- 756
- 26 593 726
Chhaya's Creative Corner
India
Приєднався 29 чер 2016
नमस्कार,
Chhaya's creative corner या मराठी UA-cam चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते. मी एक गृहिणी आहे. मी या UA-cam चॅनलच्या माध्यमातून आपले सण-वार,उत्सव,परंपरा या सर्वांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे...
माझ्या या चॅनल चा उद्देश कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे नसून फक्त आपला सांस्कृतिक वारसा येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणे हाच आहे.
त्यासाठी तुम्हा सर्वांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास मदत करणार आहे, तरी आपण Chhayas creative corner या UA-cam चॅनलला subscribe करून सहकार्य करावे ही विनंती.
Mytelegram:t.me/+mTVyt3RHu5o1ZDJl
My Instagram:- chhayaskitchen123

चुलीला शेना-मातीने लिपून चूल चमकवली/आज तीन ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम/गार्डन फुलांनी बहरले.
Hi!
I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
#vlog
#marathivlog
#villagevlog
#chhayascreativecorner
#kitchengarden
#terisgarden
#kitchentips
marathi vlogs, marathi vlog, marathi vlogger, marathi vlogs in usa, marathi, #marathi vlog, #usa marathi vlog, vlogs in marathi, #marathi vlog in usa, marathi mulgi, marathi mulagi, marathi videos, marathi indian mom vlogs, #marathi vlog in america, #marathi in youtuber, funny marathi videos, comedy marathi videos, marathi vlog usa, #marathi youtuber in usa, marathi family vlog, marathi vlog

Переглядів: 4 754
Відео
घरामध्ये अगरबत्ती लावावी की धूप/ धूपमध्ये आणि बाजारातील धूपमध्ये काय फरक? आज घरीच बनवले धूप.
Переглядів 9 тис.2 години тому
Hi! I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner. #vlog #marathivlog #villagevlog #chhayascreativecorner #kitchengarden #terisgarden #kitchentips marathi vlogs, marathi vlog, marathi vlogger, marathi vlogs in usa, marathi, #marathi vlog, #usa marathi vlog, vlogs in marathi, #marathi vlog in usa, marathi mulgi, marathi mulagi, marathi videos, marathi indian mom vl...
साडी घातल्यावर पोट दिसू नये यासाठी काय करते? मी साडी पिनअप कशी करते?
Переглядів 8 тис.7 годин тому
Hi! I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner. #vlog #marathivlog #villagevlog #chhayascreativecorner #kitchengarden #terisgarden #kitchentips marathi vlogs, marathi vlog, marathi vlogger, marathi vlogs in usa, marathi, #marathi vlog, #usa marathi vlog, vlogs in marathi, #marathi vlog in usa, marathi mulgi, marathi mulagi, marathi videos, marathi indian mom vl...
#मकरसंक्रांत/ मकर संक्रातीचे हळदी कुंकू कार्यक्रम असा साजरा केला/तिळगुळ घ्या गोड गोड बोला.
Переглядів 30 тис.9 годин тому
Hi! I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner. #vlog #marathivlog #villagevlog #chhayascreativecorner #kitchengarden #terisgarden #kitchentips marathi vlogs, marathi vlog, marathi vlogger, marathi vlogs in usa, marathi, #marathi vlog, #usa marathi vlog, vlogs in marathi, #marathi vlog in usa, marathi mulgi, marathi mulagi, marathi videos, marathi indian mom vl...
Makar Sankranti festival Vlog / संक्रांत अशी साजरी केली/सुगड पूजन.
Переглядів 9 тис.12 годин тому
Hi! I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner. #vlog #marathivlog #villagevlog #chhayascreativecorner #kitchengarden #terisgarden #kitchentips marathi vlogs, marathi vlog, marathi vlogger, marathi vlogs in usa, marathi, #marathi vlog, #usa marathi vlog, vlogs in marathi, #marathi vlog in usa, marathi mulgi, marathi mulagi, marathi videos, marathi indian mom vl...
मकर संक्रांत Vlog/सणासुदीच्या कामाची धावपळ/फौजी साहेबांनी आणि राजूने केली टेरेस गार्डनची सफाई.
Переглядів 11 тис.14 годин тому
Hi! I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner. #vlog #marathivlog #villagevlog #chhayascreativecorner #kitchengarden #terisgarden #kitchentips marathi vlogs, marathi vlog, marathi vlogger, marathi vlogs in usa, marathi, #marathi vlog, #usa marathi vlog, vlogs in marathi, #marathi vlog in usa, marathi mulgi, marathi mulagi, marathi videos, marathi indian mom vl...
आज सगळ्यांनी मिळून टेरेसवर बनवली चूल /माझं टेरेस गार्डन #Marathivlog
Переглядів 7 тис.21 годину тому
Hi! I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner. #vlog #marathivlog #villagevlog #chhayascreativecorner #kitchengarden #terisgarden #kitchentips #makarsankrantivan #makarsankranti #टेरेसचोर marathi vlogs, marathi vlog, marathi vlogger, marathi vlogs in usa, marathi, #marathi vlog, #usa marathi vlog, vlogs in marathi, #marathi vlog in usa, marathi mulgi, marathi ...
आजीने सांगितले आपल्या घरामध्ये कोणत्या वस्तू असाव्यात/सिमेंटची चूल कितीला आणली? आज बनवली दाल बाटी.
Переглядів 8 тис.День тому
Hi! I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner. #vlog #marathivlog #villagevlog #chhayascreativecorner #kitchengarden #terisgarden #kitchentips #makarsankrantivan #makarsankranti marathi vlogs, marathi vlog, marathi vlogger, marathi vlogs in usa, marathi, #marathi vlog, #usa marathi vlog, vlogs in marathi, #marathi vlog in usa, marathi mulgi, marathi mulagi, ma...
दारामध्ये पाण्याचा सडा का मारावा? हिवाळ्यामधील माझे डेली रुटीन/देव घराचा कलर कसा असावा?
Переглядів 10 тис.День тому
Hi! I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner. #vlog #marathivlog #villagevlog #chhayascreativecorner #kitchengarden #terisgarden #kitchentips #makarsankranti marathi vlogs, marathi vlog, marathi vlogger, marathi vlogs in usa, marathi, #marathi vlog, #usa marathi vlog, vlogs in marathi, #marathi vlog in usa, marathi mulgi, marathi mulagi, marathi videos, marat...
हळदी कुंकवासाठी वाण काय आणले? आज गेलो शॉपिंगला/मकर संक्रांतीची तैयारी.
Переглядів 23 тис.День тому
Hi! I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner. #vlog #marathivlog #villagevlog #chhayascreativecorner #kitchengarden #terisgarden #kitchentips #makarsankranti #makarSankrantivan marathi vlogs, marathi vlog, marathi vlogger, marathi vlogs in usa, marathi, #marathi vlog, #usa marathi vlog, vlogs in marathi, #marathi vlog in usa, marathi mulgi, marathi mulagi, ma...
टेरेस गार्डन वर टाकले ग्रीन नेट/सकाळपासून कामाची धावपळ/आज आले पाहुणे.
Переглядів 7 тис.День тому
टेरेस गार्डन वर टाकले ग्रीन नेट/सकाळपासून कामाची धावपळ/आज आले पाहुणे.
फौजी साहेब झाडांना कोणते खत घालतात? आज किरणच्या नवीन कॅमेऱ्याची ओपनिंग/कॅमेरा कितीला घेतला?
Переглядів 6 тис.14 днів тому
फौजी साहेब झाडांना कोणते खत घालतात? आज किरणच्या नवीन कॅमेऱ्याची ओपनिंग/कॅमेरा कितीला घेतला?
आज बनवले तिळाचे लाडू/बाजारातून किराणा भरला व भाजीपाला आणला.
Переглядів 8 тис.14 днів тому
आज बनवले तिळाचे लाडू/बाजारातून किराणा भरला व भाजीपाला आणला.
ऑनलाइन मागवले रांगोळीचे साचे/आज गेलो भाचीच्या गावाला/नेप्तीची फेमस भेळ घेतली.
Переглядів 7 тис.14 днів тому
ऑनलाइन मागवले रांगोळीचे साचे/आज गेलो भाचीच्या गावाला/नेप्तीची फेमस भेळ घेतली.
राजूचा वाढदिवस असा साजरा केला/संध्याकाळची दिवाबत्ती/आज राजूच्या वाढदिवसानिमित्त पार्टी.
Переглядів 6 тис.14 днів тому
राजूचा वाढदिवस असा साजरा केला/संध्याकाळची दिवाबत्ती/आज राजूच्या वाढदिवसानिमित्त पार्टी.
नवीन वर्षाची सुरुवात अशी केली/आज राजूचा वाढदिवस/फौजी साहेब व्हिडिओमध्ये का दिसत नव्हते?
Переглядів 6 тис.14 днів тому
नवीन वर्षाची सुरुवात अशी केली/आज राजूचा वाढदिवस/फौजी साहेब व्हिडिओमध्ये का दिसत नव्हते?
सोमवती अमावस्येला काय काय केलं..../हळदीचे लेपन,आज दाराला कोहळा बांधला, हळदीचे स्वास्तिक का काढावे
Переглядів 8 тис.14 днів тому
सोमवती अमावस्येला काय काय केलं..../हळदीचे लेपन,आज दाराला कोहळा बांधला, हळदीचे स्वास्तिक का काढावे
तब्येत Maintain ठेवण्यासाठी काय करते? आज बनवला दाल तडका आणि जीरा राईस.
Переглядів 7 тис.21 день тому
तब्येत Maintain ठेवण्यासाठी काय करते? आज बनवला दाल तडका आणि जीरा राईस.
आकाशने बनवली दोन प्रकारची ब्रेड सँडविच/राजूची संध्याकाळची दिवाबत्ती/आज फ्रिज साफ केले.
Переглядів 6 тис.21 день тому
आकाशने बनवली दोन प्रकारची ब्रेड सँडविच/राजूची संध्याकाळची दिवाबत्ती/आज फ्रिज साफ केले.
फौजी साहेबांच्या मित्राच्या नवीन घराची HOME TOUR/देवाचे साहित्य कुठून घेते? वास्तुशांती पूजा.
Переглядів 11 тис.21 день тому
फौजी साहेबांच्या मित्राच्या नवीन घराची HOME TOUR/देवाचे साहित्य कुठून घेते? वास्तुशांती पूजा.
#margshirshguruwar/मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारची पूजा/रांगोळीचे दोन जोडी पाऊल का काढावेत
Переглядів 7 тис.21 день тому
#margshirshguruwar/मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारची पूजा/रांगोळीचे दोन जोडी पाऊल का काढावेत
राजूला झाली सर्दी / वास्तुशांतीसाठी गिफ्ट घेतलं / आज गेलो बाजारात /काढा बनवला
Переглядів 5 тис.21 день тому
राजूला झाली सर्दी / वास्तुशांतीसाठी गिफ्ट घेतलं / आज गेलो बाजारात /काढा बनवला
आज देव कशाने उजळवले? देवी लक्ष्मीची मूर्ती,श्रीयंत्र कसं आहे, कितीच आहे,कुठून घेतलं ?#Marathivlog
Переглядів 8 тис.28 днів тому
आज देव कशाने उजळवले? देवी लक्ष्मीची मूर्ती,श्रीयंत्र कसं आहे, कितीच आहे,कुठून घेतलं ?#Marathivlog
आज सर्वांनी मिळून केली पूर्ण घराची साफसफाई/गार्डनमध्ये सोनचाफ्याचं पहिलं फुल उमललं/आज छोटीशी पार्टी.
Переглядів 9 тис.28 днів тому
आज सर्वांनी मिळून केली पूर्ण घराची साफसफाई/गार्डनमध्ये सोनचाफ्याचं पहिलं फुल उमललं/आज छोटीशी पार्टी.
सागरचा वाढदिवस असा साजरा केला/राजूने बनवले सागर साठी भजे/आज बनवले मटर पनीर.
Переглядів 8 тис.Місяць тому
सागरचा वाढदिवस असा साजरा केला/राजूने बनवले सागर साठी भजे/आज बनवले मटर पनीर.
#margshirshguruvar /मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारची पूजा.
Переглядів 11 тис.Місяць тому
#margshirshguruvar /मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारची पूजा.
थंडीपासून बचाव कसा करते? सकाळच्या कामाची धावपळ/तीन दिवसानंतर दिले झाडांना पाणी.
Переглядів 6 тис.Місяць тому
थंडीपासून बचाव कसा करते? सकाळच्या कामाची धावपळ/तीन दिवसानंतर दिले झाडांना पाणी.
आज हरभऱ्याच्या पानांची भाजी बनवली/marriage anniversary ला घेतलेली साडी आली/शेकोटी करून कनसं भाजली
Переглядів 8 тис.Місяць тому
आज हरभऱ्याच्या पानांची भाजी बनवली/marriage anniversary ला घेतलेली साडी आली/शेकोटी करून कनसं भाजली
आज बनवली आप्पे पात्रातील दाल बाटी/शेतामध्ये जाऊन तुरीच्या शेंगा आणि बोरं खाल्ली.
Переглядів 8 тис.Місяць тому
आज बनवली आप्पे पात्रातील दाल बाटी/शेतामध्ये जाऊन तुरीच्या शेंगा आणि बोरं खाल्ली.
आज घराची नजर काढली/अन्नपूर्णा जयंती पूजा/स्वामींना अभिषेक घातला.
Переглядів 11 тис.Місяць тому
आज घराची नजर काढली/अन्नपूर्णा जयंती पूजा/स्वामींना अभिषेक घातला.
Essential oil kuthe milat
Wah kiti sundar chul mast
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Very good evening tai
Good evening Tai, धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Chan vdo ahet didi 🙏thinks
नमस्कार ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏🌺
मस्तच ताई खूप छान व्हिडिओ 😊
नमस्कार ताई खूप खूप धन्यवाद ताई 🙏☺️🥰
Cul mast barkatai aata aaturta fakt unhdaca
Chuliel chunayacha pocharA dey
ताई केडगाव मध्ये कोणत्या ठिकाणी राहतात
ताई भूषण नगर पोद्दार शाळेजवळ ☺️🥰🙏
नमस्कार ताई चूल खूप छान सारवली गार्डन मधले फुलं पण खूप छान आहे आणि ताई काल बनवलेली धूप तुम्ही ती पण खूप छान आहे
खूप छान दिसत होतं छायाताई केसांमध्ये फुलं घातले खूप छान दिसते साडी अंबाडा श्री स्वामी समर्थ❤
ताई मी समर्थ केंदा् जवळ राहते आपण जवळच आहोत❤
☺️🥰 नमस्कार ताई 🙏☺️ good evening tai ☺️ अरे वा ताई तुम्ही तर जवळच राहतात मग तुम्ही आमच्या इकडे मोकळ्या वातावरणामध्ये फिरायला पण येत असतान मग ☺️कारण तुमच्याकडल्या बऱ्याचशा बायका इकडे फिरायला येतात ☺️ आले इकडे कधी फिरायला तरी या माझ्याकडे ☺️🥰❤️ आपली ओळख होईल आणि तुम्हाला भेटून मला पण खूप छान वाटन ☺️🥰🙏
छाया तुझी चुल खुप छान सारवली आहे खुप छान दिहसते चुल हळदी कुंकू आहे माझं ये जामखेड ला खुप छान बोलतेस श्री स्वामी समर्थ
चूल खूपच भारी झाली ताई तुमच टेरेसवरच गार्डन खूप सुंदर आहे.❤❤
चूल ऐक नंबर झालीये चुलीच्या पाठीमागे भिंत आहे त्यांना स्टाईल ची फरशी बसवून घे म्हणजे काळ जरी झालं तरी साफ करायला सोपं जाईल 👌🏻👌🏻👌🏻
व्वा काय भारी चूल लीपवली माती शेण ने मी पण असच करते गावी,आता पूजा करून गोड बनवा नंतर रेसिपी चालू करा तुम्ही न मी same आहे भारी वाटल
Kharch aahe grmi madhe kitchen cha ukada nko tereswar banva aani tithech jeva
दोघांनी मिळून खूपच छान चूल तयार केली .दोघांची महेनत 👌👌👌👌
Chul bhri diste mala garden khup avdty
Khup mast
नमस्कार ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏🌺
Hi tai,msat vedo
Mastach saravale chul garden madle flowers khupach sunder vangi pan chan aalet
,, , hi
Good look of chul. Garden is nice. Living close in village is good. Live happily with all friends.
चुल खूप छान झाली आहे
तुमच्या मंगळसूतराची लिंक पाठवा
श्री स्वामी समर्थ ❤️ताई 🥰
श्री स्वामी समर्थ ताई
ओटीत नाही घेऊ काही ताई.....घेतल्यास ते नवरयाला नाही खावू घालू ..ओटीतील फक्त मुलांना खायला काहीच हरकत नाही.. मलाही माहित नव्हते ...आमच्या शेजारच्या ताई ने सांगितले...भाजीच्या गाडी जवळ भाजीपाला घेतांना...
ताई याबद्दल मला काहीच माहिती नव्हती☺️ तुम्ही मला खूप आपुलकीने खूप छान समजावून सांगितलं इथून पुढे लक्षात ठेवन ताई मी ओटीमध्ये काहीच नाही घेत जाणार ☺️ खूप खूप धन्यवाद ताई
@ChhayasCreativeCorner ❤❤🌹🌹
खूप छान दिसत आहे चूल चुलीच्या भोवती सिमेंटचं रिंगण करा म्हणजे राग बाजूला पसरणार नाही ताई तुम्ही सांगितलं नाही वांग्याच्या क्रीमचा काय इफेक्ट आहे😊😊😊
ताई चुलींच्या समोर बराचसा स्पेस आहे राक खाली नाही जाणार त्यामुळे मी सिमेंटचं रिंगण नाही बनवलं आणि ताई वांगांच्या क्रीम ने मला काही फरक नाही जाणवला त्यामुळे मी पुन्हा काही बोललेच नाही ☺️
सफेद माती मिळते आमच्याकडे.....विकत..लिपनाची
ताई इथे विकत नाही मिळत पण आमच्या गावाकडे आहे मी गेले ना आता गावाकडे सफेद माती घेऊन येईन☺️🥰 ताई वेळात वेळ काढून खूप छान कमेंट केली मला समजावून पण सांगितलं आणि माहिती पण दिली खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
Tai बटवा घेऊन जातं जा... हातात वान चांगलं nai वाटत
हो ताई नक्कीच आता नेक्स्ट टाईम कुठे गेले ना बटवा काहीतरी घेऊन जात जाईन खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰❤️🙏
Me lahan ahe g..bachlour ahe tyat tai naka bolu😊
हळदी कुंकाचा खूप छान कार्यक्रम झाला ताई तिळगुळ घे गोड गोड बोल
ताई तुझ्या कानातल्याची डिजाइन दाखव ना छान आहे चुल खुप छान झाली
Shree swami samarth tai❤❤
ताई तू स्टार ची रांगोळी काढत होती ती किती टिपक्याची आहे एकदा दाखव ना
हाय ताई मी संगीता ताई तुला साडी खूप छान दिसत आहे रंग खूप छान आहे साडीचा
छाया 🥰😇चुल खुपच देखनी दिसत आहे 👌😊 फुले खुपच आली आहेत. 😊🌺 छाया मी तुला महादेवाविषयी विचारले होते ते मी सेव्ह केले आहे. 🌺 चुली च्या पाठीमागून वारली पेन्टिंग काढ खुप छान वाटेल. 🥰 अगं छाया मी देखील पापड्या च आधन शिजवण्यासाठी विटांचे चुल मांडते. नंतर त्यावर दुध देखील तापवते. कारण या दुधालाना खुपच छान सुगंध येतो. 🌺 छान व्हिडिओ. 😍 छाया रिप्लाय देत जा गं. 🥰
Tai tumi nager made kute asta mi pan nagerchi ahe
Hi tai mast video
श्री स्वामी समर्थ सकू ताई😊 छान लेपन केले शेणमाती ने छान दिसते चुल छान व्हिडिओ ताई😊
ताई चूल एक नंबर दिसतेय मातीचा पोचारा दिल्यामुळे गावसारखा लूक आलाय खूप भारी वाटतंय 😃👍 आणि ताई गलांड्याची झाडं तुम्ही nursery मधुन आणलेत का ? खुप छान दिसतात फुलं 🏵️🌼
Fauji saheb keti help karta tumchi
Tai konte phool ahe te tai mast phool ale ahet tai mala suchava me konte phoolache jhad lau mala far avad ahe pan phoolache jhad jalun jatat jyala unhache garaj lagnar nahi je me darajaval theu sakate ase sanga please
Dhup gharachya ghari khupch chan banawala ,aani swata banawalay tyamule tyacha sugandh nakkich devaparyant pohachel ,as usual khup khup chan aani prassann video 😊😊🎉🎉
नमस्कार पूर्वा ताई ☺️🙏🥰 ❤️ ताई प्रत्येक व्हिडिओला प्रत्येक कमेंट माध्यमातून तुम्ही मला भरभरून प्रेम देता ❤️आणि आज पण खूप छान कमेंट केली आणि बहिणीचे भरभरून तारीफ केली ❤️🥰 खूप खूप धन्यवाद ताई
चुल माती नी छान लिपुन घेतली किती सुंदर दिसते चुल भारीच 👌👌फुले wow ❤❤
Hello tai😊
Hi hello namaskar Tai ☺️🙏🥰
@@ChhayasCreativeCorner वाट बघत होते आणि आला
Good afternoon chaya, chul khupch chan watate, ekdam gawakadacha look aalay ,chul pochara kelyawar, sarawalyawar tichi puja keli tar khup prassann watate, aani tuz garden baghital nahi tar karmatch nahi, baki faujisaheb aani Raju dada tar khup bhari, aajachahi video khup chan 😊😊🎉🎉
Tai shivaji mmaharaja n ci frame kuthun ghetli
छान मांडली ताई चुल आमच्या घरी मांडली आहे स्टेटसला मी पण
Khup chaan Zale dhup
नमस्कार ताई ☺️🙏 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
Fast comment
Thank you tai ☺️☺️🥰❤️