तब्येत Maintain ठेवण्यासाठी काय करते? आज बनवला दाल तडका आणि जीरा राईस.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2025

КОМЕНТАРІ • 96

  • @suntilalraut-cd3zy
    @suntilalraut-cd3zy 7 днів тому

    Nice video 👌 ❤❤good afternoon and take care

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 днів тому

      सॉरी ताई थोडी बिझी होते त्यामुळे कमेंट्सचा रिप्लाय द्यायला उशीर झाला आणि आज तुमच्या मुलाचा शुभमचा वाढदिवस आहे शुभम ला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला पण उशीर झाला ☺️
      🎉सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस, सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा, शुभम बाळा आज तुझा वाढदिवस आहे,वाढणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक तुझं यश तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुखसमृद्धीची बहार, तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो, शुभम बाळा तुला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..🎉

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 8 днів тому +5

    छाया ताई बाहेर फिरुन आल्या वर तुम्ही खुपच फ्रेश झालात लगेच राईस डाल तडका मस्तच बनवला 👌👌तुमचे डेली रुटीन पहायला मला खुप आवडते ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 днів тому

      सॉरी ताई कमेंट्स चा रिप्लाय द्यायला उशीर झाला माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून तुम्हला व तुमच्या संपूर्ण परिवारास इंग्रजी
      नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
      नवीन वर्ष तुम्हाला
      आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!

  • @vinitapawar7304
    @vinitapawar7304 7 днів тому +1

    खूप छान दिसत आहे दाल तडका मी नक्की ट्राय करेन ताई भात करण्याची पद्धत मला खूप आवडली कूकर मध्ये भात जास्तच शिजतो त्यामुळे ही पद्धत खूप छान वाटली तुमची कढई कुठली कंपनीची आहे ऑनलाईन घेतली असेल तर लिंक शेअर करा 😊🌿

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 днів тому +1

      नमस्कार ताई 🙏 सॉरी ताई कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला ☺️
      माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून तुम्हला व तुमच्या संपूर्ण परिवारास इंग्रजी
      नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
      नवीन वर्ष तुम्हाला
      आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!

  • @SharadBhate-k6o
    @SharadBhate-k6o 7 днів тому

    फिरून आल्यावर मस्त फ्रेश वाटत. दाल तडका जिरा राईस खुप छान झाला मावशी खुप खुप छान

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 днів тому

      नमस्कार ताई 🙏 हो ताई खूप छान वाटतं
      माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून तुम्हला व तुमच्या संपूर्ण परिवारास इंग्रजी
      नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
      नवीन वर्ष तुम्हाला
      आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!

  • @rupalipatil8765
    @rupalipatil8765 8 днів тому +1

    नमस्कार ताई 🙏 खुप छान व्हिडियो दाळ आणि राईस खुपच मस्त . तुमच्या घरच गार्डन खुप आवडत मला . आणि घराच्या आजू बाजूच वातावरण पण खुप छान वाटत . ताई माझ्या कडून पण चहाच बंद होत नाही नाशिकला थंड वातावरण असल्यामुळे दोन टाईम चहा प्यावाच वाटतो . हिवाळ्यात जरा दोन घास जेवण जास्तच जात म्हणून माझीपण लगेच तब्बेत वाढते . ताई दोन्ही टाईम ज्वारीची भाकरी खा आणि दिवसातून तीनदा तरी गरम पाणी प्यायच आठ दिवसात रात्री राईस पुर्ण बंद करायचा आणि वॉक रोज ठेवायचा लगेच फरक जाणवतो ताई तब्बेतीत . श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏

    • @rupalipatil8765
      @rupalipatil8765 8 днів тому

      आठ दिवसात फरक जाणवतो अस म्हणायच होत मला 😄

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому +1

      नमस्कार रूपाली ताई ☺️ 🙏 एकदम बरोबर बोलल्या ताई चहा सोडायचं म्हणलं तर चहा सुटत नाही आणि थंडीमध्ये मला सर्दीचा खूप त्रास होतो त्यामुळे मी दिवसभर कोमटच पाणी पीत राहते ताई ☺️ आणि दुपारी कधी चपाती तर कधी ज्वारीची भाकरी खात असते ताई ☺️ मला असं वाटलं ना तब्येत आता जास्तच वाढली आहे तर मी लगेच चपाती पूर्ण बंद करते आणि फक्त ज्वारीची भाकरी किंवा भातच खाते दुपारच्या जेवणामध्ये आणि संध्याकाळी सलाड खाते म्हणजे तब्येत खूप पटकन कंट्रोल होते ☺️🥰♥️

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 8 днів тому

    Khup bhari jira rice dal tadka, khup bhari vate te baherch vatavaran pahun 😊khup chan video 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      नमस्कार निकिता ताई ☺️🙏 धन्यवाद ताई ☺️🙏 good night ☺️

  • @ParasramShinde-n8r
    @ParasramShinde-n8r 8 днів тому +2

    नमस्कार ताई खूप छान रेसिपी खूप छान व्हिडिओ

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому +2

      खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰

  • @madhukarvishnu4018
    @madhukarvishnu4018 8 днів тому

    मस्तच रेसिपी बनवली छाया सगळ्यांना एकत्र बघून छान वाटले

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 днів тому

      नमस्कार मावशी ☺️ सॉरी मावशी कमेंट्स चा रिप्लाय द्यायला उशीर झाला मावशी
      माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून तुम्हला व तुमच्या संपूर्ण परिवारास इंग्रजी
      नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
      नवीन वर्ष तुम्हाला
      आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...! श्री स्वामी समर्थ मावशी ☺️🥰🙏

  • @sadhanadhole4088
    @sadhanadhole4088 6 днів тому

    Khub chan kele dal tadka

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  6 днів тому

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला
      माझ्याकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई🥰☺️🌺🙏

  • @payalsahare7819
    @payalsahare7819 5 днів тому

    Etki choti mumma ❤ wow khup chan watate tumhala baghyala tumchi jodi pan khup chan ahe ❤ dhoghana baghun tumchi chemistry baghun khupch chan watate ❤ ani watatch nahi tumhala etke mothe mule ahet bapre me tr shock ch kami age madhe lagn zhal ka tumch 😍… love u lot from pune ❤Happy new year di🥰😍☺️

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  5 днів тому

      ☺️🥰❤️ हो ताई माझं कमी एज मध्येच लग्न झालं होतं ☺️ आई वडील नसल्यामुळे आणि मुलं पण लवकरच झाले त्यामुळे मुलं खूप मोठाले वाटतात मला पायल तुला आणि तुझ्या पूर्ण परिवाराला माझ्याकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
      कमेंटच्या माध्यमातून मला भरभरून प्रेम दिले खूप खूप धन्यवाद ☺️ love you to dear 😘 good morning

    • @payalsahare7819
      @payalsahare7819 5 днів тому

      @ tumchach comment chi wait krt hote 😊 thank u so much reply kelay 😊tumche vedio roj bghte me khupch chan watate mla tumch vedios tumch etka premane bolne khup bhari watate 😍❤️

  • @archanashivdasmahajan2451
    @archanashivdasmahajan2451 7 днів тому

    Tai tumache vedio mala khup aavadatat .❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  6 днів тому

      ☺️🥰🙏नमस्कार ताई
      ताई तुम्हाला व तुमच्या
      परिवाराला माझ्याकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @PushpaShirsat-s2d
    @PushpaShirsat-s2d 8 днів тому

    Khop chhan banola dal tadka❤❤😊😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @aashlatawaman3063
    @aashlatawaman3063 8 днів тому

    आता कसे छान केस बांधले
    छान रेसिपी
    धन्यवाद

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      हो ताई स्वयंपाक करताना आता मी नक्की केस बांधत जाईल 😄☺️🥰🙏

  • @maitreygholap8849
    @maitreygholap8849 8 днів тому

    Kiti chan recipe, serv pan chan kele tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      नमस्कार ताई 🙏 ☺️ 🥰 धन्यवाद ताई ☺️🙏

  • @aaravcrazyvlog4357
    @aaravcrazyvlog4357 8 днів тому

    खुप छान विडिओ ❤️

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @pinkygawli5251
    @pinkygawli5251 8 днів тому +2

    छाया हल्ली विडिओ खूप कमी वेळे चा yetho का नेहमी सारखा वेळे प्रमाणे टाक तुला आणि सगळ्या फॅमिली ला बघायला बरं वाटते विडिओ छान असतात

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      नमस्कार ताई 🙏☺️ एकदम बरोबर बोलण्यात येईल आजकाल व्हिडिओ थोडे मोठा येत आहेत कारण फौजी साहेब 31 डिसेंबर मुळे खूप बिझी आहे त्याला बंदोबस्त लागत आहे सारखाच आणि मुलं कॉलेजला जातात राजू कामाला जातो आणि घरच्या सगळ्या कामाचा लोड माझ्यावर आला आहे त्यामुळे मला जास्त वेळच मिळत नाही ताई व्हिडिओ शूट करायला लागले की काम तसंच राहून जातं ☺️ फौजी साहेब आसपास ड्युटीला असले की ते दिवसातून एक वेळा तरी घरी येतात आणि ते घरी असले का मला खूप मदत करू लागतात मी काम करत असले तरी ते माझा व्हिडिओ शूट घेतात कामात मदत करतात ☺️ त्यामुळे मला बरं पडतं आणि व्हिडिओ पण मोठा होतो पण आजकाल फौजी साहेब पण खूप बिझी आहे त्यामुळे व्हिडिओ छोटा ला येत आहेत ताई ☺️ ताई उद्याचा व्हिडिओ मी नक्कीच मोठा बनवण्याचा प्रयत्न करन ☺️🥰🙏 खूप खूप धन्यवाद ताई ☺️

    • @pinkygawli5251
      @pinkygawli5251 7 днів тому

      Thanks छाया. कस आहे मानस आवडू लागली की अस वाटत एकत राहाव तुम्हाला बघाव अस वाटत. त्यामुळे बोलले बाकी काही नाही तुला जसे जमेल तस video टाक उगाच त्रास नको करून घेऊ ❤

  • @VandanaTajane-c6x
    @VandanaTajane-c6x 8 днів тому

    श्री स्वामी समर्थ सकू ताई😊 छान रेसिपी ताई 😊 छान व्हिडिओ ताई😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @SujataChikhale-w8w
    @SujataChikhale-w8w 8 днів тому

    Kup sundar lagte डाळ तडका.ajun jar tyat चिॅच आणि गुळ टाकला की खुप मस्त लागते.paus zal ka g tai tikde .amchya badlapur la zala parva paus..❤mi badlapur kar

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 днів тому

      नमस्कार ताई 🙏 ☺️ माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून तुम्हला व तुमच्या संपूर्ण परिवारास इंग्रजी
      नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
      नवीन वर्ष तुम्हाला
      आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!

  • @purvagawade346
    @purvagawade346 8 днів тому

    Good afternoon Chaya, Rajuchi tabbet Chan watali, tuzya tabbetichya tips mi follow karel, pasta gulab asalyane aalila pasta awadat asel tyamule pane khallit 😅😅tuzya tondat lasan, raju bhari watat, jira race, dal tadka ek number,Fauji sahebanch, mulach personal pahun bhari watal, aajachahi video khup mast 😊😊🎉🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 днів тому

      नमस्कार पूर्वा ताई 😊
      माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून तुम्हला व तुमच्या संपूर्ण परिवारास इंग्रजी
      नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
      नवीन वर्ष तुम्हाला
      आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!

  • @rukminghadge1114
    @rukminghadge1114 8 днів тому

    Racipe ekdam mast tai

  • @SahilGhuge-j1j
    @SahilGhuge-j1j 7 днів тому

    ❤❤ खूप छान ताई❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 днів тому +1

      नमस्कार ताई 🙏
      माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून तुम्हला व तुमच्या संपूर्ण परिवारास इंग्रजी
      नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
      नवीन वर्ष तुम्हाला
      आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!

  • @meenahiree
    @meenahiree 8 днів тому

    खूप छान

  • @SahilGhuge-j1j
    @SahilGhuge-j1j 6 днів тому

    ताई तुम्ही ओमकारेश्वर आणि उज्जैन ला आले तर या आमच्या घरी ❤😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  6 днів тому

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, ताई 2024 ला आम्ही ओंकारेश्वर उज्जैन ला आलो होतो, परत कधी आलो तर नक्की येऊ ताई तुमच्याकडे, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @aashlatawaman3063
    @aashlatawaman3063 8 днів тому

    श्री स्वामी समर्थ

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

  • @AnitaBhise-i9d
    @AnitaBhise-i9d 8 днів тому

    Hi tai mast video

  • @AshaMisal-x8x
    @AshaMisal-x8x 8 днів тому

    श्री स्वामी समर्थ ❤️ताई 🥰

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏☺️

  • @Rangolidesigns247
    @Rangolidesigns247 8 днів тому

    Nice 🎉🎉

  • @ratansawant6418
    @ratansawant6418 8 днів тому

    आजची रेसिपी छान झाली डाळ तडका जीरा राईस बाहेर फिरून आल्यानंतर फ्रेश वाटतो ना

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 днів тому

      धन्यवाद ताई ☺️🙏
      माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून तुम्हला व तुमच्या संपूर्ण परिवारास इंग्रजी
      नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
      नवीन वर्ष तुम्हाला
      आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!

  • @sunilsaraf4907
    @sunilsaraf4907 8 днів тому +1

    ताई नजर लागू नये म्हणून तुम्ही काय करतात स्वतःला

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      ताई मला जाणवलं ना माझं डोकं जड झालाय जरा दुखतय सारखंच तेव्हा मी काय करते अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा थोडसं खडे मीठ किंवा सैंधव मीठ मिक्स करते आणि त्या पाण्याने आंघोळ करते ☺️ एकदम फ्रेश वाटतं आणि नजर पण निघून जाते ☺️🥰

  • @kalpanchaudhari8366
    @kalpanchaudhari8366 8 днів тому

    😊

  • @asharaut782
    @asharaut782 8 днів тому

    😊❤

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 8 днів тому

    Very good afternoon tai

  • @pornimakorde7216
    @pornimakorde7216 8 днів тому

    Mi pn sem tujhya sarkhach vichar kela tai chaha sodto mtl pn nahi sutla don divs sodla pn ajun suru kela ani ata vichar krt ahe thandi geli ki mg sodte chaha

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      एकदम बरोबर बोलल्या ताई ताई दोनच दिवस चहा पासून लांब राहू शकले मी फक्त चहाच सुटत नाही ताई आता विचार केला आहे थंडी गेली की मग सोडांच्या भाऊ आता काय होतय ☺️🥰🙏

    • @pornimakorde7216
      @pornimakorde7216 7 днів тому

      @ChhayasCreativeCorner ho tai

  • @RudraPatil-qh4pf
    @RudraPatil-qh4pf 8 днів тому

    Tai mi aaj puran podi banvli mhanje somavari

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      अरे वा खूप छान ताई पुरणपोळीचं नाव ऐकताच तोंडाला पाणी आलं आमच्या घरात सगळ्यांना पुरणपोळी खूप आवडते मी पण इतक्यात नक्कीच पुरणपोळी बनवल

  • @anuradhanagraj5387
    @anuradhanagraj5387 8 днів тому

    Tai thank u rp dilay badal, mukhy daravajacha mage. Ajun ek ganpati lavate te samajale pan pachi muki plol aahe utterdisela mukt daravaja aahe, gate pachim mukich aahe , building valti ganpati aahe te kay karu samajale nahi , thyach mage hi ek ganpati lavle ter chalte ka saga

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      पंचमुखी गणपतीच्या पाठीमागे अजून एक गणपती लावायची गरज नसते ताई ऑलरेडी ते पंचमुखी गणपती आहेत ☺️🥰🙏

    • @anuradhanagraj5387
      @anuradhanagraj5387 8 днів тому

      @ChhayasCreativeCorner panchmuki nahi te signal ganpati aahe, pan pachim disela kay karu tai

  • @anuradhanagraj5387
    @anuradhanagraj5387 8 днів тому

    Tai, panch muki nahi signal ganpati aaahe pan pachim disela aahe

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  6 днів тому

      ताई पश्चिम दिशेला घराच्या बाहेरच्या बाजूने गणपतीचे तोंड नसावं असं म्हणतात ☺️ पश्चिम दिशेला तोंड करून गणपती बाप्पांची प्रेम मूर्ती असेल तर गणपती बाप्पांच्या पाठीमागून पण आतल्या बाजूने गणपती बाप्पांची फोटो फ्रेम लावा ताई ☺️☺️नमस्कार ताई
      ताई तुम्हाला व तुमच्या
      परिवाराला माझ्याकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

    • @anuradhanagraj5387
      @anuradhanagraj5387 5 днів тому

      @ChhayasCreativeCorner Tq tai, laven ajun ek online sticker milatat te lavale ter chalte ka tai

    • @anuradhanagraj5387
      @anuradhanagraj5387 5 днів тому

      Mala mahet navte tum acha vidio tumi sagitlat na manun vicharle tai tumala tq rp dilay badal

  • @sureshjagtap6061
    @sureshjagtap6061 8 днів тому

    Tadaka bhari ahet😢

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 8 днів тому

    Tai rangoli kadli ka

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      हो ताई रंगोली काढली होती पण डिओमध्ये मी नाही दाखवली कारण तेच तेच पाहून तुम्ही सगळे बोर होतान मला वाटलंत्यामुळे नाही दाखवली ताई नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवण ताई आता ☺️🥰🙏 धन्यवाद ताई good night tai ☺️

  • @SoniyaDhondge
    @SoniyaDhondge 8 днів тому

    ताई तुम्हाला देव घराला खर्च किती आला

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      ताई घराचे फर्निचर ज्यावेळेस बनवले होते त्यावेळेस त्यातच हे मंदिर पण बनवले होते, त्यामुळे याचा ऍक्युरेट खर्च सांगता येणार नाही , खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @JayashriKale-m7j
    @JayashriKale-m7j 8 днів тому

    Tai tum he video mala farak avadatat fakta ata jhadanvar video banva ani majhe nav ghyal tya video madhe pl 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      नमस्कार ताई 🙏☺️ हो ताई नक्की झाडे दाखवते ☺️🥰🙏 धन्यवाद ताई ☺️

  • @Sneha-hq9wb
    @Sneha-hq9wb 8 днів тому

    ताई तुमचा मोबाइल कोणत्या कंपनी चा आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      ताई माझा मोबाईल विवो कंपनीचा, धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @MansiHirey
    @MansiHirey 8 днів тому +1

    Tai tu kanatle nahi dakhvle

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому +1

      सॉरी ताई☺️🙆🥰 रात्री व्हिडिओ खूप घाई गडबडीमध्ये मी शूट केला त्यामुळे नाही दाखवले उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवन ताई ☺️🙏 तुम्ही दोन-तीन वेळा विचारलं आहे ताई माझ्या लक्षात आहे मी नक्की दाखवा ना उद्या सॉरी ताई ☺️🥰🙏

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 8 днів тому

    Mi naki katnar dal

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому +1

      हो ताई नक्की करा असा दाल तडका, खूप छान होतो ताई, धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

    • @kalpitaankolekar3478
      @kalpitaankolekar3478 8 днів тому

      @ChhayasCreativeCorner Good night tai take care

  • @MansiHirey
    @MansiHirey 8 днів тому +1

    Tai fast like and fast comment ❤❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰