आज बनवले तिळाचे लाडू/बाजारातून किराणा भरला व भाजीपाला आणला.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2025

КОМЕНТАРІ • 84

  • @raviramaghare3497
    @raviramaghare3497 8 годин тому +1

    Ladu chan zale tai 👌🏻😋

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 години тому

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @sadhanadhole4088
    @sadhanadhole4088 28 хвилин тому

    लाडू खूप छान झाले आहे

  • @SharadBhate-k6o
    @SharadBhate-k6o День тому +1

    खुप छान झाले लाडू रांगोळी पण छान दिसते मावशी

  • @madhukarvishnu4018
    @madhukarvishnu4018 2 дні тому +4

    मी सुनीता विष्णु मावशी छाया किती छान केलेस तिळाचे लाडू एकच नंबर

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому +2

      खूप खूप धन्यवाद मावशी, मावशी आता मला माहित झाली तुमची आयडी, मधुकर विष्णू म्हणजे तुमचीच कमेंट मावशी, गुड नाईट मावशी ☺️🥰🙏

  • @akshatanagare7728
    @akshatanagare7728 2 дні тому

    तीळाचे लाडू छान झाले .😊😊 एकच नंबर🙏🌹 मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तुम्हा सर्वांना संक्रंतिला वेळ आहे पण आपल्या असच शुभेच्छा दिल्या .

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      ताई तुम्हाला पण येणाऱ्या मकर संक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @archanakhetmalas4446
    @archanakhetmalas4446 2 дні тому

    ताई मस्तच...😊लाडू तर खूपच छान मी नक्कीच करून पाहाणार.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @ratansawant6418
    @ratansawant6418 День тому

    छाया ताई लाडू एकच नंबर झाले❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  14 годин тому

      गुड मॉर्निंग ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @DipaliNaik-qt7uv
    @DipaliNaik-qt7uv День тому

    Til laduu khup Chan?👌👌😋😋

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  14 годин тому

      गुड मॉर्निंग ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @nishadinore2255
    @nishadinore2255 День тому

    Good morning tai .Khup chan Zale ladu

  • @SavitaBhosle-ef4uw
    @SavitaBhosle-ef4uw День тому

    🎉good morning. 😊 very nice laddu.

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 2 дні тому

    तिळा चे लाडु 1ch नंबर झालेत 👌👌🥰

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @ManishaDambale-h3k
    @ManishaDambale-h3k 2 дні тому

    श्री स्वामी समर्थ ताई छान झाले तिळाचे लाडू😊😊👌👌👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      खुप खुप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @SahilGhuge-j1j
    @SahilGhuge-j1j 2 дні тому

    खूपच छान❤❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @priyankakapase9826
    @priyankakapase9826 День тому

    श्री स्वामी समर्थ ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  14 годин тому

      गुड मॉर्निंग ताई, श्री स्वामी समर्थ, धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @AshaMisal-x8x
    @AshaMisal-x8x 2 дні тому +1

    श्री स्वामी समर्थ ❤️ताई दादा 🥰

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @vinitapawar7304
    @vinitapawar7304 День тому +2

    ताई साच्या पेक्षा मला तुमच्या हाताने काढलेली रांगोळी खूप भारी वाटते सुपारी वापरून आणि बोटाने तुम्ही जी बॉर्डर काढतात ना ती सर साच्याच्या रांगोळीला कधीच येणार नाही 😊👍⚛️

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 години тому +1

      हो ताई हाताने काढलेले रांगोळी मला पण आवडते आणि हाताने काढलेल्या रांगोळीचा आनंद काही वेगळाच असतो ☺️ ताई मी रांगोळीचा हातानेच काढणार आहे पण सणासुदीला घाई गडबड असते ना त्यावेळी काढायला बरं पडेल त्यामुळे मी साच्या मागवला आहे ☺️🥰🙏 good tai ☺️

  • @purvagawade346
    @purvagawade346 День тому

    Good morning Chaya, til ladoo khup Chan banavalet, pani puri baghun tondala pani sutale, aaku pramane mazya chotya mulachi bhendi favorite aahe, aaku same tuzyasarakha disato, baki rakudadala, fauji sahebana baghun Chan watate, pan aaj Sagar disala nahi, tyache shikshan kase chalale, doghanahi Best of luck, aajachahi video khup Chan 😊😊🎉🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 години тому

      नमस्कार पूर्वा ताई ☺️☺️🙏🥰❤️ ताई सागर आजकाल खूप बिझी असतो त्यामुळे तो व्हिडिओमध्ये दिसत नाही सकाळी लवकर कुठून तो जिमला जातो त्यानंतर कॉलेजला जातो आणि कॉलेजवरून आला की अभ्यास करत बसतो त्यामुळे तो आजकाल व्हिडिओमध्ये कमीच दिसतो ☺️🥰 ताई कमेंट्स या माध्यमातून तुम्ही आम्हाला भरभरून प्रेम देता खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏 good evening love you tai ☺️☺️🥰❤️❤️

  • @VandanaTajane-c6x
    @VandanaTajane-c6x День тому

    श्री स्वामी समर्थ सकू ताई😊 तिळाचे लाडू एक नं लाडू 😊 गुडनाईट ताई

  • @rukminghadge1114
    @rukminghadge1114 2 дні тому

    Til ladoo mast tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 День тому

    Wah wah khup chan mi naki try kar nar

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому +1

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @PushpaShirsat-s2d
    @PushpaShirsat-s2d 2 дні тому

    Khop chhan ladu recipe ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @AnitaBhise-i9d
    @AnitaBhise-i9d 2 дні тому

    Khop chhan ladu good night tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @asharaut782
    @asharaut782 2 дні тому

    👌😊❤️

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @KalyaniTathe22
    @KalyaniTathe22 2 дні тому

    Very nice video

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @SadhanaParab-br2ic
    @SadhanaParab-br2ic 2 дні тому

    Shree Swami Samarth

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @sureshjagtap6061
    @sureshjagtap6061 2 дні тому

    Til ladu uttam ahet didi😮

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @ratnamalagedam8910
    @ratnamalagedam8910 2 дні тому

    खुप छान तीळाचे लाडू केले मस

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 День тому

    छाया लाडु खुप छान केले मी पण अशेच मऊ करते लाडु

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 години тому

      हो मावशी मऊ लाडू केले की खायला बरे पडतात आणि एकदम कडक केले ना चक्की सारखे ते तुटत पण नाहीत मग मावशी वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️ 🙏 good evening mavashi ☺️🥰🙏

  • @maitreygholap8849
    @maitreygholap8849 2 дні тому

    Khup chan zale ladu tai ,tumhi gul vaparala sadha ki chiki cha

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      ताई मी साधाच गूळ वापरला होता, छान झाले लाडू ताई माझे, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @sunitadahiwal1795
    @sunitadahiwal1795 2 дні тому

    ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @kalpanatandale9573
    @kalpanatandale9573 2 дні тому

    Tai ladu khup chan ahet mi pan karun pahin

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @vinitamungi2376
    @vinitamungi2376 День тому

    छाया लाडू खूपच छान दिसत होते...😊 काळोख झाल्यावर भाजी चांगली मिळते का....

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 години тому

      नमस्कार ताई 🙏☺️ सॉरी ताई कमेंट चा रिप्लाय द्यायला उशीर झाला ☺️🥰 हो ताई आमच्या इथे शेतकऱ्यांची भाजी विकायला येते ना त्यामुळे खूप फ्रेश भाजी मिळते ☺️🥰 ताई वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰

  • @sheelalimaye5271
    @sheelalimaye5271 2 дні тому

    Mi pan karun pahin mala gulacha pak kadich jamla nahi

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      ताई मी जसा पाक केला तसाच पाक करा, काहीच अडचण येणार नाही, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @anjalipatil3376
    @anjalipatil3376 День тому

    Tai khaucha panancha vel lavla ka mi sagli hun patil

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      हो ताई खाऊच्या पानाचा वेल लावला आहे मी, आणि खूप मोठा झालेला आहे, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @ArchanaShedale
    @ArchanaShedale 2 дні тому

    Hi good evening

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      नमस्कार ताई, खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

    • @ArchanaShedale
      @ArchanaShedale День тому

      @ChhayasCreativeCorner good night

  • @anuradhamahajan714
    @anuradhamahajan714 День тому

    Chan video til laddu mastach me pan banvel

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 години тому

      Namaskar tai ☺️🙏🥰 हो ताई नक्की करून पहा खूप छान होतात आणि थंडीच्या दिवसांमध्ये तर खायला खूपच चांगले असतात ☺️🥰 वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @sangitamore1745
    @sangitamore1745 День тому

    Hi chhaya
    Ag tumhi doghanni pani puri khalli ani mulanna rajula gheun jat nahi ka

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 години тому

      ताई भाजीपाला मार्केट आमच्या घरापासून जवळच आहे मुलांना पाणीपुरी खावी वाटली की ते लगेच जाऊन खाऊन येतात आणि राजूला वडापाव खाऊ वाटला की तो पण जाऊन गरम गरम वडापाव खाऊन येतो पाणीपुरी केल्यावर खाण्याची जी मज्जा आहे ती घरी आणून खाण्यामध्ये नाही येत त्यामुळे आम्ही पाणीपुरी पार्सल घरी घेऊन जात नाहीत ☺️🥰

  • @RudraPatil-qh4pf
    @RudraPatil-qh4pf День тому

    Tai tumce vhidio baghtle ki mi tenshan prhi rahate😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 години тому

      ☺️🥰♥️ नमस्कार ताई 🙏☺️ ताई वेळात वेळ काढून तुम्ही खूप छान कमेंट करता आणि तुमची कमेंट पाहिली की मला पण नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळत खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @lilaw005
    @lilaw005 2 дні тому

    ताच्या वड्या पण बनवता यते

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      हो ताई वड्या पण बनवल्या मी, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @RudraPatil-qh4pf
    @RudraPatil-qh4pf День тому

    Tai majhyashi bolt ja kmet duvare chan vate yevdhe vhidio bagte pan mi konala kamet nahi kart tai phakt tumcashi bola vate mi tumcya peksha lhan aahe

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 години тому

      नमस्कार ताई 🙏☺️ ताई वेळात वेळ काढून तुम्ही कमेंट करता आणि तुमच्या कमेंट चा रिप्लाय दिला की मला असं वाटतं मी तुमच्याशी बोलतेच ☺️🥰 पण सॉरी ताई काल पाहुणे आले होते ना त्यामुळे घाई गडबडीमध्ये कमेंट्सचा रिप्लाय द्यायला उशीर झाला ☺️ आणि तू माझ्या पेक्षा लहान आहे तर तू माझी छोटी बहीण झाली ☺️🥰♥️♥️♥️♥️♥️ कधी कधी कामाच्या घाई गडबडीमुळे कमेंट्स चा रिप्लाय द्यायला उशीर होतो पण उशिरा का होईना मी कमेंट चा रिप्लाय नक्की देत असते ☺️♥️

  • @NikitaBarguje
    @NikitaBarguje 2 дні тому

    ताई आकाश खुप च लाडका आहे ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      हो ताई आमच्या घरात तो सर्वांचा लाडका आहे, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @RudraPatil-qh4pf
    @RudraPatil-qh4pf День тому

    Tai tumce vhidio baghtle ki mi tenshan prhi rahate😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 години тому +1

      अरे वा खूपच छान ताई ☺️☺️🥰 ताई आयुष्य जगत असताना सुख आणि दुःखाचे चक्र हे नेहमी चालूच राहतं दुःख गेलं की सुख येत आणि सुख गेलं की दुःख येतच त्यामुळे आयुष्यामध्ये येणाऱ्या चढउताराला सामोरे जात आपण आपला आयुष्य मस्त आनंदात जगायचं पॉझिटिव्ह विचार केले पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न केला की आपल्या आयुष्यामध्ये पण पॉझिटिव्ह गोष्टीच घडत जातात ☺️🥰🙏