शेंगोळे रेसिपी | सकाळी नाष्ट्यासाठी बाणाईचा हटके बेत 👌🥰 | Shengole Recipe | BanaisRecipe
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- शेंगोळे रेसिपी | सकाळी नाष्ट्यासाठी बाणाईचा हटके बेत 👌🥰 | Shengole Recipe | BanaisRecipe
#shengole #shengolerecipe #BanaisRecipe #banaisrecipe #nastarecipe
हुलग्याचे शेंगोळे करून बघ बाणाई एकदा खूप सुंदर लागतात आणि थंडीत चांगलेच
Atta paasta mhantat, pn ha original, healthy breakfast aahe ❤❤❤
Khup Chan banai khup Chan
Vatat tuje video baghun
खूप छान. रेसिपी बनवली आहे मी पण बनवून बघणार आहे ही रेसिपी ❤❤❤❤❤
पहिल्यांदाच पाहिले..नक्की करून बघणार ❤
Khuapch Chan Sundar Aahe Recipe Video Banayi ❤❤❤🎉❤
बानाई खूप सुंदर रेसिपी आहे मस्त गावठी मॅगी नुडल्स आहे खूप पौष्टिक आणि मजेदार आवडलं मला मी पण करून पाहणार आम्ही हुलग्याचे शेंगोळे बनवतो
बाणाई खरंच सुगरण आणि अन्नपूर्णा आहे
खुप छान नंबर वन ❤🎉
खूप छान रेशीपी बानाई❤❤❤❤❤
Delicious recipe banai. God bless you and your family
Kiti chan pahilyandach baghitle bagunach Pani sutl tondala❤❤❤
हुलगा शेगुले त्यांना माहिती असणार पण वेगळे पद्धत शिकवली आहे आणी तो नाष्टा आहे 👍
👌👌👌👌🥰
Khup chan
छान मला खूप आवडतं शेंगुळे छान 🎉🎉
खूपच चविष्ट शेंगोळे मी पण नेहमीच करते
अतिशय सुंदर ❤
नमस्कार ,बाणा बाई मस्त रेसिपी ❤
खुप छान आहे खायला शेंगोळे खरंच ❤❤❤❤❤❤❤
Pata Khupch Chan aahe vahini tumacha
खूप छान आम्ही पण करतो शेंगोळी पण ते हुलग्याचे बनवतो . थंडी च्या दिवसात रात्रीच जेवण म्हणून गरमागरम शेंगोळ आणि त्याचा रसा एकदम भारी लागतात .
बाणाई ताई खूप छानरेसिपी केली आजची मुलं पहा चमचानी खातात शेगुले आकार छान आहे ❤🙏
काही साहित्य नसताना चुलीवर बनवली आणी झटपट खरी सुगरण 🌹
खुप छान सीगोळे बानाई मला पण खूप आवडतात एकदम मस्त 🎉
आम्ही हुलण्याचे शेंगोळे बनवतो खूपच छान लागतात
मस्तच ❤
Khup chan 👌😍
खूप छान..
खूप छान व्हिडिओ आहे मस्त वाटत आहे पाहून राना मध्ये❤❤
❤❤❤❤👌👌👌👌👍👍💯💯
😋😋😋 ताई मला तर खुपचं आवडतात 👍
Khup chan recipe 😋
खुप छान शेंगोळे ताई एकचं नंबर असं वाटतं जेवायला यावं तुमच्या कडे
खूप छान बाणाई मस्त बनवले तोंडाला पाणी सुटले❤❤❤
आमच्याकडे कुळदाचे शेंगोळे बनवताल. थंडीत छान लागतात
Khup khup subhechha anek ashirwad ❤🌹🙏🙏🎉🎊
छान ताई 🎉तू सुगरण आहेस!!👍🏻
सुंदर अप्रतिम
खूप च छान 👌🏼👌🏼👌🏼
Mast aahe ha बाणाई ताई khup chan
Aamchya kde kuldavhe bnvtat .he philyandach bnvle..chan zalet krun bgnar akda .
Gavthi maggi disat ahe ek ch num
🙏🏻🙏🏻
खूप छान
मॅगी पेक्षा पौष्टिक ❤❤
दादा नमस्कार छान व्हिडिओ 🎉
Khup chan banai tai...
खूप छान माझी आई पण आमच्या लहानपणी असंच कोंडुळे करायची बाणाई ताई ची रेसिपी बघून आज आम्हाला लहानपणीची आठवण झाली ताई खूप छान हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
मॅगी ला टक्कर देणारे पारंपारिक पदार्थ...
शेंगोळे...😋
खूप छान ताई
🙏
खूप छान शेंगोळे झाले आहे ❤बाणांनी ताई ❤❤
वहिनी मस्तच लय भारी शेंगुळे बनवले आम्हाला पण बघूनच आवडले मग खाऊन किती छान लागत असस्तील 😄😋😋👌👌👍👍
मी पहिल्यांदा पाहिले .😊
छान❤❤
Khup chan, mala bi lay avdat 😂😂😂
❣️❣️❣️
छान केले शेंगोळे❤❤
खूप छान🎉
1no jhaliy shengoly amhi kulidchy karto 👌🏻💐🌹😘👍
एकच नंबर जीवण आहे तुमचं दादा ताई पण कष्ट पण तुमचे खूप जास्त आहेत
आम्ही पण बनवतो हुलग्याचे शेंगोळे. याच पद्धतीने. पण आम्ही हुलग्याचे कुळीथ असे म्हणतो. या पद्धतीने तिन्ही पीठ मिळून बनवून बघेल. खूप छान रेसिपी दाखवता तुम्ही.🎉
Ur great Banaaai❤😊
बाणाई आज एकदम झकास बेत केला ,😋😍👌👌
चुलीवरचा स्वयंपाक आणि तोही जंगलात म्हणजे खूपच चविष्ट आणि टेस्टी. तोंडाला पाणी सुटले. मलाही आवडते चुलीवरचा स्वयंपाक करायला मी अधून मधून करतेच. खूपच छान चव येते.
Waaa bhavu chan chalalay. Ashich vedio banvat ja
हाके भाऊ साठी हटके बेत. 😊 भाऊ.2025 चालू झाल तुमची बाणाई ची स्टोरी केव्हा तयार होते 😊
अरे व्वा बाणाई ताई आम्ही पण असेच शेगोळे करतो..पावसाळा व थंडीच्या दिवसात गरम गरम खायला खूप मजा येते..त्याचा रसा प्यायला खूप छान लागतो..
Tai mastch hushar aahat tumi❤❤🎉
जय मल्हार🙏🙏🚩🚩
👌👌👌😋
माझी आजी कुळथाचे बनवायची.खुप छान ताई.🙏🏻🙏🏻
👍
👌
लय भारी बाणाई तुमची रेसिपी
Msttch
खूप छान ताई 👌🙏
छान केले शेंगोळे
अतिशय सुंदर रेसिपी बाणाई. अन्नपूर्णा आहे बाणाई. पाणी सुटले बघून. 👌👌👌
😮कसली सोय नसताना सगळे पदार्थ करता धन्य आहेस बाणाई
खुप छान
छान ताई❤
Nudals taiyar zale 👌
👍👍👍👍👍
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान आहे रेसीपी
नमस्कार.. 🙏🙏🙏एकच नंबर. 👌👌👌
अरे वा खूप छान शिंगोळे🎉❤
Banai मी पण करते .पण पोळपाटावर शेंगोळी बनवून घेते..मस्तच👍👍👌👌
❤❤❤❤lay bhari ❤❤❤
मला तुमची रेसिपी खूप खूप आवडती मी न चुकता रोज बघत आहे आप्रुगा देशमुख
जय श्रीराम, बाणाईने शिंगोळे मस्तच बनवले ,सागर पण खुष!सगळ्यांबरोबर छान बसुन जेवतो बाळा!
Aaj banai Waheeni tumhi shegule chhan banavli aamhi hukgechya pitthachi banavto shegule video khup chaha vatala baghayala maja aali
शेंगोळे...... तोंडाला पाणी सुटले......लै भारी.......🎉
आजचा व्हिडिओ खूप छान❤❤❤❤
👌🏻👌🏻
Nice receipe,, मस्त,, एक नंबर,, भारीच 👌👌👌👍👍👍🍫🍫🍫❤️❤️❤️
आई रोज नवनवीन रेसिपि टाका आई चा आवाज ऐकला की मनाला छान वातते❤❤❤❤❤
ताई आमच्याकडे कुडूळे म्हणतात
बाणाई शेंगोळे तर आम्ही पण बनवतो मला खूप आवडतात ग शेंगोळे