प्रत्येक शेळी पालकाच्या घरी जन्माला पाहिजे असा चाँद बोकड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 чер 2024
  • नमस्कार मित्रांनो.
    बकरी ईद साठी स्पेशल चाँद असलेल्या बोकडाना मागणी असते.
    त्या पैकी हा बोकड अजय दिलवाले यांचा देखणा रुबाबदार असा चाँद बोकड आहे.
    या बोकडाचे वय 14 महिने असून हा बोकड उस्मानाबादी आहे.
    या बोकड मद्ये कुठल्याही प्रकारचा बट्टा नाही.घरच्या शेळीला जन्मलेले पिल्लू आहे.
    त्यांचा पत्ता
    :- मुक्काम :- वरुडी (बु)
    तालुका :- पैठण
    जिल्हा :- छ.संभाजी नगर
    मो.न. 8275321866
    असेच व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला संपर्क साधा.
    #modern farming आधुनिक शेती
    मो. 8806219648 / 9307874449
  • Домашні улюбленці та дикі тварини

КОМЕНТАРІ • 14

  • @aadhuniksheti2986
    @aadhuniksheti2986 29 днів тому +3

    गरजू व्यक्ती पर्यंत पाठवा..

  • @atishranher2471
    @atishranher2471 29 днів тому +1

    🎉

  • @user-ul7rc5zd9s
    @user-ul7rc5zd9s 29 днів тому +1

    😊

  • @lalitmore4028
    @lalitmore4028 29 днів тому +1

    धन्यवाद सरजी🎉

  • @comedyking9786
    @comedyking9786 29 днів тому +1

    First like

  • @SurajTambare-ll7vh
    @SurajTambare-ll7vh 29 днів тому +1

    Ser apleya kadey pan ahey

  • @rushikeshvedpathak-kp4fw
    @rushikeshvedpathak-kp4fw 29 днів тому +1

    Khahi khar nahi

  • @sagarsawant9550
    @sagarsawant9550 29 днів тому +1

    दादा नमस्कार मी कोल्हापुर आज देशी शेळीला बोकड लावला आहे जंताची गोळि दिलीतर चालेल का

  • @bhosalegroup445
    @bhosalegroup445 29 днів тому +1

    सतीश सर आम्हाला तुमच्याकडून आमच्या फार्मचा व्हिडिओ बनवून घ्यायचा आहे प्लीज रिप्लाय

    • @modernfarming298
      @modernfarming298  27 днів тому

      नाव पत्ता पाठवा...9307874449 या नंबर वर

  • @kbgoatfarm594
    @kbgoatfarm594 27 днів тому +2

    तुम्ही व्हिडिओ बनवता खर आहे पण आतापर्यंत व्हिडिओ बनवले त्यापैकी कोणाला चांगली किंमत भेटली का? ज्या लोकांना जास्त किंमत भेटली त्यांचं व्हिडिओ बनवा,म्हणजे लोकांना अजून छान वाटेल लोकांना.

    • @modernfarming298
      @modernfarming298  27 днів тому +1

      ओके....8 लाख रू पर्यंत विकला आहे

    • @kbgoatfarm594
      @kbgoatfarm594 27 днів тому

      @@modernfarming298 अरे वा