सुवर्ण काकू तुमची मामी म्हणजे रोशनी आई किती छान प्रत्यक कार्यक्रम हजेरी असते त्यांची खूप आवडीने प्रतेक कामात सहभाग घेतात आणि अर्चना मामी किती जीव लावतात भाची नणंद आणि नणंद प्रेटीक घरचा कार्यक्रम सहभागी होतात ह्या व्यक्ती मला खूप आवडतात कसला इगो, नाही घमंडी पणा नाही खूप छान दोगी
ताई खूप छान झाला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सर्व फॅमिली खूप छान आहे प्रत्येक कार्यक्रमांमध्ये ऋतू दिसते पण पूजा डॉक्टर असल्यामुळे तिचा नाही जमत छान व्हिडिओ होता ताई❤❤👌👌
मी परत बघते. काय भारी कंमेंट्स करतात मैत्रिणीं. आपले मराठी लोकं खरंच खूप बुद्धीवादी असतात. मी बऱ्याचदा कंमेंट वाचायला येते मग पुन्हा व्हिडिओ बघते. Love U Friends 🥰👍🏼
सुवर्णा जसं तुझ्या मामांनी सर्वांना धरून एकत्र घर बांधून ठेवले प्रत्येक कामात पुढे होऊन सगळं करते नंदा भाचचया तसंच अर्चनाने पण सर्व करते त्यासाठी मी आत्तापर्यंत कधी तुझा व्हिडिओ पाहिला लाईक केले नाही सबस्क्राईब केले नाही पण आज अर्चना आणि मामी साठी लाईक केले आहे
सुवर्णा ताई तुम्ही kup bhagyvan अहे.. सागर v अर्चना kup chan ahe ..tumch माहेर भारी आहे.. तुमचे सर्वांचे प्रेम पाहून मला kup aanand वाटतो...कारण मला तर माहेर च नाही .. कारण मिस्टर वारल्या मुळे आई माझ्या कडे राहते....भाऊ वहिनी काही लक्ष देत नाही...हे टाईप करतांना मला रडायला येते आहे....तुमचे सर्व व्हिडिओ मी पाहते...पूजा ला miss kart ahe
Tai mazya mulala ekhadi mulagi asel tr bhga na to civil engineering zal ahe Ani government la ahe sub Engineer jobs ahe amhi jaikheda, Nashik tyche vdil pn shikshak madymik la
किती छान आहेत सगळे खूप छान आहेत सगळे किती गुण्या गोविंदाणे राहता सगळी काहीही रुसणं फुगणं नाही खूप छान
Thanku 🥰❤️
छान झाला कार्यक्रम🎉🎉
तुमची family खूप छान आहे
तूमची सगळीच फॅमिली खुप छान आहे ताई तूमचे सगळेच कार्यक्रम खुपच छान असतात ताई 🎉❤❤
आणि काकू आता तुमच्या घरतले लग्न खूप बघितले आम्ही लवकरच डोहाळे कार्यक्रम बगायचे आतुरता तुमच्या family. 😊 ऋतू, रोशनी, पूजा ❤
छान झाला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम तुमची सर्व फ्यामेली एन्जॉय करतात खुप छान वाटते
सुवर्ण काकू तुमची मामी म्हणजे रोशनी आई किती छान प्रत्यक कार्यक्रम हजेरी असते त्यांची खूप आवडीने प्रतेक कामात सहभाग घेतात आणि अर्चना मामी किती जीव लावतात भाची नणंद आणि नणंद प्रेटीक घरचा कार्यक्रम सहभागी होतात ह्या व्यक्ती मला खूप आवडतात कसला इगो, नाही घमंडी पणा नाही खूप छान दोगी
हो 😅👍🏻
सुवर्णा ताई तुमचा हा मामे भाऊ खूप छान आहे त्याचे बोलणे फार आवडते , मनमोकळा आहे बोलायला, ओटी भरण्याचा कार्यक्रम छान झाला❤😊
हो ताई गौरव बद्दल बोलतय खूप छान आहे तो आणि विनोदी पण..😃😂
ताई खूप छान फॅमिली तुमची❤❤
सुवर्णा डोहाळजेवण छान होत सर्व फाॅमिलि खुप छान आहे 👌🏻👍🏻👌🏻🥰
डोहाळे जेवण छान झालं ताई तुम्ही सगळे छान आहेत ❤😊
Khupach chan zale plavhiche dohale Jevan ❤ tai kahi mhana pan tumchi sarv familey number 1 ahe. 👌🏻👍🏻🥰
खूप छान कार्यक्रम ❤❤
सुवर्ण ताई आजचा video खूपच सुंदर
कार्यक्रम पन छान झाला 👌👌👌👌👌
ताई खूप छान झाला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सर्व फॅमिली खूप छान आहे प्रत्येक कार्यक्रमांमध्ये ऋतू दिसते पण पूजा डॉक्टर असल्यामुळे तिचा नाही जमत छान व्हिडिओ होता ताई❤❤👌👌
Thanku 🥰❤️
आमची पण ट्रीप निघाली आहे 8 दिवस झाले गाणगापूर अक्कलकोट कुरवपूर महाराष्ट्र दर्शन ..उद्या आम्ही दिंडोरी वणी गड जाणार आहोत..
Khup mast karekram tai .
Pallavi khup mast disat hoti ❤
Tyanch ghar khup mast ahe
खुप छान झाला डोहाळे कार्यक्रम 👌👌
❤ खुप छान कार्यक्रम झाला.तुमी.सरवानी.निळाकलरची.चासाडी.घातला
खुप छान........
Khup chhan video tai 1no.
Decoration खूपच मस्त ❤
Chhan zala dohale cha karyakram sagle family ektra aale tevha bhari vatate
ताई तुमची फॅमिली खरच खूपच छान आहे तुमच्या मामाचा मुलगा खूप छान कधीही हसत मूक असतो पल्लवी खूप सुंदर दिसत होती ❤❤❤❤
Thanku 🥰❤️
मी परत बघते. काय भारी कंमेंट्स करतात मैत्रिणीं. आपले मराठी लोकं खरंच खूप बुद्धीवादी असतात. मी बऱ्याचदा कंमेंट वाचायला येते मग पुन्हा व्हिडिओ बघते. Love U Friends 🥰👍🏼
You are my favourite content creator ♥️
खूप छान विडिओ 👌👌🌺
Very nice couple and program arrangements Mrs Dikshit
खूप छान सुवर्णा ताई ढवळे जेवणाचा कार्यक्रम सगळे नातेवाईक जवळ असल्यामुळे भरपूर गर्दी❤❤
Khup khup chan dohale jevanacha kaaryakram mast mast pallavila khup shubhechchha n aashirvaad
Thanku 🥰❤️
खूप छान ❤
ताई तुमचे सगळे नातेवाईक जवळच राहतात मस्त वाटत
खुप छान झाला डोहाळे कार्यक्रम
Hi सुवर्णा ताई फर्स्ट like nice विडिओ
supar one karykram 😢oll the best 😢papad apratim sister 😢
काकु तुम्ही खुप मस्त दिसत होतात
Congratulations 🎊🎊🎊💐💐😊💖
Mavshi tumi amch colney mhade yeun gelya deshmuk nagar 🤗
Chhan zala karykram 🎉
Tai mi sinnar chi ahe ...maz sasar ahamdhnagr ahe ata mi ekdech rahte ....tumcha vedio mule mla roj sinnar bghayla bhet ❤❤
Very nice view😊❤khup chan zhala karekarm ani pallavi tr khup chan disat hoti😊❤
Thanku 🥰❤️
👌🏻मस्त
मावशी च घरं पण सुंदर आहे 👍🏻
Shri Swami Samarth 🎉🎉
I am really fond of your videos ❤
सुवर्णा जसं तुझ्या मामांनी सर्वांना धरून एकत्र घर बांधून ठेवले प्रत्येक कामात पुढे होऊन सगळं करते नंदा भाचचया तसंच अर्चनाने पण सर्व करते त्यासाठी मी आत्तापर्यंत कधी तुझा व्हिडिओ पाहिला लाईक केले नाही सबस्क्राईब केले नाही पण आज अर्चना आणि मामी साठी लाईक केले आहे
Thanku 🥰 पण तुम्ही मला का लाईक केलं नाही कधी ..मी कुठे चुकते का...
कारण मी पण सर्वांसाठी खूप काही करते आणि केलं.. पण तुम्ही ते कधी बघितलच नाही..😔
Khupach chan❤❤🎉
Mast🤗❤❤
Khup chaan jhale dohale Jevan cha karyakram..🎉.Khup khup subhechha Tyanna...😊....khup Masta hota video👍🏻
Thanku 🥰❤️
खूप छान
Nice video Tai 👌👌👌
Khup chan funtion
सुवर्णा ताई तुमचे वीडियो मला खूप आवडते मी नेहमी शिर्डी ला येते तेव्हा मी तुम्हाला भेटण्यासाठी नक्की च येईन श्री स्वामी समर्थ जय शीवराय
खूपच छान
Suvarna sagarbhauchya लग्नाचे काही व्हिडिओ शोर्टमध्ये dakhvanaa.
हो ताई
👌👌
Tai pallavi khup sunder disat hoti .Ani decoration pn khup chhan kele hote . chhan hota Tai aajcha video mast😊👌
Thanku 🥰❤️
Mast
जय श्रीराम,सुवर्णा,ओटी भरण्याचा पल्लवीचा, कार्यक्रम छानच झाला!तुमच्या मावशीचा फ्लॅट खुपच छान आहे!
Shree Swami Samarth Tai
Tai pujanokari karun searches kase manoj karate
Mastviedeo❤
चेहरया वर फाउंडेशन खूप जास्त दिसत आहे थोडे कमी लावत जा ताई
मी कधीच फाउंडेशन लावत नाही pond's पावडर आहे ...ठीक आहे thanku😍
अगं सुवर्णा ताई 2025 लागलं ना आता पूजा चा लग्न बरोबरच होऊन गेलं ग 2024 आता 25 सुरू झालं😊
Very nice baby shower program 🎉 vlog 👌👍🥰
Mazi mammi pappa pn yach colony mdhe rahta
हो का 😊
Mla pallavi khup aavdte
Tai tumhi 2024 madhech ahat ajun😂
🙆🏻♀️🤦🏻♀️🤦🏻♀️ देवा सवय झाली ना वर्ष भर..म्हणून
ho tumhala ta dusraya na hart karachi savay ahe na...🤐🤐🤐🤐🤐😂😂
जाऊद्या असं काही नाही.होत कधी कधी चुकून ...म्हणून सांगता माझ्याच ताई आहे😅@SIDDHANTTHAKARE
15 divas te 1 mahina 2024 lihile jate😂
Jaudya tasa pn aapla new year gudi padvyala asto
खूप छान झाला कार्यक्रम ❤❤🎉🎉
👌👌👌❤️
सुवर्णा ताई तुम्ही kup bhagyvan अहे.. सागर v अर्चना kup chan ahe ..tumch माहेर भारी आहे.. तुमचे सर्वांचे प्रेम पाहून मला kup aanand वाटतो...कारण मला तर माहेर च नाही .. कारण मिस्टर वारल्या मुळे आई माझ्या कडे राहते....भाऊ वहिनी काही लक्ष देत नाही...हे टाईप करतांना मला रडायला येते आहे....तुमचे सर्व व्हिडिओ मी पाहते...पूजा ला miss kart ahe
Thanku 🥰 ताई रडू नका ताई जगात खूप कमी लोकांना आई मिळते जे तुमच्या नशिबी असेल ...खूप छान
खूप छान झाला कार्यक्रम पण पूजाची कमी वाटली
Pallavi tumchi kon....
मावशीची सून
Tai tumchi aai la pahile na tr kalavti aai chi aatvan hote aai ch baslya aahet ase vatte
Nice
❤❤🎉
Hi mavashi ya jevayala mala jevta jevta tumache video baghayala khup avadtat
Nice video but your make up is more
Pallavi che dted zal aahe ka
Ata 2025 lihaiche savai takavi lagnar me pan don da 2024 lihela chukun 😄😄
❤chan
Rutuchi mummy dakhv
Vidio khupch chhan होता mavshi... Poojala dakhva na yek veda
🎉🎉🎉🎉
Sagdyani blw
Tai mazya mulala ekhadi mulagi asel tr bhga na to civil engineering zal ahe Ani government la ahe sub Engineer jobs ahe amhi jaikheda, Nashik tyche vdil pn shikshak madymik la
Ok ताई
Tai tumhi tarikh chukata ahe,rag nsava 🎉🎉
हो ना...😂 घाईत होत अस ...जाऊद्या तुम्ही च मला समजून घ्या 😍
@suvarnalonare 🥰🥰🥰
Tai pooja chi jauu aali pnn ti ka nahi aali ❤🎉
तिला हॉ्पिटलमध्ये वेळ झाला
Khup chan ahe sarva family ❤🧿
❤😂🎉chan
ताई रोशनी ताई ka बर नाहि येत तुमच्या कडे प्रोग्राम la
ती पण डॉक्टर आहे नाही जमत मुलींना ...😊
Khup chan vlog Tai ❤
Tumhi konty app madhe vedeo edit karta .... Please sanga na
Kine master
Thank u ❤
वाह मोदीजी वाह
Hii ❤
Hi tai kup chhan video
Hello taiii
Tai aamhi sagle 2025 madhye pochlo😂 tumhi pan ya lavkar😂
😅
Tai Vedio madhe 2025 takat ja date change Kara..
आता नाही change करता येत...
😅
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ताई तुम्ही सर्वजण सिन्नर मध्येच असतात का
Ho
ताई ऋतु चे शिक्षण किती पर्यंत झाले आहे आणि तुम्हाचे किती मावशी सर्विस ला आहेत ताई पुजाला विडियो मधे दाखवा❤❤❤❤❤❤❤
ऋतू सिव्हिल इंजिनियर आहे..