छाया आज घातलेल्या साडीवर तू खूप गोड दिसत आहे तुझी बाग पाहीली ना की मन अगदी प्रसन्न होऊन जाते आपण आपल्या हाताने लावलेल्या रोपांना वाढताना पाहून खुप खुप छान वाटते भाजीपाला विकत आणण्यापेक्षा घरी लावलेल्या भाज्यांचा गोडवा आणि आनंद काही वेगळाच असतो हो ना छाया तू तो आनंद रोज घेत आहेस खुप छान अशीच आनंदी राहा bala gbu ❤❤
☺️🥰❤️ एकदम बरोबर बोलल्या मावशी आपण लावलेल्या रोपांना वाढताना पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो ☺️ बाजारामध्ये तर भरपूर भाजीपाला मिळतो पण आपल्या गार्डन मधून थोडा जरी भाजीपाला मिळाला तर त्याचाही आनंद काही वेगळाच असतो ☺️ 🥰 तुम्हाला पण बाग बगीचा गार्डन झाडांची खूप आवड आहे ना त्यामुळे झाडांचा आनंद काय असतो हे तुमच्या बोलण्यातून मला लगेच जाणवतं मावशी कमेंटच्या माध्यमातून आज लेकीची भरभरून तारीफ केली ☺️❤️🥰🥹 कमेंट्स च्या माध्यमातून तुम्ही मला भरभरून प्रेम देतात खूप खूप धन्यवाद मावशी ☺️🥰🙏♥️ love you mavashi ☺️🥰❤️♥️
हळद लावा..ताई खुप खुप शुभ राहते.. तसेच. एकदा रोपले की कायमचे होते...कुंडीत लावा ताई..हळीदीचे रोप नाही दिसले म्हणून सुचवलंय....❤❤🎉🎉श्री स्वामी समर्थ ❤❤🎉🎉
नमस्कार ताई ☺️🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 ताई हळदीचे रोप मी दोन-तीन ठिकाणी लावलेले आहेत तीन-चार वर्षांपासून मी लावले आहेत आणि तुम्ही बोलल्याप्रमाणे ते कधीच जात नाहीत त्याचे वरचे पान जरी सुकून गेले खराब झाले तरी खालून पुन्हा मोड येतात आणि त्याचं झाड तयार होतं ☺️🥰 मला पण असंच एका ताईनी सांगितलं होतं घरांमध्ये हळदीचे झाड लावलेलं खूप शुभ असतं त्यामुळे मी लावलेलं आहे ताई ☺️☺️🥰 वेळात वेळ काढून खूप छान कमेंट केली तरी खूप खूप धन्यवाद ☺️🙏 good night tai ☺️
श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही तुमच्या गार्डन मधली झाडे दाखवताना खूप छान वाटतं बघायला माझ्या सोनचाफ्याच्या झाडाला खूप फुले आली ह्यावेळेस फुले बघून प्रसन्न वाटते😊😊👌👌👌
Shree Swami Samarth Tai garden khupach chhan zaley galandachi flowers pahili ki ase vatale post karun sagle colors chi kordi flowers Tai kadun magun ghyve ikade yellow colour bhettoy bas chafa tar bhetatach nahi Sadi khup chhan disat aahe
Good afternoon Chaya, tuz garden baghital ki khup positive fill hot, sadhya thandi khup padali tyamule kalaji ghya, shikoti khup ubdar, as usual khup khup Chan video 😊😊🎉🎉fauji Saheb aani rajudadach hai chan watato😊🎉🎉
नमस्कार ताई 🙏☺️🥰 एकदम बरोबर बोलण्यात ताई झाडांकडे गार्डन कडे पाहिलं की खूप पॉझिटिव्ह आपला दिवस एकदम छान जातो आणि झाडांच्या मुळे आपला घराचा परिसर पण छान दिसतो ☺️🥰 काही वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰
किती प्रेमळ आहात दी तुम्ही ❤☺️ मला न खूप छान वाटते तुम्हाला बघून असा वाटते तुम्हाला भेटाव मिठी मारावी घरची आठवण येते मग मला माझ्या मम्मीची आठवण येती तुम्हाला बघून 😢 लव यू दी 😚😁
☺️🥰❤️ ताई कधीतरी आपल्या भेटण्याचा योगायोग नक्कीच येईल ☺️🥰 आणि ताई तुम्ही पण किती प्रेमाने कमेंट करता तुमची कमेंट पहिली की खरच खूप छान वाटतं ☺️🥰 love you too payal ☺️🥰❤️♥️♥️♥️♥️
हो ताई झाडांना पण लहान मुलासारखं जीव लावावं लागतं ☺️ त्यांना जीव लावला की ते पण आपल्याला आनंद देतात झाडांकडे पाहिलं ना ताई खूप फ्रेश आणि प्रसन्न वाटतं आणि झाडांच्या मुळे आपलं घर आणि घराचा परिसर पण छान दिसतो ☺️🥰🙏
नमस्कार मावशी ☺️🥰 मावशी किरण माझा पुतण्या आहे जावेचा मुलगा ☺️ मावशी तीन-चार वांग्याचे झाड आहेत खूप वांगी येतात त्याला तीन चार दिवसाला तोडावे लागतात ☺️🥰 मावशी वेळात वेळ काढून खूप छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏
नमस्कार निकिता ताई ☺️🙏 हो ताई झाडांना शेणखत घातल्यावर झाड खूप छान होतात ☺️🥰 ताई तुमची नागवेलीचा वेल आला नाही ना मी देईन तुम्हाला पाठवून मी बरेचशे रोप लावलेली आहेत आता रोपले की मी सांगेन तुम्हाला मग तुम्ही तुमचा ऍड्रेस द्या मला मी तुम्हाला रोप पाठवून देईल ☺️🥰🙏
@ChhayasCreativeCorner ताई तुम्ही कमेंट च्य माध्यमातून कीती प्रेम देता, खूप भारी वाटल की नागवेल देणार,ताई खूप लावले पण जगतच नाही,ताई मी तेलगणा मध्ये राहते इतक्या लांब कस देणार तुम्ही
ताई आता थंडीचे दिवस आहेत, शक्यतो झाडांना पाणी कमी वापरायचे, दोन ते तीन दिवसानंतर पाणी द्यायचे ताई झाडांना, आणि नवीन झाडांना जास्त खतांचा वापर करायचा नाही, तुम्ही जर नवीन झाड लावलं आणि लगेच झाडांना जास्त खत घातलं तर ते जळून जातील, पंधरा दिवसानंतर त्याला खत घालायला चालू करायचं ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
नमस्कार ताई 🙏☺️ ताई तुम्ही जेव्हा मला माझी ताई बोलताना खरच खूप छान वाटतं ☺️🥰 ताई मी आता जशी आहे ना यापुढे पण तशीच राहणार आहे ☺️ कारण ताई आपण जन्माला येताना बरोबर काहीच घेऊन आलेलो नसतो आणि जातानाही काहीच बरोबर घेऊन जाणार नसतो. हा देह आपला आपण भाड्याने घेऊन आलेलो असतो ☺️ 🥰 माणसाचा मृत्यू झाल्यावर देहाचा नाश होतो पण आत्म्याला मरण नाही ओली माती आणि हजार गती असते माणसाची मग गर्व कशाचा करायचा बरोबर ना ताई ☺️☺️🥰 good night tai ☺️
नमस्कार मावशी ☺️🥰🙏 अरे वा खूप छान मावशी मावशी तो पाण्याचा पाईप अजिबात फोल्ड होत नाही खूप छान आहे ☺️🥰 मावशी नागविले ची कटिंग आठ दहा दिवस पाण्यामध्ये ठेवायची आणि त्या कटिंगला छान मुळा फुटले की मग मातीमध्ये लावावा लागतो मावशी तुम्ही लावून पहा नागवेलीची कटिंग आणि तुमची नाहीच जर आलं नागवेलीच रोपट तर मग मी तुम्हाला नागवेलीच रोपट तयार करून पाठवून देईन ☺️🥰
तुमची झाड खूपच छान आहेत हिरवीगार 🌿 बघून खूप रिलॅक्स वाटते मला पण प्लांट लावायला आवडतात पण फ्लॅट सिस्टीम मध्ये जागा कमी असल्यामुळे थोडेच plants लावता येतात 😊 ताई मी rubber plant ची cutting लावली होती पाण्यात पण जगलीच नाही मातीत लावली तर येते का?
नमस्कार ताई 🙏☺️🥰 काही रबराची कटिंग पाण्यामध्ये लावल्यावर ती टेम्पररी राहते पण मातीमध्ये लावल्यावर लगेच ग्रो होते आणि लॉग टाइम साठी राहते ☺️🥰 खूप छान येते ताई ☺️ तुम्ही मातीमध्येच लावा
ताई शेणखत शेणखताच्या ढिगार्यामध्येच आधीच भुसभुशीत झालेला होतं आणि फौजी साहेबांनी आणून त्याला थोडंसं सुकवलं म्हणजे त्यामध्ये आळ्या वगैरे असतील काही किडे असतील तर ते मरून जातील आणि मग ते झाडांनला घातलं ताई ☺️
नमस्कार ताई 🙏☺️🥰 एकदम बरोबर बोलल्या ताई झाडांकडे बघितल्यावर खूप फ्रेश आणि प्रसन्न वाटतं ताई ☺️ आणि झाडांच्या मुळा आपलं घराचा परिसर पण छान दिसतो ☺️🥰 वेळात वेळ काढून खूप छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️🙏
ताई छोटं तुळशी वृंदावन मी पहिलं घेतलं होतं जेव्हा माझ्याकडे मोठे तुळशी वृंदावन नव्हतं त्यावेळेस आणि त्यानंतर मग मी मोठं तुळशी वृंदावन घेतल आणि छोटं तसंच खाली ठेवू नये त्यामुळे मी त्याच्यामध्ये पण तुळस लावली आहे छोट्या तुळशी वृंदावनामध्ये पण तुळस खूप छान दिसते ताई ☺️☺️🙏
काही झाडांना शेणखत आपण दोन तीन चार पाच महिन्यानंतर पण देऊ शकतो शेणखताचा पावर भरपूर दिवस राहतो झाडांना झाडांची ग्रोथ थोडी कमी वाटली की लगेच आपण थोडसं शेणखत मिक्स करायचं झाडाच्या मातीमध्ये म्हणजे झाडाची ग्रोथ पुन्हा व्हायला सुरुवात होते आणि ताई आउटडोर फुलांची झाड भरपूर आहेत जसं की गुलाब जास्वंदी खूप प्रकारच्या जास्वंद्या आहेत ☺️ गलांडे ची फुलं झेंडूची फुलं चाफ्याचे झाड चाफ्याला पण बाराही महिने फुलं राहतात कन्हेराच झाड कन्हेराच्या झाडाला पण बाराही महिने फुल राहतात बारा महिने फुले येणारा मोगरा अनंताचे झाड अनंताच्या झाडाला पण छान फुले येतात ☺️🥰

नमस्कार मनीषा ताई ☺️🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 अहो ताई आपण लावलेल्या झाडांना फुलं आल्यावर खरच खूप छान वाटतं ☺️🥰🙏♥️
आज घातलेली साडी खूप छान येत आहे छान दिसता श्री स्वामी समर्थ❤
नमस्कार ताई 🙏☺️ श्री स्वामी समर्थ 🌺🙏 खूप खूप धन्यवाद ताई ☺️🙏
Shree Swami Samarth Tai garden khupach chhan zaley galandachi flowers pahili ki ase vatale post karun sagle colors chi kordi flowers Tai kadun magun ghyve ikade yellow colour bhettoy bas chafa tar bhetatach nahi Sadi khup chhan disat aahe
ताई तुम्हाला पण गार्डनची झाडांची आवड आहे छान वाटलं ☺️🥰 काही वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏 good night tai ☺️
Good afternoon Chaya, tuz garden baghital ki khup positive fill hot, sadhya thandi khup padali tyamule kalaji ghya, shikoti khup ubdar, as usual khup khup Chan video 😊😊🎉🎉fauji Saheb aani rajudadach hai chan watato😊🎉🎉
नमस्कार ताई 🙏☺️🥰 एकदम बरोबर बोलण्यात ताई झाडांकडे गार्डन कडे पाहिलं की खूप पॉझिटिव्ह आपला दिवस एकदम छान जातो आणि झाडांच्या मुळे आपला घराचा परिसर पण छान दिसतो ☺️🥰 काही वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰
Khuo chaan dista tai tmhi tumchi jodi khup chhan ahe ghar garden mastach❤❤
नमस्कार ताई 🙏☺️ ताई कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला दोघांना आज भरभरून प्रेम दिल आणि भरभरून तारीफ केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🙏
खुप छान झाले झाडें मावशी
🥰☺️🙏 हो खूप छान झाले आहेत आता झाड 🌲
किती प्रेमळ आहात दी तुम्ही ❤☺️ मला न खूप छान वाटते तुम्हाला बघून असा वाटते तुम्हाला भेटाव मिठी मारावी घरची आठवण येते मग मला माझ्या मम्मीची आठवण येती तुम्हाला बघून 😢 लव यू दी 😚😁
Hi chaya
☺️🥰❤️ ताई कधीतरी आपल्या भेटण्याचा योगायोग नक्कीच येईल ☺️🥰 आणि ताई तुम्ही पण किती प्रेमाने कमेंट करता तुमची कमेंट पहिली की खरच खूप छान वाटतं ☺️🥰 love you too payal ☺️🥰❤️♥️♥️♥️♥️
तुमची बाग खूपच छान आहे खूप काळजी घेतात तुम्ही झाडांची
हो ताई झाडांना पण लहान मुलासारखं जीव लावावं लागतं ☺️ त्यांना जीव लावला की ते पण आपल्याला आनंद देतात झाडांकडे पाहिलं ना ताई खूप फ्रेश आणि प्रसन्न वाटतं आणि झाडांच्या मुळे आपलं घर आणि घराचा परिसर पण छान दिसतो ☺️🥰🙏
❤❤आज घातली साडी खुप सुंदर. वागे खुप छान किरण कोण आहे खुप मोठा हो. आम्ही पण आडर देऊ.
नमस्कार मावशी ☺️🥰 मावशी किरण माझा पुतण्या आहे जावेचा मुलगा ☺️ मावशी तीन-चार वांग्याचे झाड आहेत खूप वांगी येतात त्याला तीन चार दिवसाला तोडावे लागतात ☺️🥰 मावशी वेळात वेळ काढून खूप छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏
श्री स्वामी समर्थ सकू ताई😊 छान व्हिडिओ ताई😊
नमस्कार वंदना ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🌺 खूप खूप धन्यवाद ताई ☺️🙏
फुल यायला कोनते औषध टाकते ताई 🌺👌🏻😊
ताई मी फुल येण्यासाठी कोणतेही औषध टाकत नाही, मी फक्त झाडांसाठी शेणखत घालत असते ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
. ताई ग्रो बॅग मध्ये झाडे छान येतात का गॅलरी मध्ये ठेवले तर मला तुमचे गार्डन खूप आवडत मन प्रसन्न होत
नमस्कार ताई 🙏☺️ हो ताई मी लावली आहेत ग्रो बॅग मध्ये झाड 🌲 खूप छान येतात झाड ताई ☺️☺️🙏🥰 ताई झाडांकडे पाहिल्यावर खूप छान आणि प्रसन्न वाटतं ☺️
Khup chan garden ahe
नमस्कार ताई 🙏☺️ धन्यवाद ताई ☺️🙏
साडी खूप छान आहे मी पण शेणखत घालते माझी तुळस पण पाने सर्व पडली, नगवेल पण ताई गेली माझी, खूप छान वाटे तुमचा गार्डन पाहून😊
नमस्कार निकिता ताई ☺️🙏 हो ताई झाडांना शेणखत घातल्यावर झाड खूप छान होतात ☺️🥰 ताई तुमची नागवेलीचा वेल आला नाही ना मी देईन तुम्हाला पाठवून मी बरेचशे रोप लावलेली आहेत आता रोपले की मी सांगेन तुम्हाला मग तुम्ही तुमचा ऍड्रेस द्या मला मी तुम्हाला रोप पाठवून देईल ☺️🥰🙏
@ChhayasCreativeCorner ताई तुम्ही कमेंट च्य माध्यमातून कीती प्रेम देता, खूप भारी वाटल की नागवेल देणार,ताई खूप लावले पण जगतच नाही,ताई मी तेलगणा मध्ये राहते इतक्या लांब कस देणार तुम्ही
ओम नम शिवाय 🙏झाडे खुपच सुंदर दिसतात 👌वांगी पण भारीच आलेत ❤❤
नमस्कार ताई 🙏☺️ अहो ताई झाडे खूप छान झाली आहेत आता आणि वांग्याला पण खूप वांगे येतात ताई वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏
Chhaya tai nice vlog..
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
छान व्हिडिओ 😊
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Mavashi me divsani comment kart ahe mla ek vicharyche hote new tree lavlyavr ky kalji ghyaichi tumhi khup chann kalji gheta
ताई आता थंडीचे दिवस आहेत, शक्यतो झाडांना पाणी कमी वापरायचे, दोन ते तीन दिवसानंतर पाणी द्यायचे ताई झाडांना, आणि नवीन झाडांना जास्त खतांचा वापर करायचा नाही, तुम्ही जर नवीन झाड लावलं आणि लगेच झाडांना जास्त खत घातलं तर ते जळून जातील, पंधरा दिवसानंतर त्याला खत घालायला चालू करायचं ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
ताई साडी खुप सुंदर दिसत आहे ❤❤
नमस्कार ताई 🙏☺️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰❤️
छान
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खुप छान वेल आहे ताई 😊
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
अगं छाया माझ्या छोट्या बागेत खुपच मोठे झाड आहे. तसेच एक मोठे आंब्याचे झाड आहे त्या ला खुपच मोहोर फुटले आहे. 😊
☺️🥰❤️ किती भारी ना ताई आपल्या बागेमधल्या झाडांना फळं फुलं मोहर आल्यावर किती भारी वाटतं ☺️🥰 तुम्हालापण बाग बगीचा झाडाझुडांची आवड आहे छान वाटलं ☺️🥰
@@ChhayasCreativeCorner 🥰
श्री स्वामी समर्थ ❤️ताई दादा 🥰
खुप खुप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
Khup chan video tai
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Majhi tai kiti chan aahe sade sipal rahae ovar kahis nahi ashes raha tai kahi ce ashe aaste pesha aalaki garv ete
नमस्कार ताई 🙏☺️ ताई तुम्ही जेव्हा मला माझी ताई बोलताना खरच खूप छान वाटतं ☺️🥰 ताई मी आता जशी आहे ना यापुढे पण तशीच राहणार आहे ☺️ कारण ताई आपण जन्माला येताना बरोबर काहीच घेऊन आलेलो नसतो आणि जातानाही काहीच बरोबर घेऊन जाणार नसतो. हा देह आपला आपण भाड्याने घेऊन आलेलो असतो ☺️ 🥰 माणसाचा मृत्यू झाल्यावर देहाचा नाश होतो पण आत्म्याला मरण नाही ओली माती आणि हजार गती असते माणसाची मग गर्व कशाचा करायचा बरोबर ना ताई ☺️☺️🥰 good night tai ☺️
छाया झाडे खुपच छान आले नागवेली चे झाड कसे लावायचे ते सांग पाईप घेतला मी
नमस्कार मावशी ☺️🥰🙏 अरे वा खूप छान मावशी मावशी तो पाण्याचा पाईप अजिबात फोल्ड होत नाही खूप छान आहे ☺️🥰 मावशी नागविले ची कटिंग आठ दहा दिवस पाण्यामध्ये ठेवायची आणि त्या कटिंगला छान मुळा फुटले की मग मातीमध्ये लावावा लागतो मावशी तुम्ही लावून पहा नागवेलीची कटिंग आणि तुमची नाहीच जर आलं नागवेलीच रोपट तर मग मी तुम्हाला नागवेलीच रोपट तयार करून पाठवून देईन ☺️🥰
तुमची झाड खूपच छान आहेत हिरवीगार 🌿 बघून खूप रिलॅक्स वाटते मला पण प्लांट लावायला आवडतात पण फ्लॅट सिस्टीम मध्ये जागा कमी असल्यामुळे थोडेच plants लावता येतात 😊 ताई मी rubber plant ची cutting लावली होती पाण्यात पण जगलीच नाही मातीत लावली तर येते का?
नमस्कार ताई 🙏☺️🥰 काही रबराची कटिंग पाण्यामध्ये लावल्यावर ती टेम्पररी राहते पण मातीमध्ये लावल्यावर लगेच ग्रो होते आणि लॉग टाइम साठी राहते ☺️🥰 खूप छान येते ताई ☺️ तुम्ही मातीमध्येच लावा
@ChhayasCreativeCorner ok ताई मी नेक्स्ट time cutting केली की नक्की मातीमध्ये लावेन 🙂🌿
खूप छान विडिओ आहे ताई 👌ताई आम्ही परवा केडगाव वरून गेलोय ताई तुमची आठवण झाली
ताई केडगावला आल्या होत्या एक मेसेज केला असता आपण नक्कीच भेटलो असतो ताई ☺️🙏🥰 नेक्स्ट टाईम आल्यावर नक्की मेसेज करा ताई ☺️☺️🙏
Maushi ag maze trees martat g kase lavyache zhad ani konti kalgi gheu manje marnar nhi ani mati konti gheu plz sagl sangna nhi mla number dwna
Sadi khup chaan she😊
नमस्कार ताई 🙏☺️ धन्यवाद ताई ☺️🙏
❤❤fast comment khup chhan tai
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
ताई दाजींनी झाडांना शेणखत वाळवून भुसभुशीत करून टाकले होते का
ताई शेणखत शेणखताच्या ढिगार्यामध्येच आधीच भुसभुशीत झालेला होतं आणि फौजी साहेबांनी आणून त्याला थोडंसं सुकवलं म्हणजे त्यामध्ये आळ्या वगैरे असतील काही किडे असतील तर ते मरून जातील आणि मग ते झाडांनला घातलं ताई ☺️
सोनचाफा....वाॅव..वाॅव..वाॅव...
😘😘
धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
श्री स्वामी समर्थ ताई
खुप खुप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
छाया मी आजच झाडांना शेणखत टाकले. 😊
खूपच छान ताई, शेणखत आणि झाडांना खूप फरक पडतो, झाडांसाठी फक्त शेणखत वापरायचे ताई, ☺️🥰🙏
😊❤
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Mastviedeo❤
नमस्कार ताई ☺️☺️🙏 खूप खूप धन्यवाद ताई ☺️🙏
Khup chan vatate tai tumcha bhaher cha parisar bhaghun man prasan hote hirvigar zade baghu👌👌
नमस्कार ताई 🙏☺️🥰 एकदम बरोबर बोलल्या ताई झाडांकडे बघितल्यावर खूप फ्रेश आणि प्रसन्न वाटतं ताई ☺️ आणि झाडांच्या मुळा आपलं घराचा परिसर पण छान दिसतो ☺️🥰 वेळात वेळ काढून खूप छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️🙏
Sister comara opening sati tumhala shubhescha😮
ताई मी नाही घेतला कॅमेरा माझ्या पुतण्याने घेतला आहे ☺️🥰🙏
Ok😮
छाया ताई तू साडीवर छान दिसते तुसाडीघालतजा
हो ताई नक्कीच साडीच घालत जाईन ताई 😊☺️ 🥰 ताई पहिले मी जास्त ड्रेस घालायचे पण आता जास्तीत जास्त साडीच घालत असते ☺️🥰🙏 मला पण साडी घालायला आवडते ताई ☺️☺️🙏
दोन तूळस का लावल्या ताई...?❤❤
ताई छोटं तुळशी वृंदावन मी पहिलं घेतलं होतं जेव्हा माझ्याकडे मोठे तुळशी वृंदावन नव्हतं त्यावेळेस आणि त्यानंतर मग मी मोठं तुळशी वृंदावन घेतल आणि छोटं तसंच खाली ठेवू नये त्यामुळे मी त्याच्यामध्ये पण तुळस लावली आहे छोट्या तुळशी वृंदावनामध्ये पण तुळस खूप छान दिसते ताई ☺️☺️🙏
Halo❤❤❤Tai
Hi hello namaskar Tai ☺️🥰🙏
Tai shen khatach takave ka jhadana kete devasat takave out door konte pholache jhad lavayche jyala jasta un laganar nahi asa suchava pl 😊😊
काही झाडांना शेणखत आपण दोन तीन चार पाच महिन्यानंतर पण देऊ शकतो शेणखताचा पावर भरपूर दिवस राहतो झाडांना झाडांची ग्रोथ थोडी कमी वाटली की लगेच आपण थोडसं शेणखत मिक्स करायचं झाडाच्या मातीमध्ये म्हणजे झाडाची ग्रोथ पुन्हा व्हायला सुरुवात होते आणि ताई आउटडोर फुलांची झाड भरपूर आहेत जसं की गुलाब जास्वंदी खूप प्रकारच्या जास्वंद्या आहेत ☺️ गलांडे ची फुलं झेंडूची फुलं चाफ्याचे झाड चाफ्याला पण बाराही महिने फुलं राहतात कन्हेराच झाड कन्हेराच्या झाडाला पण बाराही महिने फुल राहतात बारा महिने फुले येणारा मोगरा अनंताचे झाड अनंताच्या झाडाला पण छान फुले येतात ☺️🥰
👏👏
Ya jhadana un nasale tare chalel ka amchya ethe jasa pahije tase un yet nahi jhad jalun jatat kay karu
Hi tai
Tai tmca bolnach kup chan aahe
Dhanyawad tai ☺️🙏 good night
Dada vistvapude mo. Chalu karu naka.
हो ताई मी आता राजूला सांगते विस्तवाजवळ मोबाईल घेऊन बसू नको ☺️🥰🙏 धन्यवाद ताई ☺️
Kaner phool devala chalti ka
नमस्कार ताई 🙏 ☺️ हो ताई कन्हेराच फुल देवाला चालतं ☺️🥰
Tai mazyakde hi ashich seme sadi ahe .😊 dipa patil.
नमस्कार दीपा ताई 🙏☺️ अरे वा खूप छान ताई स्वस्तात मस्त साडी आहे आणि दिसायलाही छान दिसते ☺️🥰🙏
Khup chan video tai
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏