खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏 एक शंका आहे, मिरची पिक आता flowering स्टेज मध्ये तर ताक - अंडी संजीव सोबत चि. कॅल्शियम + चि. बोरॉन combination स्प्रे घेतला तर चालेल का?
राम राम अनिकेत भाऊ मी तुमचा अंडा ताक संजीवक व्हिडिओ बगून माझ्या संत्रा पिकावर फवारणी केली खूप चागला परिणाम झाला .मला मृग बहार साठी कोणती फवारणी गेऊ जास्तीत जास्त फुल धारणा होणार. धन्यवाद
मी, वापर केला रिझल्ट ख़ुप चांगला आहे.अनिकेत भाऊ तुमच्या कामाला सलाम
कीटकनाशक सोबत वापर करू शकतो का ?
काही परीणाम होणार नाही का
किती दिवसात result ala kay फरक दिसला
Sir mob number send kara
आपण जे बूरशिनाशक आहे सर्व पिकानसाठि चालेल का
यांचा मला खुप छान रिझल्ट आला धन्यवाद खूप छान माहिती दिली
तुमच्या ज्ञानाचा आम्हाला खूप फायदा होत आहे !यापुढेही मदत करत रहा
हो नक्कीच.
@@shetkariputra_ nice bhai
👌👌👍
Santra varte chate kya
Santra varte chalte kya
खुप छान माहिती दिली आहे 🌹
अनिकेत भाऊ मि ते तयारकेल आनि फवारनि केलि काद्या साठा खूप छान रिजक मस्त विडीओ
शेळके साहेब खूप सुंदर माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद
खुपचं छान माहिती दिली
अतिशय छान माहिती मिळाली
Thank u 😊❣️
Shelakesaheb Atishay chan mahiti Thanks
😊🙏
एकदम मस्त विश्लेषण केले दादा 💯
🙏😊
कीटक नाशक सोबत वापर केला तर चालेल का
@@subhashzambare4975 single use kra m
Konty dusry aushad use kru nka
अप्रतिम पोस्ट भाऊ
खुप छान माहिती दिली आहे अनिकेत भाऊ, धन्यवाद
बळीराम जावळे आडगाव पैठण
1 no rizalt aahe
एकदम सविस्तर माहिती अनिकेत सर🙏🙏
🙏😊🤗
Tumach number dyan sar
Jogindar prasram pawar
@@shetkariputra_ drip ne sodle tr chalel ka
शेंद्रीय शेती काळाची गरज....👍👍छान... मार्गदर्शन.... याच पद्धतीने निबोळी अर्क दशपर्णी अर्क या विषयी माहिती शेअर करावी....
ऊसाला चालते का
अनिकेत भाऊ एकदम मस्त माहिती देता तुम्ही मी तुमचे सर्व व्हिडिओ बघतो
🙏😊🌱
नमस्कार भाऊ तुम च मार्गदर्शन खूप चांगला आहे
Thank u 😊❣️
खुप छान माहिती सांगितली
Thank you mam 😊🙏
Very nice khup Chan Mahiti dili
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
🎉
खूप छान माहिती आहे
उपयोगी माहिती
१ च नंबर अनिकेत दादा ...
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
एक शंका आहे, मिरची पिक आता flowering स्टेज मध्ये तर ताक - अंडी संजीव सोबत चि. कॅल्शियम + चि. बोरॉन combination स्प्रे घेतला तर चालेल का?
Chan aahe idea vaprun bghto
25 लिटर पंपासाठी किती प्रमाण घ्यायचं आणि ड्री प नी सोडण्यासाठी किती घ्यायंय...आपलं मार्गदर्शन खूप छान आहे त्यापासून शेत कर्याना खूप फायदा होईल
मस्त माहिती देता सर आणि सगळ्यात महत्वाचे commentsla reply pn deta
🙏😊❤️🌱
एकदम मस्त आणि उपयुक्त माहिती देता साहेब तुम्ही
मित्रा हे. भेंडीच्या मुळणवर मारू का..पानांवर
Use for Rajiv dixit knowledge ❤
उसवराती phavaral तर चालते का
छान माहिती दिली धन्यवाद सर
🙏अंडा ताक संजीवक मधे गौमूत्र कीटकनाशक म्हणुन मिक्स करू शकता का...?🙏
हे संजीवक ठिबक सिंचन द्वारे देऊ शकतो का❓,
हो
@@Badboymady2512 तुम्ही प्रयोग केला का
@@ssut684 nahi fakt youtube la video taka sathi fakt video banvat aaho.
हे द्रावण हळद पिकासाठी चालेल का आणी ते हळद पिकास फवारणीसाठी त्याच प्रमाण किती आणी ड्रिचींग साठी पण जमेल का आणी प्रमाण किती हे सांगा.
1no Rizilt ahe
🙏😊
कशाला फवारले आणी कसे
Aniket dada.....us pika sathi....mahitichi havi... 🙏🌱
Khupach chhan.👌👌👌
🙏 नमस्कार दादा!!
दोन महिन्याची कपाशी झाली आहे तरी हे टाॅनीक सिंचन ने द्यायला चालेल का❓
खुप छान 👌👌👌👌👌
कांद्याच्या रोपांसाठी चालेल का?
फवारणी साठी रोप किती दिवसाचे असणे आवश्यक आहे?
खुपचं छान माहिती दिली सर
🙏🤗👍
भाऊ अाद्रक मध्ये फवारणी व drip मधून सोडू शकतो का
चालते
Bro supar
खूप छान माहिती मिळाली सर. ........जर कांदा पिकावर फवारणी केली तर कांदा जास्त दिवस टिकन्यास मदत होईल का?
कांदा पिकावरील करपा रोगावर नियंत्रण करण्यासाठी औषध सांगा ना ...
pdrTrrrerrrrttR. Tr arrrrr re RRtrrrrrrRrRt
राम राम अनिकेत भाऊ मी तुमचा अंडा ताक संजीवक व्हिडिओ बगून माझ्या संत्रा पिकावर फवारणी केली खूप चागला परिणाम झाला .मला मृग बहार साठी कोणती फवारणी गेऊ जास्तीत जास्त फुल धारणा होणार. धन्यवाद
🙏🏻😊
अनिकेत दोन्ही comment ला Answer दिल्याबद्दल खूप धन्यवाद
🙏❤️🌱🌱
Hiii@@shetkariputra_
You are really great,
🙏🤗❤️😊
Dusri favarnisathi tonik sanga
अनिकेत भाऊ मिरचीसाठी जैविक फवारणी विष्लेशन करावे
छान माहीती दीली दादा
एका पंपाच्या टाकीला औषधाचे प्रमाश किती वापरावे.
Very nice ❤❤🎉🎉
उग्र वासामुळे कोणिच फवारणी मारत नाहीत उग्रवास कमि करण्यासाठी उपाय योजना आहेत का?
Aniketrav nice
Thank u 😊❣️
दादा कलिंगड 1महिना झाला आहे हे प्रयोग ड्रीप मधुन सोडण्याचे प्रमाण सांगा
Takandi hi kitkaknashk mahun pan kam karate kay
Wonderful
टोमॅटो पिकाला याची आळवणी केली तर चालते का? प्रमाण किती असावे
Sir he anda sanjivak kadi vaprave mazi pahili favarni zale ahe ata kadi vapru
मित्रा ही फवरणी मुळाशी मारची की पानावर
Khup Sundar mahiti Aniket bhau
Thanks sir
मीरची व सोयाबीन करता चालेल का
नक्की सांगा अनिकेत भाऊ
अनिकेत सर!!! मी आज अंडा ताक संजीवक आज तयार करत आहे ।मी फवारणी आणि आळवणी च्या माध्यमातून आले पिकासाठी देऊ शकतो काय? कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद!!!💐💐
हो चालेल
मी सोयाबीनला वापरले खुप चांगला रिझल्ट
हळद या पिकाला चालेल का
आणि 16 लिटर पंप ला किती मिली घ्याच
Dada jar he kalingada sati vaparla tr madumashi yetat ka nahi jawal
भाऊ मिर्ची ची लागवड केल्यानंतर कधी फवारणी करता येईल अंडा आणि ताक ची
1 नबर
रासायनिक किटकनाशक व बुरशीनाशकासोबत मिसळून चालतं का?
नाही
Paate aalyavarpan he tonik chalt ka phavarala
हो
अनीकेत.भाऊ.हुमिक.असिड.. आ नी.अंदा. ता क. स नजिव. य क. के ल. त.चा. ले ल. का य
पाण्यातून सोडण्यासाठी चालेल फवारणीसाठी नाही चालणार
Mirchi pikasathi 150 ml vapral tar charel ka
मिरचीला साडवा लागला उपाय सांगा भाऊ 🙏
Dada gavti chahavr chalel ka
अनिकेत सर टोमॅटो ला200 लिटर पाण्यासाठी ड्रीप ने सोडायला प्रमाण सांगा plz
Majhi 4 thi favarani ahe ata mi tyacha vaaper karu shakato ka tya sobat konte kitak nashak vaparave 🙏🙏🙏🙏
Magnesium Sulfate 15 liter Pump Kiti Vapravi
75 gm
Shenda bari hotoy pivla hotoy. Tmoto che kay kel pahije
सर 50ml च्या अधिक प्रमाण झाले तर चालते का
हो चालेल
धन्यवाद सर
Karali pikasathi chale ka
@@shetkariputra_ 15 litr sathi ardha litr vaparla tr
@@shetkariputra_ ande thevnyasathi. Chem ch pustakach pan😝😝😝
Praman pampache jayast jhale tr chalel ka ki kahi side effects hou shakta mhnje jr 15 l 50 ml pampla jr 15 liter pampala 60 te 70 jhale tr
नमस्कार भाऊ, कपाशी वर 2 फवारणया झाल्या त मग हे औषध केवा फवारू शक्यतो.
आता फवारणी करा छान रिझल्ट मिळेल सहा दिवसांच्या अंतराने दोनदा फवारणी घ्या
@@shetkariputra_ bhau yacha sobat kitak nashak aani burshi nashkpan vaprayche ka
dada bondh aali sati kahi sanga
कळीच्या अवस्थेत असताना याचा वापर केला तर चालेल का ॽ
कृपया माहिती सांगा
bhau me purn ak wada tkun dela ane gavmurt tkla tr khi hoel ka
सर नमस्कार, कपाशी पिकाला इतर किटकनाशक बरोबर हे ताक अंड संजीवक फवारणी चालेल का? उत्तर द्या कृपया 🙏🙏
नाही
@@shetkariputra_ फक्त हे संजीवक फवरायचे का .
Ya mdhe dusre aushdh favarni kru shkto ka
काही परीणाम होणार नाही का मी मिस्रन तयार केल आहे
पीक फुल अवस्थेत असताना हे टॉनिक वापरता येईल का???
Bhendi pikala chalel ka
सोयाबीन या पिकावर फवारणी केली तर चालेल का
किटक नाशक सोबत चालेल का
मी उपयोग करून, बंगलो भाऊ
हळदिला जमते व जमत असेल तर फवारणी करावी का ड्रिंचीग करावी सांगा प्लीज
ड्रिप ने सोडा छान रिझल्ट भेटेल
Thanks bhau
Kanda ropasathi chalelka
हे ताक टाॅनीक इतर बूरशीनाशक व किटकनाशक सोबत एकत्र फवरता येईल का
जैविक कीटकनाशकां सोबत फक्त
Driching chalte ka
गाळून सुद्धा फवारणी पंपात अडकते व त्यामुळे फवारणी करता येत नाही.
नाही अडकत
Can we preserve this
Kitnashak cont vaprav kapas sathi dada
Make vedio series exclusively for sugercane🙏
Papya pikal favarni cala ka
Usetogather.with.kitaknasak
L
Very nice
मी आमच्या जायगांव गावातील रामेश्वर या शेतकरी गटाचा मेंबर आहे!
Kemical pesticides sobst combination chalel ksy?
नाही
पाण्यात सोडण्याचे प्रमाण सांगा सर
250ml 16 littar pamp
Aande konte gyache gavraan ki sarkaari