24 तासात जीवामृत तयार होईल का याचे स्पष्ट विवेचन द्यावे. तसेच प्रॅक्टिकली तयार करून व्हिडिओद्वारे दाखवावे गाळून घेण्यापासून ते ड्रिपमध्ये सोडन्या पर्यंत. धन्यवाद
मी पाच एकर उसाची शेती करतोय ती पूर्णपणे स्लरी वर अवलंबून आहे मला त्याचं उत्पन्नही सरासरी मिळते परंतु तुम्ही म्हणताय तसं एका आठवड्यात परिणाम दिसून येत नाही माझ्या अंदाजाने किमान त्याच्यासाठी सहा महिन्याचा कालावधी असावा आणि महिन्यातून दोन वेळा जीवामृत स्लरी सोडावी म्हणजे त्याचा परिणाम दिसून येईल
मिलिंद भाऊ नमस्कार ताजे शेण आणि गो मूत्र घेऊन slurry बनवली आणि 24 तासाने द्यायचे.... नक्की का... कृपया मार्गदर्शन करा....मी शेती करत आहे....नवीन आहे....बाकीचे असे करायला नाही सांगता ..त्यांचे मते किमान 5 दिवस ठेवावे
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏 जय शिवराय 🙏
छान माहीति सर
धन्यवाद 🙏🌱
आपण केलेल्या प्रयोगांचे थेट परिणाम व्हिडीओ द्वारे दाखवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा ते अधिक प्रमाणात प्रभावी होईल. धन्यवाद!
नमस्कार मिलिंद भाऊ खुपच भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद जय शिवराय....🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद 🙏🌱
असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या 🙏🌱❤️
Sir bhat pikala chaleka but rasanik taall aahey
खूप छान
चांगले सांगितले माहिती सर
धन्यवाद दादा 🙏🌱❤️
असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या 🙏
खूपच गरजेची अशी माहिती
धन्यवाद दादा 🙏
असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या ❤️
दररोज चॅनल वर विडिओ येतात सहकार्य राहुद्या 🙏🌱
खूप छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद
.
..
Very nice 👍
Khupach chhan
धन्यवाद दादा 🙏🌱
असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या 🙏
जय जिजाऊ जय शिवराय
खूप छान माहिती. धन्यवाद
धन्यवाद 🙏🌱🤗❤️
खरच मला आवड आहे सर
Nice❤
खुप छांन भाऊ
धन्यवाद दादा 🙏❤️🌱
असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या 🙏❤️🌱
पिक किती दिवससाचे लागते
👍🏻🙏
धन्यवाद दादा 🙏🌱
❤
धन्यवाद ❤️🙏🌱🤗
24 तासात जीवामृत तयार होईल का याचे स्पष्ट विवेचन द्यावे. तसेच प्रॅक्टिकली तयार करून व्हिडिओद्वारे दाखवावे गाळून घेण्यापासून ते ड्रिपमध्ये सोडन्या पर्यंत. धन्यवाद
🙏
धन्यवाद 🌱❤️🙏🤗
Dada aamchi kanda khurapni chalu ahe ata khatacha dusra dose taknar ahe tar ya panya var sodle tar chalel ka.
मी पाच एकर उसाची शेती करतोय ती पूर्णपणे स्लरी वर अवलंबून आहे मला त्याचं उत्पन्नही सरासरी मिळते परंतु तुम्ही म्हणताय तसं एका आठवड्यात परिणाम दिसून येत नाही माझ्या अंदाजाने किमान त्याच्यासाठी सहा महिन्याचा कालावधी असावा आणि महिन्यातून दोन वेळा जीवामृत स्लरी सोडावी म्हणजे त्याचा परिणाम दिसून येईल
भाजी पालसाठी कश्या पद्धतीने स्लरी बनवायची
🙏🙏
धन्यवाद 🌱🤗🙏
Dada mala gulab lagvad pat panyavar karayche ahey please gulab lagvad vedeo taka.
नक्कीच दादा यावर सविस्तर विडिओ 2 दिवसांत चॅनल वर येऊन जाईल
त्यासाठी चॅनल वर सतत विझिट द्या नक्कीच तुमचा फायदा होईल 🙏🌱
Abhare ahey dada . Me gulab lagavad sheyvte vedeo wat bagtoy . Purn Mahete dya dada.
Mast
धन्यवाद ❤️🙏🌱🤗
सर माझा कडे भईमुग आहे तर या पिकाला फवारणी केलीतर चालेका कुजलेल सेनखत व गोमुत्र कशा प्रकार कराव ते प्लिज सागा सर
1acre mdhe kiti gulab lagwad hoil?
🙏🙏🙏👌👌👌
🙂🌾🙏🏻👌
Pampane fawarani keli tar chalelka, tyache praman kalwave
स्लरी बरेल उनामध्ये तयार करायला ठेवली तर स्लरी तयार होईल का
मि मेथी रेन पाईप वर केली शेन गोमुतर सलरी कशा
Sir ही सॅलरी शेवंती ला सोडली तर चालेल का
चालेल दादा नक्कीच
घेवडा पिकाला टाकले तर चालेल का
Phosproric acid kadyala kadhi dyave
यावर सविस्तर विडिओ चॅनल आहे दादा 🙏
एक काम करा एकदा चॅनल वर जाऊन विडिओ बघा सम्पूर्ण माहिती मिळेल आणि नक्कीच तुम्हाला फायदा होईल 🌱🙏❤️
100 लिटर पाण्यासाठी किती गोमूत्र आणि किती शेण घ्यायचा आहे
दादा विडिओ मध्ये प्रमाण सांगितले ल आहे
भाजीपाला पिकाला लगेच सोडलं तर चालते का
हो चालेल पण विडिओ आधी संपूर्ण बघा
धन्यवाद दादा 🙏
असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या 🙏❤️
फुल कळी भरपूर याण्यासाठी काय उपाय आहे
गोमूत्र 10 लिटर जर असेल तर चालेल का देशी म्हंजे गिर च आहे
याचा मिरची पिकाला उपयोग आहे का सर?
भाऊ, दोन,बेलर, गोमूत्र, दहा, गुंठे लासोडलेतर,चौवीस,टन, ऊस,मिळाला,भाऊ
भावा देशी गीर गाईच गोमूत्र हळदी साठी चालेल काय 20 लिटर आहे गोळा केलेल ..
स्लरीमुळे स्ट्रॉबेरी पिकाला काय उपयोग होणार
Hii
सर टमाटो ची माहिती साग
ua-cam.com/video/N9097HIbYsE/v-deo.html
👆👆ही विडिओ बघा👆👆
गोमूञ फवारनी चालेल काय मिरचीला देशी गाई चे. -़
मिलिंद भाऊ नमस्कार
ताजे शेण आणि गो मूत्र घेऊन slurry बनवली आणि 24 तासाने द्यायचे.... नक्की का...
कृपया मार्गदर्शन करा....मी शेती करत आहे....नवीन आहे....बाकीचे असे करायला नाही सांगता ..त्यांचे मते किमान 5 दिवस ठेवावे
पद्धतीने द्या वी
गोमूत्र कोणत्या गाईचे घ्यावे
तस तर गोमूत्र गावठी गाई च घ्यायला पाहिजे
पण
जर तुम्हाला गावठी गाई च गोमूत्र मिळालं तर नक्की घ्या
नाहीतर
जरशी गाई च घेतलं तरी चालेल
शेन खत नाही आमच्याकडे नुसती स्लर्री सोडली तर चालेल् का
जवळपास कुणी शेतकरी असेल ना दादा त्यांच्या कडे गाई असेल तर जाऊन शेण आणि गोमूत्र घेऊन या
शेणखत आहे पण आत्ता ओले आहे. ओले शेणखत टाकले तर बुरशी चा प्रादुर्भाव होतो त्यामुळे शेणखत न टाकता नुसती स्लरि चा वापर करून रिलल्ट मिळेल का चांगला
मला वांगी साठी वापरायचे आहे अव्वरेज मिळेल का
@@yogeshdeshmukh7718 हो तर नक्कीच
@@yogeshdeshmukh7718 दादा शेण भिजत ठेवायचं आहे विडिओ बघा पूर्ण
तुलाच मिक्स
Chan ahe bhau
Contact number asal tr patava
Contact number dya tumcha
खूप छान