पिकांच्या सर्व महत्वाच्या वाढीच्या टप्प्यांवर फायदेशीर.
    (१) उत्तम जर्मिनेटर म्हणून काम करते.
    (२) सोटमुळ चांगले येते.
    (३) खोड मजबूत येते.
    (४) पांढऱ्या मुळ्या प्रचंड प्रमाणात वाढतात.
    (५) फुटवे जास्तीत जास्त येतात व पानांचा आकार वाढतो त्यामुळे प्रकाश संश्लेषन क्रिया वाढते.
    (६) पानांची , फुलांची गळती थांबुन फळांची संख्या वाढते.
    (७) फळांना नैसर्गिक आकार ,चव आणि आकर्षक रंग येतो.
    (८) फळांना चमक येते , मालाचा दर्जा चांगला सुधारतो.
    (९) फळांची टिकवण क्षमता वाढते.
    🍀 *Bio-99* - प्रमाण १५ली. पाणी ५ एम.एल.
    सहाय्यक जोडद्राव म्हणून काम करते.
    हे टॉनिक , बुरशीनाशक, तणनाशक, किटकनाशकांसोबत, द्रवरूप खतांसोबत मिक्स करून वापरा.
    (१) उत्तम स्टिकरचे काम करते.
    (२) औषध आणि पाणी १००% मिक्स करते.
    (३) आंतरप्रवाही (स्प्रेडर) आहे.
    (४) पिकांचे उन्हापासून संरक्षण करते.
    (५) पिकांचे पावसापासून संरक्षण करते
    (६) पिकांची रोगप्रतिकारक शक्ति वाढते त्यामुळे कीटकांपासून संरक्षण होते.
    (७) जमीन भुसभुशीत होते.
    🌺 *N.P.K* - प्रमाण १५ली. पाणी प्रत्येकी १५ एम.एल.
    द्रवरूप जिवंत जिवाणू
    (१) रासायनिक खतांचा खर्च ५०/६०% कमी होतो.
    (२) जमीनीचा पोत सुधारतो.
    (३) द्रवरूप जिवाणू असल्याने ड्रीपने /पाटातून/ ड्रीचिंग करू शकतो.
    (४) जमीनीत जिवाणूंची संख्या वाढते.
    🍀 *Intact* - प्रमाण १५ली. पाणी ३० एम.एल.
    जैविक कीडनियंत्रणासाठी फायदेशीर.
    (१) मावा , तुडतुडे , नागआळी ,थ्रिप्स , लाल कोळी यावरती रामबाण उपाय.
    (२) पर्यावरण पोषक
    (३) मित्र किडींना कोणत्याही प्रकारचा धोका नाही.
    (४) शत्रू किडीला पळवुन लावते.
    🍀 *Wrapup* - प्रमाण १५ली. पाणी 75 एम.एल.
    (१) सर्व प्रकारच्या बुरशी पासून पीकांना रोग प्रतीबंधक करते.
    (२) पिकांचे नुकसान होऊ देत नाही.
    (३) पानांवर दोन्ही बाजूने कोटींग करून पिकांचे पर्यावरणातील होणाऱ्या बदलानुसार संरक्षण करते.
    (४) सर्व पिकांसाठी उपयोग करू शकतो.
    🍀 *S.H.E.T* - प्रमाण १५ली. पाणी ३० एम.एल.
    (१) १००% जैविक भुसुधारक आहे.
    (२) जमीनीचा पोत सुधारतो.
    (३) जमीनीत जिवाणूंची संख्या वाढते.
    (४) जमीनीमधील रासायनिक घटकांना प्रतिबंध करते.
    (५) कोथिंबीर पासून आंब्यापर्यंत सर्व पिकांना चालते.
    🍀 *Encounter*- प्रमाण 1ली. पाणी 20 एम. एल.
    जैविक तणनाशक
    1) उत्तम तणनाशक कोणतेही तणांचा नाश करते 48 तासात रिझल्ट.
    2) पर्यावरणास व मानवास हानिकारक नाही.
    3) इको फ्रेंडली विषारी नाही.
    🍀🌻🍇🌶🍆🌽
    * उत्पादनात वाढ . * जमिनीच्या सुपीकतेत वाढ . * पिकांच्या रोगप्रतिकार क्षमतेत वाढ . *पिकांच्या दर्जाची वाढ . * माणसांचे,प्राण्यांचे व पक्ष्यांचे आरोग्य सुरक्षित .
    🌹जैविक शेती करूया , विषमुक्त शेती रासायनिक मुक्त भारत मोहिमेत सहभागी होऊया.
    🌷 चला धरूया जैविक शेतीची आस , तरच शेतकऱ्यांच्या मुखात जातील सुखाचे चार घास...
    📲अधिक माहिती साठी संपर्क: 8983290200
    🌴कृषी मित्र 🌳
    *राजेश कोळवणकर*
    Raj Herbal Organic Consultancy Services

    • @jayshreekadam6035
      @jayshreekadam6035 3 місяці тому

      नमस्कार सर आपण सुचवलेले मेडिसिन सर्व पिकांना लागु होते का? कमी पाण्यामुळे आम्ही सोयाबीन, हरभरा, ज्वारी, घेवडा अशी पिके घेतो

    • @rajeshkolwankar4633
      @rajeshkolwankar4633 3 місяці тому

      Yes ​@@jayshreekadam6035

    • @rajeshkolwankar4633
      @rajeshkolwankar4633 3 місяці тому

      ​@@jayshreekadam6035
      आम्ही या व्यतिरिक्त जैविक खते व औषधे बनवतो