Це відео не доступне.
Перепрошуємо.

लष्करी अळी आणि माव्यासाठी पावरफुल दशपर्णी अर्क तयार करा very high quality dshprni easily best method

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 сер 2019
  • दहा वनस्पतींची पाने
    प्रत्येकी एक किलो
    एकूण 10 किलो
    पाणी 10लिटर
    गोमुत्र 2 लिटर
    काळीमिरी 50 ग्राम
    लोंग 25 ग्राम
    लसुण 500 ग्राम
    आदरक 500 ग्राम
    मिरची हिरवी /लाल वाळलेली 500 ग्राम
    मोठे पातेले,घमेले
    पहिल्यांदा वनस्पती बारीक चिरून घ्या
    10 लिटर पाण्यात मंद आचेवर शिजवून घ्या
    शिजवतांना पातेल्यावर झाकण ठेवा जेणेकरून वाफ निघून जाणार नाही
    गरम असतानाच दुसऱ्या भांड्यात हे द्रावण टाका
    या द्रावनात मिरची,गोमूत्र व राहिलेले साहित्य चांगले मिक्स करा व 24 तास स्थीर सुरक्षित ठिकाणी ठेवा ,उघडे ठेऊ नका
    आपल्याला फवारणी साठी जसे लागेल तसे हे द्रावण घेत रहा
    फवारणी प्रमाण::-एक लिटर पाण्यात 3 मिली द्रावण मिक्स करून फवारणी करावी
    अंतिम दिनांक::- एकदा द्रावण तयार केलेले द्रावण 6 महिने कधीही वापर करता येते
    याची कोणत्याही सर्व पिकावर फवारणी करता येते
    फायदे::- काळा मावा,पिवळा मावा,लोकरी मावा,लष्करी अळी, तुडतुडे तसेच बुरशीसाठी याचा चांगला फायदा होतो
    व्हिडीओ आवडला तर व्हिडीओला नक्की लाईक, शेअर,करा,धन्यवाद🙏🙏

КОМЕНТАРІ • 668

  • @rohidaspatale433
    @rohidaspatale433 11 місяців тому +2

    अण्णासाहेब मी पण याचा वापर केला,100% रिजल्ट आला.

  • @Sunil-zd4iv
    @Sunil-zd4iv 4 роки тому +7

    आण्णासाहेब तुम्ही फार उपयोगी माहिती दिली. धन्यवाद.

  • @divyangachidivyashakti8368
    @divyangachidivyashakti8368 5 років тому +4

    मी तुमचा खूप प्रिय आणि चहाता आहे मला तुमचा आदर वाटत आहे हा व्हिडिओ खूप आवडला आहे धन्यवाद जगताप साहेब

  • @vinodsonawane4762
    @vinodsonawane4762 5 років тому +1

    खुपच छान माहिती मिळाली आण्णासाहेब

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 5 років тому +6

    योग्य वेळी खुप महत्वाची माहिती दिली.
    धन्यवाद भाऊ.

  • @vikasyedhe6141
    @vikasyedhe6141 5 років тому +1

    आण्णाभाऊ एकच नंबर व्हिडिओ
    कारण सध्या कापसावर भरपूर मावा आहे
    आणी तुम्ही योग्य वेली व्हिडिओ तयार केला
    धन्यवाद आण्णाभाऊ 👌👌👌👌

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  5 років тому +1

      आभारी आहे भाऊ🙏🙏

  • @surajbhavar1724
    @surajbhavar1724 5 років тому +1

    छान माहिती आण्णा साहेब धन्यवाद

  • @user-nf3qu8jf1w
    @user-nf3qu8jf1w 5 років тому

    खुप छान माहिती मिळाली .

  • @sachinjaipurkar5307
    @sachinjaipurkar5307 5 років тому +1

    एकच नंबर अण्णा 👌👌👌

  • @bhagavanadhikari8547
    @bhagavanadhikari8547 4 роки тому +1

    खुप छान आण्णा भाऊ धन्यवाद

  • @shrikantkaldate3339
    @shrikantkaldate3339 5 років тому

    खूप छान माहिती मिळाली भाऊ

  • @eshwarsalunke7341
    @eshwarsalunke7341 5 років тому +1

    खुप छान माहिती आहे आना

  • @AshokDashwantrao-hp6en
    @AshokDashwantrao-hp6en 11 місяців тому

    खूपच प्रभावी आहे आम्ही तयार करून वापरलं शंभर टक्के रिझल्ट अण्णा धन्यवाद

  • @gopalrayate3962
    @gopalrayate3962 4 роки тому +2

    खूप छान आन्नाभाऊ धन्यवाद

  • @marutitaru5123
    @marutitaru5123 3 роки тому

    मस्त माहिती दिली आण्णा साहेब.

  • @vbpmvp
    @vbpmvp 2 роки тому

    आण्णासाहेब, आपले सर्वेच व्हिडीओ खुप ऊपयुक्त व ज्ञानवर्धक आहेत. वेळोवेळी मा त्यांचा माझ्या शेतात प्रयोग करीतच असतो.
    आज मी हे किटक नाशक तयार करुन, तिन एकर फुलशेतीवर प्रयोग करणार आहे.
    येणा-या काही दिवसात ह्या किटकनाशकाचे परिणाम कशा पद्धतीने येतात तेही आपनास कळवितो.
    धन्यवाद.
    डॅा. विजय परदेशी.

  • @rampuranwad4139
    @rampuranwad4139 5 років тому

    खुप छान विडियो आहे आना

  • @sunilshinde3423
    @sunilshinde3423 3 роки тому

    आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद

  • @anilsuse7125
    @anilsuse7125 4 роки тому +1

    एकच नंबर आण्णा.....

  • @rindhekhushal3851
    @rindhekhushal3851 5 років тому

    खुपच छान अन्नासाहेब

  • @gulabbankar
    @gulabbankar 5 років тому +4

    अण्णासाहेब धन्यवाद ! अमूल्य अशी माहिती दिली ! मीही असाच विचार करत होतो की,अल्प काळात दशपर्णी अर्क कसे बनवता येईल.आणि तुम्ही अनभव घेऊन ही कृती सांगितली.आभारी आहोत ! तुमच्या सामाजिक बांधिलकी ला सलाम !

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  5 років тому

      धन्यवाद

    • @bhushanshinde520
      @bhushanshinde520 Рік тому

      ​@@user-xu9cd8pc6h अण्णा साहेब कृपया आपला नंबर द्या

  • @amolbpatiljunare6899
    @amolbpatiljunare6899 5 років тому +2

    एक नम्बर अण्णासाहेब.

  • @topxpress930
    @topxpress930 2 роки тому +1

    अण्णासाहेब मी पण तुमचे विडिओ बघून सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली आहे 1 नं परिणाम आहेत

  • @venketdhage5823
    @venketdhage5823 5 років тому +6

    धन्यवादआण्णा 👏👏हांडा लहान दाखवला आहे मी बनविले आहे हांडा मोठा लागतो दुसरी माहीती म्हणजे त्यांच्यातील ७० टक्के वनस्पती शेळी खाते जनावरे खात नाहीत 🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮

  • @ramraogajmal3740
    @ramraogajmal3740 5 років тому

    खुप छान आन्नासाहेब

  • @shashikantthete3838
    @shashikantthete3838 4 роки тому +2

    छान माहीति दीली आनासाहेब धन्यवाद असाच एक नागअळिसाटि विडिओ टाका धन्यवाद ़

  • @kiranhare2404
    @kiranhare2404 5 років тому +1

    राम राम आण्णा खुप छान आणि टाइमात माहिती दिली धन्यवाद

    • @ganpatmahanor6337
      @ganpatmahanor6337 3 роки тому

      खूप छान माहिती मिळाली धन्य वाद आनासाहेब

  • @sureshgulhane4551
    @sureshgulhane4551 4 роки тому +1

    Excellent video.

  • @ramjunghare7244
    @ramjunghare7244 5 років тому +1

    खूप छान कार्य करून राहिले भाऊ तुम्ही, खरे शेतकरी

  • @rammane1842
    @rammane1842 5 років тому +1

    Very good Patil

  • @laxmangoje6253
    @laxmangoje6253 5 років тому +1

    राम राम आण्णाभाऊ मस्त माहिती दिली धन्यावाद

  • @shitaldeshmukh4957
    @shitaldeshmukh4957 2 роки тому +2

    खूप छान माहिती देता तुम्ही आभारी आहे,🙏

  • @vinayakdeshmukh5798
    @vinayakdeshmukh5798 4 роки тому +1

    अण्णासाहेब धन्यवाद.।
    ,तुम्ही शेतीत सेंद्रिय प्रयोग मेहनत करून प्रत्यक्ष करून शेतकऱ्यांना सांगत आहेत. याचे फायदे जास्त आहेत.तुमचे मेहनतीला सलाम.👌💐💐

  • @ganeshchate9089
    @ganeshchate9089 4 роки тому +1

    भाऊ खुप छान आहे

  • @vikasdhamale318
    @vikasdhamale318 4 роки тому

    छान माहीती दिली भाऊ

  • @farmermars123
    @farmermars123 5 років тому +1

    1 नंबर अण्णा साहेब.

  • @sombirajdar5751
    @sombirajdar5751 5 років тому +1

    Khupch chhan

  • @dineshsalve6929
    @dineshsalve6929 5 років тому

    खूप खूप धन्यवाद साहेब

  • @pandurangtambud3568
    @pandurangtambud3568 4 роки тому +1

    मस्त आण्णा

  • @ramtekavade7241
    @ramtekavade7241 5 років тому +3

    तुमच्या मेहनतीला सलाम भाऊ

  • @vijaygadade8047
    @vijaygadade8047 5 років тому +1

    Great work keep it up

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  5 років тому

      धन्यवाद

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 2 роки тому

      @@user-xu9cd8pc6h अण्णासाहेब 15 लिटरच्या पंपाला किती औषधी घ्यावी लागेल?

  • @santoshkashinathkamble6321
    @santoshkashinathkamble6321 5 років тому

    खूप उपयोगी माहिती आहे

  • @arjunukirde7957
    @arjunukirde7957 2 роки тому

    Dhanywad Chhan Mahiti Dili 👍

  • @yogeshsayre471
    @yogeshsayre471 3 роки тому

    Jai ho bhau saheb, me pn start kl been👍👌

  • @gundatile1408
    @gundatile1408 5 років тому

    एक नंबर आहे

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 3 роки тому

    Mast... 🙏

  • @sanjaykathole7767
    @sanjaykathole7767 Рік тому

    Nice infarmation bhau

  • @ankushtheng5275
    @ankushtheng5275 3 роки тому

    भाऊ 1च. नंबर 👍👍👌👌

  • @vijaydevan9445
    @vijaydevan9445 4 роки тому

    Very good sar

  • @vijaydevan9445
    @vijaydevan9445 4 роки тому +1

    Very good video

  • @vishwasjagtap4958
    @vishwasjagtap4958 2 роки тому

    खूप छान

  • @pankajnalawade507
    @pankajnalawade507 4 роки тому +9

    साहेब मी पंकज नलावडे
    आपण वेगवेगळे प्रचयोग करता त्या बद्दल धन्यवाद .आपन केलेली सेंद्रिय शेतीचा आणि त्यातील पिकांचा वीडीयो बघायला आम्हाला आवडेल.

  • @sharaddumbre8479
    @sharaddumbre8479 4 роки тому +2

    धन्यवाद अण्णासाहेब खूप मोलाची माहिती.उनिसाठी प्रकाश सापळा उपाय सांगितला त्याबद्दल आभार.पण ज्या शेतकरी बांधवांना प्रकाश सापळा करतां नाही आला त्यासाठी सेंद्रिय औषध उनीसाठी काय आहे.त्याचा व्हिडिओ लवकर बनवा.पुन्हा एकदा धन्यवाद.

  • @user-zz3eq5hs1i
    @user-zz3eq5hs1i Рік тому

    कृषीआधार फाऊंडेशन सौजन्याने धन्यवाद

  • @baliramdhalgade2688
    @baliramdhalgade2688 4 роки тому

    धन्यवाग

  • @dilipgolhar2356
    @dilipgolhar2356 3 роки тому +2

    साहेब मला हाजार लिटर पाणी फवारावे लागते टाकटर बोलवरन मारित आहे आता खूप छान आहे बांग पण साहेब पुढे राहीली पाहिजे आता साहेब सर्व बांग झीरो बजेट मध्ये आहे त्याच्याबद्दल तुमच्या सारखे साहेब यांच्या आभारी आहे पण शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे खळ्यात आहे पण पदरात कशे मिळेल पदरात आहे पण खिशात येनार कि नाही खीशात येऊ पर्यंत शेतकरी खूश होत नाही तुमच्या मार्ग दर्शन मिळाले आहे आता खूप छान शेती बांग दाळीब आहे पण पुढील काळात चिता आहे मार्ग दर्शन मिळाले तर बर होईल मुख्य मंत्री हास्ते तुमचा व तुमचे चायनल सत्कार करण्यात येणार आहे ऐक थकेल शेतकरी आहे पण आता आशा घेऊन जगत आहे

    • @subhashradhakisandongare8298
      @subhashradhakisandongare8298 3 роки тому

      हळदीच बेण काय भाव आहे.आणी ते कुठे मिळत? अण्णासाहेब

    • @subhashradhakisandongare8298
      @subhashradhakisandongare8298 3 роки тому

      वनस्पती शिजवून घेणे ऐवजी भिजत टाकली तर चालेल का? अण्णासाहेब.

  • @luckycuriosityactpatil9748
    @luckycuriosityactpatil9748 4 роки тому +2

    Owsome

  • @manojkadu9318
    @manojkadu9318 5 років тому

    1कच निंबर भाऊ

  • @shivanandgadkari5177
    @shivanandgadkari5177 5 років тому +2

    Ram Ram bhau super idea ahe . Shijavtana yat tambakhu ghatale tar chalel Kay?

  • @chaudharijitendra4376
    @chaudharijitendra4376 5 років тому

    Annabhau namskar....mi aj dasparni ark tayar kele hai tar te mi vesdicompost madhe macronutrient tayar kele hai.tar sobat fhavarni keli tar calel Ka.lavkar shaga plus dada

  • @pratiksalunkhe7981
    @pratiksalunkhe7981 5 років тому

    आभार अण्णासाहेब

  • @kishorriswadkar5873
    @kishorriswadkar5873 3 роки тому

    एकरी प्रमाण

  • @narayanbhone5293
    @narayanbhone5293 2 роки тому

    एक नं अण्णासाहेब

  • @Yashwant9899
    @Yashwant9899 4 роки тому +1

    धन्यवाद, मी माझ्या शाळेतील बागेत याच पद्धतीने वापर करतोय

  • @sagarfalke6365
    @sagarfalke6365 5 років тому +12

    याच विडिओ ची वाट पाहत होतो अण्णासाहेब धन्यवाद.

  • @padmakarlondhe9379
    @padmakarlondhe9379 5 років тому +1

    अन्नासाहेब खुप छान
    वेळेवर माहीती दिल्याबद्दल धन्यवाद .

  • @sombirajdar5751
    @sombirajdar5751 5 років тому +1

    Khup chhan annasaheb

  • @pomegranatefarming2830
    @pomegranatefarming2830 5 років тому +1

    Trips ke liye very good kon use karane Chahiye anar ke liye

  • @advanantpachade4152
    @advanantpachade4152 5 років тому +30

    धन्यवाद अण्णासाहेब 🙏🌹🙏 आणि हो तुम्ही सेंद्रिय तणनाशक बद्दल माहिती देणार होते ??? कृपया माहिती द्यावी 🙏

  • @shridharauti26
    @shridharauti26 4 роки тому

    nice Sir

  • @sureshyewaleswadeshirajivd8526
    @sureshyewaleswadeshirajivd8526 4 роки тому +5

    राजीव दीक्षित जी अमर रहे

  • @anilkalake7212
    @anilkalake7212 2 роки тому +3

    खुप छान माहिती दिली,सर यामध्ये विद्राव्यखत मिसळ तर चालेल काय?

    • @girishmalani215
      @girishmalani215 Місяць тому

      Gomutra mule pH cha problem yeto....
      Dashparni sobat 1-1 liter Jivamrut Ani Go Krupa amrut vapara, changala result yeto

  • @shivajianandacheanandache7496
    @shivajianandacheanandache7496 5 років тому +1

    annasaheb khup Chan Mahiti dili tumacha watasup grupala ad kara Saheb

  • @arunpotehingoli1206
    @arunpotehingoli1206 5 років тому +8

    🙏🙏👌👌

  • @ranjeetjadhav8429
    @ranjeetjadhav8429 5 років тому +2

    Ek number mahiti annasaheb.
    16 ltr cha pampa made he ausad 50ml ani Waste decomposer 8 ltr geun fawarni Keli tr chalel ka ???

  • @ganeshpawar6980
    @ganeshpawar6980 2 роки тому

    सुंदर

  • @ilovemyindia9672
    @ilovemyindia9672 3 роки тому

    Khup sundar mahiti,,bhau,,🙏
    Yachya barobar अंड ताक संजीवक मिसालू न फवारले तर chalel का

  • @suresh6503
    @suresh6503 5 років тому

    Thanks

  • @heenanadaf152
    @heenanadaf152 4 роки тому +2

    khup chan

  • @hiraborse5890
    @hiraborse5890 Рік тому +1

    सुपर दादा

  • @user-ld3vy4zj7u
    @user-ld3vy4zj7u 5 років тому

    नमस्कार नाना खुप जबरदस्त अशी माहिती दिली थोडे कष्ट आहे पण पैशाची बचत खुप होते आभारी आहे 🌷🌼🌷

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  5 років тому

      खूप खूप धन्यवाद भाऊ

  • @pundlikdaghale6857
    @pundlikdaghale6857 5 років тому +1

    छान माहिती दिली भाऊ

  • @mangeshkolhal7238
    @mangeshkolhal7238 3 роки тому

    Good

  • @v.m.1738
    @v.m.1738 4 роки тому +1

    तुमचा विडिओ खूप छान वाटला अण्णा.....
    मला एक शंका होती उकळून झाल्यानंतर जो उरलेला चोथा राहतो तो सडवण्यासाठी दशपर्णी अर्कामध्ये टाकायचा का फेकून द्यायचा कृपया सहकार्य करावे .......

    • @v.m.1738
      @v.m.1738 4 роки тому

      काय करावे ते सांगावे कृपया अण्णासाहेब....

  • @rahulmeshram3439
    @rahulmeshram3439 4 роки тому

    Namskar anna saheb dashparni ark aani nimark mix karun favarni karayla jamt ka ????Uttar nkki dya barka

  • @pradipkharsade5520
    @pradipkharsade5520 3 роки тому

    Massssst

  • @ajitpatil6678
    @ajitpatil6678 4 роки тому +2

    तुमी सागितले प्रमाने
    आम्ही दशपरणी क
    अर्क तयार केले आणि फवारणी केली पण आळी मेली नाही आणी आम्ही कोणते ही रासायनिक वापरल नाही आणी तुमचा नंबर द्या

  • @digambarkhandare1233
    @digambarkhandare1233 5 років тому +2

    तुमचें प्रयोग केले तर 70%80%फवारनि साठी लग्नारा
    खर्च बचत होता.👍👍

  • @user-bd1nb9ui5r
    @user-bd1nb9ui5r 4 роки тому +3

    राम राम अण्णासाहेब डाळींब मर रोग वर एखाद जालीम औषध सांगा

  • @mayakkabioagrifoods5989
    @mayakkabioagrifoods5989 4 роки тому +1

    सर,
    धन्यवाद.

  • @vinushreeerandoli8576
    @vinushreeerandoli8576 4 роки тому

    best

  • @chaudharijitendra4376
    @chaudharijitendra4376 5 років тому

    Annabhu mi dasprni ark tayar kele hai tar mi te macronutrient shobat dila tar calel ka.vestducompost madhe banvla hai.

  • @vivekmore5740
    @vivekmore5740 3 роки тому

    Raghunath .B. More Annasaheb.aplya.falbagaytil.ambyachya.navin.palvila.panachya detala kid lagali aahe tayvarti Upaya Sanga. Ambayna konate khat Vaparave Plz Sanga😊🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ansiramraut9274
    @ansiramraut9274 5 років тому +4

    काल जे औषध बनवलं ते ओषध किती टाकायचं नमस्कार दिशा सेंद्रिय शेती

  • @vithalphadatare3942
    @vithalphadatare3942 Рік тому +2

    👌👌👌

  • @apvideoa2fanpage93
    @apvideoa2fanpage93 4 роки тому

    दादा नीलगाय पळवण्यासाठी काही उपाय सांगा सर्वात महत्वाचं ते आहे
    नीलगाय शेतात आलीच नाही पाहिजे
    कारण खूप त्रास होत आहे आणि नुकसान पण प्लीज दादा सांगा काहीतरी उपाय

  • @vikramgaikwad9469
    @vikramgaikwad9469 4 роки тому +1

    .आण्णासाहेब लागणीच्या उसाची पाने पिवळी पडलेत उपाय सांगा ......

  • @sanjayadkitte760
    @sanjayadkitte760 4 роки тому +2

    नमस्कार आण्णा
    ऊसातील हुमनीसाठी चालेल का हे औषध
    डिसेंबरची लागन आहे

  • @devidaschoudhari9616
    @devidaschoudhari9616 5 років тому +2

    अन्नासाहेब खूप उपयुक्त माहिती दिली आहे.आपण खूप तळमळीने लोकांना सेंद्रिय शेती चे महत्व पटवून देता.असा तयार केलेला अर्क मोठ्या प्रमाणात कोणी विकत घेत असेल तर जरूर सांगा.. शेतकरी महिला बचत गटांना हे काम करता येईल असे वाटते..
    .. देविदास चौधरी तालुका कृषी अधिकारी भिवापूर जि.नागपूर
    9119514404
    ..

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  5 років тому

      खुप छान कल्पना आहे सर,धन्यवाद

  • @sonali8003
    @sonali8003 2 роки тому

    15 ltd chya pampala kiti ghyav he kitaknashak ya barobar jivamrut favaral tar chalel ka