वात्सला आजी खुप शांत आणि कुठलीही तक्रार न करणार्या. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि बहिणीची, भावाची भेट झाली. स्वामींची लीला अपरंपार. वत्सला आजींना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
आपल दुःख खुज वाटतं यांच्या पुढे.. प्रारब्ध समजून पुढे चालत रहावे.. ज्योती ताई खरच तुमचं काळीज खूप मोठं आहे कस सामोरं जाता सगळ्याला हसतमुखाने.. छान वाटले वत्सला आज्जीला बहिण भाऊ भेटले
देवाची लीली आहे ताई तुम्ही स्वच्छ निस्वार्थ मामाने करत असलेले कार्य त्याची पोचपावती आहे असाच कायमच देवाचा आशीर्वाद अखंड तुमच्या पाठीशी राहो ,हे 2025 वर्ष तुम्हाला सर्वांना आनंद घेऊन ऐवो 🥳🥳🍫🍫🎂🎂🎁🎁🌹🌹 Happy birthday वत्सलामावशी 🙏🙏
वत्सला आजीचं नशीब खूप छान आहे. बहिण, भाऊ भेटले बर्थडे साजरा करायचा बोल्या आणि त्यांची जवळची माणस भेटायला आले किती मोठं गिफ्ट मिळाले 🙏 वत्सला आजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🎉🎉🎂🎂🎉🎉 व्हिडीओ खूप आनंदाचा वाटला 😊👌👌♥️♥️👍👍
ज्योतीताई तुमच किती मोठ मन आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤किती प्रेमाने समजावतात आणि किती मोठ्यामनाने सांगतात की आपला शोध आश्रम कायम आपल्यासाठी आहे सॅलुट तुमच्या निस्वार्थ भक्तीला परमेश्वरालाही ही प्रेमाची भक्ती आवडते ❤❤❤❤❤❤❤❤❤❤तुम्हाला नविन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा ❤❤❤❤❤❤❤
खुपछान योगा योग 🤗 वत्सला आज्जीला बहिण भाऊ भेट झाली 😊देवाचीच कृपा किती हा आनंदाचा क्षण जोतीताई च्या मुळे भेट झाली छान मस्त श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ 👌🙏🙏🙏🙏🙏
ज्योती ताई अभिनंदन। तुमच्या कष्टाचे आज सोने झाले। वत्सला आई चार वर्ष तुम्हा सोबत रहातात पण कधीच कसला हट्ट केला नाही पण अचानक त्या बोलल्या माझा वाढदिवस साजरा करा देवाने त्यांची हाक ऐकली व रक्ताची दोन भावंडे पाठवून गळाभेट झाली वाढदिवस साजरा केला यालाच चमत्कार म्हणतात। सगळ्याना2025साल भरभराटीचे जावो।
वच्छला आधी खूप शांत आहेत ताई आणि बिचारी खूप गरीब कोणाच्या भानगडीत नाही कोणाचे घेण्यात नाही देण्यात नाही वच्छाला आजीला कधी कोणी बोलवलं तरी तुम्हाला सोडून जाणार नाही वचन आजीला आता मरण आणि जन्म तुमच्याजवळच आहे तुम्हाला वर्षाला आजी कधीच सोडून जाणार नाहीत ताई जरी त्यांचे भाऊ आणि बहिण पण आले असतील तरीसुद्धा काही हरकत नाही वचना आधी कोणाचे पैशांचे मोह जाणाऱ्या नाही येत वच्छाला आजीलाच्या क्षणापर्यंत तुमच्याजवळ राहणार आणि तुमच्या जवळ ठेवा त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असतो श्री स्वामी समर्थ
ताई खर्च याला स्वामींनी केलेला चमत्कारच बघून डोळ्यात खूप पाणी आलं खरच लिहायचं होतं ते खर्च लिहिलं गेलं क्षमस्व वत्सला आजी नशीबवान आहेत इतक्या वर्षांनी भेट झाली त्यांचा वाढदिवस साजरा केला गेला खूप छान वाटल
चमत्कार चमत्कार यालाच म्हणतात . वत्सलाताईला ईथेच राहूद्यावे. वत्सलाताई नेहमी आनंदी हसत मुखत रहतात . ज्योती ईथे वत्सलाताई छान आनंदात आहेत . त्यांच्या बहीणीची पण मजबुर आहेत अंध,नोकरी, त्यात भाऊची काळजी . पेंशन मध्ये गेल्यावर त्या पण आश्रम शोधत आहेत .
वात्सला आजी खुप शांत आणि कुठलीही तक्रार न करणार्या. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि बहिणीची, भावाची भेट झाली. स्वामींची लीला अपरंपार. वत्सला आजींना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
वत्सला आजीला वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा🎂 💐🍫🙏❤🎉🎉🎉
आपल दुःख खुज वाटतं यांच्या पुढे.. प्रारब्ध समजून पुढे चालत रहावे.. ज्योती ताई खरच तुमचं काळीज खूप मोठं आहे कस सामोरं जाता सगळ्याला हसतमुखाने.. छान वाटले वत्सला आज्जीला बहिण भाऊ भेटले
ज्योती ताई तूमच्या मुळे वच्छला आजी ची बहिण मीळाली शोध आश्रम चा विडीओ पाहून खूप छान वाटले वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉 वच्छला आजी
ताई तुमच्या आश्रमाचा पाय गुण खरच चांगला आहे आज शोध आश्रम नावा प्रमाणे दोघि बहिणीचा शोध लागला खुपच छान वाटले 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
फारच सुंदर व्हिडीओ पाहून रडायला आले
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...🎉🎉
देवाची लीली आहे ताई तुम्ही स्वच्छ निस्वार्थ मामाने करत असलेले कार्य त्याची पोचपावती आहे
असाच कायमच देवाचा आशीर्वाद अखंड तुमच्या पाठीशी राहो ,हे 2025 वर्ष तुम्हाला सर्वांना आनंद घेऊन ऐवो
🥳🥳🍫🍫🎂🎂🎁🎁🌹🌹 Happy birthday वत्सलामावशी 🙏🙏
Happy birthday Vaisala ajji
वत्सला आजी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
ताई आजचा विडिओ खुप छान खुप रडायला आले आणि आनंद पण झाला 👌👌👌👍🥰❤️🥳🤩
वत्सला मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा❤🎉
वत्सला ताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वत्सला आजीची बहीण भाऊ भेटले खूप छान वाटले. आजींना शुभेच्या
✌👑✌वत्साला मावशीला वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा
खूप खूप छान वाटले ताई न ची बहिणी बद्दल ची तळमळ ची भेट पाहुन❤
Very good see such touching motivational video ❤
खूप छान.अकल्पित योगायोग.खूप शुभेच्छा वत्सला आजींना.
ताई याला योग मनता येईल तो योग तुमच्या मुळे आला
Namskar joti tai.video kupach chana ahey .Hya videonne khup radavle joti tai. MalaVhatsala aie khup avdaycha ani thanchach barthday ani tyanchaech natewik ale hotepahun khup barey vatale .asech sarwana milot hech Sai charni prarthana.👌🏻🙏
Khup chan.
नशिबवान आहात आजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉 सुख समुद्यी शांती समाधान आरोग्य आयुष्य लाभो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना 🙏🙏💐💐
Kharch man bharun aale tai❤
हे सर्व पाहून खूप आनंद झाला शब्द अपुरे पडतात
ताई तुमच्या कार्याला सलाम
वत्सला ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,🎂💐🍫🥳🥳🥰🥰 असेच हसत राहा,🙏🙏
ज्योतीताई किती सुंदर परमेश्वरच साथ आहे हे पुन्हा सिद्ध झालं❤
वत्सला आजीचं नशीब खूप छान आहे. बहिण, भाऊ भेटले बर्थडे साजरा करायचा बोल्या आणि त्यांची जवळची माणस भेटायला आले किती मोठं गिफ्ट मिळाले 🙏
वत्सला आजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🎉🎉🎂🎂🎉🎉
व्हिडीओ खूप आनंदाचा वाटला 😊👌👌♥️♥️👍👍
व्हिडिओ पाहून खूप छान वाटलं ताई तुम्ही पण स्वतः खूप छान आहात आश्रमातल्या लोकांना खूप छान सांभाळतात हेच आशीर्वाद आहे सगळ्यांना जमत नाही❤🎉❤🎉
ज्योतीताई तुमच किती मोठ मन आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤किती प्रेमाने समजावतात आणि किती मोठ्यामनाने सांगतात की आपला शोध आश्रम कायम आपल्यासाठी आहे सॅलुट तुमच्या निस्वार्थ भक्तीला परमेश्वरालाही ही प्रेमाची भक्ती आवडते ❤❤❤❤❤❤❤❤❤❤तुम्हाला नविन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा ❤❤❤❤❤❤❤
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वत्सलाताई 🙏🙏🎂🎂💐💐🍫🍫
किती छान योगायोग आहे आश्रमाचा शोध घेता घेता बहिणीचा शोध लागला आश्रमाचं नावच आहे ना शोध आश्रम
Happy Birthday vaswala aaji tai khoop chaan vlog 🎉❤
खुपछान योगा योग 🤗 वत्सला आज्जीला बहिण भाऊ भेट झाली 😊देवाचीच कृपा किती हा आनंदाचा क्षण जोतीताई च्या मुळे भेट झाली छान मस्त श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ 👌🙏🙏🙏🙏🙏
वत्सला आजिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मितुमचे विडिओ रोज पहाते आज पहिल्यांदा कमेंट केली आहे
वत्सला आजीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा❤❤ हा व्हिडिओ पाहून खूप रडायला आली😢😢
Khup cchan vatle. Vatsala ajjina vadhdivsachya khup khup shubheccha. Tumche jeevan sakhane aanandane bharun javo.
ज्योती ताई अभिनंदन।
तुमच्या कष्टाचे आज सोने झाले।
वत्सला आई चार वर्ष तुम्हा सोबत रहातात पण
कधीच कसला हट्ट केला नाही पण अचानक
त्या बोलल्या माझा वाढदिवस साजरा करा
देवाने त्यांची हाक ऐकली व रक्ताची दोन
भावंडे पाठवून गळाभेट झाली वाढदिवस
साजरा केला यालाच चमत्कार म्हणतात।
सगळ्याना2025साल भरभराटीचे जावो।
शोध हे नाव खूप समर्पक आहे आश्रमाच काय comment करू शब्दात व्यक्त करू शकत नाही
वच्छला आधी खूप शांत आहेत ताई आणि बिचारी खूप गरीब कोणाच्या भानगडीत नाही कोणाचे घेण्यात नाही देण्यात नाही वच्छाला आजीला कधी कोणी बोलवलं तरी तुम्हाला सोडून जाणार नाही वचन आजीला आता मरण आणि जन्म तुमच्याजवळच आहे तुम्हाला वर्षाला आजी कधीच सोडून जाणार नाहीत ताई जरी त्यांचे भाऊ आणि बहिण पण आले असतील तरीसुद्धा काही हरकत नाही वचना आधी कोणाचे पैशांचे मोह जाणाऱ्या नाही येत वच्छाला आजीलाच्या क्षणापर्यंत तुमच्याजवळ राहणार आणि तुमच्या जवळ ठेवा त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असतो श्री स्वामी समर्थ
खूप खूप छान, देव आहे.
खुप छान बहिण भाऊची भेट ❤
वत्सला तेल बर्थडेच्या khup khup shubhechchya,पुढ़िल आयुष्य सुखा,आनंदात javo,bahin bhau milale,ha yoayogch manava,स्वामिनीच pathvile,🎉❤
खूप छान वाटले डोळे भरून आले विडिओ बघून
विच्छाला आजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
हसत मुख चेहरा म्हणजे वत्सला मावशी❤ मावशींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤
Khup chan❤
ताई खर्च याला स्वामींनी केलेला चमत्कारच बघून डोळ्यात खूप पाणी आलं खरच लिहायचं होतं ते खर्च लिहिलं गेलं क्षमस्व वत्सला आजी नशीबवान आहेत इतक्या वर्षांनी भेट झाली त्यांचा वाढदिवस साजरा केला गेला खूप छान वाटल
वत्सला आजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खूप छान भाऊ बहीण भेट
वत्सला आजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार बहिण भाऊ भेटली छान वाटलं असेच सगळ्यांना भेटू देत
Khup chan mast enjoy happy Birthday vasala
खुप छान बहिण भावाची भेट
वतसलाआजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा मु मधुरा जीची मोठी बहिण आहे नागपूरला राहाते
Kharch khup chhan vatle tai, agdi Aanadaasruch aale dolyat.
ज्योती ताई तूझ्या नावातच प्रकाश आहे
आजी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Khuapch Chan Sundar Aahe Video🎉❤🎉
Khup chham video hota... ❤
चमत्कार चमत्कार यालाच म्हणतात . वत्सलाताईला ईथेच राहूद्यावे. वत्सलाताई नेहमी आनंदी हसत मुखत रहतात . ज्योती ईथे वत्सलाताई छान आनंदात आहेत . त्यांच्या बहीणीची पण मजबुर आहेत अंध,नोकरी, त्यात भाऊची काळजी . पेंशन मध्ये गेल्यावर त्या पण आश्रम शोधत आहेत .
Very beautiful video God bless you all with lots of happiness and blessings ❤
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वत्सला आजी💐💐🌹🌹🎂🎂
दिसत नाही तरी बरोबर गळ्यात पडल्या , शेजारी शेजारी बसल्या ❤😊
❤khup chan vatal video pahun
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वत्सला आजी ❤🎉💐🎂
Euuuuuuuuu एकदम मस्त छान ❤😂
Happy birthday Vatsala aji.Dogha bahinichi bhet hich moth surprise.god bless 🙌 u all❤❤
Khup chan vatala aaj vlog baghun. ❤❤❤❤❤
Khup chhan aaji Happy birthday
Happy Birthday vatsalya aaji🎉🎉
वाचला आजी वाढदिवस शुभेच्छा
वत्सला ताईंना त्यांच्या अनुभवातून निरस्त आली❤
Happy Birthday to you Vachaala Aji Aabhnandan Tumche Namaskar Tumhala🎉❤❤❤🎉🎉❤❤🎉🎉
आवाजही पैहचान है.वत्सलाआजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊ककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककक😊😊😊😊😊अअअ😊😊

वत्सला आजीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎉🎉
यालाच अनुभव व अदभूत ❤
आजच्या व्हिडीओ ला शब्द नाहीत .निशब्द....
छकुली आजी नेहमी आंनदी असते ❤
Vasala aai Happy Birthday
I love you vasala aai❤
Shree Swami Samarth 🙏
वत्सला मावशींना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎉
Watsala aai wadhdiwsachya hardik shubhrccha.❤🙏♥️
वस्तला आजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आणि वत्सला आज्जीना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🍫🍰🍫🙏
आज आनंदी दिवस आहे❤❤❤❤❤वच्याला आजी साठी❤❤❤❤❤
Happy birthday vastala aajji. Swami samarth always bless you 😍🎂🎂💐💐🎂🎂
सगळे आजी आजोबा भाग्यवान आहे कारण ते आपल्या आश्रमात राहतात.
आज शब्द च नाहीत बोलण्यासाठी या सारखं गिफ्ट नाही वाढदिवसाच❤🎉
Taiii khuuuup rdle mi mahitnahi anand ashru ki dukhi 😊hasav ka rdav as vatat hot khrch parmeshvar aahe
Happy birthday aaji ❤🎉🎉
आज बोलायला शब्दच नाहीत 🙏🙏
Happy birthday to vatsala aaji.
आज मी खुप खुप रडले आणि आनंदही झाला
खरच ताई आज डोळे भरून आले.
Very, nice, this, video
आज शब्द नाहीत बोलायला खूप छान वाटले
Khup ❤taei
Happy Birthday aaji 🎉❤
Good tai❤❤❤❤❤
Khup chan
Farmastcha chhan 👌👌👍👌🍔🍔🍔🥰🎂🎂❤️❤️💐🌷🌷
देव आहें या जगात या घ टणे वरून वाटतय 🙏🏻
खूप छान
Happy birthday aaji
Birthday gift aahe he vachhala aajinna ❤💐🙏👌👌
Dolyat paani aale Shobhataiyanche vichar khup changle aahet taya service kartat bhavla sambhaltat kharokhar motivational video hota