मी अमराठा नेता आहे म्हणून बाजूला करायचं...मराठा आरक्षणावर धनंजय मुंडे स्पष्टच बोलले... | SA4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024
  • मी अमराठा नेता आहे म्हणून बाजूला करायचं...मराठा आरक्षणावर Dhananjay Munde स्पष्टच बोलले... | SA4
    #dhananjaymunde #lokmat #sharadpawar #maharashtranews #lokmat #vidhansabhaelection2024 #manojjarange #marathareservation
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
    सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
    क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 876

  • @anantrajebhudake1391
    @anantrajebhudake1391 6 годин тому +231

    हाकेला तुम्ही का उपोषणाला बसले डी.एम.

    • @More33314
      @More33314 5 годин тому

      बेवड्या ला तुतारी वाल्यानी का बसवलं उपोषण ला. बारामती ची निवडणूक झाली की जास्त जातीवाद केला बेवड्या ने लोकसभेत.

    • @PanditGarkal-s9q
      @PanditGarkal-s9q Годину тому +3

      जंरागे ला कोणी बसवले आहे....

    • @Gyyey477
      @Gyyey477 Годину тому +4

      आम्ही मराठा समाजानी

    • @aniketshinde6098
      @aniketshinde6098 Годину тому

      आरक्षणाची ज्यांना झळ बसली त्यांनी जरांगे पाटिलांना बसवलं.

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl Годину тому

      @@anantrajebhudake1391 obc समाजाने बसवलं उपोषणाला

  • @SahebraoLomte-e5t
    @SahebraoLomte-e5t 6 годин тому +220

    साहेब तुमची आजची भाषा वेगळी आहे. लोकसभेला वेगळी होती

    • @More33314
      @More33314 5 годин тому

      बीड मध्ये मुस्लिम फॅक्टर चाललं म्हणून पराजय झाला साहेब.. दुसरा बेवड्याचा फॅक्टर नव्हता.

    • @drbharatgyn
      @drbharatgyn 2 години тому

      म्हणजे?

  • @BaburaoDeshmukh-y8e
    @BaburaoDeshmukh-y8e 6 годин тому +131

    मेळावा मुंडे परिवाराचा होता त्यामध्ये हाक्याचं काय काम

    • @ravishep768
      @ravishep768 4 години тому

      त्यांना निमंत्रण नव्हते ते स्वतः आले होते. लोकशाही आहे कोणी कुठे पण जाऊ शकतो. लोकशाही मध्ये विरोध पण होत असतो मग लगेच जातीवाद करून तुम्हाला काय मिळणार

    • @umeshghule610
      @umeshghule610 4 години тому +7

      जरांग्य पाटिल यांचा मुद्दा आरक्षणाचा आहेण ? मग तुतारी चा का प्रचार करतात .
      आमदार खासदार मंत्री हे मराठा समाजाचे च आहेत मग त्यांना आरक्षण मागा य पाहिजे ना

    • @adityafarande8417
      @adityafarande8417 3 години тому

      Proof kay ahhe re ​@@umeshghule610

    • @akshayshedge8659
      @akshayshedge8659 3 години тому

      ​@@umeshghule610 Te tuzya aaila jaun bichar lavdya..

    • @Don-x9b
      @Don-x9b 2 години тому

      ​​@@umeshghule610
      जरांगे पाटीलांनी जेवढा तुतारीचा विषय काढला नाही एवढा हाग्याने काढलाय...😅😅😅
      कळलं का...??
      फडणवीसचा तोंडात घेतल्यासारखा हाग्या बोलतोय..
      हाग्या सरकार पुरस्कृत आहे हे आंधळा माणूस सुद्धा सांगेल...😅😅
      फक्त भाजपचा प्रचार केलाय त्याने...😅😅

  • @laxmansathe2584
    @laxmansathe2584 6 годин тому +99

    बाकीच्या जातीचे प्रतिनिधी बीड मध्ये खासदार झाले कारण मराठा जातीवादी नाही अन् नव्हता. पन जेव्हा गोष्ट मराठ्याची येते तेव्हा बाकीच्या जती राजकारण करतात.🙏

    • @ravishep768
      @ravishep768 4 години тому

      Bakichya saglya thikani maratha manus khasdar hoto Tikade bakiche samaj matdan karat nahit ka. Changale kele ki tumhi Ani vait kele ki bakiche samaj. Purogami burkha tumcha fatla ahe. Maharashtra madhe baki samaj pan yetat visaru naka

  • @kiranshelke1015
    @kiranshelke1015 6 годин тому +250

    आम्ही कायम मनोज जरांगे पाटला सोबत 🚩🚩

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 6 годин тому +159

    पराभव हा पराभवच

  • @v.r.gaming9959
    @v.r.gaming9959 6 годин тому +151

    धनुभाऊ तुमचं अवघड दिसते यावेळी

    • @hanumanjaybhye8867
      @hanumanjaybhye8867 6 годин тому

      भावा तो ब्रँड आहे फाक्टर काही दिवस असतात

    • @abhishekbade7337
      @abhishekbade7337 5 годин тому

      Arre zhatu parali madhe 79 takke obc ahe parali madhe tumhi Kai shett nahi uptu shakat 😅

  • @ArunPoul-yg9vg
    @ArunPoul-yg9vg 6 годин тому +143

    तरी पण आम्ही सदैव मनोज दादा यांच्या सोबत.💪🔥🔥🚩🚩

  • @vikrambhagat2939
    @vikrambhagat2939 5 годин тому +52

    बुथ ताब्यात घेऊन मतदान करून घेतले. नाहीतर कमीत कमी 1 लाख मतांनी पडली असती पंकजा

    • @Lifechangingblogger
      @Lifechangingblogger Годину тому

      त्या जातीवादी सरटीच्या ...जातीवादी किड्या ने अराजकीय सभा घेतल्या... तुतारी चाट्या ने ..बाप्पा 3 लाखाने पडला असता ..लवड्या त्याला आवर... झोडून काढू त्याला ...जातीवादी भडवा आहे तो ..तुतारी ची मुतारी

  • @HaribhauWayal-eh8sr
    @HaribhauWayal-eh8sr 5 годин тому +50

    पंकजाताई म्हटले होत्या कोयता घासा एक मराठा लाख मराठा

    • @Lifechangingblogger
      @Lifechangingblogger Годину тому +1

      भाषण एक तुम्हाला नव्हते म्हणाले अफवा पसरवली ती ...नीट भाषण ऐकायचं

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 6 годин тому +130

    परळी चा गुडा आहे हां फक्त बोगस मतांवर निवडून आलेल्या होता हा

    • @atulchate4914
      @atulchate4914 4 години тому +6

      Tuz naav bogus aahe aani tu pan bogus aahes😂

    • @geekinall
      @geekinall 2 години тому +1

      agadi barobar bhava. magachyaveli Sharad Pawaranchya party che aamdar bogus votes ni nivadun aalele. tyamule yaveli fakt mahayuti ✌

    • @Don-x9b
      @Don-x9b 2 години тому +2

      चिक्कीसारखंच तरी पण पडलीच....😅😅

    • @bharatmundhe5866
      @bharatmundhe5866 2 години тому

      जरंगे पण गुंडा आहे

    • @MBAaag
      @MBAaag 2 години тому

      ​@@atulchate4914का रं! खरं बोलल की लगेच तुझ्या बुडाला आग लागली😂

  • @MohanDashrathe
    @MohanDashrathe 6 годин тому +134

    एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील वाघ

  • @janardhanbhawar9687
    @janardhanbhawar9687 6 годин тому +45

    पाटील फॅक्टर 10..5.%नाही 100%होणार 🚩

  • @kiranthorat7560
    @kiranthorat7560 6 годин тому +157

    कोयता ची भाषा तुमच्या समोर च झाली तुम्ही गप्प होते

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl Годину тому +1

      त्या आधी तलवारी ची भाषा झाली हे विसरू नको

    • @Manish-l1t8l
      @Manish-l1t8l Годину тому +2

      तलवारी च पन agodar koytyachi झाली त्याचा काय?​@@Dk-lb7dl

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl Годину тому

      @@Manish-l1t8l तु नीट मेळावा ऐक कुटला तरी तुमचा शाहीर म्हणतं होता आता तलवार काढण्याची वेळ आली आहे म्हणून

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl Годину тому +1

      @@Manish-l1t8l तुम्हीच तलवारी ची पहिल्यांदा सुरवात केली

    • @Manish-l1t8l
      @Manish-l1t8l Годину тому +1

      @@Dk-lb7dl होका kadhi आणि कोनी हे सांग भावा

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 6 годин тому +76

    जातीच राजकारण करून लहाणाचे मोठे झाले हे आता जनतेला वेगळे सांगायची गरज नाही

  • @jalindargaldhar2944
    @jalindargaldhar2944 5 годин тому +115

    जरांगे फॅक्टर चालणार धनु भाऊ 100%👍

  • @maratha_307
    @maratha_307 4 години тому +40

    मग कायम तुम्हाला का निवडुन द्यायचे कधी तरी मराठा खासदार झाला तर इतके जिव्हारी का लागला ज्या वेळी गोपीनाथ मुंडे खासदार झाले त्यावेळी विरोधात मराठा उमेदवार होता तरी मराठा समाज मुंडे यांना मतदान करून भरघोस मतांनी निवडून दिले प्रितम मुंडे यांना सुधा रेकॉर्ड ब्रेक मतदान केले तेव्हा मराठा चालला आणि या वेळी बजरंग सोणवने मराठा निवडून आले तर इतकी मिरची लागली की सगळ लाल झाले आता फक्त मनोज दादा जरांगे पाटील हेच सरकार एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @ashokpotphode5182
    @ashokpotphode5182 5 годин тому +99

    आम्ही सर्वजण जरांगे पाटलासोबत रहणार

  • @satishmese1036
    @satishmese1036 6 годин тому +59

    आम्ही कायम मनोज जरांगे पाटलां सोबत

  • @palvirdeshmukh9622
    @palvirdeshmukh9622 6 годин тому +90

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩

  • @sunilmore4477
    @sunilmore4477 5 годин тому +39

    संविधानात आहे तेच मागतोय मराठा

  • @sushilaute3952
    @sushilaute3952 6 годин тому +83

    तुम्ही बीडमध्ये 1लाख बोगस मतदान केले लोकसभेला

    • @ravishep768
      @ravishep768 4 години тому +3

      Proof आहे का तुमच्या कडे. माजलगाव आणि गेवराई मध्ये ओबीसी समाजाला मतदान करू दिले नाही याची सर्व माहिती तुम्ही घेवू शकता

    • @diliptelgad2151
      @diliptelgad2151 3 години тому

      ​@@ravishep768कोण म्हणतं रे दादा

    • @Lifechangingblogger
      @Lifechangingblogger Годину тому

      बीड आणि माजलगाव ला त्या भेंचोद बाप्पा ने सुद्धा बोगस केलं ना लवड्या ....एकालाच टार्गेट नाही ...आपल्या बुडाखाली किती अंधार किती आहे ते बघा

  • @ashoknikam8417
    @ashoknikam8417 6 годин тому +29

    हाकेला नेता का व्यासपीठावर,,आणि जात पात मानत नाही म्हणता

  • @lalakhande6027
    @lalakhande6027 5 годин тому +31

    धनंजय मुंडे 100/ पडणार

  • @बप्पाशिंदे
    @बप्पाशिंदे 5 годин тому +64

    एक मराठा कोटी मराठा

  • @Shindesarkar108
    @Shindesarkar108 6 годин тому +64

    चिकी कशी पडली 😂

    • @pradipmorale2518
      @pradipmorale2518 5 годин тому

      नीट बोल केळ्या जातीवादी मिथुन😂😂

    • @rdamdara4623
      @rdamdara4623 5 годин тому +8

      मुस्लिम पाया पडला की आता पड नमाज तेच राहील पवारचा चेला मनल tas

    • @ravishep768
      @ravishep768 4 години тому

      पडू द्या पण मुस्लिम सगेसोयरे आम्ही नाही केले. आता कबूल है म्हणत रहा😂😂😂

    • @vishal45739
      @vishal45739 4 години тому

      ​@@rdamdara4623chiiki tai 😢😢

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 2 години тому

      😂😂

  • @patilgaming3038
    @patilgaming3038 6 годин тому +41

    हीच भाषा लोकसभेचे टायमाला नव्हती तुमची

  • @upsc_preparation
    @upsc_preparation 5 годин тому +22

    बीड मध्ये परळी तालुक्यात सर्वात कमी कुणबी नोंदी मिळाल्या. अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या कुणी दाबल्या असतील?

    • @dk66958
      @dk66958 Годину тому

      काही

  • @surykantkale7960
    @surykantkale7960 5 годин тому +23

    तुम लाख कोशिश करो 😂😂😂😂 सुट्टी नाही only jarange ❤

  • @justfun-f4l
    @justfun-f4l 6 годин тому +28

    एक मराठा कोटी मराठा जय भवानी जय शिवराय फक्त आणि फक्त जरांगे पाटील

  • @ramdasmore6642
    @ramdasmore6642 5 годин тому +24

    नोकऱ्या फक्त ओबीसीनेच करायचा का मराठा समाजाला नोकऱ्या नकोत का

    • @sanketjadhav856
      @sanketjadhav856 3 години тому +1

      Nako

    • @bharatk6855
      @bharatk6855 46 хвилин тому

      तुम्ही 96 कुळी मराठा.. तुम्हाला काय करायचं नोकऱ्या😂😂😂

  • @ramdasmore6642
    @ramdasmore6642 5 годин тому +23

    कोयत्याची भाषा करणाऱ्याला पाठिंबा तुम्हीच दिला ना मुंडे साहेब

  • @Santoshgawandepatil
    @Santoshgawandepatil 4 години тому +11

    आता मात्र सुपडा साफ होनाच मराठ्यांचा नाद करायचा नाही एक मराठा लाख मराठा 🔥🔥

    • @Lifechangingblogger
      @Lifechangingblogger Годину тому

      😂😂 अरे तुम्ही नामज पाढायला ज

  • @KakasahebSonwane-l7r
    @KakasahebSonwane-l7r 6 годин тому +30

    विकासाच एक काम सांगा साहेब मतदारसंघातले दोन्ही कारखाने बंद सुतगिरणी बंद मुंगीचा कारखाना सुरुच नाही 2020 पासुन विमा नाही बाजुच्या सोनपेठला 32000 हाजारानील विमा
    आणि क्रषी मंत्री यांच्या परळीत 7000 हाजारानी का साहेब

  • @rameshnemane4887
    @rameshnemane4887 3 години тому +8

    डीएम साहेब तुमच्या आवाजावरून कळतंय तुम्ही 75% हार मानलेली आहे

  • @pradyumnapimple1785
    @pradyumnapimple1785 5 годин тому +23

    पराभव निश्चित

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 5 годин тому +13

    🚩🚩एकटा वाघ सर्वांना भारी 🚩🚩

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 5 годин тому +14

    हा 100टकके पडणार

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 5 годин тому +16

    आता कसं पाटिल म्हणतील.,तस.....,आता राजकारनी घरी बसा....,.....दरांगे फक्टर चालणार.....

  • @bhagwatkolhal1802
    @bhagwatkolhal1802 5 годин тому +8

    बीड जिल्ह्यामध्ये गाव पातळीवर वंजारी समाज मराठा समाजाला खूप त्रास देतो

  • @rameshkale5467
    @rameshkale5467 6 годин тому +11

    सरकारने मराठा समाजाच्या कुणबी नोंदी पुरावे शासनाने शोधले आहेत तेव्हा मराठा व कुणबी एकच असल्याचे सिद्ध झाले आहे संविधानाच्या चौकटीत टिकणारे समाजाला ओबीसी तुन आरक्षण मिळायला पाहिजे..

  • @rameshkale5467
    @rameshkale5467 6 годин тому +16

    पूर्वी पासून मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण आहे गरज आहे ती नवीन नोंदी पुरावे नुसार वंचित राहीलेल्या मराठा समाजाला ओबीसी तुन कुणबी म्हणून आरक्षण मिळाले पाहिजे ...

    • @upsc_preparation
      @upsc_preparation 5 годин тому +7

      बीड मध्ये परळी तालुक्यात सर्वात कमी कुणबी नोंदी मिळाल्या. अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या कुणी दाबल्या असतील?

    • @upsc_preparation
      @upsc_preparation 5 годин тому +3

      बीड मध्ये परळी तालुक्यात सर्वात कमी कुणबी नोंदी मिळाल्या. अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या कुणी दाबल्या असतील?

  • @moreshankar8146
    @moreshankar8146 6 годин тому +15

    सरळ भूमिका घ्यायची होती ना मराठा ओबीसी मधुन आरक्षण देण्यासाठी तेव्हा मात्र मी गूंतवून ठेवतो केसेस करुण.
    आजपर्यंत मराठा तरुण तुमच्या पाठीमागे होतेच ना

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 6 годин тому +8

    🚩🚩घराने शाही हटवा.............ओन्ली मनोज दादा दराने🚩🚩

    • @ShashiPatil-p1d
      @ShashiPatil-p1d 2 години тому +1

      Pawar Sahebanchii ka😂😂😂😂😂😂

  • @Rdx27dzcghkfdjjggddd
    @Rdx27dzcghkfdjjggddd 6 годин тому +13

    Only Jarange Patil 🚩🚩🚩🚩

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 5 годин тому +12

    १५ इतर जाती कशा obc मध्ये gelya

  • @dattapote4553
    @dattapote4553 6 годин тому +16

    पाटील मनतिन तस

  • @sharadnemane746
    @sharadnemane746 5 годин тому +9

    आम्ही जरांगे पाटलासोबत

  • @RahulDhavan-lc7xz
    @RahulDhavan-lc7xz 6 годин тому +15

    धनु भाऊ या वेळेस तुम्हाला गुलाल न लागता बुका लागनार आता कसं पाटिल म्हणतील तसं

    • @Lifechangingblogger
      @Lifechangingblogger Годину тому

      😂😂 त्या पाटलाच्या नानाची टांग आणि तुझ्या पण लवड्या... खान आहे तो पाटील नाही...

  • @LaxmiPandule-u9b
    @LaxmiPandule-u9b 5 годин тому +4

    कायम मनोज दादा सोबत आहोत जय जिजाऊ जय शिवराय पुणेकर 🎉🎉❤❤

  • @shlok7921
    @shlok7921 6 годин тому +20

    Tu gela re😂😂

  • @sanbippatil1518
    @sanbippatil1518 26 хвилин тому +1

    🚩 मराठा संघर्ष योध्दा जरागे पाटील 🚩

  • @SundarChavan-jj8vx
    @SundarChavan-jj8vx 6 годин тому +20

    मुंडे साहेब तुमचा ह्यावेळेस पराक्रम होणार

  • @deepakkadam5433
    @deepakkadam5433 6 годин тому +22

    साहेब खोटे बोलु नका आपन मराठा समाजाला विरोध केला म्हणून ताईसाहेब पडल्या आपणच मराठा समाजाला धरून चलत नाहीत तुम्ही तुमच्या समाजाला जास्त महत्त्व देता म्हणून मराठा समाज आपल्या पाठीशी कधीच उभा राहणार नाही

    • @ravishep768
      @ravishep768 4 години тому +1

      एका ठिकाणी तुम्ही मतदान करता बाकी सगळ्या लोकसभा ठिकाणी बाकी समाज मतदान करतो की. सगळे तुमचेच आमदार खासदार पाहिजेत तुम्हाला हेच का रयतेचे राज्य. तुमचा खोटा पुरोगामी पना सगळ्या महाराष्ट्र ल माहित आहे. इतक्या दिवस बाकी समाजाला तुच्छ समजत होतात आज तुमच्यावर काय वेळ आली ते बघा. गावगाडा खराब केला तुम्ही जतीपाई

    • @navnathilag39
      @navnathilag39 Годину тому +1

      नाशिक मध्ये फक्त वंजारी समाजामुळे राजाभाऊ वाजे खासदार झाले आणि गेल्या 25 वर्षा पासून वंजारी समाज मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान करतो इथ नाही दिसणार तुम्हाला आमचा एक दोन खासदार आमदार झाले तरी तुम्हाला चालत नाही हेच का छत्रपती शिवरायांचे रयतेचे राज्य 😢😢

  • @MalhariNarwade-r1b
    @MalhariNarwade-r1b 5 годин тому +5

    कोयते कुणासाठी घासून ठेवायचे आहे मुंढे साहेब तुमची बहीण तुमच्या समोर भाषा करतात तेव्हा तुम्ही कुठे होते

    • @ikpathan1019
      @ikpathan1019 57 хвилин тому

      चांगला प्रश्न, जरांगे पाटलांनी भूमिका स्पष्ट करताच, मुंढेचे सूर बदलले.

  • @Rdx27dzcghkfdjjggddd
    @Rdx27dzcghkfdjjggddd 6 годин тому +10

    Munde family ne Maratha reservation sathi Kay kele te public kara

  • @venodjeughael3077
    @venodjeughael3077 5 годин тому +5

    फक्त शेतकरी विरोधी पक्षनेते आहे म्हणून होणार पराभव

  • @bharatvarpe7927
    @bharatvarpe7927 5 годин тому +9

    आपला विकास कुठे आहे साहेब

  • @DhondibaMunde-ue6ef
    @DhondibaMunde-ue6ef Годину тому +1

    मुंडे साहेब मी तुमची मुलाखत पूर्ण पण तरीपण तुम्ही एवढं खचून जायची गरज गरज नाही कारण परळी मधून गुलाल आपलाच राहणार

  • @abhayrajesknowledgehub9388
    @abhayrajesknowledgehub9388 5 годин тому +6

    किती वांजाऱ्यानी बाप्पाचा प्रचार केला

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 39 хвилин тому +1

    आजपर्यंत मराठा चांगला होता . सवलती फक्त तुम्हाला . मराठा कायम उपाशी . मराठा आरक्षण द्यावे असे का वाटले नाही .तुमची कायमची मक्तेदारी आहे काय ?

  • @maheshkadlag9676
    @maheshkadlag9676 5 годин тому +3

    सातरा जाती आरशानत घातले तेवा संविधान कुठे गेले

  • @ShivajiSalunkhe-sw7mm
    @ShivajiSalunkhe-sw7mm 6 годин тому +6

    साहेब ते निवडणुकीच्या तोंडावर गोड बोल ल्या गत वाढते . तुम्ही सत्तेत होते पण आरक्षणाबद्दल काहीच बोलले नाही.. only Manoj dada on fire 🔥

  • @hanumantacharya6512
    @hanumantacharya6512 5 годин тому +4

    सुफडा साफ होनार आहे 😂

  • @sscreations6029
    @sscreations6029 3 години тому +2

    पराभव होणार आहे ह्या वेळेस शेतकऱ्यांना काय नाही केल पद असून

  • @marathivarta7947
    @marathivarta7947 Годину тому +1

    करुणा मुंडे चा विषय मिटवा मग तुमचा आमदारकीचा पाहू भाऊ🏴🏴🏴

  • @sunilmore4477
    @sunilmore4477 5 годин тому +26

    मुंडे कुटुंब या सर्व वादाला जबाबदार आहे

  • @sagarkanase6305
    @sagarkanase6305 6 годин тому +13

    DM येत नाही निवडून

  • @justfun-f4l
    @justfun-f4l 6 годин тому +4

    अरे धनु भाऊ खोटं बोलू नका अगोदर आपल्याच बहिणीला तुम्ही पाडलेला आहे ज्यांनी तुम्हाला मोठा केला त्यांना तुम्ही साथ दिली नाही

  • @Ganesh-wq9ku
    @Ganesh-wq9ku 4 години тому +2

    12000 पैकी 10000 घरकुल साहेबांनी त्यांच्या समाजाला दिले आणि 2000 इतर समाजाला.. यावर काय बोलतील साहेब,?? तेंव्हा बाकी समाज दिसला नाही का यांना

  • @nitinmunde3733
    @nitinmunde3733 3 години тому +2

    आपला म्हणजे बाबा आणि लोकांचं म्हणजे कारट आस आहे भाऊ तुमच

  • @PriyankaJadhav009
    @PriyankaJadhav009 4 години тому +3

    संगमनेर -थोरात
    बारामती --पवार
    नागपूर --गडकरी ,DF
    असा विकास
    बीड --मुंडे फॅमिली ला का करता नाही आला ट्रेन बघितली तर डोळ्यातून् पाणी येते बीड च्या लोकांच्या बीड चा बिहार कुणी केलाय

  • @samadhankagde3589
    @samadhankagde3589 6 годин тому +9

    बीड जिल्ह्यातील मराठा तरुणांना जेलमध्ये कोणी टाकायला लावलं हा प्रश्न पण विचारा

  • @babasahebwagh8151
    @babasahebwagh8151 6 годин тому +11

    Had had

  • @baliramgarad5094
    @baliramgarad5094 5 годин тому +4

    साहेब ओ बी सी तुन द्या कधी बोलात हे सांगा मी तुम्हाला पाठीबां देतो.

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 5 годин тому +3

    साहेब 40हजार वाढवले आमदारांना.एका मिनिटांत..... तुम्ही तीस वर्षापासून मराठा आरक्षणासाठी झटतो म्हणता मग एवढे दिवस तुम्ही काय केलं.....लफडे हे तर सांगा जनतेला

  • @Ly7nbx
    @Ly7nbx 4 години тому +1

    मराठा समाज आगामी विधानसभा निवडणुकीत अ-मराठा उमेदवाराला देखील मत देणार परंतु मराठा समाजाचा द्वेष करणाऱ्या व्यक्तीला पराभवाची धूळ चारणार हे स्पष्ट आहे.
    #जरांगेपाटील फॅक्टर

  • @dnyaneshwaradmane1974
    @dnyaneshwaradmane1974 5 годин тому +2

    मुंडे साहेब एखादी किल्प दाखवा की आपन मराठा आरक्षणा बद्दल बोललात मुंडे घराने तुम्ही तुमचे झाले नाहीत समाजाचे काय होनार

  • @prasannadeshmukh123
    @prasannadeshmukh123 5 годин тому +3

    हाकेला याच धन्यानी उभं केलंय 😂😂

  • @anilsalunkhe4177
    @anilsalunkhe4177 19 хвилин тому +1

    पराभव निश्चित आहे.......

  • @sakaramgungrad1166
    @sakaramgungrad1166 4 години тому +2

    जनता सब जानती है 😂😂😂👎👎👎👎👎👎👎👎👎😂🚩🚩🚩🚩🚩🚩🚩😂😂😂😂🚩🚩🚩🚩🚩🚩😂😂😂😂😂🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩घरी बसवणार🙏🙏

    • @Lifechangingblogger
      @Lifechangingblogger Годину тому

      तुझ्या गांडीत दम आहे का भेंचोद ये

  • @AKASHNEET1818
    @AKASHNEET1818 2 години тому +4

    Jarange factor only bhau ram ram ata tumhala 😂🙏

  • @KrushnaKarhale-g6u
    @KrushnaKarhale-g6u 4 години тому +2

    खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे

  • @vishaljagtap437
    @vishaljagtap437 4 години тому +1

    यांचा करेक्ट कार्यक्रम होणार विषय मिटला ....!

  • @VijayCaee
    @VijayCaee 5 годин тому +1

    चलेगा नहीं जी दौड़ेगा ❤❤ पाटील

  • @Ranatilpotte
    @Ranatilpotte Годину тому +1

    कृषीमंत्री होते तेव्हा खुप मोठे काम केले यांनी. हे डोळे झाकून निवडून येतील. शेतकऱ्यांना मदत मागण्याची गरज देखील पडू दिली नाही..मला आज कळालं, की हे कृषीमंत्री होते.समजलं तरच लाईक करा.👍

  • @rahulraut1942
    @rahulraut1942 5 годин тому +1

    भूतकाळ आहे लवकर आपण गुड बाय आमदार 😭

  • @overtaker3295
    @overtaker3295 7 хвилин тому +1

    Jay bhim 🙏🙏
    यावेळी आमचा संपूर्ण सपोर्ट हा जरांगे पाटलांना आहे
    १००% आशा आहे की जरांगे पाटील सर्व समाजाला ,वर्गाला न्याय देतील ✨✨

  • @sanjaykhairnar5136
    @sanjaykhairnar5136 3 години тому +2

    धनंजय तु मराठासाठी काहिही केलेलं नाही.

  • @ShrinivasNidvanche
    @ShrinivasNidvanche 4 години тому +1

    दसरा मेळाव्यात भाषा काय होती आज काय आहे. इसे कैहते है डर. ओन्ली मराठा

  • @krushnagamingyt5088
    @krushnagamingyt5088 6 годин тому +5

    एक ओबीसी लाख ओबीसी

  • @maheshlande8314
    @maheshlande8314 5 годин тому +1

    भुमिका बदलली भाषा बदलली वेळ आली की हा परत बदलणार

  • @rahulbhandari643
    @rahulbhandari643 Годину тому +1

    तुझ्याच घरातले सकाळी आमदार खासदार कशाला पाहिजे

  • @dilipjamdade2910
    @dilipjamdade2910 6 годин тому +6

    आम्हाला अजून कुणबी प्रमाणात मिळालंच नाही

    • @upsc_preparation
      @upsc_preparation 6 годин тому +1

      धनु भाऊ ने मुद्दाम परळी तालुक्यातील कुणबी नोंदी दाबल्या आहेत.. अधिकाऱ्याना हाताशी धरून

  • @sachindhemse6975
    @sachindhemse6975 5 годин тому +3

    मुंडे साहेब माधव पेटर्न कोणी आणला राज्यात

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 5 годин тому +2

    हकेला सांगोल्यातुन आणुन मनोज जरांगे पाटलांच्या समोर आंदोलनाला आणुन बसवणं पटत का धनु भाऊ
    जातीवाद कोण करतंय हे यावरुन स्पष्ट होतंय आणि हक्क मागण जातीवाद म्हणत असाल तर हे योग्य नाही

  • @gajananbharate7155
    @gajananbharate7155 6 годин тому +9

    😢एक मराठा कोटी मराठा धनु भाऊ तुम्ही पण म्हणा 😊

    • @ikpathan1019
      @ikpathan1019 53 хвилини тому

      तरच मतदान 😂😂

  • @dr.shankaryadav9819
    @dr.shankaryadav9819 2 години тому

    स्व मूंडे साहेबांना हयात असताना त्यांना याने किती छळले विधानसभेला पंकजाताईंना पाडले आणि आज याला लोकसभेचा पराभव जिव्हारी लागतोय .

  • @pandurangmithe2248
    @pandurangmithe2248 2 години тому +2

    नाही पडली तशीच भाऊ पडणार 100%

  • @sanjaydhavale2038
    @sanjaydhavale2038 5 годин тому +2

    पराभव निश्चित 😢😢